#स्कॉर्पिओ
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई महिला सक्षमीकरणाच्या जननी असून, शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी आहेत. लोकांसाठी जीवनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी काम करताना सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मगाव सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं सावित्रीबाई जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्री अतुल सावे, पंकजा मुंडे, अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अशोक विहार इथं झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे सदनिकांचं उद्घाटन, दोन नगर पुनर्विकास योजना, द्वारका इथं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकीकृत कार्यालय परिसराचं उद्घाटन, दिल्ली विद्यापीठात तीन नवीन योजनांचा शुभारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी गेल्या पाच वर्षातली परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळात राज्यात एक लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या चार वर्षांत सरासरी एक लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४ पूर्णांक ७१ टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या वाळू माफियांना आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाळू तस्करांवर कठोर कारवाई करता येईल, तसंच निसर्गाचा समतोल राखला जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत कालपासून शासकीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात पशु प्रदर्शन आणि स्पर्धा तसंच कृषी प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचा समावेश आहे, परवा पाच तारखेपर्यंत या यात्रेत लोककला महोत्सव, आरोग्य शिबिर, बैलगाडा शर्यत, दुग्ध स्पर्धा, कुस्त्यांची दंगल यासारखे कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी इथं नगर विकास विभागाच्या जिल्हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मुंबईकडे जाणारी स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना पाठीमागून आलेल्या टोईंग गाडीने कारला धडक देऊन हा अपघात झाला. मृत सर्वजण महाडचे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या रांजणी आणि को��ी दरम्यान आजपासून नऊ तारखेपर्यंत चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून, काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
दरम्यान, उत्तरेकडील भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्लीहून जाणाऱ्या २४ गाड्या पाच तास उशिराने धावणार आहेत. यामध्ये गोरखधाम एक्सप्रेस, फरक्का, कालिंदी, महाबोधी, मालवा, अयोध्या एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
****
सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट मध्ये आज पहिल्या दिवसअखेर यजमान संघानं एक बाद नऊ धावा केल्या असून, हा संघ १७६ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला. ॠषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. रविंद्र जडेजानं २६, जसप्रित बुमराहनं २२, तर शुभमन गीलने २० धावा केल्या आहेत.
****
0 notes
Text
विषय वाल्मिक कराड आहे प्राजक्ता माळी नाही , स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल सापडले
विषय वाल्मिक कराड आहे प्राजक्ता माळी नाही , स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल सापडले
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे काल सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड…
0 notes
Video
youtube
NH 20 हाईवे रोड में एक स्कॉर्पिओ वाहन कैनरी हिल के पास हुआ दुर्घटनाग्रस्त
0 notes
Text
Nashik Accident CCTV : भरधाव स्कॉर्पिओ श्रीकांत साबळेंचा जीव घेऊन गेली! पाहा अपघाताचा थरार
Nashik Accident CCTV : भरधाव स्कॉर्पिओ श्रीकांत साबळेंचा जीव घेऊन गेली! पाहा अपघाताचा थरार
Nashik Accident CCTV : भरधाव स्कॉर्पिओ श्रीकांत साबळेंचा जीव घेऊन गेली! पाहा अपघाताचा थरार चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी, नाशिक : 9 डिसेंबर रोजी रात्री नाशिक जेलरोड इथं भीषण अपघात झाला. या अपघातात एका भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दूरवर फेकला गेला. तर दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर स्कॉर्पिओ थांबली नाही. तशीच सुसाट वेगाने पुढे…
View On WordPress
#accident#cctv#nashik#अपघाताचा#गुन्��ेगारी#गेली#घेऊन#जीव#थरार;#पाहा#भरधाव#श्रीकांत#साबळेंचा#स्कॉर्पिओ
0 notes
Text
स्कॉर्पिओ घेऊन आला अन जामखेड रोडला घेऊन गेला , महिला म्हणतेय की..
स्कॉर्पिओ घेऊन आला अन जामखेड रोडला घेऊन गेला , महिला म्हणतेय की..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना श्रीगोंदा शहरात उघडकीला आलेली असून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नगर आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेने दाखल होऊन आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा आरोपीच्या विरोधात दाखल केलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अतिक…

महाराष्ट्र : नागपूरजवळ पूल ओलांडताना पुराचे पाणी वाढले, नाल्यात स्कॉर्पिओ वाहून गेली, 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
महाराष्ट्र : नागपूरजवळ पूल ओलांडताना पुराचे पाणी वाढले, नाल्यात स्कॉर्पिओ वाहून गेली, 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
पुराचे पाणी वाढत होते, तरीही चालक पुलावरून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतचा मोठा नाला पाण्याने तुडुंब भरला होता. नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. असे असतानाही चालकाला स्कॉर्पिओ गाडीने पूल ओलांडायचा होता. त्यामुळे हा अपघात झाला. गेल्या चार दिवसांपासून गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाऊस पडत आहेमहाराष्ट्राचा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई महिला सक्षमीकरणाच्या जनक असून, शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी आहेत. लोकांसाठी जीवनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी काम करताना सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण केली आहे. खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथं सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात मुख्यमंत्री सहभागी होत आहेत.
नाशिक मध्ये मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भव्य अर्धाकृती पुतळ्यास माजी मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल अभिवादन करण्यात आलं. या निमित्ताने फायर शो देखील करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अशोक विहार इथं झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे सदनिकांचं उद्घाटन, दोन नगर पुनर्विकास योजना, द्वारका इथं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकीकृत कार्यालय परिसराचं उद्घाटन, दिल्ली विद्यापीठात तीन नवीन योजनांचा शुभारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी गेल्या पाच वर्षातली परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळात राज्यात एक लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या चार वर्षांत सरासरी एक लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४ पूर्णांक ७१ टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र पोलीस विभागाचा वर्धापन दिन काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत साजरा झाला. मुंबईत गोरेगाव इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पोलीस पथकांनी संचलनं तसंच प्रात्यक्षिकं सादर केली.
****
महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासोबतच त्यांच्या डिजिटल शिक्षणावर देखील लक्ष देणं आवश्यक असल्याचं, नवी दिल्लीच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार’ वितरण सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. महिलांच्या राजकीय सशक्तिकरणावर देखील स्वराज यांनी यावेळी भर दिला.
****
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्व��मी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम राबवण्यात आला. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणं आणि वाचन संस्कृती वाढवणं महत्त्वाचं असून, वाचल्याशिवाय कोणीही मोठं होणार नाही, असं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यावेळी म्हणाले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम जिल्ह्यातल्या सर्व शाळांपर्यंत नेण्याचा मानस जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम-चव्हाण यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. २००३ ते २००८ या काळात त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज लोहा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मुंबईकडे जाणारी स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना पाठीमागून आलेल्या टोईंग गाडीने कारला धडक देऊन हा अपघात झाला. मृत सर्वजण महाडचे रहिवाशी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम पाच तारखेपर्यंत चालणार आहे. त्या अनुषंगानं कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी, लासूर ते रायपूर तसेच कसाबखेडा फाटा ते शिऊर बंगला या भागातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या वीजग्राहकांसाठी काल घेतलेल्या वीजबिल दुरुस्ती मेळाव्याच्या पहिल्या दिवशी २२० ग्राहकांच्या तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात आलं. यापैकी ६६ ग्राहकांनी तत्काळ साडेचार लाख रुपयांची वीज देयकं अदा केली. आजही हा मेळावा सुरू राहणार आहे.
****
0 notes
Text
स्कॉर्पिओ घेऊन आला अन जामखेड रोडला घेऊन गेला , महिला म्हणतेय की..
स्कॉर्पिओ घेऊन आला अन जामखेड रोडला घेऊन गेला , महिला म्हणतेय की..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना श्रीगोंदा शहरात उघडकीला आलेली असून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नगर आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठि���ाणी नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेने दाखल होऊन आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा आरोपीच्या विरोधात दाखल केलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अतिक…
View On WordPress
0 notes
Text
कोणती एसयूव्ही सर्वोत्तम आहे? Mahindra Scorpio-N vs XUV700 स्पर्धा पहा
कोणती एसयूव्ही सर्वोत्तम आहे? Mahindra Scorpio-N vs XUV700 स्पर्धा पहा
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन वि XUV700: महिंद्राने अलीकडेच तिची सर्वात लोकप्रिय SUV Scorpio ची अपडेटेड आवृत्ती लॉन्च केली आहे. या नव्या एसयूव्हीला महिंद्रा स्कॉर्पिओ-एन असे नाव देण्यात आले आहे. यात अनेक अद्ययावत वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली इंजिन आले आहे. महिंद्राची XUV700 SUV सुद्धा खूप लोकप्रिय आहे. दोन्ही SUV मध्ये अनेक समानता आहेत. तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Mahindra चे Scorpio-N…
View On WordPress
#2022 महिंद्रा स्कॉर्पिओ एन#Mahindra SUV प्रतीक्षा कालावधी#Mahindra XUV700 प्रतीक्षा कालावधी#XUV700#महिंद्रा#महिंद्रा XUV700#महिंद्रा स्कॉर्पिओ-एन#महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बुकिंग#वृश्चिक एन
0 notes
Text
आर्मीचे कपडे आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी; तोतयाचे पराक्रम बघून पोलीसही चक्रावले!
आर्मीचे कपडे आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी; तोतयाचे पराक्रम बघून पोलीसही चक्रावले!
आर्मीचे कपडे आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी; तोतयाचे पराक्रम बघून पोलीसही चक्रावले! : सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व मिलेट्री…
View On WordPress
0 notes
Text
समृद्धी महामार्गावर बोगद्याच्या समोर गोळीबार
समृद्धी महामार्गावर बोगद्याच्या समोर गोळीबार
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून समृद्धी महामार्गावर सावंगी येथे एक तरुण बोगद्याच्या समोर स्कॉर्पिओ उभी करून स्टाईलमध्ये हवेत गोळीबार करताना दिसून येत आहे त्याचा हा ��्रकार समोर आल्यानंतर फुलंब्री पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. उपलब्ध माहितीनुसार, बाळू गायकवाड असे या व्यक्तीचे नाव असून त्याने सावंगी इथे समृद्धी महामार्गाच्या समोर स्कॉर्पिओ लावलेली असल्याचे…
View On WordPress
0 notes
Text
समृद्धी महामार्गावर बोगद्याच्या समोर गोळीबार
समृद्धी महामार्गावर बोगद्याच्या समोर गोळीबार
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून समृद्धी महामार्गावर सावंगी येथे एक तरुण बोगद्याच्या समोर स्कॉर्पिओ उभी करून स्टाईलमध्ये हवेत गोळीबार करताना दिसून येत आहे त्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर फुलंब्री पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. उपलब्ध माहितीनुसार, बाळू गायकवाड असे या व्यक्तीचे नाव असून त्याने सावंगी इथे समृद्धी महामार्गाच्या समोर स्कॉर्पिओ लावलेली असल्याचे…
View On WordPress
0 notes