#डिसेंबरच्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या गडचिरोली दौऱ्याबाबत समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्ट वर पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. गडचिरोली जिल्ह्यातली विकासकामं, अहेरी ते गर्देवाडा बस सेवेला प्रारंभ, ११ नक्षलवाद्यांचं आत्ममसर्पण यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नमूद केलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अशोक विहार इथं झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे सदनिकांचं उद्घाटन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. यासोबतच दोन नगर पुनर्विकास योजना, द्वारका इथं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकीकृत कार्यालय परिसराचं उद्घाटन, दिल्ली विद्यापीठात तीन नवीन योजनांचा शुभारंभ देखील पंतप्रधान करणार आहेत.
नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. सर्वसामान्य लोक आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरुन किंवा आमंत्रण ॲप वरुन थेट तिकिटं खरेदी करू शकतात.
चाळीस वर्षांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातून सुमारे ३७७ टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास कालपासून सुरुवात झाली. हा विषारी कचरा १२ सीलबंद कंटेनर ट्रकमधून इंदूर जवळच्या पिथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे. धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला असल्याचं, भोपाळ गॅस दुर्घटनेतल्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं. १९८४ साली दोन आणि तीन डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड या कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली, त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याच्या बाहेर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेला आजपासून प्रारंभ झाला. श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते या दोन दिवसीय विद्वत परिषदेचं उद्घाटन झालं. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती सारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवलेल्या अहिल्याबाईंचं जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचं बारगळ यांनी नमूद केलं. विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मीक सरोदे यांनी याप्रसंगी बोलतांना, अहिल्यादेवी यांचे सुयोग्य प्रशासन, जल व्यवस्थापनाचे तंत्र, व्यापार वाढीसाठीचे प्रयत्न, घाटांची निर्मिती, कररचनेतील योगदान ईत्यादी बाबींचा अभ्यास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं उद्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात लोकसंवाद पुरस्कारासह विविध सेवा समर्पण पुरस्कारांचं वितरण, प्रसिद्ध समिक्षक भु.द. वाडीकर यांची मुलाखत, ग्रंथप्रदर्शन यासारखे ��ार्यक्रम घेण्यात येणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देव���िरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. १५ जानेवारी पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात वाचन जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात खामगाव इथं उद्या तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या 'या' आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती?
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या ‘या’ आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती?
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या ‘या’ आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती? Lucky Zodiac Sign Today : १४ डिसेंबरच्या दिवशी काही नशीबवान राशी आहेत ज्यांचा दिवस चांगला जाईल. Lucky Zodiac Sign Today : १४ डिसेंबरच्या दिवशी काही नशीबवान राशी आहेत ज्यांचा दिवस चांगला जाईल. Go to Source
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 2 years ago
Video
youtube
नाशिक 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस
0 notes
mystockprediction · 2 years ago
Text
Central bank plans to make CBDC 'only legal digital tender' in Indonesia, says gov
Central bank plans to make CBDC ‘only legal digital tender’ in Indonesia, says gov
बँक ऑफ इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वार्जियो यांनी “विविध डिजिटल आर्थिक आणि आर्थिक व्यवहारांसाठी” मध्यवर्ती बँक डिजिटल चलन किंवा CBDC लाँच करण्याच्या आपल्या योजनांमध्ये घडामोडींची घोषणा केली आहे. सेंट्रल बँकेच्या वार्षिक सभेत 5 डिसेंबरच्या भाषणात, वार्जियो म्हणाला बँकेने डिजिटल रुपियाच्या संकल्पनात्मक रचनेवर तपशील प्रसिद्ध करण्याची योजना आखली – देशाच्या फियाटच्या समतुल्य चलन – आणि हे प्रकरण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इगतपुरीतील बाल अत्��ाचार प्रकरणाची सखोल चौकशी करणार विजयकुमार गावित msr 87
इगतपुरीतील बाल अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करणार विजयकुमार गावित msr 87
नाशिकच्या इगतपुरीसह अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी वेठबिगारीसाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी हा प्रकार दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, ज्या कातकरी समाजात ही घटना घडली, त्यांच्यासाठी डिसेंबरच्या आत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
अथिया शेट्टी-केएल राहुलचे लग्न, सुनील शेट्टीने आपल्या मुलीच्या डिसेंबरच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे
अथिया शेट्टी-केएल राहुलचे लग्न, सुनील शेट्टीने आपल्या मुलीच्या डिसेंबरच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे
आलिया भट्ट-रणबीर कपूरनंतर भारतीय चित्रपटसृष्टीत आणखी एक भव्य लग्न होणार आहे. होय, आम्ही बोलत आहोत बॉलिवूडच्या ‘अण्णा’बद्दल. सुनील शेट्टी की डार्लिंग डॉटर अथिया शेट्टी आणि त्याचा क्रिकेटर बॉयफ्रेंड केएल राहुल च्या. या वर्षाअखेरीस कोण लग्नगाठ बांधणार आहेत. या ग्रँड इंडियन वेडिंगची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता बॉलिवूड लाईफच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, हे कपल या वर्षी डिसेंबरमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
कोरोना लाट ओसरतेय !
कोरोना लाट ओसरतेय !
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने मुंबईची च��ंता वाढवली असतानाच सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख उतरला आहे. शनिवारी मुंबईत १० हजार ६६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन ते तीन हजार रुग्णांची संख्या घटली आहे. मुंबईत नियंत्रणात आलेली करोनाची लाट डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली होती. आहे. मागील १५ दिवसांतील आकडेवारी लक्षात घेतली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक
तुमसर, दि.03 : शिवीगाळ करणे, तसेच मित्रांना पोलिसांकडून मारहाण व 50 लाखांची चोरी केल्याचा आरोप तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांवर लावला होता. या प्रकरणात त्यांना मोहाडी पोलिसांनी आज अटक झाली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात कारेमोरे यांनी धिंगाणा घातला होता. पोलिसांना आ.कारोमोरे यांनी अश्लील शिवीगाळही केली होती. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण करण्याचा अणि 50 लाखांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Koregao Bhima : अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
#Koregao Bhima : अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल #Ahmednagar #Pune #Traffic #Highway #Police
Koregao Bhima File Photo Koregao Bhima : अहमदनगर (२८ डिसेंबर २०२१) : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाजवळील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला मोठी ग��्दी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. पुणे आणि मुंबईहूनही नगरकडे येणार्‍या आणि जाणार्‍या वाहतुकीत २९…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांच�� सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे. अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहिम नवी दालनं खुली करणार आहेत. जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. या मोहिमेत इस्रोचे एच डी एच सी झिरो वन आणि एच डी एच सी झिरो - टू हे उपग्रह समाविष्ट असतील. या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी २२० किलो आहे. पीएसएलव्ही सी -16 द्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४७० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर एक हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान ��ोईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोल्डनं प्रत्येकी तीन बळी टिपले. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जान���वारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं कांस्य पदकाची कमाई केली. त्याने काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू ॲलेक्स लॅनियरवर २१ - १७, २१ - ११ असा विजय मिळवला.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शुक्र ग्रहाचा धनु राशीत प्रवेश, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'या' राशीच्या लोकांची होणार भरपूर कमाई
शुक्र ग्रहाचा धनु राशीत प्रवेश, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘या’ राशीच्या लोकांची होणार भरपूर कमाई
शुक्र ग्रहाचा धनु राशीत प्रवेश, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘या’ राशीच्या लोकांची होणार भरपूर कमाई सोमवार ५ डिसेंबर रोजी शुक्राचे संक्रमण धनु राशीत होणार आहे. अशा स्थितीत धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग तयार होईल. धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांची भेट ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार अत्यंत शुभ आणि फलदायी मान���ी जाते. या दोन ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होतो. डिसेंबर…
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years ago
Text
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस झोडपणार...
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस झोडपणार…
मुंबई l ऐन हिवाळ्यात व डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने ��ज हजेरी लावली. आज पुन्हा पावसाच्या दिवसाची प्रचुती आली.बंद करून ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट पुन्हा बाहेर काढावे लागले. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची या पावसामुळे धांदल उडाली. आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
२५ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर बंदी घाला.
२५ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर बंदी घाला.
सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करण्यावर प्रतिबंध सिंधुदुर्गनगरी : ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. तसेच पोलिसांची गस्तीपथके नेमून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
नववर्षाची पार्टी जीवावर बेतली | महागावच्या तरुणाचा गाढवी नदीत बुडून मृत्यू
नववर्षाची पार्टी जीवावर बेतली | महागावच्या तरुणाचा गाढवी नदीत बुडून मृत्यू
अर्जुनी-मोरगाव, दि.01 : तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीपात्रातील खोल डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना 31 डिसेंबरच्या सायकांळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव राहुल पंढरी काळसर्पे रा.महागाव (वय 28) असे आहे. सविस्तर असे की, महागाव येथील राहुल काळसर्पे हा आपला मोठा भाऊ रवी पंढरी काळसर्पे व काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
उन्हाळी नाचणीचे दाणे भरण्याच्या अवस्थेतील व्यवस्थापन
उन्हाळी नाचणीचे दाणे भरण्याच्या अवस्थेतील व्यवस्थापन
 पिकाला  योग्य प्रमाणात पाणी द्यावे. काही कारणाने पाण्याची पाळी लांबणार असेल तर फवारणी पंपाने पिकावर दोन टक्के युरियाची  फवारणी घेतल्यास पीक तग धरण्यास सक्षम बनते. शेतीचे बांध सध्याच्या काळात स्वच्छ ठेवावेत.   सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत बियाणे पेरून त्यापासून तयार झालेली नाचणीची रोपे एकवीस ते पंचवीस दिवसांची झाल्यावर म्हणजेच जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत मुख्य शेतात लावली गेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं ठेवलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर क हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
अकोला इथं काल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यातल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतलं.
नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. येत्या दोन जानेवारीपर्यंत लातूर रेल्वे स्थानकासह मध्य रेल्वेच्या १४ स्थानकात फलाट तिकीट विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. दरम्यान, नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाणही मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनारी होणाऱ्या घटना आणि मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार आहे.
लातूर, धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ -पुणे-हरंगुळ रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत आज संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथकं असून, दोन भरारी निरीक्षक पथकं नेमण्यात आली आहेत. त्यांना रायगड जिल्ह्यातल्या मद्यविक्री आस्थापनांमध्ये परराज्यातलं मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. कंपनीतल्या कामगारांनी वेळ राहता त्यांच्या पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
0 notes