#अंधार
Explore tagged Tumblr posts
govindnager · 10 months ago
Text
Tumblr media
1 note · View note
survivetoread · 1 month ago
Text
माझ्या डावीकडे तू एका वहीत काहीतरी लिहत होतास पण रोमन अक्षरांतले ते शब्दं मी वाचले नाहीत सिनेमा हॉलमध्ये अंधार व्हायला अजून वेळ होता पण त्या गोष्टींच्या अंधारात तुझे शब्दं टिकणार नाहीत
जागेत बसून डोळे वळवले डावीकडे, तरी तुझं लेखन वाचायची हिंमत झाली नाही असती हिंमत तर निर्लज्जपणे तुझे शब्दं त्या कृत्रिम प्रकाशात वाचून काढले असते मग ते मला पटतात का, पटत नाहीत का, या सगळ्याचा विचार करून तुझी कवटी कोरली असती व त्यातले विचार चावून गिळले किंवा थुकले असते
पण नजरेला रोखून मी माझ्या फोनचा पडदा पाहत बसलो तेच ते डिस्कॉर्डवरच�� संदेश, तेच ते टंब्लरवरचे पोस्ट पण मनात तुझ्या मांडीवरची ती वही, काळ्या पेनाची ती अक्षरं कोणतं कारण काढू, की ज्याने मला त्यांच्यातला अर्थ मिळेल?
तसाच विचार झाला, की तुझे ते हस्तलिखित शब्द जर का इंटरनेटवर कोणत्यातरी अमेरिकन सर्व्हरच्या कोपर्‍यात बसले असते तर ते मी मोकळ्या मनाने वाचू शकलो असतो, समजू शकलो असतो तशीच तू तुझी वही बंद करून पायाजवळच्या बॅगेत टाकलीस
14 notes · View notes
realsalvationpath · 8 months ago
Text
#सत_भक्ति_संदेश #SaturdayMotivation
कबीर, कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#SaintRampalJiQuotes
Tumblr media
3 notes · View notes
kiran-dasi-12 · 6 months ago
Text
Tumblr media
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
संत रामपाल जी की जुबानी
#GodNightSaturday
🙏अधिक जानने के लिए पढ़ें पुस्तक 📚📚 ‛गीता तेरा ज्ञान अमृत’
2 notes · View notes
kapildev123 · 2 months ago
Text
#GodMorningThursday
#सतभक्तिसंदेश #कबीरसाहेबपूर्णपरमात्मा
कबीर कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
अज्ञानी जीव मिथ्या विषय पदार्थों में ऐसा जकडा हुआ है अनेक उपदेशक रुपी लुहार उपदेश देकर थक गए परंतु मोह माया की लोह फांसी से मुक्ति नही मिली
Tumblr media
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months ago
Text
46. काय आमचे, काय नाही  
श्रीकृष्ण म्हणतात, "जेव्हा तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून पूर्णपणे ओलांडली जाईल, त्या वेळी तुम्ही या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात.
अहंकाराप्रमाणेच मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही. जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्��ीकृष्ण या प्रक्रियेला ‘कलीलम’ किंवा आध्यात्मिक अंधार म्हणतात.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘निर्वेदम’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन उदासीनता असे केले गेले असले तरी, ती अज्ञानातून जन्मलेली निष्क्रिय किंवा नकारात्मक उदासीनता नाही. ��दासीनतेतून, जिवंत राहून आणि वर्तमानात जगण्यापासून निर्माण होणारी जाणीव आहे. ही आसक्ती किंवा विरक्ति नाही, परंतु दोन्हीच्या पलीकडे आहे. हे विभाजनाशिवाय सक्रिय स्वीकृती आहे.
इतरांकडे बघत जगण्याच्या पद्धतीत आपण आपल्या भौतिक गोष्टींना, क्षमतांना, यशाला, वर्तनाला, दिसण्याला इतरांकडून स्वीकारार्हता मिळेल, कौतुक आणि प्रशंसा होईल अशी अपेक्षा करत  असतो. या बाह्य संवेदना अनुभवास याव्या म्हणून आपण संपूर्ण आयुष्यभर प्रचंद कष्ट घेत राहतो. अर्थात जोपर्यंत आपण आपल्या मोहावर मात करीत नाही तोपर्यंतच हे सुरू असते.
एकदा आपण संतुलित बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोहाने निर्माण केलेला अंध:कार दूर केला की वर्तमान आणि भविष्याचे या इंद्रियजन्य दृष्टिकोनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.
0 notes
rakesh-kumars-stuff · 2 months ago
Text
कबीर कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार। तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
कबीर साहेब जी कहते हैं कि यह अज्ञानी जीव मिथ्या विषय पदार्थों के मोह-रूपी लोह-बंधन में ऐसा जकड़ा हुआ है.........👇
Tumblr media
0 notes
thediscoveredwriter · 2 months ago
Text
अंधश्रद्धेचा अंधार, ज्ञानाचा प्रकाश
अंधश्रद्धा दूर करु, ज्ञानाचा प्रकाश देऊ, खोट्या गोष्टींना फसून, आयुष्य नाही व्यर्थ होऊ! काळी मांजरे दिसली, संकट येते म्हणतात, पण ज्ञानाच्या मार्गावर, मन हे खुलं ठेवतात! चपला उलटं पडल्या, दुर्भाग्य काही नाही, अंधश्रद्धेत बुडलात, तरच संकटं येत नाही! लिंबू-मिरची लटकवा, दारावर बांधा दोरी, खरं तर मेहनतीनं, मिळतो विजय चहुबाजूंनी! भितीच्या धाग्यांमध्ये, बांधू नकोस मन, ज्ञानाचा दीप लाव, मिळेल…
0 notes
msngallonare · 3 months ago
Text
Tumblr media
#धरती_पर_अवतार
भविष्य वक्ताओने जिनके बारे में लिखा है वो है सन्त रामपाल जी महाराज,तेजोमय तारा,पृथ्वीपर उदय हुआ है,ऐसा तारा,जिसके तेजसे सारा विश्व तेजोमय हो रहा है,वो और दूसरा कोई नही,खुद कबीर भगवान ने भी कहा है,वो कबीर साहेब का ही अंश होगा,
तत्वदर्षि सन्त रामपाल जी महाराज,जिनके ज्ञान से अज्ञान का अंधार दूर होगा,जिनकी कीर्ति सारे विश्व मे हुई है,
0 notes
shrikrishna-jug · 3 months ago
Text
जाऊ कुठे मी जाऊ कुठे
समस्येचे समाधान होई नामार्ग स्पष्ट दिसे नाजाऊ कुठे मी जाऊ कुठे माझ्या मनातला अंधार झालाआणखी घनघोरकाही समजेना काय होणार माझेउभ्या दोन रस्त्यावर काय विचारूघबराट होऊनजाऊ कुठे मी जाऊ कुठे जो श्वास येई तो अंग कापून जाईअशावेळी कोण कसे निभावून जाईनाही मरण रास्त आहेना जगणे मनाला भावेजाऊ कुठे मी जाऊ कुठे ऋतू दुःखाचा टळेनाकुठली इच्छा फळे नानशिबा पुढे माझे काही चाले नाखूप झाले उपाय साखळी तुटे नाजाऊ कुठे…
0 notes
bhartiswami · 4 months ago
Text
#Godmorningsatday
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
अवश्य देखिए श्रद्धा टीवी दोपहर 2:00 बजे
Tumblr media
0 notes
thedhananjayaparkhe · 4 months ago
Text
मराठी old song
एक दिलानची सिंह गर्जना, दिशा दिशातुन घूमते रे, पर चक्रा ची भीती नसे रे, चक्र सुदर्शन फिरते रे.जय जयकार होईल रे, सूर्या चा किरणा सारखा, अंधार मिटेल जनाचे रे, आलोक नवे फुलावे का.वीरांचा जयघोष गाजे रे, शत्रूची कापरे वाजे रे, स्वराज्याची वात सावरे रे, विजय पताका लहरावे का.मावळ्यांचा हृदयांत जोश रे, दुर्गांच्या शिखरांत स्फूर्ती रे, रणांगणी रण रागिनी रे, मातृभूमीची सेवा प्रेमे रे.शिवरायांची महती गाते…
0 notes
tarachanddass · 6 months ago
Text
Tumblr media
#GodMorningTuesday
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
कबीर साहेब जी कहते हैं कि हे साधु-संतो! सुनो। जिस प्रकार भी गुरु से श्रद्धा-प्रीत हो, वही उपाय करो, क्योंकि जीवन ��े परम उद्देश्य आत्मबोध का यही उपाय है।
📚👉 अधिक जानकारी के लिए आवश्य पढ़े पवित्र पुस्तक "ज्ञान गंगा"|
0 notes
rammeharsblog · 6 months ago
Text
Tumblr media
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
संत रामपाल जी की जुबानी
#GodNightSaturday
🙏अधिक जानने के लिए पढ़ें पुस्तक 📚📚 ‛गीता तेरा ज्ञान अमृत’
0 notes
niranjansharmasblog · 6 months ago
Text
Tumblr media
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
संत रामपाल जी की जुबानी
#GodNightSaturday
🙏अधिक जानने के लिए पढ़ें पुस्तक 📚📚 ‛गीता तेरा ज्ञान अमृत’
1 note · View note
jagat337 · 6 months ago
Text
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
संत रामपाल जी की जुबानी
#GodNightSaturday
🙏अधिक जानने के लिए पढ़ें पुस्तक 📚📚 ‛गीता तेरा ज्ञान अमृत’
Tumblr media
0 notes