#अपघाताचा
Explore tagged Tumblr posts
Text
नगरमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढिगारे आणि मोकाट जनावरे , आयुक्तसाहेब पाहताय ना नगरची अवस्था ?
नगरमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढिगारे आणि मोकाट जनावरे , आयुक्तसाहेब पाहताय ना नगरची अवस्था ?
नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे काही नागरिक पाळीव जनावरे रस्त्यावर सोडत असल्याने अपघाताचा देखील धोका निर्माण झालेला आहे. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधण्याचा देखील प्रकार सुरू असून अशा मालकांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. नगरमध्ये पुन्हा एकदा नव्याने कचऱ्याचे ढिगारे दिसण्यास सुरू झालेले असून शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
कोणताही राजकीय पक्ष आणि खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन क��ता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्य���्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत.
दरम्यान, संसद भवन परिसरात काल आंदोलनादरम्यान भाजपचे दोन खासदार जखमी झाल्यामुळे, दिल्ली पोलिसांनी भाजपच्या तक्रारीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे.
आजही दिल्लीत विजय चौक ते संसद भवनापर्यंत काँग्रेस पक्षातर्फे अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे कालच्या आंदोलनात पक्षाचे दोन नेते जखमी झाल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी निदर्शनं केली.
****
भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी असल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं निर्माण केलेल्या विमान भाड्यावर लक्ष ठेवणाऱ्या विभागानं देशातल्या आणि परदेशातल्या विविध मार्गांवरच्या विमानभाड्यांचे तुलनात्मक विश्लेषण केलं आहे. भारतीय विमान कंपन्यांचे प्रति किलोमीटर विमानभाडं कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विमानभाड्यात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून ४० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ, भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसा-मुक्त प्रवेश आहे.
****
मुंबई जवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत शोधपथकाला आणखी एक मृतदेह आढळला असून, मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. रुग्णालयात दाखल ९० व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, उर्वरित जणांची प्रकृतीही स्थिर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे.
****
नाशिक शहरातल्या आडगाव परीसरात सुमारे ३३५ एकर जागेत अद्ययावत आय टी पार्क साकारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. नाशिक पश्चीमच्या आमदार सीमा हिरे यांनी, नाशिकमध्ये आयटी पार्क, लॉजीस्टीक पार्क, गोदावरी शुध्दीकरणाचा नमा��ि गोदा प्रकल्प साकारावा अशी मागणी केली होती. आयटी पार्क साकारण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करण्याची प्रक्रीया सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
जीवनावश्यक वस्तूंसह शेतीशी निगडित सर्व वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर माफ करण्याची शिफारस केंद्राकडे करावी, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. ते काल विधानपरिषदेत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत बोलत होते. जीएसटी अंमलबजावणी संदर्भात यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलतांना, खडसे यांच्या सूचनेनुसार खबरदारी घेण्याचं आश्वस्त करत, केंद्र सरकारकडून युरीयासह शेतीसाठीच्या साहित्यावर दिलं जाणारं अनुदान आणि इतर सुविधांकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ब���ळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळली आहे. मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली, हे सिद्ध करण्यात कीर्तीकर अपयशी ठरले असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
****
सिंहस्थ कुभमेळा काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकात अतिरिक्त रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात येईल, रेल्वेचा सिंहस्थ आराखडा ५०० कोटींचा असला तरी प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने त्यात वाढ होऊ शकते, अशी माहिती, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक वीर मीना यांनी दिली. ते काल नाशिकमध्ये पहाणी दौऱ्यावेळी बोलत होते. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी आदी रेल्वे स्थानकांची त्यांनी पाहणी केली.
****
नांदेड विभागातल्या रंजनी-कोडी स्थानकादरम्यान करण्यात येणार्या तांत्रिक कामामुळे येत्या २९ डिसेंबर पर्यंत चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस आज २० तारखेसह, २२, २३, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबर रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस २१, २२, २५, २६, २८, २९ या दिवशी १३० मिनिटं उशिरा, तर काचिगुडा - नगरसोल एक्स्प्रेस ९० मिनिटं उशिरा धावणार आहे. नगरसोल - नरसापूर एक्स्प्रेस २१ ते २९ डिसेंबर दरम्यान ९० मिनिटं उशिरा धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
जालना समाजकल्याण विभागातली महिला लिपीक सुलोचना साबळेला पाच हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. ॲट्रासिटीच्या गुन्ह्यातल्या तक्रारदारास मंजूर झालेल्या ७५ हजार रुपयांचं अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
0 notes
Text
Odisha Train Accident: CBI ने सुरू केला ओडिशा ट्रेन अपघाताचा तपास
https://bharatlive.news/?p=103479 Odisha Train Accident: CBI ने सुरू केला ओडिशा ट्रेन अपघाताचा तपास
केंद्रीय अन्वेषण ...
0 notes
Text
व्हिडीओ: भारी वजन ७ जणांना उडवले; पाहा मुंबईतील चित्रचंद्राचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज | घाटकोपर विचित्र कार अपघाताचा CCTV व्हिडिओ 7 जखमी scsg 91
व्हिडीओ: भारी वजन ७ जणांना उडवले; पाहा मुंबईतील चित्रचंद्राचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज | घाटकोपर विचित्र कार अपघाताचा CCTV व्हिडिओ 7 जखमी scsg 91
घाटकोपरमध्ये एक विचित्र घडला. एका भरधाव मतदाराने कारने वाहने वेग पकडली. या धक्कादायक घटनेचा घटनाक्रम सीसीमध्ये रेकॉर्ड आहे. या प्रवासात वारसाह्ण वरवर राजावाडी उपचार स���रू आहेत आणि पंतनगर पोलिस अधिक सक्षम आहेत. आश्चर्याची आश्चर्यचकित बाब आर्थिक किंमत नादात हा घडी घडवून आणली आहे. घाटको सुधा पार्क …
View On WordPress
#घाटकोपर कार अपघात#घाटकोपर कार अपघाताचा CCTV व्हिडिओ#घाटकोपर विचित्र कार अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ
0 notes
Text
कार आणि ऑटोच्या धडकेत एवढी महिला नशिबाने वाचली, व्हिडीओ पाहिल्यानंतर उडतील तिच्या होश
कार आणि ऑटोच्या धडकेत एवढी महिला नशिबाने वाचली, व्हिडीओ पाहिल्यानंतर उडतील तिच्या होश
सोशल मीडियावर हल्ली एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून हे समजू शकते की, तुम्ही रस्त्यावर जितके सावध होऊन चालाल तितके कमी आहे. अपघात कधी कहर करतात तर कधी जीवनाचा धडा देतात. तेलंगणात धक्कादायक अपघात प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना तुमची एक चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हे सर्व माहीत असतानाही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून उद्यानात…
View On WordPress
0 notes
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…

भररस्त्यात जनावरे आणि रात्री अपरात्री पाठलाग करणारी कुत्री , महापालिकेचा कोंडवाडा विभाग सुस्तावला
भररस्त्यात जनावरे आणि रात्री अपरात्री पाठलाग करणारी कुत्री , महापालिकेचा कोंडवाडा विभाग सुस्तावला
नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे काही नागरिक पाळीव जनावरे रस्त्यावर सोडत असल्याने अपघाताचा देखील धोका निर्माण झालेला आहे. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधण्याचा देखील प्रकार सुरू असून अशा मालकांवर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव तर दुसरीकडे रस्त्यावर सोडलेली जनावरे अपघाताचे कारण ठरत…
0 notes
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
चार कोटींच्या विम्यासाठी साथीदाराची हत्या
चार कोटींच्या विम्यासाठी साथीदाराची हत्या
नाशिकः टोळीतील एका साथीदाराचा करोडो रुपयांचा विमा काढून अज्ञात व्यक्तीचा खून करून अपघात भासवला. त्यानंतर त्याच्या पत्नीच्या जागी बोगस महिला उभी करून करोडो रुपये लाटणाऱ्या टोळीचा मुंबई नाका पोलिसांनी भांडाफोड केला आहे. सात जणांच्या टोळीतील एकाचा विमा काढला. मात्र, त्याच्या जागी अपघातात मयत व्यक्ती सापडत नसल्याने थेट आपल्याच साथीदाराची हत्या करून त्याचा अपघाताचा बनाव केला. तसेच त्याच्या नावावर…
View On WordPress
0 notes
Text
एटा: बसने दुचाकीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले
https://bharatlive.news/?p=101543 एटा: बसने दुचाकीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले
एटा येथील रस्ता अपघाताचा ...
0 notes
Text
व्हायरल व्हिडिओ : वळण घेत असताना ट्रकचे दोन तुकडे, चाक बाहेर पडू लागले | व्हायरल व्हिडिओ ट्रकचे दोन तुकडे झाले कारण चालकाने तीव्र वळण घेतले prp 93
व्हायरल व्हिडिओ : वळण घेत असताना ट्रकचे दोन तुकडे, चाक बाहेर पडू लागले | व्हायरल व्हिडिओ ट्रकचे दोन तुकडे झाले कारण चालकाने तीव्र वळण घेतले prp 93
ट्रक खराबपणे दोन भागात विभागला: पाण्याची दुर्गंधी आपल्या दुर्गंधीग्रस्त वाहनांची चित्रे उभी राहतात. हे काही सांगून नसतात. एक साध्या स्वरूपाचा आकार मोठा घडू शकतो. अनेक प्रश्न चालकाची चूक तर कधी घटना घडते. खासकरून ट्रकच्या. एक छोटीशी चूक करू शकते. तू ट्रक चालवणं हे काही खरं काम नाही. अशाच एका ट्रकने सर्वांचा सध्या व्हिडीओ लक्ष वेध घेतला आहे. एक ट्रक डोंगराळ चालत होता. त्याचप्रमाणे एक असमान वळण घडणे…
View On WordPress
#अपघाताचा व्हिडिओ#ट्रक#ट्रक अपघात व्हिडिओ#ट्रक व्हिडिओ#ट्रकचा अपघात#ट्रकचा अपघात व्हायरल व्हिडिओ#ट्रकची नासधूस#ट्रकचे 2 तुकडे झाले#ट्रकचे दोन तुकडे झाले#धक्कादायक अपघात#सामाजिक माध्यमे
0 notes