Tumgik
#संभाजीमहाराज
jagdamb · 4 years
Photo
Tumblr media
#आऊसाहेब #राजमाता #जिजाऊ माँसाहेब #जयंती (तारखेनुसार) #१२_जानेवारी #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #शिवाजी_महाराज #राज्याभिषेक #सुवर्णक्षण #आनंदोत्सव #रायगड #शिवराय #शंभूराजे #जिजाऊ #छत्रपती #थोरलं_मालक #राष्ट्रमाता #हिंदवी_स्वराज्य #आऊसाहेब #संभाजीमहाराज #जगदंब_क्रिएटीव_हब_प्रा_लि #जगदंब #लवकेश_रमेश_काची #jagdambcreativehubpvtltd #jagdamb (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CJ6chKHBPSr/?igshid=1ixo21wxmjwdd
0 notes
sonu-0680 · 4 years
Photo
Tumblr media
🚩छत्रपति संभाजी महाराज जी की जयंती की हार्दिक शुभकामनाएं 🚩#shivajimaharaj #संभाजीमहाराज #sambhajimaharaj #शिवजी #sonu_0680 #foryoupage #foryou #foryoupage💙 #instagramindia #instagram #trending #fyp #followers #followme #indiya #bharat #jay https://www.instagram.com/p/CAKncF2FfGA/?igshid=t3barfyat3cm
0 notes
prabudhab · 3 years
Photo
Tumblr media
फितूरांपासून सावध राहा, 'जे काम पुर्ण मुघल सैन्य' नाही करू शकलं ते काम एका फितूराने केलं. #छावा @ps_bansode #छावा #छावा_सह्याद्रीचा #छत्रपती_संभाजी_महाराज #संभाजीमहाराज #छत्रपती #छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार #संभाजी_महाराज #संभाजी #पुणे #sambhaji #sambhajimaharaj #sambhajiraje #संभाजीराजे #मावळा #मावळा_आहे_शिवरायांचा🚩 #महाराष्ट्र #मराठीमुलगा #मराठीस्टेटस #फितूर #मुंबई #maratha #ekmarathalakhmaratha #marathaempire #marathi__shoutout #marathimotivational (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CPm3gHQNB-B/?utm_medium=tumblr
1 note · View note
omtvofficial1 · 2 years
Text
छत्रपती संभाजी महाराज की जय...!!
‘14th May 1657’ : The Chava of Maratha Empire Was Born! Remembering Chhatrapati Sambhaji Maharaj’ On His Jayanti!
A King Who Never Was Greedy For Throne, But Was Always Ready To Serve His People!
A King Who Never Lost A War!
#sambhajimaharaj #ChhatrapatiSambhajiMaharj
#SambhajiMaharajStatus #chatrapatishivajimaharaj #chatrapati #chatrapatisambhajimaharaj #संभाजीमहाराजजयंती #संभाजीमहाराज #shivshambhu #sambhajimaharajjaynti #by #mharashtra
#sambhajimaharaj
#maharaj
#jayanti
#sambhajimaharaj #maharaj #jayanti
https://www.instagram.com/tv/CdhpL7goiVn/?igshid=MDJmNzVkMjY=
0 notes
kiranmaske · 2 years
Text
जो आत्मविश्वास जागृत करतो, स्वत: ला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, तो संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा 🚩🚩🚩
#संभाजीमहाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #ChatrapatiShahuMaharaj #chatrapatisambhajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapati #SambhajiRaje Kiran Maske
Tumblr media
0 notes
jagdamb · 4 years
Photo
Tumblr media
#आऊसाहेब #राजमाता #जिजाऊ माँसाहेब #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #शिवाजी_महाराज #राज्याभिषेक #सुवर्णक्षण #आनंदोत्सव #रायगड #शिवराय #शंभूराजे #जिजाऊ #छत्रपती #थोरलं_मालक #राष्ट्रमाता #हिंदवी_स्वराज्य #आऊसाहेब #संभाजीमहाराज (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CJsb_SQByAt/?igshid=98mrlpxyxa1m
0 notes
inshortsmarathi · 6 years
Photo
Tumblr media
शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच म��ाराष्ट्र पुढे जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे,विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अभिवादन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात मॉ जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील अठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली. छत्रपतींच्या प्रेरणेनेच शासनाने विविध प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील 80टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरित केसेस मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देवू शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्यावतीने खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने 606 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगत त्याच धर्तीवर राज्यातील इतर महत्त्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सुरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच शिवनेरीच्या पर्यटन विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्माच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवछत्रपतींची महिती सांगणारा पाळणा म्हटला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची पालखी आपल्या खांद्यावर घेत काही अंतर पार केले. यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेझिम पथकाच्यावतीने पारंपरिक लेझिम खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्यावतीने राष्ट्रगीत सादर केले. पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्यावर आले होते.
0 notes
Video
youtube
https://youtu.be/TFvSGb5llLY कुस्ती : kusti New Official Trailer 2017 कोल्हापूर : कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन : इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. मराठा साम्राज्य : देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहे. त्यापैकी काही घटना :- १ सिद्धी जोहरने पन्हा���्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले. २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे. ३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली.. ५ संभाजीराजास पकडणार्‍या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला. मध्ययुगीन : इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. मराठा साम्राज्य : देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहे. त्यापैकी काही घटना :- १ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले. २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे. ३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली.. ५ संभाजीराजास पकडणार्‍या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला. कुस्ती : एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्‍या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :- १. कसबा बावडा कुस्ती केंद्र २. खासबाग ३. नवी मोतीबाग तालीम ४. पंत बावडेकर आखाडा ५. मोतीबाग तालीम ६. शाहू आखाडा, चंबूखडी ७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड ८. शाहूपुरी आखाडा ९. शाहू विजयी गंगावेस 10.कालाईमाम तालिम चला तर मग कुस्तीचा अभिमान असणाऱ्याने कुस्तीचा सन्मान म्हणून एक Share तर बनतोच की!!!
0 notes
omtvofficial1 · 2 years
Text
छत्रपती संभाजी महाराज की जय...!!
This is the life journey of one of the great king, the "chhava" of Maratha Empire, the son of Chhatrapati Shivaji Maharaj! The king who truly a "mrityunjay" (one who's worthy to defeat even death )
"The tale of Chhatrapati Sambhaji Maharaj !"
He was captured and executed by the Mughals in 1689 and was his throne was succeeded by his brother Rajaram I, as per historical accounts.
The aforementioned are the well-known facts about Sambhaji Maharaj. The Maratha ruler, however, is remembered for many other things he did and achieved in his life
#SambhajiMaharajStatus #chatrapatishivajimaharaj #chatrapati #chatrapatisambhajimaharaj #संभाजीमहाराजजयंती #संभाजीमहाराज #shivshambhu #sambhajimaharajjaynti #by #mharashtra
#sambhajimaharaj
#maharaj
#jayanti
#sambhajimaharaj #maharaj #jayanti
https://www.instagram.com/tv/CdgeUuiIQJg/?igshid=MDJmNzVkMjY=
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
श्रीमंत.....भाग – १४
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d....
पेशवा बाळाजी विश्वनाथ :  (इ.स. १६६० ते २ एप्रिल १७२०)    
महादजी विसाजी बल्लाळ देशमुख (भट) (बाळाजींचे पणजोबा) यांच्याकडे दंडराजपूरी आणि श्रीवर्धनची देशमुखी वंशपरंपरेने आलेली होती. महादजींना नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजीस कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी असे तीन मुले होती. विश्वनाथला पाच मुले होती – बाळाजी, कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.    
कोकणातील श्रीवर्धन येथे सन १६६० मध्ये बाळाजीचा जन्म झाला. पणजोबा – आजोबाप्रमाणे त्यांचे वडील विश्वनाथपंत (विसाजी) भट हे सिद्दीच्या राजवटीत देशमुख होते. त्याकाळी समुद्रावर सिद्दीचीच पकड होती. सन १६५४ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी जाणले की स्वराज्याच्या सुरक्षेसाठी समुद्रावर वर्चस्व असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी मराठा आरमार यंत्रणा उभी केली. आरमार प्रमुख दर्यासारंग यांच्यासोबत दौलतखान, इब्राहिमखान, मायनाक भंडारी आदी आधिकारी नेमले. मालवणचा सिंधूदुर्ग किल्ला, कल्याणजवळचा दुर्गाडी किल्ला उभारून आरमार बळकट केले. १६५९ मध्ये तुकोजी संकपाळ (आंग्रे – पुण्याजवळील आंगरवाडीचे मूळ असल्यामुळे आंग्रे हे आडनाव लागले) शिवाजी महाराजांसोबत  जुडले गेले. १६५९ ते १६८० पर्यंत मराठा आरमाराचे काम त्यांनी केले. १६८० मध्ये तुकोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ – ४ जुलै १७२९) यांनी आरमाराची धुरा सांभाळली आणि समुद्रावर प्रचंड वर्चस्व निर्माण केले. संभाजीराजांनी कान्होजीच्या साथीने मराठा आरमार खूप वाढवले होते.  
राजाराम महाराजांच्या शेवटच्या काळात सन १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना सरखेल (आरमार प्रमुख) हा सर्वोच्च किताब देण्यात आला. राजारामाच्या मृत्यूनंतर राणी ताराबाईंच्या विश्वस्तांपैकी ते एक होते. त्यांनी मुघल, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांवर चांगलाच जरब बसवला. स्वराज्यासाठी समुद्र मार्गे येणार्‍या व्यापार्‍यांकडून सारा वसूली केली.
सन १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्दीने उचल खाल्ली आणि त्याने समुद्र किनार्‍यावरच्या रयतेचा अतोनात छळ सुरू केला. भट घराणे आंग्रेला मिळाले असा समज करुन त्याने त्यांचाही छळ सुरू केला. बाळाजीचे भाऊ जानोजी यांचा त्याने वध केला. त्यामुळे परंपरागत देशमुखी सोडून बाळाजी भट कुटूंब आणि हरी महादेव, बाळाजी महादेव (नाना फडणवीस यांचे आजोबा) व रामजी महादेव हे भानु कुटूंब, श्रीवर्धन सोडून सातार्‍यास आले. सिद्दीने त्यांचा तिथेही पिच्छा सोडला नाही. सातार्‍याहुन निघून त्यांनी मुरुडला वैशयंपान कुटूंबाकडे काही दिवस आश्रय घेतला.
१६९४ ते १६९९ या काळात बाळाजी रामचंद्रपंतांकडे कारकून म्हणून काम करत होते. त्यांची हुशारी पाहून धनाजी जाधवने त्यांना दिवाण म्हणून आपल्या सेवेत घेतले. १६९९ पासून पुणे, नगर, दौलताबाद या प्रदेशावर त्यांची सरसुभेदार म्हणून नेमणुक झाली. त्यावेळी पुण्याजवळील सासवड येथे बाळाजींचे वास्तव्य होते. खुद्द औरंगजेब यावेळी स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. पुणे, नगर, दौलताबाद या परगण्यावर तर मुघलांचाच अमल होता. पण बुद्धी कौशल्याच्या जोरावर बाळाजी विश्वनाथनी मुघलांचा कहर माजू दिला नाही. बादशहाचा विश्वासही त्यांनी संपादन केला होता. त्या अनुशंगानेच त्यांनी येसूबाई अन शाहूमहाराजांची कैदेत असतांना भेट घेतली होती. पण केवळ शिष्टाईनेच नव्हे तर पुणे प्रांताच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांवर सशस्त्र आक्रमण करूनही धाक बसवला होता. वेळ पडेल तेव्हा शस्त्र चालवण्याचे कसब असल्यामुळे बाळाजींचे मराठेशाहीत नाव झाले होते.
सन १७०७ मध्ये शाहू महाराजांच्या सुटकेसाठी अनेक सरदारांप्रमाणे बाळाजींची शिष्टाई कामाला आली होती. अनेक वेळा त्यांनी बादशहाला शाहूच्या सुटकेसाठी अर्जवे केली होती. शाहूच्या सुटकेनंतर ताराबाई सोबत संघर्ष, मराठ्यांच्या दोन गाद्या, पेशवेपद याबाबत वर उल्लेख आलेलाच आहे.      
पेशवे पद प्राप्त झाल्यानंतर लगेचच सन १७१४ मध्ये कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांकडे वळवून पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांचा पक्ष मजबूत केला. मुघल, सिद्दी आणि दोन राजघराणे यांच्यात संघर्ष चालू असतांनाच पन्हाळ्यावर ताराबाई बंदी झाल्या आणि मराठा इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली. हा उल्लेख वरती आलाच आहे.
सन १७१४ मध्ये सुपे आणि पाटस परगण्याचे जहागीरदार, ताराबाईंचे अतिशय विश्वासू असे दमाजी थोरात यांच्यावर बाळाजींनी मोहिम काढली. दमाजीचा पाडाव केल्याशिवाय कोल्हापूरचे वर्चस्व कमी होणार नव्हते. पण दमाजी मोठ्या ताकदीने प्रत्येक हल्ला परतवून लावत होते. शेवटी सन १७१८ मध्ये शाहूराजांनी मुघलांचे सहकार्य घेवून बाळाजींना थोरातांचा पाडाव करण्याची आज्ञा केली. एवढ्या मोठ्या सैन्यासमोर दमाजीची ताकद कमी पडली. त्यांना कैद करून परळीच्या किल्ल्यावर ठेवण्यात आले.  
 या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांमध्ये सतत संघर्ष घडत होते. दोन्ही पक्ष एकमेकांना वरचढ ठरत होते. याच सुमारास हुसेन सय्यद अली याची बादशहाने दक्षिण सुभ्यावर नेमणुक केली होती. सन १७१८ साली शाहू महाराजांनी त्याच्या मार्फत बादशहाशी वाटाघाटी केल्या. या तहा अंतर्गत छ. शिवाजीच्या काळातील गडकिल्ले मराठ्यांना सुपूर्द करावेत, मराठ्यांनी जिंकलेले खानदेश, वर्‍हाड, हैदराबाद, कर्नाटक इ. भाग मुघलांनी मराठ्यांच्या ताब्यात द्यावेत, मुघलांच्या दक्षिण मुलुखात चौथाई मराठ्यांनी वसूल करावी व त्या बदल्यात बादशहाच्या मदतीस मराठ्यांनी पंधरा हजार फौज तैनात ठेवावी, कोल्हापूरच्या संभाजीस उपद्रव करू नये, दरसाल बादशहाला शाहूने दहा लाखाची खंडणी द्यावी आणि शाहूच्या मातुश्री येसूबाई, कुटुंब, संभाजीराजांचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे लोकांस बादशहाने मुक्त करावे. शाहूच्या वतीने बाळाजींनी या वाटाघाटी शिक्कामोर्तब करुन घेतल्या. हुसेन अलीने त्या मान्य केल्या पण बादशहाचे फर्मान आले नव्हते.
या वाटाघाटींमुळे शाहू महाराजांची जनसामान्यात व सरदार मंडळीत वजन वाढले. मराठ्यांना आपसातील वाद, तंटे यातून बाहेर काढण्याचा बाळाजीचा मतलब सिद्धीस गेला. मराठ्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. या तहाच्या माध्यामातून शाहूने बादशहाची एकप्रकारे ताबेदारीच स्विकारली होती. पण चौथाई, देशमुखी यामुळे मराठ्यांना एक दिशा मिळाली. कराराची अंमलबजावणी बादशहा करत नव्हता म्हणून स्वत: हुसेन अली आपल्याबरोबर मराठ्यांची फौज घेवून नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस निघाला. बाळाजी विश्वनाथ, त्यांचा पुत्र बाजीराव, चिमाजी आप्पा, भानू फडणीस, संताजी व राणूजी भोसले यांच्यासोबत मराठ्यांची दहा हजारांची फौज होती. फेब्रुवारी १७१९ ला फौजा दिल्लीत पोहोचल्या. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी हुसेन अली आणि बादशहात बेबनाव होवून बादशहास कैद केले गेले आणि रफीउद्दराजत यास तख्तावर बसवले गेले. बाळाजींनी यात तटस्थ भूमिका वठवली. त्यामुळे बादशहाकडून सनदा घेऊन परत येतांना त्यांना कुणाचा विरोध झाला नाही.
ठरल्याप्रमाणे कराराची अंमलबजावणी झाली. येसूबाई, मदनसिंग व इतर कुटूंबातील मंडळी यांना बाळाजींच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व सनदा घेवून २० मार्च १७१९ रोजी बाळाजींनी दिल्ली सोडले. वाटेत काशीयात्रा करून ४ जुलै १७१९ रोजी मातु:श्री येसुबाईंसह ते सातार्‍यास आले. येसुबाई २९ वर्षानंतर स्वराज्यात परतल्या. शाहूमहाराज आणि समस्त रयतेला यामुळे खूपच आनंद झाला. या बातमीने कोल्हापूरच्या संभाजीराजांनाही आनंद झाला. त्यांनी शाहूमहाराजांना पत्र लिहून हा आनंद व्यक्त केला. दोन्ही बंधूंचा कौटुंबिक जिव्हाळा यात दिसून आला, पण राजकीय वैर संपले नव्हते.  
बाळाजींची दिल्ली स्वारी सफळ झाली. स्वराज्य, चौथाई, देशमुखीच्या बादशाही सनदा प्राप्त झा���्यामुळे मराठे सरदारास आनंद झाला. या सनदांमुळे स्वराज्यावर शाहूचा हक्क सिद्ध झाला अन कोल्हापूरच्या संभाजीचा त्यावर कसलाच हक्क राहिला नाही. या स्वारीचा खर्च हुसेन अलीनेच केला होता. बाळाजींनी त्यात बचत करून प्रचंड खजीना स्वराज्यात आणला होता हेही या दिल्ली स्वारीचे एक वैशिष्ट्य ठरले अन शाहूला कृतार्थ वाटले.  
शाहूंच्या आदेशाने बाळाजी विश्वनाथांनी कराराची अंमलबजावणी सुरू केली. शिवाजीराजांच्या काळात १६७४ मध्ये जेवढे मराठ्यांचे राज्य होते तेवढे शाहूराजांकडे कायम झाले. हुसेनअली सोबत वाटाघाटी करून बादशहा कडून बाळाजींनी सनदा मिळवल्या नसत्या तर संभाजीचे पारडे जड झाले असते. पण बाळाजी दिल्लीहून यशस्वी होवून परल्यामुळे शाहूची परिस्थिती एकदम बदलली. विरोधकांची तोंडे बंद झाली. याचा फायदा बाळाजींनी घेतला. पुणे प्रांतावरील मुघलांचा अंमल कायमचा उठला. ऑगस्ट १७१९ मध्ये कल्याण भिवंडी प्रांत ताब्यात घेण्यात यश आले.
याबरोबरच बाळाजींनी वसूलीची पद्धत ठरवून दिली. सर्व विखूरलेल्या सरदारांना आपसातील तंट्या बखेड्यातून बाहेर काढून मराठेशाहीत गोवून घेतले. सरंजामी पद्धत आमलात आणली अन राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवली.  
नोव्हेंबर १७१९ मध्ये बाळाजींनी वडगाव, अष्टे वगैरे ठाणी हस्तगत करण्यासाठी मोहीम काढली. कोल्हापूरपर्यंत त्यांनी मुसंडी मारली. २० मार्च १७२० रोजी खुद्द संभाजीमहाराज व बाळाजी विश्वनाथ यांच्या फौजा एकमेकांना भिडल्या. यात बाळाजींची सरशी होवून संभाजीमहाराजांना माघार घेवून पन्हाळ्याला परतावे लागले.
या मोहीमेवरून परतल्यावर बाळाजी सातार्‍याहून सासवडला स्वगृही आले. सततची धावपळ, दगदग यामुळे ते अचानक आजारी पडले. काही दिवस आराम करायचा सल्ला राजवैद्यांनी दिला. अनेक उपचार झाले पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या आजाराचे निमित्त झाले अन २ एप्रिल १७२० रोजी एकाएकीच त्यांना मृत्यूने कवटाळले. अतिशय करारी, बुद्धीमान, लढवैय्या अन मुत्सद्देगीरीत निष्णात असलेले प्रथम पेशवा बाळाजी विश्वनाथ अनंतात विलीन झाले.
बाळाजी विश्वनाथ हे केवळ सहा वर्ष पेशवा होते, पण एवढ्या कमी काळात त्यांनी स्वराज्य संकटमुक्त करून शाहूमहाराजांचे सिंहासन बळकट केले आणि मराठ्यांच्या वैभवाचा पाया घातला. या त्यांच्या महान कार्यामुळेच स्वराज्याला बळकटी आली होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने स्वराज्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
आता पुढचा पेशवा कोण? हा शाहूराजांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.  
–-----------------------–--------------------------
 पेशवा बाळाजी विश्वनाथ वंश :
पत्नी :
राधाबाई : (दादाजी बर्वे डुबरेकर, नेवारे - रत्नागिरी यांची कन्या),
मुले : (दोन मुले, दोन मुली)
१.      विसाजी उर्फ बाजीराव : (जन्म १८ ऑगस्ट १७००, डुबेरे - सिन्नर येथे)
२.      भिऊबाई :
३.      अंताजी उर्फ चिमाजी आप्पा : (जन्म सन १७०७)
४.      अनुबाई :
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
jagdamb · 4 years
Photo
Tumblr media
कर्तुत्वाला जिथं होतो की मातृत्वाचा स्पर्श अशा *राजमाता* जिजाऊ माँसाहेब #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #शिवाजी_महाराज #राज्याभिषेक #सुवर्णक्षण #आनंदोत्सव #रायगड #शिवराय #शंभूराजे #जिजाऊ #छत्रपती #थोरलं_मालक #राष्ट्रमाता #हिंदवी_स्वराज्य #आऊसाहेब #संभाजीमहाराज #शिवाजीमहाराज (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CBK_5dvhl1O/?igshid=18f57zu4vhjx4
0 notes
jagdamb · 4 years
Photo
Tumblr media
#शिक्षण_हेच_कर्म #समाजसेवा_हाच_धर्म #कर्मवीर #भाऊराव_पाटील #पुण्यतिथी #९_मे ® JAGDAMB CREATIVE HUB PVT. LTD. 90 494949 38 © Digital yugat, No Tiv Tiv... Only CREATIVE [email protected] #भाऊराव #पाटील #मराठी #मराठा #मराठा_साम्राज्य#शिक्षण #कोल्हापूर #शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #शाहूमहाराज #सातारा #पुणे #पुणेकर #कलाकार #डिजिटल_मराठी_कॅलिग्राफी #डिजिटल_मार्केटिंग #व्यवसायवाला #movie_poster #jagdamb #jagdamb_creative #JCH #Jagdamb_pune #printing_hub (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/B_9EPZngOrC/?igshid=dw9r6fnrbe64
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
श्रीमंत.....भाग – १०
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
३ जानेवारी १६९० ला औरंगजेबाने तुळापूर-कोरेगावहून आपली छावणी विजापूरला हलवली. ३ मे १६९० रोजी त्याने बागलकोट जवळील गलगली येथे छावणी केली. संभाजीराजांचा वध करूनही त्याला संपूर्ण विजय संपादित करता येत नव्हता यामुळे तो अस्वस्थ होता. आपले अनेक सरदार त्याने स्वराज्यावर कब्जा करण्यासाठी व राजाराम महाराजांना बंदिस्त करण्यासाठी नेमले होते. पण चोहिकडून त्याला शिकस्त खावी लागत होती.
राजाराम महाराजांना जिंजीला धाडून रामचंद्रपंत अमात्य स्वराज्य रक्षणासाठी मागे थांबले होते. मुघलांच्या प्रचंड सेनेसमोर राजाराम राज्यातल्या कुठल्याही किल्ल्यात थांबले असते तरी त्यांच्या ताब्यात आले असते. पण ते जिंजीला गेल्यामुळे औरंगजेबापुढे मोठा प्रश्न होता की जिंजीला जावून राजारामाला पकडावे का स्वराज्यातले बळकावलेले किल्ले ताब्यत घेवून शांत बसावे. त्याला असे वाटले होते की मराठेशाही वारसाच्या भांडणात गुरफटून संपुष्टात येईल, पण त्याचा अंदाज चुकला.
राजाराम जिंजीला पोहोचताच नोव्हेंबर १६८९ मध्येच मराठ्यांच्या हालचालींना वेग आला. रामचंद्रपंतांनी मराठी सैन्याचे नियोजन केले. मुकर्रबखान कोल्हापूर भागात ठाण मांडून बसला होता. संताजीने अचानक त्यावर हल्ला करुन त्याला तिथून हुसकावून लावले. शंकराजी नारायण याने कोकणात ठाण मांडून बसलेल्या मुघलांना तिथून पळवून लावले. स्वत: रामचंद्र अमात्याने प्रतापगड परत जिंकून घेतला. एकंदर मुघली ठाणी उधळून लावणे, किल्ले ताब्यात घेणे, गनिमी काव्याने मुघलांवर अचानक तुटून पडणे यात मराठ्यांना यश मिळत गेले आणि गनिमांचे धाबे दणाणले.
कोल्हापूरहुन पळालेला मुकर्रबखान सातार्‍यात जावून बसला होता. मे १६९० मध्ये संताजी व धनाजी त्याच्यावर चालून गेले आणि त्याला तिथून पळवून लावले. अनेक मुघल ठाणी या जोडीने उद्ध्वस्त केली. गनिमी युद्ध नीतीने त्यांनी मुघलांना सळो की पळो करुन सोडले. गर्भगळीत झालेल्या मुघलांकडून त्यांनी रोहिडा, तोरणा व राजगड परत मिळवले. १६९० साल संपेपर्यंत मराठ्यांनी अनेक किल्ले जिंकून परत घेतले. सातारा, परळी, राजमाची, विशाळगड, वसंतगड हे आधीपासून मराठ्यांकडेच होते.
रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी-धानाजी यांच्या पराक्रमाची बातमी सर्वदूर पसरली होती. त्यामुळे अनेक तरुण सैन्यात भरती होण्यास पुढे आले. राजारामाने स्वराज्याचे रक्षण करणार्‍यांना वतने देण्याचे जाहिर केले. स्वराज्य रक्षणासाठी सद्य परिस्थितीत हाच योग्य मार्ग होता. मराठ्यांचे धाडस पाहुन मुघलांना मिळालेले अनेक वतनदार परत स्वराज्यात सामिल झाले. औरंगजेबाचे स्वराज्यावरचे अधिपत्य कमी करण्यासाठी हे पाऊल फार महत्वाचे होते.
जिंजी स्वराज्याची राजधानी बनली होती. तिथून स्वराज्य रक्षणाच्या वेगात हालचाली होत होत्या. हे पाहून औरंगजेबाने आपला मुलगा कामबक्ष आणि वजीर असदखान यांना डिसेंबर १६९१ मध्ये जिंजीवर पाठवले. झुल्फिकारखान आधीच तिथे वेढा देवून बसला होता. लवकरच महाराष्ट्रातून संताजी-धनाजी मोठे लष्कर घेवून जिंजीला पोहोचले. त्यांनी डिसेंबर १६९२ मध्ये मुघलांची दाणादाण उडवली. त्यामुळे झुल्फिकारखानाने २२ जानेवारी १६९३ ला जिंजीचा वेढा उठवून तिथून काढता पाय घेतला.
जिंजीला झालेल्या या फजितीला घाबरुन कामबक्ष हताश झाला. बादशहा आपले मस्तक उडवेल ही त्याने धास्ती घेतली. पण पंचाहत्तरी ओलांडलेल्या म्हातार्‍या औरंगजेबाने त्याला अभय दिले. ११ मे १६९५ रोजी बादशाने भीमा नदीच्या काठावरील ब्रम्हपुरीत छावणी केली. पंढरपूरपासून ३० कि.मी. वरच्या या गावाचे नाव त्याने इस्लामपुरी ठेवले. प्रशस्त महाल, दरबार, सरदारांची घरे तिथे बांधण्यात आली. सर्व प्रवासात येसूबाई, शाहूराजे यांनाही सोबत नेले जायचे. घात करून कुणी त्यांना पळवून नेवू नये म्हणून बादशहाच्या निवासाशेजारीच त्यांना ठेवण्यात यायचे.
संताजी - धनाजी यांनी पराक्रमाची परिसिमा गाठलेली होती. मुघल सैन्य सतत त्यांच्या दहशतीतच असायचे. रामचंद्रपंत आणि शंकराजी नारायण यांनीही मुघलांना सळो की पळो करुन सोडले होते. या सर्वांचा मराठ्यांचे साम्राज्य परत उभे करण्यात प्रचंड वाटा होता.  
जिंजीला मुघलांच्या धडका चालूच होत्या. स्वराज्यातही त्यांनी किल्ले घेण्याचा सपाटा लावला होता. पण संताजी धनाजी व बाकी मराठ्यांनी मुघलांच्या छावण्यात उच्छाद मांडून त्यांना हैरान करुन सोडले होते. याचवेळी जिंजीत ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना पूत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.                  
संभाजीराजांचे सेनापती म्हाळोजी घोरपडे नंतर त्यांची तिन्ही मुले संताजी, बहिर्जी आणि मालोजी यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व वाहिले. १६९१ मध्ये राजाराम महाराजांनी संताजीला सेनापती केले होते. धनाजी वयाने संताजीपेक्षा मोठा होता. पण संताजीला सेनापती केल्यामुळे धनाजी आतून खूप दुखावला गेला होता. इ.स. १६९६ मध्ये संताजी आणि धनाजी मधील तंटा विकोपाला गेला होता. आयेवार कुटिया या ठिकाणी संताजी आणि धनाजीच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. नागोजी मानेचा मेव्हणा अमृतराव निंबाळकर याला पकडून संताजीने हत्तीच्या पायी दिले. ही गोष्ट राजाराम महाराजांनाही आवडली नाही. संताजी त्यांनाही डोईजड वाटू लागला. २७ ऑक्टोबर १६९६ मध्ये संताजीचे सेनापती पद काढून धनाजी जाधवास ते देण्यात आले. या संधीचा फायदा बादशहाने करुन नाही घेतला तरच नवल! त्याने नागोजी मानेकरवी सातारा जवळ म्हसवड येथे जून १६९७ मध्ये बेसावध संताजीस ठार मारले. संताजी यावेळी नदीवर स्नान करत होते आणि निशस्त्र होते. त्याचवेळी नागोजीचे लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांचा वध केला! या कामगिरीवर खूश होवून नागोजीला बादशहाने मनसब बहाल केली.
संताजी घोरपडेचा वध ही घटना मराठी इतिहासाची शोकांतिकाच होती! संताजी – धनाजी मध्ये बेबनाव झाला नसता तर इतिहास वेगळाच दिसला असता.                                                                                                            
औरंगजेबाला कशाही परिस्थितीत राजाराम अन जिंजी पाहिजे होती. त्याला वाटले होते की शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठेशाही नष्ट होईल, संभाजीराजांना मारल्यावर मराठेशाही संपुष्टात येईल, पण त्यानंतर आठ नऊ वर्षाचा काळ जावूनही त्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. १६९७ पर्यंत जुल्फिकारखान जिंजीच्या आसपासच रेंगाळत राहिला. औरंगजेब तर जिंजीसाठी जिद्दीवरच पडला होता. त्यामुळे जिंजीवरून कारभार चालवणे कठिण होवू लागले हे लक्षात घेवून डिसेंबर १६९७ मध्ये राजाराम महाराज जिंजीतून बाहेर पडले आणि सुखरुप २२ फेब्रुवारी १६९८ ला विशाळगडावर पोहोचले. जवळ जवळ आठ वर्ष जिंजीला मुघलांचा वेढा होता, पण मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि मुत्सद्देगिरीमुळे राजाराम महाराजांना व जिंजीला काबीज करणे मुघलांना लवकर शक्य झाले नाही. राजाराम महाराज तिथून बाहेर पडल्यावरच ७ फेब्रुवारी १६९८ रोजी जिंजी किल्ला झुल्फिकारखानाने काबीज केला. यावेळी औरंगजेब ब्रम्हपुरी येथेच होता.
अदिलशाही, कुतुबशाहीवर ताबा मिळवूनही मुघलांना या विस्तीर्ण प्रदेशाचे संरक्षण करता आले नाही. मराठ्यांना आवर घालणे त्यांना शक्य झाले नाही. नाशिकपासून जिंजी-तंजावरपर्यंत मराठ्यांनी या काळात खूप धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण यांनी कार्यक्षमपणे राजकारभार चालविल्यामुळे राजांची उणीव जनतेला भासली नाही. अन आता प्रत्यक्ष राजाराम महाराज महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे मराठ्यांचा जोश वाढला होता. एप्रिल १६९८ पर्यंत राजारामराजे विशाळगडावरच होते. पण विशाळगड एका बाजूस पडत होते. रायगड मुघलांच्या ताब्यात होते. त्यामुळे बादशहाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सातारा किल्ला सोयीचा असल्यामुळे ज्येष्ठ जाणकारांच्या सल्ल्याने त्यांनी सातारा किल्ल्यात स्थलांतर केले.
मुघलांच्या छावण्यावर हल्ले करुन दहशत पसरवणे व लूट जमवण्याचे काम धनाजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांनी चालू ठेवले होते. धन कमी पडत होते म्हणून राजाराम महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याचे ठरवले होते. पण मुघलांच्या सतर्कतेमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
राजाराम महाराजांचा अंत : संभाजीमहाराज गेल्यापासून सतत आकरा वर्ष राजाराम महाराजांची धावपळच चालली होती. रायग़ड ते जिंजी आणि परत जिंजी ते सातारा हा प्रवास, अशा सततच्या धावपळीमुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांचे सुरुवातीचे वय नजरकैदेतच गेले होते. त्यामुळे त्यांची मैदानी तयारी कमीच होती. घोड्यावरचा सरावही त्यांना कमीच लाभला. संभाजीराजांच्या तुलनेत शारीरिक दृष्ट्या ते कमजोरच होते. महारष्ट्रात परत आल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोकण, नगर, सोलापूर आदी भागात मोहिमेवर बाहेर पडलेल्या राजाराम महाराजांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे रामचंद्रपंतांनी त्यांना विश्रांतीसाठी सिंहगडावर आणले. पण आजार कमी न होता वाढतच गेला. या आजाराचे निमित्त झाले आणि त्यातच ३ मार्च १७०० रोजी रक्ताच्या गुळण्या होऊन राजाराम महाराज निधन पावले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपासून अतिशय कठिण काळात राज्याचे रक्षण करणारे अवघ्या ३० वर्ष वयाचे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज अनंतात विलीन झाले.
मृत्यूसमयी बायका मुलेही त्यांच्या सोबत नव्हती. दोन बायका व दोन मुले पन्हाळगडावर होते तर दोघीजणी विशाळगडावर होत्या. त्यांची अंतीम क्रिया सिंहगडावरच जीवाजीराजे भोसले वावीकर यांच्या हस्ते करण्यात आली. शिवाजीराजांच्या नित्यपूजेचा बाण राजाराम महाराजंकडेच होता. त्यांच्या दहनविधीच्या जागीच त्याची स्थापना करुन तिथे छत्री बांधण्यात आली.
 छ. राजाराम महाराजांचा वंश :
पत्नी :
१.      जानकीबाई (प्रतापराव गुजर यांची कन्या) : १५ मार्च १६८० रोजी ��िवाह : अपत्ये – मुलगी सोयराबाई उर्फ सावित्रीबाई (राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेल्या)
२.      ताराबाई (से. हंबीरराव मोहिते यांची कन्या) : विवाह १६८३, अपत्ये - पूत्र शिवाजी (जिंजीला जन्म - ९ जून १६९६ रोजी)
३.      राजसबाई (कागलकर घाटगे यांची कन्या) : विवाह : ---   अपत्ये – पूत्र संभाजी (पन्हाळ्यावर जन्म – २६ मे १६९८ रोजी)
४.      अंबिकाबाई उर्फ अहल्याबाई (खानविलकर) : (राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने त्या विशाळगडावर सती गेल्या)
{याशिवाय सगुनाबाई पासून अनौरस पूत्र राजा कर्ण व एक मुलगी होती असा उल्लेख आहे. ही मुलगी सूर्याजी पिसाळच्या मुलास दिली होती.}  
अष्टप्रधान मंडळ :
१.      निळो मोरेश्वर पिंगळे : पेशवा
२.      कृष्णाजी अनंत सभासद : मुतालिक
३.      प्रल्हादपंत निराजी : प्रतिनिधी
४.      सेनापती : संताजी घोरपडे / धनाजी जाधव
५.      जनार्दनपंत हणमंते : अमात्य
६.      रामचंद्रपंत : हुकमतपन्हा / अमात्य
७.      तिमाजी रघुनाथ हणमंते : प्रतिनिधी (प्रल्हादपंत वारल्यानंतर)
८.      शंकराजी मल्हार नरगुंदकर : सचिव (काही काळ)
९.      शंकराजी नारायण : सचिव (२३/१०/१६९०)
१०.  श्रीकराचार्य कालगांवकर : पंडित
११.  रामचंद्र त्रिंबक पुंडे : मंत्री
१२.  महादजी गदाधर : सुमंत
१३.  बाळाजी सोनदेव : न्यायाधीश
१४.  कोन्हेर जगन्नाथ : न्यायाधीश (बाळाजी सोनदेव नंतर)
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes