Tumgik
#अलिबागमध्ये
bharatlivenewsmedia · 2 years
Text
PHOTOS: अमिताभ यांच्या नातीचा बर्थडे, स्टार किड्सची अलिबागमध्ये जोरदार पार्टी
PHOTOS: अमिताभ यांच्या नातीचा बर्थडे, स्टार किड्सची अलिबागमध्ये जोरदार पार्टी
PHOTOS: अमिताभ यांच्या नातीचा बर्थडे, स्टार किड्सची अलिबागमध्ये जोरदार पार्टी navya nanda naveli birthday party बॉलिवूडमधील स्टार किड्स या ना त्या कारणानं चर्चेत असतात. यांच्या जंगी पार्ट्या काही नवीन नाहीत. नुकताच नव्या नवेलीचा वाढदिवस होता. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी हे स्टारकिड्स अलिबाग इथे गेले होते. navya nanda naveli birthday party बॉलिवूडमधील स्टार किड्स या ना त्या कारणानं चर्चेत असतात.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : 21 मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग सातव्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी समुहाच्या मुद्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांनी कामकाज सुरळीत चालु देण्याचं केलं, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही आजचं कामकाज सुरु होताच अदानी समुहाच्या मुद्यावर विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी लाऊन धरली. दोन्ही बाजुंच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.  
****
राज्यातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या उद्यानांमध्ये शौचालय, वीज आणि पाणी पुरवठा, सुरक्षा व्यवस्था यासारख्या सोयी सुविधा एकत्रितरित्या पुरवण्यासाठी नगर विकास विभागाकडून निर्देश दिले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर क्षेत्रातले गोठे बाहेर हलवण्याची कारवाई पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण केली जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं
गोठे हलवण्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न करू. तोपर्यंत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य संख्येतली वाढ आणि ती पुन्हा पूर्ववत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, आदी मुद्यांवर अनेक याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्यानं निवडणुका दीर्घ काळ रखडल्या आहेत.
****
राष्ट्रीय कृषी आणि सहकारी विपणन महासंघ - नाफेडनं जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ ला चालना द्यावी, आणि त्यात सहभागी व्हावं असे निर्देश केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिले आहेत. भरडधान्य विषयक उपक्रमांत सहभागी होत त्यांना साहाय्य करण्यासाठी कृषी मंत्रालय आणि नाफेड यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्याद्वारे भरडधान्याशी संबंधित स्टार्टअपच्या विपणाची व्याप्ती वाढवणं, नाफेड बाजार किरकोळ विक्री दुकानांमधे भरडधान्य कॉर्नर सुरू करणं असे उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
केंद्रीय तसंच अन्य विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी घेतल्या  जाणाऱ्या पदव्युत्तर सीयुईटी अर्थात सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली.  विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी एका ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. या परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, परीक्षेचं स्वरूप आणि वेळापत्रक तसंच परीक्षेसंबंधीची अन्य माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं, कुमार यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
नवी दिल्लीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात      सुरु असलेल्या महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोरगोहेन आणि साक्षी चौधरीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलिनानं ७५ किलो वजनी गटात मेक्सिकोच्या वेनेसा ऑर्टिजचा, तर साक्षीने 52 किलो गटात कझाकिस्तानच्या झाझिराचा पराभव केला.
****
मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरात आज अवकाळी पाऊस होत आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत सकाळी जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर, धनानीनगर भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही पहाटेपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
दरम्यान, राज्यात उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहीलं. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
क्रिकेटपटू विराट कोहली अलिबागमध्ये 8 एकरवर फार्महाऊस बांधणार आहे zws 70
क्रिकेटपटू विराट कोहली अलिबागमध्ये 8 एकरवर फार्महाऊस बांधणार आहे zws 70
अलिबाग । कर्णधार रोहित शर्मा पाठोपाठ भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणेशोत्सवाच्या  मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात  ही ८ एकर हवेशीर जागा असून येथे तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (३० ऑगस्ट) पूर्ण केला. सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
गणेशोत्सवानिमित्त कोहलीने अलिबागमध्ये 8 एकर जमीन खरेदी केली, मोठे फार्म हाऊस बांधले जाणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोहलीने अलिबागमध्ये 8 एकर जमीन खरेदी केली, मोठे फार्म हाऊस बांधले जाणार आहे.
विराट कोहली सध्या दुबईत आशिया कप खेळत आहे. सहा महिन्यांपूर्वी भूमीला पसंती दिल्यानंतर तो अनुष्का शर्मासोबत गेला होता. भाऊ विकास कोहलीने त्याच्यासाठी हा करार पूर्ण केला. विराट कोहली आणि गणेश उत्सव प्रतिमा क्रेडिट स्रोत: एएफपी विराट कोहली दिल्लीच्या गल्लीतून मुंबईकर निघाले. आता गणेश उत्सवाच्या निमित्ताने अलिबागकर वळले आहेत. गणेश चतुर्थी त्याच्���ा एक दिवस आधी म्हणजे ३० ऑगस्ट (मंगळवार) विराट कोहली,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years
Text
मुरुड कोर्लेयी गावात रश्मी ठाकरेंचे बंगलेच नाहीत !
मुरुड कोर्लेयी गावात रश्मी ठाकरेंचे बंगलेच नाहीत !
सोमय्यांच्या आरोप बिनबुडाचे अशी चर्चा सुरू… भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लेयी गावात १९ बंगले असल्याचा दावा केला. त्यानंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत हा दावा खोडून काढला. तसेच तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या किरीट सोमय्यांना जोड्याने मारा असं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
शमिता शेट्टी कुटुंबासह अलिबागमध्ये साजरा केला व्हॅलेंटाईन डे, राकेश बापटच्या प्रेमात दिसली
शमिता शेट्टी कुटुंबासह अलिबागमध्ये साजरा केला व्हॅलेंटाईन डे, राकेश बापटच्या प्रेमात दिसली
त्याचवेळी शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर राज कुंद्रासोबतचा व्हॅलेंटाइन ट्रिपचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दोघांचा चेहरा दिसत नाही. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरणार असून मागे ‘नेव्हर इनफ’ हे इंग्रजी गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माय व्हॅलेंटाईन्स.. रोज… प्रेम…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे मागे घ्या; अलिबागमध्ये हजारो शेतकरी-कामगारांचा मोर्चा http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a5%80/?feed_id=26065&_unique_id=5fc0a05874acd
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
विजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा मृत्यू अलिबाग : वीज प्रवाह सुरू असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने अलिबागमध्ये पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अलिबाग तालुक्यातील आवास येथे घडली.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विराट-अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमीन, बांधणार फार्महाऊस
विराट-अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमीन, बांधणार फार्महाऊस
विराट-अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमीन, बांधणार फार्महाऊस क्रिकेटर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर आता विराट कोहलीही अलिबागमध्ये स्वत:साठी फार्महाऊस बांधणार आहे.गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी विराट कोहलीने अलिबागमधील जिराड गावात फार्महाऊससाठी 8 एकर जमीन खरेदी केली … क्रिकेटर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर आता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
देशात पदवीधर उमेदवारांच्या बेरोजगारीच्या दरात घट होत असल्याचं दिसून आलं आहे. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत ही माहिती दिली. नवीनतम उपलब्ध वार्षिक नियतकालिक श्रमिक सर्वेक्षण अहवालानुसार, पदवीधर व्यक्तींचा बेरोजगारीचा दर २०२०-२१ मध्ये १५ टक्क्यांहून अधिक आणि २०२१-२२ मध्ये १४ टक्क्यांहून अधिक होता. नोकरीचा शोध, समुपदेशन आणि व्यवसायिक मार्गदर्शन यासारख्या रोजगाराशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी सरकार राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
देशाच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत नागरी संस्था अर्थात सी -20 कार्यगटाच्या पहिल्या बैठकीला काल नागपूर इथं सुरुवात झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.
***
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र संदिकर यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे संस्थापक, माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या इच्छेनुसार लातूर इथल्या एम आय टी संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचं देहदान करण्यात आलं.
***
नवी दिल्लीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोरगोहेन आणि साक्षी चौधरीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलिनानं ७५ किलो वजनी गटात मेक्सिकोच्या वेनेसा ऑर्टिजचा, तर साक्षीनं ५२ किलो गटात कझाकिस्तानच्या झाझिरा उराकबायेवाचा पराभव केला.
***
मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरात आज अवकाळी पाऊस होत आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत सकाळी जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर, धनानीनगर भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
//************//
0 notes
loksutra · 2 years
Text
पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊत यांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड खरेदी केले - ईडीचा खुलासा
पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊत यांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड खरेदी केले – ईडीचा खुलासा
ईडीने सांगितले की, एचडीआयएलच्या माजी लेखापालाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. राऊतच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याबरोबरच राऊतला प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. रविवारी रात्री उशिरा 60 वर्षीय संजय राऊत यांना ईडीने अटक केली. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्र च्या पत्रा चाळ घोटाळा या प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
अलिबागमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळाची ‘लँड-फॉल’ होण्यास सुरुवात; ३ तास चालेल ही प्रक्रिया
अलिबागमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळाची ‘लँड-फॉल’ होण्यास सुरुवात; ३ तास चालेल ही प्रक्रिया
[ad_1]
अलिबाग। अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी १ वाजता अलिबागजवळ धडकलंय. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय. सध्या कोकणात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.  कोकण आणि गोव्यासह मुंबईतही अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर घरे कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. 
१…
View On WordPress
0 notes
darshaknews · 4 years
Text
#Bollywood #VarunDhawan #Entertainment #VarunKiShaadi #VarunWedsNatasha अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या 'द मॅन्शन हाऊस' "वरुण धवन नताशा" विवाह बंधनात अडकणार
#Bollywood #VarunDhawan #Entertainment #VarunKiShaadi #VarunWedsNatasha अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या ‘द मॅन्शन हाऊस’ “वरुण धवन नताशा” विवाह बंधनात अडकणार
अभिनेता वरुण धवनच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. वरुण आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल दोघेही अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.उद्या २४ ज���नेवारी २०२१ रोजी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन प्रेयसी नताशा दलालबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे.अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या 'द मॅन्शन हाऊस' या रिसॉर्टवर त्यांचे लग्न होणार आहे. वरुण-नताशाच्या लग्नाचे नियोजन करणारी टीम आधीच रिसॉर्टमध्ये पोहोचली आहे. तीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दीपिका- रणवीरने अलिबागमध्ये घेतले नवीन घर, पूजेचे Photo Viral
दीपिका- रणवीरने अलिबागमध्ये घेतले नवीन घर, पूजेचे Photo Viral
दीपिका- रणवीरने अलिबागमध्ये घेतले नवीन घर, पूजेचे Photo Viral Deepika Ranveer New Home: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अलीबागमध्ये नुकतेच त्यांचे नवीन घर विकत घेतले आहे. रणवीरने त्याच्या सोशल मीडियावर त्याची झलकही शेअर केली आहे. Deepika Ranveer New Home: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अलीबागमध्ये नुकतेच त्यांचे नवीन घर विकत घेतले आहे. रणवीरने त्याच्या सोशल मीडियावर त्याची झलकही शेअर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले; त्यासाठी सगळी रक्कम प्रवीण राऊतांनी दिली
पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले; त्यासाठी सगळी रक्कम प्रवीण राऊतांनी दिली
पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले; त्यासाठी सगळी रक्कम प्रवीण राऊतांनी दिली पत्रा चाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारीही मुंबईतील अन्य दोन ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात आली असून त्याप्रकरणीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. या दोन परिसरांपैकी एकामध्ये एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?
दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?
दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती? पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई झाली आहे. मात्र, या कारवाईच्या निमित्तामे पुन्हा एकदा संजय राऊतांची प्रॉपर्टी चर्चेत आली आहे. संजय राऊतांच्या नावे बँकेत कोट्यावधीच्या FD आहेत. तर बायको आणि स्वत:च्या…
View On WordPress
0 notes