#ट्रकचा अपघात
Explore tagged Tumblr posts
Text
जालना : बागेतील खेळणीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; एक ठार
https://bharatlive.news/?p=157612 जालना : बागेतील खेळणीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; एक ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 12 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १२ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तश्रृंगी घाटात झालेल्या अपघातातल्या मृत महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातल्या जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मृत महिलेचं नाव आशा पाटील असून, त्या जळगाव जिल्ह्यातल्या मुडी गावच्या रहीवाशी होत्या. या अपघातातल्या २१ जखमी प्रवाशांपैकी १६ जणांना वणी इथल्या, तर पाच जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाची बुलडाणा - खामगाव डेपो ची ही बस वणी इथल्या सप्तश्रृंगी गडावरुन परतत असताना ४०० फूट खोल दरीत कोसळली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन यासंदर्भात माहिती घेतली असून, जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीनं आणि मोफत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं पवार यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे.
***
समृद्धी महामार्गावर औरंगाबाद नजिक सावंगी गावाजवळ खाजगी बस आणि ट्रकचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात वीस पैकी नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबाद इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
***
शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार आणि विधानसभा निवडणुकीत दोनशेपेक्षा अधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास, शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते. मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, राज्यातल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली होतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला. खातेवाटप आणि मंत्रीमंडळाचा विस्तार समतोल पद्धतीनं केला जाईल, तसंच कोणी नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असंही सामंत म्हणाले.
***
राज्यात नव्यानं सुरु करण्यात आलेल्या सेतू अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्याचा दावा, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं केला आहे. राज्यातले विद्यार्थी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये तुलनेत कच्चे असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, परिषदेनचं पुढाकार घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं, सेतू अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम दिसू लागला असून, नुकत्याच केलेल्या एका पाहणीत राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा परिषदेनं केला आहे.
***
राज्यात स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेली समिती आपला अहवाल येत्या दोन महिन्यात शासनाला सादर करणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली होती. विदर्भातल्या अमरावती विभागात रिद्धपूर इथं हे विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
***
आषाढी वारीचा सोहळा पूर्ण करून श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं उद्या पैठण नगरीत आगमन होणार आहे. पैठण इथं वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, पालखी मार्गावर चिखल झाला असून, या मार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
***
पॅरिस इथं सुरु असलेल्या पॅरा ॲथलोटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडी प्रकारात भारताच्या निषाद कुमारनं रौप्य पदक जिंकलं आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारा निषाद हा दुसरा भारतीय ॲथल���ट ठरला आहे. या स्पर्धेतले पहिल्या चार क्रमांकाचे स्पर्धेक २०२४ मध्ये पॅरिस इथं होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणार आहेत.
***
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज वेस्ट इंडिज मधल्या डॉमिनिका इथं होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघात या मालिकेसाठी यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मालिकेतला दुसरा सामना २० ते २४ जुलै दरम्यान होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघादरम्यान २७ जुलै पासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
***
दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत, कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
//************//
0 notes
Text
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघे ठार, मुरखळाजवळ ट्रकचा भीषण अपघात; २ ठार एक गंभीर
नागपूर : आई व दोन मुलांसह दुचाकीने जाणाऱ्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चालक युवक, त्याची आई, मुलगी ठार झाली तर पाच वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. हा अपघात शनिवारी सकाळी रामटेकजवळील आमडी खिरी रस्त्यावर घडला. विक्की हरगोविंद बावणे (रा. बालाघाट), आई भगवंताबाई हरगोविंद बावणे आणि मुलगी इशानी (८) अशी मृतांची नावे असून मुलगा युग याच्यावर सावनेरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू…
View On WordPress
0 notes
Text
व्हायरल व्हिडिओ : वळण घेत असताना ट्रकचे दोन तुकडे, चाक बाहेर पडू लागले | व्हायरल व्हिडिओ ट्रकचे दोन तुकडे झाले कारण चालकाने तीव्र वळण घेतले prp 93
व्हायरल व्हिडिओ : वळण घेत असताना ट्रकचे दोन तुकडे, चाक बाहेर पडू लागले | व्हायरल व्हिडिओ ट्रकचे दोन तुकडे झाले कारण चालकाने तीव्र वळण घेतले prp 93
ट्रक खराबपणे दोन भागात विभागला: पाण्याची दुर्गंधी आपल्या दुर्गंधीग्रस्त वाहनांची चित्रे उभी राहतात. हे काही सांगून नसतात. एक साध्या स्वरूपाचा आकार मोठा घडू शकतो. अनेक प्रश्न चालकाची चूक तर कधी घटना घडते. खासकरून ट्रकच्या. एक छोटीशी चूक करू शकते. तू ट्रक चालवणं हे काही खरं काम नाही. अशाच एका ट्रकने सर्वांचा सध्या व्हिडीओ लक्ष वेध घेतला आहे. एक ट्रक डोंगराळ चालत होता. त्याचप्रमाणे एक असमान वळण घडणे…
View On WordPress
#अपघाताचा व्हिडिओ#ट्रक#ट्रक अपघात व्हिडिओ#ट्रक व्हिडिओ#ट्रकचा अपघात#ट्रकचा अपघात व्हायरल व्हिडिओ#ट्रकची नासधूस#ट्रकचे 2 तुकडे झाले#ट्रकचे दोन तुकडे झाले#धक्कादायक अपघात#सामाजिक माध्यमे
0 notes
Text
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात आज सकाळी पहाटेच्या सुमारास सिमेंट पाइप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची दुसऱ्या एका ट्रकसोबत धडक होऊन होऊन मोठे नुकसान झाले. अपघात झालेला ट्रक हा पुणे येथून सिमेंट पाईप घेऊन पाथर्डीकडे जात होता मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जड वाहनांना बंदी असल्याने एमआयडीसी इथून तो डीएसपी चौक मार्गे पाथर्डी येथे चाललेला होता. पहाटेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने या ट्रकला…
View On WordPress
0 notes
Text
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात आज सकाळी पहाटेच्या सुमारास सिमेंट पाइप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची दुसऱ्या एका ट्रकसोबत धडक होऊन होऊन मोठे नुकसान झाले. अपघात झालेला ट्रक हा पुणे येथून सिमेंट पाईप घेऊन पाथर्डीकडे जात होता मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जड वाहनांना बंदी असल्याने एमआयडीसी इथून तो डीएसपी चौक मार्गे पाथर्डी येथे चाललेला होता. पहाटेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने या ट्रकला…
View On WordPress
0 notes
Text
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात आज सकाळी पहाटेच्या सुमारास सिमेंट पाइप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची दुसऱ्या एका ट्रकसोबत धडक होऊन होऊन मोठे नुकसान झाले. अपघात झालेला ट्रक हा पुणे येथून सिमेंट पाईप घेऊन पाथर्डीकडे जात होता मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जड वाहनांना बंदी असल्याने एमआयडीसी इथून तो डीएसपी चौक मार्गे पाथर्डी येथे चाललेला होता. पहाटेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने या ट्रकला…
View On WordPress
0 notes
Text
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात ट्रकचा अपघात, ऑइल सांडले रस्त्यावर
नगर शहरात डीएसपी चौकात आज सकाळी पहाटेच्या सुमारास सिमेंट पाइप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची दुसऱ्या एका ट्रकसोबत धडक होऊन होऊन मोठे नुकसान झाले. अपघात झालेला ट्रक हा पुणे येथून सिमेंट पाईप घेऊन पाथर्डीकडे जात होता मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जड वाहनांना बंदी असल्याने एमआयडीसी इथून तो डीएसपी चौक मार्गे पाथर्डी येथे चाललेला होता. पहाटेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने या ट्रकला…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई - गोवा महामार्गावर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी
मुंबई – गोवा महामार्गावर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी
सावंतवाडी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मळगाव रेडकरवाडी दरम्यान माल वाहतूक ट्रकचा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई वरुन गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक मळगाव रेडकरवाडी परिसरात पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना पहाटे तीन च्या सुमारास घडली.यात कुठच्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही असून महामार्गाच्या कडेला…
View On WordPress
0 notes
Text
Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात; 2 ठार, 30 जखमी
https://bharatlive.news/?p=131672&wpwautoposter=1693580743 Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात; 2 ठार, 30 जखमी
Accident : मुंबई -आग्रा राष्ट्रीय ...
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
वारिस दे पंजाब संघटनेचा प्रमुख, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला त्याच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या एका गावात पंजाब पोलिसांनी अटक केली. गेल्या महिन्यापासून अमृतपाल सिंह फरार होता. चौकशीनंतर त्याला दिब्रुगढ तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील युवकांना संघटित करुन मारहाण करणं, पंतप्रधान तसंच गृहमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणं, अपहरण यासारखे गुन्हे अमृतपालच्या नावे दाखल आहेत.
***
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेस उपस्थित राहण्यासाठी खासदार संजय राऊत काल जळगावमध्ये पोहचले.
***
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. स्तंभलेखिका, ब्लॉगर आणि आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या ''असेन्डन्स'' या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राजभवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते. विज्ञान शिकवण्यासाठी तसंच त्यात मुलांना गोडी लागण्यासाठी ध्येयवादी आणि बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांची गरज आहे, असं राज्यपालांनी सांगितलं.
***
चंद्रपूर शहरात काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दाताळा शेतशिवारात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातही काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे रोहित्र जळाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, येत्या छत्तीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
***
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले.
//***********//
0 notes
Text
साळेगाव जवळ परतीच्या प्रवासातील दिंडीच्या ट्रकचा अपघात ! : सुदैवाने कोणीही जखमी नाही !
साळेगाव जवळ परतीच्या प्रवासातील दिंडीच्या ट्रकचा अपघात ! : सुदैवाने कोणीही जखमी नाही !
गौतम बचुटे/केज :- पंढरपूरहुन परतीच्या प्रवासातील मेहकरकडे जाणाऱ्या दिंडीतील एका ट्रकचा जॉईंट तुटून समोरचे दोन्ही टायर तुटून केज-कळंब रोडवर साळेगाव जवळच्या पुलावर अपघात झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दि ११ जुलै सोमवार रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील ह.भ.प. संतोष महाराज खडसे यांची दिंडी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आणि चंद्रभागेत स्नान करून मेहकरकडे जात असताना सायंकाळी ६:३०…
View On WordPress
0 notes
Text
विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात ; २२ विद्यार्थी गंभीर जखमी
विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात ; २२ विद्यार्थी गंभीर जखमी
नाशिकमध्ये आज सकाळी औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकचा अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्यात उलटली. या अपघातात 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाख��� करण्यात आले आहे. यामध्ये २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकला धडकल्यानंतर बस रस्त्यावरच उलटली. ही बस SMBT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची असल्याचे…
View On WordPress
0 notes
Text
Accident : वरोरा येथे ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात
Accident : वरोरा येथे ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात
अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश चंद्रपूर : नागपूर येथून चंद्रपूरकडे निघालेली खासगी बस डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. त्याच वेळी चंद्रपूरकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रकच्या ड्राइव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात (Accident) बसमधील जवळपास १५ ते १७ प्रवाशी जखमी झालेत. जखमींना…
View On WordPress
0 notes
Text
लातूर-औरंगाबाद बसला भीषण अपघात, ६ जण जागीच ठार
बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई रोड वर आज सकाळी हा अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप आजून समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा…
View On WordPress
0 notes
Text
अंबाजोगाईजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, दहा जखमी. https://beed24.in/horrific-bus-and-truck-accident-near-ambajogai-six-killed-ten-injured/
0 notes