#खऱ्या
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आधी आई बहिणीवरून शिवीगाळ नंतर धमकीचा फोन… ‘दृश्यम’मधील गायतोंडेने सांगितला खऱ्या आयुष्यातील किस्सा
आधी आई बहिणीवरून शिवीगाळ नंतर धमकीचा फोन… ‘दृश्यम’मधील गायतोंडेने सांगितला खऱ्या आयुष्यातील किस्सा
आधी आई बहिणीवरून शिवीगाळ नंतर धमकीचा फोन… ‘दृश्यम’मधील गायतोंडेने सांगितला खऱ्या आयुष्यातील किस्सा मुंबई – अनेकदा चित्रपट पाहताना प्रेक्षक त्यातील पात्रांमध्ये इतके हरवून जातात की आपण त्याजागी असतो तर काय केले असते याचा देखील विचार करायला लागतात. दृश्यम २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. यातील छोटी छोटी पात्र देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कमलेश सावंत यांनी साकारलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pujajadhav55 · 4 months ago
Text
Tumblr media
0 notes
amolj619 · 23 days ago
Text
अवलंबूनी मार्ग आपला
आपलाच नकाशा असावा
व्हावे एकटेच मार्गस्थ
कधीतरी एकटा प्रवास करावा
विचारांचे गुंते सोडून
नात्यांचे बंध तोडून
आसक्तीचा मोह नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
घ्यावी स्वावलंबाची शिदोरी
करावी एकटीच वारी
कुणाचा तिरस्कार नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
कुणावर ठेवू नये आशा
सापडतील मग नव्या दिशा
आसमंतात उद्रधनुष्य खुलावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
होईल मग स्वतःची स्वतःशीच ओळख
खऱ्या खोट्याची होईल पारख
जणू नवा जन्म मिळावा
कधीतरी एकटा प्रवास करावा...
- अमोल जाधव
1 note · View note
marmikmaharashtra · 24 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/dramatic-romantic-action-film-naad-the-hard-love-will-release-on-october-25/
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
marathicelebscom · 3 months ago
Text
स्टार प्रवाह परिवारात गणरायाचं धुमधडाक्यात स्वागत
गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. अवघ्या काही दिवसांत संपूर्ण वातावरण भक्तीमय होईल, आणि गणेशोत्सवाची उर्जा प्रत्येक मनाला नवचैतन्य देऊन जाईल. या आनंदोत्सवात स्टार प्रवाह वाहिनीचा संपूर्ण परिवार सहभागी होणार आहे, ज्यांनी मराठी परंपरांचे जतन करत आपले ब्रीदवाक्य ‘मराठी परंपरा मराठी प्रवाह’ खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४: अनो��्या गोष्टींचा…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दि��ांक: १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरातल्या महिलांकडून आनंद व्यक्त 
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी राज्यभर निदर्शनं
देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक-देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून आपली प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच या योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
“परवा रक्षाबंधन आहे. आणि म्हणून बहिण भावाचा हा जो काही सण आहे, हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही. फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. आम्ही सगळे भाग्यवान आहोत. या लाडक्या बहिणींच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या. याचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया, आशीर्वाद जे आहेत, हे प्रेरणा देणारे आहेत. आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत.”
या योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, मात्र न्यायालयाने आमच्यावर विश्वास दाखवत, बहिणींच्या बाजूने निेकाल दिल्याचं सांगत, अशा अपप्रचाराबाबत जागरूक राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गेल्या चार दिवसांत या योजनेचा एक कोटी आठ लाख महिलांना लाभ दिल्याची माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठी आलेल्या भगिनींनी म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरी फुलून गेली होती. विविध गावांहून आलेल्या महिलांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला.
****
राज्यात अनेक जिल्ह्यातल्या महिला दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथं वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात आलं. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारं शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित बहिणींना दिली.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं प्रसारण झालं. जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे अगदी कमी कालावधीत आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला, असं सावे यांनी नमूद केलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह या योजनेच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत तर लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
धाराशिव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत या घोषणेचा शुभारंभ झाला. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होवून कुंटूंबाचं दरडोई उत्पन्न वाढण्यास देखील हातभार लागणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
परभणी जिल्ह्यात या योजनेसाठी दोन लाख ४७ हजार तीनशे बत्तीस अर्ज पात्र ठरले असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना स��रू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्याबद्दल राज्यातल्या ४० हजार गावांतून उमेद अभियानातल्या महिलांकडून मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्या पाठवण्यात येणार आहेत. उद्या राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी 'चलो मुंबई' असा नारा गावोगावात महिला देत आहेत.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय वैद्यकीय संघटनेनं काल एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. राज्य��च्या विविध भागात डॉक्टर संघटनेनं संपाला प्रतिसाद दिला. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. शहरातले काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली होती.
जालना इथं इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर नांदेड जिल्ह्यात निमा, मार्ड आदी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
****
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली.
****
संसदेच्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
****
सध्या पसरवलं जात असलेलं देशविघातक नॅरेटिव्ह सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडण्याची आवश्यकता, ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देतांना गोगटे बोलत होते. गोगटे यांच्यासह धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकूर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये, या आठ जणांना, या वर्षाचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्या��च्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्रारंभी ब-याच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि ताप असा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्याच वेळानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सदर बिस्कीटांचे नमुने आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
****
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना इथं दीपक रणनवरे यांनी पुकारलेलं उपोषण मागे घेण्याची विनंती तहसीलदार छाया पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल रणनवरे यांची भेट घेऊन चर्चा केली, तसंच आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असं सांगितलं. राज्य सरकारने १४ डिसेंबर २०२३ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी रणनवरे यांनी हे उपोषण पुकारलं आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवैध धंदे चालकांविरुद्ध एक हजार १६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अंतर्गत हातभट्टीचालक, दारू विक्रेते, गुटखा, जुगार चालक, अवैध वाळू माफिया यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
****
मराठी साहित्य तसंच अभ्यासक्रमात आमचं चांगलं व्यक्तिचित्रण यावं, अशी अपेक्षा कुरूप या कवितासंग्रहाच्या कवयित्री, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली आहे. माझे लेखन माझी भूमिका, या विषयावर काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शेख बोलत होत्या. आमच्या वेदना संवेदना यावर आपण लिखाण केलं असून, तृतीयपंथीयांनी लिहितं व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
परभणी इथं काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिवंगत वसंतराव सबनीस प्रतिष्ठानचं उद्घाटन केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते काल झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजहिताचं काम करत असतांनाच वसंत सबनीस यांनी गोव्यात भाजपाच्या उभारणीत योगदान दिलं. तसंच कोकणासह परभणीतही जनसंपर्काची जोडणी केली, असं नाईक यांनी यावेळी नमूद केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या सव्वाशे टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे. बँकेच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसंच सर्व लोकप्रतिनिधींनी बँक व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचं काल भूमिपूजन करण्यात आलं. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारलं जाणार आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेचा, जल्लोष लोककलेचा हा महोत्सव काल बीड इथं पार पडला. के. एस. के. महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
0 notes
aissmseducation · 4 months ago
Text
कौशलं बलम्
Tumblr media
Author– श– श्री. संजय गोपाळ तटकरे (गट निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
आजच्या यंत्र युगाचे मूळ औद्योगिक क्रांतीमध्ये व यंत्र निर्मितीमध्ये दडलेले आहे. ‘कौशलं बलम्’ अर्थात ‘कौशल्य हेच बळ’ हेच ब्रीद वाक्य अंगीकारून आपल्या औद्योगिक प्रशिक्षणाची उभारणी झाली आहे. आपल्या भारत देशाला युगानुयुगे हस्तकौशल्याची आगळीवेगळी परंपरा लाभली असून पुरातन मंदिरे, लेण्या, शिल्पे, भित्तिचित्रे हे आजही इतिहास साक्षी आहेत. हस्तकौशल्य/हस्तकला आपल्या भारतीयांच्या नसानसांत भिनलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जुन्या काळात यंत्रनिर्मिती वगैरे प्रकार आपल्यासाठी नवीन होता पण आज इतर विकसित देशांच्या तुलनेत भारताने औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. साधारण युरोपीय देशांमध्ये १७६० ते १८५० या कालखंडात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. भारतात मात्र औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ ही १८५४ च्या सुमारास मुंबईमधील एका सूतगिरणीपासून झाली. पुढे जाऊन भारतात पहिला लोह व पोलाद कारखाना जमशेदजी टाटा यांनी १९०७ मध्ये सुरू केला, हे आपण जाणतोच. दिवसेंदिवस, औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत गेले आणि हळूहळू भारतातही औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे सर्व घडत असताना कारखान्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली. त्याच कालावधीत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरितून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. तत्कालीन सरकारला समाज साक्षरतेवर तसेच औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधायची होती. म्हणूनच, Directorate General of Training (DGT) अंतर्गत १९५० साली ‘शिल्प कारागीर योजना’ अंमलात आणली. या योजनेचा मुख्य उद्देश कारखान्यांना प्रशिक्षित व कुशल कामगार देऊन सद्यस्थितील बेरोजगारीवर मात करणे, हा होता. शिल्प कारागीर योजनेंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आज घडीला ६ महिने ते २ वर्षे इतका कालावधी असणारे १४९ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे/कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. आज शिक्षणाचे कितीही पर्याय उपलब्ध झाले किंवा जग कितीही आधुनिक झाले तरीही या आधुनिकतेच्या निर्मितीसाठी लागणारा कामगार वर्ग हा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधूनच तयार होणार आहे. आत्ताच्या नवीन NSQF (National Skill Qualification Framework) शिक्षण पद्धती व शासनाच्या नवीन शिक्षणिक धोरणामुळे बहू कौशल्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संधीदेखील निर्माण झाल्या आहेत व उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योगही आहेत. चांगला योग साध्य करण्यासाठी कर्मातील कौशल्याची गरज असते कारण “योग हेच कर्मातील कौशल्य आहे”, असे योगेश्वर श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पन्नासाव्या श्लोकात म्हणतात. जिथे स्वत: योगेश्वर श्रीकृष्ण जर आपल्याला कर्मसु कौशल्यम् असे सांगत असतील तर क्षेत्र कोणतेही असो ‘कौशलं बलम्’ या गोष्टीला पर्याय नाही. ‘बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥इति॥’ या श्लोकात आपल्या ब्रीद वाक्याचा म्हणजेच ‘कौशलं बलम’ हा श्लोकांश समाविष्ट आहे. अशा पद्धतीने कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून होत आले असून आम्ही त्याचा एक भाग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%8D/
0 notes
appasahebparbhane · 4 months ago
Text
खरेदी करण्यासाठी अन्न नसेल तर प्रत्येक चलन निरुपयोगी आहे! अन्न आणि पाण्याचे वैभव कमी केले जाऊ शकत नाही आणि सर्व धार्मिक आत्म्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. या जगात जिथे सर्व वस्तूंच्या बाबतीत असमानता आहे तिथे आपण भुकेल्यांना अन्न पुरवण्यासाठी आपली भूमिका बजावूया.सर्व दानांमध्ये सर्वात मोठे
भुकेल्या लोकांना अन्न पुरवणे हे सर्व दानांपैकी सर्वात मोठे दान आहे कारण देव स्वतः प्रत्येक लहान धान्यामध्ये वास करतो आणि अन्न हे प्रत्येकाच्या उर्जेचे स्त्रोत म्हणून कार्य करते आणि त्याद्वारे जीवनदाता म्हणून कार्य करते! कोणीही रिकाम्या पोटी राहू नये यासाठी आपण सर्वांनी आपली छोटीशी भूमिका बजावूया.
अन्न जाऊ साहेब रूप आहे, शुद्ध तृष्णा जाई.
चारों युग परवान है, आत्म भोग लागे!
संत रामपाल जी महाराजांचे पवित्र आध्यात्मिक प्रवचन ऐकणे, शक्य तितक्या लोकांची भूक दूर करणे हे त्यांच्या सर्व शिष्यांचे मुख्य उद्दिष्ट मानले जाते. संत रामपाल जी महाराजांनी सांगितले आहे की, जर तुम्ही इतरांना अन्न पुरवले तर तुम्ही त्यापासून कधीही वंचित राहणार नाही कारण भुकेल्यांना अन्न देण�� हे एक माणूस म्हणून तुम्ही करू शकणारे सर्वोत्तम कार्य आहे.
चिडी चोंच भर ले गी, नाडी ना घाट्यो नीर.
दान दिए धन घटे नाही, कहे रहे साहेब कबीर!
सर्व भौतिक संपत्ती बाजूला ठेवा ज्यासाठी लोक आपले संपूर्ण आयुष्य घालवतात, मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काहीही प्रवास करत नाही, सत्कर्म आणि खऱ्या मंत्रांच्या चलनाशिवाय! हा मुद्दा लक्षात घेऊन, "भुकेल्यांना अन्न देणे" हे संत रामपालजी महाराजांच्या सर्व शिष्यांचे नेहमीच प्रमुख कार्य राहिले आहे. कहें कबीर पुकार के, दोये बात लाख ले.
एक साहेब की बंदगी, और भूखों को कुछ दे!
जे कोणी संत रामपालजी नसून खरे गुरूंच्या आज्ञेनुसार दान देतात, त्यांना त्या बदल्यात अनेक पटींनी दान मिळते! समाजकल्याण ही आपली परम जबाबदारी मानून संत रामपाल जी महाराजांचे शिष्��� प्रत्येकाला आणि ज्यांना गरज आहे त्यांना अन्न उपलब्ध करून देऊन त्यांची भूमिका बजावतात.
देते को हरी देते हैं, जहाँ तह से आन.
ना दिया फिर मांगते फिरियो, साहेब सुने ना काँ!
अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही! सर्वशक्तिमान देवाच्या दैवी कृपेमुळेच या भूमीतून पुरेसे उत्पादन होते. प्रत्येकाला तेच मिळेल याची खात्री करूया! संत रामपाल जी महाराजांच्या शिष्यांनी नेहमीच अन्नापासून वंचित असलेल्या प्रत्येकाला तेच मोफत मिळावे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रत्येक धार्मिक आत्म्याने नेहमीच खात्री केली आहे की, त्यांच्याजवळ कितीही असले तरी, त्यातील बरेच काही दान केले जाते आणि लोकांना मोफत अन्न दिले जाते. अन्न हे शरीराचे पौष्टिक स्त्रोत म्हणून कार्य करते म्हणून, संत रामपाल जी महाराजांचे शिष्य मोफत सामुदायिक भोजनाचे आयोजन करतात, जिथे सर्वांना आमंत्रित केले जाते.
रोटी ही के राज और पाठ, रोटी ही के है गज थाठ.
रोटी माता रोटी पिटा, रोटी काटें सकल बिठा.
दास गरीब कहें दरवेसा, रोटी बनतो सदा!
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
dreeamfunds · 5 months ago
Text
Tumblr media
🏏🏆 आयसीसी टी20 २०२४ विजेते! 🏆🏏
टीमचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे भारताने आयसीसी टी20 २०२४ चषक जिंकला आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण देश अभिमानाने उजळला आहे. रोमहर्षक क्षण आणि अफाट खेळ, तुम्ही खऱ्या विजेत्यांची ओळख करून दिली आहे. अशाच आणखी विजयांसाठी आणि अविस्मरणीय आठवणींसाठी! 🎉🎉
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
टाइमपास फेम 'दगडू' खऱ्या आयुष्यात कितवी शिकलाय? ऐकून वाटेल आश्चर्य
टाइमपास फेम ‘दगडू’ खऱ्या आयुष्यात कितवी शिकलाय? ऐकून वाटेल आश्चर्य
टाइमपास फेम ‘दगडू’ खऱ्या आयुष्यात कितवी शिकलाय? ऐकून वाटेल आश्चर्य Prathamesh Parab Education Details: प्रथमेश परबचा जन्म २९ नोव्हेंबर १९९३ रोजी मालवण येथे झाला. टाइमपास आणि उर्फी या चित्रपटाने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. मुंबईतील अंधेरीतील चाळीत त्याचे बालपण गेले. होली क्रॉस स्कूल येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी एम.एल डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 7 months ago
Text
आत्म्याचा आवाज
Tumblr media
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुं���र चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होत��.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
Tumblr media
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हण���न त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
Tumblr media
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक ��ित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून ��रत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note · View note
mangobazaar · 7 months ago
Text
MangoBazaar च्या चॅनेलवर स्वागत आहे! 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये, आम्ही आंब्याच्या जगात खोलात जाऊन एक महत्वाचा विषय उघड करणार आहोत - मूळ रत्नागिरी-देवगड हापुस (अल्फान्सो) आणि कर्नाटक हापुस यांच्यातील भेद कसा ओळखायचा. 🥭💡 आंब्याचा मौसम पूर्ण बहरात असताना, तुम्ही काय खरेदी करत आहात हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे!
या व्हिडिओमध्ये, आपण पाहू:
- रत्नागिरी-देवगड हापुसची अनोखी वैशिष्ट्ये.
- खरी गोष्ट ओळखण्यासाठी टिप्स आणि युक्त्या.
- कसे काही आंबा व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी ग्राहकांना गृहीत धरून कर्नाटकचे आंबे मूळ रत्नागिरी
-देवगड अल्फान्सो म्हणून विकत आहेत याची अंतर्दृष्टी.
- तुम्ही खरे अल्फान्सो आंबे मिळविण्यासाठी काय करू शकता.
फसवणूकीला बळी पडू नका! उन्हाळ्याच्या खऱ्या चविचा आनंद घेण्याचे रहस्य जाणून घ्या. 🌞🌳 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
www.magobazaar.in
+91-8412037393
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #marathinews #summer #maharashtranews #trending #mangoseason #marathibreakingnews #holi2024 #devgadhapus #ratnagiri #pune
How to recognize Devgad Ratnagiri vs Karnataka Mango? I Buy Online Mangoes In Pune I
Welcome to MangoBazaar Youtube channel! 🌟 Your Top online mango delivery in Pune. Today, we're diving deep into the world of mangoes to uncover a topic that has puzzled many - How to distinguish between the Original Ratnagiri-Devgad Alphonso mangoes and the Karnataka Alphonso. 🥭💡 With mango season in full swing, it's crucial to know what you're buying!
In this video, we'll explore:
- The unique characteristics of Ratnagiri-Devgad Alphonso and Karnataka Alphonso.
- Tips and tricks to identify the real deal.
- An insight into how some mango traders may mislead customers for a higher profit by selling Karnataka mangoes as the original Ratnagiri-Devgad Alphonso.
- What you can do to ensure you're getting authentic Alphonso mangoes.
Don't fall for fraud! Learn the secrets to enjoying the genuine taste of summer. 🌞🌳 Subscribe to our channel for more informative videos, and hit the bell icon to stay updated!
www.magobazaar.in
+91-8412037393
0 notes
political-chat-01 · 9 months ago
Text
Tumblr media
सन्मान खऱ्या देशभक्तांचा 👌 भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि कृषि वैज्ञानिक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी केलेले यशस्वी प्रयत्न देश कधीही विसरू शकत नाही. शेतकरी बांधवांच्या जीवनात त्यांनी घडविलेल्या सकारात्मक बदलांमुळे आज देश धन-धान्याने समृद्ध बनला आहे. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका महान देशभक्ताचा सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक आभार!
0 notes
pradip-madgaonkar · 9 months ago
Text
Bandya - are Pradip mi kay mhanto
Pradip - खऱ्या आयुष्यात पुरुषांना ‘अप्सरा’ नावाची फक्त पेन्सिल
आणि…बायकांना ‘बादशाह’ नावाचा फक्त मसालाच मिळतो.
बाकी सर्व अंधश्रद्धा आहे.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 9 months ago
Text
Bandya - are manya mi kay mhanto
Manya - खऱ्या आयुष्यात पुरुषांना ‘अप्सरा’ नावाची फक्त पेन्सिल
आणि…बायकांना ‘बादशाह’ नावाचा फक्त मसालाच मिळतो.
बाकी सर्व अंधश्रद्धा आहे.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes