#सांगितल्या
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
या 4 लोकांनी सांगितल्या त्यांच्या ऑफिस अफेयरबद्दल अशा गोष्टी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल
या 4 लोकांनी सांगितल्या त्यांच्या ऑफिस अफेयरबद्दल अशा गोष्टी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल
या 4 लोकांनी सांगितल्या त्यांच्या ऑफिस अफेयरबद्दल अशा गोष्टी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल आयुष्यात आपल्याला कोणतरी आवडणे ही गोष्ट खूपच सामान्य आहे. त्यातही ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे ही गोष्टी खूपच सामान्य आहे. आपल्या दिवसातील जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये व्यतीत करतो. अशात आपण दररोज अनेक लोकांना भेटतो. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंदही घेतो. पण ते म्हणतात नाण्याच्या दोन बाजू असतात…
View On WordPress
0 notes
alkabirislamic · 7 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
आपण रमजानच्या दिवसामध्ये विशेष दानधर्म(जकात) करता. पण तुम्हाला माहिती आहे का, सतगुरू(सच्चे पैगंबर) ने सांगितल्या अनुसार दानधर्म केल्यानेचं लाभ संभव आहे. अन्यथा नाही.
Tumblr media
20 notes · View notes
khwxbeeda · 11 months ago
Text
मला आशा आहे की तुझ्यावरील माझ्या प्रेमाच्या कथा आपण दोघे मेल्यानंतरही शतकानुशतके सांगितल्या जातील. माझी इच्छा आहे की आपल्या प्रेमाबद्दल महकायव लिहिला जाईल— तू माझी, आणि मी तुझी. दोन व्यक्ती, एक अमर प्रेमकथा.
Translation: I hope the stories of my love for you will be told centuries after we are both dead. I wish that an epic is written about our love— you are mine, and I am yours. Two people, one immortal love story.
.
19 notes · View notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कर्करोगाच्या औषधांवरच्या जीएसटीत सात टक्के कपात-मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश
राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ 
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन-ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या बारा दरवाजातून सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग स���रू
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. काल नवी दिल्लीत परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. फरसाण आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याचा मुद्दा मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी सुचवायला सांगितल्या असून, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या ॲपचं आज लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणा��्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही घोषणा केली. मार्च २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू करण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं.
****
प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये मंजूर आकृतीबंधाच्या ५० टक्के जागा मिळणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. परळीतल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसंच मागण्या प्राधान्यानं सोडवल्या जातील, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, शहरातल्या लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांना देखील चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपालांचं शहरात आगमन होईल.
****
राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मजलिस - ए - इत्तेहादूल मुसलमिन - एआयएमआयएम पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, मालेगावातून आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, धुळे इथले आमदार फारुख शहा, सोलापूर इथून फारुख शाब्दी, तर मुंबई इथून रईस लष्करिया यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं ओवेसी यांनी सांगितलं.
****
नंदुरबार इथं काल बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांच्या बालसहकाऱ्यांच्या ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्��तींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती काल शेतकरी, पोलीस तसंच स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण जपानमध्ये टोक्यो इथल्या गणेशोत्सवाबाबत तिथे राहणाऱ्या प्राची धर्मे यांच्याकडून जाणून घेत आहोत...
आमच्या काही मित्रांच्‍या घरी गणपतीच्या मातीच्या सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आम्ही बाप्पासाठी घरच्या प्रमाणे पारंपारिक पद्धतीने पदार्थ प्रसाद बनवतो. आणि त्यात अशा काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो. प्रत्येकजण आपल्याला शक्य असेल तसं इथं असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काही जणं कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सामील होण्यासाठी आमचे जपानी मित्र सुद्धा आमच्या सोबत या उत्सवात सहभागी होतात.
****
हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तर ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे.
****
अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. काल नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी व���सर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आत तात्काळ मंजुरी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
dhanu-j-92 · 3 months ago
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हण��ली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेव��े संत आहेत, ते आपापली प्रभ���ता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
Tumblr media
1 note · View note
supet-patel · 7 months ago
Text
Tumblr media
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
आपण रमजानच्या दिवसामध्ये विशेष दानधर्म(जकात) करता. पण तुम्हाला माहिती आहे का, सतगुरू(सच्चे पैगंबर) ने सांगितल्या अनुसार दानधर्म केल्यानेचं लाभ संभव आहे. अन्यथा नाही.
0 notes
ashokkumarsworld · 7 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
आपण रमजानच्या दिवसामध्ये विशेष दानधर्म(जकात) करता. पण तुम्हाला माहिती आहे का, सतगुरू(सच्चे पैगंबर) ने सांगितल्या अनुसार दानधर्म केल्यानेचं लाभ संभव आहे. अन्यथा नाही.
Tumblr media
0 notes
kamleshdevi · 7 months ago
Text
Tumblr media
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
आपण रमजानच्या दिवसामध्ये विशेष दानधर्म(जकात) करता. पण तुम्हाला माहिती आहे का, सतगुरू(सच्चे पैगंबर) ने सांगितल्या अनुसार दानधर्म केल्यानेचं लाभ संभव आहे. अन्यथा नाही.
0 notes
nirannjan17 · 8 months ago
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाज��ांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्या��ं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. प��्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
kvksagroli · 10 months ago
Text
Tumblr media
किशोरी आरोग्य व आहार या विषयावर डॉ. माधुरी रेवनवार यांनी विद्यार्थीनींना सविस्तर मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अनुसया व आनंद बालग्राम वसती गृहाच्या च्या विद्यार्थिनी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. आनंद बालग्राम वसतिगृहाची मुख्यमंत्री योगिता ठाकूर हिने पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रेवनवार मॅडमचे स्वागत केले. डॉ. माधुरी रेवणवार यांनी उत्तम आरोग्या करीता व्यायाम खेळ व त्या सोबत पोषक आहार गरजेचा असल्याचे सांगितले. खास करून आजच्या किशोरी उद्याच्या माता होणार त्यांच्या उद्याच्या आरोग्यदायी भविष्याकरिता योग्य वयात योग्य तो पोषक आहार गरजेचा असल्याचे सांगितले. आपल्या दैनंदिन आहारात तृणधान्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. हिरव्या पाले भाज्या, फळभाज्या,कडू गोड आंबट पदार्थ असा चौरस आहार गरजेचा असल्याचे सांगितले. तसेच बर्गर पिज्जा चिप्स कुरकुरे मैंद्याचे पदार्थ त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या सोबतच वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचा Nutritional Assessmen करण्याच्या दृष्टीने माहिती जमा करण्यासाठीचा एक टास्क देखील मुलींना यावेळी देण्यात आला.ज्या द्वारे वसतीगृहातील मुलींचे आरोग्य आणि मिळणाऱ्या आहारातून पोषण याची सविस्तर माहिती मिळेल. व त्या अनुषंगाने सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करता येतील. सत्राच्या अंति किशोरींच्या प्रश्नांचे शंका समाधान करण्यात आले. अनुसया वसतीगृहाची मुख्यमंत्री कुमारी विजया मुंडकर हिने आभार प्रदर्शन करताना आजच्या सत्रात सांगितल्या गेलेल्या गोष्टींची अंबलबजावणी दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थिनी नक्की करतील असे आश्वासन देऊन डॉ. माधुरी रेवनवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही वसतिगृहाच्या वतीने बनविण्यात आलेले शुभेच्छा भेट कार्ड देऊन आभार मानले. #health#girls#food#kvksagroli#womenshealth#HealthForAll#awareness#teenage#rural
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती
प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी भयानक अवस्था झाली नसती लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलते. आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर चांगले पण जर जोडीदाराची निवड चुकली तर सर्व संपूर्ण आयुष्य बिघडून जाते. माझ्या बाबतीमध्ये देखील असेच झाले. माझ्या लग्नाला आता २ वर्षे झाली आहेत. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे, पण असे…
View On WordPress
0 notes
gop-al · 1 year ago
Text
*मनातील घर..*
सध्या आपण म्हणतो की कलीयुग आहे. या युगात खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं होते आणि ते अनुभव आपल्याला नेहमी येतात, चोरी, वाहन चोरी, घरफोडी, ऑनलाईन फसवणुक खून, दरोडा, मारामारी, अत्याचार, अशा अनेक घटना आपण नेहमी पाहत असतो. आणि वातावरण पाहून असे वाटते देवा काय होईल या जगाचे असे वाटते आणि खरच कलीयुग आहे असा भास होतो. परंतु हे सर्वं होत असताना नकरात्मक गर्द छायेत आपण जणू काही रस्ता भटकलो आहोत असे वाटते, परंतु ज्या प्रमाणे चिखलातुन कमळ वर येते, त्या प्रमाणे या दुनियेत अजुन भरपूर लोक आहेत जे सत्याचे पाईक आहेत, बालसंस्कार ज्यांचे वर घडले आहेत ते काहीही असो आपला मार्ग सोडत नाहीत असे लोक नेहमी मनातं घर करून जातात.
तसेच आज काहीतरी घडले आपल्या नेहमीच्या धावपळी तुन थोडा वेळ काढून मुलीला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो, गर्दी जवळ जवळ संपली होती, आम्ही पोहचलो लवकरच नंबर लागला, दवाखान्यात टेबल वर वयस्क नाव नोंदणी साठी होते डॉक्टर ची फी देण्यासाठी मी त्याना ५०० रु ची नोट दिली, त्यानंतर डॉक्टर साहेबांनी डोळे तपासले आणि ड्रॉप लिहून दिला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी गडबडीत निघालो आणि गाडीजवळ आलो तेवड्यात नाव नोंदणी वाले काकांनी मला आवाज दिला मी वापस गेलो काकाजी मला म्हणाले तुम्ही फी दिली, मी म्हटलं हॊ, मला २५० रुपये तुम्हाला देणे आहेत ना, मला काही समजलं नाही कारण मी ५०० ची नोट दिली होती २५० रुपये वापस घेणे विसरलो होतो, पण ती गोष्ट ते काकाजी विसरले नाहीत त्यानी आवर्जुन हाक देऊन पैसे परत केले गोष्ट साधी होती, पण काकाजी ची ही गोष्ट मनात घर करून गेली, जगात वर सांगितल्या प्रमाणे वाईट वृतीचे लोक आहेत, पण अंधःकारातून उजेडाकडे आपल्या सकरात्मक स्वभावातून जाणारे लोक सुध्दा आहेत.
आकाशातील पाऊस जमिनीवर कोसळतो, कोणता पाण्याचा थेंब गटारी मध्ये पडतो त्याचे रूपांतर गटारीत होते, फुलांच्या वर पडला त्याचा दवबिंदु तयार होतो आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो, असे मोत्यासारखे लोक या पृथ्वीतलावर आहेत म्हणूनच आपल सर्वांच अस्तित्व आहे.
-गोपाल मुकुंदे
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतातले शिक्षक आणि विद्यार्थी देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवतील - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
राज्यातले जलसाठे, नद्या, ओढे-नाले यांना येत्या उन्हाळ्यात गाळमुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
मराठा आरक्षण प्रकरणी राज्यशासनाच्या शिष्टमंडळाकडून जालन्यात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात २० महसूल मंडळातली ३२१ गावं २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसाठी पात्र.
****
भारतातले शिक्षक आणि विद्यार्थी देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. बालकांना ज्ञान देण्याइतकंच त्यांच्यावर प्रेम करणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं. यावेळी ५० शालेय शिक्षकांसह एकूण ७५ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रौप्यपदक, ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
राज्य ��रकारच्या शालेय शिक्षण विभागाचे २०२२-२३ या वर्षासाठीचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचं वितरणही आज मुंबईत होत आहे. मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांना ��ावेळी गौरवण्यात येणार असून, यामध्ये औरंगाबाद इथले सरस्वती भुवन प्रशालेतले शिक्षक डॉ विनोद सिनकर, शारदा मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक डॉ सविता मुळे तसंच देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक डॉ संतोष भोसले यांचा यावेळी गौरव होणार आहे.
****
ग्राहकांनी आपल्या वारसांची नामांकनं करावीत, याबाबत बँका आणि आर्थिक संस्थांनी दक्ष रहावं, म्हणजे हक्क न सांगितल्या जाणाऱ्या रकमांचं प्रमाण कमी होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत चौथ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ च्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. भारतानं एक जबाबदार आर्थिक परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, असं सांगत, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते, असं त्या म्हणाल्या. तीन दिवस चालणाऱ्या या फिनटेक महोत्सवात जगभरातून आलेले प्रतिनिधी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
****
राज्यात गाळांनी भरलेले जलसाठे, नद्या, ओढे-नाले यांना येत्या उन्हाळ्यात गाळमुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीनं जलसंधारणाच्या आणि धरणांमधला गाळ काढण्याच्या कामांचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोकणात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात हा भाग कोरडा पडतो, या भागात जलसंधारणाची कामं करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जालन्यात आंतरवाली सराटी इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची महाजन यांच्यासह राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या निर्णयासाठी एक महिन्याचा अवधी देण्याची पुन्हा विनंती केली, जरांगे यांच्या तब्येतीची काळजी असल्याने त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह करत असल्याचं महाजन म्हणाले. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे, तर असा अध्यादेश एका दिवसात काढता येणं शक्य नसल्याची सरकारची भूमिका आहे.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते आज बोलत होते.
जरांगे पाटील यांची आज वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनीही भेट घेतली. येत्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. केंद्रात मराठा आरक्षणाबाबत खा��दार उदासीन दिसतात असा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.
या आंदोलनाला पाठिंबा दाखवण्यासाठी आणि जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून राज्यात आजही विविध ठिकाणी मोर्चे काढत आंदोलनं करण्यात आली. वाशीम जिल्ह्यात आज यासाठी बंद पाळण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी इथल्या ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून आंदोलन सुरू केलं आहे.
दरम्यान, जालना इथल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मुंबईच्या आझाद मैदानात मराठा संघटनेनं आंदोलन सुरू केलं असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत उपोषणाला सुरुवात केली आहे.
****
जालना इथं आंदोलन आणि निदर्शनांमध्ये सहभागी सुमारे तीन हजार जणांवर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले होते. यातल्या ३३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. आंदोलन करणाऱ्या या सर्वांना आज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. मराठा आरक्षण आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या सर्व आंदोलकांची न्यायालयीन केस मोफत लढणार असल्याचं वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातली गेल्या चार दिवसापासून बंद असलेली बससेवा आज सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशाचं नाव इंडिया, दॅट इज भारत, असं न म्हटलं जाता ते फक्त भारत, असं करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार नरेश बन्सल यांनी सरकारकडे केली आहे. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलेलं असून, ते गुलामीचं प्रतिक आहे, असं मत व्यक्त करत, देशाच्या पुरातन संस्कृतीचं प्रतिक असलेलं भारत हे नावच यापुढे देशासाठी योजलं जावं, असं बन्सल यांनी म्हटलं आहे. यावर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंडिया हे नाव बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे, तर, विरोधकांच्या आघाडीच्या नावामुळे देशाचं नाव बदलण्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत औरंगाबाद जिल्ह्यात २० महसूल मंडळातली ३२१ गावं २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी या महसूल मंडळांसाठी याबाबतची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या १०, औरंगाबाद तालुक्यातल्या चार, गंगापूर तालुक्यातल्या पाच तर फुलंब्री तालुक्यातल्या एका महसूल मंडळात पेरणीपासून २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड झाला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि मका पिकाच्या उत्पादकेत ५० टक्के किंवा अधिक घट येण्याची शक्यता आहे. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज झाल���ल्या बैठकीत जिल्हा कृषीअधिकारी प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल मंडळासाठी २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत.
****
२०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. आज मुंबईमध्ये अजित आगरकर यांच्या नेतृत्वातल्या निवड समितीनं संघातल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. आशिया चषक स्पर्धेत खेळलेल्या संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाचा विश्व चषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. या संघाच्या कप्तानपदी रोहित शर्मा आणि उपकप्तानपदी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्‍मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव तसंच कुलदीप यादव यांचाही संघात समावेश आहे.
****
नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता यावा तसंच तक्रारींचा वेळीच आणि तालुकास्तरावरच निपटारा व्हावा यासाठी आता नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. यानुसार येत्या तेरा तारखेला भोकर पंचायत समितीमध्ये पहिला तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. भोकर तालुक्यातल्या नागरिकांना काही तक्रारी किंवा निवेदनं द्यायची असल्यास त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
kokannow · 2 years ago
Text
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे घरगुती गणेश आरास सजावट स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे घरगुती गणेश आरास सजावट स्पर्धा
तालुकानिहाय काँग्रेस कमिटीचाही सहभाग आकर्षक रोख पारितोषिके जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली माहिती ब्युरो । सिंधुदुर्ग : गणेशोत्सव सणानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि तालुका निहाय काँग्रेस कमिटीच्या सहभागातून घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज ही माहिती दिली.इर्शाद यांनी सांगितल्या परिमाणे सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
कॉफी विथ करण 7: अर्जुन कपूर सोनम कपूरच्या 12 व्या वर्षी पहिल्या तारखेला गेला याचे LOL कारण
कॉफी विथ करण 7: अर्जुन कपूर सोनम कपूरच्या 12 व्या वर्षी पहिल्या तारखेला गेला याचे LOL कारण
अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत सोनम कपूर. (शिष्टाचार: सोनमकपूर) नवी दिल्ली: सोनम कपूर आणि अर्जुन कपूर करण जोहरच्या टॉक शोमध्ये नवीनतम पाहुणे होते, कॉफी विथ करण 7आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या बंधाबद्दल आणि त्यांच्या बालपणाबद्दल काही किस्से सांगितल्या. प्रश्न फेरीदरम्यान, सोनमने एक कार्ड उचलले आणि अर्जुनला विचारले की तिला डेट केल��ल्या एखाद्याला “नापसंत” आहे का? च्या आधीही गुंडे अभिनेता उत्तर देऊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
सौरव गांगुलीचा वाढदिवस, सचिन तेंडुलकर, जय शाह जल्लोषात सामील; ग्रेग चॅपलमुळे बीसीसीआय अध्यक्षांचे आयुष्य संपले 6 महिने, संघर्षाच्या काळात झोपेच्या गोळ्या घेतल्याच्या अफवा सांगितल्या बीसीसीआय अध्यक्षांनीही ठेवली बाजू
सौरव गांगुलीचा वाढदिवस, सचिन तेंडुलकर, जय शाह जल्लोषात सामील; ग्रेग चॅपलमुळे बीसीसीआय अध्यक्षांचे आयुष्य संपले 6 महिने, संघर्षाच्या काळात झोपेच्या गोळ्या घेतल्याच्या अफवा सांगितल्या बीसीसीआय अध्यक्षांनीही ठेवली बाजू
सौरव गांगुली जनमदिन हिंदी बातम्या: शुक्रवारी 50 वर्षांचा झालेल्या सौरव गांगुलीने कोलकात्याच्या चकाकीपासून दूर लंडनमधील त्याच्या अपार्टमेंटमध्ये पत्नी डोना, मुलगी सना आणि इतर जवळचे नातेवाईक आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यावेळी उपस्थित होते. राजीव शुक्ला यांनीही ट्विटरवर वाढदिवसाची पार्टी असल्याचे मानले जाणारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes