#जिथं
Explore tagged Tumblr posts
Text
तिला या गोष्टीचं इतकं व्यसन लागलंय की, जिथं जाईल तिथं...राजीवचा चारू असोपाबद्दल मोठा खुलासा
तिला या गोष्टीचं इतकं व्यसन लागलंय की, जिथं जाईल तिथं…राजीवचा चारू असोपाबद्दल मोठा खुलासा
तिला या गोष्टीचं इतकं व्यसन लागलंय की, जिथं जाईल तिथं…राजीवचा चारू असोपाबद्दल मोठा खुलासा Rajeev sen on charu asopa अभिनेत्री चारू असोपानं राजीव सेनबरोबर घटस्फोट घेण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. चारूनं अलिकडेच एका मुलाखतीमध्ये राजीववर अनेक गंभीर आरोप केले होते. राजीव हा तिला शिवागाळ आणि मारहाण करत असल्याचं म्हटलं होतं. Rajeev sen on charu asopa अभिनेत्री चारू असोपानं राजीव सेनबरोबर घटस्फोट…
View On WordPress
#&8216;इतकं&8217;#असोपाबद्दल#की#खुलासा#गोष्टींचं#चारू#जाईल#जिथं#तिथं&8230;राजीवचा#तिला#मनोरंजन#मोठा#या#लागलंय#व्यसन
0 notes
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes
·
View notes
Text
मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय जाहीर , महाराष्ट्रातील 288 जागांपैकी पहिल्या यादीत अवघ्या…
मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली असून महाराष्ट्रातील 288 जागांपैकी आत्तापर्यंत अवघ्या सात जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . जिथं समीकरण जुळेल त्या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवू, असं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. आपण ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार दे��� आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज…
0 notes
Text
🌟 नव्या गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 🌟
✨ फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड ✨
जिथं एका ठिकाणी एकत्र येतात तीनही! लार्ज कॅप, मिड कॅप, आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या संपत्तीचा विकास करा.
🔹 लार्ज कॅप 🔹 मिड कॅप 🔹 स्मॉल कॅप
📅 NFO सुरुवात: ८ जुलै २०२४ 📅 NFO बंद होते: २२ जुलै २०२४
आता गुंतवणूक करा आणि तुमच्या आर्थिक भविष्याची काळजी घ्या!
अधिक माहितीसाठी भेट द्या 👉 dreamfunds.in किंवा कॉल करा 📞 +91 7276518999
#Investment#MutualFunds#FranklinTempleton#MultiCapFund#DiversifiedPortfolio#FinancialGrowth#DreamFunds#NFO#InvestSmart#WealthManagement#Marathi
0 notes
Text
एक म्हातारी व्यक्ती रस्त्यानं चालताना
आकाशाकडे बघत चाललेली असतात…
नेमके te Pradip chya गाडीसमोर येत
Pradip : आजोबा ! जिथं ‘जाताय’ तिथं बघा.
नाहीतर… जिथं ‘बघताय’ तिथं जाल.
😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣😂😂😂
0 notes
Text
एक म्हातारी व्यक्ती रस्त्यानं चालताना
आकाशाकडे बघत चाललेली असतात…
नेमके ते Bandya गाडीसमोर येता.
Bandya : आजोबा ! जिथं ‘जाताय’ तिथं बघा.
नाहीतर… जिथं ‘बघताय’ तिथं जाल.
😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣😂😂😂
#marathijokes funnymarathijokes jokesinmarathi jokesfortheday jokesinmarathi jokes bandya bandyamama
0 notes
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी च���कट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठ�� आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार साव���गिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 27.08.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑगस्ट २०२३ दुपारी १.०० वा.
****
“संकल्पातील काही सूर्य चंद्रावरही उगवतात हे २३ ऑगस्ट रोजी भारत आणि भारताच्या चंद्रयानानं सिद्ध केलं.” मिशन चांद्रयान हे देशाच्या क्षमतेचं प्रतीक बनल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे चारावा भाग होता. इस्त्रोनं चांद्रयान - ३ मोहिम यशस्वी केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी नव्या भारताच्या सामर्थ्याचं महत्व विषद केलं. “राष्ट्रीय आदर्शाच्या रुपात महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडवायचा आहे. जिथं स्त्री शक्तीची भर पडते तिथं अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते” असं पंतप्रधान म्हणाले.
भारताचं मिशन चांद्रयान हे स्त्री शक्तीचं जिवंत उदाहरण आहे. महिलांकडे या मोहिमेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. भारताच्या मुली आता अनंत समजल्या जाणाऱ्या आकाशाला आव्हान देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं, तसंच एखाद्या देशाच्या मुली इतक्या महत्त्वाकांक्षी झाल्या तर त्या देशाचा विकास होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. स्वप्नं मोठी आणि प्रयत्नही मोठे असल्यामुळं एवढं उंच उड्डाण घेता आलं असंही पंतप्रधान म्हणाले. जी -ट्वेंटी परिषदेसाठी भारत पूर्णपणे तयार असून चाळीस देशांचे राष्ट्रप्रमुख, अनेक जागतिक समन्वयक या परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रिडा स्पर्धेत २६ पदकं प्राप्त करणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुरध्वनीवरुन संवाद साधला. नेमबाजीत पदक प्राप्त करणाऱ्या कोल्हापुरच्या अभिज्ञा पाटील हिच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. “जेव्हा मी खेळाला सुरुवात केली, तेव्हा कोल्हापुरात सोईसुविधा नव्हत्या. त्यामुळं शिक्षण घ्यायलाही अडचणी आल्या. पण दोन- तीन वर्ष कठोर मेहनत घेत मलेशियात कास्यपदक प्राप्त केल्यानंतर पाठबळ मिळाल्याचं तिनं पंतप्रधानांना बोलताना सांगितलं.
**** आदित्य एल -वन हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज असून श्रीहरिकोटा इथं तो पोहोचला असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे. तिरुवनंतपूरम् इथं काल पत्रकारांशी ते बोलत होते. आदित्य एल वन चं प्रक्षेपण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असून येत्या २ दिवसात प्रक्षेपणाची तारीख घोषित करण्यात येईल असं सोमनाथ यांनी सांगितलं. हा उपग्रह म्हणजे सूर्याच्या अभ्यासासाठीची वेधशाळा आहे. विविध ग्रहांवर अन्य मोहीमा कार्यान्वित करण्यात भारत सक्षम आहे, अंतराळ क्षेत्राच्या विस्ताराच्या माध्यमातून देशाची समग्र प्रगती हा इस्रोचा उद्देश असल्याचं सोमनाथ यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असून कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचं आणि प्रमाणपत्रांच वाटप केलं जाणार आहे.
**** केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं या वर्षी देशातल्या ५० शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यातून, एकमेव शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे -शिंदे यांना जाहीर झाला आहे.
मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव महाळुंगे इथं जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. गांजाळे यांनी आपल्या अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. येत्या शि��्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली इथं राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
भारतीय महिला हॉकी संघानं काल महिला आशियाई हॉकी फाईव्ह एस विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत, ओमान इथं झालेल्या सामन्यात जपानला ७-१ अशा गुणफरकानं पराभूत केलं. भारताचा पुढचा सामना आज थायलंडशी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता होणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यामधील पठाणपुरा परिसरात एका गाईला लंम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याचं आढळलं आहे. यामुळं संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र बाधित घोषित करण्यात आलं, असून परिसरात गुरांच्या खरेदी-विक्री तसंच वाहतूक, बाजार, जत्रा, आणि प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Sod Lacharicha Paksh - SAMBATA l Lyrics
Sod Lacharicha Paksh Lyrics SAMBATA l Prod By. KHAKIEE | Def Jam India Lyrics SAMBATA__ 00{CHORUS} बरं जा तू स्वार्थापाठी बीटी भलती खा जिथं मारणार गां** तिथून कल्टी खा खोट्या समोर पलटी खा सत्या समोर ठेव लक्ष रहा कलयुगात तू दक्ष, नाहीतर होशील भक्ष सोड लाचारीचा पक्ष सोड… सोड लाचारीचा पक्ष सोड… सोड लाचारीचा पक्ष सोड… {VERSE 1} संकट, अंधारकाळात आपल्यांसाठी मी झळकतो कोण छपरी कोण कपटी आपण सगळ्यांना…
View On WordPress
0 notes
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा ��ुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
View On WordPress
0 notes
Text
जिथं चांगला दर, तिथेच ऊस देणार ; राजू शेट्टींचा इशारा
https://bharatlive.news/?p=141899 जिथं चांगला दर, तिथेच ऊस देणार ; राजू शेट्टींचा इशारा
राज्याबाहेर ऊस ...
0 notes
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
View On WordPress
0 notes
Text
सावित्री तू आज पाहीजे होती
सावित्री तू आज पाहिजे होती, त्या वेळी तुला हिनवले जायचे आता तर प्रत्येक ठिकाणी वानवले जात आहे!! तू शिकून शिक्षक झाली, आता शिक्षनाच्या उच्च ठिकाणी आहेत मुली, हे पहायला सावित्री तू पाहीजे होती!! तू झेलल अंगावर शेण, आणि गोटे, आजच्या मुलीना नाही तुझ्या सारखा त्रास, त्यांच्या साठी तर आहे आता कायदा खास!! हे पाहायला सावित्री तू पाहिजे होतीस !! पाहिले होता भेदभाव, मुलांचा अन मुलींचा, आता तर आहे समभाव, त्यातही मुलींचेच अव्वल स्थान !!
हे पाहायला सावित्री तू आज पाहिजे होती !! आता असे कोणतेही क्षेत्र नाही जिथं नाहीत सावित्री तुझ्या लेकी, असो घराचा प्रपंच, की असो राजकारणं, असो प्रशासन, की असो देशा च्या सीमा, असो चद्र, मंगळ, वरील मिशन..... पाहायला सावित्री तू आज पाहिजे होती!! आता महिला आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, जणू ते ज्योती सावित्री चे रूप पाहायला सावित्री तू आज पाहिजे होती पाहायला सावित्री तू आज पाहिजे होती !!
-गोपाल मुकुंदे 9823101178 दिं-3जाने2022 आजची कविता खास सावित्रीस अर्पण
0 notes
Text
प्रतिबिंब..
निवांत व्हायचं म्हणून का होईना, ऑफिसच्या तळमजल्यावर असलेल्या हॉटेलात चहा प्यायला गेलो. काउंटरवर ऑर्डर दिली आणि एक खुर्ची व टेबल धरून बसलो. शेजारी एक हलकी पारदर्शी काचेची भिंत होती, जी की हॉटेलची हद्ददेखील होती. लागूनच फूटपाथ होता व त्याला लागून रस्ता, साहजिकच माणसांची व वाहनांची येजा होत होती. थोडावेळ म्हणजे ऑर्डर येईपर्यंत मोबाइल चाळत बसलो.
ऑर्डर आली म्हणून हातातला मोबाईल टेबलवर ठेऊन दिला. त्या मुलाने कपबशी आणि ४ बिस्किटे स्मितहास्य करीत टेबलावर ठेवली आणि खिशात हात घालून काहीसं काढू लागला. बघितलं तर काही कूपन दिले होते. मनुष्यस्वभावाला अनुसरून मला देखील थोडं हायसंच वाटलं. मे देखील त्याला दाद म्हणून स्मितहास्य करीत मान डोलावली व कूपन वरच्या खिशात ठेऊन दिले.
कप उचलला, एक घोट घेतला आणि हलकेच काचेतून पलीकडे, वर्दळ सुरूच होती! थोडंसं अलीकडे नजर खिळवून ठेवल्यावर आणि चहाच्या घोटाने का होईना थोडीशी तंद्री लागल्यासारखं झालं, आणि त्या काचेत अंधुकसं का होईना एक 'बिंब' उमटलं. माझंच होतं बहुतेक. मी कप उचलला की त्याने देखील तसंच केलं. मी कपात बिस्कीट बुडवलं की त्यानेदेखील तेच अनुकरण केलं. क्षणभर वाटलं माझंच प्रतिबिंब आहे, पण ते अगदी थोडावेळ. कारण त्याचा चेहरा थोडा हसरा होता. का माहीत, पण मनात त्याच्याबद्दल असूया दाटून ��ली. तेदेखील माझ्याकडे डोळे लुकलुक करीत बघत होतं, येणार का माझ्यासोबत अशी विचारणा करीत होतं.
मला सुद्धा त्याच्यासोबत जायला आवडलंच असतं त्या काचेपलीकडच्या जगात, जिथं चेहरा हसरा ठेवता आला असता कोणत्या ना कोणत्या कारणानं का होईना!
चहाचा शेवटचा घोट घेतला आणि नकळतपणे मी त्याला निरोप देण्यासाठी हात वर केला. प्रतिसाद देखील तसाच आला. मी वरच्या खिशातले कूपन पुन्हा काढून ठेवले त्या प्रतिबिंबसाठी, त्या हसऱ्या चेहऱ्यासाठी, न जाणे पुन्हा कधी भेट होईल.
निरोप दिला व टेबलावर ठेवलेला मोबाईल खिशात घातला आणि बिल देऊन हॉटेलबाहेर पडलो. आता मी काचेच्या अलीकडे होतो, पण इकडे मला फक्त गर्दी, गोंगाट व वर्दळच मिळाली. ते माझं प्रतिबिंब आता पलीकडे असल्यासारखं भासत होतं. त्याच खुर्चीवर बसल्यासारखं वाटत होतं जिती मी बसलो होतो थोड्या वेळापूर्वी.
मनात म्हंटलं, 'चहा घ्यायला आला असेल..!
थोडं निवांत व्हायला आलं असेल..!!'
-THE POET AND THE BOY -थोडंसं निवांत होण्यासाठी -बोलकं प्रतिबिंब -मनातल्या भावना
-ऋषीराज
1 note
·
View note
Text
We The Consumer's of ENVIRONMENT .
ज्या नद्यांच्या किनाऱ्यावर आपली संस्कृती वाढली , उमलली , फुलली अशा भारतातील सर्व नद्यांना प्रणाम करून मी सुरुवात करतो .
आपल्या भारत देशाला पुर्वीपासुनच सोने की चिडिया म्हणुन म्हटलं जायचं ...
आणि ते गाणं पण होतं सोनु निगमचं
जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसहैरा वह भारत देश हैं मेरा
वह भारत देश हैं मेरा ...
आज तोच आपला देश , तिच आपली भुमी परंतु सोने की चिडीया काही वास्तवात दिसत नाही .
आणि डाँल- डाँल पर वृक्षांचा तर काही विषयच नहीं राहीला .
खरं तर जेंव्हा पर्यावरण हा विषय आपल्या समोर येतो तेंव्हा डोळ्यामोर चित्र उभं राहतं पर्यावरण म्हणजे नेमकं काय ?? पर्यावरण म्हणजे जलचक्र , पर्यावरण म्हणजे पाण्याचा प्रवाह , वातावरण , हवामान असे आपण अनेक समज ग���रसमज करून घेतो .
पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .
ही व्याख्या माझी नसून रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ - डेसील डोरोव्हसकी यांची आहे .
अन ती आंतरराष्ट्रीपर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .य पर्यावरण मंडळाने देखील मान्य केली आहे .
सध्या आपण म्हणतोय पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललंय ...
पण खऱ्या अर्थाने संतुलन म्हणजे काय ?? अन ते बिघडत चाललंय म्हणजे काय याविषयी नीटसं कुणाला माहितीच नाहीये .
या बिघडलेल्या संतुलना मुळेच आज जाणवणारी चक्रीवादळे , महापूर , दुष्काळ , अतिवृष्टी ही कशाची द्योतके आहेत .
केरळ , बिहार , ओरिसा इथं आलेला प्रचंड महापूर आणि चक्रीवादळे .
अहो ते जाउद्या आपल्या महाराष्ट्रातच बघा ना ते सांगली ,सातारा ,कोल्हापुर ला आताच आलेला महापूर हे सर्व काय सांगतं - पर्यावरण किती बिघडलंय .
हे सर्व कशामुळे होतंय -
या सर्व गोष्टींना माणुसच जबाबदार आहे .
सध्या माणसाची जी प्रवृत्ती बनलीय , ओरबाडून खाण्याची .
महात्मा गांधीजींनी आपल्याला त्या काळात यंग इंडिया यामध्ये सांगितलं होतं ...
Their is enough in this world .
To fullfil single individual need .
But their can never be anything .
Which will fulfill single individual greed .
म्हणजे या जगामध्ये एवढं सारं आहे की प्रत्येक मनुष्याची गरज भागू शकेन .
परंतु अख्या जगाचं संचित जरी एकत्र केलं तर ते एक व्यक्तीचा लोभ नाही पुर्ण करू शकत .
पर्यावरणाच्या ह्रासाची कारणे -
1. वन संपत्ती व जंगलतोड -
वृक्ष तोडी मुळे जंगल चे सपाटीकरण होतंय .आपला पश्चिमघाटचं बघा ना -
सर्वाधिक जैवविविधतेने नटलेला .
पश्चिम घाट - जगाच्या 24 biosphere reserves पैकी एक असणारा .
अन आज काय होतंय तिथे हे राजकारणी , काही लोकं काळ्या पैशाची पॉवर दाखवून तिथे शेकडो एकर जमिनी विकत घेतायत .
आणि जंगलाचं सपाटीकरण करतायत , बंगलो पद्धती बांवतायेत .
आपल्या महाराष्ट्र सरकारचं च धोरण होतं -एकच लक्ष 3 कोटी वृक्ष , एकच लक्ष 5 कोटी वृक्ष ,
एकच लक्ष 11 कोटी वृक्ष पण हे केवळ फोटुपुरत मर्यादित राहू नये म्हणजे झालं .
2. जलप्रदूषण आणि उपाय योजना -
मराठवाड्यात जाणवणारा सततचा दुष्काळ , पाण्याची भीषण टंचाई ,अन इतरत्र होणारा महापूर .
3. कचरा प्रदूषण -
औद्योगिकीकरण व कारखानदारी मुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याचीगरज आहे .
केवळ मुंबई मध्येच दर दिवशी 10,000 घनमीटर एवढा कचरा उत्पन्न होतो .
पाण्या करीता सरकारचा जलयुक्त शिवार , अमीर खानचा - पाणी फ���ंडेशन हे उत्तम काम करतायेत .
कचऱ्याचे सेपरेशन ओला , सूका हे महत्वपूर्ण ठरतंय .
4. वायु व ध्वनी प्रदुषण -
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वायु आणि ध्वनी दोन्हीही प्रदूषण वाढतंय .
इंधनाचा वापर हा कमी करायला हवा .
5.अणू प्रदूषण -
अनु प्रदूषणामुळेच radiation सिकनेस सारखे परिणाम दिसतायत .
कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण वाढत आहे .
Green carbon ही संकल्पना राबवावयास हवी .
त्यामुळे अणुऊर्जेवर जाही बंधनं घाकण्याची कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण वाढत आहे .आवश्यकता आहे .
याशिवाय अणू विषयी घेतल्या जाणाऱ्या विस्फोटक चाचण्या बंद करण्याची आवश्यकता आहे .
विपरीत परिस्थितीयो में कुछ लोग टूट जाते है .
तो कुछ लॉग रेकॉर्ड तिड देते है।
याच पद्धतीनं रेकॉर्ड तोडणारे तुम्हाला-आम्हाला अख्या महाराष्ट्रालाच नाही तर जगला ज्यांचा प्रचंड अभिमान आहे .
असे जे पर्यावरण तज्ञ काम करतात त्याना सॅल्युट असायला पाहिजे .
खरं तर त्यांच्यासाठी ग्रेट सॅल्युट .
यामध्ये प्रामुख्याने चिपळूण मधील एक NGO आहे तीच नाव सहयाद्री निसर्ग मित्र आहे .
त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील पोपटराव पवार असतील त्यांनी ग्रामीन भागाकरिता खूप मोठं योगफन दिलंय .
अमेरिकेमध्ये असणारा सियारा क्लब आहे .
शेवटी एवढंच वाटते ,आपल्या भारत देशाचंच एक वाक्य आहे ....
वसुध्येव कुटुंबकम ।।
याचप्रमाणे something give back to the siciety .
आपण जिथं राहतो , त्या आपल्या देश साठी , आपल्या पृथ्वीकरिता आपण काही तरी करण्याची गरज आहे .
3 notes
·
View notes
Photo
*आयुष्यात एवढं मजबूत राहा... जिथं कोणाची सुरुवात होणार नाही, तिथे आपली सुरुवात झाली पाहिजे..#Matrixjet (at Solapur, Pune, & All Maharashtra) https://www.instagram.com/p/CicsMvOvSG2/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes