#ठाकरे-आंबेडकर
Explore tagged Tumblr posts
Text
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण Uddhav Thackeray and Prakash Ambedkar: संभाव्य युतीच्या चर्चेसाठी होणारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक अचानक रद्द झाली आहे. Uddhav Thackeray and Prakash Ambedkar: संभाव्य युतीच्या चर्चेसाठी होणारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक अचानक रद्द झाली आहे. Go to Source
View On WordPress
#“अचानक#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#उ��ाण#ऑनलाईन बातम्या#चर्चेला#ठळक बातम्या#ठाकरे-आंबेडकर#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पूर्वनियोजित#बातम्या#बैठक#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#यांच्यातील#रद्द#लेटेस्ट बातमी
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.11.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार-मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसह प्र��ार शीगेला-मतदारांच्या थेट गाठीभेटींवर उमेदवारांचा भर
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड ��
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत जपानला हरवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
सविस्तर बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३६३ महिला उमेदवारांसह एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी मतदार संघातल्या अतिसंवेदशील असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि इतर साहित्यासह हेलिकॉप्टरद्धारे मतदान पथकं काल रवाना करण्यात आली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
****
प्रचाराची मुदत संपत असतांनाच, राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभा घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, पण, भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचं काम केलं, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल गडचिरोली इथं प्रचारसभा घेतली. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नागपूर इथं काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी सहभागी झाल्या.
महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा काल मुंबईत झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना, महाविकास आघाडीचं सरकार आल्यास, सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकरी कर्जमुक्ती यासह जाहीरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांमुळे मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असं चौहान म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथं, तसंच धुळे जिल्ह्यात साक्री मतदारसंघातल्या दहिवेल इथं सभा घेतली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड-शो केला, त्यानंतर त्यांनी दुपारी चांदवड इथं प्रचारसभा घेतली.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काल पुण्यात प्रचार सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, परंतू, योग्य संख्याबळ आलं नाही तर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असं आश्वासन मायावती यांनी यावेळी दिलं.
****
जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून येतो आहे.
जालना जिल्ह्यात भाजप महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी काल वालसा वडाळा, डोनगाव, निवडुंगा, पोखरी बुटखेडा इथं प्रचार सभा घेतलीं. जालना विधानसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ काल जालना शहरातल्या विविध भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. जालना इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यासाठी मेळावा घेतला. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी काल मतदार संघातल्या नालेवाडी, शहागड, वाळकेश्वर, अंतरावाली सराटीसह मतदार संघातल्या विविध गावात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.
Byte…
****
सोयाबीनला देशात सर्वाधिक पाच हजार रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी हमीभाव महाराष्ट्रात सत्तेत असतानाच मिळाला असून, ओलाव्याची अट १२ वरुन १५ टक्के केली असल्याचं, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते राणदीप सुरजेवाला यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचं पाशा पटेल म्हणाले.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून, काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे.
****
महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर तीन - शून्य अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवून दिला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी भारताची लढत पुन्हा जपानशी होणार आहे.
****
दूरदर्शन समाचारचे माजी महासंचालक एस एम खान यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेस सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मतदान जनजागृती विभाग तसंच परभणी जिल्हा सायकल संघटनांच्या वतीनं काल शहरात सायकल फेरी काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सर्वांना मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. समारोपात सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या रॅलीत ८ वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंत सायकलस्��ार सहभागी झाले होते.
धाराशिव इथं राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसरातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने काल शहरात मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
****
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर मतदानापर्यंतच्या ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत, काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अखेरच्या ७२ तासांत वाहनांची तपासणी, छुप्या पद्धतीने केले जाणारे प्रचार, मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा घटनांची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात देखील सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येनं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने एका खासगी बसमधून जवळपास ९० लाख रुपये रक्कम जप्त केली. ही बस मुंबईहून नांदेडकडे जात होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या २३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आद��श जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे, प्रथम संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर आता निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०४ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात ९५ टक्के गृह मतदान झालं. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात १७६ जणांनी गृह मतदान केलं असून, हे प्रमाण ९६ टक्के इतकं आहे.
धाराशिव जिल्ह्यात परांडा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान सुरु असून, पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आजपर्यंत हे मतदान चालणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येकी नऊ महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ आणि मुखेड मधील कोलेगाव हे पाच संवेदनशील केंद्र असून, या ��िकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत.
****
0 notes
Text
विधानसभा चुनाव तय करेगा कि राज्य फुले, आंबेडकर व शाहू का है या मोदी, शाह व अदाणी का : उद्धव
शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे ने बृहस्पतिवार को यहां कहा कि 20 नवंबर को होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव से तय होगा कि यह राज्य महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर और छत्रपति शाहू जैसे पूजनीय ��ोगों का है या मोदी-शाह-अदाणी की तिकड़ी का है। उन्होंने केंद्रीय मंत्री अमित शाह की भी आलोचना की। शाह ने हाल ही में एक रैली में दावा किया था कि शिवसेना (उबाठा) उन लोगों के साथ मिली हुई…
0 notes
Text
महाराष्ट्र: आखिर प्रकाश आंबेडकर की MVA में इंट्री,जानिए कितनी सीटों पर BJP की बढ़ाएंगे मुश्किल?
मुंबई: 2024 लोकसभा चुनावों से पहले महाराष्ट्र में I.N.D.I.A अलायंस का विस्तार हुआ है। संविधान निर्माता बाबा साहब आंबेडकर के पौत्र प्रकाश आंबेडकर राज्य में महाविकास आघाड़ी के साथ मिलकर लोकसभा चुनाव लड़ेंगे। मुंबई में राज्य की 48 लोकसभा सीटों की शेयरिंग के हुई बैठक में वंचित बहुजन आघाडी के प्रमुख प्रकाश आंबेडकर भी शामिल हुए। बैठक से पहले प्रकाश आंबेडकर का फूल देकर स्वागत किया गया। शिवसेना यूबीटी नेता संजय राउत ने प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने पर खुशी जताई उन्होंने कहा कि संविधान की रक्षा की लड़ाई अब वे मिलकर लड़ेंगे। 14 सीटों पर बाकी है सहमति आंबेडकर के महाविकास आघाड़ी (एमवीए) में शामिल के होने के बाद घटक दलों की संख्या मोटे तौर पर बढ़कर चार हो गई है। इनमें कांग्रेस, शिवसेना (यूबीटी) और एनसीपी (शरद पवार) की पार्टी शामिल है। तीनों पार्टियों के बीच राज्य की 34 सीटों पर सीट शेयरिंग तय हो चुकी है। राज्य की 14 सीटों को लेकर दलों के बीच पेंच फंस रहा था। पिछली बैठक में यह कहा गया था कि अगली बैठक में इन सीटों शेयरिंग तय हो जाएगी। जिस सीटों पर पेंच फंस रहा है उनमें प्रमुख तौर पर वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य और शिरडी शामिल हैं। एमवीए में वंचित बहुजन आघाड़ी की इंट्री के बाद दो से तीन सीट प्रकाश आंबेडकर की पार्टी के पास जाने की उम्मीद है।क्या है सीट शेयरिंग का फॉर्मूला? कांग्रेस महाराष्ट्र में 20 से 22 लोकसभा सीटों पर चुनाव ल��� सकती है, जबकि शरद पवार के नेतृत्व वाले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) गुट छह से आठ सीटें मिल सकती हैं। उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना 18 सीटें मिलने की उम्मीद है। ऐसे में वंचित बहुजन अघाड़ी (VBA) नेता प्रकाश अंबेडकर को कांग्रेस अपने खाते से सीटें देगी, जबकि अगर अलायंस में स्वाभिमानी शेतकारी संगठन की इंट्री होती है तो शिवसेना (यूबीटी) ने हातकणंगले लोकसभा छोड़ेगी, हालांकि राज्य में नीतीश कुमार की अगुवाई वाली जनता दल यूनाइटेड ने भी एक सीट की मांग रखी है। कितनी सीटों पर पड़ेगा प्रभाव? 2019 के लोकसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी ने AIMIM के साथ मिलकर 47 सीटों पर लड़ा था। तब वंचित बहुजन आघाड़ी को एक भी सीट पर जीत नहीं मिली थी। पार्टी को 6.82 फीसदी वोट मिले थे। प्रकाश आंबेडकर की पार्टी को 3,743,560 वोट हासिल हुए थे। औरंगाबाद सीट पर AIMIM को जीत मिली थी। प्रकाश आंबेडकर के एमवीए से जुड़ने के बाद दलित वोटों के साथ मुस्लिम वोटों का फायदा I.N.D.I.A अलायंस को मिल सकता है। 2019 में विधानसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी राज्य की 10 सीटों पर दूसरे नंबर पर रही थी। पार्टी को राज्य में 24 लाख वोट हासिल हुए थे। वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोला से लड़े थे। वे दूसरे नंबर पर रहे थे। इस सीट पर बीजेपी को जीत हासिल हुई थी। प्रकाश आंबेडकर फिर से अकोला से लड़ सकते हैं। प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने से करीब आठ लोकसभा सीटों पर इंडिया अलायंस को वोटाें में फायदा हो सकता है। http://dlvr.it/T2CtdZ
0 notes
Text
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत की नाही?; नाना पटोले यांच्या विधानाने आंबेडकर-ठाकरे यांना टेन्शन?
गोंदिया: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. ही युती झाली तेव्हा आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर हे आघाडीचा भाग असतील. त्याबाबत आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. आंबेडकर-ठाकरे युतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वागतही…
View On WordPress
0 notes
Text
आघाडीत ‘वंचित’ चौथा भिडू; ठाकरे गट-वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा
मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देश प्रथम म्हणून एकत्र आलो आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही ��द्धव ठाकरे यांनी सांगितले. परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितले. वैचारिक प्रदूषण संपवायचंय एक भ्रम पसरवला जातो. हुकूमशाहीकडे अशीच वाटचाल होत असते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादात अडकवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे हे सुरू आहे. याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललं आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितलं. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी : सुभाष देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचे ठरवले. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
Text
क्या नया आसमां तलाश रहा है ठाकरे गुट? आदित्य और तेजस्वी की मुलाकात क्या कहती है, पढ़ें...
Delhi: उद्धव और आदित्य ठाकरे महाराष्ट्र में सियासी समीकरण अपने पक्ष में करने की कोशिश में लगे हैं और हाल ही में ठाकरे परिवार ने प्रकाश आंबेडकर और तेजस्वी से की है मुलाकात। इसका राजनीति पर क्या असर होगा, पढ़ें नरेंद्र नाथ का ये विश्लेषण। http://dlvr.it/Sds36z
0 notes
Text
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
मुंबई | दि. २० एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील…
View On WordPress
0 notes
Text
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आणि बाळासाहेब ठाकरेंकड��न, मिळालेला शिवसेनेचा वारसा स्वत:कडेच ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, लोकसभा-विधानसभेचं सभागृह ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क, असा या संघर्षासाठी अनेक मैदानांचा मोठा विस्तृत पट आहे. पण यातलं सर्वात मोठं…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ न���व्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा आज मुंबईत होणार
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल - केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांना विश्वास, तर भाजपने देशात फूट पाडण्याचं काम केल्याची काँग्रेसची टीका
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
आणि
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावण्यासाठी विविध उपक्रम
****
राज्य���त विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या १८ तारखेला प्रचार संपणार असून, शेवटचे दोन दिवस सर्व पक्षांचे उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान असून, एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यावेळी निवडणूक रिंगणात ३६३ महिला उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा आज मुंबईत होणार आहे. या सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
****
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असं ते म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं, तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आज चांद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं जाहीर सभेला संबोधित केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथं, तसंच धुळे जिल्ह्यात साक्री मतदारसंघातल्या दहिवेल इथं सभा घेतली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड-शो केला. त्यानंतर त्यांनी दुपारी चांदवड इथं प्रचारसभा घेतली.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पुण्यात प्रचार सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, पंरतू, योग्य संख्याबळ आलं नाही तर सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असं आश्वासन मायावतीं यांनी यावेळी दिलं.
****
पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, पण, भारतीय जनता पक्षाने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं, अशी टीका, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभेत ते आज बोलत होते. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं असल्याचं ते म्हणाले.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज गडचिरोली इथं प्रचारसभा घेतली. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर गांधी या नागपूर इथं काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
****
जालना जिल्ह्यात भाजप महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी आज वालसा वडाळा, डोनगाव, निवडुंगा, पोखरी बुटखेडा इथं प्रचार फेरी काढली. जालना विधानसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ आज जालना शहरातल्या विविध भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. जालना इथं आयोजित महायुतीच्या मेळाव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना निवडून देण्याचं आवाहन केले. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी आज मतदार संघातल्या नालेवाडी, शहागड, वाळकेश्वर, अंतरावाली सराटीसह मतदार संघातील विविध गावात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केलं आहे.
बाईट – अभिनेते भारत गणेशपुरे
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासात अग्रणी भूमिका निभावली असून, मराठी माणसाला सक्षम बनवलं, असं त्यांनी समाजमाध्यवारील संदेशात म्हटलं आहे.
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून, काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध ठिकाणी उपक्रम राबवले जात आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मतदान जनजागृती विभाग तसंच परभणी जिल्हा सायकल संघटनांच्या वतीनं आज शहरात सायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सर्वांना मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. समारोपात सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या रॅलीत ८ वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंत सायकलस्वार सहभागी झाले होते.
धाराशिव इथं राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसरातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आज शहरात मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.
पालघरमध्ये देखील आज सकाळी रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं होतं. यात तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र तसंच पालघर जिल्ह्यातल्या शाळा-महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच नागरीकांनी सहभाग घेतला होता.
****
विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संपत असून, त्यानंतर मतदानापर्यंतच्या ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखून मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अखेरच्या ७२ तासांत वाहनांची तपासणी, छुप्या पद्धतीने केले जाणारे प्रचार, मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा घटनांची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्यात देखील सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येनं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०४ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगा���नी गृह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात ९५ टक्के गृह मतदान झालं. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात १७६ जणांनी गृह मतदान केलं असून, हे प्रमाण ९६ टक्के इतकं आहे.
धाराशिव जिल्ह्यात परांडा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान सुरू असून, पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्यापर्यंत हे मतदान चालणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येकी नऊ महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ आणि मुखेड मधील कोलेगाव हे पाच संवेदनशील केंद्र असून, या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
****
विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी आज नांदेड आणि लातूर जिल्ह्याचा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने संवेदनशिलतेने निवडणुकीचं काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने एका ट्रॅव्हल्समधून जवळपास ९० लाख रुपये रक्कम जप्त केली. ही बस मुंबईहून नांदेडकडे जात होती.
****
बुलडाणा जिल्ह्यात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव शहरात ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरा��ं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात पोर्ला इथले क्षेत्रीय अधिकारी राकेश मडावी प्रशिक्षण सत्रास अनुपस्थित होते, त्यामुळे मतदान यंत्र तयार करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****
0 notes
Text
prakash ambedkar : 'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका'
prakash ambedkar : ‘उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका’
[ad_1]
पुणे: राज्यात वारंवार लॉकडाऊन वाढवला जात असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धवजी, तुम्ही खुदा बनू नका आणि लॉकडाऊनही वाढवू नका, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते करोनाने…
View On WordPress
0 notes
Text
फक्त बघायचं नाही…. सामील व्हायचं!!
फक्त बघायचं नाही…. सामील व्हायचं!!
उद्या,शुक्रवारी सकाळी ९:३० ला भाजपा कार्यालयासमोरील मैदानात जमायचं!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध! कुडाळ : होय! या देशाचे संविधान हा आमचा अभिमान आहे आणि त्याचा अपमान करणाऱ्या कोणालाही चोख उत्तर दिले जाईल. हेच ठणकावून सांगण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायप्रिय, कायदा पाळणारी आणि भारतीय संविधानाचा सन्मान करणारी जनता उद्या रस्त्यावर उतरणार! उद्धव ठाकरे…
View On WordPress
0 notes
Text
शिवशक्ती-भीमशक्तीचा आणखी नवा प्रयोग, ‘या’ तारखेला घोषणा
प्रकाश आंबेडकरांची अडचण, महाविकास आघाडीच आहे. कारण आंबेडकरांना ठाकरेंची युती करायची आहे आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा घटक आहेत. मुंबई : ठाकरे गट आणि वंचितची युती कधी होणार? याच्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाशी नातं जुळलं नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र असं असलं तरी सोमवारी म्हणजे 23 जानेवारीलाच ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. वंचित प्रमुख…
View On WordPress
0 notes
Text
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
View On WordPress
0 notes
Text
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
View On WordPress
0 notes