#रायगड
Explore tagged Tumblr posts
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
चंद्र सूर्य अस्त पावतील पण माझ्या राजाची कीर्ती कधीच अस्त पावणार नाही असा एकमेव अद्वितीय आराध्यवृक्ष श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक🚩🙏 . ✍️📷🚩©️@mechakarmani . ����🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivray #jayshivray #shivajimaharaj #shivjayanti #balshivaji #kokan_amchi_shaan #raigad #shivjayanti🚩 #maharaj ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and pramotion 🤗 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Raigadh - रायगड) https://www.instagram.com/p/Co1GP7MIQ5M/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताला दहशतवाद, सायबर हल्ले आणि हायब्रीड वारफेर यासारख्या सुरक्षा आव्हांना सामोरं जावं लागत असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. राजनाथसिंह यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथसिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरुप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या. बांग्लादेशी घुसखोरीसंदर्भात मनी लॉँड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरात १५ हजार ३४४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
****
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलाक्करा राखीव विधानसभा मतदार संघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसाममध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात चिमूर इथा सभा घेणार आहेत, त्यानंतर सोलापूर इथं साडेचार वाजता आणि पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम इथं सभांना संबोधित करणार आहेत.
भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू इथं सभा सुरु आहे, त्यानंतर पालघर आणि रायगड जिल्ह्यात पेण इथं फडणवीस यांच्या जाहीरसभा होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. चिखली इथं होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २७ लाख रुपये किमतीचं तीन किलो सोनं काल जप्त करण्यात आलं. सीमाशुल्क कायद्यानुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर ७५ हजारांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये १४८ अंकांची वाढ होऊन ७९ हजार ६४४ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून २४ हजार २२५ अंकांवर स्थिरावला.
****
बुद्धिबळात ग्रँड मास्टर अरविंद चिथंबरमनं अमेरिकन ग्रँड मास्टर लेव्हॉन अरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँड मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं. तर, स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर वी प्रणवला चॅलेंजर्स पुरस्कार मिळाला आहे.
****
0 notes
glorious-maharashtra · 1 month ago
Text
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Assault at Joshi Vadawale: Pregnant Woman and Family Attacked Over Salt Complaint
प्रसिद्ध जोशी वडेवालेच्या कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, वड्यात मीठ जास्त विचारले म्हणून गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण, रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील घटना pic.twitter.com/jqgxgY2h0u — News18Lokmat (@News18lokmat) September 13, 2024 Ankit managed to record the attack on video, which shows the staff not only hitting the victims but also damaging their gold jewelry. The video also captures the…
0 notes
automaticthinghoagiezine · 6 months ago
Video
youtube
रायगड लोकसभेतून आनंद गीतेंची वाटचाल विजयाच्या दिशेने ?
0 notes
nashikfast · 7 months ago
Text
विल्होळीच्या वारकऱ्यांची रायगड वारी!
संदिप लामखेडे, नविन नाशिक: इतिहासामध्ये पहिल्यांदाच रायगडावरती वारकरी व धारकरी यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. येथील भाऊसाहेब डांगे व सारूळ ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री किल्ले रायगड पालखी सोहळा समिती या पालखी मध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी त्र्यंबकेश्वर येथून श्री किल्ले रायगडावरती महाराजांना अभिवादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 8 months ago
Text
प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक - रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे - महासंवाद
रायगड, दि. 18 जिमाका : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुष���गाने जिल्ह्यातील प्रिंटर, प्रकाशक यांची बैठक आयोजित करण्यात…
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 1 year ago
Text
शरद पवार ने कहा था, सरकार में शामिल हो जाओ, अजित पवार ने महाराष्ट्र की सियासत में फोड़ा बम!
मुंबई : चाचा-भतीजे की सियासत से महाराष्ट्र की राजनीति का पारा चढ़ गया है। कर्जत की ठंडी हवा में भतीजे अजित पवार ने चाचा के इतिहास के पन्ने खोलते हुए कई सारे गंभीर आरोप लगाए। शिंदे-फडणवीस के साथ सरकार में शामिल होने और शरद पवार के इस्तीफे पर उन्हो��ने बड़ा बयान दिया। अजित ने अपनी स्टाइल में कहा कि सरकार में शामिल होने की उनकी (शरद पवार) सहमति थी। उनका अध्यक्ष पद से इस्तीफा देना महज एक नौटंकी थी। लोगों को बुलाकर इस्तीफा वापस लेने के लिए समर्थकों को बुलाना भी सहमति का एक हिस्सा था। शुक्रवार को अजित पवार की एनसीपी की दो दिवसीय चिंतन बैठक कर्जत में खत्म हो गई, लेकिन इसने शरद पवार की राजनीति पर कई सारे सवाल खड़े कर दिए हैं। उन्हीं के भतीजे अजित, कभी करीबी रहे प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे ने शरद पवार की राजनीति के पन्ने खोलकर कर दिए। पत्रकारों से बात करते हुए अजित ने कहा कि वे लगातार शरद पवार से कह रहे थे कि उन लोगों को काम के लिए सरकार में शामिल होना चाहिए। जब उन्होंने शरद पवार से मिलकर, उन्हें पूरी बात बताई, तब शरद पवार ने कहा कि वे लोग सरकार में शामिल हो जाएं। इसके बाद वे इस्तीफा दे देंगे। उसके बाद उन्होंने बुक प्रकाशन के मौके पर इस्तीफा दिया, लेकिन उसके तुरंत बाद लोगों को कहा कि उनके समर्थन में लोग प्रदर्शन करें और इस्तीफा वापस मांगे। प्रदर्शन के बाद उन्होंने इस्तीफा वापस लिया, अगर इस्तीफा नहीं देना था, तो फिर इतनी नौटंकी क्यों? उन्होंने कहा कि सुप्रिया सुले ने भी सरकार में शामिल होने का समर्थन किया था।अजित पवार ने आगे कहा कि सरकार में शामिल होने के बाद शरद पवार ने सभी मंत्रियों को मिलने के लिए बुलाया था। उसके बाद विधायकों और सांसदों को मिलने के लिए बुलाया था। उन्होंने सारी बात सुनी और कहा कि ठीक है। 'उन्होंने जैसा कहा, वैसा किया' बीजेपी सरकार में शामिल होने पर अजित पवार ने कहा कि कुछ लोग कहते हैं कि उनके ऊपर केस थे, इसलिए वहां गए। कई सारे आरोप लगाए गए। लेकिन यह गलत है। उन्होंने (शरद पवार ने) जैसा कहा, वैसा किया। उनके पास वित्त विभाग है। जिला नियोजन विकास निधि में उन पर कोई आरोप नहीं लगा सकता। मोदी के साथ काम करने का समर्थन है : प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल ने कहा कि पिछले 25 साल में पार्टी की ओर से कई ऐसे फैसले लिए गए जो आगे बढ़ाने के लिए काम में आ सकते थे, लेकिन वैसा हुआ नहीं। हमने एनडीए के साथ और पीएम मोदी के नेतृत्व में काम करने का फैसला लिया है। उन्होंने कहा कि पार्टी के बाकी नेताओं ने इसका समर्थन किया है। अजित पवार के बारे में जिन शब्दों का इस्तेमाल किया जा रहा है, वो गलत है। भुजबल का घेराव आरक्षण पर चल रही लड़ाई को लेकर चिंतन बैठक के बाहर छगन भुजबल का मराठा समाज ने विरोध किया। उनके खिलाफ नारे लगाए गए। उनकी गाड़ी रोक दी, जिस पर भुजबल ने अपने संबोधन में कहा कि वे मराठा आरक्षण का विरोध नहीं करते। चार लोकसभा लड़ने का ऐलान अजित पवार ने अपनी बहन सुप्रिया सुले ��े खिलाफ बारामती से अपना उम्मीदवार उतारने का ऐलान किया है। इसके साथ ही उन्होंने सातारा, शिरूर और रायगड लोकसभा सीट पर भी अपने उम्मीदवार लड़ने का ऐलान किया है। http://dlvr.it/SzbK93
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
रायगड: महाड दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू
https://bharatlive.news/?p=188600 रायगड: महाड दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू
महाड : ब्ल्यू जेट कंपनीतील ...
0 notes
rajapradhan · 1 year ago
Video
youtube
RAIGAD FORT रायगड किल्ल्याची माहिती मराठीत 1080p
1 note · View note
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
जग आज अनेक आघाड्यांवर अस्तित्वाची लढाई लढत आहे, अशावेळी बुद्धांची शिकवण मानवजातीला उपयोगी पडते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपती आज दिल्ली इथं आयोजित पहिल्या आशिया बुद्धीस्ट परिषदेला संबोधित करत होत्या. बौद्ध धर्माचा शांतता आणि अहिंसेचा संदेश आज जगभर जाण्याची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना आजपासून राज्यात सुरुवात होत आहे. भाजप नेते, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथून जनसंपर्क रॅली काढून प्रचाराचा प्रारंभ केला. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे हे देखील नागपूर इथे जनआशीर्वाद यात्रा काढून प्रचाराची सुरुवात करत आहेत. सायंकाळी साडे चार वाजता ही यात्रा सुरु होईल. दरम्यान उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत देखील आज शहराच्या विविध भागात प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मनसेचे वणी इथले उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची शासकीय मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
भंडारा विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे तसंच काँग्रेसच्या उमेदवार पूजा ठवकर यांनी देखील शहरात रॅली काढून प्रचार सुरु केला आहे. शहरात अनेक ठिकाणी पहाडे यांच्या प्रचारार्थ पथनाट्य सादर करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी ही प्रचाराला सुरवात केली आहे. संजय पुराम यांना भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.
निवडणूक निरीक्षक गिरीशा पी. एस. यांनी अकोला जिल्हा निवडणूक कार्यालयातील, तसंच निवडणूक निर्णय कार्यालयांतील विविध कक्षांची पाहणी करून कामकाजाचा आज आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तरतुदीचे काटेकोर पालन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध दिलीप भोईर मैदानात उतरले होते. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर देखील भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली.
प्राप्तीकर कायद्याच्या समीक्षेसंदर्भात आयकर विभागाला गेल्या एक महिन्याच्या कालावधीत साडे सहा हजारांहून अधिक सूचना पाप्त झाल्या आहेत. आयकर अधिनियम १९६१ संदर्भात या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या अधिनियमासंदर्भात विचारविनिमयासाठी आयोजित बैठकीत काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. राजस्व सचिव संजय मलहोत्रा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवि अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आयकर अधिनियमाच्या विविध गटांच्या समीक्षेसाठी यावेळी तज्ञांच्या २२ विशेष उपसमित्या यावेळी गठीत करण्यात आल्या.
शेअर बाजारातील व्यवहाराला आजही घसरणीनं सुरुवात झाली. एनएसई-निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३१९७ वर उघडला, तर सेन्सेक्स २४० अंकांनी घसरुन ७८५४२ पर्यंत आला. दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी ७८, ६१० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी ७८, ४४० रुपये एवढा दर आहे. तर, चांदीचा दर ९४, ४९० रुपये किलो आहे.
छठ महापर्वाला आज नहाय खायनं प्रारंभ होत आहे. सूर्य उपासनेच्या चार दिवसांच्या या अनुष्ठानात उद्या संध्याकाळी शाम खरना हा विधी संपन्न होईल. या उत्सवात तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असताचलगामी सूर्य आणि चौथ्या दिवशी सकाळी सूर्योदयसमयी पवित्र नद्यांच्या किनारी सूर्याला अर्घ्य अर्पण करुन पूजा करण्यात येते आणि महोत्सवाची सांगता होते.
0 notes
glorious-maharashtra · 2 months ago
Text
Murud, located in Maharashtra's Raigad district, is known for its stunning beaches and historical significance, particularly the iconic Murud-Janjira Fort. This coastal town features beautiful beaches, thrilling water sports, and delicious local cuisine, making it a perfect getaway. The fort, built in the 17th century, remains a symbol of strength and is accessible by boat. Ideal visiting months are from October to March.
For more information, visit the full article at: https://www.gloriousmaharashtra.com/murud-janjira-fort/
0 notes
marathivlogger · 1 year ago
Video
youtube
कोकणातील भात लावणी | महाड | रायगड | #prajeshpartevlogs
please mitrano aaplya marathi vlogger la suport kara . 
please subs 
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
Ajit Pawar | बिग ब्रेकींग! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानवाल्यांना…
Tumblr media
Ajit Pawar | राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगानं सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आली आहे.
पूरग्रस्तांना तातडीची मदत
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. यावर्षीपासून 5 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषेदत निवेदनाद्वारे केली आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीनं पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही.
आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार
आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. Read the full article
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
Tumblr media
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना
भावपुर्ण श्रद्धांजली !!
#raygad #Irshalwadi #Shradhanjali
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
0 notes
darshanpolicetime1 · 8 months ago
Text
रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू ; रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान
काय करावे, काय करू नये निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्र��या संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” आणि “काय करु नये” याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे : *काय करावे* (१) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील. (२) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित…
View On WordPress
0 notes