#होण्याआधी
Explore tagged Tumblr posts
Text
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते...!
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते…!
काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते…! मोठ्या गर्भश्रीमंत घरात लग्न झालं की आपण सर्वात जास्त सुखी आयुष्य जगू आणि अगदी आरामात राहू असाच विचार माझा देखील होता. शेवटी कोणत्याच मुलीला स्ट्रगल करायचं नसतं. जर एखादं श्रीमंता घरचं स्थळ आलं की आजही कित्येक मुली लगेच होकार देतात. पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार देखील करत नाही. माझ्या सोबत देखील असंच…
View On WordPress
#“..तर#असत्या#काश#गर्भश्रीमंत#गोष्टी#घडलं?#घराण्याची#जे#ते#महिला#माझ्यासोबत#माहित#या#विशेष#सून#होण्याआधी
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेला प्रारंभ-भेदभावाचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग तर सरकारकडून आरोपांचं खंडन
· महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद
· शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित तर वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा
आणि
· पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंच्या मोहिमेला आजपासून सुरुवात
सविस्तर बातम्या
संसदेत कालपासून अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पात निधी वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. काल राज्यसभेत यावरच्या चर्चेत बोलतांना सीतारामन यांनी, अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही, असा अर्थ होत नाही, असं नमूद केलं. लेखानुदान तसंच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
तत्पूर्वी सदनाच्या कामकाजाला प्रारंभ होण्याआधी, विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. विरोधी पक्षांचं सरकार अस��ाऱ्या राज्यांवर अर्थसंकल्पात अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. या आक्षेपांवर मंत्र्यांनी उत्तर दिल्यावरही, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर आपण संसदेच्या बाहेर आणि आतही आंदोलन करणार असल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सभात्याग केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या खासदार कुमारी सेल्जा, समाजवादी पार्टीचे वीरेंद्र सिंह, द्रविड मुन्नेत्र कळघमचे दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी सहभाग घेत, अर्थसंकल्पावर टीका केली.
भाजपाचे विप्लव कुमार देव यांनी २०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक व्यवस्था पारदर्शक झाल्याचं प्रतिपादन केलं.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात आत्तापर्यंत नवे रेल्वेमार्ग, एकेरी मार्गाचं दुपदरीकरण, त्रिपदरीकरण इत्यादी कामांसाठी, आठ हजार ५८१ कोटी रुपये, तर गतिशक्ती, मल्टिमोडल टर्मिनल, रेल्वेस्थानकं अशा कामांसाठी, एक लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती वैष्णव दिली.
****
असत्य आणिभ्रामक माहितीच्या प्रसारणाला प्रतिबंध करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जा���ार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत इथल्या हळद संशो��न केंद्राबाबत काल आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपये निधी कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, तीन वर्षांत हा प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्रीयावेळी दिले.
****
राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही मागणी केली आहे.
****
येत्या १६ ते २९ ऑगस्ट दरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या सध्याच्या जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणामध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं त्यांचं उपोषण सुरू होतं.
दरम्यान, जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
दरम्यान, ‘हैदराबाद गॅझेट’ मधल्या उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी संबंधित पथकाला दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा - कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, सगे-सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, आदी सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन, मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय वापर करणाऱ्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, यावर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन केलं. आरक्षण देताना मराठा किंवा ओबीसी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजपासून आरक्षण बचाव यात्रेला प्रारंभ होणार आहे. चैत्यभूम���पासून सुरू होणारी ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येत्या ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचेल. या ठिकाणी जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये आजपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी शिबीरं घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. महापालिका आणि नगरपरिषद हद्दीतही नोंदणीची कामं वेगानं करावीत असं त्यांनी सूचित केलं. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच लाख १३ हजार १३० महिलांची या योजनेसाठी नोंदणी झाली आहे.
****
नांदेड महापालिकेच्या तेवीस मदत केंद्रांमार्फत या योजनेसाठी अर्ज संकलन सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा हजार अर्ज दाखल झाले असून, जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरावेत, असं आवाहन नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातही या योजनेच्या प्रचारासाठी पालम, गंगाखेड आणि पूर्णा इथं कार्यशाळा घेण्यात आल्या. पूर्णा तालुक्यात एकूण १३ हजार २९० महिलांचे अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी जीवराज यांनी दिली.
****
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे सामने आजपासून सुरु होत आहेत. तीरंदाजी मध्ये दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुण दीप रॉय आणि प्रवीण जाधव वैयक्तिक प्रकारात खेळणार आहेत. ऑलिम्पिकचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे.
****
राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री संदिपान भुमरे यांची लोकसभेवर निवड झाल्यानं, हे पद रिक्त झालं होतं.
****
परभणी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत काल इग्नाईट महाराष्ट्र-2024 ची एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा काल परभणी इथं घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अन्य एका बैठकीत जिल्हाधिकारी गावडे यांनी, सरकारच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांचा आढावा घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. नितीन गुंड असं त्याचं नाव आहे, दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी त्यानं ही ��ाच मागितली होती.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांना काल जयंतीदिनी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत निवृत्त प्राचार्य शिवशंकर मिश्रा यांनी गोंविदभाईच्या आठवणींना उजाळा दिला.
****
परभणी आणि मानवत तालुक्यातल्या गावांना जायकवाडी जलाशय आणि निम्न दुधना प्रकल्पाचा अजूनही लाभ मिळत नसल्याचं निवेदन, शेतकऱ्यांच्या वतीनं काल परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आलं. येत्या पाच ऑगस्टपर्यंत वंचित गावांतल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या नऊ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३७६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त असून, जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातलं भावली धरण शंभर टक्के भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
विवेकाचा प्रदीपन: दयेचा शेवटचा कायदा
______________________________________________________________ ______________________________________________________________ प्रिय मुलांनो, देव पित्याच्या न्यायाचा टप्पा येणार आहे, परंतु हे होण्याआधी, मी तुम्हाला महान संकट सहन करण्यासाठी आवश्यक शक्ती आणि कृपा देण्यासाठी एक गोड आईच्या रूपात आलो आहे. अखिल मानवतेची माता म्हणून मी माझ्या मुलांना सोडत नाही, तर त्यांना माझ्या मातृभूमीत मिठीत घेतो…
View On WordPress
0 notes
Text
येतं मनात कधीकधी
द्यावं स्वतःला झोकून
वादळातल्या नौकेसारखं
जगावं लाटा रोखून
स्थितप्रज्ञ त्या खडकासारखं
कणखर व्हावं आतून
लाटांनीही परत फिरावं
एवढं बसावं रुतून
बेभान होऊन लाटांसारखं
पुन्हा द्यावं झोकून
स्तब्ध होऊन खडकांनीही
पाहावं श्वास रोखून
येतं मनात कधीकधी
मावळतीकडे बघून
सुर्यास्त होण्याआधी
घ्यावं थोडं जगून
8 notes
·
View notes
Text
गोवंश तस्करी प्रकरणात तृणमूल नेत्याची सीबीआयने नाट्यमय अटक केली आहे
गोवंश तस्करी प्रकरणात तृणमूल नेत्याची सीबीआयने नाट्यमय अटक केली आहे
तृणमूल काँग्रेसचे अनुब्रत मोंडल यांना सीबीआयने अटक केली आहे कोलकाता: तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मोंडल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने गोवंश तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्याला चौकशीसाठी हजर होण्याआधी किमान दोन आठवडे लागतील असे त्याच्या वकिलांनी सांगितल्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) पथक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसह तृणमूलच्या बीरभूम जिल्हा प्रमुखाच्या घरी त्याला अटक…
View On WordPress
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर ��र्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, च��किंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका क���द्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Text
उन्हाळा सुरू होण्याआधी खरेदी करा एसी, ७४ हजाराचा AC फक्त २२ हजारात मिळतोय
उन्हाळा सुरू होण्याआधी खरेदी करा एसी, ७४ हजाराचा AC फक्त २२ हजारात मिळतोय
उन्हाळा सुरू होण्याआधी खरेदी करा एसी, ७४ हजाराचा AC फक्त २२ हजारात मिळतोय Facebook Market Place : सध्या हिवाळा सुरू असल्याने एसीची गरज भासत नाही. परंतु, थोड्याच दिवसानंतर उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. उन्हाळ्यात घरात किंवा ऑफिसात एसी हवा असतो. तुम्ही जर आत्ताच एसी खरेदी केला तर तुम्हाला तो स्वस्तात मिळू शकतो. Facebook Market Place : सध्या हिवाळा सुरू असल्याने एसीची गरज भासत नाही. परंतु, थोड्याच…
View On WordPress
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या नऊ मार्चला सादर होणार आहे. मुंबईत विधानभवनात आज पार पडलेल्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, २५ मार्चपर्यंत चालणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. राज्यातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचं घेण्याची, तसंच विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
****
शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्हावर निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याआधी सदस्यांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व्हायला पाहिजे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आमदार अपात्र झाले तर त्यांचा पक्षावरचा दावा अयोग्य ठरेल, असं त्यांनी नमूद केलं. निवडणूक आयोगापुढे आमचं सादरीकरण झालं असून, या महिन्यात निकाल येणं अपेक्षित असल्याचं ठाकरे म्हणाले.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्का वाढ केली आहे. आता हा दर सव्वा सहा टक्क्यावरून साडेसहा टक्क्यांवर नेण्यात आला आहे. बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर करताना ही माहिती दिली. मे महिन्यापासून आतापर्यंत अडीच टक्क्यांनी रेपो दर वाढला असून, या दरात केलेली ही सलग सहावी वाढ आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीचा, भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय, मात्र जागतिक आव्हानानुसार निर्णय घ्यावे लागतील, असं दास या��ेळी म्हणाले. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भारताचा एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा दर सात टक्के, तर महागाईचा दर चार टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.
****
राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. चर्चेत भाग घेत भाजप खासदार सुरेंद्र सिंह नागर यांनी, सध्याच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प पूर्ण झाल्याचं सांगितलं. यापूर्वीच्या सरकारने त्यांच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करत घोषणा दिल्या.
तत्पूर्वी, आम आदमी पक्ष, भारत राष्ट्र समिती आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. त्यामुळे या सदस्यांनी सभात्याग केला.
****
एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना, नीट पीजी-२०२३ परीक्षेसाठीच्या पात्रता अटीत अनिवार्य असलेल्या, एका वर्षाच्या इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठीच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता ११ ऑगस्ट २०२३ पर्यंत, तर बीडीएसच्या विद्यार्थ्यांना ३० जून २०२३ पर्यंत इंटर्नशिप पूर्ण करता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ - म्हाडाच्या औरंगाबाद विभागातर्फे प्रधानमंत्री आवास योजना शहरी, आणि औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद इथं उभारलेल्या आठशे एकोणपन्नास सदनिका आणि सत्त्याऐंशी भूखंडांच्या विक्रीकरता, ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ, काल करण्यात आला. या सदनिका आणि भूखंडांच्या सोडतीसाठी उद्या दुपारी बारा वाजल्यापासून येत्या दहा मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. येत्या बावीस मार्चला पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत होणार आहे.
****
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं संख्याबळ निश्चित वाढेल असा विश्वास, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं काँग्रेस पक्षाच्या माझा गाव माझी शाखा या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं, त्यावेळी चाकुरकर बोलत होते. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत झाल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपै��ी एक मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाकरता आता सशुल्क दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शंभर रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं असून, १३ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सशुल्क दर्शन सुविधा संपूर्णतः ऐच्छिक असून सर्वसामान्य भाविकांना शुल्काशिवाय देखील दर्शन घेता येणार असल्याचं, देवस्थाननं स्पष्ट केलं आहे.
//**********//
0 notes
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
View On WordPress
0 notes
Link
0 notes
Text
गीतेवर शपथ घेणारे ऋषी सुनक, ब्रिटनचे पहिले रंगीत पंतप्रधान होण्याची बोली
गीतेवर शपथ घेणारे ऋषी सुनक, ब्रिटनचे पहिले रंगीत पंतप्रधान होण्याची बोली
ऋषी सुनक यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात लंडन: बोरिस जॉन्सन बरोबर त्याच्या नेत्रदीपक घसरण होण्याआधी, ऋषी सुनक झपाट्याने वाढले होते ज्याचा शेवट ब्रिटनचा पहिला रंगीत पंतप्रधान म्हणून त्याला झाला. भारत आणि पूर्व आफ्रिकेतील स्थलांतरितांचे हिंदू वंशज जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेची कमान सांभाळत असतील तर ते एक ऐतिहासिक चिन्ह असेल. परंतु कंझर्व्हेटिव्ह खासदारांच्या…
View On WordPress
0 notes