#चाहत्यांमध्ये
Explore tagged Tumblr posts
nandedlive · 2 years ago
Text
Adipurush | आदिपुरुषचा वाद थांबेना, पोस्टरवरून घमासान सुरूच, युजर्स थेट म्हणाले, हे तर मुगलच - A controversy has started over the new poster of the movie Adipurush
Tumblr media
आदिपुरुष चित्रपटावर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत टिका केली जाते. यावेळी चित्रपटाचे पोस्टर हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. नुकताच आदिपुरुष चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. मात्र, अनेकांच्या पचनी हे पोस्टर पडले नसल्याचे दिसत आहे.
मुंबई : प्रभासचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर खास हनुमान जयंतीनिमित्त रिलीज करण्यात आले आहे. प्रभास, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी सकाळी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसाठी शेअर केले. हे पोस्टर शेअर करताना राम के भक्त और रामकथा क��� प्राण जय पवनपुत्र हनुमान असे कॅप्शनही देण्यात आले. रामभक्तीमध्ये लीन असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा हा पोस्टर आहे. काहींना हे पोस्टर आवडले आहे. मात्र, दुसरीकडे नेटकऱ्यांना हे पोस्टर अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत टिका केलीये. नव्या पोस्टवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, हनुमान जी दिसत नाहीत हे तर मौलवी दिसत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, मोठी दाढी आणि बिना मिशांचे हनुमान जी? मजाक उडवला जातोय. तिसऱ्याने लिहिले की, खरोखर सांगायचे झाले तर हे खूप जास्त खराब वाटत आहे. अजून एकाने कमेंट करत म्हटले, हे मुगल वाटत आहे. ओम राऊत यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत आदिपुरुष चित्रपटाचे टिझर असो किंवा पोस्टर असो प्रत्येकवेळी ते रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आणि क्रिती सनॉन ही सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहेत की, प्रभास आणि क्रिती सनॉन हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकमेंकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरची यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याची चर्चा आहे. करण जोहर याच्या शोमध्ये ज्यावेळी क्रिती सनॉन ही पोहचली होती, त्यावेळी यावर मोठा खुलासा देखील झाला. काही दिवसांपूर्वी विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीच्या साखरपुड्याबाबत एक ट्विट केले होते. ज्यानंतर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. या ट्विटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले होते. मात्र, अजूनही क्रिती सनॉन आणि प्रभास यांनी त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. चाहते या दोघांनासोबत पाहून प्रचंड इच्छुक आहेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चल झुठा! राम चरणने स्वतःला सांगितलं नेहा कक्करचा चाहता
चल झुठा! राम चरणने स्वतःला सांगितलं नेहा कक्करचा चाहता
चल झुठा! राम चरणने स्वतःला सांगितलं नेहा कक्करचा चाहता Ram Charan On Neha Kakkar- बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी म्हणत लोकप्रिय असलेली गायिका नेहा कक्करचे लाखो चाहते आहेत. पण तिच्या चाहत्यांमध्ये आता एक सेलिब्रिटी��ी दाखल झालाय. आरआरआर स्टार रामचरणने असं म्हटलंय की तो नेहा कक्करचा चाहता आहे. पण हे ऐकून रामचरणच्या चाहत्यांनी त्यालाच वेड्यात काढत खोटं बोलू नकोस असा दम भरलाय. हे प्रकरण नेमकं काय आहे…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
एमएस धोनीची फाइल इमेज© BCCI/IPL बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सर्व राज्य असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 होम आणि वे फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. या बातमीने चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही सीझनमध्ये, कोविड निर्बंधांमुळे, आयपीएल मर्यादित ठिकाणी खेळला गेला आणि सीएसकेच्या चाहत्यांना त्यांचा ‘थाला’ पाहता आला नाही. एमएस धोनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
नम्रता मल्लाने केला जोरदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल
नम्रता मल्लाने केला जोरदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल
नम्रता मल्लाचा डान्स व्हिडिओ: भोजपु��ी अभिनेत्री नम्रता मल्लाने बिकिनीमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ,
Tumblr media
View On WordPress
#खेसारी लाल खेसारी नवीन गाणे#खेसारी लाल नवीन गाणे#खेसारी लाल यादव गाणे#खेसारी लाल यादव नवीन गाणे#खेसारी लाल यादव पारो गाणी#खेसारी लाल यादव पारो गाणे#नम्रता मल्ल#नम्रता मल्ला#नम्रता मल्ला आणि खेसारी लाल यादव यांची गाणी#नम्रता मल्ला नवीन गाणे पारो#नम्रीता मल्ला आणि खेसारी लाल यादव गाणी#नम्रीता मल्ला नवीन गाणे पारो#नम्रीता मल्लाचा बोल्ड डान्स#नवीन भोजपुरी गाणे#नवीन भोजपुरी गाणे २०२२#नवीनतम भोजपुरी गाणी २०२२#नवीनतम भोजपुरी गाणे 2022#पारो खेसारी लाल शिल्पी राज#पारो भोजपुरी गाणी#पारो भोजपुरी गाणे#पारो व्हिडिओ गाणे खेसारी लाल यादव#भोजपुरी गप्पा#भोजपुरी गाणी#भोजपुरी गाणे#भोजपुरी ट्रेंडिंग बातम्या#भोजपुरी बातम्या#मनोरंजन बातम्या#लाल यादव गाणी#शिल्पी राज नवीन गाणे 2022#शिल्पी राज भोजपुरी गाणी
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
संगीत क्षेत्रातील बप्पी दा... काळाच्या पडदया आड...
संगीत क्षेत्रातील बप्पी दा… काळाच्या पडदया आड…
जन्म. २७ नोव्हेंबर १९५३ कोलकता बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. बप्पी लाहिरी यांचे खरे नाव अलोकेश लहिरी होते. बप्पी लहिरी हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
अक्षरा सिंह फोटोः भोजपुरी क्वीन अक्षरा सिंग काळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे
अक्षरा सिंह फोटोः भोजपुरी क्वीन अक्षरा सिंग काळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग हिला इंडस्ट्रीची जान मानली जाते. भोजपुरी चित्रपटांमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे. केवळ यूपी, बिहारमध्येच नाही तर देशभरात त्यांचे चाहते आहेत. त्याच वेळी, अभिनेत्री स्वतः देखील चाहत्यांमध्ये क्रेझ राखण्यासाठी एकही संधी सोडत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अक्षरा सिंहची काळ्या ड्रेसमध्‍ये काही छायाचित्रे दाखवणार आहोत. ,
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
लग्नानंतर पहिल्यांदाच मिहिकाने शेअर केला राणासोबतचा खास फोटो, म्हणाली… सध्या चाहत्यांमध्ये या दोघांची चर्चा सुरु झाली आहे | #ranadaggubati #MiheekaBajajs http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/rana-daggubati-and-miheeka-bajajs-stunning-pic-after-wedding/?feed_id=14175&_unique_id=5f8c51e93a9cb
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कार्यरत.
·      वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश.
·      आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थ��ित करावं - मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
·      प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं निधन.
·      राज्यात कोविडबाधितांची संख्या १३ लाख ७५७.
·      मराठवाड्यात काल २९ कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नवे एक हजार ६०८ रुग्ण.
आणि
·      धनगर तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन; कृषी विधेयकांनाही विरोध.
****
देशभरातल्या वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कालपासून कार्यरत झाला. याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे. डॉ सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील, तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग कार्यरत झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांना प्रारंभ होणं, अपेक्षित आहे.
****
वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे यांनी काल नागपूर इथं कोविड उपचारासंदर्भात आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली. प्लाझ्मा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी येत्या सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातल्या मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आता राज्य शासनानं आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांच्या कमी करण्यात आलेल्या मोबदल्याची मागणी केंद्र सरकारकडे नव्यानं करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी सॅनिटायझर, मास्क, हातमोजे, आदी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****
शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या ठिकाणी दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुं��ईत ही माहिती दिली. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ही सूट देण्यात आली असून, दिव्यांग अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी, असंही याबाबत जारी शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी सुधारणा विधेयकं राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेस सर्वच पातळ्यांवर तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या वि��ेयकांविरोधात काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
****
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं काल चेन्नईत निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. कोविड संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर पाच ऑगस्टपासून चेन्नईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून विविध भूमिका साकारलेल्या एस पींच्या गायन कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –
१६ भारतीय भाषांमधून ४० हजारांवर गाणी गायलेल्या एसपींनी, हिंदी चित्रपटात कमल हसन आणि सलमान खान यांचा आवाज म्हणून ओळख निर्माण केली. एक दुजे के लिए, सागर, अप्पूराजा, मैंने प्यार किया, पत्थर के फुल, साजन, हम आपके है कौन या चित्रपटांसह हंड्रेड डेज, द जंटलमन, सपने, रोजा आणि चेन्नई एक्सप्रेस आदी चित्रपटांतल्या नायकांसाठी त्यांनी गायलेली गाणी, खूप लोकप्रिय झाली. ५६ वर्षांच्या गायन कारकिर्दीसाठी एसपींना विविध राज्य सरकारं आणि संगीत संस्थांच्या अनेकविध पुरस्कारांसह सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसंच पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. कोविड योद्ध्यांच्या कार्याला अभिवादन करणारं इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेलं ‘भारतभूमी’ हे तमिळ गीत एसपींनी गेल्या मे महिन्यात ध्वनिमुद्रीत केलं होतं. आपल्या चाहत्यांमध्ये ‘सिंगिंग मून’ या टोपण ��ावानं प्रसिद्ध असलेल्या या गायन चंद्राला त्याच्याच गाण्याच्या हिंदी रुपातली ही श्रद्धांजली...
****
राज्यात काल दिवसभरात आणखी १७ हजार ७९४ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यभरात काल ४१६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत नऊ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल एक हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. नाशिक - एक हजार ४६८, ठाणे - एक हजार ६७१, सातारा ६२२, सांगली ६०८, रायगड ४७९, पालघर २५७, रत्नागिरी ११६, गोंदिया ३०८, गडचिरोली ८५, यवतमाळ ७६ तर वाशिम जिल्ह्यात नव्या ४९ रुग्णांची नोंद झाली.
****
मराठवाड्यात काल २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६०८ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात काल आठ बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३५८ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू तर नवे ३५१ रुग्ण, परभणी जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू तर नवे ७६ रुग्ण, नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू तर अनुक्रमे २३२ आणि १८८ रुग्ण, बीड जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे १९६ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर नवे १६५ रुग्ण आढळले, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या ४२ रुग्णांची नोंद झाली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शून्य ते चौदा वर्षे वयोगटातल्या ज्या बालकांचे आई-वडील कोविड बाधित आहेत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडून घेतली जात आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालसंगोपन कक्षा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि भाजपचे विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
कोविड-19 बाधीतांच्या कुटुंबातील जी बालकं संसर्गापासून दूर आहेत अशांचा घरगुती वातावरणात सांभाळ करणं त्यांना खेळ, मनोरंजन आणि समुदेशन करून त्या बालकांचं आई-वडिलांना कसलंही टेन्शन न राहता त्यांनी या संसर्गातून लवकरात लवकर मुक्त व्हावं या भावनेतून हा बालसंगोपन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त काल औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. ��स्मानाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पंडित उपाध्याय यांना आदरांजली वाहिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूरच्या दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम दीक्षा स्मारक समितीनं रद्द केले आहेत. स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी सर्व बांधवांनी आपल्या घरीच राहून बुद्ध वंदना घ्यावी आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन समितीनं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या ‘जनता संचारबंदी’बाबत कोणताही आदेश पारित केला नसल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. जनता संचारबंदी` साठी प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही सक्ती नसून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योग्य त्या उपाययोजना करणं अभिप्रेत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रवासी वाहतुकीवरही प्रशासनानं कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
सध्या पोषण माह सुरू आहे. याअनुषंगानं बालकांना पोषक ठरणाऱ्या सालाच्या मूग दाळीच्या धिरड्यांची पाककृती सांगत आहेत आहातज्ज्ञ डॉ.शुभदा कळणावत – लोणीकर –
हिरवी सालाची मुगाची डाळ जाडसर दळून घ्यायची. त्यात धन्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर, कढिपत्ता, कोथिंबीर, हे सगळं बारिक चिरून त्यात घालायचं. हवं त्या प्रमाणात मीठ आणि लहान मुलांना देत असाल तर कमी तिखट नाहीतर आवडीप्रमाणे तिखट टाकून ह्याचं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं. जे मुलं आवडीनी खात नाहीत पण आवश्यक आहेत अशा भाजाही किसून टाकून शकता. आणि ह्याचे धिरडे तुम्ही मुलांना खायला घालू शकता. मुगाच्या डाळीत प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, झिंक आणि ईतर व्हिटॅमिन्स असतात आणि याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आपल्याला भरून काढता येते.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणतीही नोकरभरती होऊ दिली जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली जाईल असं पाटील सांगितलं. या मागणीसाठी सांगली इथं काल धरणे आंदोलनही करण्यात आलं.
****
धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काल अनेक ठिकाणी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच वैजापूर तालुक्यात महालगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर जालना शहरात गांधी चमन चौकात आंदोलन करण्यात आलं.
****
कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात जालना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
परभणी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी या विधेयकांची होळी करुन निषेध नोंदवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल पाथरीच्या तहसीलदारांना निवेदन देत कृषी विधेयकांसह ४४ कामगार कायदे रद्द करावे अशी मागणी या केली. परभणी शहरातही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्हयात पैठण, दौलताबादसह औरंगाबाद शहरातही काल जोरदार पाऊस झाला. परभणी शहर आणि परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ७५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
औरंगाबाद महापालिकेनं शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून गेल्या पाच महिन्यात २३ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे या साठी ही दंड ठोठावत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या वाई ग्रामपंचायत कार्यालयातले ग्रामविकास अधिकारी शंकर गुंडमवार याला लाच घेताना काल अटक करण्यात आली. सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरता त्यानं दहा हजार रुपयांची मागणी केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Text
निलेश राणेंकडून सुखद धक्का; अन् "त्या" कार्यकर्त्यांचा आनंद झाला द्विगुणित !
निलेश राणेंकडून सुखद धक्का; अन् “त्या” कार्यकर्त्यांचा आनंद झाला द्विगुणित !
“नेता नव्हे मित्र” बिरुदावली निलेश राणेंनी ठरवली सार्थ
मालवण :भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे दिलदार स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये “नेता नव्हे मित्र” अशी त्यांची ओळख आहे.  ही ओळख निलेश राणे यांनी मालवणात सार्थ ठरवली आहे. बुधवारी मालवण दौऱ्यावर ते आले असताना एका कार्यकर्त्याचा वाढदि��स असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ केक मागवून पंचायत समितीच्या सभागृहात केक कापून…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Jaya Prada यांना प्रसिद्ध निर्मात्यांसोबत लग्न करून देखील नाही मिळाला पत्नीचा मान; कारण जाणून व्हाल थक्क - Bollywood actress Jaya Prada love story with srikant nahata
Tumblr media
लग्नानंतर जया प्रदा यांना नाही मिळाला पत्नीचा मान... संपत्ती, प्रसिद्धी असूनही नाही अनुभवता आलं मातृत्वाचं सुख... कारण जाणून व्हाल हैराण मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत स्वतःचं नाव भक्कम केलं. पण अनेक अभिनेत्रींपैकी ८० ते ९० च्या दशकातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जया प्रदा (Jaya Prada)… जया प्रदा आज सिनेविश्वात सक्रिय नसल्यातरी त्यांच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. जया प्रदा यांना रुपेरी पडद्यावर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र लग्न होवून देखील अभिनेत्रीला कधीही पत्नीचा मान मिळाला नाही. शिवाय संपत्ती, प्रसिद्धी असूनही त्यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा यांच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेवू… बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ८० च्या दशकात जया प्रदा टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रत्येत दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते जया प्रदा यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. १९८५ साली जेव्हा जया प्रदा यांचं करियर यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री इनकम टॅक्सच्या रडारवर आल्या. तेव्हा अभिनेत्रीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आलेल्या अडचणींचा परिणाम अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर देखील झाला. तेव्हा जया प्रदा यांच्या आयुष्यात निर्माते श्रीकांत नाहटा यांची एन्ट्री झाली. श्रीकांत नाहटा यांनी टॅक्स प्रकरणात अभिनेत्रीची मदत केली. अशाप्रकारे दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि भेटीचं रुपांतर अखरे प्रेमात झालं. अखेर जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा यांनी १९८६ साली लग्न केलं. श्रीकांत नाहटा यांनी जेव्हा जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा निर्माते विवाहित होते. श्रीकांत नाहटा यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. तरी देखील श्रीकांत नाहटा यांनी जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न झाल्यामुळे श्रीकांत नाहटा कधीही जया प्रदा यांना पत्नीचा मान देवू शकले नाही. त्यानंतर काही वर्षांनी जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा विभक्त झाले. महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धी संपत्ती सर्व काही असताना जया प्रदा यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Singham Again : दीपिका पदुकोण दिसणार लेडी लेडी सिंघमच्या भूमिकेत
Singham Again : दीपिका पदुकोण दिसणार लेडी लेडी सिंघमच्या भूमिकेत
Singham Again : दीपिका पदुकोण दिसणार लेडी लेडी सिंघमच्या भूमिकेत मुंबई – रोहित शेट्टीच्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोणने एन्ट्री केली आहे. दिग्दर्शक रोहितच्या ‘सिंघम अगेन’ या नव्या चित्रपटात दीपिका एका पोलिस महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदाच आपल्या चित्रपटात पोलीस स्त्री दाखवणार आहे. ही बातमी समोर येताच दीपिका पदुकोण आणि सिंघम चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचा अराजक माजल्याने यूके पोलिसांनी शांततेचे आवाहन केले | क्रिकेट बातम्या
भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचा अराजक माजल्याने यूके पोलिसांनी शांततेचे आवाहन केले | क्रिकेट बातम्या
गेल्या महिन्याच्या अखेरीस भारत-पाकिस्तान आशिया चषक क्रिकेट सामन्यानंतर चाहत्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर शनिवारी आणि रविवारी पहाटे पूर्व इंग्लंडमधील लीसेस्टर शहरात “गंभीर अव्यवस्था” पसरल्यानंतर यूके पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की या आठवड्याच्या शेवटी ही ठिणगी एक निषेध मोर्चा होता, फुटेजमध्ये पोलिसांनी काचेच्या बाटल्यांसारख्या…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
संभावना सेठ मध्यरात्री रुग्णालयात दाखल, विषाणू संसर्गानंतर प्रकृती बिघडली
संभावना सेठ मध्यरात्री रुग्णालयात दाखल, विषाणू संसर्गानंतर प्रकृती बिघडली
संभावना सेठ रुग्णालयात दाखल भोजपुरी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठने तिचा IVF प्रवास चाहत्यांमध्ये शेअर केला आहे. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून फॅमिली प्लॅनिंग करण्याचा विचार करत होती. इतकंच नाही तर, संभावना सेठ यांनी IVF प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही सांगितलं. नुकतीच अभिनेत्रीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. संभावना सेठ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years ago
Text
जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं
जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं #HelloMaharashtra
मुंबई | देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवतांना दिसत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पहा: भोजपुरी लुलिया निधी झा उघडपणे तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसली
पहा: भोजपुरी लुलिया निधी झा उघडपणे तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसली
भोजपुरी अभिनेत्री निधी झा नवीन व्हिडिओ: भोजपुरी अभिनेत्री निधी झा हिचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. निधी झा तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. निधी चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान निधीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये भोजपुरी युलिया उघडपणे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. भोजपुरी अभिनेत्री निधी झा…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
आज संध्याकाळी 7 वाजता रिलीज होत 'दिल बेचारा'; रिलीजपूर्वी अभिनेत्री संजना संघीने केली भावनिक पोस्ट चित्रपट���बाबत चाहत्यांमध्ये खुप उत्सुकता आहे | #SushantSinghRajput #DilBechara #Hotstar http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/sushants-last-film-dil-bechara-to-be-released-on-disney-plus-hotstar-this-evening/?feed_id=4020&_unique_id=5f1ad5abc2c4c
0 notes