#घोषणांनी
Explore tagged Tumblr posts
Text
Karnataka : कर्नाटकची सातत्याने कुरघोडी, नवनवीन घोषणांनी सीमाभागातील गावांना लागली कानडी गोडी, पण हा खटाटोप चाललाय कशासाठी?
Karnataka : कर्नाटकची सातत्याने कुरघोडी, नवनवीन घोषणांनी सीमाभागातील गावांना लागली कानडी गोडी, पण हा खटाटोप चाललाय कशासाठी?
Karnataka : कर्नाटकची सातत्याने कुरघोडी, नवनवीन घोषणांनी सीमाभागातील गावांना लागली कानडी गोडी, पण हा खटाटोप चाललाय कशासाठी? मुंबई : कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) अतितायीपणामुळे सीमावर्ती भागात हायहोल्टज् ड्रामा सुरु आहे. दररोज नवनवीन घोषणा, कुरापती काढत कर्नाटकने महाराष्ट्र सरकारच्या डोक्याला भलताच ताप दिला आहे. कर्नाटक सरकारने विकासाच्या घोषणांचा पाऊसच पाडला नाहीतर, पाणी सोडण्याच्या…
View On WordPress
#&8216;हा&8217;#karnataka#आजच्या प्रमुख घडामोडी#कर्नाटकची#कशासाठी…#कानडी#कुरघोडी#खटाटोप#गावांना#गोडी#घोषणांनी#चाललाय#नवनवीन#पण#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राजकारण#राजकारण लेटेस्ट#लागली;#शासन#सरकार#सातत्याने#सीमाभागातील
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आम आदमी पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
****
जागतिक जल दिन आज साजरा होत आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जल दिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.
यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलसाक्षरता फेरी काढण्यात आली होती. यावेळेस जलसाक्षरतेबाबत विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या फेरीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
****
केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाअंतर्गत फॅक्टचेक कक्ष स्थापन करणाऱ्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत अधिसूचनेला स्थगिती दिली.
****
समाजमाध्यमांवर कार्यरत असलेल्या प्रभावशाली व्यक्तींनी परदेशी ऑनलाईन बेटिंग किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती करु नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहेत. ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराच्या ग्राहकांमध्ये आणि खास करुन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेल्या सामाजिक आर्थिक गुंतागुतीमुळे या सूचना करण्यात आल्या आहेत.
****
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या भिवंडी जवळच्या बोरिवली-पडघा इथल्या शाखेला उद्ध्वस्त केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं तिघांविरोधात काल नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. देशविरोधी कृत्य केल्याचा ठपका त्या��च्यावर ठेवला आहे.
****
टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल हा पॅरिसमध्ये यावर्षी होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघाटनेनं काल याबाबत घोषणा केली. मुष्टियोद्धापटू मेरी कोम पथकाची प्रमुख असेल, तर लुग या खेळातील खेळाडू सिवा केशव उपप्रमुख असेल.
****
0 notes
Text
अंबाजोगाई - येल्डा या रस्त्याच्या दुरवस्थे��ुळे एका कोवळ्या वयातील मुलाचा जीव गेला आहे.
0 notes
Text
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी
मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त…
View On WordPress
0 notes
Text
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी
मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त…
View On WordPress
0 notes
Text
कणकवलीतील भाजपच्या तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
कणकवलीतील भाजपच्या तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
कणकवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कडून तिरंगा रॅलीला सुरुवातवंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमलाआमदार विनायक मेटेंच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली कणकवली : कणकवलीत भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार नितेश राणे स्वतः या रॅलीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते…
View On WordPress
0 notes
Text
Udhav Thackeray | 'वर्षा' ते 'मातोश्री' दरम्यान कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... !! शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
#UdhavThackeray | 'वर्षा' ते 'मातोश्री' दरम्यान कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... !! शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला #Maharashtra #Mumbai #Shivsena
Udhav Thackeray | मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही समोर येऊन सांगितला तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं बंडखोर आमदारांना सांगत आपण वर्षा निवासस्थान सोडत असून ‘मातोश्री’वर जाणार असल्याचं जाहीर केलं. हे ऐकताच ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, आवाज कुणाच… शिवसेनेचा या घोषणांनी हा परिसर…
View On WordPress
#BJP#CMO#Maharashtra#MAHARSHTRANEWS#Shivsena#UdhavThakrey#cm uddhav thackeray#eknath shinde#Maharashtra Political Crisis#mahavikas aghadi#आदित्य ठाकरे#उद्धव ठाकरे
1 note
·
View note
Text
'पहिले मंदिर, फिर सरकारच्या घोषणांनी राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला', असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
‘पहिले मंदिर, फिर सरकारच्या घोषणांनी राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला’, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे इमेज क्रेडिट स्रोत: Tv9 Twitter (@TV9UttarPradesh) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला पोहोचले आहेत. येथे ते म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा ��ा प्रवास पूर्णपणे धार्मिक प्रवास आहे. आमची रामलल्ला यांच्यावर श्रद्धा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव…
View On WordPress
0 notes
Text
"""तिरंगा यात्रा""" वणी, आम आदमी पार्टीचे सफल आयोजन...
२४८ कामगारांचा पक्षप्रवेश, आप मध्ये दाखल..... झाले...
मारेगांव ते वणी येथे दि.१ मे २०२२ला महाराष्ट्र दिन व कामगार दिवस याचे विद्यमाने व मारेगाव येथुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून , भारत माता की जय व तिरंगी झेंडे की जय, आम आदमी पार्टी की जय या जयघोषात व जल्लोषात, यात्रा पेरारंभ झाली, व अनेक मोटरबाईक, स्कुटर, कारसह, वणी हायवे वरून वणी ला पोहोचली, वाटेत गांवोगांवी स्वगत करण्यात आले व शुभेच्छा सर्व गांवक-यानी दिल्या. एस.टी.महामंडळ कर्मचा-यांनी भव्य स्वागत केले. शिवाजी पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना वाटेत अभिवादन करून, यात्रा सरळ गांधी चौकात पोहोचली, व महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला अभिवादन व माल्यार्पण करून सामुहिक राष्ट्रगित गायन झाले व यात्रेचे समापन करण्यात अाले.याच दरम्यान एस.टी.��हामंडळ कर्मचारी, व ईतर कामगारांसमवेत २४८ कामगारांनी उज्ज्वल भविष्यासाठी व आप पक्षाची कर्मठ विश्वासनियता लक्षात घेवून सर्वच स्वार्थी कामगार सत्तापिपासू संघटनेला तिलांजली देत जाहीर सोडचिठ्ठी दिली व आम आदमी पक्षात पक्षप्रवेश केला हे विशेष उल्लेखनिय. या आयोजनात आयोजन कल्पना व नेतृत्व अॅड.राजेंद्र गुंडलवार यांचे होते व जिल्हा अध्यक्ष वसंतराव ढोके, संघटनमंत्री अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार.प्रा.गणेश मघाडे, जिला सचिव अॅड.मनिष माहूलकर, कोषाध्यक्ष वाडेजी, गुणवंत इंदुरकर, यांचेसह झरी तालुकाअध्यक्ष श्री.नागेश्वर सोयाम, मारेगांव तालुकाअध्यक्ष डॉ.प्रभु बाल्लमवार, मारेगांव तालुका संयोजक सचिन वासेकर, विधानसभा अध्यक्ष श्री.शांतारामजी देवतळे, हिरामन पाटील, आतिष जाधव, सह सैकडो पक्षपदाधिका-यांनी आयोजन सफलतार्थ अथक परिश्रम घेतले. व आयोदन दिव्य सफल केले............
भारत माता की जय, तिरंगी झंडे की जय, आम आदमी पार्टी जिंदाबाद, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, राजेंद्र गुंडलवार जिंदाबाद च्या घोषणांनी, आसमंत दुमदुमला, यात्रेचे स्वागत सर्वच धर्मियांनी स्वयंप्रेरणेने स्वयंस्फुर्तेने केले.
1 note
·
View note
Text
Santosh Bangar: जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली
Santosh Bangar: जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली
Santosh Bangar: जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली Santosh Bangar: अधिक कार्यकर्ते आणू शकलो नाही. पाऊस होता म्हणून मोजकेच कार्यकर्ते आणले. कार्यकर्ते मानायला तयार नव्हते. साहेबांना भेटायचं असं सांगत होते. त्यामुळे हट्टाने पेटून कार्यकर्ते आले, असं त्यांनी सांगितलं. मुंबई: शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर…
View On WordPress
#bangar#santosh#आजची बातमी#आताची बातमी#करेगा;#की#घोषणांनी#जो#ठळक बातमी#ताजी बातमी#दुमदुमली#बांगरांच्या#बात#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#शिंदेंच्या#संतोष#सह्याद्री#हजेरीत#हित#हिंदू
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१०
****
· देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन मराठवाड्यासह सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात साजरा
· माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीड इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
· मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही-मुख्यमंत्री
आणि
· 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
****
देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं, त्यानंतर केलेल्या भाषणात, आगामी २५ वर्षात देशाला विकसित करण्याचा संकल्प आखण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. मंत्रालयातल्या राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. विधानभवनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. पुण्यात विधानभवन प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. हर घर तिरंगा मोहिमेमुळे हा उत्साह द्विगुणित झाला आहे. औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदिप���न भुमरे यांच्या हस्ते झालं.
औरंगाबाद जिल्हा आज अनेक क्षेत्रात अग्रेसर असल्याचं सांगत ते म्हणाले.
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना जिल्ह्यातले शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची प्रगती तसंच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचं, अब्दुल सत्तार यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं.
परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मागील ७५ वर्षांचा ��तिहास आपल्यासाठी आश्वासक असला तरी आपल्या जिल्ह्यासमोर, राज्यासमोर, देशासमोर अनेक समस्या आजही आहेत. आपण सर्व मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु, असं आवाहन सावे यांनी केलं.
उस्मानाबाद इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी केलेल्या भाषणात सावंत यांनी, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्या हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.
विविध शैक्षणिक संस्था, सरकारी निमसरकारी कार्यालयं, विविध पक्ष संघटना तसंच खासगी आस्थापनांमधूनही ध्वजारोहणाचा उत्साह दिसून आला. औरंगाबाद शहरात विविध ढोल पथकं मंडळांच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आल्या. या सर्व पदयात्रा क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात विसर्जित झाल्या. ढोल ताशांच्या आवाजासह देशभक्तीपर गीतं आणि घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
****
उस्मानाबाद इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं देशातल्या सर्वात मोठ्या तिरंगा ध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होतं. हा ध्वज ७ हजार ५७५ फुट लांबीचा होता. या ध्वज यात्रेत संस्थेच्या विविध शाखेतील १० हजार विद्यार्थ्यी आणि एक हजार ��िक्षक कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
****
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने २०८ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ७६ लाख ४८ हजार ३३१ सत्रातून हे लसीकरण झालं आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी २५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातील तीन कोटी ९७ लाखापेक्षा अधिक मुलामुलींना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज बीड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे यांचं निधन झालं. अंत्यसंस्कारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं.. मुख्यमंत्री म्हणाले...
मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. एवढाच याठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढं याप्रसंगी मी आपल्याला सांगतो.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातले अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन, आपल्या लाडक्या नेत्याला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
****
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आज मराठवाड्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत कृषी विषयक बाबींचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या पिकांचं येत्या ४८ तासांत पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि ��ुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉ.तानाजी सावंत यांनी दिले. ते आज उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हयातील पीक परिस्थती, पावसाचे प्रमाण, धरणांचे, रस्त्यांचे बांधकाम, आणि नागरिक-शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना जलद गतीने न्याय द्यावा, असे आदेशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
****
0 notes
Text
केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियान राबवित आहे.
0 notes
Text
'भारत माता की जय'च्या घोषणांनी लुकुंग शहारले, चीनला संदेश देणारा 'हा' व्हिडिओ व्हायरल
‘भारत माता की जय’च्या घोषणांनी लुकुंग शहारले, चीनला संदेश देणारा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल
[ad_1]
नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये चीन सीमेलगत असलेल्या लुकुंग येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज भेट दिली. राजनाथ सिंह यांचे स्वागत लष्कराच्या जवानांनी जोरदार घोषणांनी केले. जवानांच्या या घोषणांनी लुकुंगसह पँगाँग सरोवरचा परिसर शहारला. पँगाँगमधून मागे न हटण्यावर अडून असलेल्या चीनला ‘भारत मात की जय’च्या घोषणांनी ठोस संदेशही दिला.
पूर्व लडाखमधील लुकुंग हे पँगाँग सरोवराच्या जवळ आहे. या लुकुंग…
View On WordPress
#defence minister#India China Border Dispute#Ladakh standoff#Lukung in Ladakh#Rajnath Singh#राजनाथ सिंह#लुकुंग लडाख
0 notes
Text
हुतात्मा मेजर रावराणे यांना वैभववाडी तालुक्यात मुळगावी मानवंदना
हुतात्मा मेजर रावराणे यांना वैभववाडी तालुक्यात मुळगावी मानवंदना
आमदार नितेश राणे यांची उपस्थिती हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना चौथ्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी तालुक्यातील सडुरे या मुळगावी मानवंदना देण्यात आली.आमदर नितेश राणे यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.सकाळी त्यांच्या निवासस्थान येथे प्रतिमा पूजन करून रॅली सडुरे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काढण्यात आली.मेजर कौस्तुभ रावराणे अमर रहे….भारत माता की जय…..अशा घोषणांनी सडुरे परीसर दणाणून…
View On WordPress
0 notes
Photo
नाशिक महापालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन नाशिक : महापौर रंजना भानसी यांनी महासभेत केलेल्या विविध घोषणांनी समाधान न झाल्याने सभागृह नेत्यांसह काही नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
0 notes
Video
महाशिवरात्री च्या शुभपर्वावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथील महाकुंभाला भेट देऊन शाही स्नानाचा लाभ घेतला. यावेळी जमलेल्या भाविकांनी वंदे मातरम आणि मोदी- मोदी अश्या घोषणांनी परिसर दुमदुमला. . . . #Maharashtra #ChiefMinister #devendraFadanvis #Participate #Prayagraj #Alahabad #Holydip #Trivenisangam #GangaRiver #Crowd #announced #Modi #VandeMataram #Mahashivratri #Spiritual #Updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BulkW9Fh_m5/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1qfxjdpp70kmb
#maharashtra#chiefminister#devendrafadanvis#participate#prayagraj#alahabad#holydip#trivenisangam#gangariver#crowd#announced#modi#vandemataram#mahashivratri#spiritual#updates#maharashtratoday
0 notes