#सुकर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 5 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
* ई प्रॉपर्टी कार्ड हा फक्त दस्तऐवज नव्हे तर आर्थिक सुरक्षेची हमी-पंतप्रधानांचं
   प्रतिपादन 
* मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता
   येणार
* विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर-उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे
   पालकमंत्री
* राज्यातल्या जवळपास चार हजार अपात्र महिलांची लाडकी बहीण योजनेतून
   माघार
* आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय
   क्रिकेट संघ जाहीर
   आणि
* खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची अंतिम फेरीत
  धडक
****
स्वामित्व योजनेअंतर्गत दिले जाणारे ई प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता सनद हा केवळ दस्तऐवज न��ून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता सनद वितरण कार्यक्रमाला काल पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामित्व योजनेमुळे छोट्या गावांना होणाऱ्या लाभाबद्दल पंतप्रधान म्हणाले…
स्वामित्व योजना से गांव के विकास की प्लानिंग और उस पर अंमल अब काफी बेहतर हो रहे है। आज हमारे पास स्पष्ट नक्शे होंगे, तो विकास काम की प्लानिंग भी सटीक होंगी। अब प्रॉपर्टी राईटस्‌ मिलने से ग्राम पंचायतों की मुश्किलें भी दूर होंगी।
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं असून, दीड लाखांपेक्षा जास्त गावांसाठी सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्डस् तयार करण्यात आली आहेत. काल झालेल्या या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावांतली ६५ लाख ई-प्रॉपर्टी कार्डस् पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मालमत्ता सनदींचं वाटप करण्यात आलं.
महाराष्ट्रातल्या १५ हजार गावांमध्ये या कार्डांचं वाटप होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत, नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत, परभणी इथं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत, तर अहिल्यानगर इथं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्‍वरुपात मालमत्ता सनद वाटप करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथले या योजनेचे लाभार्थी अमोल बोरसे यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
माझ्याकडे याअगोदर स्वतःचे घर नव्हते. मला पी आर कार्ड मिळाले. पी आर कार्ड आधारे मी बँक ऑफ बडोदाकडून बारा लाख पंचवीस हजार रूपये लोन घेतले. आणि त्या लोन मुळे मी माझं नवीन घराचे बांधकाम केले. यासाठी मी आभारी आहे.
****
मुंबईत आता एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, मोनो आणि एसटीने प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले..
आत्तापर्यंत मेट्रो, बेस्ट, असे सगळे ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्लॅटफॉर्मवर आणले होते. आपली सबअर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं, कारण ती मुंबईची लाईफ लाईन आहे. आज त्याला ही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स एका प्लॅटफॉर्मवर, एका तिकीटावर वापरता येतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम आज होत आहे.
****
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती काल जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती काल जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट, जालना- पंकजा मुंडे,नांदेड- अतुल सावे, लातूर-शिवेंद्रसिंह भोसले, धाराशिव- प्रताप सरनाईक, परभणी- मेघना बोर्डीकर तर हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मं���ळ-सीबीएसई प्रारुप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे.  २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारुप लागू होईल. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इतर इयत्तांसाठी नवे अभ्यासक्रम आखले जाणार आहेत.
****
राज्यातल्या जवळपास चार हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती, महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तक्रार प्राप्त झालेल्या इतर लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. या योजनेत जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना २६ जानेवारी पूर्वी दिले जातील, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हीच शासनाची भूमिका असल्याचं, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यात उद्योग क्��ेत्रात मोठी गुंतवणूक होत असून रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणार वाढणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयने आगामी आयसीसी अजिंक्यपद चषकासाठीच्या स्पर्धा संघाची घोषणा केली आहे. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे असून, शुभमन गीलकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशाविरोधात होणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड संघाविरोधात पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. २२ जानेवारीपासून १२ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार आहेत.
****
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, महिलांच्या संघानं दक्षिण अफ्रिकेच्या संघावर ६६-१६ अशा फरकानं विजय मिळवला. तर, पुरुष संघानेही दक्षिण अफ्रिका संघावर ६२-४२ अशी मात केली. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत, आज अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय महिला तसंच पुरुष संघांचा सामना नेपाळविरुध्द होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरुपाचा हा पुरस्कार डॉ कांगो यांना आज प्रदान करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर इथं संस्थेच्या सभागृहात आज सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
धाराशिव इथला चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार तेर इथल्या कवयित्री शांता सलगर यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, आणि रोख रक्कम अशा स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या २५ जानेवारीला सलगर यांना प्रदान करण्यात येणार आहे
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानं, त्यांना बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, महागामीच्या शार्ङ्गदेव महोत्सवात काल सुखद मुंडे आणि सहकलाकारांचं पखावज वादन,
तसंच महागामीच्या गुरू पार्वती दत्ता आणि शिष्यांचं घर्घरिका हा कथक नृत्याविष्कार सादर झाला. प्रसिद्ध गायक ��ुवनेश कोमकली यांच्या गायनानं कालच्या सादरीकरणाचा समारोप झाला. आज महागामीच्या नृत्यसंचाचं ओडिशी सादरीकरण आणि गीता चंद्रन यांच्या भरतनाट्यम् ने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
****
बीड इथं जिल्हास्तरीय सरस विक्री आणि प्रदर्शनात काल तिसऱ्या दिवसापर्यंत पाच लाख ८० हजार रुपयांची विक्री झाली. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या शोभेच्या तसंच विविध गृहपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथंही सरस प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं, या महोत्सवात सहभागी महिलांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात वाडीशेडोळचे सरपंच रूबाब शेख यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, विद्युत खांब रोवण्याच्या वादावरून हा प्रकार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यात ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मंगल राम मामडगे यांनी माजी सरपंचाविरोधात एक लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार केली, त्यानुसार पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
****
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
visitthelegallab · 4 months ago
Text
बलात्कार का अपराधी सिर्फ पुरुष ही क्यों?
लगातार बदलते सामाजिक परिवेश एवं पश्चिमी सभ्यता का बढ़ता हुआ प्रभाव भारतीय कानून व्यवस्था को बदलने पर मजबूर करती रहती है। सामाजिक बदलाव का ही परिणाम है कि आज हमें 1860 से चली आ रही भारतीय दण्ड संहिता के स्थान पर  भारतीय न्याय संहिता 2023 को लाना पड़ा है। एक समय था, जब परिवार का कोई लड़का अपने मां बाप से अपनी शादी की बात करने से शर्माता था, वहीं आज, लड़का तो छोड़िए लड़कियां भी खुलेआम समलैंगिक विवाह पर चर्चा करने को तैयार है। यह मूल रूप से युवा संतति के मानसिक सोंच का पाश्चात्यीकरण है। कहीं-कहीं तो महिलाओं के बीच समलैंगिक शादियां भी सुनने को भी मिल रही है जो समाचारों में,अक्सर सुर्खियां बनी हुई रहती है। अब समाज जब इस स्तर तक परिपक्व हो चुका है कि विहित कानून में त्रुटियों के स्वर सुनाई पड़ने लगते है। उन्ही कानूनों में से एक कानून बलात्कार से संबंधित भी है जो लिंगभेद के आधार पर सजा तय करती है। 
भारतीय न्याय संहिता में बलात्कार के मायने
अब आइए भारतीय न्याय संहिता की धारा 63 जो बलात्कार के अपराध को परिभाषित करती है उसके अहम बिंदुओं पर दृष्टिपात करते है। भारतीय न्याय संहिता की धारा 63 बलात्कार को परिभाषित करती है।
धारा 63 के अनुसार-
63. कोई पुरुष,
(क) किसी महिला की योनि, उसके मुंह, मूत्रमार्ग या गुदा में अपने लिंग का किसी भी सीमा तक प्रवेशन करता है या उससे अपने साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा कराता है; या
(ख) किसी महिला की योनि, मूत्रमार्ग या गुदा में ऐसी कोई वस्तु या शरीर का कोई भाग, जो लिंग न हो, किसी भी सीमा तक अनुप्रविष्ट करता है या उससे अपने साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा कराता है;  या
(ग) किसी महिला के शरीर के किसी भाग का इस प्रकार हस्तसाधन करता है जिससे कि उस महिला की योनि, मूत्रमार्ग, गुदा या शरीर के किसी भाग में प्रवेशन कारित किया जा सके या उससे अपने साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा कराता है; या
(घ) किसी महिला की योनि, गुदा, मूत्रमार्ग पर अपना मुंह लगाता है या उससे अपने साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा कराता है,
 तो उसके बारे में यह कहा जाएगा कि उसने बलात्संग किया है। बलात्कार के लिए सिर्फ पुरुषों को दोषी क्यों
उपरोक्त परिभाषा को ध्यान से देखे तो इस धारा के अंतर्गत महिलाएं अपराध में चाहे किसी भी स्तर तक शामिल हों, उन्हें दोषी नहीं ठहराया जा सकता। 
लेकिन उसी परिभाषा में आगे जो कृत्य दर्शाए गए हैं उसे देखने से पता चलता है कि उपधारा (क) को छोड़ कर सभी बातें महिलाओं पर भी समान रूप से लागू होती है। मात्र 63(क) लैंगिक प्रवेशन (Penis Penetration) की बात करता है जो सिर्फ और सिर्फ पुरुष वर्ग पर लागू होता है। 63(क) में भी “या” के बाद देखे तो उल्लिखित कृत्य कोई भी महिला किसी पुरुष के साथ मिलकर किसी अन्य महिला के साथ करवा सकती है। 63(ख), 63(ग) एवं 63(घ) तो सीधे सीधे महिलाओं के विरुद्ध भी उसी प्रकार लागू है जिस प्रकार पुरुष के साथ। 
भारतीय न्याय संहिता की धारा 63 का लिंग-आधारित दृष्टिकोण:
भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 63 के अंतर्गत बलात्कार की परिभाषा पुरुषों द्वारा किए जाने वाले कृत्यों तक ही सीमित है, खासकर योनि/किसी अंग विशेष में लिंग प्रवेशन (Penis Penetration) से संबंधित मामलों में। यह दृष्टिकोण पारंपरिक रूप से समाज में व्याप्त पुरुष प्रधान मानसिकता का पुष्ट करता है, जहां अक्सर महिलाओं को पीड़ित पक्ष और पुरुषों को अपराधी पक्ष माना जाता रहा है। 
ऐसा बहुत सा दृष्टांत देखने को मिल जाएगा जहां घटना तो पुरुष द्वारा किया गया है, लेकिन घटना को सुलभ/सुकर बनाने में महिलाओं की भूमिका प्रत्यक्ष एवं परोक्ष रूप से महत्वपूर्ण रही है। परंतु कानूनी पेंचीदगी के चलते वैसी महिलाओं को इस धारा अंतर्गत दोषी ठहराए जाने का अभियोग संस्था��ित नहीं होता है। 
इससे आगे 63(ख), 63(ग), और 63(घ) पर नजर डाले तो कोई भी विकृतचित्त वाली महिला अपनी यौन इच्छाओं की तृप्ति या अन्य कारणों के लिए किसी अन्य महिला के साथ आसानी से यह कृत्य कर या करवा सकती है। हालांकि भारत में समलैंगिक विवाह की कानूनी मान्यता नहीं है, लेकिन समाज का एक वर्ग समलैंगिक विवाह को वैध करने पर जोर देता रहा है। समलैंगिक यौन संबंधों को वैध करने हेतु कई संगठनों द्वारा न्यायालय में वाद भी लाए गए हैं, जो उनके भारत में प्रचलित मान्यता के विपरीत मानसिकता को दर्शाता है।  ऐसे में यह एक यक्ष प्रश्न है कि कोई महिला जो समलैंगिक यौन संबंधों में विश्वास रखती है किसी अन्य महिला के साथ अपनी यौन इच्छाओं की पूर्ति के लिए जबरदस्ती नहीं कर या करवा सकती है क्या? 
कुछ विद्जनों का यह तर्क है कि धारा 70 (गैंग रेप) भारतीय न्याय संहिता इस कमी को पूरा करता हुआ दिख रहा है।  लेकिन यहाँ ध्यान देने वाली बात है कि धारा 70 में अपराध को पूर्ण करने के लिए कम से कम एक पुरुष का अपराध की घटना में शामिल होना आवश्यक है। मान लिया जाए यदि दो महिलाएं मिल कर किसी अन्य महिला के साथ धारा 63(ख), 63(ग) या 63(घ) मे उल्लिखित कृत्य करती है तो वहाँ धारा 70 भी अपने अभियोग को पुष्ट करने में असहाय दिख रहा है। ऐसी स्थिति में प्रसंगत कानून में सिर्फ पुरुषों को ही अभियोग की बेड़ी में बांधना कहाँ तक न्यायपरख है? 
बलात्कार के अपराधी सिर्फ पुरुष ही क्यों?
धारा 63(क) का आधार यह है कि बलात्कार को मुख्य रूप से शारीरिक शक्ति और लैंगिक प्रवेशन के परिप्रेक्ष्य में देखा जाता है। पुरुषों द्वारा किए गए अपराधों में अक्सर शारीरिक बल और लिंग का उपयोग किया जाता है, जो इस परिभाषा को बल प्रदान करता है। हालांकि, आधुनिक समाज में महिलाओं द्वारा भी परिभाषित अपराध किए जा सकते हैं, भले ही उस यौन क्रिया में लिंग का प्रयोग न हो। यह दृष्टिकोण समाज में मौजूद धारणाओं और कानूनी विचारों को तो प्रतिबिंबित करता है, लेकिन यह सभी प्रकार के अपराधों को न्यायसंगत ढंग से आच्छादित नहीं करता है।  खासकर तब जब महिलाओं के द्वारा प्रत्यक्ष एवं परोक्ष रूप से सहभागी होंने के तथ्यों का प्रकटीकरण होता है। 
भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 63 में निहित बलात्कार की परिभाषा के साथ पोक्सो एक्ट (यानी, "प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस एक्ट, 2012") में निहित प्रावधान “प्रवेशन लैंगिक हमला” (Penetrative sexual assault) से तुलना करें तो जो तथ्य उभरकर सामने आते है उनका स्वरूप इस प्रकार है-
पोक्सो एक्ट की तुलना:
पोक्सो एक्ट का मुख्य उद्देश्य बच्चों को यौन अपराधों से सुरक्षा प्रदान करना है। इस एक्ट के तहत, बच्चों के खिलाफ किसी भी प्रकार के यौन उत्पीड़न को एक गंभीर अपराध माना जाता है, चाहे वह पुरुष हो या महिला। इसमें दोषी व्यक्ति का लिंग कोई मायने नहीं रखता, केवल अपराध पर ध्यान दिया जाता है। यह दृष्टिकोण न्यायसंगत और प्रगतिशील माना जाता है, क्योंकि इसमें बच्चों के साथ यौन दुर्व्यवहार करने वाले किसी भी व्यक्ति को दोषी ठहराया जा सकता है, चाहे वह पुरुष हो या महिला।
पोक्सो एक्ट की धारा 3 “प्रवेशन लैंगिक हमला” (Penetrative sexual assault) को परिभाषित करता है जहां पीड़ित 18 वर्ष से कम उम्र का बालक होता है।  
धारा  3. प्रवेशन लैंगिक हमला- कोई व्यक्ति, 'प्रवेशन लैंगिक हमला" करता है, यह कहा जाता है, यदि वह-
(क) अपना लिंग, किसी भी सीमा तक किसी बालक की योनि, मुंह, मूत्रमार्ग या गुदा में प्रवेश करता है या बालक में उसके साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा करवाता है; या
(ख) किसी वस्तु या शरीर के किसी ऐसे भाग को, जो लिंग नहीं है, किसी सीमा तक बालक की योनि, मूत्रमार्ग या गुदा में घुसेड़ता है या बालक से उसके साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा करवाता है; या
(ग) बालक के शरीर के किसी भाग के साथ ऐसा अभिचालन करता है जिससे वह बालक की योनि, मूत्रमार्ग या गुदा या शरीर के किसी भाग में प्रवेश कर सके या बालक से उसके साथ या किसी अन्य व्यक्ति के साथ ऐसा करवाता है; या
(घ) बालक के लिंग, योनि, गुदा या मूत्रमार्ग पर अपना मुंह लगाता है या ऐसे व्यक्ति वा किसी अन्य व्यक्ति के साथ बालक से ऐसा करवाता है।
पोक्सो एक्ट में “कोई पुरुष” (A man) के स्थान पर “कोई व्यक्ति” (A person) शब्द का प्रयोग किया गया है जिसमें पुरुष और महिलाओं के बीच में कोई लक्षमन रेखा नहीं खींचा गया है।   
इससे स्पष्ट है कि पोक्सो एक्ट अपराधी के लिंग पर आधारित नहीं बल्कि जुवएनाइल के साथ कारित लैंगिक अपराध पर आधारित है। वहीं भारतीय न्याय संहिता की धारा 63 केवल पुरुषों को ही बलात्कार का अभियोगी मानता है। इस अभियोग में प्रत्यक्ष एवं परोक्ष रूप से अपराध को सुकर बनने वाले पुरुष लिंग से विपरीत लिंग के किसी भी व्यक्ति को अपराध का अभियोगी नहीं मानता, जबकि दोनों ही परिस्थितियों में समान लैंगिक आपराध कारित हो रहा है, केवल पीड़िता के उम्र का अंतर अहम कारक है।  
निष्कर्ष:
यह बात सही एवं सार्थक है कि भारतीय न्याय संहिता की धारा 63 का वर्तमान स्वरूप पुरुष को अपराध के लिए कारक तत्व के रूप में प्रतिपादित करता है, भलेही प्रश्नगत पुरुष किसी अन्य लिंग के व्यक्तियों का सक्रिय या नेपथ्य सहयोग अपराध को कारित करने में क्यों न लिया हो या पुरुष से भिन्न लिंग के व्यक्ति धारा 63(ख), 63(ग) या 63(घ)  के तहत किसी महिला के साथ कोई आपराधिक कृत्य क्यों न किया हो। यथोचित तो यह होता कि  पोक्सो एक्ट की तरह ही भारतीय न्याय संहिता के इस वर्णित परिप्रेक्ष्य में अधिक व्यापक और लिंग-निरपेक्ष दृष्टिकोण अपनाया जाता तो दोषियों को लिंग के आधार पर अपराध के दोष से विमुक्ति होने का राह बंद हो जाता। समाज में कानून की नजरों में सभी व्यक्ति एक समान है, यह एक प्रतिपादित तथ्य है। समानता का सिद्धांत सर्वोपरि है।  
1 note · View note
ramkaranjangra · 8 months ago
Text
वो दे तो सुकर उसका,ना दे तो कोई मलाल नही। मेरे रब के फैशले कमाल है,उन पर कोई सवाल नही।
#GodKabir_RealSavior
#SaintRampalJiMaharaj
#SaintRampalJi
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
रायगड : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
https://bharatlive.news/?p=147963 रायगड : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर होण्यासाठी पोलीस यंत्रणा ...
0 notes
laweducation · 2 years ago
Text
आरोपों का संयोजन एंव इसके अपवाद | धारा 218 से 223 CrPC in Hindi
आरोपों का संयोजन | Joinder of charges वास्तविक रूप से आरोप से ही मुकदमे की कार्यवाही (विचारण) की शुरुआत होती है, संहिता की धारा की धारा 211 से 217 आरोपों को तैयार करने से सम्बंधित है और धारा 218 से धारा 223 आरोपों का संयोजन से सम्बंधित है, जिसमे यह बताया गया है कि, इस संहिता के अधीन अभियुक्त पक्षकार पर कब और कोनसे अपराधों के लिए एक साथ आरोप लगाये जा सकते है एंव उनका विचारण किया जा सकता है| सुभिन्न अपराधों के लिए पृथक आरोप - यह एक महत्त्वपूर्ण विषय है कि, कब कई आरोपों का एक साथ विचारण किया जा सकता है, क्योंकि दण्ड प्रक्रिया संहिता की धारा 218 में यह कहा गया है कि - "प्रत्येक सुभिन्न अपराध के लिए, जिसका किसी व्यक्ति पर अभियोग है, पृथक् आरोप होगा और ऐसे प्रत्येक आरोप का पृथकतः विचारण किया जायेगा”। उदाहरण के लिए - क पर एक स्थान पर चो��ी करने एंव किसी दुसरे स्थान पर घोर उपहति कारित करने का अभियोग लगाया जाता है| यहाँ क पर चोरी व घोर उपहति कारित करने के लिए पृथक्-पृथक् आरोप लगा कर उनका अलग अलग विचारण करना होगा| धारा 218 आज्ञापक है और प्रत्येक भिन्न अपराध के लिए उन मामलों को छोड़कर जो संहिता में विनिर्दिष्ट किए गए हैं, अलग-अलग आरोप होना चाहिए। जहाँ एक ही रात मे दो घरों में दो डकैती हुई है। वहाँ दोनों डकैतियों को मिलाकर एक ही आरोप में दोनों को नहीं समेटना चाहिए। धारा 218 के अपवाद (आरोपों का संयोजन) - इस धारा के कुछ अपवाद है जिनमे मामलों अथवा परिस्थितियों के तहत अभियुक्त पर एक से अधिक अपराध का एक साथ आरोप लगाया जाकर उनका एक साथ विचारण किया सकता है, ऐसे मामले अथवा परिस्थितियाँ निम्नांकित है - एक ही वर्ष में एक ही किस्म के तीन अपराध - इस संहिता की धारा 219 के अनुसार एक ही वर्ष में एक ही किस्म के तीन अपराधों का एक साथ आरोप लगाया जा सकता है और उनका एक साथ विचारण किया जा सकता है। स्टेट बनाम मोतीसिंह के प्रकरण अनुसार तीन से अधिक अपराधों का न तो एक साथ आरोप लगाया जा सकेगा और न ही उनका एक साथ विचारण किया जा सकेगा। (ए. आई. आर. 1962, राजस्थान 35) एक ही संव्यवहार में किये गये एकाधिक अपराध - सर जेम्स स्टीफेन ने एक संव्यवहार को एक तथ्यों के समूह के रूप में परिभाषित किया है, जो इस तरह एक दुसरे से जुड़े होते है कि उन्हें एक नाम यथा अपराध, संविदा, दोष, खोज की विषय वस्तु जो प्रश्नगत है,  से पुकारा जाता है|दण्ड प्रक्रिया संहिता की धारा 220 (1) के अनुसार - यदि परस्पर सम्बद्ध ऐसे कार्यों के, जिनसे एक ही संव्यवहार बनता है, एक क्रम में एक से अधिक अपराध एक ही व्यक्ति द्वारा कारित किये गये हैं तो ऐसे प्रत्येक अपराध के लिए एक ही विचारण में उस पर आरोप लगाया जा सकेगा और उन सभी का एक साथ विचारण किया जा सकेगा। दुर्विनियोग एवं लेखाओं के मिथ्याकरण के लिए संयुक्त आरोप - सीआरपीसी की धारा 220 (2) के अनुसार - जहाँ किसी व्यक्ति पर आपराधिक न्यास भंग या सम्पत्ति के बेईमानीपूर्वक दुर्विनियोग के अपराधों को सुकर बनाने के लिए लेखाओं के मिथ्याकरण के एकाधिक अपराधों का अभियोग हो, वहाँ ऐसे प्रत्येक अपराध के लिए एक ही विचारण में उस पर आरोप लगाते हुए उनका विचारण किया जा सकेगा।एकाधिक परिभाषाओं में आने वाले अपराध - सीआरपीसी की धारा 220 (3) के अनुसार - यदि अभिकथित कार्य किसी ऐसे अपराध का गठन करता है जो विधि की एकाधिक परिभाषाओं में आता हो तो अभियुक्त ऐसे अपराधों में से प्रत्येक के लिए एक ही विचारण में आरोपित किया जा सकेगा।कई कार्यों से गठित भिन्न अपराध - सीआरपीसी की धारा 220 (4) के अनुसार - जब अनेक कार्यों की श्रृंखलाओं से मिलकर कोई अपराध गठित होता हो और ऐसे कार्यों में से प्रत्येक कार्य स्वयं सुस्पष्ट अपराध का गठन करता है या ऐसे कार्यों के समूह से अन्य दूसरे अपराधों का गठन होता है, तब ऐसे सभी अपराधों को एक साथ आरोपित करते हुए उनका विचारण किया जा सकेगा।इस प्रकार यह एक समर्थकारी व्यवस्था है जो न्यायालय को अनेक अपराधों का एक साथ विचारण करने की शक्तियाँ प्रदान करती है। (मोहिन्दर सिंह बनाम स्टेट ऑफ पंजाब, ए. आई. आर. 1999 एस. स�� 211) और अधिक जाने -   आरोप के संयोजन एवं आरोप की विरचना क्या है? जानिए इसके कानूनी प्रावधान Read the full article
0 notes
sharpbharat · 2 years ago
Text
jamshedpur rural- गालूडीह में तीन पंचायतों के मनरेगा योजना��ं का एपीओ ने किया निरीक्षण, दिए आवश्यक दिशा निर्देश
गालूडीह: घाटशिला प्रखंड के गालूडीह क्षेत्र के तीन पंचायत बाघुड़िया, जोड़िसा एवं महुलिया में मनरेगा द्वारा संचालित योजना का जिला के मनरेगा सहायक कार्यक्रम पदाधिकारी शीतल अजीता तिर्की ने निरीक्षण किया. निरीक्षण के दौरान प्रखंड कार्यक्रम पदाधिकारी सुनाराम किस्कू, कनीय अभियंता, पंचायत सचिव एवं रोजगार सेवक शामिल थे. एपीओ पहले बाघुड़िया पंचायत में मनरेगा योजना मद से निर्माण किया गया सुकर शेड का जायजा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
अर्थंसंकल्पात 100 कोटींच्या रस्त्यांचे कामांची तरतूद; 52 कोटींच्या रस्त्याची कामे मंजूर  
आ.विनोद अग्रवाल यांनी शिंदे-फडणवीस सरकाराचे मानले आभार गोंदिया : क्षेत्रातील नागरिकांचा प्रवास सुकर कसा व्हावा तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची दर्जोन्नतीकरिता आ.विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२ कोटी ७९ लक्षच्या कामांची मंजूरी मिळालेली आहे. यात रजेगांव ते कोचेवाही रस्त्याकरिता ४ कोटी २५ लक्ष,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
थैंक गॉड बॉक्स ऑफिस कलेक्शन दिन 2 : अजय देवगन की फिल्म हिट रही, 14 करोड़ रुपये कमाए
थैंक गॉड बॉक्स ऑफिस कलेक्शन दिन 2 : अजय देवगन की फिल्म हिट रही, 14 करोड़ रुपये कमाए
अजय देवगन सुकर है. (शिष्टाचार: यूट्यूब) नई दिल्ली: अजय देवगन, Sidharth Malhotra और रकुल प्रीत सिंह सुकर है दि��ाली के एक दिन बाद 25 अक्टूबर को रिलीज हुई। अब, नवीनतम बॉक्स ऑफिस विकास के अनुसार, फिल्म ने “रफ पैच” मारा है। फिल्म विश्लेषक तरण आदर्श ने एक ट्वीट में कहा कि फंतासी कॉमेडी-ड्रामा ने रिलीज के दूसरे दिन ब��क्स ऑफिस पर डुबकी लगाई है। सुकर है पहले दिन करीब 8.10 करोड़ रुपये कमाए। इसके बाद दूसरे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
ई प्रॉपर्टी कार्ड हा फक्त दस्तऐवज नव्हे आर्थिक सुरक्षेची हमी-पंतप्रधानांचं प्रतिपादन
मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांचं गठन
राज्यातल्या जवळपास ४ हजार अपात्र महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार
आणि
आयसीसी अजिंक्यपद चषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ जाहीर
****
स्वामित्व योजनेअंतर्गत दिली जाणारी ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता सनद वितरण कार्यक्रमाला आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामित्व योजनेमुळे छोट्या गावांना होणाऱ्या लाभाबद्दल पंतप्रधान म्हणाले –
स्वामित्व योजना से गांव के विकास की प्लानिंग और उस पर अंमल अब काफी बेहतर हो रहे है। आज हमारे पास स्पष्ट नक्शे होंगे, तो विकास काम की प्लानिंग भी सटीक होंगी। अब प्रॉपर्टी राईटस्‌ मिलने से ग्राम पंचायतों की मुश्किलें भी दूर होंगी।
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं असून, दीड लाखांपेक्षा जास्त गावांसाठी सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत. आज झालेल्या या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावांतली ६५ लाख ई-प्रॉपर्टी कार्डस् पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी त्यांनी ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यामध्ये नागपूरचे रोशन पाटील यांचाही समावेश आहे.
या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मालमत्ता सनदींचं वाटप करण्यात आलं.
महाराष्ट्रातल्या १५ हजार गावांमध्ये या कार्डांचं वाटप होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत बोलतांना, गावापासून अपेक्षित असलेली विकासाची घोडदौड या योजनेच्या माध्यमातून सुरू झाल्याचं सांगितलं, ते म्हणाले –
स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे. खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे, ग्राम समृद्धी - गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो. आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरवात केली पाहिजे. आणि ती सुरूवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाने झालेली आहे. मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया सुरू राहील. महराष्ट्रातल्या देखील लाखो लोकांना याचा फायदा होईल.
छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत, नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत, परभणी इथं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत, तर अहिल्यानगर इथं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्‍वरुपात मालमत्ता सनद वाटप करण्यात आलं.
****
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टर पोहोचणं शक्य नसलेल्या ठिकाणचे रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, म��नो आणि एसटीने प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली. या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
आत्तापर्यंत मेट्रो, बेस्ट, असे सगळे ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्लॅटफॉर्मवर आणले होते. आपली सबअर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं, कारण ती मुंबईची लाईफ लाईन आहे. आज त्याला ही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स एका प्लॅटफॉर्मवर, एका तिकीटावर वापरता येतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम उद्या होत आहे.
****
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठित केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, वनक्षेत्र असेल तिथे उप वनसंरक्षक, भारतीय पुरातत्व भारत सरकार, यांचा समावेश असेल.
****
राज्यातल्या जवळपास ४ हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती, महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या महिलांनी परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी वापरले जाणार आहेत. तक्रार प्राप्त झालेल्या इतर लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. या योजनेत जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना २६ जानेवारी पूर्वी दिले जातील, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हीच शासनाची भूमिका असल्याचं, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयने आगामी आयसीसी अजिंक्यपद चषकासाठीच्या संघाची घोषणा केली आहे. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीची वर्णी लागलेल्या या संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे असून, शुभमन गीलकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशाविरोधात होणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी दुबईला प्रस्थान करण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड संघाविरोधात पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका होणार आहेत. २२ जानेवारीपासून १२ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार आहेत.
****
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे दोनही सामने आज होणार आहेत.
****
बीड इथं जिल्हास्तरीय सरस विक्री आणि प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत पाच लाख ८० हजार रुपयांची विक्री झाली आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले विविध मसाले, पापड, कुरडया, शेवया, शोभेच्या तसंच विविध गृहपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांना नागरिक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळात आहे. या प्रदर्शनात विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे एकशे सोळा स्टॉल लावण्यात आले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या पोलीसांकड��न रस्ता सुरक्षा अभियान राबवलंजात आहे. आज या अभियानांतर्गत गंगापूर- वैजापूर मार्गावर ऊस वाहतुक करणाऱ्या वाहन धारकांना पोलिसांनी वाहतूक सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या अभियानात वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक केदारनाथ पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
****
शेतकरी कर्ज माफीसाठी आज परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, परभणी - ताडकळस - पालम महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर गोदावरी नदी पात्रात उतरूनही आंदोलकांनी निदर्शनं केली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोन वरून संवाद झाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात वाडीशेडोळचे सरपंच रूबाब शेख यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, विद्युत खांब रोवण्याच्या वादावरून हा प्रकार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
santram · 2 years ago
Text
Tumblr media
🌳 *कबीर बड़ा या कृष्ण* 🌳
*(Part -16)*
*‘‘परम अक्षर ब्रह्म की भक्ति से पूर्ण मोक्ष होता है’’*
📜काल ब्रह्म व देवताओं की भक्ति करके भी जीव का जन्म-मरण का चक्र समाप्त नहीं होता क्योंकि ये स्वयं जन्म व मृत्यु के चक्र में पड़े हैं।
संत गरीबदास जी ने परमेश्वर कबीर जी से प्राप्त ज्ञान को इस प्रकार बताया है:-
{संत गरीबदास जी, गाँव-छुड़ानी हरियाणा की अमृतवाणी}
मन तू चलि रे सुख के सागर, जहाँ शब्द सिंधु रत्नागर। (टेक)
कोटि जन्म तोहे मरतां होगे, कुछ नहीं हाथ लगा रे।
कुकर-सुकर खर भया बौरे, कौआ हँस बुगा रे।।1।।
कोटि जन्म तू राजा किन्हा, मिटि न मन की आशा।
भिक्षुक होकर दर-दर हांड्या, मिल्या न निर्गुण रासा।।2।।
इन्द्र कुबेर ईश की पद्वी, ब्रह्मा, वरूण धर्मराया।
विष्णुनाथ के पुर कूं जाकर, बहुर अपूठा आया।।3।।
असँख्य जन्म तोहे मरते होगे, जीवित क्यूं ना मरै रे।
द्वादश मध्य महल मठ बौरे, बहुर न देह धरै रे।।4।।
दोजख बहिश्त सभी तै देखे, राज-पाट के रसिया।
तीन लोक से तृप्त नाहीं, यह मन भोगी खसिया।।5।।
सतगुरू मिलै तो इच्छा मेटैं, पद मिल पदै समाना।
चल हँसा उस लोक पठाऊँ, जो आदि अमर अस्थाना।।6।।
चार मुक्ति जहाँ चम्पी करती, माया हो रही दासी।
दास गरीब अभय पद परसै, मिलै राम अविनाशी।।7।।
सूक्ष्मवेद की वाणी का सरलार्थ:-
आत्मा अपने साथी मन को अमर लोक के सुख तथा इस काल ब्रह्म के लोक के दुख को बताकर सुख के सागर रूपी अमर लोक (सत्यलोक) में चलने के लिए प्ररित कर रही हैं। काल (ब्रह्म) के लोक (इक्कीस ब्रह्माण्डों) में रहने वाले प्राणी को क्या-क्या कष्ट होते हैं, पहले यह जानकारी बताई है। कहा है कि:-
काल (ब्रह्म) के लोक का अटल विधान है कि जो जन्मता है, उसकी मृत्यु निश्चित है और जो मर जाता है, उसका जन्म निश्चित है।
प्रमाण गीता जी में देखें:-
श्रीमद्भगवत गीता अध्याय 2 श्लोक 22 में इस प्रकार कहा है:-
जैसे मनुष्य पुराने वस्त्रों को त्यागकर दूसरे नये वस्त्रा ग्रहण करता है, वैसे ही जीवात्मा पुराने शरीरों को त्यागकर दूसरे नये शरीरों को प्राप्त करता है।
गीता अध्याय 2 श्लोक 27:- क्योंकि जन्में हुए की मृत्यु निश्चित है और मरे हुए का जन्म निश्चित है। इसलिए बिना उपाय वाले विषय में तू शोक करने के योग्य नहीं है।
श्रीमद् भगवत गीता शास्त्र से स्पष्ट हुआ कि काल (ब्रह्म) के लोक का अटल नियम है कि जन्म तथा मृत्यु सदा बने रहेंगे। जैसे गीता अध्याय 2 श्लोक 12 में भी कहा है कि:- हे अर्जुन! तू, मैं (गीता ज्ञान दाता) तथा ये सर्व राजा लोग पहले भी जन्मे, ये आगे भी जन्मेंगे।
गीता अध्याय 4 श्लोक 5 में गीता ज्ञान दाता ने कहा है कि हे अर्जुन! तेरे और मेरे बहुत जन्म हो चुके हैं, उन सबको तू नहीं जानता, मैं जानता हूँ।
गीता अध्याय 10 श्लोक 2 में गीता ज्ञान ने यह भी स्पष्ट किया है कि मेरी उत्पत्ति को न तो ऋषिजन जानते हैं, न देवता जानते हैं क्योंकि ये सर्व मेरे से उत्पन्न हुए हैं।
इसलिए गीता अध्याय 8 श्लोक 15 में कहा है कि:-
माम् उपेत्य पुनर्जन्मः दुःखालयम् अशाश्वतम्।
न आप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिम् परमाम् गता।।
अनुवाद:- गीता ज्ञान दाता ने कहा है कि (माम्) मुझे (उपेत्य) प्राप्त होकर तो (दुःखालयम् अशाश्वतम्) दुःखों के घर व नाशवान संसार में (पुनर्जन्मः) पुनर्जन्म है। (महात्मानः) महात्माजन जो (संसिद्धिम् परमाम्) परम सिद्धि को (गता) प्राप्त हो गए हैं, (न अप्नुवन्ति) पुनर्जन्म को प्राप्त नहीं होते।
विशेष:- पाठकजनों से निवेदन है कि मुझ (लेखक संत रामपाल दास) से पहले सर्व अनुवादकों ने गीता के इस श्लोक का गलत (ॅतवदह) अनुवाद किया है। (गीता ज्ञान दाता ने कहा है कि मुझे प्राप्त होकर पुनर्जन्म को प्राप्त नहीं होते।)
विचार करें:- पहले लिखे अनेकों गीता के श्लोकों में आप जी ने पढ़ा कि गीता ज्ञान दाता ने स्वयं कहा है कि मेरे तथा तेरे अनेकों जन्म हो चुके हैं। फिर भी इस श्लोक का यह अर्थ करना‌ कि मुझे प्राप्त महात्मा का पुनर्जन्म नहीं होता, गीता की यथार्थता के साथ खिलवाड़ करना तथा अर्थ���ं का अनर्थ करना मात्र है।
सूक्ष्मवेद की अमृतवाणी का यह भावार्थ है:-
वाणी का सरलार्थ:- आत्मा और मन को पात्र बनाकर संत गरीबदास जी ने संसार के मानव को समझाया है। कहा है कि ‘‘यह संसार दुःखों का घर है। इससे भिन्न एक और संसार है। जहाँ कोई दुःख नहीं है। वह शाश्वत् स्थान है (सनातन परम धाम = सत्यलोक) वह सुख सागर है तथा वहाँ का प्रभु (अविनाशी परमेश्वर) भी सुखदायी है जो उस सुख सागर में निवास करता है। सुख सागर अर्थात् अमर लोक की संक्षिप्त परिभाषा बताई है:-
शंखों लहर मेहर की ऊपजैं, कहर नहीं जहाँ कोई।
दास गरीब अचल अविनाशी, सुख का सागर सोई।।
भावार्थ:- जिस समय मैं (लेखक) अकेला होता हूँ, तो कभी-कभी ऐसी हिलोर अंदर से उठती है, उस समय सब अपने-से लगते हैं। चाहे किसी ने मुझे कितना ही कष्ट दे रखा हो, उसके प्रति द्वेष भावना नहीं रहती। सब पर दया भाव बन जाता है। यह स्थिति कुछ मिनट ही रहती है। उसको मेहर की लहर कहा है। सतलोक अर्थात् सनातन परम धाम में जाने के पश्चात् प्रत्येक प्राणी को इतना आनन्द आता है। वहाँ पर ऐसी असँख्यों लहरें आत्मा में उठती रहती हैं। जब वह लहर मेरी आत्मा से हट जाती है तो वही दुःखमय स्थिति प्रारम्भ हो जाती है। उसने ऐसा क्यों कहा?, वह व्यक्ति अच्छा नहीं है, वो हानि हो गई, यह हो गया, वह हो गया। यह कहर (दुःख) की लहर कही जाती है।
उस सतलोक में असँख्य लहर मेहर (दया) की उठती हैं, वहाँ कोई कहर (भयँकर दुःख) नहीं है। वैसे तो सतलोक में कोई दुःख नहीं है। कहर का अर्थ भयँकर कष्ट होता है। जैसे एक गाँव में आपसी रंजिस के चलते विरोधियों ने दूसरे पक्ष के एक परिवार के तीन सदस्यों की हत्या कर दी, कहीं पर भूकंप के कारण हजारों व्यक्ति मर जाते हैं, उसे कहते हैं कहर टूट पड़ा या कहर कर दिया। ऊपर लिखी वाणी में सुख सागर की परिभाषा संक्षिप्त में बताई है। कहा है कि वह अमर लोक अचल अविनाशी अर्थात् कभी चलायमान नहीं है, कभी ध्वस्त नहीं होता तथा वहाँ रहने वाला परमेश्वर अविनाशी है। वह स्थान तथा परमेश्वर सुख का समन्दर है। जैसे समुद्री जहाज बंदरगाह के किनारे से 100 या 200 किमी. दूर चला जाता है तो जहाज के यात्रियों को जल अर्थात् समंदर के अतिरिक्त कुछ भी दिखाई नहीं देता। सब और जल ही जल नजर आता है। इसी प्रकार सतलोक (सत्यलोक) में सुख के अतिरिक्त कुछ भी नहीं है अर्थात् वहाँ कोई दुःख नहीं है।
अब पूर्व में लिखी वाणी का सरलार्थ किया जाता है:-
मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द सिंधु रत्नागर।।(टेक)
कोटि जन्म तोहे भ्रमत होगे, कुछ नहीं हाथ लगा रे।
कुकर शुकर खर भया बौरे, कौआ हँस बुगा रे।।
परमेश्वर कबीर जी ने अपनी अच्छी आत्मा संत गरीबदास जी को सूक्ष्मवेद समझाया, उसको संत गरीबदास जी (गाँव-छुड़ानी जिला-झज्जर, हरियाणा प्रान्त) ने आत्मा तथा मन को पात्र बनाकर वि��्व के मानव को काल (ब्रह्म) के लोक का कष्ट तथा सतलोक का सुख बताकर उस परमधाम में चलने के लिए सत्य साधना जो शास्त्रोक्त है, करने की प्रेरणा की है। मन तू चल रे सुख के सागर अर्थात् हे मन! तू सनातन परम धाम में चल। शब्द को अविनाशी अर्थ दिया है क्योंकि शब्द नष्ट नहीं होता। इसलिए शब्द का अर्थ अविनाशीपन से है कि वह स्थान अमरत्व का सिंधु अर्थात् सागर है और मोक्षरूपी रत्न का आगार अर्थात् खान है। इस काल ब्रह्म के लोक में आप जी ने भक्ति भी की। परंतु शास्त्रानुकूल साधना बताने वाले तत्त्वदर्शी संत न मिलने के कारण आप करोड़ों जन्मों से भटक रहे हो। करोड़ों-अरबों रूपये संग्रह करने में पूरा जीवन लगा देते हो। अचानक मृत्यु हो जाती है। वह जोड़ा हुआ धन जो आपके पूर्व के संस्कारों से प्राप्त हुआ था, उसे छोड़कर संसार से चला गया। उस धन के संग्रह करने में जो पाप किए, वे आप जी के साथ गए। आप जी ने उस मानव जीवन में तत्त्वदर्शी संत से दीक्षा लेकर शास्त्राविधि अनुसार भक्ति की साधना नहीं की। जिस कारण से आपको कुछ हाथ नहीं आया। पूर्व के पुण्यों के बदले धन ले लिया। वह धन यहीं रह गया, आपको कुछ भी नहीं मिला। आपको मिले धन संग्रह तथा भक्ति शास्त्रनुकूल न करने के पाप।
जिनके कारण आप कुकर = कुत्ता, खर = गधा, सुकर = सूअर, कौआ = काग पक्षी, हँस= एक पक्षी जो केवल सरोवर में मोती खाता है, बुगा = बुगला पक्षी आदि-आदि की योनियों को प्राप्त करके कष्ट उठाया।
कोटि जन्म तू राजा कीन्हा, मिटि न मन की आशा।
भिक्षुक होकर दर-दर हांड्या, मिला न निर्गुण रासा।।
सरलार्थ:- हे मानव! आप जी ने काल (ब्रह्म) की कठिन से कठिन साधना की। घर त्यागकर जंगल में निवास किया, फिर भिक्षा प्राप्ति के लिए गाँव व नगर में घर-घर के द्वार पर हांड्या अर्थात् घूमा। जंगल में साधनारत साधक निकट के गाँव या शहर में जाता है। एक घर से भिक्षा पूरी नहीं मिलती तो अन्य घरों से भोजन लेकर जंगल में चला जाता है। कभी-कभी तो साधक एक दिन भिक्षा माँगकर लाते हैं, उसी से दो-तीन दिन निर्वाह करते हैं। रोटियों को पतले कपड़े रूमाल जैसे कपड़े को छालना कहते हैं। छालने में लपेटकर वृक्ष की टहनियों से बाँध देते थे। वे रोटियाँ सूख जाती हैं। उनको पानी में भिगोकर नर्म करके खाते थे। वे प्रतिदिन भिक्षा माँगने जाने में जो समय व्यर्थ होता था, उसकी बचत करके उस समय को काल ब्रह्म की साधना में लगाते थे। भावार्थ है कि जन्म-मरण से छुटकारा पाने के लिए अर्थात् पूर्ण मोक्ष प्राप्ति के लिए वेदों में वर्णित विधि तथा लोकवेद से घोरतप करते थे। उनको तत्त्वदर्शी संत न मिलने के कारण निर्गुण रासा अर्थात् गुप्त ज्ञान जिसे तत्त्वज्ञान कहते हैं। वह नहीं मिला क्योंकि यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 में तथा चारों वेदों का सारांश रूप श्रीमद् भगवत गीता अध्याय 4 श्लोक 32 तथा 34 में कहा है कि जो यज्ञों अर्थात् धार्मिक अनुष्ठानों का विस्तृत ज्ञान स्वयं सच्चिदानन्द घन ब्रह्म अर्थात् परम अक्षर ब्रह्म अपने मुख कमल से बोलकर सुनाता है, वह तत्त्वज्ञान अर्थात् सूक्ष्मवेद है। गीता ज्ञान दाता ब्रह्म ने कहा है कि उस तत्त्वज्ञान को तू तत्त्वज्ञानियों के पास जाकर समझ, उनको दण्डवत् प्रणाम करने से नम्रतापूर्वक प्रश्न करने से वे परमात्म तत्त्व को भली-भाँति जानने वाले तत्त्वदर्शी संत तुझे तत्त्वज्ञान का उपदेश करेंगे। इससे सिद्ध हुआ कि तत्त्वज्ञान न वेदों में है और न ही गीता शास्त्र में। यदि होता तो एक अध्याय और बोल देता। कह देता कि तत्त्वज्ञान उस अध्याय में पढ़ें। संत गरीबदास जी ने मन के बहाने मानव शरीरधारी प्राणियों को समझाया है कि वह निर्गुण रासा अर्थात् तत्त्वज्ञान न मिलने के कारण काल ब्रह्म की साधना करके आप जी करोड़ों जन्मों में राजा बने। फिर भी मन की इच्छा समाप्त नहीं हुई क्योंकि राजा सोचता है कि स्वर्ग में सुख है, यहाँ राज में कोई सुख-चैन नहीं है, शान्ति नहीं है।
निर्गुण रासा का भावार्थ:- निर्गुण का अर्थ है कि वह वस्तु तो है परंतु उसका लाभ नहीं मिल रहा। वृक्ष के बीज में फल तथा वृक्ष निर्गुण रूप में है, उस बीज को मिट्टी में बीजकर सिंचाई करके वह सरगुण वस्तु (वृक्ष, वृक्ष को फल) प्राप्त की जाती है। यह ज्ञान न होने से आम के फल व छाया से वंचित रह जाते हैं। रासा = झंझट अर्थात् उलझा हुआ कार्य। सूक्ष्मवेद में परमेश्वर कबीर जी ने कहा है कि:-
नौ मन (360 कि.ग्रा.) सूत = कच्चा धागा
कबीर, नौ मन सूत उलझिया, ऋषि रहे झख मार।
सतगुरू ऐसा सुलझा दे, उलझे न दूजी बार।।
सरलार्थ:- परमेश्वर कबीर जी ने कहा है कि अध्यात्म ज्ञान रूपी नौ मन सूत उलझा हुआ है। एक कि.ग्रा. उलझे हुए सूत को सीधा करने में एक दिन से भी अधिक जुलाहों का लग जाता था। यदि सुलझाते समय धागा टूट जाता तो कपड़े में गाँठ लग जाती। गाँठ-गठीले कपड़े को कोई मोल नहीं लेता था। इसलिए परमेश्वर कबीर जुलाहे ने जुलाहों का सटीक उदाहरण बताकर समझाया है कि अधिक उलझे हुए सूत को कोई नहीं सुलझाता था। अध्यात्म ज्ञान उसी नौ मन उलझे हुए सूत के समान है जिसको सतगुरू अर्थात् तत्त्वदर्शी संत ऐसा सुलझा देगा जो पुनः नहीं उलझेगा। बिना सुलझे अध्यात्म ज्ञान के आधार से अर्थात् लोकवेद के अनुसार साधना करके स्वर्ग-नरक, चैरासी लाख प्रकार के प्राणियों के जीवन, पृथ्वी पर किसी टुकड़े का राज्य, स्वर्ग का राज्य प्राप्त किया, पुनः फिर जन्म-मरण के चक्र में गिरकर कष्ट पर कष्ट उठाया। परंतु काल ब्रह्म की वेदों में वर्णित विधि अनुसार साधना करने से वह परम शांति तथा सनातन परम धाम प्राप्त नहीं हुआ जो गीता अध्याय 18 श्लोक 62 में कहा है और न ही परमेश्वर का वह परम पद प्राप्त हुआ जहाँ जाने के पश्चात् साधक लौटकर संसार में कभी नहीं आते जो गीता अध्याय 15 श्लोक 4 में कहा है। काल ब्रह्म की साधना से निम्न लाभ होता रहता है।
वाणी नं 3:- इन्द्र-कुबेर, ईश की पदवी, ब्रह्मा वरूण धर्मराया।
विष्णुनाथ के पुर कूं जाकर, बहुर अपूठा आया।।
सरलार्थ:- काल ब्रह्म की साधना करके साधक इन्द्र का प�� भी प्राप्त करता है। इन्द्र स्वर्ग के राजा का पद है। इसकोे देवराज अर्थात् देवताओं का राजा तथा सुरपति भी कहते हैं। यह सिंचाई विभाग अर्थात् वर्षा मंत्रालय भी अपने आधीन रखता है।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
3 notes · View notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
शाहबाझ शरीफ यांचा मार्ग सुकर;  पाकिस्तानात सत्तांतर : इम्रान खान पायउतार, आज पंतप्रधानांची निवड
शाहबाझ शरीफ यांचा मार्ग सुकर;  पाकिस्तानात सत्तांतर : इम्रान खान पायउतार, आज पंतप्रधानांची निवड
शाहबाझ शरीफ यांचा मार्ग सुकर;  पाकिस्तानात सत्तांतर : इम्रान खान पायउतार, आज पंतप्रधानांची निवड इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांतील नाटय़मय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात रविवारी सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी रविवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अविश्वास ठराव मंजूर झाल्याने पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या…
View On WordPress
0 notes
bhaktibodh · 4 years ago
Photo
Tumblr media
➡️ @bhaktibodh • परमेश्वर कबीर जी ने अपनी अच्छी आत्मा संत गरीबदास जी को सूक्ष्मवेद समझाया, उसको संत गरीबदास जी (गाँव-छुड़ानी जिला-झज्जर, हरियाणा प्रान्त) ने आत्मा तथा मन को पात्रा बनाकर विश्व के मानव को काल (ब्रह्म) के लोक का कष्ट तथा सतलोक का सुख बताकर उस परमधाम में चलने के लिए सत्य साधना जो शास्त्रोक्त है, करने की प्रेरणा की है। मन तू चल रे सुख के सागर अर्थात् सनातन परम धाम में चल जहाँ पर शब्द नष्ट नहीं होता। इसलिए शब्द का अर्थ अविनाशीपन से है कि वह स्थान अमरत्व का सिंधु अर्थात् सागर है और मोक्ष रूपी रत्न का आगर अर्थात् खान है। इस काल ब्रह्म के लोक में आप जी ने भक्ति भी की। परंतु शास्त्रानुकूल साधना बताने वाले तत्वदर्शी संत न मिलने के कारण आप करोड़ों जन्मों से भटक रहे हो। करोड़ों-अरबों रूपये संग्रह करने में पूरा जीवन लगा देते हो, फिर मृत्यु हो जाती है। वह जोड़ा हुआ धन जो आपके पूर्व के संस्कारों से प्राप्त हुआ था, उसे छोड़कर संसार से चला गया। उस धन के संग्रह करने में जो पाप किए, वे आप जी के साथ गए। आप जी ने उस मानव जीवन में तत्वदर्शी संत से दीक्षा लेकर शास्त्राविधि अनुसार भक्ति की साधना नहीं की। जिस कारण से आपको कुछ हाथ नहीं आया। पूर्व के पुण्यों के बदले धन ले लिया। वह धन यहीं रह गया, आपको कुछ भी नहीं मिला। आपको मिले धन संग्रह तथा भक्ति शास्त्रानुकूल न करने के पाप। जिनके कारण आप कुकर = कुत्ता, खर = गधा, सुकर = सूअर, कौआ = एक पक्षी, हँस = एक पक्षी जो केवल सरोवर में मोती खाता है, बुगा = बुगला पक्षी आदि-आदि की योनियों को प्राप्त करके कष्ट उठाया। वह भगवान/अल्लाह/God जो सब आत्माओं का जनक है इस समय पृथ्वी पर संत रामपाल जी महाराज जी (बाखबर) के रूप में मौजूद है यह वही परमात्मा है जिसकी महिमा का गुणगान वेदों के श्लोक, कुरान शरीफ़ की आयतें और अन्य धर्मग्रंथ करते हैं। पूर्ण परमात्मा की पहचान के लिए अवश्य देखें साधना टीवी प्रतिदिन शाम 7:30 से 8:30 बजे और ईश्वर टीवी शाम 8:30 बजे। कृपया अवश्य पढ़ें अनमोल पुस्तक 'जीने की ��ाह' और 'ज्ञान गंगा'। मुफ्त पीडीएफ प्राप्त करने हेतु कृपया हमें मैसेज करें। For more information visit 'Satlok Aashram' on YouTube. • #पूर्णब्रह्म_कबीरपरमेश्वर #saintrampalji #goodthoughts #suvichar #satsang #santrampalji #ruhani #shayari #gyan #anmolbachan #anmolvachan #rssbquote #shabad #gyankibaat #santmat #radhasoamiderabeas #derabeas #radhaswamispritual #kabirisgod #satlok #satlokashram #supremegod #trueguru #sanews #kabirvani #sanewschannel #bhagwan (at Kashi Varanasi) https://www.instagram.com/p/CDg0Qq3pfNx/?igshid=hcl5inzwyeto
2 notes · View notes
gop-al · 2 years ago
Text
जीवन प्रवास
काल आम्ही एका मोहीमेवर जाण्याचे ठरविले मोहीम होती सायकल चालवत अकोला वरून येळवन 18 कीलो मीटर.घरी आमच्या बाळासाहेबांनी नवि�� सायकल घेतली आणि टेस्ट घ्यायची होती.तशा पहील्याच दोन सायकल होत्या त्यातील एक मुलीला आणि एक मी आणि आमच्या घरच्या मंडळीसाठी गाडी अस ठरल सकाळी निघालो मलकापुर विझोरा, कातखेड, येळवण असा प्रवास सुरू झाला मलकापुर पर्यंन्त पोहचलो आणि धकलो. दम भरून आला म्हटल आपल्याला हे काहि जमणार नाही,कारण10 वीत असतांना सायकल चालवीली होती तेव्हापासुन कधीच सायकल चालविण्याचा विचार सुदधा केला नाही. आणी आज वयाच्या 42 व्या वर्षी तो योग आला होता. आणि बालपण अनुभवत होतो.थोडा वेळ थकवा घालवल्या नंतर पुन्हा सायकल सुरू केली,थकलो तर कधी आमच्या घरच्या मंडळीनीही मदत केली. मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो असे म्हणत मुलांचा उत्साह भरपूर होता थकन्याचे नाव घेतंच नव्हते मुलं,सुरवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाडीत आम्ही गेलो तिथं नास्ता केला,सोबतच घेतला होता,तिथं असणारी विहीर मधून खिराडी ने पाणी काढण्याचा अनुभव नवीनच होता,कारण आजकाल हे असं बंद झाला आहे,दुध कोण देते तर भैय्या देतो असा आजचा काळ आधुनिक चालला आहे.अशा काळात मुलांना जुन्या पध्दती माहिती झाली पाहिजे असे वाटते. सायकल चालवत असतांना निसर्गाच्या सानिध्यात ती हिरवळ थकवा दूर करणारी होती,सोबतच थंड हवा सोबतीला होती,आणि 18 किमी चा प्रवास सहज पूर्ण केला येळवन हे तीर्थक्षेत्र आहे महानुभाव पंथी चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे,या जागेवर चक्रधर स्वामी 12 व्या शतकात येऊन गेले आहेत अशी त्याची महती आहे.भावपुर्ण पूजा पाठ करून निरोप घेतला व परतीचा मार्ग सुरू केला,चढाई तर कुठी उतार असा रस्ता होता,आणि जणू काही तो आपला जीवन प्रवास आहे असे वाटत होते.जीवनात चढाई(दुःख) आली तर त्रास होतो आणि उतार(आनंद) आला तर तो काही वेळे पुरता असतो.असे आमचे सायकल नी सुरू होते त्या दरम्यान आमचा लहान गडी सांगत होता बाबा उतार आहे म्हणून पायडल मारणे बंद करू नका कारण उतारावरून जर पायडल बंद केले तर समोरील चढाई भारी जाते, म्हणून पायडल मारणे बंद करू नका असे तो सांगत होता जणू काही त्याने जीवनाचा मूलमंत्र सांगून गेला.
जीवनात उतार असो की चढाई आपले जीवन जगण्याचे सातत्य कायम राहिले पाहिजे म्हणजे सुख आले तर सुखावून जाऊ नये दुःख आले तर घाबरून जाऊं नये आपले सातत्यपूर्ण जीवन आपण जगले पाहिजे म्हणजे जीवन जगणे सुकर होईल.
-गोपाल मुकुंदे
Tumblr media
1 note · View note
pakadbharat · 2 years ago
Text
प्रखंड CO घूसखोर,पैसे लेकर कानून को दरकिनार कर किया बंदोबस्ती -MLA
प्रखंड CO घूसखोर,पैसे लेकर कानून को दरकिनार कर किया बंदोबस्ती -MLA
बरही झारखंड के अधिकारी कानून को ताक में रखकर मनमाने ढंग से काम कर रहे हैं । इसी तरह का एक मामला बरही प्रखंड के सर्किल ऑफिसर पर आरोप लगा है। मांडर विधायक शिल्पा नेहा तिर्की ने बरही सीईओ पर गंभीर आरोप लगाकर कहा कि बरही प्रखंड के अंचल अधिकारी द्वारा अधिसूचित वन भूमि थाना नंबर 57 मौजा पुरवा खाता संख्या 19 प्लॉट संख्या 391 रकबा 8 एकड़ को असंवैधानिक तरीके से मनोज यादव पिता सुकर यादव को हस्तांतरित कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
थैंक गॉड रिव्यू
आलोचकों की रेटिंग: 3.0/5 थैंक गॉड 2009 की डेनिश सामाजिक कॉमेडी सॉर्ट कुग्लर (व्हाट गोज़ अराउंड) का आधिकारिक रीमेक है। अयान कपूर (सिद्धार्थ मल्होत्रा) एक दिवालिया रियल एस्टेट एजेंट है जिसकी शादी एक पुलिस वाले से हुई है। जीवन में अपने बहुत कुछ से निराश, वह पत्नी रूही (रकुल प्रीत सिंह) या बेटी पीहू (कियारा खन्ना) के साथ अपने सबसे अच्छे व्यवहार पर नहीं है। उनके पास क्रोध प्रबंधन के मुद्दे हैं,…
View On WordPress
0 notes