#असावी
Explore tagged Tumblr posts
Text
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी… एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्याचा धक्का दिलाय. ख्रिसमसनिमित्त या महिलेने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 1 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 80 लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देण्याची घोषणा केलीये. या महिला बॉसने बैठकीत अचानकच बोनस जाहीर करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता सोशल मीडियाच्या…
View On WordPress
0 notes
Text
नाही म्हणु मी कशाला
तुम्हीच सांगा नाही म्हणू मी कशालाआठवताच तर पडते कोरड घशाला । डोळ्यात येतात भर भरून आसवं नीमन होते अशांत सांगू मी कशाला । अंधारी रात्रही असते बरीच ती भारीकहाणी जीवनाची ठेवते मी उशाला । जगायचे म्हणूनच मी जगतो आतामागू मरण मी मग सांगा हो कशाला । व्हायचे ते होऊ दे मीही आहे तयारअमृत समजून चाखतो मीही विष���ला । प्रत्येकाची असावी हीच अशी कहाणीहसता हसता रडतो नका विचारू कशाला ।Sanjay Ronghe
View On WordPress
0 notes
Text
..अन त्याच्या दहशतीलाच नगरकर आता आशीर्वाद समजू लागलेत
..अन त्याच्या दहशतीलाच नगरकर आता आशीर्वाद समजू लागलेत
नगरमध्ये तो कार्यकर्तारूपी टोळक्यांच्या खांद्यावर बसून उनाडपणे फिरत असला तरी त्याला असं वाटतं की आपण नगरचे सम्राट आहोत. त्याला असं मनातून वाटतं नगरकरांनी आपल्याला घाबरावं..त्याला असं वाटतं नगरकर आपले गुलाम आहेत..त्याला असं मनातून वाटतं की नगरकरांमध्ये आपल्या नावाची दहशत असावी. दहशत पोसण्यासाठी आणि वाढवण्यासाठी चौकाचौकात कार्यकर्त्यांच्या आडून त्याने टोळकी जमा केली आणि ही टोळकी चौकात फ्लेक्स…
0 notes
Text
हे समजून बसली आहे एक वाट ती असावी
या वळणावरून जात असतातकाही मंद पावली रस्तेकाही प्रभावी पावलांच्या वाटा दगडी हवेलीला काचेचे घरकुलते, तृणमय आश्रय स्थानापर्यंतया वळणावरून जातात वाटा तुफानासम उडून एक वाट मार्गस्थ असतेलाजल्यासम काही पाऊले उतरत असतात ह्या रेशमी वाटांवर एक वाट ती असावी जीतुझ्यापर्यंत पोहोचते या वळणावरून जाताना एक दूरून येत असतानाजवळ आल्यावर पलटतेएक वाट एकटी आहे थांबतहीनाही आणि चालतही नाही हे समजून बसली आहे एक…
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार - केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती
वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड, विजयासाठी सहा बळींची आवश्यकता
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र��यांनी नमूद केलं, ते म्हणाल��...
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकर��द अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी केलं.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, ते आता पाच ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत येतआहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील ��ाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.
****
दरम्यान, जालना जिल्ह्यात वडीगोद्री फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचंही उपोषण सुरू असून, पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा हा रस्ता बंद केला आहे. तो रस्ता सुरू करावा, अशी मागणी करत वडीगोद्री इथं काल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रत्युत्तर देतांना घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत दोन्ही समाजांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांनी वडीगोद्री - आंतरवाली सराटी - नालेवाडी -चंदनापुरी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे आदेश जारी केले.
****
बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा 'स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार' बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल प्रदान करण्यात आला. मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावलं उचलण्यात आली, त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं.
****
भारत आणि बांग्लादेश दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या कालच्या तिसर्या दिवशी, शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषीत केला. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठला�� करताना बांगलादेशनं दिवसभर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक गडी बाद केला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी सहा बळींची आवश्यकता आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रख्यात नाट्य कलावंत आणि नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, यशवंतराव चव्हाण समितीचे सचिव दगडू दगडू लोमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हवामान
नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या भाटशिरपूरा इथं वीज कोसळून अजय गायकवाड हा तरुण ठार झाला. सोयाबीनची गंज लावत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असून सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येत्या २४ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं काल भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं.
****
0 notes
Text
Nighala Aamcha Lambodar!!!
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना… गणपती बाप्पा मोरया! पु��च्या वर्षी लवकर या!!
0 notes
Text
परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम.. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे "परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी" या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम काटकळंब ता. कंधार या गावातील १७ महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यक्रमात तज्ञांनी कुक्कुटपक्ष्यांचे पोषण, योग्य आहाराचे व्यवस्थापन, आणि आहारातील पोषक तत्त्वांची महत्त्व सांगितले. तसेच, कुक्कुट पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व, रोगनियंत्रण, आणि स्वच्छतेचे नियम यावरही विशेष भर दिला. यासोबत अंडी उबावणी करताना चांगले जिवंत अंडे आणि फलित नसलेले अंडे ओळखण्याची सोपी पद्धत बाबत माहिती दिली. प्रशिक्षणात पक्ष्यांची निवासव्यवस्था कशी असावी, त्यांची सुरक्षितता आणि वातावरणाचे नियोजन कसे करा��े, यासह विविध तांत्रिक माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांना त्यांच्या परसबागेतील कुक्कुट पालन व्यवसायात अधिक उत्पादनक्षम आणि आरोग्यदायी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व साधने यांचा उपयोग कसा करावा, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. #कुक्कुटपालन🐓 #महिलाशेतकरी #कंधार #प्रशिक्षणकार्यक्रम #आत्मनिर्भरभारत #महिलासशक्तीकरण #ग्रामीणविकास #स्वयंपूर्णभारत
0 notes
Text
Vastushastra Upay For 2 BHK
0 notes
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अन��क कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अन���वार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
Text
मानवी इच्छांच्या उग्र, भग्न व नग्न स्वरुपाच वास्तव म्हणजे मंटोच्या कथा. ज्यांना इच्छा अनाहक वाटल्या नाहीत. ज्यांना त्या थोपवता आल्या नाहीत, त्यात ते वाहवत गेले. भग्नतेच आयुष्य जगले.
ज्यांनी उधळून द्यायचा प्रयत्न केला स्वत:च बेचिराख झाले. निराशा, हताशांचे झोखांडे खात इच्छांचे तुकडे घेत भूतकाळात जगले.
ज्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यांचीही तडफड सुरुच आहे.
एकंदरीत काय आयुष्याशी झगडा अटळ आहे, निवड तुमची असावी इतकच.
बाकी ‘बुद्ध’ ज्याला त्याला होता येत नाही. पण कधी कधी होता येत. तो क्षण आपला. त्या क्षणाचे आपण बुद्ध!
इतरवेळेस ‘हतबद्धच’!
0 notes
Text
सिलाई मशीन योजनेचे अर्ज कसा करावा: एक संपूर्ण मार्गदर्शक
Silai Machine Yojana ही केंद्र सरकारद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत सिलाई मशीन दिली जाते, ज्यामुळे त्या आपले कौशल्य विकसित करून उत्पन्न मिळवू शकतात.
सिलाई मशीन योजनेमुळे महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी pm silai machine yojana online apply या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख free silai machine yojana 2024 last date वर तपासता येईल.
या योजनेची पात्रता निकषांमध्ये महिलांनी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, वय २० ते ४० वर्षे असावे आणि कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ठराविक रकमेच्या आत असावी. अर्जदार महिलांना आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साइज फोटो जोडणे आवश्यक आहे.
सिलाई मशीन योजनेद्वारे महिलांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले जाते. महिलांनी स्वतःचे कौशल्य विकसित करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थिती सुधारेल. सिलाई मशीन योजना हा महिलांसाठी स्वावलंबनाचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
1 note
·
View note
Text
प्रवास करणं आणि ज्ञानाचं संपादन करणं, निसर्गाकडून मानवाला मिळालेली भेट आहे.
काल मी प्रोफेसर देसाई यांना म्हणालो की मला वाटतं,“मानवाला निसर्गाकडून सर्वात मोठी भेट मिळाली असावी ती म्हणजे प्रवास करणं आणि- ज्ञानाचं संपादन करणं.” माझं हे म्हणणं तुम्हाला कसं वाटतं?” माझं हे ऐकून प्रोफेसर देसाई थोडा वेळ शांत बसले होते. नंतर मला म्हणाले,“जगातील सर्वात आश्चर्यकारक शोध आणि त्याचा समाजावर सर्वात खोल परिणाम करण्याची परिणीती अशा व्यक्तींनी केली आहे जे समाधानकारक नैसर्गिक जिज्ञासूं…
0 notes
Text
शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय
नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले आहे. रविवारी दुपारी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा गावात ही घटना घडली. मराठा आरक्षण आणि सगेसोयरेची अंमल बजावणी होतं नसल्याने मराठा आंदोलकानी आमदारांच्या गाडीवर दगडफेक केली असावी, असा संशय व्यक्त केला…
View On WordPress
#balaji kalyankar attack#balaji kalyankar car pelted#balaji kalyankar news#shinde group news#नांदेड बातमी#बालाजी कल्याणकर बातमी#बालाजी कल्याणकर वाहनावर हल्ला
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र अग्रणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईत समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
आणि
चेन्नई कसोटीवर भारताची पकड मजबूत
****
सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठा��्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले –
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होते, आज सागरी किनारा स्वच्छतेसाठी जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. यावेळी बोलताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं काँग्रेसनं निवेदनात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेडच्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी आहे, यासाठी ८१९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील अ��ून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असं प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. ते आज पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. हज हाऊस इथं मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आज एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत आहे, याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि नागरिक यांनी घ्यावा, असं आवाहन सत्तार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ मनीष जोशी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. राज्य, भाषा, धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात देशात होत असल्याचं जोशी यांनी याप्रसंगी सांगितलं. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर पार पडलेल्या आजच्या चर्चासत्रात देशभरातून संशोधक तसंच अभ्यासक सहभागी झाले होते.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची गरज असल्याचं अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवारफेरी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अमीर खान बोलत होते. यावेळी अमीर खान यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाला भेट देऊन शेती विषयक माहिती जाणून घेतली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
****
भाषा हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे, तर विज्ञान हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं कवयित्री नीरजा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा व्यापक अर्थानं विचार करायला हवा. संस्कृती ही व्यापक संकल्पना असून यात भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, परंपरा, धर्म, संगीत, शिल्पकला, चित्रकला, आहारपद्धती, वेशभूषा, उपचार पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या आकलनासाठी विध्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, अस नीरजा यांनी सांगितलं.
****
चेन्नई कसोटीवर भारतानं पकड मजबूत केली आहे. शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषित केला. शुभमन गिलनं ११९ धावा केल्या, तर रिषभ पंतनं १०९ धावा केल्या. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक बळी टिपला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज असून भारताला सहा बळी घ्यायचे आहेत.
****
0 notes