#सेंटरची
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची वेबसाइट लॉन्च, जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये NMACC 31 मार्च 2023 ला लॉन्च होणार
‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची वेबसाइट लॉन्च, जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये NMACC 31 मार्च 2023 ला लॉन्च होणार
‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची वेबसाइट लॉन्च, जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये NMACC 31 मार्च 2023 ला लॉन्च होणार ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) हे मुंबईच्या स्वप्नांच्या शहरात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बांधले जात आहे. केंद्राच्या वेबसाइटचे अधिकृत लोकार्पण आज झाले. 31 मार्च 2023 पर्यंत, हे केंद्र आकार घेईल आणि अभ्यागतांसाठी खुले केले जाईल. हे 3 माजली इमारतीत परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट्सचे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आल��� आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गो��ीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
गुन्हेगारी मागचं मानसशास्त्र बघितलं तर बहुधा साधनांची कमतरता, भौतिक गरजांची कमी, असुरक्षित सामाजिक जीवन, यातुन गुन्हेगारी घडते, व्यक्तीच्या स्वभावात विक्षिप्तपणा येतो. भुकेने व्याकूळ पोट कोणाला वेश्या तर कोणाला अट्टल चोर पण बनवु शकते. पण असं सगळं असताना जो ब्रामणवर्ग आहे ज्यांची राष्ट्रच्या सर्वसाधनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मालकी आहे. ही मालकी अर्थातच भटबनिया सहयोग व ताब्यातली मिडिया, सुरक्षा व्यवस्था, व न्यायपालिका आणि इतर key power institute द्वारा मिळवली. इथला ब्रामण बनिया हा first citizen म्हणुनच जगतो आणि एवढं सगळं असतानाही, भौतिक गरजांची बिलकुल कमी नसतानाही मोठमोठाले कॉर्पोरेट घोटाळे जे कैक हजार कोटीतच मोजले जातात त्यातही भट बामणच जमात आहे. सुब्रतो रॉय, मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, हर्षद मे��ता, केतन पारेख इत्यादी इत्यादी जी लैय मोठी लिस्ट आहे ��े सगळे भट बामणाच्या परिवारातुन आलेले आहे. हे झालं आर्थिक हितसंबंध बाबत. पण राजकारणात ही जमात कधीच शिक्षण रोजगार आरोग्य चांगलं जीवनमान अशा विषयांवर राजकीय मुद्दे घेऊन लढत नाही. यांचे राजकारणातही भाषावाद, प्रांतवाद, हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, जातीवाद, खानपान संस्कृती हीच हिंसक वळण लागलेली मुद्दे असतात. सामाजिक जीवणात पण दुसऱ्यांचा सकारात्मक रचनात्मक इतिहास खोडुन स्वताचा विकृत इतिहास घालवतात. विज्ञानाचे कट्टर शत्रू बनुन फिरतात. ज्या संस्कृतीत हागणं झाल्यावर हात धुवावा हे माहीत नव्हतं तिथे हे रामायण महाभारत आमक्या टमक्या पुरणात वैज्ञानिक उपकरणांचा शोध लागल्याचा दावा करतात. हे खुप मोठं वैज्ञानिक नैराश्याचं लक्षण आहे. यावरूनही कहर म्हणजे हीच जमात विहिंप, बजरंग दल, श्रीराम सेना, दुर्गा वाहिनी, नवभारत, हिंदु महासभा, सनातन प्रभात सारख्या हिंस्र संघटना पण आर एस एस द्वारे स्थापित, संचालित आहे. प्रश्न पडतो ही ब्रामणांची ही सामाजिक गुन्हेगारी कशातुन आली ? भौतिक गरजां पुरवल्या जाणाऱ्या साधनांची बिलकूल यांना कमी नाही, उच्च शिक्षणात हेच अग्रेसर मग आर्थिक घोटाळे, जातीपात, भाषा, प्रांतवादाचे हिंसक राजकारण का ? का अशा शेकडो संघटना ब्राह्मणांनी स्थापण केल्या ज्यांचा उद्देश फक्त हिंसा, सामाजिक दहशतवाद आहे ?
ब्राह्मणांच्या social character चा अभ्यास केला तर ही जमात भारतीय समाजात असंतोष निर्माण करणारी व स्वताही असुरक्षित भावनेतुन, नैराश्यातून सामाजिक गुन्हेगारीत अट्टल, असभ्य जमात बनल्याचे दिसुन येईल.
सर्व साधनावर अमर्यादित ताबा असलेले, भौतिक गरजांची चंगळ असणारे ब्राम्हण असंतुष्ट, नैराश्य भावनेतून गुन्हेगारीकडे का वळतात ? यावर मला वाटतं भावे, पटवर्धन, पांडे, देशपांडे, व इतर तत्सम ब्राम्हण कायस्थ सारख्या व हे जर नसतील तर यांच्या भावकीतल्या साहित्य व कला क्षेत्रात असलेल्यांनी आपल्या साहित्य व कला माध्यमातून प्रकाश टाकावा. दलित आदिवासी स्टडी सेंटर पेक्षा ब्रामण स्टडी सेंटरची indian academia, University research centre मधे गरज आहे. ब्राह्मणांच्या मानसिक संतुलन, नैराश्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. कारण मागच्या ५००० वर्षांपासून बिचारे मानसिक आजार मानसिक नैराश्याने त्रस्त आहे. नवसंशोधनातुन यांच्या पि��्यानपिढ्यांचा रोग संपवनं गरजेचं आहे. जिन्स पॅन्ट, फॉर्मल टी-शर्ट घालुन सभ्यतेचा आव आणुन शोषित समाजाला लेक्चर देणाऱ्या काका - काकुनी आपल्या जातीच्या सामाजिक नैराश्य व गुन्हेगारीकडे साहनभुतीने बघणे ही काळाची गरज आहे.
-वैभव वैद्य....
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटरची पाहणी करुन केले कौतूक
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटरची पाहणी करुन केले कौतूक
लातूर,दि.20 (जिमाका) :- उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग सेंटर उभं केल्याद्दल कौतुक करून हे सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालविण्यासाठी व दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.उमंग सेंटर हे देशातील अतिशय चांगले तसेच राज्याला दिशा…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago

rahulmarathiblog · 2 years ago
Text
कोविड सेंटरनंतर आमदार निलेश लंके यांचा आणखी एक स्वागतार्ह उपक्रम
कोविड सेंटरनंतर आमदार निलेश लंके यांचा आणखी एक स्वागतार्ह उपक्रम
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची आणि त्यांच्या कोविड सेंटरची पूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली त्यानंतर आता पुन्हा एकदा निलेश लंके यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत वेगवेगळ्या ठिकाणाहून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फिरत्या दवाखान्याची सोय केलेली आहे. नगर शहरातून तसेच पारनेर तालुक्यातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक वारकरी जात असतात. बहुतांश वारकरी हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
यशोभूमी सेंटरची काय आहेत वैशिष्ट्ये?
https://bharatlive.news/?p=141929 यशोभूमी सेंटरची काय आहेत वैशिष्ट्ये?
पुढारी ऑनलाइन डेस्क : YashoBhoomi convention centre : ...
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
कोविड सेंटरनंतर आमदार निलेश लंके यांचा आणखी एक स्वागतार्ह उपक्रम
कोविड सेंटरनंतर आमदार निलेश लंके यांचा आणखी एक स्वागतार्ह उपक्रम
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची आणि त्यांच्या कोविड सेंटरची पूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली त्यानंतर आता पुन्हा एकदा निलेश लंके यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत वेगवेगळ्या ठिकाणाहून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फिरत्या दवाखान्याची सोय केलेली आहे. नगर शहरातून तसेच पारनेर तालुक्यातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक वारकरी जात असतात. बहुतांश वारकरी हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 April 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यात जवळपास अडीच हजाराहून अधिक मेगावॅट विजेची तुट भरुन काढण्यासाठी भारनियमन- ऊर्जामंत्री नितीन राऊत  
·      प्रत्येक घरी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
·      आयएनएस विक्रांत युद्धनौका मदत निधी अपहार प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे समन्स
·      कोरोना विषाणू संसर्गामुळे पालक गमावलेल्या मुलांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत दुप्पट वाढ
·      राज्यात कोविड संसर्गाचे ११३ तर मराठवाड्यात पाच नवे रुग्ण
आणि
·      भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, स्टॅच्यू ऑफ नॉलेज, या सत्तर फूट उंचीच्या पुतळ्याचं आज लातूरमध्ये केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते अनावरण
****
राज्यात जवळपास दोन हजार ५०० ते तीन हजार मेगावॅट विजेची तुट असून, ती दूर करण्यासाठी भारनियमन केलं जात असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नागरीकांनी दररोज सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत विजेची बचत करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
राऊत यांनी काल औरंगाबाद इथं महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विजेचं वितरण कार्यक्षम करण्यासाठी दक्षता घ्या, विजेची चोरी थांबवा, अतिभारीत विद्युतवाहिन्या आणि रोहित्रावर तातडीनं उपाययोजना करुन भारनियमन होणार नाही याची खबरदारी घ्या, आदी सूचना त्यांनी केल��या.
दरम्यान, कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासवण्याचा कट आघाडी सरकारनं आखल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
****
महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरात आणखी ३०० वन स्टॉप सेंटरची घोषणा, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी केली आहे. काल मुंबईत मिशन पोषण, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम अंगणवाडी, या चार मुद्द्यांवर झालेल्या चौथ्या विभागीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हेल्पलाइनवरून आतापर्यंत सुमारे सात लाखांहून अधिक महिलांना मदत देण्यात आली असून, देशात ७०४ वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत, असं इराणी यांनी सांगितलं.
****
जल संरक्षणाच्या मुद्यावर आताच्या पिढीने गांभिर्यानं विचार करण्याची आवश्यकता, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत इंडिया वॉटर व्हिजन २०४०, या राष्ट्रीय जल शिखर परिषदेत बोलत होते. पाण्याचा एके��� थेंब वाचवण्याचं आवाहन करत, जल संरक्षणाच्या मुद्यावर वेळोवेळी समग्र विचारमंथनाच्या गरजेवर शेखावत यांनी भर दिला. आत्मनिर्भर भारताचं उद्दीष्ट गाठण्यासाठी जल संरक्षणाचं महत्त्व जाणून घ्यायला हवं, असं ते म्हणाले. २०२४ पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पोहोचवणार असल्याचा शेखावत यांनी पुनरुच्चार केला.
****
प्रत्येक घरी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना येत्या दोन वर्षात अधिक वेगानं पूर्ण करून खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केलं आहे. जलजीवन मिशन आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळानं पाणी पुरवण्याचं ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वांगीण विचार होणं गरजेचं असल्याचं सांगून, योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या तसंच खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्नांसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण���याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
****
आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेल्या निधीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी आज चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलं आहे. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही विशेष न्यायालयानं फेटाळला आहे.
दरम्यान, विशेष न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्या यांनी या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हे प्रकरण ९ वर्षांपूर्वीचं असून, राजकीय सूड बुद्धीने आपल्या विरोधात कारवाई केली जात आहे. या प्रकरणात आपल्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्याचं सोमय्या यांनी अर्जात म्हटलं आहे.
****
मशिदींवरचे भोंगे येत्या तीन मे पर्यंत बंद करावेत, अन्यथा देशभरातल्या मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावणार, असा इशारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ते काल ठाणे इथं जाहीर सभेत बोलत होते. मशिदींवरचे भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक मुद्दा आहे. वयोवृद्ध, रुग्ण तसंच विद्यार्थी यांना या भोंग्यापासून होणारा त्रास थांबलाच पाहिजे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा तसंच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी यावेळी केली.
****
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी काल ६० टक्के मतदान झाले. मतमोजणी शनिवारी होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम या दोनच उमेदवारांत प्रमुख लढत असल्याचं चित्र आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना देण्यात येणारी आर्थिक मदत या महिन्यापासून दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या मुलांना दरमहा दोन हजार रुपये देण्यात येत होते, आता दरमहा चार हजार रुपये देण्यात येत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास सचिव इंदीवर पांडे यांनी सांगितलं. पीएम केअर्स निधीतून ही मदत दिली जाते. देशातल्या चार हजार ३५० बालकांना याचा लाभ मिळत आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण करेपर्यंत त्यांना हा लाभ दिला जाईल, त्यानंतर या मुलांच्या खात्यात १० लाख रुपये जमा केले जातील, असं पांडे यांनी सांगितलं.
राज्य सरकारकडून सध्या या बालकांना एक हजार १२५ रुपये दरमहा दिले जातात. ही रक्कमही दुप्पट करुन अडीच हजार रुपये करण्याचं नियोजन असल्याचं, राज्याच्या आरोग्य आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी सांगितलं. राज्यातल्या ७९१ बालकांना याचा लाभ मिळेल.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७५ हजार ३२४ झाली आहे. या संसर्गानं काल चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या ��ुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८२० एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १२७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २६ हजार ७९० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या चार तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या साजऱ्या होत असलेल्या १३१ व्या जयंतीनिमित्त, राज्यातल्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये, विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. या निमित्तानं वक्तृत्व, एकपात्री अभिनय, चित्रकला, निबंध, कविता, काव्यवाचन, पोस्टर निर्मिती, आणि रांगोळी स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत.
****
लातूर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, स्टॅच्यू ऑफ नॉलेज, या सत्तर फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण, आज केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे. लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुतळ्याचं अनावरण, डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे एकतिसाव्या जयंतीच्या औचित्यानं होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच, बाबासाहेब हे अपार ज्ञानाचं भांडारही होते, या कारणामुळे या प्रतिकृतीचं नाव, स्टॅच्यू ऑफ नॉलेज ठेवल्याचं खासदार श्रुंगारे यांनी सांगितलं. या कार्यक्रमात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर: व्यक्तित्व, वक्तृत्व तथा कृतित्व” या पुस्तकाचं प्रकाशनही होणार आहे.
****
आकाशवाणी, दूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी, महत्त्वाच्या वेळेत मराठी भाषेतल्या कार्यक्रमांना प्राधान्यानं स्थान देण्याची सूचना, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. दृक श्राव्य माध्यमातल्या प्रतिनिधींची काल मंत्रालयात देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मराठी भाषेतले कार्यक्रम सुरु राहणं आवश्यक आहे. आकाशवाणीनं मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावी, खासगी रेडिओंनी देखील किमान दोन तास मराठी कार्यक्रम प्रसारित करावेत, असंही देसाई यांनी सांगितलं.
****
मुंबई बॅंक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेतले वि��ोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं, अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जाचमुचलक्यावर त्यांना ��ा दिलासा देण्यात आला.
****
वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. वातावरणातील बदल आणि मानवी जीवन, यासंदर्भात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते काल बोलत होते. उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, आरोग्य विभाग आणि हवामान खात्याने योग्य समन्वय राखून माहितीची देवाण घेवाण करावी, जनजागृती करावी, संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा, अशा सूचनाही टोपे यांनी केल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं, पशुधनाच्या हानीसह घरांची पडझड आणि फळ बागांचं नुकसान झालं. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, काल महसूल, कृषी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसह विविध गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
****
औरंगाबाद - चिकलठाणा रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीमुळे औरंगाबादहून हैदराबादला जाणारी जलद गाडी आजपासून दर बुधवारी, शनिवारी आणि सोमवारी सुमारे दोन तास चाळीस मिनिटं उशीरा धावणार आहे. येत्या ३० मे पर्यंत हा बदल असेल.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या हट्टी ग्रामपंचायतीमधला लोकसेवक प्रमोद कंकाळ याला दोन हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. पंतप्रधान अवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घराचं काम पूर्ण झाल्यानंतर, त्या कामाचं मजुरांचं बिल अकाऊंटवर टाकण्यासाठी आणि मस्टर सही करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
जालना जिल्ह्यात १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातल्या मुलांचं शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सुट्टया लागल्यानंतर जी मुले डोसपासून वंचित राहतील अशा बालकांना घरोघरी जाऊन लसीचा डोस देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
****
हवामान
येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
****
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
सीआयएने चीन मिशन सेंटरची स्थापना केली कारण दोन दशकांनंतर दहशतवाद परत आला
सीआयएने चीन मिशन सेंटरची स्थापना केली कारण दोन दशकांनंतर दहशतवाद परत आला
वॉशिंग्टन: दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादावर लक्ष केंद्रित केल्यानंतर, सीआयए, अमेरिकेची हेरगिरी करणारी शाखा, अमेरिकन वर्चस्वाला मोठा भौगोलिक-राजकीय धोका म्हणून उदयास आलेल्या गोष्टीकडे लक्ष देत आहे: चीन. जगातील सर्वात मंजूरी गुप्तचर एजन्सीने गुरुवारी जाहीर केले की ती ए चीन मिशन केंद्र अमेरिकन विश्लेषकांचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की पूर्वीची सोव्हिएत युनियनपेक्षा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट
मुंबई, दि. 3 : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष एस एस मुंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड मेंबर्स समवेत राष्ट्राध्यक्ष श्री.सोलिह यांनी चहापान घेतल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थित नेटवर्क ऑपरेशन सेंटर (NOC) आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची…