#९१
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओडिशामधल्या भुवनेश्वर इथं अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं. जगभरातल्या भारतीय समुदायातल्या नागरीकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा मंच संधी उपलब्ध करुन देतो. यंदा या परिषदेत ५० देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनिवासी भारतीय दिवस आज साजरा होत असून, “भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान” ही या वर्षीची संकल्पना आहे.
आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये एक लाख २० हजार टोकन वाटपासाठी ९५ कक्ष सुरु केले आहेत. त्यातल्या रामानयडू शाळेजवळच्या कक्षामध्ये काल ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत.
जम्मू आणि श्रीनगरला जोडण���रा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस या नवीन मार्गावर चालेल, प्रवाशांचा प्रवास अनुभव वाढेल, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचं प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मोठी जबाबदारी शिक्षणक्षेत्रातल्या सर्व घटकांवर मोठी जबाबदारी असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोतल होते. या समारंभात दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं.
शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते काल मुंबईत बोलत होते.
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी काल गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत. शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून, २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. तिच्यावर २१ चकमकी, सहा जाळपोळ, आणि इतर १८, अशा एकूण ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. काजल वड्डे २०१८ पासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती, तिच्यावर एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे.
ऊसतोड कामगारांसाठी कारखाना परिसरात साक्षरता वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना दिले होते. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी आणि ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आत्तापर्यंत ४ लाख ९२हजार निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका श��क्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून गुजरातमधे दारुची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेऊन, सात लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रविण नथ्थू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात म्हसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं म्हसदी गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीन च्या जोडीने त्यांचा १३ - २१, २०-२२ असा पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेत काल एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी आपापल्या गटात उप उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या खेळाडुवर तर मालविकानं मलेशियाच्या खेळाडुवर मात केली.
0 notes
Text
पटना /वृद्धजन दिवस पर सम्मानित किए गए डा शिववंश पाण्डेय , रवि शंकर सहाय और मैडम मैरी
पटना, १ अक्टूबर। विश्व वृद्धजन दिवस पर, अभिलाषा ज्योति फ़ाउंडेशन और बिहार पेंशनर समाज के संयुक्त तत्त्वावधान में मंगलवार को, पाटलिपुत्र स्थित पेंशनर भवन में “वृद्धजन सम्मान समारोह” का आयोजन किया गया। इस अवसर पर फ़ाउंडेशन की ओर से ९३ वर्षीय सुविख्यात विद्वान और बिहार हिन्दी साहित्य सम्मेलन के प्रधानमंत्री डा शिववंश पाण्डेय, पेंशनर समाज के ९१ वर्षीय सचिव और बिहार के पूर्व अभियंता-प्रमुख रवि शंकर…
0 notes
Video
youtube
स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्त अभिवादन..
0 notes
Text
बाँकेको कोहलपुरमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण गर्न ११ करोड बजेट
१३ असार, बाँके : बाँकेको कोहलपुरमा निर्माण हुने सरकारी डेटा सेन्टरका लागि ११ करोड ७० लाख रुपैयाँ बजेट विनियोजन गरिएको छ । आर्थिक वर्ष २०८१/८२ को बजेट तथा कार्यक्रममा समावेश भएको उक्त परियोजनाका लागि सो बजेट छुट्याइएको हो । यस बाहेक ललितपुरमा डेटा सेन्टर र इन्टरनेट एक्स्चेन्ज सेन्टर समेत निर्माण गर्ने सरकारी योजना छ । जसका लागि आगामी आर्थिक वर्षमा १६ करोड ९१ लाख रुपैयाँ बजेट खर्चिने कार्यक्रम छ…
View On WordPress
#कोहलपुर#कोहलपुरमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण#बाँकेको कोहलपुरमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण गर्न ११ करोड बजेट#बाँकेमा ११ करोड बजेट#बाँकेमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण#बाँकेमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण गर्न ११ करोड#बाँकेमा सरकारी डेटा सेन्टर निर्माण गर्न ११ करोड बजेट#सरकारी डेटा सेन्टर निर्माण गर्न कोहलपुरमा ११ करोड बजेट
0 notes
Text
कक्षा १२ को परीक्षा तयारी पूरा, चार लाख ९१ हजार विद्यार्थी सहभागी हुँदै
शुक्रबारबाट सुरु हुने कक्षा १२ को परीक्षाको सबै तयारी पूरा भएको छ । राष्ट्रिय परीक्षा बोर्डका सदस्य सचिव दुर्गाप्रसाद अर्यालका अनुसार ७७ जिल्ला र जापानमा एक गरी एक हजार ५२६ परीक्षा केन्द्र तोकिएका छन्। यसवर्ष चार लाख ९१ हजार ४९७ विद्यार्थी परीक्षामा सहभागी हुँदैछन् । नियमिततर्फ एक लाख ९६ हजार ९१४ छात्रा र एक लाख ९३ हजार ९३३ छात्र गरी तीन लाख ९० हजार ८४७ परीक्षार्थी छन् । बाँकी भने ग्रेड वृद्धिका…
View On WordPress
0 notes
Text
एसीसी प्रिमियर कपमा ओमानको लगातार दोस्रो जित
काठमाडौँ । एसीसी प्रिमियर कप अन्तर्गत आयोजक ओमानले लगातार दोस्रो जित हासिल गरेको छ । आइतबार सम्पन्न खेलमा ओमानले कम्बोडियालाई ६३ रनले पराजित गर्दै प्रतियोगितामा लगातार दोस्रो जित हासिल गरेको हो । बर्षाले प्रभावित भएको यो खेल ११-११ ओभरमा खेलाइएको थियो । यस खेलमा ओमानले दिएको १५५ रनको लक्ष्य पछाएको कम्बोडियाले ११ ओभरमा ७ विकेट गुमाउदै ९१ रन मात्र बनाएको थियो । कम्बोडियालाई रोक्नेक्रममा ओमानका अकिब…
View On WordPress
0 notes
Text
विषधार कालसर्प योग के असर, उपाय और निवारण
0 notes
Text
🌸श्रीरामकृष्णवचनामृत🌸 🌹🌹प्रथम भाग🌹🌹 🌸परिच्छेद ९१ पृष्ठ क्र.६१८🌸 🌹🌹🌹श्रीरामकृष्ण देव –(महेन्द्र मुखर्जी आदि भक्तों से) – "लड़कों को क्यों प्यार करता हूँ? – उनके भीतर कामिनी और कांचन का प्रवेश अब तक नही हो पाया। मैं उन्हें नित्यसिद्ध देखता हूँ। "नरेन्द्र जब पहले-पहल आया, एक मैली चादर ओढ़े हुए था, परन्तु उसका मुँह और उसकी आंखें देखकर जान पड़ता था कि उसके भीतर कुछ है। तब ज्यादा गाने न जानता था। दो एक गाने। "जब आता था तब घर भर आदमी रहते थे, परन्तु मैं उसी की ओर नजर करके बातचीत करता था। जब वह कहता था – 'इससे भी बातचीत कीजिये' – तब दूसरे लोगो से बात करता था।🌹🌹🌹 🌺🌺श्रीरामकृष्ण शरणम🌺🌺
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २४ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
ग्राहक व्यवहार विभाग, आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ करणार आहे. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतासोबत पत्रव्यव्हार केला आहे. भारताकडून अद्याप यासंबंधी कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आल्यापासून त्या भारतात राजकीय आश्रयास आहेत.
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात १५ राज्यं आणि केंद्र सरकारच्या विविध ११ विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. 'स्वर्णिम भारत-वारसा आणि विकास' ही यंदाच्या चित्ररथांची संकल्पना आहे. २०२४ च्या गेल्या प्रजासत्ताक दिनी संचलना�� सहभाग झालेला असल्याने, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा या सोहळ्यात असणार नाही. गेल्या संचलनात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसंच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे. सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने, देण्यात आलेली ही सवलत फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे.
राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी गौरवण्यात येत���. यंदा निवड झालेल्या पोलिस ठाण्यामध्ये कोल्हापूर इथलं शिवाजीनगर पोलिस ठाणं, नांदेड जिल्ह्यातलं देगलूर पोलिस ठाणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वीरगाव पोलिस ठाणं, पिंपरी चिंचवड इथलं भोसरी पोलिस ठाणं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेत या पाच पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
लातूर इथल्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. बाळू डोंगरे यांची ११ डिसेंबरला जबर मारहाण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. आरोपींना लातूर इथं आणल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं, लातूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने सुवर्ण पदक तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौगुले हिने रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध नऊ राज्यातल्या ८० विद्यापीठांचे जलतरण संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अकरा जलतरणपटूंच्या संघाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकोला जिल्ह्यात काल २३ डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संभाव्य क्षयरुणांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत, या पथकांमध्ये डॉक्टर, परिचार��का, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळी ६ वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सुमारे दोन हजार घनफुट प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यतून सातशे घनफुट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ९१ पुर्णांक ४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमध्ये बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
0 notes
Text
पटना /वृद्धजन दिवस पर सम्मानित किए गए डा शिववंश पाण्डेय , रवि शंकर सहाय और मैडम मैरी
पटना, १ अक्टूबर। विश्व वृद्धजन दिवस पर, अभिलाषा ज्योति फ़ाउंडेशन और बिहार पेंशनर समाज के संयुक्त तत्त्वावधान में मंगलवार को, पाटलिपुत्र स्थित पेंशनर भवन में “वृद्धजन सम्मान समारोह” का आयोजन किया गया। इस अवसर पर फ़ाउंडेशन की ओर से ९३ वर्षीय सुविख्यात विद्वान और बिहार हिन्दी साहित्य सम्मेलन के प्रधानमंत्री डा शिववंश पाण्डेय, पेंशनर समाज के ९१ वर्षीय सचिव और बिहार के पूर्व अभियंता-प्रमुख रवि शंकर…
0 notes
Text
విష్ణు సహస్ర నామ తత్వ విచారణ - 856 / Vishnu Sahasranama Contemplation - 856
🌹. విష్ణు సహస్ర నామ తత్వ విచారణ - 856 / Vishnu Sahasranama Contemplation - 856🌹 🌻 856. వాయువాహనః, वायुवाहनः, Vāyuvāhanaḥ 🌻 ఓం వాయువాహనాయ నమః | ॐ वायुवाहनाय नमः | OM Vāyuvāhanāya namaḥ
వాయుర్వహతి యద్భీత్యా ప్రాణిష్యితి జనార్దనః । స వాయు వాహన ఇతి ప్రోచ్యతే విదుషాం వరైః ॥
ఎవని భయము వలన వాయువు సకల భూతములను కొనిపోవు చుండునో అట్టివాడు.
:: తైత్తిరీయోపనిషత్ - ఆనందవల్లి (బ్రహ్మానందవల్లి) ద్వితీయాధ్యాయః - అష్టమోఽనువాకః ::
భీషాఽస్మాద్వాతః పవతే । భీషోదేతి సూర్యః । భీషాఽస్మాదగ్నిశ్చేన్ద్రశ్చ । మృత్యుర్ధావతి పఞ్చమ ఇతి । ... (1)
వాయువు పరబ్రహ్మము భయము చేత వీచుచున్నది. సూర్యుడు సైతమూ పరబ్రహ్మము భయము వలన ఉదయించుచున్నాడు. పరబ్రహ్మము వలన భయముచేత అగ్నియు, ఇంద్రుడు, అయిదవవాడగు యముడును ప్రవర్తించుచున్నారు.
సశేషం...
🌹 🌹 🌹 🌹 🌹
🌹. VISHNU SAHASRANAMA CONTEMPLATION- 856 🌹 🌻 856. Vāyuvāhanaḥ 🌻 OM Vāyuvāhanāya namaḥ
वायुर्वहति यद्भीत्या प्राणिष्यिति जनार्दनः । स वायु वाहन इति प्रोच्यते विदुषां वरैः ॥
Vāyurvahati yadbhītyā prāṇiṣyiti janārdanaḥ, Sa vāyu vāhana iti procyate viduṣāṃ varaiḥ.
He by fear of whom the wind carries beings is Vāyuvāhanaḥ.
:: तैत्तिरीयोपनिषत् - आनंदवल्लि (ब्रह्मानंदवल्लि) द्वितीय���ध्यायः - अष्टमोऽनुवाकः ::
भीषाऽस्माद्वातः पवते । भीषोदेति सूर्यः । भीषाऽस्मादग्निश्चेन्द्रश्च । मृत्युर्धावति पञ्चम इति । ... (१)
Taittirīya Upaniṣad - Ānandavalli (Brahmānandavalli) Section II - Chapter VIII
Bhīṣā’smādvātaḥ pavate , bhīṣodeti sūryaḥ , bhīṣā’smādagniścendraśca , mrtyurdhāvati pañcama iti , ... (1)
From Its (parabrahma) fear, the wind blows; from fear rises the sun, from the fear of It again Indra, Fire and the fifth i.e., death, proceed (to their respective duties).
🌻 🌻 🌻 🌻 🌻
Source Sloka
भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः ।
आश्रमः श्रमणः क्षामस्सुपर्णो वायुवाहनः ॥ ९१ ॥
భారభృత్కథితో యోగీ యోగీశః సర్వకామదః ।
ఆశ్రమః శ్రమణః క్షామస్సుపర్ణో వాయువాహనః ॥ 91 ॥
Bhārabhrtkathito yogī yogīśaḥ sarvakāmadaḥ,
Āśramaḥ śramaṇaḥ kṣāmassuparṇo vāyuvāhanaḥ ॥ 91 ॥
Continues....
🌹 🌹 🌹 🌹🌹
0 notes
Text
విష్ణు సహస్ర నామ తత్వ విచారణ - 855 / Vishnu Sahasranama Contemplation - 855
🌹. విష్ణు సహస్ర నామ తత్వ విచారణ - 855 / Vishnu Sahasranama Contemplation - 855 🌹 🌻 855. సుపర్ణః, सुपर्णः, Suparṇaḥ 🌻 ఓం సుపర్ణాయ నమః | ॐ सुपर्णाय नमः | OM Suparṇāya namaḥ యస్య చ్ఛన్దాంసి పర్ణాని సంసారతరురూపిణః । శోభనాని స సుపర్ణ ఇతి విద్యర్భిరీర్యతే ॥
సంసార వృక్ష రూపుడగు ఈతని యందు ఛందస్సులు అనగా వేదములు శోభన, సుందర పర్ణములు అనగా ఆకులుగా నుండును కనుక సుపర్ణః.
:: శ్రీమద్భగవద్గీత పురుషోత్తమప్రాప్తి యోగము ::
ఊర్ధ్వమూలమధశ్శాఖ మశ్వత్థం ప్రాహురవ్యయమ్ । ఛన్దాంసి యస్య పర్ణాని యస్తం వేద స వేదవిత్ ॥ 1 ॥
దేనికి వేదములు ఆకులుగనున్నవో, అట్టి సంసారమను అశ్వత్థవృక్షమును పైన వేళ్ళు కలదిగను, క్రింది కొమ్మలు గలదిగను, జ్ఞానప్రాప్తి పర్యంతము నాశములేనిదిగను పెద్దలు చెప్పుదురు. దాని నెవడు తెలిసికొనుచున్నాడో, అతడు వేదార్థము నెఱింగినవాడగుచున్నాడు.
192. సుపర్ణః, सुपर्णः, Suparṇaḥ
సశేషం...
🌹 🌹 🌹 🌹 🌹
🌹. VISHNU SAHASRANAMA CONTEMPLATION- 855🌹 🌻 855. Suparṇaḥ 🌻 OM Suparṇāya namaḥ
यस्य च्छन्दांसि पर्णानि संसारतरुरूपिणः । शोभनानि स सुपर्ण इति विद्यर्भिरीर्यते ॥
Yasya cchandāṃsi parṇāni saṃsāratarurūpiṇaḥ, Śobhanāni sa suparṇa iti vidyarbhirīryate.
Of Him who is in the form of the tree of saṃsāra i.e., the world - of which the Vedas are the beautiful leaves.
:: श्रीमद्भगवद्गीत पुरुषोत्तमप्राप्ति योग ::
ऊर्ध्वमूलमधश्शाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १ ॥
Śrīmad Bhagavad Gīta Chapter 15
Ūrdhvamūlamadhaśśākha maśvatthaṃ prāhuravyayam, Chandāṃsi yasya parṇāni yastaṃ veda sa vedavit. 1.
They say that the Fig Tree, which has its roots upwards and the branches downward, and of which the Vedas are the leaves, is imperishable. He who realizes it is a knower of the Vedas.
192. సుపర్ణః, सुपर्णः, Suparṇaḥ
🌻 🌻 🌻 🌻 🌻
Source Sloka
भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः ।
आश्रमः श्रमणः क्षामस्सुपर्णो वायुवाहनः ॥ ९१ ॥
భారభృత్కథితో యోగీ యోగీశః సర్వకామదః ।
ఆశ్రమః శ్రమణః క్షామస్సుపర్ణో వాయువాహనః ॥ 91 ॥
Bhārabhrtkathito yogī yogīśaḥ sarvakāmadaḥ,
Āśramaḥ śramaṇaḥ kṣāmassuparṇo vāyuvāhanaḥ ॥ 91 ॥
Continues....
🌹 🌹 🌹 🌹🌹
#విష్ణు సహస్ర నామ తత్వ విచారణ#prasad bharadwaj#vishnu sahasranama#vishnu#vishnu sahasra nama contemplation
0 notes
Text
बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय कार्यकर्ते, बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.डॉ. झैनब यांनी…
View On WordPress
#dr zainab poonawala death news#dr zainab poonawala news#dr zainab poonawala passed away#senior social worker dr zainab poonawala#who is dr zainab poonawala#डॉ. झैनब पूनावाला#डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन#डॉ. झैनब पूनावाला यांचे पुण्यात निधन
0 notes
Text
मोजाम्बिकको समुद्रमा डुङ्गा डुब्दा ९१ जनाको मृत्यु
काठमाडौँ । अफ्रिकी देश मोजाम्बिकको समुद्रमा एउटा डुङ्गा डुब्दा ९१ जनाको मृत्यु भएको छ । मृत्यु हुनेमा धेरै बालबालिका रहेको बताइएको छ । बीबीसीका अनुसार माछा मार्ने डुङ्गामा १३० जना सवार थिए, जुन क्षमताभन्दा बढी थियो । स्थानीय सञ्चार माध्यम रेडियो मोजाम्बिकका अनुसार नामपुला प्रान्तको मोजाम्बिक टापु नजिकैको समुन्द्रमा डुङ्गा डुबेको हो । नाम्पुला सचिव जेमे नेटोले डुङ्गा मोसुरिल छोडेर मोजाम्बिक…
View On WordPress
0 notes
Text
त्र्यंबकेश्वर में काल सर्प पूजा
0 notes