#जया बच्चन आणि अमिताभ बच्चन
Explore tagged Tumblr posts
darshaknews · 3 years ago
Text
जेव्हा सलीम खान स्वतः जया बच्चन यांच्या फ्लॅटवर 'जंजीर'ची कथा सांगण्यासाठी गेला होता.
जेव्हा सलीम खान स्वतः जया बच्चन यांच्या फ्लॅटवर ‘जंजीर’ची कथा सांगण्यासाठी गेला होता.
जेव्हा सलीम खान जया बच्चन यांच्या फ्लॅटवर गेला होता. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ 1973 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे 1 महिन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जयासोबत लग्न केले. या चित्रपटापासून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. अमिताभ बच्चन यांचे भविष्य घडवण्यात प्रसिद्ध लेखक सलीम-जावेद जोडीचा मोठा हात होता, असे म्हटले…
View On WordPress
#अमिताभ बच्चन#अमिताभ बच्चन इंस्टाग्राम#अमिताभ बच्चन कालिया#अमिताभ बच्चन कुटुंब#अमिताभ बच्चन घरातील चित्र#अमिताभ बच्चन चित्रपट#अमिताभ बच्चन यांचा फोटो#अमिताभ बच्चन यांची गाणी#अमिताभ बच्चन यांची संपत्ती#अमिताभ बच्चन वय#अमिताभ बच्चन-इन्स्टाग्राम#अमिताभ बच्चनची उंची पायात#अमिताभ बच्चनची मालमत्ता#अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट#जंजीरमध्ये जया बच्चन#जया बच्चन#जया बच्चन आणि अमिताभ बच्चन#जया बच्चन आणि सलीम खान#जया बच्चन इन्स्टाग्राम#जया बच्चन गाणे#जया बच्चन चित्रपटांची यादी#जया बच्चन पती#जया बच्चन यांचा पहिला चित्रपट#जया बच्चन यांची निव्वळ संपत्ती#जया बच्चन वय#जया बच्चनची मुलगी#बॉलीवूड#मनोरंजन#सलीम खान#सलीम खान चित्रपट
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
गोष्ट पडद्यामागची भाग १४: अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट?
गोष्ट पडद्यामागची भाग १४: अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट?
गोष्ट पडद्यामागची भाग १४: अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट? १९८१ साली सिलसिला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअर्सच्या रंगल्या होत्या. त्यातच अमिताभ, जया आणि रेखा एकाच चित्रपटात दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं आहे. तर यशराज फिल्मच्या बॅनरखालीच या चित्रपटाची…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
अमिताभ बच्चन घरी नसताना जया बच्चन यांनी अभिनेत्री रेखाला घरी जेवायला बोलावले अन्…
अमिताभ बच्चन घरी नसताना जया बच्चन यांनी अभिनेत्री रेखाला घरी जेवायला बोलावले अन्…
बॉलीवूड चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन सुद्धा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्यामुळेच त्यांना सगळेच ओळखतात. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं सूत जुळलं त्यामुळे बऱ्याच बॉलीवूड अभिनेत्रींची मनं तुटली. परंतु सध्या जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा सुखाचा संसार सुरु आहे. परंतु लग्नाच्या काही वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे वेगळे होण्याच्या…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
[ad_1]
मुंबई-शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नानावटी इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची करोना टेस्ट करण्यात आली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं होतं. पण आता दोघींच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. जया बच्चन यांची टेस्ट निगेटीव्ह आली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 July 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ जुलै २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार अडचणीत.
·      राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
·      राज्यात काल आणखी सात हजार ८२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      औरंगाबादमध्ये चार, उस्मानाबादमध्ये तीन, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी दोन तर लातूर जिल्ह्यातही एकाचा मृत्यू, बीड आणि ��रभणीत रुग्णांच्या संख्येत वाढ.
·      नांदेड जिल्ह्यात आणि उस्मानाबाद शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीस प्रारंभ.
आणि
·      बीड जिल्ह्यात आता विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांनाच उपस्थित राहता येईल.
****
राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारविरूद्ध उघड बंड केल्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार अडचणीत आलं आहे. आपल्यासोबत कॉंग्रेसचे तीसहून अधिक आमदार असून काही अपक्ष आमदारांचंही समर्थन असल्याचं पायलट यांनी काल जाहीर केलं. गेहलोत यांचं सरकार अल्पमतात आलं असून, आज होणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं पायलट म्हणाले.
दरम्यान, या एकंदर स्थितीला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याच्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्या आरोपाचं भाजपनं खंडन करत हा गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्ता संघर्ष असल्याचं म्हटलं आहे.
****
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णां��ी संख्या चिंतेची बाब असून, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोवीड-19 प्रयोगशाळेचं उदघाटन काल सायंकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जालना शहरात उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, आरोग्य, पोलीस आणि महसूल यंत्रणा करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे याप्रसंगी बोलताना सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यात उभारण्यात आलेल्या या कोविड प्रयोगशाळेत बुरशी, विषाणू, जिवंत राहू शकणार नाही अशी यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. कोवीड चाचण्यांबरोबरच अनुवंशिकता, एचआयव्ही एडस, डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांच्या चाचण्या याठिकाणी केल्या जातील, असं सांगितलं.
****
राजभवनामधे कोरोना विषाणू संसर्गाचे सोळा रुग्ण आढळल्याच्या पार्श्र्वभूमीवर विलगीकरण करून घेतल्याच्या वृत्ताचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंडन केलं आहे. राजभवनातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आपली प्रकृती अगदी उत्तम असून स्व - विलगीकरणात नाही, आपण चाचण्या करून घेतल्या असून, कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं राज्यपालांनी एका निवेदनामधे म्हटलं आहे. कर्तव्य बजावत असताना मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं आदी कोरोना विषाणूसंबंधी नियमांचं पालन आपण करत असल्याचंही त्यांनी यात नमूद केलं आहे.
****
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनानं चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रणजीत माणकेश्वर, प्राध्यापक डॉक्टर अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातल्या भूमिकेचा फेरविचार करावा, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजभवनातल्या सोळा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. असं असताना या परीक्षा घेतल्या जाव्यात ही राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परीक्षा घेतल्यास विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांचं आरोग्य धोक्यात येईल, असं दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राऊत म्हणाले.
****
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या अभिनेत्री ऐश्र्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघींनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जया बच्चन यांना मात्र याचा संसर्ग नसल्याचं समोर आलं आहे. बच्चन यांचे मुंबईतील चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य चाहते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काल सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे त्यांना आजारातून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
****
राज्यात काल आणखी सात हजार ८२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५४ हजार ४२७ इतकी झाली आहे. काल १७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मरण पावलेल्यांची संख्या दहा हजार २८९ झाली आहे. राज्यातला मृत्यूदर चार पूर्णांक चार टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ५५ पूर्णांक १५ टक्के इतका झाला आहे. काल दिवस��रात तीन हजार ३४० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या एक लाख ४० हजार ३२५ झाली आहे. राज्यात सध्या एक लाख तीन हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतल्या ४८ वर्षीय, न्यू श्रेय नगर इथल्या ७० वर्षीय पुरूष रुग्ण, राम नगरातील ७० वर्षीय आणि बायजीपुऱ्यातल्या ६० वर्षीय स्त्री रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २४८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आठ हजार ४६४ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातले १८८ आणि ग्रामीण भागातले ६० रुग्ण आहेत. तर काल दिवसभरात २२७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ६१ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार ४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत १०६ रुग्णांचे अहवाल बाधित असल्याचे आढळून आल्याचं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितलं. अन्य जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या मुख्य सहा जागांवरील तपासणी नाक्यावर काल करण्यात आलेल्या ॲन्टीजेन तपासणीमध्ये २४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरात सध्या सुरु असलेल्या जनता संचारबंदीत, रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या ३३४ जणांकडून काल ८१ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसंच अशा १९० जणांविरुद्ध कारवाईसह त्यांची वाहनं जप्त करण्यात आली. तर, २५ जणांवर गुन्हे दाखल झाले. १० ते १८ जुलै दरम्यान लागू असलेल्या या संचारबंदीचा काल तिसरा दिवस होता. शहरवासियांच्या सहकार्य आणि सतर्कतेमुळं कालही सर्व ठिकाणी याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल स्वत: शहरात प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासकीय बंदोबस्ताचा आढावा घेतला. तसंच, प्रमुख नाक्यांची पाहणीही केली.
शहरात काल संचारबंदीदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांची वाहनं ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उमरगा तालुक्यातले सात, तुळजापूर तालुक्यातले पाच, उस्मानाबाद तीन, तर परंडा तालुक्यातले दोन रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३७८ झाली आहे. त्यापैकी २३७ रुग्ण बरे झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या १२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आजपासून उस्मानाबाद शहरात संचारबंदी लागू झाली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशांनुसार जीवनावश्यक वस्तू वगळता या काळात शहरातील सर्व दुकाने बंद असतील.
****
जालना शहरातल्या बरवारगल्ली भागातल्या ४५ वर्षीय आणि वाल्मिक नगरातल्या ५९ वर्षीय महिलेचा काल जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. त्यामुळे या विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात मृत झालेल्यांची संख्या ४० झाली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी ५२ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या एक हजार ४७ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातल्या ४९ तर मंठा, बदनापूर आणि जाफ्राबाद इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २१ रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत ६१६ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, बाधित ३६३ जणांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सोमेश कॉलनीतला ७५ वर्षीय पुरुष आणि परभणी इथल्या ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३० झाली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी ४४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६१६ झाली आहे. तर काल १४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३७५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जनतेनं संचारबंदीची काटेकोर पालन करावं असं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यांनी या संचारबंदीच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला.
दरम्यान, संचारबंदी लागू होणार असल्याचं कळताच नांदेड शहरातल्या बाजापेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये २० रुग्ण लातूर शहरातले असून, उदगीर इथले सात, औसा पाच, अहमदपूर तीन, तर चाकूर, निलंगा, कासारशिरसी इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ६८२ झाली आहे.
दरम्यान, निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथल्या ६५ वर्षीय पुरुषाचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ३३ झाली आहे. तर काल सात रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ रुग्ण बरे झाले असून, सध्या २८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता १५ जुलै ते ३० जुलै दरम्यान संचारबंदी लागू होणार आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली. या संदर्भातला अधिक तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात काल आणखी ४६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. ३६ रुग्ण गंगाखेडमधले असून सात रुग्ण परभणी शहरातल्या जागृती कॉलनीतले रहिवासी आहेत, सेलू इथं दोन, तर दैठणा इथं एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २६१ झाली आहे.  
दरम्यान, परभणी जिल्हा प्रशासनानं नागरी भागात लागू केलेली संचारबंदी येत्या १५ जुलै पर्यंत वाढवली आहे. ही संचारबंदी काल संपणार होती.
दरम्यान, गंगाखेड शहरात विवाहनंतरचा स्वागत समारंभ घेण्यात आल्यामुळे त्यातून कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ���ोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गंगाखेड शहरासह तालुक्यातही कालपासून येत्या १९ तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात शासकीय कार्यालयं, खासगी रुग्णालयं, औषधी दुकानं, आपत्कालीन सेवा, स्वयंसेवी संस्था, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले नागरिक, पेट्रोल तसंच गॅस वितरक यांना मुभा देण्यात आली असून दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध विक्रीस परवानगी असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी पाच बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील चार रूग्ण हे परळीच्या भारतीय स्टेट बॅंकचे ग्राहक आहेत. मागील आठवड्यात याच बँकेतील सात कर्मचारी आणि त्या नंतर त्यांचे कुटुंबिय हे बाधित आढळून आले होते.
**
मुंबईत काल आणखी एक हजार २६३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात काल एक हजार ८८ नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोलापूर १२१, सातारा ५१, रायगड ४३२, रत्नागिरी १२, पालघर जिल्ह्यात ३०८, नागपूर ६४, वाशिम २८, बुलडाणा जिल्ह्यात ३७, चंद्रपूर जिल्ह्यात १५, तर गडचिरोली जिल्ह्यात काल तीन नवे रुग्ण आढळले.
****
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्षात शाळा सुरू होणं अजून शक्य नसल्यानं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - एस सी ई आर टी, शिक्षकांना ऑनलाईन गुगल क्लासरूमचं शिक्षण देणार असून त्यामुळे आभासी वर्ग सुरू करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळा, शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध होणार असून, शिक्षकांना एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांना शिकवणं शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय शाळा आणि महाविद्यालयातल्या सुमारे चाळीस हजार शिक्षकांना तीन तासांचं ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण दिलं जाणार असून शिक्षकांनी यासाठी नोंदणी करणं आवश्यक असेल.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पत्रानुसार २०१८ ते २०२० या आर्थिक वर्षांमध्ये खर्च न झालेला निधी २०२०-२१ या वर्षात खर्च करण्याची परवानगी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास – ‘सारथी’ संस्थेला देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला नसल्याची, माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
****
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकीलांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा समावेश करण्यात आला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या अधक्षते��ालील मंत्रीमंडळ उपसमितीनं सरकारी वकील मुकुल रोहतगी आणि परमजितसिंग पटवालिया यांच्यासह काल या विषयावर बैठक घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली.  
****
एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी कार्यकर्ते वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना भास होत असल्यानं त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा पुरवावी असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. वरवर�� राव यांची पत्नी, मुलगी आणि अन्य कुटुंबियांनी काल पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. एक्क्याऐंशी वर्षीय राव हे नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात आहेत. त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची प्रकर्षानं जाणीव होत असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनानं विवाह समारंभाबाबतचे नवे निर्देश काल जारी केले. यानुसार विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांनाच सामाजिक अंतराचं पालन करण्याच्या अटींवर सहभागी होता येईल, असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटलं आहे. प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरूपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांना लेखी स्वरूपात देणं बंधनकारक आहे. तसंच विवाह सोहळ्यात सर्व नियमांचं पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी मुख्याधिकारी ग्रामसेवक यांची राहील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
जालना शहरात आरोग्य विभागाच्या एकशे पाच पथकांच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत शहरातल्या ५८ हजार ४५३ कुटुंबांतल्या दोन लाख चव्वेचाळीस हजार नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. याअंतर्गत ३०० नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करण्यात आली.
****
औरंगाबाद शहरातल्या दुध डेअरी जवळ सुसज्ज २०० खाटांच्या, महिला आणि शिशु रुग्णालयाची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकाम सुरु करण्याची सूचना खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी तसंच अधीक्षक अभियंत्यांना पत्राद्वारे केली आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचारांसाठी जागेअभावी विलंब होत असल्यानं हे रुग्णालय तातडीनं उभं करणं गरजेचं असून, संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. या रुग्णालयासाठी जलील यांनी शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करुन ते तात्काळ बांधलं जावं याकरता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रुग्णालयाचं बांधकाम उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार असून, या रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या फेब्रुवारी २०२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
मुंबई, ठाणे तसंच कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, तसंच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात उद्यापासून चार दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी ही माहिती दिली. मुंबई आणि कोकणात उद्या आणि परवा मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं त्यानी सांगितलं. विदर्भातही उद्यापासून चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र १६ जुलैनंतरच्या दोन आठवड्यात मराठवाड्यात काही प्रमाणात पावसाचं प्रमाण कमी होईल, मात्र इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच राहील, असा अनुमान हवामान विभागानं यापूर्वीच व्यक्त केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल बनावट सोयाबिन बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. मुदखेड तालुक्यातल्या १२ गावातील शेतकऱ्यांनी मध्यप्रदेशच्या इंदुर इथल्या एशियन सीडस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं सोयाबीन बियाणं पेरलं होतं मात्र त्याची उगवण झाली नाही, तर नायगाव इथंही मध्य प्रदेशातल्याच उज्जैनच्या वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पेरलेलं बियाणं उगवलं नाही. त्यामुळे, याप्रकरणी मुदखेड आणि नायगाव पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित कंपन्यांविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात आले.
****
लातूर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वार्षिक सरासरीच्या ३४ पूर्णांक ४९ शतांश टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन ते तीन टक्के क्षेत्रावर दुबार पेरणीही करावी लागली आहे. पडलेला पाऊस हा असमान असल्यामुळे निलंगा, देवणी, वलांडी, औसा तालुक्यातल्या कांही भागात सोयाबीनच्या पिकासाठी आता पावसाची आवश्यकता असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवगाव फाटा इथं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी बाराशे रोपं लावण्यात आली.
****
लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथं महादेव सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं देवणी तालुक्यातल्या ६५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ११ झाडांचं वाटप करण्यात आलं, तसंच गावातल्या शेतकऱ्यांना आंब्यांची झाडं आणि धनेगाव ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीसाठी एक हजार ५०० रोपं देण्यात आली. धनेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं काल वृक्ष लागवड करण्यात आली.
****
परभणी तालुक्यात कौडगावमध्ये बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरूध्द ग्रामीण पोलिसांनी काल कारवाई केली. यावेळी त्याच्याकडून ७७ हजार ४७५ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.  
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अमिताभ-जयाची सुखी संसाराची ही 5 सुत्र करा फॉलो, कितीही प्रयत्न केला तरी फुटणार नाही जोडी
अमिताभ-जयाची सुखी संसाराची ही 5 सुत्र करा फॉलो, कितीही प्रयत्न केला तरी फुटणार नाही जोडी
अमिताभ-जयाची सुखी संसाराची ही 5 सुत्र करा फॉलो, कितीही प्रयत्न केला तरी फुटणार नाही जोडी बॉलीवूडमध्ये तशा आदर्शवादी जोड्या खूप आहेत. पण सर्वात भारी जोडी शोधायची म्हटली तर त्यामध्ये अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि जया बच्चन (jaya bachchan) या जोडीचे नाव सर्वात वर असेल. जून महिन्यातच या दोघांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाली. हो मंडळी, 48 वर्षांचा संसार त्यांनी केला. या काळात अनेक संकटे आली,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बी-जया पडले प्रेमात, वाचा त्यांची रंजक प्रेमकहाणी!
‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बी-जया पडले प्रेमात, वाचा त्यांची रंजक प्रेमकहाणी!
‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बी-जया पडले प्रेमात, वाचा त्यांची रंजक प्रेमकहाणी! अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याच्या सात जन्मांच्या प्रवासाला 49 वर्षे पूर्ण होऊन 50 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याच्या सात जन्मांच्या प्रवासाला 49 वर्षे पूर्ण होऊन…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्…
पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्…
पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्… महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या दमदार चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळेही बरेच चर्चेत राहिले आहेत. १९७३ साली अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केलं पण नंतर त्यांचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. त्यावेळी अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. एवढंच नाही तर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
गोष्ट पडद्यामागची २७ : बिग बींना अँग्री यंग मॅन अशी ओळख करून देणारा चित्रपट
गोष्ट पडद्यामागची २७ : बिग बींना अँग्री यंग मॅन अशी ओळख करून देणारा चित्रपट
गोष्ट पडद्यामागची २७ : बिग बींना अँग्री यंग मॅन अशी ओळख करून देणारा चित्रपट ‘जंजीर’ हा चित्रपट २० मे १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ही प्रकाश मेहरा यांनी केली. तर चित्रपटाची पटकथा ही सलीम -जावेद यांनी लिहिली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, जया बच्चन, प्राण आणि ओम प्रकाश मुख्य भूमिकेत दिसले. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवले
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवले
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवलेहिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध जोडपी झाली आहेत, त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी. या जोडीने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही धुमाकूळ घातला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल कधीच मीडियासमोर बोलले नसले तरी…
View On WordPress
#अमिताभ बच्चन#अमिताभ बच्चन कालिया#अमिताभ बच्चन कुटुंब#अमिताभ बच्चन घरातील चित्र#अमिताभ बच्चन चित्रपट#अमिताभ बच्चन चित्रपटांची यादी#अमिताभ बच्चन यांचा फोटो#अमिताभ बच्चन यांची गाणी#अमिताभ बच्चन यांची पत्नी#अमिताभ बच्चन यांची संपत्ती#अमिताभ बच्चन वय#अमिताभ बच्चन-इन्स्टाग्राम#अमिताभ बच्चनची उंची पायात#अमिताभ बच्चनची मालमत्ता#अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट#जया बच्चन#जया बच्चन चित्रपट#जया बच्चन चित्रपटांची यादी#जया बच्चन ताज्या बातम्या#जया बच्चन नेट वर्थ#जया बच्चन बहिण#जया बच्चन बातम्या#जया बच्चन मैनेता#जया बच्चन वय#जया बच्चनची उंची#जया बच्चनची उंची फूट#बॉलीवूड#मनोरंजन#रेखा#रेखा आणि अमिताभ बच्चन
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
५४ लोकांच्या संपर्कात आलं बच्चन कुटुंबिय, २८ जणांची झाली करोना टेस्ट
५४ लोकांच्या संपर्कात आलं बच्चन कुटुंबिय, २८ जणांची झाली करोना टेस्ट
[ad_1]
मुंबई- सध्या बच्चन कुटुंबियांवर करोनाने विळखा घातला आहे. पाच लोकांच्या कुटुंबात चारजणांना करोनाची लागण झाली आहे. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून जया यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अमिताभ आणि अभिषेक शनिवार रात्रीपासून नानावटी इस्पितळात भरती आहेत. सध्या बच्चन कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची करोना चाचणी करण्यात येत आहे.
सूत्रांनी…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
[ad_1]
मुंबई-शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नानावटी इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची करोना टेस्ट करण्यात आली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं होतं. पण आता दोघींच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. जया बच्चन यांची टेस्ट निगेटीव्ह आली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 July 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ जुलै २०२० सायंकाळी ६.०० **** **औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे १३० रुग्ण **शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं शिक्षकांसाठी `गुगल क्लासरुम` प्रशिक्षण **परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचे ३८ नवे रुग्ण, संचारबंदीत वाढ आणि **बीडमधे विवाह समारंभासाठी केवळ दहा लोकांच्या सहभागाची परवानगी तर जालना शहरात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण **** औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे १३० नवे रुग्ण आज आढळले आहेत. सकाळच्या सत्रात ६४ रुग्ण आढळल्यानंतर दुपारच्या सत्रात ६६ रुग्ण आढळले असून यात ४३ पुरुष तर २३ महिला रुग्ण आहेत. जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता आठ हजार तीनशे शेहचाळीस झाली आहे. यापैकी चार हजार आठशे चौतीस रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर तीन हजार एकशे एकसष्ठ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातल्या ३५१ रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. **** औरंगाबाद शहरातल्या दुध डेअरी जवळ सुसज्ज २०० खाटांच्या, महिला आणि शिशु रुग्णालयाची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकाम सुरु करण्याची सूचना खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी तसंच अधीक्षक अभियंत्यांना पत्राव्दारे केली आहे. कोरोना विषाणुच्या रुग्णांवर उपचारांसाठी जागेअभावी विलंब होत असल्यानं हे रुग्णालय तातडीनं उभं करणं गर��ेचं असून संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. या रुग्णालयासाठी जलील यांनी शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करुन ते तात्काळ बांधलं जावं याकरता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रुग्णालयाचं बांधकाम उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार असून, या रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या फेब्रुवारी २०२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी मंजुर करण्यात आलेला आहे. **** राज्यातलं कोरोना विषाणूचं संक्रमण पाहता प्रत्यक्षात शाळा सुरू होणं अजून शक्य नसल्यानं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था s c e r t, शिक्षकांना ऑनलाईन गुगल क्लासरूमचं शिक्षण देणार असून त्यामुळे आभासी वर्ग सुरू करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळा, शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. यामुळे शिक्षकांना एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांना शिकवणं शक्य होणार आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय शाळा आणि महाविद्यालयातल्या सुमारे चाळीस हजार शिक्षकांना तीन तासांचं `ऑनलाइन` प्रशिक्षण दिलं जाणार असून शिक्षकांनी यासाठी नोंदणी करणं आवश्यक असेल. **** परभणी जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना विषाणूचे नवे ३८ रुग्ण आढळले आहेत. यातले ३१ रुग्ण गंगाखेडमधले असून सहा रुग्ण परभणी शहरातल्या जागृती कॉलनीतले रहिवासी आहेत तर सेलूमधे एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, परभणी प्रशासनानं नागरी भागात गेल्या दहा तारखेपासून आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू केलेली संचारबंदी पंधरा जुलैच्या मध्यरात्री पर्यंत वाढवली आहे. गंगाखेड शहरासह तालुक्यातही आजपासून येत्या १९ तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात शासकीय कार्यालयं, खासगी रुग्णालयं, औषधी दुकानं, आपत्कालीन सेवा, स्वयंसेवी संस्था, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले नागरिक, पेट्रोल तसंच गॅस वितरक यांना मुभा देण्यात आली असून दुध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत दुध विक्रीस परवानगी असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे. **** कोरोना विषाणू प्र��दुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यात आजपासून येत्या वीस तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात या विषाणूच्या रुग्णांची संख्या पाचशे अठठावन्न झाली असून या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी ही एक प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय असल्यानं याचं सर्वांनी काटेकोर पालन करावं, असं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संचारबंदीच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे हे आवाहन केलं आहे. **** राजभवनामधे कोरोना विषाणूचे सोळा रुग्ण आढळल्याच्या पार्श्र्वभूमीवर विलगीकरण करून घेतल्याच्या वृत्ताचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंडन केलं आहे. राजभवनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आपली प्रकृती अगदी उत्तम असून आपण `स्व विलगीकरणात` नाही, आपण चाचण्या करून घेतल्या आहेत, आपल्याला कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षण नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं राज्यपालांनी एका निवेदनामधे म्हटलं आहे. कर्तव्य बजावत असताना मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं आदी कोरोना विषाणूसंबंधी नियमांचं पालन आपण करत असल्याचंही त्यांनी यात नमुद केलं आहे. **** राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील भूमिकेचा फेरविचार करावा, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजभवनामधल्याच सोळा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. असं असताना या परीक्षा घेतल्या जाव्यात ही राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परीक्षा घेतल्यास विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांचं आरोग्य धोक्यात येईल, असं दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राऊत म्हणाले. **** अभिनेत्री ऐश्र्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या या दोघींनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांना या विषाणूची लागण झाल्याचं काल निष्पन्न झालं होतं. जया बच्चन यांना मात्र याचा संसर्ग नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, सर्वसामान्य चाहते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे त्यांना बरं वाटावं याकरता शुभेच्छा दिल्या आहेत. **** बीड जिल्हा प्रशासनानं विवाह समारंभाबाबतचे नवे निर्देश आज जारी केले आहेत. यानुसार विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांनाच सामाजिक अंतराचं पालन करण्याच्या अटींवर सहभागी होता येईल, असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटलं आहे. **** जालना शहरात आरोग्य विभागाच्या एकशे पाच पथकांच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत शहरातल्या ५८ हजार ४५३ कुटुंबांतल्या दोन लाख चव्वेचाळीस हजार नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. या अंतर्गत ३०० नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करण्यात आली आहे. **** वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत त्रेपन्न देशांतून दोनशे एकोणचाळीस विमानांद्वारे पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यात मुंबईतल्या प्रवाशांची संख्या बारा हजार पाचशे सत्तर असून उर्वरित राज्यातल्या प्रवाशांची संख्या बारा हजार दोनशे पंच्याण्णव तर इतर राज्यातल्या प्रवाशांची संख्या अकरा हजार एकशे सहा आहे. येत्या बुधवारपर्यंत आणखी चाळीस विमानांनी प्रवासी मुंबईत येणं अपेक्षित आहे. राज्यातल्या नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांचं विलगीकरण करण्याची जबाबदारी राज्य शासनामार्फत पार पाडली जात आहे. **** एल्गार परिषद प्रकरणी अटकेतील आरोपी, कवी कायर्यकर्ते वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना भास होत असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा पुरवावी असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. त्यांची पत्नी, मुलगी आणि अन्य कुटुंबीयांनी आज संगणकीकृत पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. एक्क्याऐंशी वर्षीय राव हे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात बंदी आहेत. त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची प्रकर्षानं जाणीव होत असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे नवे सदोतीस रुग्ण आढळले आहेत. यात खामगावमधे सर्वाधिक एकवीस, चिखली शहरात सहा, मलकापूरमधे चार तर करवंड इथला एक रुग्ण आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या चारशे ब्याऐंशी झाली आहे. **** चंद्रपूर जिल्ह्यामधे आज कोरोना विषाणुचे पंधरा नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या एकशे चौऱ्याऐंशी झाली आहे. जिल्ह्यात उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या चौऱ्याण्णव असून सध्या नव्वद रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी चार रुग्ण जिल्ह्याबाहेरील असून ते राज्य राखीव पोलीस दलाचे सैनिक आहेत. **** अमरावती विभागातल्या नऊ मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीमधे सरासरी अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आठ जुलै नंतर विभागात दमदार पाऊस झालेला नसल्यानं त्याची प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णा आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या अडान प्रकल्प परिसरात चांगला पाऊस झाला असून या प्रकल्पांची दारं उघडण्यात आली आहेत. **** सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात एकशे एकेचाळीस मिलिमीटर, सावंतवाडी तालुक्यात एकशे सदतीस मिलि���ीटर तर कुडाळ तालुक्यात एकशे पंधरा मिलिमीटर पाऊस पडला आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 April 2019 Time 20.00 to 20.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ एप्रिल २०१९ - २०.०० **** लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. देशभरात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान झालं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदार यंत्रात बंद झालं. या सर्व मतदार संघात दिग्गजांनी आज सकाळीसच आपापल्या मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ तसंच निवडणूक आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पूनम महाजन, विनोद तावडे, धुळे मतदार संघातले उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसंच अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी मंत्री तथा नवापूर चे आमदार सुरुपसिंग नाईक, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ उद्योजक अनिल अंबानी, यांनी सकाळच्या सत्रात मतदान केलं. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, प्रसिद्ध गीतकार गुलजार, जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन तसंच ऐश्वर्या रॉय, रेखा, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, आमीर खान, माधवन, शाहरुख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टेनिसपटू महेश भूपती, यांनीही मतदानाचा हक्क बजावला. **** लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सन्नी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. **** नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा गेल्या पाच वर्षांचा कार���यकाळ हा देशातल्या जनतेसाठी एक आपत्ती ठरला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी चिदंबरम यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे बिगर भाजप सरकार असेल. निवडणुकीनंतरच्या आघाड्यांचा विचार करता, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता, चिदंबरम यांनी वर्तवल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. **** तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर इथं बोलत होते. मूठभर जागांच्या बळावर दिल्लीत पोहोचता येत नसून, दिदींसाठी दिल्ली अजून खूप दूर असल्याचं मोदी म्हणाले. **** काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, आज नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. **** पालघर इथं बहुजन विकास आघाडीच्या ६७ कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या आमदाराला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांचाही समावेश आहे. पालघरचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या कार्यालयाबाहेर आज पहाटे एका चारचाकी वाहनातून निवडणूक विभागाच्या पथकाने ६४ हजार पाचशे रुपयांची रोकड पकडली, यासंदर्भातल्या चौकशी दरम्यान, शिवसेनेचे आमदार रवींद्र पाठक त्यांच्या समर्थकांसह तिथे आढळून आले. महापौर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन, पाठक यांना मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ***
0 notes