#इंडिज
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 27 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे दुपारी:01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मलावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मलावीमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारताबाहेर राहणाऱ्या आपल्या देशवासियांचं कल्याण ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारतीयांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा, कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जगभरातल्या आमच्या भागीदारांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. मलावीमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधला दुवा असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी, मलावीच्या समाज आणि अर्थव्यवस्थेत भारतीयांच्या योगदानाचं कौतुक केलं.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होत आहे. या टप्प्यात ४३ जागांसाठी येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आजपासून २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या मंगळवारी २२ तारखेला निवडणूक अधिसूचना जारी होणार असून, त्यादिवसापासून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघा अंतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसंच निवडणूक प्रक्रिया ��ांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थिर निगराणी पथकं आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष रहावं, कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकार्यांना यांना सादर करावा, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्ह्यात मद्याची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर नऊ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर एक, असे एकूण १० आंतरराज्य चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात १८ स्थायी सर्वेक्षण पथकं आणि १० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 
****
सिंधुदूर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल  चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
****
नवी दिल्लीत पार पडलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली आहे. चार पदकांसह भारत पदकतालिकेत ९ व्या क्रमांकावर राहिला.
****
आसाममधल्या तामूलपुर या छोट्या गावातल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातल्या सहा तलवारपटूंची ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
****
बंगळुरु इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघानं आतापर्यंत ३१७ धावांची आघाडी घेतली आहे. ��ंघानं आतापर्यंत ७ बाद ३६३ धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत संपुषटात आलं आहे.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह इथं खेळला जाणार आहे.
****
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस मुदखेड-नांदेड-मुदखेड दरम्यान आज अशतः रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. ही रेल्वे अदिलाबाद इथून सकाळी आठ वाजता निघून ११ वाजून ५५ मिनिटांनी नांदेड इथं पोहाचते तसंच नांदेड इथून तीन वाजून पाच मिनिटांनी निघते.
दरम्यान, नरसापूर - नगरसोल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात आजपासून करण्यात आलेला बदल रद्द करण्यात आला आहे.
****
0 notes
sattakaran · 11 months ago
Text
भारत-पाकिस्तान संघ या देशात भिडणार, मोठी अपडेट आली समोर
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
आज ‘करा किंवा मरा’
https://bharatlive.news/?p=117239 आज ‘करा किंवा मरा’
गयाना; वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
वेस्ट इंडिजच्या मुख्य निवडकर्त्याने आंद्रे रसेल, सुनील नरेन यांनी टी-20 विश्वचषक संघ का बनवला नाही याचा खुलासा | क्रिकेट बातम्या
वेस्ट इंडिजच्या मुख्य निवडकर्त्याने आंद्रे रसेल, सुनील नरेन यांनी टी-20 विश्वचषक संघ का बनवला नाही याचा खुलासा | क्रिकेट बातम्या
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजने बुधवारी त्यांचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक-फलंदाज करणार आहे निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल त्याचा डेप्युटी म्हणून. बाजूनेही बॅटरचे पुनरागमन पाहिले एव्हिन लुईस मागील वर्षीच्या विश्वचषकातील शेवटच्या कार्यकाळानंतर. अष्टपैलूसारख्या काही मोठ्या नावांनाही या घोषणेने धक्का बसला आंद्रे रसेल आणि फिरकी राजा सुनील नरेन…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
#INDvsWI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 59 धावांनी जिंकला, सोशल मीडियावर चाहत्यांनी विजयासाठी अशाच काहीशा शुभेच्छा दिल्या...!
#INDvsWI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 59 धावांनी जिंकला, सोशल मीडियावर चाहत्यांनी विजयासाठी अशाच काहीशा शुभेच्छा दिल्या…!
रोहित ब्रिगेडने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात 59 धावांनी विजय नोंदवला. संघाच्या या विजयावर भारतीय चाहते खूप आनंदी दिसत आहेत. ट्विटरवरही #INDvsWI टॉप ट्रेंडिंग आहे. यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीम इंडियाने चौथा T20 सामना जिंकला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 5 सामने T20 मालिका या सामन्यातील चौथा सामना आज म्हणजेच 6…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
IND vs WI: विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू इच्छित नाही!
IND vs WI: विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू इच्छित नाही!
विराट कोहली आणि बीसीसीआय: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारत यजमान इंग्लंडसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 जून रोजी साउथहॅम्प्टन येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. वास्तविक, एजबॅस्टन कसोटीपूर्वी भारतीय संघाचा…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
तब्बल साठ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात लागला होता चेंडू अन आता ..
तब्बल साठ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात लागला होता चेंडू अन आता ..
देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून तब्बल साठ वर्षांपूर्वी क्रिकेट सामना खेळताना दुखापत झाल्यामुळे डोक्यात बसवलेली धातूची प्लेट 88 वर्षीय क्रिकेटर असलेले नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यातून काढण्यात आली आहे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली त्याबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. मुंबई येथील रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मेटल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०९ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील.
या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे यांच्यासह सहकारी पक्षांचे प्रफुल्ल पटेल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांना आमंत्रण आल्याचं वृत्त आहे.
या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल
****
ईनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांच्या पर्थिवावर आज हैद्राबाद इथं त्यांनी उभारलेल्या रामोजी फिल्म सिटी मध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं काल हैदराबाद इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रामोजी राव यांनी तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम तसंच हिंदी भाषेत सुमारे ६० चित्रपटांची निर्मिती केली होती. रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
राज्यात हवामान खात्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघा�� सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं युगांडाच्या संघाचा १३४ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडीजने दिलेल्या १७४ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ १२व्या षटकात सर्वबाद ३९ धावा करू शकला.
****
0 notes
marathibatmi11 · 3 years ago
Text
तब्बल साठ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात लागला होता चेंडू अन आता ..
तब्बल साठ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात लागला होता चेंडू अन आता ..
देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून तब्बल साठ वर्षांपूर्वी क्रिकेट सामना खेळताना दुखापत झाल्यामुळे डोक्यात बसवलेली धातूची प्लेट 88 वर्षीय क्रिकेटर असलेले नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यातून काढण्यात आली आहे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली त्याबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. मुंबई येथील रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मेटल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Ricky Ponting: कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल
Ricky Ponting: कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल
Ricky Ponting: कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल Ricky Ponting Admitted To Hospital, Australia Vs West Indies Test match: रिकी पाँटिंगला पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पर्थमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात कॉमेंट्री करत होता. त्यादरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली. Ricky Ponting Admitted To…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
वेस्ट इंडीजने T20 विश्वचषक संघाची घोषणा केली, एविन लुईस संघात परतले | क्रिकेट बातम्या
वेस्ट इंडीजने T20 विश्वचषक संघाची घोषणा केली, एविन लुईस संघात परतले | क्रिकेट बातम्या
क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) ने बुधवारी आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला, जो या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आठव्या ICC T20 विश्वचषक स्पर्धे��ाठी पंधरा (15) खेळाडू वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतील. कप दोनदा, 2012 मध्ये श्रीलंकेत आणि 2016 मध्ये भारतात. अभूतपूर्व…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
IND vs ENG: सुनील ���ावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला ��क्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बांगलादेशचा त्रास वाढला, या दिग्गज फलंदाजाने आपले नाव परत घेतले
वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बांगलादेशचा त्रास वाढला, या दिग्गज फलंदाजाने आपले नाव परत घेतले
बांगलादेशचा वेस्ट इंडिज दौरा: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेश क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकर रहीम हज यात्रेमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. जुलैमध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी ते २२ जून रोजी सौदी अरेबियाला रवाना होतील. जलाल युनूस यांनी दुजोरा दिला BCB चे क्रिकेट…
View On WordPress
0 notes
mrdevsu · 3 years ago
Text
शेरशाह से लेकर राजी तक, रियल कपल्स की प्रेम कहानियों पर आधारित है ये 8 बॉलीवुड फिल्में
शेरशाह से लेकर राजी तक, रियल कपल्स की प्रेम कहानियों पर आधारित है ये 8 बॉलीवुड फिल्में
शेर से अध्यक्ष राजी तक, रेवेलेबल्स की प्रेम पर बैटिंग है ये 8 जीवन . Source link
View On WordPress
0 notes
celebritiesreports · 2 years ago
Text
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला...
सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला…
धर्मशाला: भारतीय संघाने वेस्ट इंडिज पाठोपाठ श्रीलंकेचा टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला. या दोन्ही संघांविरुद्धच्या मालिकेत भारताने अनेक प्रयोग केले, युवा खेळाडूंना संधी दिली. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्माने देखील मान्य केले की आता संघाकडे अधिक पर्यायांची समस्या निर्माण झाली आहे. अनेक खेळाडूंनी टी-२० मध्ये संधी मिळाल्यानंतर खुप चांगली कामगिरी केली. या खेळाडूंनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes