yourdeepti
G Deepti
14 posts
Work at Marathi Litreature
Don't wanna be here? Send us removal request.
yourdeepti · 4 years ago
Text
“Do not compare yourself with someone because you are most unique person in the world”
yourdeepti
0 notes
yourdeepti · 5 years ago
Photo
Tumblr media
Hello ,guys 
I am going to start my new business of graphic design 
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
एक पाखरू होत... रस्ता भरकटलेले .. ज्याला परतीची आस नव्हती पण एकांतात  जगण्याचं वेड होतं.
0 notes
yourdeepti · 6 years ago
Photo
Tumblr media
जे काही बोलता येत नाही आणि मनात साठवता देखील येत नाही ते असं शब्दातून बाहेर पडतं ...https://yourdeepti.tumblr.com
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
‘खेळणं ‘
दुय्यम खूप वेळेला तुमच्या भावना म्हणजे लोकांसाठी' खेळणं 'असतं
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
पाखरू
आई ... मला उंच अवकाशात सोडू नकोस .. तुझ्या वत्सल पंखात दडून बसण्याची उब मला हवी आहे ती माणसे मला चोचीने टोचून टोचून मारण्याचे कट रचत असतील .. आणि तेच ठरवतील माझ्या जगण्याचे मार्ग .. आणि माझे पंख तोडून टाकतील ... आणि तेच ठरवतील माझं स्वातंत्र्य ओरबाडून घेऊन माझ्या मनाला जखमी कस करावं याचा तर विचार करत नसतील ना ते ? तुझ्या या प्रेमासमोर मला या अवकाशाचे निरभ्रपण सुद्धा शून्य वाटते ग !
Tumblr media
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
मीच आहे माझ्या जन्माची सुरुवात आणि मीच आहे माझ्या कर्माचा शेवट
पण अलीकडे लोक ठरवतात .. डी .जी. ग्राफिक्स https://yourdeepti.tumblr.com
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
Adobe Photoshop Course
आता तुम्हीही करू शकता स्वतःचे ,कार्यक्रमाचे फोटो एडिट मग आता तुम्हीही शिका व्यावसायिक फोटो एडिटिंग डीसायनिंग तेही फक्त एका महिन्यात आणि सुरुवात करा परिपूर्ण करियरची .
स्थळ कर्वे रोड, पुणे
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
काळ...
भर अंधारात लपेटून शाल ... घाबरलेल्या स्वरात त्या खिडकीच्या पलीकडे तिने चाकू पहिला आणि विचारले ... कोण आहे तिकडं ... जणू तिने जगायचं केव्हा आणि मरायच  केव्हा हे आजकाल तोच ठरवतो डी -जी ग्राफिक्स
0 notes
yourdeepti · 6 years ago
Text
स्वतःला वाटत तस जगावं ...
असं वाटत कधीतरी डोळे मिटून घ्यावेत आणि जगावेत ते क्षण कधीही न जगलेले .. विचारांचा गुंता असाही आणि तसाही होतोच पण आयुष्य मात्र कधीतरी आपल्या मनासारखं जगावे
आपले आणि परके रोजच गाठ पडतात ... पण जगावं आपल्याला हवं तस ... काम तरी काय रोजचंच पण मिळवतो त्यातलं आपण किती उपभोगतो ?
एकटेपण सुद्धा अनुभवावं पण कधीतरी वाटत .. आपल्या मनाप्रमाणे जगावे कोणी आणि कितीही आपल्या पायात पारतंत्राच्या बेड्या घातल्या तरी त्या तोडाव्यात होऊ दे झाली तर जखम ... मग परत डोळे मिटावेत आणि जगावेत ते क्षण कधीही न जगलेले
-deepti
0 notes
yourdeepti · 6 years ago
Photo
Tumblr media
In Our PUNE ,We are going to start Photoshop Course .Those who are interested to learn can comment .For more information I will send my posts on my blog.
Adobe Photoshop Course
Duration -1 Month 
0 notes
yourdeepti · 6 years ago
Quote
Sometimes my silence become a very big reson of my violence
(via yourdeepti)
2 notes · View notes
yourdeepti · 6 years ago
Quote
Life is beautiful by its turns and speciality
2 notes · View notes
yourdeepti · 6 years ago
Photo
Tumblr media
Music .....it means my heartbeat
0 notes