#स्पर्धेबाहेर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर दोहा :– कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य फ्रान्सने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा (France beats England) विजय मिळवला व उपांत्य फेरीत प्रवेश केला. – तब्बल 40 वर्षांनंतर दोन्ही संघात झाली लढत – इंग्लंडचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले – हॅरी केन गोल करण्यात अपयशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाकीत.
काँग्रेसचे २२ आमदार फुटण्यासंदर्भातील वक्तव्य मागे घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी.
कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशानं राज्य शासन काम करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना.
शालेय पोषण आहार योजनेचं राज्यातही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं नामकरण.
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर.
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मोठमोठ्या घोषणा करत आहेत. यावरून राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं मनिषा कायंदे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, सत्ताधारी गटानं मात्र मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपले कार्यकर्ते टीकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचं काम सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून केलं जात असल्याचं सांगितलं. एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचं आढावा घेण्याचं काम सुरू आहे. जनतेत काम करणारी मंडळी कोणीच शिल्लक राहिलेली नसल्यामुळे शिवेसना आता द्विधा मनस्थितीत असल्याचं ते म्हणाले.
****
काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आणि ते भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं आहे. माजी खासदार खैरे यांनी न्यायालयाच्या निर्णयानं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवण्यात आहे आहेत, असा दावा केला होता.
या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून आपण शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले.
****
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी, अवघं ३१ पूर्णांक ७४ शतांश टक्के एवढं मतदान झालं आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत.
****
राज्य शासन कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९सावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज अधिक गतीनं आणि पारदर्शकपणे व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
आमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये विषय येतात त्यावेळेस, मग नवीन न्यायालय असू द्या, त्याच्यासाठी लागणारी सामग्री, नवीन नवीन पदं असू द्या, क्षणाचाही विलंब न लावता आमच्या उच्च न्यायालयाकडून आलेल्या सगळ्या सूचना असतात, त्याचं पालन तातडीनं सरकार करत असतं. शेवटी न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना सरकारची आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात हा विश्वास बाळगणारे श्री लळीत सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहतील असा देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शि��िरातून कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असुन त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी होईल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज शिर्डी इथं राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार प्रत्यक्ष काम करतांना भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले पवार डॉक्टरच्या सल्ल्यामुळे या शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करु शकले नाहीत. सुरूवातीला काही वेळ बोलून त्यांचं उर्वरित भाषण पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
****
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारणार असल्याचं राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये कामगार विभागाच्या बैठकीत ते आज बोलत होते. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसंच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदं, प्रलंबित प्रकरणं डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कामगार नोंदणी आता फक्त १ रुपयांमध्ये होणार असून ई-श्रम कार्डची नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करावं तसंच औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीनं कारखान्यांचे निरीक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करावं आणि कामगारांच्या वैद्यकिय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
शालेय पोषण आहार योजनेचं नामकरण केंद्र सरकारप्रमाणेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू आहे. केंद्र सरकारनं या योजनेचं नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करुन २०२१-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारनही या योजनेच्या नावात बदल केला आहे. देशातील जवळपास ११ लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सिडनी इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ बाद १४१ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडनं १९ षटकं आणि चार चेंडुत सहा बाद १४४ धावा करत विजय संपादन केला. या विजयासोबत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाद ��ाला आहे.
उद्या भारत आणि झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड तसंच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामने होणार आहेत.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम ५८ टक्के पूर्ण झालं असून पुढील वर्षाखेरपर्यंत ते पूर्णत्वास जाईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्मारकासाठी सर्व परवानग्या काढल्या असून यासाठी झाडांची कत्तल करणार नसल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण यावेळी एका चित्रफितीद्वारे करण्यात आलं. 
****
उस्मानाबाद शहरात आज भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील आदीं उपस्थित होते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला जात असल्याचं नानासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं. या यात्रेची शहरात पाच किलोमीटर पदयात्रा झाल्यानंतर मदिना चौकात सांगता झाली.
****
जालना शहरात आज भ्रष्टाचार निर्मूलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीनं दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या प्रशिक्षणार्थी सैनिकांसह, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकानांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरातील २० ते २५ दुकाने जळून खाक झाली.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भारताचा अंदाज इलेव्हन वि श्रीलंका, आशिया चषक 2022: भारत क्रंच टायमध्ये बोल्ड कॉल घेईल का? | क्रिकेट बातम्या
भारताचा अंदाज इलेव्हन वि श्रीलंका, आशिया चषक 2022: भारत क्रंच टायमध्ये बोल्ड कॉल घेईल का? | क्रिकेट बातम्या
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर मंगळवारी भारतासमोर श्रीलंकेचा सामना जिंकणे आवश्यक आहे. आशिया चषक स्पर्धेतील विजयामुळे रोहित शर्मा आणि कंपनी अंतिम फेरीसाठी वादात सापडेल तर पराभवामुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागेल. सुपर 4 टप्प्यातील त्यांच्या पहिल्या सामन्यात, भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला, तर त्यांचे पुढचे प्रतिस्पर्धी श्रीलंका अफगाणिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवत आहेत. मंगळवारचा सामना…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
पीव्ही सिंधू लक्ष्य सेन इंडोनेशिया मास्टर्स 2022: इंडोनेशिया मास्टर्स 2022 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची मोहीम पीव्ही म्हणून संपुष्टात आली. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इस्टोरा स्टेडियमवर आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावले. बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला अवघ्या ३३ मिनिटे चाललेल्या लढतीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सामना जिंकूनही वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी स्पर्धेबाहेर, फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर
सामना जिंकूनही वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी स्पर्धेबाहेर, फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर
सामना जिंकूनही वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी स्पर्धेबाहेर, फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर Fifa World Cup – फिफा विश्��चषक २०२२ मधील चार वेळा ��ॅम्पियन जर्मनीचा प्रवास संपुष्टात आला आहे. शेवटच्या गट सामन्यात संघाने बाजी मारली आणि त्याचे गुण स्पेनच्या बरोबरीचे झाले. Fifa World Cup – फिफा विश्वचषक २०२२ मधील चार वेळा चॅम्पियन जर्मनीचा प्रवास संपुष्टात आला आहे. शेवटच्या गट सामन्यात संघाने बाजी मारली आणि त्याचे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
#FIFAWorldCup2022 : सौदीवरील विजयानंतरही ‘या’ एका कारणामुळे मेक्‍सिको स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : सौदीवरील विजयानंतरही ‘या’ एका कारणामुळे मेक्‍सिको स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : सौदीवरील विजयानंतरही ‘या’ एका कारणामुळे मेक्‍सिको स्पर्धेबाहेर दोहा – फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीत मेक्‍सिकोने सौदी अरेबियाचा 2-1 असा पराभव केला. (Mexico beat Saudi Arabia 2-1 but are eliminated from World Cup 2022) मात्र, या विजयानंतरही त्यांना बाद फेरी गाठ��ा आला नाही. क गटातील या सामन्यात मेक्‍सिकोने 4 गुणांची कमाई केली असली तरीही एक नकारात्मक गुणाचा फटका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक! प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर ३५-२८ असा रोमांचक विजय नोंदवला. यासह यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यू मुंबा स्पर्धेबाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. पीकेएलमधील यूपी योद्धाचा हा चौथा हंगाम आहे आणि प्रत्येक वेळी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा : मेसीचा सेंट-जर्मेन स्पर्धेबाहेर
फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा : मेसीचा सेंट-जर्मेन स्पर्धेबाहेर
फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा : मेसीचा सेंट-जर्मेन स्पर्धेबाहेर पॅरिस : लिओनेल मेसीच्या पॅरिस सेंट-जर्मेनला मंगळवारी फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत नाइस संघाने सेंट-जर्मेनला ६-५ असे नमवले. गतविजेत्या सेंट-जर्मेनला यंदा १५व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी होती. परंतु करोनातून सावरलेला मेसी आणि अन्य खेळाडूंना या लढतीत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण स्पर्धेबाहेर; यूपी योद्धा, बंगळूरु बुल्सचा उपांत्य फेरीत प्रवेश
प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण स्पर्धेबाहेर; यूपी योद्धा, बंगळूरु बुल्सचा उपांत्य फेरीत प्रवेश
प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण स्पर्धेबाहेर; यूपी योद्धा, बंगळूरु बुल्सचा उपांत्य फेरीत प्रवेश यूपी योद्धा, बंगळूरु बुल्सचा उपांत्य फेरीत प्रवेश तारांकित चढाईपटू प्रदीप नरवालला ‘प्ले-ऑफचा राजा’ असे का संबोधले जाते, याचा सोमवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. प्रदीपच्या (१८ गुण) उत्कृष्ट खेळांच्या बळावर यूपी योद्धाने प्रो कबड्डी लीगमध्ये ‘एलिमिनेटर-१’च्या सामन्यात पुणेरी पलटणला ४२-३१ असे नमवत उपांत्य…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सः किदांबी श्रीकांतचा सलग तिसरा पराभव, बॅडमिंटन स्पर्धेबाहेर | बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सः सलग तिसर्‍या पराभवानंतर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर पडला
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सः किदांबी श्रीकांतचा सलग तिसरा पराभव, बॅडमिंटन स्पर्धेबाहेर | बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सः सलग तिसर्‍या पराभवानंतर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर पडला
किदांबी श्रीकांत विश्वविजेते पीव्ही सिंधूने शेवटच्या सामन्यात थायलंडच्या चोचवॉंग पोर्नचुवीचा 21-18 आणि 21-15 असा पराभव केला. जरी ती बाद फेरीच्या शर्यतीपूर्वी आधीच बाहेर पडली आहे. किदांबी श्रीकांत (फोटो-पीटीआय) . Source link
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 SEP. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची कॉंग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी; राज्याचा दौरा करून पुढील राजकीय भूमिका ठरवणार ** जलसाठा वाढल्यामुळे पैठणच्या नाथसागर जलाशयाचे १८ दरवाजे उघडले, ९४३२ घनफूट प्रतिसेकंद पाणी गोदावरी नदीच्या पात्रात ** राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ ** शारदीय नवरात्र महोत्सवाला देशभरात सर्वत्र उत्साहात प्रारंभ आणि ** दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय तर जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवामुळे पी व्ही सिंधू आणि सानिया नेहवाल स्पर्धेबाहेर **** ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काल कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्याचा दौरा करुन आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं जाहीर सभेत काल ते बोलत होते. राणे यांनी बारा वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, तेव्हा पक्षानं त्यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवणार असल्याचं आश्व��सन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं राणे यांनी सांगितलं. आपल्याला चार वेळा मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊन काँग्रेसनं ते पाळलं नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तसंच शिवसेनेवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं राणे यांनी वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं. मी काँग्रेस सोडल्यानंतर २५ नगरसेवकांनी लगेच पक्ष सोडला असून यानंतर अनेक जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस पक्ष सोडतील असं राणे म्हणाले. त्यांचे पुत्र निलेश राणे हे देखील क़ाँग्रेस पक्षातून बाहेर पडल्याचं राणे यांनी सांगितलं. राणे १९९९ साली शिवसेना पक्षामध्ये असतांना राज्याचे मुख्यमंत्री होते. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर जलाशयातला पाणीसाठा ९६ टक्क्यावर गेल्यामुळे काल मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ९४३२ घनफूट प्रतिसेकंद पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलं. काल दुपारनंतर धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यात एक लाख घनफूट प्रतिसेकंद पर्यंत वाढ झाल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्रीनंतर मात्र ही आवक मंदावली, सध्या ही आवक ४४ हजार घनफूट प्रतिसेकंद असल्याचं अधिकृत सूत्रानं सांगितलं. धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना दवंडी पिटून तसंच सामाजिक प्रसार माध्यमांवरून सूचना देण्यात आली. नदी काठावर पैठण ते नांदेड दरम्यान २५४ गावं आहेत. या सर्व गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात काल दुपारपासून मध्यमस्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक भागात पिकांमध्ये पाणी साचलं आहे. जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलाशयातील जलसाठा १६ फुटांपर्यंत वाढला असून पाण्याची आवक सुरुच आहे. शहरातील मोती तलावाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातही काल दिवसभरापासून पावसाची उघडझाप सुरु आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल दुपारी एक वाजता आणखी एक फुट वर उचलण्यात आले. यामुळे नदी पात्रात १८ हजार सातशे चौसष्ठ घनफूट प्रति सेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग होणार आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात काल दुपारपासून दमदार पाऊस झाला. सेलू परिसरात अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या. **** राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. यामुळे आता हा महागाई भत्ता १३२ टक्क्यांवरुन १३६ टक्के झाला आहे. तसंच असुधारीत वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही राज्य शासनानं आठ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे हा महागाई भत्ता २५६ टक्क्यांवरुन २६४ टक्के झाला आहे. एक जानेवारी २०१७ पासून या दोन्ही श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून १ ऑगस्ट २०१७ पासून वाढीव महागाई भत्ता रोखीनं देण्यात येणार आहे. तर १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात वेगळा आदेश काढण्यात येणार असल्याचं यासंदर्भातल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. **** कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल आपल्या नव्या संघटनेची घोषणा केली. ‘रयत क्रांती संघटना’ असं या संघटनेचं नाव आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संघटना कार्यरत राहील, अशी ग्वाही खोत यांनी काल कोल्हापूर इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर खोत यांना संघटनेतून बाहेर काढण्यात आलं होतं. *** राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात ते दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते ड्रॅगन पॅलेस कामटी इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन करतील, रामटेक इथल्या जैन मंदिरालाही ते भेट देणार आहेत. तसंच त्यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही राज्याला पहिलीच भेट असणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरह�� उपलब्ध आहे. **** शारदीय नवरात्र महोत्सवाला कालपासून देशभरात सर्वत्र उत्साहात प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या निमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या देवीची साडे तीन पीठं समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र माहूर, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र कोल्हापूर आणि अर्ध पीठ असलेल्या वणी इथं घटस्थापना करण्यात आली. क्षेत्र तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेची जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्णपीठ तुळजापूर इथल्या श्री तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापनेचा विधी संपन्न झाला. संबळाच्या कडकडा��ात आई राजा उदोउदोच्या गजरात तुतारीच्या निनादात घटस्थापना झाली. यावर्षी शारदीय नवरोत्रोत्सवातील सर्व व्यवस्था ई टेंडरींग पध्दतीनं दर्शन पास संगणकीकृत तसंच पोलिस बंदोबस्त ऑनलाईन, सी सी टिव्ही यंत्रणेचा वापर यामुळे सर्व नवरोत्रोत्सव डिजीटल पारदर्शक पध्दतीनं पार पडत आहे. वणी इथं वैदिक मंत्रोच्चारात सप्तश्रृंगी देवीच्या अलंकारांची काल महापूजा करण्यात आली. नवरात्राच्या निमित्तानं देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार असून या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय देवस्थानच्या वतीनं घेण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच बोकड बळी प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा इथल्या मंदिरातही शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. अंबाजोगाई इथल्या नवरात्रौत्सवासही परंपरेनुसार कालपासून प्रारंभ झाला आहे. परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या माता मंदिरांतून पारंपारिक पद्धतीनं घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला सुरूवात झाली. सर्व ठिकाणी दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं पुकारलेला संप बेकायदेशीर असून संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये; तसंच योग्य मार्गानं आपल्या मागण्या मांडाव्यात, असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्यातल्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचं आवाहन सामान्य प्रशासन विभागानं केलं आहे. **** अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३१ ट्रकवर नांदेड पोलिसांनी कारवाई केली असून पाच कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर एकूण ९३ ट्रक चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिलोलीत काल पहाटे चारच्या दरम्यान नांदेडच्या विशेष पोलीस पथकानं मांजरा नदी पात्रात धाड टाकून ही कारवाई केली. **** कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर काल झालेला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ५० धावांनी जिंकला. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकानंतर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २५२ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त २०२ धावांच करू शकला. यात भारताच्या कुलदीप यादवनं सलग तीन गडी बाद करत हॅटट्रकी नोंदवली. एक.दिवसीय क्रिकेट सामन्यात हॅटट्रीक नोंदवणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. ****
0 notes