#खेळणे
Explore tagged Tumblr posts
Text
वाचाल तर वाचाल
छंद म्हणजे काय ? तर आपल्या रिकाम्या वेळेत जे काम करायला आवडते त्याला छंद असे म्हणतात. त्यात गायन, नृत्य लेखन ,वाचन, चित्र काढणे, बाग काम करणे, खेळणे असे विविध प्रकारचे छंद असू शकतात. वाचन हा एक उत्तम छंद आहे. वाचन हे वेगवेगळ्या भाषेतून करता येते. परंतु मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते. व्यक्तीच्या शब्द संपत्ती मध्ये वाढ होते. वाचनामुळे मानवी जीवनाला नवीन दिशा मिळते. वाचनामुळे व्यक्ती आधुनिक जगाशी जोडला जातो.
चांगली पुस्तके तुमच्यावर, तुमच्या विचारांवर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशेस नेतात. वाचनामुळे आपल्याला योग्य काय ,अयोग्य काय याची उकल होते. वाचनामुळे आपल्याला चांगल्या सवयी अवगत होतात. वाचन हे मानवाला अंतर्मुख बनवते. वाचनामुळे लेखनाची कला अवगत होण्यास मदत होते. वाचनामुळे व्यक्तीचा तणाव दूर होण्यास मदत होते. ज्यांचा छंद वाचन आहे अशा व्यक्ती कधीच एकट्या राहू शकत नाही. पुस्तके ही आपले सर्वात चांगले गुरू आहेत. वाचनामुळे आपल्याला आपली संस्कृती परंपरा इतिहास अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. ग्रंथातून आपल्याला जीवनाची मूल्ये उमगतात. जीवनाचे महत्त्व समजते. चांगली पुस्तके केवळ तुमचे मित्र नव्हे तर उत्तम शिक्षक देखील बनू शकतात.
पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींचे अनुभव वाचायला मिळतात. त्यातल्या चांगल्या अनुभवांचा वापर आपण आपल्या जीवनात करू शकतो. सहाजिकच त्यामुळे चुका टाळता येतात. वाचनामुळे महान थोर व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष त्यांची जीवनशैली, त्यांची तत्वे त्यांचे थोर पण यांची माहिती मिळते. या थोर व्यक्तींचे विचार कळतात विचारधारा समजते. त्यांच्यातील चांगले गुण आपणास आ��्मसाद करून घेता येतात. वाचनामुळे इतिहासातील चुकांची माहिती होते व भावी आयुष्यात त्या चुका टाळता येतात. वाचनामुळे व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न होतो व त्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. वाचनामुळे खूप गोष्टी साध्य करता येतात. म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल ….
—– सौ. निकिता यादव
0 notes
Text
4. मनाचे खेळ
आपल्या संवेदना या आपण आणि जग यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतात. गीतेचा या संवेदनांवर परिणाम होतो. न्युरोसायन्स सांगते, “हे न्युरॉन्स एकत्र उत्तेजित होतात ते एकत्र बांधलेलेही असतात”. गीतेतील शब्दही त्या त्या काळातील भाषेचे रुप धारण करून कायमच सारखाच संदेश देत असतात.
आपल्या मेंदूत सुमारे 10 हजार कोटी इतके न्युरॉन्स असतात. त्यातील काही डीएनएने बांधले असतात जेणेकरून शरीराच्या स्वाभाविकपणे होणार्य हालचाली योग्य पद्धतीने व्हाव्यात तर काहींची गुंफण आपण आपल्या आयुष्यात करीत जातो. वाहन चालवायला शिकताना पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना अडचण जाणवते आणि मग हळुहळू आपल्याला त्याचा सराव होतो. वाहन चालविण्यासाठी कराव्या लागणार्या सर्व कृतींचा समन्वय साधण्यासाठी वापरात न आलेल्या न्युरॉन्सच्या साहाय्य्याने मेंदू अंतर्गत ‘हार्ड वायरिंग’ करत जातो आणि त्यातून हे शक्य होते.
इतरही कौशल्यांबाबत असेच असते. मग ते साधे चालणे असो की खेळणे असो की शल्यचिकित्सकाने केलेल्या किचकट शस्त्रक्रिया असोत. ‘हार्ड वायरिंग’ मुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते आणि आपले जगणे सोपे होते.
नवजात बालक हे व��श्विक बालक असते आणि अनेक गोष्टी करण्याची त्याची क्षमता असते. कुटुंब, मित्र आणि समाजाच्या प्रभावाखाली ती व्यक्ती विविध गोष्टी आत्मसात करत जाते आणि त्यातून अनेक नवीन न्युरल रचना तयार होतात. या रचनांमुळे आपल्याला बाह्य जगाकडून ठराविक प्रकारचे अनुभव आणि संवेदना अनुभवण्याची इच्छा होते आणि ते मिळवण्यासाठी आपण कठोर कष्ट करतो. ��दाहरणार्थ, आपल्या सगळ्यांना स्वत:ची केलेली स्तुती आवडत असते कारण आपल्या न्युरल रचनांना त्याची अपेक्षा असते आणि ते आवडतही असते. या रचनाच आपल्या अपेक्षा, पूर्वग्रह आणि निष्कर्षांना कारणीभूत असतात.
या रचनांचे मिश्रण आणि आपले प्रयत्न यातूनच आपला अहंकार निर्माण होतो आणि वर्तमान जगात आपल्या न्युरॉन्सच्या रचनांनुसार संवेदना जाणवून घेणे हीच यश आणि आनंद याची व्याख्या झाली आहे. या रचनांमध्ये मोडतोड झाली तरच ती व्यक्ती स्वत:मध्ये केंद्रित होते. आपण बाहेरील संवेदनांवर अवलंबून न राहिल्याने आनंद निर्माण होतो आणि श्रीकृष्ण याला ‘आत्मरमण’ असे संबोधतात.
श्रीमदभगवद्गीताधारित जीवन जगणे म्हणजे या रचना मोडण्यासाठी गीतेने सांगितलेल्या सूचना आणि साधने यांचा वापर करणे आहे, ज्या योगे आपण कोणत्याही निष्कर्षांपासून मुक्त होतो आणि आनंदप्राप्तीला सुरुवात होते.
0 notes
Text
अरेरे खूपच दुर्दैवी..! दुर्दैवी...'रॉकेट शिल' खेळणे समजून घरी नेलं, स्फोटात ९ जण ठार
https://bharatlive.news/?p=150749 अरेरे खूपच दुर्दैवी..! दुर्दैवी...'रॉकेट शिल' खेळणे समजून घरी नेलं, स्फोटात ...
0 notes
Text
मैत्री सुख
ग्रामीण भागातील राहणीमानाचा गोडवा काही वेगळाच असतो आणि ते सुख आत्मसात करायला भेटलं स्वतःला भाग्यवान समजतो पाचवी सहावी ची गोष्ट आहे आम्ही बालमित्र दिवसभर सोबत असायचो सकाळची शाळा त्यानंतर दिवसभर खेळणे असा दिनक्रम असायचा आमचे मित्र म्हणजे सर्व नमुने कोणी अभ्यासात हुशार तर कोणी भांडणात हुशार कोणी खेळात हुशार तर कोणी मस्ती करण्यात हुशार अशी आमची खेळीमेडीची सर्कस बाल वयातील मित्र जीवाला जीव देणारे होते हे मात्र नक्कीच आणि ते आताही आहेत कोणी मित्रांमध्ये गरीब होतं तर कोणी श्रीमंत कोणी नोकरी वाल्याची मुलं तर कोणी शिक्षकाची यामध्ये सर्वात वेगळा मित्र होता तो श्रीमंत घरचा आणि मारवाडी मुलगा तो नेहमी पहायचा आपल्या मित्रांकडे कोणतीही वस्तू घ्यायला पैसे नसतात आणी आपल्या मित्रा ची हौस पुर्ण होत नाही म्हणून यावर आपण काय करू शकतो म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली घरातून पैशांची पुटली घेऊन आला त्यावेळी आमची आमचे शिक्षक यांचे कडे शिकवणी असायची त्यादिवशी शिकवणी सुरू होण्याअगोदर तो मारवाडी मित्र आम्हाला सांगू लागला माझ्याकडे पैसे आहेत ते आपण सर्व मिळून वाटून घ्या आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व त्या पैशातून तुम्ही खरेदी करा म्हणजे आपले सर्व काम होईल पुस्तक, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल,सिनेमा जे वाटेल ते खरेदी करा आमचे मित्रांनी सांगितल्यावर आम्ही त्याला म्हटले की तू एवढे पैसे कुठून आणले घरून चोरून तर आणले नाहीस ना हे पैसे तर तो म्हणाला माझे बचत केलेले आहेत परंतु आम्हाला ती गोष्ट खोटी वाटली आणि सर्व मित्र मिळून ते पैसे घेण्यास आम्ही सर्व मित्रांनी नकार दिला पावसाळ्याचा तो वेळ होता गांजर गवत मोठ्या प्रमाणात असायचं आमच्या मित्राने आम्हाला म्हटलं तुम्ही जर हे पैसे घेत नसाल तर मी हे पैसे फेकून देईल तुम्ही हे पैसे मुकाट्याने घ्या परंतु आम्ही त्याला नकार दिला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे केले पैशाचं चुंबड त्याने खोललं 50 पैसे 1चे चे कलदार होते त्याने सर्व पैसे गांजर गवतामध्ये फेकले आम्हाला विश्वास सुद्धा बसला नाही तो असे करेल परंतु घनदाट असलेल्या त्या गांजर गवतामध्ये त्याने पैसे फेकल्या बरोबर आम्ही सर्व मित्र ते शोधण्यासाठी तुटून पडलो, कारण आम्हला माहित होते ते पैसे त्यानी आमच्या साठी आणले होते आणि ते चोरीचे तर नसतील ना ही शंका घेणे ही चुकीचे होते म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून ते गांजर गवतातील पैसे शोधून काढले ज्यांना जेवढे मिळाले तेवढे त्याचे, ही गोष्ट आमच्या सरांच्या कडे पोहचली सरांचा स्वभाव कडक होता काय झाले कोणीच सांगण्यास तयार नाही, परंतु आमच्या मित्राने झालेला प्रकार सांगितला मारवाडी मित्राच्या घरी चौकशी झाली की चोरी वगैरे काहीही केली ��व्हती परंतु माझ्या सर्व मित्रांना सर्व सुख सुविधा भेटाव्या म्हणून त्याने स्वतःला भेटलेल्या खर्चाच्या पैशातून मित्रां चे सुख शोधले होते हाच प्रामाणिक उद्देश त्याचा होता अशा मैत्रीला सलाम.
-गोपाल मुकुंदे
1 note
·
View note
Text
कुत्रा पाणकुत्रा, पाहा शक्ती मारली बाजी, हा गोंडस व्हायरल व्हिडिओ मन प्रसन्न होईल | समुद्रकिनार्यावर कुत्रा आणि सील खेळत असतानाचा हा व्हिडिओ तुम्हाला आज prp 93 दिसेल ही सर्वोत्तम गोष्ट आहे
कुत्रा पाणकुत्रा, पाहा शक्ती मारली बाजी, हा गोंडस व्हायरल व्हिडिओ मन प्रसन्न होईल | समुद्रकिनार्यावर कुत्रा आणि सील खेळत असतानाचा हा व्हिडिओ तुम्हाला आज prp 93 दिसेल ही सर्वोत्तम गोष्ट आहे
जगत सर्वात जास्त प्राणी असतील,…तुम्हाला ते प्रत्येक कुत्रे आणि प्रत्येक चौकात बघतात. कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी आहे जे मोठ्या प्रमाणात लोक पाळतात. पण पाणकुत्रे क्वचित पहायला मिळतात. पण हे पाणकुत्रे दिसायला गोंडस असतात. अशा प्रकारचे नागरिकांचे आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले की व्हायरल मार्ग. असाच एक व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा एक नेता आहे आणि व्हिडीओ. तुम्हालाही नक्की आवडेल. या…
View On WordPress
#कुत्रा आणि सी डॉग प्लेऑन व्हायरल व्हिडिओ#कुत्रा आणि सील खेळणे आणणे#कुत्रा वाजवण्याचा व्हायरल व्हिडिओ#कुत्रा वि सील#कुत्र्याचा व्हायरल व्हिडिओ#गोंडस कुत्रा व्हायरल व्हिडिओ#ट्रेंडिंग व्हिडिओ#डॉग विरुद्ध सी डॉग व्हायरल व्हिडिओ#व्हायरल बातम्या#व्हायरल व्हिडिओ#सी डॉग व्हायरल व्हिडिओ
0 notes
Text
RR vs CSK IPL 2022 प्लेइंग 11 टीम प्रेडिक्शन ड्रीम 11 काल्पनिक टिप्स - RR vs CSK Playing 11: जोस बटलर आणि ऋतुराज गायकवाड आश्चर्यकारक कामगिरी करू शकतात, येथे राजस्थान आणि चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन आहे
RR vs CSK IPL 2022 प्लेइंग 11 टीम प्रेडिक्शन ड्रीम 11 काल्पनिक टिप्स – RR vs CSK Playing 11: जोस बटलर आणि ऋतुराज गायकवाड आश्चर्यकारक कामगिरी करू शकतात, येथे राजस्थान आणि चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन आहे
आरआर वि सीएसके प्लेइंग 11 ड्रीम 11 कल्पनारम्य टिपा: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 68 वा सामना 20 मे रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या मोसमात दोन्ही संघ आतापर्यंत 13-13 सामने खेळले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सने 8, तर चेन्नई सुपर किंग्जने 4 सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स सध्या प���इंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई…
View On WordPress
#RCB वि CSK#RCB वि CSK IPL 2022#RCB विरुद्ध CSK आज खेळत आहे#RCB विरुद्ध CSK खेळणे 11#RCB विरुद्ध CSK साठी खेळत आहे#RR विरुद्ध CSK खेळत आहे 11#RR विरुद्ध CSK साठी खेळत आहे#आज RR विरुद्ध CSK खेळत आहे#आरआर वि सीएसके आयपीएल 2022#आरआर विरुद्ध सीएसके#कल्पनारम्य 11#खेळत आहे 11#राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद#संघ अंदाज#स्वप्न 11
0 notes
Text
Marathi Word of the Day
23rd May 2020
खेळणे
[kheḷaṇe], transitive and intransitive verb
to play (a game or sport)
काल मी पोकेमॉन खेळत होते. kāl mī pokemŏn kheḷat hote
I was playing Pokémon yesterday.
Origin: Prakrit खेलइ [khelai], from Sanskrit खेलति [khelati]
3 notes
·
View notes
Text
काल बऱ्याच जणांनी आरव विषय विचारलं थोड त्या विषयी बोलुया .
*थोड आरव गावा विषयी*
आरव हे ठिकाण सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये, शिवसागर जलाशयांच्या पश्चिमेकडील टोकास असलेले असलेले हे ठिकाण. कोयना नदी दाबे मोहन या भागातून महाबळेश्वर हुन तापोळा या भागांमध्ये येते पूर्वेकडून सोळशी नदी तापोळा मध्ये येथे. तापोळा मध्ये कोयना सोळशी नदीचा संगम होतो पुढे ही नदी बामणोलीकडे वाहत दक्षिणेला जाते. पश्चिमेच्या बाजूने कांदाटी नदी व सिंधी नदी वाहत बामनोली च्या दक्षिणेकडे कोयना नदीला मिळते.
आता फक्त आपण कांदाटी खोरे व शिंदे खोरे या दोन नद्यांच्या खोऱ्या विषयी बोलणार आहोत कांदाटी खोऱ्यामध्ये लामज उचाट सोळशी निवळी ही मोठी गावे आहेत तर सिंधी खोऱ्यामध्ये मोरणी महाळुंगे वलवण शिंदी चकदेव ही गावे आहे. तसं या गावांचा संबंध बाहेरच्या जगाशी आम्ही ज्यावेळेस नोकरी करत होतो त्यावेळेस खूपच कमी येत होता. सह्याद्री पर्वतातील पश्चिमेकडील अतिदुर्गम अशी ही गावे. या परिसरामध्ये वाघ तरस अस्वल लांडगे गवे यांचे प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात.
आरव अशा निसर्गाच्या कोंधना मध्ये बसलेले टुमदार छोटसं गाव गावामध्ये त्यावेळेस घरे म्हणाल तर तीस एक घरे. गावामध्ये एका पूर्वेच्या बाजूला पत्र्याचं मंदिर गाव देवतेचं. पश्चिमेच्या बाजूला सर्व वसाहत तसं गावांमध्ये मराठा समाजाची फक्त पाचच घरे बाकीची उरलेली घरी नावी समाजाचे होती. गावामध्ये जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणात. लोकांचा पोशाख म्हणाल तर बऱ्यापैकी सर्व पुरुष लंगोटी घातलेले कमरेला मोठाच्या मोठा पाळा.स्त्रिया साडी मध्ये म���ले पॅन्ट शर्ट मध्ये मुली फ्रॉक म्हणजेच त्या भागामध्ये त्याला पोल्क म्हणतात. असा पोशाख त्या सर्वांचा होता. आहारामध्ये मोठ्याप्रमाणात नाचणी वरी तांदळाचे प्रमाण होते आहाराचं पाहिलं तर मोठि चं चं पावसाळा संपला की बर्यापैकी सर्वच लोक त्या भागातील प्राण्यांची शिकार करणे. यासारखे उद्योग करून आपले पोट भरत होते शाळेत म्हणाला तर वीस मुले त्यासाठी आम्ही दोन शिक्षक माझ्या वरिष्ठ शिक्षक पाटोळे गुरुजी आपल्या सौभाग्यवती बरोबर त्याच गावांमध्ये राहत होते मी पण माझा बाडा विस्तरा तिथल्या एका घरामध्ये एका खाना मध्ये मांडलेला होता. गावात पुरुषांचे प्रमाण कमी पण स्त्रियांचे प्रमाण जास्त. पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये रोजनदारी साठी व पोटापाण्यासाठी मुंबई या महामाया नगरीत गेलेले असायचे. गावात जे कोणी असायचे ते सर्वजण गुण्यागोविंदाने कोणाच्याही कोणत्याही भानगडीत न पडता जीवन काढत होते.
मी मुलांना काय शिकवले त्यापेक्षा मुलांनी व गावानं मला काय शिकवलं हे या ठिकाणी सांगणे खूप महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज कसे काढायचे शिकार कशी करायची खेकडे कसे पकडायचे मासे कसे पकडायचे झाडावर सरपटत लवकरात लवकर कसं चढायचं व तिथल्या शिक्षकांनी पत्ते खेळणे तीन पानी खेळणे रमी बुद्धिबळ व एकमेव ओबीबी तुन मिळालेला टेपरेकॉर्डर रेडिओ ऐकत बसणे अशा बऱ्याच गोष्टी मी खऱ्या अर्थाने तिथे शिकत गेलो शिकवण्यापेक्षा शिक्षणच माझं मोठ्या प्रमाणात चाललं होतं चालता-बोलता अनुभव मी घेत होतो प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही तरी शिकायला मिळत होतं असेच अनुभवाचे गाठोडे घेत मी हळूहळू त्या गावात रुळत होतो. गावची परंपरा समजून घेत होतो आता त्याविषयी आपण क्रमश बोलु या-------
धन्यवाद
1 note
·
View note
Text
शास्त्रीय संगीत
श्रीपाल अन कृपाशंकर लहानपणापासूनचे दोस्त. एकत्र खेळणे, अभ्यास करणे आणि जेवणेसुद्धा एकत्र चालायचे. श्रीपालचे कुटुंब सधन होते. लाडाने त्याला सर्वजण शेरी म्हणायचे. या दोघांनाही संगीताची आवड होती. श्रीपालला पाश्चिमात्य संगीताची आवड होती तर कृपाशंकरला भारतीय शास्त्रीय संगीताची. गावातल्या गुरुकुलातील अंध गुरूंकडे कृपाशंकर मन लावून शास्त्रीय संगीत शिकत होता. त्याच्या नादाने शेरीसुद्धा जायला लागला. पण त्याला त्यात बिल्कुल रस नव्हता. ‘हे अंध शिक्षक मला काय शिकवणार?’ अशी त्याने खिल्ली उडवली आणि दोन दिवसातच संगीताचे शिक्षण बंद केले.
कृपाशंकरची परिस्थिती साधारण होती. वडील किर्तनकार होते. आई जात्यावरच्या ओव्या छान म्हणायची. त्यामुळे उपजतच त्याच्या अंगात संगीत भिनले होते. त्यावर गुरूकुलात संस्कार घडत होते. तिथेच राहुन पडेल ते काम करत त्याने दहा वर्ष संगीताची मनोभावे साधना केली अन गुरूजींच्या विश्वासास पात्र ठरला. त्यांच्या परवानगीने छोट्या मोठ्या मैफिलीत सहभाग नोंदवू लागला.
दरम्यान दुर्दैवाने त्याच्या वडलांचे निधन झाले. वडलांचा वारसा जपत गुरूच्या परवानगीने तो किर्तनाचे कार्यक्रम करू लागला. शास्त्रीय संगीताचे अंग असल्यामुळे किर्तनाला चांगली गर्दी जमू लागली. गावोगावची आमंत्रणे येवू लागली. यावरच त्याची उपजिविका चालू लागली.
एकदा गावात झालेल्या ऑर्��ेस्ट्रामध्ये लोकांनी त्याला जबरदस्तीने गायला लावले. आढेवेढे घेत सिनेमातले एक गाणे त्याने गायले अन खूप वाहवा मिळवली. काही लोकांनी बक्षिसही दिले. किर्तनामधून जी बिदागी मिळायची त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ते बक्षिस मोठे होते. त्याला आनंद झाला, पण मन खात होते. गुरूजी काय म्हणतील ही भीती वाटत होती. मित्रांनी त्याला समजावले की शास्त्रीय संगीत अन किर्तनाच्या कार्यक्रमापेक्षा अशा कार्यक्रमातून पैसा जास्त मिळतो. खंत वाटून घेवू नको, भविष्याचा विचार कर. तरीही त्याला अपराध्यासारखे वाटत होते. गुरुजींना कळू नये अशी त्याने देवाला मनोमन प्रार्थना केली.
एक दिवस तो गुरूकुलात गेला. गुरूजींनी त्याला जवळ बसवले अन त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले ‘तू ऑर्केस्ट्रात खूप छान गायलास असे कळले. बरे वाटले. माझा शिष्य आता तयार झालाय, मोठा झालाय याचा अभिमान वाटला.’
कृपाशंकरला बरे वाटले. आशीर्वाद घेण्यासाठी तो खाली वाकला तितक्यात त्याच्या कानाखाली काडकन आवाज झाला. दोन क्षण त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. घेरी आल्यासारखी वाटली. डोळे किलकिले करून त्याने गुरूजींकडे पाहिले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता!
‘ऑर्केस्ट्रात गातोस? गाढवा, एवढ्यासाठी तुला शिकवले? इतक्या वर्षाच्या मेहनतीची माती करायचीय? बजावून सांगितले होते असले काहीही गायचे नाही. पण चकाचक दुनियेला भुललास. माझा शिष्य व्हायची तुझी लायकी नाही, चल चालता हो इथून. पुन्हा मला तोंड दाखवू नको.’ गुरूजी कडाडले.
डोळ्यातून घळाघळा अश्रू ढाळत कृपाशंकर त्यांच्या पायाशीच बसला. इतर शिष्य घाबरून ते दृश्य पहात होते. कुणालाही काय करावे समजत नव्हते. रागाने थरथरत एका शिष्याच्या सहाय्याने गुरूजी आपल्या खोलीत निघून गेले. बाकीचे शिष्यही आपापल्या निवासात निघून गेले. कृपाशंकर एकटाच गुरूजींच्या आसनासमोर खाली मान घालून रडत बसला.
काही वेळाने खांद्यावर गुरूमायचा मायेचा स्पर्श त्याला जाणवला. त्याही अंध होत्या, पण केवळ स्पर्शाने शिष्याची घालमेल त्यांना समजत होती. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून तो हमसून हमसून रडू लागला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गुरुमाय काही न बोलता बसली. खूप वेळाने त्याला उठवत भोजन कक्षात नेले. काहीही खायचे मन नव्हते पण गुरूमायच्या आग्रहाखातर त्याने एक ग्लास दुध घेतले अन त्यांना वंदन करून बाहेर जायला निघाला.
‘थांब थोडं’ असे म्हणत गुरूमायने त्याला आपल्या कक्षात नेले.
‘गुरूजी क्रोधीत झाले आहेत, त्यांचा राग शांत झाला की मी त्यांना बोलते. तू आजची रात्र इथेच थांब.’ त्यांनी कृपाशंकरला समजावले.
त्याच रात्री गुरूमायने मध्यस्थी करून गुरू अन शिष्यात मिलाफ घडवून आणाला. यापुढे फक्त शास्त्रीय संगीताची साधना करण्याचे वचन घेऊन गुरूजींनी त्याला माफ केले.
त्या दिवसापासून कृपाशंकरने कानाला खडा लावला. गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वत:ला संगीत साधनेत झोकून दिले. चरितार्थासाठी किर्तन चालू ठेवण्याची परवानगी गुरूजींनी दिली होती. ते सांभाळत शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सहभागी होवू लागला. गुरूकुलाचे नाव करू लागला. कालांतराने त्याचे लग्न झाले. प्रपंच वाढला. पण कुठल्याही अमिषाला बळी न पडता मिळेल त्या बिदागीत सुखाने संसाराचा गाडा ओढू लागला.
इकडे श्रीपाल दहावीनंतर शहारातील मोठ्या कॉलेजला दाखल झाला. इंटरनेटच्या माध्यमातून अद्यावत विदेशी वाद्य वाजवण्यात पारंगत झाला. ‘शेरी बँड’ नावाने स्वत:चा ग्रुप तयार केला. पैशाची उणीव नव्हतीच. त्यामुळे बँड उभे करायला काहीच अडचण आली नाही. भव्य स्टेज, लाईट इफेक्ट्स, अद्यावत साऊंड सिस्टीम या माध्यमातून तो लोकांवर छाप पाडू लागला. हळूहळू त्याचे कार्यक्रम वाढू लागले. सर्वत्र त्याचे नाव झाले. बॉलीवुडमध्येही त्याची मागणी वाढू लागली. तरुणांच्या गळ्यातला तो ताईत बनला.
देशविदेशात कार्यक्रम करून त्याने अमाप पैसा कमावला. मुंबई दिल्लीत घरे घेतली. या धुंदीत गावाची नाळ मात्र तुटली. घर सुटले. आई अन वडील दोघेही काही अंतरात वारले. परदेशात असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीलाही तो उपस्थित राहिला नाही. तिथून परतल्यावर एकदा शेवटचे गावी गेला, त्यावेळी कृपाशंकरला भेटला. कृपाशंकर अजूनही त्याच दगडा मातीच्या घरात रहात होता. त्याची अवस्था पाहुन तो म्हणाला ‘अरे काय ठेवलंय शास्त्रीय संगीतात? कुणीतरी सरकारी कार्यक्रमात बोलावतं, कधी राजघराण्यातील लोक बोलावतात. बिदागीही अशी किती मिळते? तुमच्या कलेच्या मानाने ते काहीच नाही हे तुलाही माहित आहे. अंध गुरूच्या नादाने इथेच खितपत पडलास. माझ्याकडे बघ जरा. काय नाही माझ्याकडे? माझे माध्यम वेगळे असले तरी मी भरपूर पैसा कमावतो. रशीयन मुलीशी लग्न केले. तीही पॉप गायिका आहे. आमच्या दुनियेत किती मजा आहे तुला माहितच नाही. अजूनही तू गावातील पडक्या घरात राहतोस, कसेबसे भागते तुझे. चल माझ्याबरोबर, तुला खरी चमकदार दुनिया दाखवतो.’
चेहर्यावर मंद स्मित आणत कृपाशंकर म्हणाला ‘तुझी साधना वेगळी, माझी वेगळी. तुला जे जमते ते मला जमणार नाही. पैसा नसला तरी मला या�� आनंद आहे, समाधान आहे. माझे गुरू मला पितृतुल्य आहेत. त्यांचा पाठीवर असलेला हात हीच माझ्यासाठी मोठी बिदागी आहे. मी काही तुझ्यासोबत येवू शकणार नाही. माफ कर.’
श्रीपालने तुच्छतेने त्याच्याकडे पहात निरोप घेतला अन निघून गेला.
पाहता पाहता तीस वर्ष निघून गेली. श्रीपाल चमकधमकच्या दुनियेत मिसळून गेला अन नकळत त्या दुनियेतील सर्व व्यसनाने ग्रासून गेला. अशी कुठलीही गोष्ट नसेल की ज्याचा आस्वाद त्याने घेतला नाही. अशा बेभरवशाच्या भपकेबाज दुनियेत जे व्हायचे तेच झाले. अय्याशीवर पैसा खर्च होत गेला. नशेबाज झाल्यामुळे कार्यक्रम कमी होत गेले. जेवढी कला अंगात होती ती संपली. नशेमुळे आवाजावर परिणाम झाला. गाणं तर सोडाच त्याला धड बोलताही येईना. बॉलीवुडमध्ये कुणी दारातही उभे करेना. रशीयन बायको त्याच्याच बँडमधल्या गिटारिस्टबरोबर पळून गेली. मुंबई दिल्लीतील घरे विकली गेली. नशेने त्याला पुरते घेरले. हताश होवून तो दिवस रात्र प्यायला लागला. पैसा संपला तसे त्याच्या अवतीभवती फिरणारे लोक कमी झाले. त्याच्यामुळे मोठे झालेले लोकही त्याला जवळ करेनात. अक्षरश: तो रस्त्यावर आला आणि लोकांसमोर हात पसरू लागला.
बारमध्ये गायचाही प्रयत्न केला, पण आवाज गेल्यामुळे तिथेही काम मिळेना. दरिद्री झालेला श्रीपाल मंदिरासमोर बसू लागला. नशेच्या सवयीने त्याला भिक मागायला प्रवृत्त केले होते. अस्ताव्यस्त केस, भुरकट दाढी, फाटके कपडे, कशाचेच त्याला भान नव्हते. पोट खपाटीला गेले होते. जे काही पैसे पुढ्यात पडतील त्याची नशा करून तो दिवस काढू लागला.
एक दिवस मंदिरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले कुणी महाराज येणार होते. बरीच गर्दी जमली होती. जास्त पैसे मिळणार या आशेने अनेक भिकारी तिथे गोळा झाले होते. त्यात श्रीपालही होता. तो लोकांकडे हात पसरत केविलवाणा चेहरा करून भिक मागू लागला. तितक्यात हातात विणा, शुभ्र वस्त्र, डोक्यावर पगडी, तजेलदार चेहरा व तुकतुकीत कांती असलेले एक महाराज येतांना दिसले. सर्वजण त्यांच्या पाया पडत होते. नशेबाज श्रीपालही पुढे जाऊ लागला, पण दोन पाऊले पुढे जाऊन एकदम चपापला. एवढ्या गर्दीतही त्याने ओळखले. हातात विणा घेऊन येणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा परम मित्र कृपाशंकर होता! नजर चुकवुन तो मागे वळला. कृपाशंकरने आपल्याला पाहिले तर काय म्हणेल याची लाज वाटून तिथून निघून जायचा विचार त्याने केला.
लडखडत तो मंदीराच्या बाहेर आला त्याचवेळी ‘गोपालकृष्ण महाराज की जय...’ या जयघोषाने किर्तनाला सुरूवात झाली अन तो ��बकला. हळूहळू श्रीकृष्णावरील सांगितिक किर्तन रंग भरू लागले. कृपाशंकरचा एकेक सूर श्रोत्यांच्या अन श्रीपालच्या काळजाला भिडू लागला. इच्छा असूनही त्याचा पाय तिथून निघेना. पायरीवर बसून तो किर्तन ऐकू लागला.
चार तास कसे निघून गेले श्रोत्यांना कळलेही नाही. कुणी साधी चुळबुळही केली नाही. कार्यक्रम संपूच नये असे लोकांना वाटत होते. शेवटी किर्तन संपवत कृपाशंकरने भैरवी सादर केली. टाळ्यांचा जोरदार वर्षाव झाला. श्रीपालच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत घळाघळा पाणी वहात होते. भान हरपून तो उठला अन पाय खरडत सभामंडपाकडे गेला. भिकार्याला कुणी आत सोडेनात. तो रडत रडतच ‘महाराजांना भेटू द्या’ अशी विनवणी करू लागला पण कुणीच दाद देईना.
तो गोंधळ ऐकून महाराजांनीच त्याला आत सोडण्याची विनंती केली. वाकून समोर येत श्रीपालने त्यांच्या पायावर दंडवत घातले. महाराजांनी त्याला आदराने उठवले आणि चकित होवून ओरडले ‘श्रीपाल...?’ आणि त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
कळकट, मळकट, फाटक्या अवस्थेतल्या श्रीपालच्या तोंडाचा उग्र वास येत होता. अशा या भिकार्याची महाराज कशी काय गळाभेट घेत आहेत याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. काही क्षण असेच स्तब्धतेत गेले. श्रीपालनेच या शांततेला वाचा फोडली. तो म्हणाला -
‘मी भिकारी आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंदीरासमोर बसून भिक मागणारा एक क्षुल्लक भिकारी. माझ्यासारख्या भिकार्याला या महाराजांनी जवळ घेतले हा त्यांचा मोठेपणा.’ एवढे शुद्ध आणि ओघवते बोलणारा भिकारी पाहुन सारे आचंबित झाले.
कृपाशंकरकडे बोट दाखवत तो पुढे म्हणाला ‘हे महाराज अन मी लहापणापासूनचे मित्र आहोत. आम्हाला दोघांनाही संगीताची आवड होती. फरक एवढाच की यांनी सरस्वतीची साधना केली अन मी लक्ष्मीची. मी खूप पैसा कमावला पण व्यसनाधीन होऊन सारे गमावले. याला तुच्छ समजत होतो. काय ठेवले आहे शास्त्रीय संगीतात? असे हिणवले. पण शास्त्रीय संगीतात काय ताकद आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले. किर्तन खूप लोकं करतात, पण त्याला शास्त्रीय संगीताचा आधार मिळाला तर ते किती मनाला भावते याची प्रचिती मला आणि तुम्हाला सर्वांनाच आली आहे. हीच भारतीय शास्त्रीय संगीताची ताकद आहे अन हेच खरे संगीत आहे हे मला आत्ता कळले. पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही, त्यासाठी गुरूच लागतात. पण मी गुरूंचीही खिल्ली उडवली, याची ईश्वराने मला मोठी शिक्षा दिली...’
त्याला पुढे बोलवेना. कृपाशंकरच्या खांद्यावर डोके ठेऊन लहान मुलासारखे रडू लागला. साठी ओलांडलेल्या दोन मित्रांची तीस वर्षानंतर झालेली अनोखी भेट, तीही अशा अवस्थेत पाहुन सारे सभामंडप स्तब्ध झाले होते. महाराजांनी सांगितलेल्या किर्तनातील सुदाम्याची गोष्ट आठवून कृष्णाला सुदामा भेटला की सुदाम्याला कृष्ण हा संभ्रम लोकांना पडला होता...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
0 notes
Text
IPL 15: कोहलीच्या कामगिरीवर आकाश चोप्रा म्हणाला, 'तुम्ही खेळणे बंद केले तर धावा कशा कराल'
IPL 15: कोहलीच्या कामगिरीवर आकाश चोप्रा म्हणाला, ‘तुम्ही खेळणे बंद केले तर धावा कशा कराल’
विराट कोहलीवर आकाश चोप्रा: आयपीएल 15 मध्ये विराट कोहलीची कामगिरी काही खास राहिलेली नाही. ते सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यानंतर दिग्गज त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत. आकाश चोप्रा मात्र हे मान्य करत नाही. विराट कोहलीने सतत खेळत राहावे, असे त्याचे मत आहे. विराट कोहलीने खेळत राहिले पाहिजे विराट कोहलीला विश्रांती घेण्याबाबत बोलताना तो म्हणाला की हा कठीण प्रश्न आहे. प्रत्येकजण स्वतःचा…
View On WordPress
0 notes
Text
माझा आवडता खेळ लगोरी निबंध Essay on Lagori in Marathi
माझा आवडता खेळ लगोरी निबंध Essay on Lagori in Marathi
Essay on Lagori in Marathi माझा आवडता खेळ लगोरी निबंध खेळ हे शारीरक कला आहे. जी आणि आपण कोणतेही खेळ खेळलो कि आपला चांगला व्यायाम होते. त्यामुळे खेळ खेळणे महत्वाचे आहे आणि तो कोणताही असो. जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यामध्ये काही मैदानी खेळ असतात तर काही बैठे खेळ असतात. मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यासारखे अनेक मैदानी खेळ जगभरामध्ये खेळले जातात. तसेच बैठे खेळ…
View On WordPress
0 notes
Text
कोणताही खेळ खेळणे हीच असते तिच्यासाठी अडथळ्यांची भलीमोठी शर्यत
कोणताही खेळ खेळणे हीच असते तिच्यासाठी अडथळ्यांची भलीमोठी शर्यत
कोणताही खेळ खेळणे हीच असते तिच्यासाठी अडथळ्यांची भलीमोठी शर्यत प्रज्ञा जांभेकर बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा; टेनिसमध्ये सानिया मिर्झा ; मुष्टियुद्धात मेरी कोम ; तिरंदाजीत दीपिका कुमारी, अपूर्वी चंडेला; क्रिकेटमध्ये मिताली राज, झुलन गोस्वामी; जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर, कुस्तीमध्ये साक्षी मलिक, गीता फोगट, विनेश फोगट; बुद्धिबळात तानिया सचदेव, हॉकीत राणी रामपाल,…
View On WordPress
#अडथळ्यांची#असते#आजच्या घडामोडी#कोणताही#खेळ#खेळणे#ठळक बातम्या#ताजी बातमी#तिच्यासाठी#बातमी#बातमी विशे��#बातम्या#भलीमोठी#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#शर्यत#हीच
0 notes
Text
*स्मरणशक्तीला बुस्टर चा डबल डोस देण्यासाठी..!! परीक्षेला मुलांना हसत खेळत अभ्यासाला सामोरं जाता येण्यासाठी!!*
*१. परीक्षेच्या काही काळ आधी शांत निवांत वॉक घ्या:* विविध व्यायाम हे आपल्या शरीयष्टीला सुदृढ करतातच पण आपल्या मेंदूला तरतरी आणायचे देखील काम देखील करतातच.
साधासा १५ ते २० मिनिटांचा चालण्याचा व्यायाम सुद्धा तुमचा परीक्षेचा परफॉर्मन्स उंचावू शकतात. मन एकाग्र करा आणि शांत पणे फेऱ्या मारा.. बघा तर इफेक्ट..!!
*२. वाचनाची पद्धत बदला:* अरेच्च्या…! वाचनाची पद्धत कशी काय बदलायची बुवा..? सोप्प आहे.
आपण मनातल्या मनात वाचन करतो. त्या ऐवजी एकेक शब्द मोठ्याने वाचा. सगळा अभ्यास मोठमोठ्याने वाचन करून संपवा.
मोठ्याने वाचणे हे ५०% नी अधिक स्मरणशक्ती वाढवण्यात उपयुक्त ठरते हे अनेकांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे.
जे वाचतो ते कानाने ऐकले जाते. पाहणे, वाचणे आणि ऐकणे ह्या तीन मार्गाने वाचलेले सगळे डोक्याच्या कॉम्प्युटर मध्ये फिड होते. आणि मग बघा कसे उत्तरपत्रिकेत धडाधडा बाहेर पडते.
*३. स्वतःला शाब्बासकी द्या:* ह्यालाच अपण सेल्फ मोटिवेशन म्हणतो. म्हणजे पाठांतर करताना एक पॅराग्राफ चांगल्या पद्धतीने लक्षात राहीला तर स्वतःला एखादे बक्षीस द्या. असे करत सगळे पाठांतर पूर्ण करा. बघा स्वतःला आनंदी ठेवले, स्वतःच स्वतःचे कौतुक केले की मेमरी चे काम जोमात चालते.. (हे विद्यार्थी मोटिव्हेटेड राहील असे वातावरण ठेऊन करावे. थोडक्यात मजेत अभ्यास होईल याकडे लक्ष असू द्यावे.)
*४. शिका आणि शिकवा:* हो जमवा आपली मित्रमंडळी आणि जे तुम्ही समजून घेऊन पाठ केलंय ते आपल्या मित्राला व्यवस्थित समजावून सांगा. म्हणजे तुमची उजळणी तर होतेच पण समोरच्याला समजावताना नवीन नवीन पद्धती अवलंबल्याने आपल्यालाच सगळे पक्के पाठ होऊन जाते.. अगदी झोपेतून उठवले तरी कोणीही सांगेल इतके..!!
*५. सचित्र अध्ययन करा:* चित्रकला चांगली असो वा नसो.. काही विषयांमध्ये आकृत्या काढल्याशिवाय त्या विषयाचे अध्ययन पूर्ण होत नसते.
जसे ‘विज्ञान’ ह्या विषयात एखादे उत्तर पाठ करायचे झाल्यास त्याची आकृती (डायग्राम) लक्षात राहिला तरच उत्तर हवं तसं आपल्या शब्दात लिहू शकतो.
डायग्राम्स शी उत्तर जोडून लक्षात ठेवायला एकदम भारी मदत होते. मॅनेजमेंट, इतिहास भूगोल, कॉम्पुटर अशा बऱ्याच विषयांमध्ये ब्लॉक डायग्राम्स, फ्लोचार्ट हे लागतातच आणि एकदा ते लक्षात राहीले की आपली मेमरी एक स्वतःचा माईंड मॅप तयार करते..
हे सगळे उत्तराशी आपल्या आपण जोडते आणि आपल्याला परीक्षेत सगळं ओघवत्या भाषेत लिहिणे सोप्पे होते.
*६. सोशल मीडिया पासून काही दिवस लांब रहा:* छोट्या मित्रांनो हा सोशल मीडिया म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. जरा वेळ पाहावं म्हटलं तरी २-३ तास त्यातच मोडतात.
शेवटी आपल्या अभ्यासाचा वेळच संपून जातो. स्मरण शक्तीवर ह्याचा नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे अभ्यासाचे मटेरियल शोधण्यापूरते इंटरनेट वापरावे बाकी त्याला रामराम ठोका.
नही तो ये भस्मासुर आपकी मेमरी को खा जायेगा..!! मात्र अभ्यासाचे काही व्हिडीओ, डॉक्युमेंटरी नक्की पहा.
ऑडिओ विझ्युअल्स हे आपल्या मेमरी साठी अत्यंत उपयुक्त असतात. सध्या ‘बैजूज’ सारखे ऍप्स, गूगल सर्च हे तर वरदानच आहेत. त्याचा वापर करण्याची सवय मुलांमध्ये आवर्जून लावावी.
स्वतः पुढाकार घेऊन मुलं जेव्हा विषय स��जून घेतात तेव्हा अभ्यास हि आपली जवाबदारी आहे हे त्यांना समजते.
तो विषय समजणे आणि लक्षात राहणे ह्यासाठी मर्यादित प्रमाणात इंटरनेट वापरल्यास स्मरणशक्ती वाढते हे नक्की.
*७. अभ्यास करताना ब्रेक तर हवाच:* सतत तासंतास अभ्यास करत राहिले तर बुद्धीवर ताण येतो.. शरीराला थकवा जाणवतो.
म्हणून मेमरी सेव्ह करायला एक ब्रेक तो बनता है दोस्तो.. घरातल्या पेट अनिमल शी खेळणे, एखादा गेम खेळणे, , नृत्य करणे, एखादी कला जोपासणे, घरच्यांशी संवाद साधणे, कॉफी चहा घेणे, एक फेरफटका मारून येणे हे मधल्या वेळेत केल्यास पुन्हा तरतरी येते आणि नवीन अध्ययनासाठी आपण ताजे तवाने होतो.
*८. संगीत हे स्मरणशक्तीला मिळालेले वरदान आहे:* सॉफ्ट म्युझिक, संगीतातील राग, इन्स्ट्रुमेंटल संगीत तर कधी आवडीची गाणी ऐकणे म्हणजे मेंदूला रिफ्रेश करणे. बहुतांश लोकांचा असा अनुभव आहे की गाणी ऐकत केलेला अभ्यास लक्षात राहतोच.
*९. अभ्यासाची जागा उदासीन असू नये:* एकच एक टेबल, तो स्टडी लॅम्प आणि समोरचा तो चार्ट हे किती बोरिंग आहे नाही का..?
पण जर घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनी मध्ये बसून अभ्यास करून पाहा. किंवा घर बाहेर अंगणात, झाडाखाली, एखाद्या शांत बागेत जाऊन अभ्यास करता येईल.
मन प्रसन्न असेल तर बुद्धी व्यवस्थित काम करते. चिडचिड, ताण, गोंगाट ह्या मुळे स्मरणशक्ती विचलित होते आणि केलेला अभ्यास कधीच लक्षात राहत नाही. आणि हो वाचन लायब्ररी सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
*१०. मेडिटेशन करून पहा:* शांत बसून ध्यान लावून पहा. पहिल्यावेळेस फारसा परिणाम जाणवणार नाही पण हळू हळू मन एकाग्र करायची सवय लावली तर मेडीटेशन हा स्मरशक्तीला वाढवणारा उत्तम उपाय आहे. ह्याची पद्धत मात्र आपल्याला स्वतःच डेव्हलप करावी लागते.
*११. परिक्षेच्या आदल्या दिवशी जागरण नकोच:* परीक्षेच्या आधी जागरण करायची वेळ तेव्हाच येते जेव्हा आपण रोजच्या रोज अध्ययन करत नाही. रोजच्या रोज काही काळ अभ्यास केला, सतत प्रॅक्टिस केली तर परीक्षेच्या वेळी आपल्याला जी सगळं विसरून जाण्याची भीती असते ती राहणारच नाही मुळी..
खरे तर आदल्या दिवशी जागून आपण स्मरणशक्तीचा नाश करत असतो. त्यामुळे हवं तर पॉवर नॅप ची सवय लावा पण जगरणं नकोच.
ह्यातील काही गोष्टी जरी आपल्याला परिक्षेआधी करता आल्या तर मेमरी बुस्ट तो पक्का है..!! आपण नेमकं विरुद्ध काहीतरी करतो.
एकटे उदासीन खो��ीत अभ्यास करतो ते ही आ��ल्यादिवशी, त्या विषयाचा भयंकर ताण घेतो, आधीच उद्या काय होणार ह्याची चिंता करत बसतो.
स्मरणशक्तीला खुराक द्यायच्या ऐवजी त्यातली सगळीच एनर्जी घालवून टाकतो. त्यामुळे दोस्तांनो परीक्षेच्या ह्या बागुलबुवाला भिऊ नका.
त्याला वरील स्मरणशक्तीच्या भन्नाट मंत्रांनी पळवून लावा. परीक्षा देताना प्रसन्न मनाने जा. बघा यश तुमचेच असेल…!!
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pure herbs#Dombivli#india#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#indonesia#canada#Egypt#singapore#portugal#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
चारित्र्य नीति सिखाओ रे हर घर-घर चारित्र्य नीति सिखाओ..
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनातील वरील ओळी आहेत चारित्र्य नीति सिखाओ रे घर-घर चारित्र्यनीती सिखाओ महाराजांना भजनातून काय सांगायचं आहे हे या ओळीतून आपल्याला महाराज सांगतात चारित्र्य नीति लोकांना शिकवा आणि ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा हे ��ांगण्याची महाराजांना गरज काय पडली असेल तर आजकाल ची परिस्थिती पाहता बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे. चरित्र कसे असले पाहिजे? याही पेक्षा चरित्र म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे चरित्र म्हणजे आपला सुंदर असा दिवसाचा दिनक्रम आहे त्यामध्ये आपण कसे वागतो? कसे बोलतो? कसा व्यवहार करतो? तशी मदत करतो?दुसऱ्या बद्दल आपल्या मनात काय भाव आहेत? या सर्व दिनचर्यातील जीवनमान आपले चरित्र घडवत असते असते आणि हे चारित्र्य आपण जीवनभर जगत असतो व चांगल्या चरित्र्या चा प्रभाव समाजावर चांगल्या प्रकारे पडत असतो व एक गुणसंपन्न, चारित्र्यसंपन्न, व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.अनेक महापुरुष यांची उदाहरणे आपण डोळ्या समोर ठेऊ शकतो,आणि त्या मधून आपण प्रेरणा घेऊ शकतो.संत मंडळी,महापुरुष,यांनी आपली चारित्र्य घडवली व त्यातून चारित्र्यवान समाजाची निर्मिती साठी जीवनभर प्रयत्न केले .
परंतु आजच्या या युगामध्ये चरित्र संपन्न लोक कुठेतरी कमी पडलेले आहेत त्यांचे चारित्र्य त्यांची नीतिमत्ता ही कुठेतरी कमी पडलेली आहे असे महाराजांना वाटले असावे आणि म्हणूनच असे चरित्रवान माणसं तयार करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना चारित्र्यनीती शिकवा असे महाराजांना अपेक्षित असावे.
यासाठी आपल्याला सुद्धा तशा पद्धतीचे शुद्ध आचरण ठेवावे लागणार आहे.अशी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकालाच ही शिकवण्याची गरज का पडली आहे म्हणून महाराज सांगतात.
ये देखो छोटेसे बालक,कही नम्र नही होते
नही ध्यान नही मंत्र,न गीता,पशु समान ही रहते रे
महाराजांनी लहान बालकांचे बारकाईने निरीक्षण केले आणि आणि लहान मुलांना नम्र भाव एकमेकांचा आदर हा असला पाहिजे हे अपेक्षित होते परंतु त्यांच्या मध्ये उणीव महाराजांना दिसली,त्याना त्यांचे पालकांनी ध्यान,मंत्र,आणि गीता या आचरणा पासून दूर ठेवले आहे असे महाराजांना वाटले आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांचे जीवन पशु समान झाले रे त्याना त्यांचे आचरण (धर्म)समजत नाही,आपण कोण आहोत आणि काय करायला पाहिजे या बाबतीत ते अज्ञान आहेत,आणि शिक्षण पद्धती सुद्धा तशीच झाली आहे असे महाराजांना जाणवले म्हणूनच महाराज म्हणतात चारित्र निति सिखाओ रे हर घर चरित्र निति सिखाओ…
माता- पिता है बडा खिलोना,उनक कहना न माने
दे पैसा जाता हु सिनेमा उलटी उनको ताने रे
महाराज म्हणतात आजच्या या पिढीने आई-बाबा ना सुद्धा खेळणे करून सोडले आहे,मुली आपल्या आई वडिलांचे ऐकत नाहीत तर नाहीच उलट मुलं त्याना ताने मारतात आणि आपल्या मनासारखे करतात,आणि आपल्या मुला��्या हौसा पुरवितात आणि मूल त्यांना चं ताना मारतात,हे असे का होत आहे याचे विचार मंथन व्हायला पाहिजे यासाठी महाराजांनी चरित्र निति कशी असली पाहिजे यावर भर दिला आहे.
गुरुजनको शत्रु समझते,ऐसा जमाना आया
तुकड्याडास कहे कूछ समझो,फिर ना उठे उठाया रे
पुर्वी काळा पासून गुरुजी चे स्थान अग्रगण्य मानण्यात आले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः अशी महती गुरू ची आपण गातो,परंतु महाराजांनी इथं वास्तव्य कथन केले आहे,जे गुरुजी मुलांना चांगल्या साठो शिकवत असतात त्या गुरुजींना आज कालचे मुलं शत्रु समजतात असा जमाना आज काल आला आहे.आणि ही परिस्थितीत जर आपणास सुधारणा करायची असेल तर तर त्यावर आताच उपाय योजना करावी लागणार आहे नाहीतर वेळ जाऊन काहीही फायदा होणार नाही,म्हणून चारित्र्य संपन्न समाज घडविण्यासाठी चारित्र्य निति घरो घरी जाऊन शिकवली गेली पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
-गोपाल मुकुंदे
9823101178
0 notes
Text
इंड विरुद्ध पाक नंतर 'मारो मला मारो' फेम मोमीनने उल्लाची भेट; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…
इंड विरुद्ध पाक नंतर ‘मारो मला मारो’ फेम मोमीनने उल्लाची भेट; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…
२०१९ साला पाकिस्तान भारत हार पत्करावी. यानंतर एका व्हिडीओ संवाद व्हायरल, ‘मारो मला मारो’ म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी तुम्हाला आठवतोय का? मोमीन साकिब या क्रिकेटप्रेमीने २८ ऑगस्टला दुबई मध्ये भागीदार भारत विरोधी पाकिस्तान आशिया चषक २०२२ च्या सामान्यालाही मॉनिटर�� उघडली. तथापि, पाकिस्तान भारताविरुद्धचा हरने मोमीन फारच निराश झाला. नंतर त्याने दोन्ही संघांना भेटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आशिया…
View On WordPress
#IND vs PAK 28 ऑगस्ट 2022#IND vs PAK आशिया कप 2022#IND vs PAK आशिया कप 2022 मॅच अपडेट्स मराठीत#IND vs PAK खेळणे 11#IND vs PAK ची तारीख#IND vs PAK ताज्या मराठी बातम्या#IND vs PAK सामन्याची तारीख#IND vs PAK सामन्याची तिकिटे#IND vs PAK सामन्याची वेळ#IND vs PAK स्थळ#IND वि PAK#IND वि PAK तारीख आणि वेळ#IND वि PAK वेळापत्रक#आशिया कप#आशिया कप 2022#आशिया कप 2022 IND vs PAK खेळत आहे 11#आशिया कप 2022 ताज्या मराठी बातम्या#आशिया कप 2022 वेळापत्रक#आशिया चक २०२२#आशिया चषक#आशिया चषक २०२२#आशिया चषक २०२२ पत्रकार#आशिया चषक टी २०#भारत वि पाकिस्तान#भारत वि पाकिस्तान आशिया कप#भारत वि पाकिस्तान आशिया चक २०२२#भारत वि पाकिस्तान संघ#भारत वि पाकिस्तान स्थळ#भारत वि पाकिस्तानची तिकिटे#भारत वि पाकिस्तानची वेळ
0 notes