#आजच्या ठळक बातम्या
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 3 months ago
Text
कुटुंब सावरणाऱ्या लेकीचं स्वप्न नियतीने चिरडलं, १४ वर्षांनी आलेलं संसारसुख आल्या पावली परतलं,
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी महाराष्ट्र टाइम्स.कॉमToday Top 10 Headlines in Marathi: आज मराठीतील टॉप 10 हेडलाईन्स | Maharashtra Times १. लालबागला बस गर्दीमध्ये घुसून झालेल्या अपघातामध्ये नुपूर मणियार या तरुणीचा मृत्यू, प्राप्तिकर विभागात कारकून असलेली नुपूर गणेशोत्सव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा;सीमोल्लंघन, शस्त्रपूजनासह मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.
दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नाही-माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्यात प्रतिपादन. 
माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा.
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताची दहा सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची कमाई.
****
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दसरा अर्थात विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता संध्याकाळी राजधानी दिल्लीतल्या दसरा उत्सवात भाग घेत आहेत. या उत्सवात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं, हे दहन म्हणजे दुर्गुणांवर सदगुणांच्या विजयाचं प्रतीक आहे. सरस्वती पूजनासोबतच शस्त्रपूजन हे आजच्या सणाचं ठळक वैशिष्ट्यं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात भारत चीन सीमेवर जाऊन शस्त्रपूजन करून सैनिकांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला. सीमेच्या पलीकडे असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचं संरक्षणमंत्र्यांनी निरीक्षण केलं, तसंच सीमेवर तैनात सैनिकांशी संवाद साधला.
राज्यातही दसरा सण अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पाटी पूजन, ग्रंथपूजन आणि आयुधांचं पूजन करून एकमेकांना सोनं अर्थात आपट्याची पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दसऱ्यानिमित्त वाहनं, आभुषणं, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमधून गर्दी केली आहे.
तुळजापूर इथे आज सकाळी श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचं माहेर असणाऱ्या अहमदनगरहून आलेल्या मानाच्या पलंग पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री.तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते आणि सीमोल्लंघनानंतर देवी पौर्णिमेपर्यंत श्रमनिद्रा करते. देवीच्या याच श्रमनिेद्रेला आजपासून प्रारंभ झाला.
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पालखी मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी आई राजा उदोचा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी केली.
मुंबईत आज दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १०२ ठिकाणी संचालनाचं आयोजन केलं. याशिवाय, दादरच्या शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आझाद मैदानावर मुख्यमंत्री ���कनाथ शिंदे यांचे दोन दसरा मेळावे संध्याकाळी होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला, त्या दीक्षाभूमीचा कायापालट करण्याची ग्वाही देत, दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्याला नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या सावरगाव इथे आज दसरा मेळावा घेतला, दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नसल्याचं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलं. राज्याच्या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा असून, मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नांबाबत अपेक्षाभंग सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. मुंडे यांच्या या मेळाव्याला कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी ��ाली होती.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर ��ार पडला. संघाचं दिमाखदार पथसंचलन यावेळी करण्यात आलं. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, आपली संस्कृती सर्वसमावेशक असून, ती कोणालाही वेगळं मानत नाही, आपलेपणामुळे समाज संघटित आणि बलसंपन्न होतो, आणि देशाची अखंडता अबाधित राहते असं सांगतानाच, कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
****
६७चा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. यावेळी २२ प्रतिज्ञांचं वाचन करुन, समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन, बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नाशिकच्या इथं बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेण्यात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते महाबोधी वृक्षरोपण करण्यात आलं. आज मिळालेला बोधीवृक्ष, ही नाशिक आणि महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी भेट असून यामुळे नाशिकला जागतिक महत्व प्राप्त होईल, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर इथल्या बुद्ध लेणीत झालेल्या कार्यक्रमाला जपानचे धर्म गुरू इको काचो यांच्यासह भदंत विशुद्धानंद बोधी, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. बौध्द धर्म समजून घेण्याचं आवाहन इको काचो यांनी यावेळी केलं. बुध्द लेणीवर आज सकाळपासून अनुयायांची मोठी गर्दी आहे.
****
शिर्डी इथं श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. या उत्सवानिमित्त अखंड पारायण समाप्तीनंतर आज श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली.
****
हिंगोली इथल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात आज ५१ फूट उंचीच्या रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही पाच ठिकाणी रावणदहन होणार आहे.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आज अचानक राजकारणातून संन्यास घेत ��सल्याची घोषणा केली. आपल्याला आता राजकारणात काही रस राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपसारख्या महान संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्यानं आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, असं नीलेश राणे यांनी आपल्या या ट्विट संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, राणे यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची कमाई केली आहे. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूंनी सतरा पदकं जिंकली. आज पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदकं जिंकली.
पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेच्या पासष्ट किलो वजनगटात भारताला कांस्य पदक मिळालं. महिलांच्या दहा मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक जिंकलं.
पुरुष पंधराशे मीटर टी फॉर्टीसिक्स स्पर्धेत प्रमोद बिजार्नियानं रौप्य आणि राकेश भाईरानं कांस्य पदक जिंकलं.
पुरुषांच्या पाच हजार मीटर टी एलेवन स्पर्धेत अंकुर धामानं तर पुरुषांच्या पाच हजार मीटर टी थर्टीन स्पर्धेत शरथ मकनहल्ली शंकरप्पानं सुवर्ण पदकं जिंकली. रवि रंगोलीनं पुरुषांच्या एफ फॉर्टी गोळाफेक स्पर्धेत रजत पदक जिंकलं. दहा मीटर एअर पिस्तुल एसएच वन स्पर्धेत १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवालनं रौप्य आणि मनीष नरवालनं कांस्य पदक जिंकलं.
****
आज जागतिक पोलिओ दिवस आहे. पोलिओ या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लसीकरणाचं महत्व बिंबवण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. भारतानं आपली पोलिओविरुद्धची लढाई अतिशय जागरूकतेनं लढली असून, नियमित लसीकरण अभियानं राबवून बालकांना सुरक्षा दिली आहे. २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केलेली आहे. शेजारी देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानांतून पोलिओ व्हायरसचा देशात पुन्हा प्रवेश होऊ नये, यासाठी आता भारत दक्ष आहे.
****
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
… तर ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल; नव्या शैक्षणिक धोरणावर शिवसेनेची टीका मुंबई: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणावर शिवसेनेने टीका केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात परीक्षेचे महत्त्व कमी केले आहे. या धोरणामुळे देशभरातील शिक्षणात आमूलाग्र बदल होतील असे सांगितले गेले. तसे बदल झाले तर आनंदच आहे. विद्यार्थ्याला किमान एक व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हावे असे हे शैक्षणिक धोरणआहे असे सरकार म्हणते,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Election Commission : 367 ठिकाणच्या निवडणुका आज जाहीर होणार?; राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत काय निर्णय होणार?
Election Commission : 367 ठिकाणच्या निवडणुका आज जाहीर होणार?; राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत काय निर्णय होणार?
Election Commission : 367 ठिकाणच्या निवडणुका आज जाहीर होणार?; राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत काय निर्णय होणार? Election Commission : महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे आज सोमवार, 25 जुलै दुपारी 4.00 वाजता पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई:…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.****
ठळक बातम्या
शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचं अनुदान देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला मान्यता
राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेंद्रा बिडकीन        औद्योगिक वसाहतीत येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासनाचे प्रयत्न 
राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडूलकर सदिच्छादूत
राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार
मनरेगा अंतर्गत, सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीच्या निविदेत घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप
आणि
उस्मानाबादमध्ये धाराशीव नाट्य महोत्सवाला प्रारंभ
सविस्तर बातम्या
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी , “नमो शेतकरी महासन्मान निधी”  योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले…
Byte…
अतिशय महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना. केंद्राची जी सहा हजार रूपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील सहा हजार रूपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे सहा प्लस सहा म्हणजे बारा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरेल. शेतकऱ्यांने फक्त एक रूपया भरायचा. अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले.
त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेची कार्यपद्धती सुधारण्याचा निर्णयदेखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्��िक शेती मिशन योजनेला, २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. ही योजना आणखी तीन जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या धोरणामुळे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसंच पुढच्या पाच वर्षांत पाच लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश आहे. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचाही या धोरणात समावेश आहे.
कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांनाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या असून, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या चौथ्या संहितेला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात मौजे कोटनांद्रा आणि डोईफोडा इथं मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला, तसंच त्यासाठीच्या बावीस कोटी अठरा लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे आणि बाह्यस्त्रोताद्वारे १८ पदे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधिन राहून निर्माण करण्यात येतील.
महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं, यादृष्टीनं “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यास, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याअंतर्गत काही पर्यटन स्थळांवर महिला बाईक- टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक ते आठ मार्च या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सगळ्या रिसॉर्ट्समध्ये, महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन मिळावं यादृष्टीनं अधिमूल्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून, या धोरणामुळे राज्य माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर राहण्याला, तसंच यातून पंचाण्णव हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याला मदत होणार आहे.
राज्यातल्या अभियांत्रिकी तसंच औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची एकशे पाच पदांची निर्मिती करण्याला, तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या जिगाव प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात अला.
****
राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला असून, ति��ली विकास कामं गतीनं व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय औद्योगिक मार्गिकांच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत, शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल उपस्थित होते. केंद्र सरकारनं देशभरात उद्योग समूहांसाठी वितरित केलेल्या दोनशे एकोणचाळीस भूखंडांपैकी, दोनशे भूखंड राज्यातल्या शेंद्रा बिडकीन इथं असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पात सध्या सत्तावीस उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केलं असून, येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम वेळेवर पूर्ण करावं, औरंगाबाद-पुणे हरित महामार्गासाठी भूसंपादन लवकर व्हावं, या मार्गावर रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त जागेचं भूसंपादन करावं, औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सायडिंग आणि मालाची चढउतार करण्याची व्यवस्था करावी, यासह अन्य मागण्या मुख्यमंत्री  शिंदे यांनी या बैठकीच्या माध्यमातून केंद्राकडे केल्या. त्यावर, केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मंजूर करण्यात येतील, अशी हमी वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
****
केंद्रातल्या मोदी सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जाणार असून, या अभियानाच्या अखेरीस मोदी सरकारच्या नऊ वर्षातल्या कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. ते म्हणाले....
Byte..
केंद्रातल्या मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त उद्या ३१ मे ला माननिय पंतप्रधानांची अजमेरला जाहीर सभा होऊन, महाजनसंर्पक अभियान सुरू होइल, ते ३० जूनपर्यंत चालेल. या संपूर्ण अभियानाच्या अंतर्गत सुमारे ८० कोटी लोकापर्यंत पोहचवण्याची योजना आखली आहे. सुमारे २२७ नेते या अभियानात सहभागी होतील.
****
मौखिक आरोग्यासाठी राज्य शासनानं सुरु केलेल्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छादूत म्हणून काम करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याशी काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभाग���च्या वतीनं हा करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
नव्या पिढीच्या सवयी सुधारुन त्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी या अभियानामार्फत योगदान देता येत असल्याबद्दल तेंडुलकर यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
Byte…
मला वाटलं की हा इनिशिएटिव्ह एवढा चांगला आहे, की ह्याचाबरोबर मी अटॅच व्हायला हवच. आणि जर काय मी काही माझ्या कॅपेसिटीनुसार माझं कॉन्ट्रिब्यूशन करू शकतो, यंगस्टर्स नाही म्हणार पण वेगवेगळ्या जनरेशन वरती, त्यांच्या हॅबिट चेंज करण्यासाठी, त्यांची तब्येत चांगली होण्यासाठी, तर मी म्हणेन की माझा एक हा सक्सेसफूल व्हेंचर असू शकतो आणि असोसिएशन असू शकतो.
****
राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. शासनाच्या अंगणवाडी दत्तक धोरणाअंतर्गत गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून आतापर्यंत, विविध एकशे छप्पन्न सामाजिक संस्थानी, चार हजार आठशे एकसष्ठ अंगणवाड्या दत्तक घेतल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनानं राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतींमधल्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे वीस महिलांची निवड झाल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे. या पुरस्कारांचं आज गावपातळीवर वितरण करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पाचशे रुपये, असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना- मनरेगा अंतर्गत, शासनानं सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाला असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसंच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शासन निर्णयानुसार पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढण्यासाठी, उच्चाधिकार समितीची परवानगी घेणं आवश्यक असताना, या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही, तसंच सचिवांना एक ते पाच कोटी रुपयांच्या मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना, सत्तर कोटींची निविदा काढण्यात आल्याचा आरोप  दानवे यांनी या पत्रात केला आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जूनपासून सुरू होणार आहेत. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी ही माहिती दिली. चार जिल्ह्यातल्या ७८ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात २१, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्र आहेत.
****
उस्मानाबाद शहरात धाराशीव नाट्य महोत्सवाचं काल सिने अभिनेता उमेश जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेची उस्मानाबाद शाखा यांच्यावतीनं संयुक्तपणे, हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातच आपली जडणघडण झाली असल्याचं सांगत, जगताप यांनी, नाट्य कलावंत तयार व्हावेत यासाठी या नाट्यशास्त्र विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विद्यापीठ उपकेंद्र परिसरात खुला रंगमंच उभारण्यासाठी, वीस कोटी रुपयांची तरतूद झाली असून, त्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्यानं शासनानं आखलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमांतर्गत आज परभणीच्या जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी या दिनासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेल्या, “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको”, या संकल्पनेवर आधारित, प्रसार फेरी, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा असे कार्यक्रम परभणी शहरात यानिमित्तानं होणार आहेत.
औरंगाबाद शहरातही काल तंबाखू विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षिस वितरण जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ११ वाजता वरोरा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव काल दुपारी दिल्लीहून आणलं, त्यानंतर वरोरा इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. 
धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते.
****
राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यामध्ये, दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन योजनेतून, सहाशे सोळा लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्रेचाळीस मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असून, पासष्ट लाभार्थ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र���कडून दहा अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, दहा दिव्यांगांना चाकाच्या खुर्च्या आणि दहा दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचं प्रातिनिधिक वाटप होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्यासाहेब चिमणे, तर उपसभापतीपदी मीराबाई वराडे यांची बिनविरोध निवड झाली. काल झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याचं ही निवडणूक बिनविरोध झाली.
****
शिक्षकांनी उच्च विचार आणि मोठे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे, असं मत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केलं आहे. येत्या पंधरा जूनला सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर, शाळापूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन श्रीकांत यांच्या संकल्पनेतून काल करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय शिरसाट आणि आमदार हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सगळ्या मराठी आणि उर्दू शाळांचं माध्यम सेमी इंग्लिश होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
पुण्यात करोनाचे थैमान; ‘या’ बाबतीत मुंबई, ठाण्यालाही मागे टाकले पुणे: राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगानं वाढत असून राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याभोवती करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुण्यानं मुंबई व ठाण्यालाही मागे टाकलं आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन करूनही पुण्यातील संसर्ग आटोक्यात येत नसल्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कारगिलप्…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
उद्धव ठाकरेंच्या ‘या’ उत्तरावर ठरणार महाविकास आघाडीचं भवितव्य?
मुंबई: ‘शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात पसरवायची आहे. आत्मनिर्भर करायची आहे, हे आपलं स्वप्न कायम आहे का?,’ या प्रश्नाचं मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी ‘सामना’ला दिलेल्या आगामी मुलाखतीत दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत, यावर राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार असल्यानं त्यांच्या या मुलाखतीबद्दल प्रचंड…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
देशात कुठेही करोनाचा सामूहिक संसर्ग नाही, केंद्राचं स्पष्टीकरण नवी दिल्लीः काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. आणि सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं काही राज्यांनी म्हटलंय. पण देशात कुठेही सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
काय म्हणायचं? उशीचे कव्हर, चादरीच्या खर्चाचा भारही करोना रुग्णावर
मुंबई: करोना…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
राजस्थान: काँग्रेसचे बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्षात सोमवारी मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बंडखोर नेते सचिन पायलटयांच्यावर घणाघाती टीका केली. तर दुसरीकडे ३५ कोटींची ऑफर दिल्याच्या गहलोत गटातील आमदाराचा आरोप फेटाळून लावत सचिन पायलट यांनी मौन सोडले. पण ज्या आमदारांसाठी हा संघर्ष सुरू आहे त्यांची मनस्थिती काय आहे? हे समोर आलं नव्हतं.…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
बाप्पा पावला! गणेशोत्सवात एसटीने जाण्या��ाबत सरकारने केली ‘ही’ घोषणा मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूश खबर आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. काही अटी आणि शर्तींवर ही व्यवस्था करून देण्यात येणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी राम मंदिरासाठी ४० किलो चांदीची…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
दरवाढीचा भडका; आज पुन्हा डिझेल महागले, गाठ���ा उच्चांक मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेलच्या किमतीत १७ पैशांची वाढ केली आहे. यामुळे डिझेलने दिल्लीत ८१.३५ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. डिझेल महागाईमुळे सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूकदार, मच्छिमार, शेतकरी यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
शेअर बाजार; खरेदीचा ओघ कायम राहणार
मुंबई :करोनावर लस संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
मी तुकाराम मुंढे! धडाकेबाज आयुक्तांसाठी ना��पूरकर रस्त्यावर नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेयांच्या समर्थनार्थ बुधवारी नागपूरकर रस्त्यांवर आले. नाशिक व नवी मुंबईनंतर नागपुरातही असा प्रकार घडला. संविधान चौकात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येत सर्वसामान्य नागरिक पाऊस असतानाही मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा तर,…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
सोने किंचित महागले ; आज सराफा बाजारात ‘हा’ आहे दर मुंबई : सराफा बाजारात आज सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४९०५० ��ुपये झाला. त्यात ४० रुपयांची वाढ झाली. चांदीने ५२ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा भाव ५२२१० रुपये झाला असून त्यात २१० रुपयांची वाढ झाली आहे.
दरवाढीला ब्रेक; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेल भाव
मुंबई :पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती. त्यामुळे दिल्लीत…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
Top News in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
[ad_1]
मुंबईत पुन्हा १०० टक्के लॉकडाऊन?; महापालिका आयुक्त म्हणाले… मुंबई: ‘मुंबईतील करोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून इथे पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊन करण्याची गरज नाही,’ अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
राजस्थानमध्ये पायलट परतणार, काँग्रेस समोर ठेवला हा फॉर्म्युला?
जयपूरःराजस्थानमधील सत्ता संघर्षात काँग्रेसचे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
माईक ओढाओढी अन् चिठ्ठीबाबत फडणवीस सावध; आजच्या परिषदेत दोन माईक आणि चिठ्ठीही नाही, पण...
माईक ओढाओढी अन् चिठ्ठीबाबत फडणवीस सावध; आजच्या परिषदेत दोन माईक आणि चिठ्ठीही नाही, पण…
माईक ओढाओढी अन् चिठ्ठीबाबत फडणवीस सावध; आजच्या परिषदेत दोन माईक आणि चिठ्ठीही नाही, पण… Devendra Fadanavis : देवेंद्र फड���वीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली असली तरी एका निर्णयाबाबत माहिती सांगण्यास विसरल्यानंतर त्यांनी शिंदेंना कानात सांगत आठवण करून दिली. Devendra Fadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली असली तरी एका निर्णयाबाबत माहिती सांगण्यास विसरल्यानंतर त्यांनी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Gold- Silver Price Today : सोन्यावर पुन्हा दबाव, जाणून घ्या काय आहेत आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती
Gold- Silver Price Today : सोन्यावर पुन्हा दबाव, जाणून घ्या काय आहेत आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती Gold Rate Today : आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे. डॉलर इंडेक्समध्ये तेजी आणि भारतातील महागाईचा परिणाम सोन्यासह चांदीवर दबाव टाकत आहे. Gold Silver Price Today : डॉलरच्या तुलनेत रुपयाने (Rupee against Dollar) पुन्हा आज आपटी खाल्ली. दिल्लीतील सराफा…
View On WordPress
0 notes