#जुना
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 8 days ago
Text
आयुक्तसाहेब ‘ हा ‘ पण कठोर निर्णय घेऊन टाका , नगरकर नक्की दुवा देतील 
नगर शहराला पतंगाचा इतिहास हा तसा जुना आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून पतंग विक्री करणाऱ्या व्यक्तींकडे नायलॉन मांजाची विक्री हा अत्यंत धोकादायक प्रकार सुरू झालेला आहे. शहरातील जुन्या जाणत्या पतंग विक्रेत्यांनी पतंग शौकीन व्यक्तींनी नायलॉन मांजाचा वापर करू नये त्याऐवजी बरेली मांजा वापरावा असे आवाहन केलेले आहे.  शहरात अनेक ठिकाणी पतंग उडवल्यामुळे प्राणी पक्षी  जखमी होतात. दुचाकीवर असलेले…
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४३
जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ डुलकी लागल्याने अनंतचं चित्त बऱ्यापैकी थाऱ्यावर आलं. त्याचा तणावमुक्त चेहरा बघून शुभदालाही हुरूप आला आणि त्याला 'गप्पांच्या बैठकीतील' मित्रांना भेटायला उशीर होऊं नये यासाठी ती रोजच्यापेक्षां लौकरच चहाच्या तयारीला लागली. चहा तयार झाल्यावर कप घेऊन ती डायनिंग टेबलापाशी आली तेव्हां अनंत मोबाईलवरून कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करीत होता. "भोसलेंना काॅल करताहांत ��ां?" शुभदाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवीत अनंत म्हणाला, "हो;-- पण ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याने फोन लागत नाहींये!" "आधी चहा घ्या आणि मग पुन: प्रयत्न करा! नाहींतर चहा गार होईल!" "त्यांचा आतां चालुं असलेला काॅल संपला की बहुधा मनोहरपंतच फोन करतील" म्हणत अनंतने चहाचा कप उचलला. "भोसलेंशी बोलणं होईल तेव्हां त्यांना मनोरमा कुठे आहे ते विचाराल कां? मला वाटतंय् की ती नक्की भाऊसाहेबांच्या घरी असणार! तसं असेल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन म्हणते!" त्यावर अनंतने तिला 'आतां तूं तिथे येऊन काय करणार आहेस?' असं शब्दांत विचारलं नाहीं तरी तशा अर्थाचं प्रश्नचिन्ह त्याच्या नजरेत उमटलेलं शुभदाला जाणवलं. ती खुलासा करीत म्हणाली, "तुम्हांला कदाचित् आठवत नसेल, पण माझी चांगली ओळख आहे सप्रेवहिनींशी" "ती कशी काय?" अनंतच्या थंड स्वरांतला अविश्वास लपण्याजोगा नव्हता. "अहो, असं काय करताय्? या सप्रेवहिनी म्हणजे आपल्या बबलीच्या ८ वीच्या क्लासटीचर सुहासिनी सप्रे!" शुभदाने सांगितलेली ओळख ऐकून बुचकळ्यांत पडलेल्या अनंतने आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न केला. 'बबलीची ८वीची क्लासटीचर म्हणजे जवळजवळ २० वर्षांपूर्वीची गोष्ट?' असं स्वत:ला बजावीत तो विचार करूं लागला;-- आणि अचानक वीज चमकून सगळा काळोखा आसमंत उजळावा तशी एक आठवण त्याच्या मनांत जागी झाली! "म्हणजे जयूला आपण लाडानं घरी बबली म्हणायचो त्याचं नावीन्य वाटून कौतुक करणाऱ्या क्लासटीचर कां?"
शुभदाने हंसून मान डोलावली तशी चकीत होत आपल्या दोन्हीं हातांनी मस्तक गच्च दाबून धरीत अनंत उद्गारला, "मला ऐनवेळी त्यांचं नांव आठवलं नसलं तरी त्यांची हंसतमुख, सडपातळ मूर्ति माझ्या पक्की लक्षांत आहे! एवढी उत्साही, हंसतमुख बाई;--आणि आज आत्महत्येचा प्रयत्न?" "तुम्ही आधी शांत व्हा!" प्रचंड उत्तेजित झाल्याने बावचळलेल्या अनंतला समजावीत शुभदा म्हणाली, "तुम्हांला आठवताहेत त्या २० वर्षांपूर्वींच्या सप्रेवहिनी! पण आज त्यांची मानसिक अवस्था कशी आहे ते आपल्याला थोडंच माहीत आहे?" शुभदाच्या त्या शब्दांनी भानावर येऊन स्वतःला सावरीत अनंत म्हणाला, "तुझं म्हणणं अगदी योग्य आहे! २० वर्षांच्या काळांत एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडूं शकते! प्रत्यक्षांत काय घडलं असेल ते समजण्यासाठी आपल्याला आतां मनोहरपंतांशीच बोलायला हवं!" शुभदा कीचनमधे चहाची भांडी आणि कप धूत असतांनाच भोसलेंचा फोन आला. बोलणं संपल्यावर कीचनमधे येऊन अनंत म्हणाला, " शुभदा, तुझा अंदाज खरा ठरला! मनोरमाबाई भाऊसाहेबांच्या घरीच आहेत दुपारपासून! मनोहरपंतही तिथेच होते. पण थोड्या वेळापूर्वी जवळच्या पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराची विचारपूस करायला फोन आला होता म्हणून आतां ते सगळं निस्तरायला पोलीस चौकीत जात आहेत !" शुभदा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच तो पुढे म्हणाला, " तूं पटकन तयार हो, म्हणजे तुला भाऊसाहेबांच्या घरीं सोडून मी मित्रांना भेंटायला जाईन!" "नको;-- मी रिक्षाने जाईन! तुम्ही तुमच्या मित्रांना लौकर भेटा म्हणजे तुम्ही सगळेजण लौकर येऊं शकाल भाऊसाहेबांकडे."
भाऊसाहेबांच्या निवासस्थानीं शुभदा पोहोचली तेव्हां दारांत उभी राहून मनोरमा जणूं तिचीच वाट बघत होती. तिला आंत घेऊन मनोरमाने दरवाजा हलक्या हाताने लावून घेतला. शुभदाचा प्रश्नार्थक चेहरा लक्षांत घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, "सुहासिनीला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी जरूर ती औषधं देऊन झोपवून ठेवलेलं आहे! गाढ झोपली आहे बिचारी;- पण तरीही आपण शक्यतों कमीत कमी आवाज करावा असा माझा प्रयत्न आहे!" "भाऊसाहेब बरे आहेत ना?" "हो;-- हळुहळू सावरताहेत!आतां ह्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर घडल्या प्रकारासंबंधी जबाब नोंदवायला गेले आहेत!" "समजलं!" अशा अर्थी मान हलवीत शुभदाने हातांतली पिशवी मनोरमाच्या स्वाधीन केली. निघण्यापूर्वी फोन करून तिने मनोरमाला 'कांही आणायचं आहे कां?' असं विचारल्यावर मनोरमाने मागवलेली कांही घरगुती औषधे आणि किरकोळ चीजवस्तु त्यांत होत्या. "बरं झालं येण्यापूर्वी तुला फोन करून नक्की पत्ता विचारला! सप्रेमॅडम या फ्��ॅटमधे रहायला आल्याचं मला माहीतच नव्हतं! आधीचा बंगला कधी आणि कशासाठी विकला?" "१० वर्षांपूर्वी थोरल्या गिरीशच्या लग्नाच्या वेळी जुना झालेला बंगला विकून हा, सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असा, ४ बेडरूमवाला नवीन फ्लॅट मोठ्या हौसेनं घेतला भाऊसाहेबांनी!" "सगळं छान चाललेलं असतांना मॅडमनी अचानक हा आततायीपणा कां केला?" "दिसतं तसं नसतं ग बाई! बरेच दिवस घरगुती धुसफूस चालुं असल्याचं ह्यांच्या कानांवर होतं! पण त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! बरीच मोठी कर्मकहाणी आहे;- बोलूं सावका��ीने!"
१५ जून २०२३
0 notes
imranjalna · 1 month ago
Text
हाजी वहाब मियां का इंतकाल, जनाजे  में बड़ी संख्या में लोग शामिल
Haji Wahab Miyan passes away, large number of people attend his Janaaza. जालना: जालना के रेलवे स्टेशन हशमत नगर, जुना जालना क्षेत्र के वरिष्ठ नागरिक हाजी वहाब मियां खाजा मियां (80 वर्ष) का शुक्रवार, 6 दिसंबर 2024 को उनके निवास पर दीर्घकालीन बीमारी के बाद निधन हो गया.उन्हे  गरीबशाह बाजार कब्रिस्तान में सुपर्द ए खाक किया गया. उनके जनाजे में बडी संख्या में नागरिकों ने अपनी उपस्थि��ि दर्ज कराई.   वे…
0 notes
ganpatidas · 1 month ago
Text
20वर्षे जुना अल्सरचा त्रास नामदीक्षा घेताच झालाठीक |Satara| Sant Rampal ...
youtube
0 notes
pandurangkoli · 1 month ago
Text
0 notes
jadhavs-world · 1 month ago
Text
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. मुंबईत आझाद मैदानात आज संध्याकाळी साडे पाच वाजता होणार्या या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन फडणवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांनी काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र यावेळी सादर करण्यात आलं.
झारखंडमधे हेमंत सोरेन सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी देखील आज रांची इथं होणार आहे. यावेळी ११ जणांना राज्यपाल संतोषकुमार गंगवार पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे चार, काँग्रेसचे चार, तर राष्ट्रीय जनता दलाच्या एका मंत्र्याचा समावेश असेल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीची बैठक काल मुंबईत सुरु झाली. उद्या बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यावर स्थिर राखला आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाइटची मर्यादा ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये केली आहे. कोणत्याही वेळेस एकंदर मर्यादा पाच हजार असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
बॉयलर संदर्भातला शंभर वर्षं जुना कायदा रद्द करून, बॉयलर दुरुस्ती विधेयक, २०२४ काल राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापना करू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद केली आहे.
आसाम सरकारने राज्यभरातले सर्व उपाहारगृह, हॉटेल्स तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काल ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोमांस सेवनावरील विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे.
विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं राज्याला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे. राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. विकासाची संधी निर्माण करणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. ५० हजार कोटींची राज्याची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरीही राज्याच्या जीडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं. त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल, असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्ते तॅनो कौम यांनी सांगितलं.
बहुप्रतिक्षित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्यातल्या ८४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, चार नवे सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमधल्या ४१ प्रकल्पांना त्याद्वारे पाणी दिलं जाणार आहे.
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आणि सुमारे एक कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हैद्राबादहून मुंबईला जाणाऱ्या एका बस मधून जाणारे दोन प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून ६१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट आरोग्यसंस्था म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकामार्फत या आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आली होती.
भारताने पुरषांच्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेच��� विजेतेपद पटकावलं आहे. ओमान मधल्या मस्कत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच - तीन असा पराभव केला. भारताने पाचव्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
हवामान विभागाने आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी या भागात काही ठिकाणी वादळी पा��साचा अंदाज वर्तवला आहे.
0 notes
shobha12sblog · 1 month ago
Text
0 notes
vishnulonare · 1 month ago
Text
20वर्षे जुना अल्सरचा त्रास नामदीक्षा घेताच झालाठीक |Satara| Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: 20 वर्षे जुना अल्सरचा त्रास नामदीक्षा घेताच झाला ठीक - स्मिता माधवराव पवार| Satara | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
9766004075 · 2 months ago
Text
दहा वर्षे जुना त्वचारोग औषधांविना झाला ठीक | Raigad | Sant Rampal Ji Mar...
youtube
0 notes
steadykingchaos · 2 months ago
Text
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
विश्वास जुना ताबामारी पुन्हा..विश्वास जुना एसपी ऑफिसवर हल्ला पुन्हा , संग्राम जगताप यांच्यावर भरसभेत..
विश्वास जुना ताबामारी पुन्हा..विश्वास जुना एसपी ऑफिसवर हल्ला पुन्हा , संग्राम जगताप यांच्यावर भरसभेत..
नगर शहरात आज खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवा�� अभिषेक कळमकर यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी 11 च्या सुमारास माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन या प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे.  खासदार निलेश लंके , उमेदवार अभिषेक कळमकर,  शिवसेनेचे विक्रम राठोड,  बाळासाहेब बोराटे,  योगीराज गाडे, संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण…
0 notes
atulgaikwad7038 · 3 months ago
Text
55 वर्षे जुना असहनीय आजार 15 दिवसांत झाला ठीक | Satara | Sant Rampal Ji ...
youtube
५५ वर्ष वरी करून ही कोणता ही लाभ होत नवता संत रामपाल जी महाराज यांची नाम दिक्षा घेऊन भक्ती केल्याने सर्व प्रकारचे लाभ हे झाले
0 notes
imranjalna · 2 months ago
Text
जालना में बैंक डकैती का पर्दाफाश, 18 लाख से ज़्यादा की रकम बरामद, तीन कर्मचारी गिरफ्तार
जालना में बैंक डकैती का पर्दाफाश, 18 लाख से ज़्यादा की रकम बरामद, तीन कर्मचारी गिरफ्तार Bank robbery exposed in Jalna, more than 18 lakh rupees recovered, three employees arrested जालना: जुना मोंढा इला��े में आदिती अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट स��सायटी में हुई चोरी का पुलिस ने खुलासा कर दिया है. बैंक के तीन कर्मचारियों को गिरफ्तार कर उनके कब्जे से 18 लाख 76 हज़ार रुपये की नकदी और गहने बरामद किए गए…
0 notes
ganpatidas · 2 months ago
Text
0 notes
pandurangkoli · 2 months ago
Text
0 notes