#टाकतील
Explore tagged Tumblr posts
Text
जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील
जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील
जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील अनेकदा आपण आहारात असे पदार्थ घेतो ज्याचा परिणाम संपूर्ण डायजेशन सिस्टमला खराब करून टाकतो. अनहेल्दी जेवणामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. धावपळीच्या दिवसांमध्ये लोकं अनेकदा अनहेल्दी, तेलकट आणि तिखट, चटपटीत पदार्थ खात असतात. अशा लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सर्वाधिक प्रमाणात जाणवतो.…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची, तसंच भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशी शिफारस करण्यात आली होती.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौ-यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न रोखत सैन्यानं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं. काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांपैकी दोघांना मारल्यानंतर या परिसरात शोध मोहीम सुरू असून, सैन्यानं या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूरसारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज���याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर मंत्री पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या हदगाव तालुक्याला भेट दिली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारनं सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नांदेडच्या दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे परभणी भागातल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
****
स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱया नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणार्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
भारतीय गिधाड, या धोक्यात असलेल्या आणि विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी प्रजातीसाठी नागपूरच्या पेंच अभयारण्यात जटायू ग्राम मित्र, हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये, गावातले पशुपालक आणि इतर लोक जंगलातल्या एका विशिष्ट ठिकाणी नैसर्गिकरीत्या मरण पावलेल्या पशुपक्षांचे मृतदेह टाकतील, ज्यामुळे गिधाडांना अन्न मिळणं निश्चित होईल. पशुपक्षांचे मृतदेह ठरलेल्या ठिकाणी नेऊन टाकण्या-या लोकांना वाहतुकीचा खर्च दिला जाणार आहे. हा प्रकल्प सध्या एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विस���्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायकवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरासह, मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
****
0 notes
Text
या जुगाडातून आंधळेही लगेच सुईमध्ये धागा टाकतील, हे तंत्र त्यांना माहीत असते तर लहानपणी त्यांना खडसावावे लागले असते.
या जुगाडातून आंधळेही लगेच सुईमध्ये धागा टाकतील, हे तंत्र त्यांना माहीत असते तर लहानपणी त्यांना खडसावावे लागले असते.
आजकाल सोशल मीडियावर सुईमध्ये धागा टाकण्याचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की केवळ दहा सेकंदात तुम्ही सुईला धागा लावू शकता. सुई थ्रेड करण्याचा सोपा मार्ग प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter अनेकदा सर्वसामान्यांचे कपडे फाटल्यावर ते शिवून पुन्हा घालतात. यासाठी, बहुतेक घरांमध्ये सुई धागा वापरला जातो आणि तुम्हा सर्वांना थ्रेडिंगचा अर्थ समजू शकतो. भाऊ, सुईचे भोक…
View On WordPress
0 notes
Text
यूकेचे अर्थमंत्री नदिम झहावी पीएम रेसमध्ये लिझ ट्रसचे समर्थन करतात: अहवाल
यूकेचे अर्थमंत्री नदिम झहावी पीएम रेसमध्ये लिझ ट्रसचे समर्थन करतात: अहवाल
यापूर्वी ब्रिटनच्या संरक्षण सचिवांनीही लिझ ट्रस यांना दुजोरा दिला होता. ब्रिटनचे अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे पुढचे नेते म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली, असे द टेलिग्राफने रविवारी वृत्त दिले. परराष्ट्र सचिव ट्रस “शिळा आर्थिक रूढीवादीपणा उलथून टाकतील आणि आपली अर्थव्यवस्था कंझर्व्हेटिव्ह मार्गाने चालवतील,” झहावीने टेलिग्राफमध्ये लिहिले. तत्पूर्वी, ब्रिटनचे…
View On WordPress
#नधीम जहावी#यूके#यूके पंतप्रधान शर्यत#यूके पुढील पंतप्रधान#यूकेचे अर्थमंत्री लिझ ट्रसचे समर्थन करतात#यूकेचे पंतप्रधान#लिझ ट्रस
0 notes
Text
आजचे राशिभविष्य ५ जुलै २०२१
आजचे राशिभविष्य ५ जुलै २०२१
मेष आपली कार्य करण्याची क्षमता वाढेल आणि आपण प्रवास न केल्यास चांगले. मुलांचे प्रश्न चिंतेत टाकतील. आज नवीन काम सुरू करू नका. आकस्मिक खर्चाची तयारी कायम ठेवावी लागेल. वृषभ मुत्सद्दीपणा आणि बुद्धिमत्तेद्वारे आपले विरोधक कसे नियंत्रित केले जाऊ शकतात हे आपल्याला चांगलेच माहित आहे. कार्यालया��धील विरोधक आपल्याला आपल्या वरिष्ठांच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न करतील. मिथुन आपल्या समजूतदारपणामुळे आणि…
View On WordPress
0 notes
Photo
ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील https://www.headlinemarathi.com/politics-marathi-news/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87/?feed_id=29070&_unique_id=5fcdbf01c2b7f
0 notes
Photo
बई : कोरोना संकटापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय महाराष्ट्रातील एकमेव मार्ग आहे का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तोडावी अन्यथा हे दोन्ही पक्ष तुमच्यासकट राज्यालाही संकटात आणतील, असे मत भाजप राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री कारणीभूत असल्याचा रोख स्वामी यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान करत असताना याला एका लेखाचा संदर्भ दिला आहे. यात महाराष्ट्रातील वास्तव मांडण्यात आले आहे. कोरोनाची भारतातील रुग्णसंख्या एकूण लाखांवर पोहोचली आहे. त्यापैकी सुमारे ३३ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील परिस्थिती याहूनही भयाण आहे. २० टक्के रुग्ण ��ुंबईतील आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात परिस्थिती हाताळण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले परंतू, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र सरकार कमी पडले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जिथे जगभरातून पर्यटक, नोकरदार आणि उद्योजक येत असतात त्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाई आणि उपाययोजना होऊ न शकल्याने हा फैलाव झाला आहे. राज्यातील वाहतूक नियंत्रण, नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी न घेण्यात आल्याचा ठपका संबंधित लेखात ठेवण्यात आला आहे. राज्यातील परिस्थितीवर नियंत्रणात राहिली नाही तर राष्ट्रपती राजवट हाच पर्याय आहे, असा या लेखाचा ओघ आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. राज्य सरकारमधून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडण्याची हीच वेळ आहे, अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्यासकट सर्व संपवून टाकतील, त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. #web_news #helonews #समाचार #खबरें #कोरोना #लॉकडाउन #Covid #COVID19 (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CAaYlqugn8K/?igshid=srz55qt73iy6
0 notes
Text
पाखरू
आई ... मला उंच अवकाशात सोडू नकोस .. तुझ्या वत्सल पंखात दडून बसण्याची उब मला हवी आहे ती माणसे मला चोचीने टोचून टोचून मारण्याचे कट रचत असतील .. आणि तेच ठरवतील माझ्या जगण्याचे मार्ग .. आणि माझे पंख तोडून टाकतील ... आणि तेच ठरवतील माझं स्वातंत्र्य ओरबाडून घेऊन माझ्या मनाला जखमी कस करावं याचा तर विचार करत नसतील ना ते ? तुझ्या या प्रेमासमोर मला या अवकाशाचे निरभ्रपण सुद्धा शून्य वाटते ग !
0 notes
Text
“भाजपसोबत चला नाहीतर मला तुरुंगात टाकतील, शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
https://bharatlive.news/?p=85473 “भाजपसोबत चला नाहीतर मला तुरुंगात टाकतील, शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 September 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसवण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गृह खात्याला निर्देश
· राज्यात यावर्षी येत्या १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु होणार
· राष्ट्रीय स्तरावरील बँकांची येत्या गुरुवारी औरंगाबाद शहरात बैठक
· राज्यात दोन हजार ७४० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २ जणांचा मृत्यू तर १४० बाधित
· पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान
आणि
· महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या ४ ते ६ डिसेंबर दरम्यान राज्यसेवा परीक्षा
****
महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यावेळी उपस्थित होते. राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर क��ला जाईल, असं गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबई इथल्या साकीनाका लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं समाधान व्यक्त केलं आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगानं चर्चेसाठी काल मुंबईत बोलावलं होतं. पीडितेच्या कुटूंबाला योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी आयोगाला सांगितलं आहे.
****
राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. जे साखर कारखाने १५ ऑक्टोबरच्या आधी उसाचं गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. दरम्यान, केंद्रशासनानं दिलेल्या निर्देशानुसार रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी निश्चित करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन अभ्यासगटानं आपला अहवाल काल शासनाला सादर केला, त्यावर सहकार विभागानं हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
****
औरंगाबाद शहरात येत्या गुरुवारी १६ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावरच्या बँकांची बैठक होणार आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शहरातील महत्वाकांक्षी दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका -डीएमआयसी प्रकल्पात मोठे उद्योग कसे येतील याबाबत चर्चा होणार असल्याचं कराड यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका- डीएमआयसी प्रकल्पासाठी तीन हजार कोटींचा निधी दिला असून शहराच्या विकासासाठी या प्रकल्पात राष्ट्रीय पातळीवरील मोठे उद्योग कसे आणता येतील याबाबत चर्चा होणार आहे. गरीबांना आणि शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल, पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, डिजिटल मनी ट्रान्सफर, यासंबंधीही या राष्ट्रीय बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं डॉक्टर कराड यांनी सांगितलं.
****
राज्यात काल दोन हजार ७४० नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ६१७ झाली आहे. काल २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार १६९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार २३३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख नऊ हजार २१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य पाच शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ८८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १४० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही मृत रूग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल ५१ नवे कोविड रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात ४८, औरंगाबाद २९, लातूर १३, जालना ७ , तर हिंगोली जिल्ह्यात १ रुग्ण आढळला. नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात काल एकही नवा कोविड रुग्ण आढळला नाही.
****
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे काल यांसदर्भातील घोषणा केली. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या आणि त्याअंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील याच दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी सहा ऑक्टोबरला होणार आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबर दरम्यान होईल तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा येत्या १८ डिसेंबर ला होणार आहे. राज्यातल्या विविध २०० पदांसाठी ही परीक्षा होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलं आहे.
****
आजादी का अमृत महोत्सव या व्याख्यानमालेत नांदेड इथल्या पीपल्स महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. बालाजी चिरडे यांच्या व्याख्यानाचा तिसरा भाग आज प्रसारित होणार आहे. १८५७ चा उठाव या विषयावर डॉ चिरडे आज प्रकाश टाकतील.
१९०७ मध्ये म्हणजे १८५७ च्या पन्नास वर्षानंतर विनायक दामोदर सावरकर या तरुणाने वयाच्या २६ व्या वर्षी पाचशे पृष्ठांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ नावाचे ग्रंथ लिहिले. प्रथमच सावरकरांनी हा उठाव समग्र भारतीयांनी हिंदु - मुस्लीमांनी संघटीत होवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व लोकशाही निर्माण करण्यासाठी एकत्रित दिलेला लढा होता. असे स्पष्ट केले.
आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या केज आणि अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या १६ गावात साठवण तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत एक निवेदन त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे सादर केलं. साठवण तलावांमुळे याठिकाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणाव�� पाणी उपलब्ध होईल. यामुळे ऊसतोडीसाठी बाहेर जाणरा मजूर वर्ग आपल्या शेतात काम करेल, परिणामी ऊसतोड मजुरांचं जीवनमान स्थिरावण्यास मदत होईल, असं आमदार मुंदडा यांनी म्हटलं आहे.
****
परभणी शहर महानगरपालिकेनं कालही शहरातल्या दुकानं आस्थापनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली. मास्क न वापरणारे व्यावसायिक, कामगार तसंच नागरिकांकडून एक हजार ७०० रुपये तर लसीकरण न करता दुकान चालू ठेवणाऱ्या चार व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे २० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. दरम्यान, काल जवळपास ७५० पेक्षा जास्त व्यापारी, नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागाची खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल पाहणी केली. येवती, मेथी, पाळा, उमरदरी या गावांना त्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या भागातील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तत्काळ वाटप करावं अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळात अतिवृष्टी आणि पूरात झालेल्या नुकसानीची नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनीही काल पाहणी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचण्याला विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कमी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन तक्रारीची मागणी न करता ऑफलाईन अर्ज घेऊन नुकसान भरपाईची नोंद घेण्याच्या सूचना आमदार अंबादास दानवे यांनी कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना केल्या आहेत.
****
नाशिकमध्ये पडत असलेल्या पावसामुळे नाथसागर धरणात ३२ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर धरण आता ६१ टक्क्यांपर्यंत भरत आलं आहे.
परभणी जिल्ह्यातलं येलदरी आणि इसापूरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट तालुक्यातील नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. हिंगोली तालुक्यात बोंडाळा गावानजीक असलेल्या ओढ्याला अतिवृष्टीने आलेल्या पुराच पाणी अर्ध्या गावात घुसल्याचं, आमच्या वार्ता��रानं कळवलं आहे.
परभणी शहरासह ��िल्ह्यात अनेक भागात काल कुठे रिमझीम तर कुठे जोरदार पावसानं हजेरी लावली.
नांदेड शहरातही काल दुपारी दोन वाजल्यापासून पावसाच्या मोठ्या सरी पडत राहिल्या तर सायंकाळी साडे ७ ते रात्री साडे १० या तीन तासात मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस नांदेड शहर, अर्धापूर, लोहा, मुदखेड या तालुक्यात हा पाऊस झाला.
***
हवामान :
मध्य उत्तर महाराष्ट्र आणि कोकण गोव्यात आज बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तसंच विदर्भात ही अनेक ठिकाणी मोठा तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. दरम्यान मराठवाड्यातही आज जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी मोठ्या तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
Text
रणवीर सिंग बॉलीवूड VS साउथ फिल्म इंडस्ट्री वादावर
रणवीर सिंग बॉलीवूड VS साउथ फिल्म इंडस्ट्री वादावर
रणवीर सिंग बॉलीवूड विरुद्ध दक्षिण: जेव्हापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करायला सुरुवात केली, तेव्हापासून हे दोन्ही उद्योग आमनेसामने आले आहेत. अनेक व्यापार तज्ञांचा असा विश्वास आहे की दक्षिण चित्रपट उद्योगातील चित्रपट लवकरच बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकतील कारण त्यांचा मजकूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी जोडला जातो. हे शाब्दिक युद्ध भूतकाळात शिगेला…
View On WordPress
#जयेशभाऊ जोरदार#बॉलिवूड गॉसिप#बॉलिवूड बातम्या#बॉलीवूड गॉसिप#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या#रणवीर सिंग#रणवीर सिंग बॉलीवूड VS साउथ फिल्म इंडस्ट्री वादावर#रणवीर सिंगने बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री वर खुलासा केला
0 notes
Photo
सोशल मीडिया, फोन कॉल, SMS आणि प्रत्यक्ष भेटून माझ्याविरोधात प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेध करून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व निर्भीड लोकांचा मी आभारी आहे. आपलेच खाऊन आपल्यावरच तांगडे टाकणाऱ्या प्रस्थपित आणि प्रशासकीय गिधाडांसोबत सर्वसामान्य नागरीकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन लढा उभा केला पाहिजे. असे अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निर्भीड तर��णांची फौज उभे करणे गरजेचे आहे. तरच हे लोक वठणीवर येतील नाहीतर पिढ्यानपिढ्या शोषण चालूच राहील आणि एक दिवस हे लोक हुकूमशाह बनून इंग्रजांसारखे हम करे सो कायदा अशी कृती करून त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला हद्दपार करतील. जेलमध्ये टाकतील. अश्या हँडग्या गिधाडी वृत्तीच्या पुढारी आणि प्रशासकीय लोकांचा विरोध करूया आणि लोकांना न्याय मिळवून देऊया. मी लवकरच आपल्या सेवेसाठी सांगली जिल्ह्यात येईन याची मला खात्री आहे. सर्वांचे पुनः आभार !!!! आपलाच, प्रमोद महादेव मांडवे https://www.instagram.com/p/CM9FLvbLbdA/?igshid=neft4yzx90jo
0 notes
Text
four July 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y3mhb2ao चालू घडामोडी (four जुलै 2019) अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाला केली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते. त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही. तसेच चव्हाण यांच्यावर 2015 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू असून, त्या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही : सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अॅप गुगलच्या भाषांतराच्या अॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल. तर या सेवेच्या सकारात्मक परिणामासाठी सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व उच्च न्यायालयांची मदत घेणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाकडून या सेवेचा प्रारंभ केला जाईल. या सेवेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या अप्पू घर येथील नव्या कार्यालयात केले जाणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. पश्चिम बंगालचे नामांतर करण्यास केंद्र सरकारचा नकार : केंद्रसरकारने पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा अडचण वाढवली आहे. पश्चिम बंगालचे नामांतर ‘बांग्ला’ करण्याची ममतांची मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे. तसेच केंद्रीय गृह राज्यामंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बोलताना बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगितेले आहे. तसेच राज्याचे नाव बदलण्यासाठी संविधानिक दुरुस्तीची गरज असल्याचे ही ते म्हणाले. तर 29 ऑगस्ट 2016 ला विधानसभेच्या सर्वसाधारण सभेत पश्चिम बंगालचे नाव तीन वेगवेगळ्या भाषेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात बंगालीमध्ये ‘बांग्ला’, इंग्रजीत ‘बेंगाल’ आणि हिंदीत ‘बंगाल’ ठरले होते. मात्र त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भाजपने विरोध केला होता. तर केंद्र सरकारने सुद्धा यावेळी आक्षेप घेतला होता. त्या नंतर 26 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्याचे नाव बांग्ला करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी गृह मंत्रालयायकडे पाठवण्यात आला होता. मात्र राज्यसभेत बोलताना नित्यानंद राय यांनी बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे. मात्र, दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. तसेच मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. बीएसएनएल, एमटीएनएलसाठी 74 हजार कोटींचे पॅकेज देणार : डबघाईला आलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांसाठी 74 हजार कोटी रुपयांच्या बेलआऊट पॅकेजवर सरकार विचार करीत आहे. या पॅकेजमध्ये हजारो कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के अतिरिक्त भरपाईसह(एक्स-गॅसिया) आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस), 4जी स्पेक्ट्रम व भांडवली खर्च यांचा समावेश आहे. तसेच बीएसएनएल ही देशातील सर्वाधिक तोटा असलेली सरकारी कंपनी आहे. वित्त वर्ष 2019 मधील कंपनीचा तोटा 13,804 कोटी अनुमानित आहे. 3,398 कोटींच्या तोट्यासह एमटीएनएल तिस-या स्थानी आहे. तर केवळ एअर इंडिया एमटीएनएलच्या वर आहे. विचाराधीन असलेले हे पॅकेज मंजूर झाल्यास सरकारी तिजोरीतून पैसा मिळविण्याच्या बाबतीत या दोन्ही कंपन्या एअर इंडियाला मागे टाकतील. एका उच्चस्तरीय अधिका-याने सांगितले की, या पॅकेजच्या मसुद्याची कॅबिनेट नोट वितरित झाली आहे. या प्रस्तावान्वये दोन्ही कंपन्यांना 20 हजार कोटी किमतीचे 4जी स्पेक्ट्रम दिले जाईल. संचालन खर्चापोटी 13 हजार कोटी दिले जातील. कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्या व्हीआरएस पॅकेजचा, तसेच मुदतपूर्व निवृत्ती योजनेचा खर्च 40 हजार कोटींपेक्षा जास्त असून, तोही सरकार अदा करील. दिनविशेष : भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म four जुलै 1898 मध्ये झाला होता. सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे म���्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली. सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला. नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले. सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
Text
Assam : आसामात 1 हजाराहून अधिक ‘ब्रू उग्रवादी’ करणार आत्मसमर्पण
Assam : आसामात 1 हजाराहून अधिक ‘ब्रू उग्रवादी’ करणार आत्मसमर्पण
Assam : आसामात 1 हजाराहून अधिक ‘ब्रू उग्रवादी’ करणार आत्मसमर्पण गुवाहाटी : आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ब्रू उग्रवादी आत्मसमर्पण करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात 1000 हून (1000 Bru militants to surrender arms in Assam on December 12) अधिक ब्रू अतिरेकी शस्त्रे टाकतील आणि मुख्य प्रवाहात परततील. हैलाकांडीचे अतिरिक्त एसपी विद्युत दास…
View On WordPress
0 notes
Text
Pisces Horoscope For 25 November 2022 : मीन राशीच्या व्यक्तींचं आज कसं असेल वैवाहिक जीवन
Pisces Horoscope For 25 November 2022 : मीन राशीच्या व्यक्तींचं आज कसं असेल वैवाहिक जीवन
Pisces Horoscope For 25 November 2022 : मीन राशीच्या व्यक्तींचं आज कसं असेल वैवाहिक जीवन Pisces Today Rashi Bhavishya : मीन राशीची जोडपी आज आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असतील. संपूर्ण परिवाराचा त्यांना भक्कम पाठींबा असेल,विश्वासाच्या आधारावर आज ही जोडपी एक पाऊल पुढे टाकतील. Pisces Today Rashi Bhavishya : मीन राशीची जोडपी आज आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असतील. संपूर्ण परिवाराचा त्यांना भक्कम…
View On WordPress
0 notes
Text
यशवंत जाधवांच्या घरावर छापेमारी:पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, 2024 पर्यंत आम्हाला सहन करावं लागेल; संजय राऊतांचा टोला
यशवंत जाधवांच्या घरावर छापेमारी:पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, 2024 पर्यंत आम्हाला सहन करावं लागेल; संजय राऊतांचा टोला
यशवंत जाधवांच्या घरावर छापेमारी:पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, 2024 पर्यंत आम्हाला सहन करावं लागेल; संजय राऊत���ंचा टोला Go to Source
View On WordPress
#“यशवंत#२०२४#आम्हाला#करावं#घरांवर#छापेमारी:पालिकेच्या#जाधवांच्या#टाकतील#”#टोला#धाड#पर्यंत#बातम्या#राऊतांचा#लागेल”#शिपायांवरही#संजय#सहन
0 notes