#शिवसेना-संभाजी
Explore tagged Tumblr posts
Text
Purandar Election Result 2024 LIVE Updates: पुरंदर सीट पर त्रिकोणीय मुकाबला, विजय शिवतारे बिगाड़ेंगे कांग्रेस का खेल
महाराष्ट्र में विधानसभा चुनाव 2024 के लिए आज वोटों की गिनती शुरू होने वाली है. इस बार 20 नवंबर को सभी 288 सीटों पर एक ही चरण में मतदान हुआ था. पुरंदर सीट पर त्रिकोणीय मुकाबला देखने को मिल रहा है. शिंदे शिवसेना से विजय शिवतारे, कांग्रेस से संजय जगताप और एनसीपी अजित पवार गुट से संभाजी जेंडे इस सीट से चुनावी मैदान में हैं. यह सीट राज्य की राजनीति में महत्वपूर्ण मानी जा रही है, और यहां कड़ा संघर्ष…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी ��ेंद्र शासनातर्फे आजपासून पंधरा दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येत आहे. वीस राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पाच नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं स्वीपअंतर्गत तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधिज्ञ अनंतराव जगतकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करूनही उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जगतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
धाराशिव तालुक्यातल्या तेर इथंल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांची पालखी काल कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नगरपालिकेचे कार्यालयीन अ��ीक्षक संजय कुलकर्णी यांनी या पालखीचं धाराशिव शहरात स्वागत केलं.
��रभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरात करंज, गुलमोहोर, अशोक, जांभूळ, कदंब अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघांची सन १९८५ ते २०१९ या वर्षांतील पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते काल झालं. या पुस्तिकेत जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात मतदान जनजागृतीसाठी काल सायकल रॅली काढण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा उच्चांकी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केलं. या रॅलीत दीडशे सायकलस्वार सहभागी झाले होते. मतदारांनी यावेळी मतदान करण्याची शपथ घेतली.
संभाजी ब्रिगेड पक्षाद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत दोन उमेदवारांसह राज्यात २५ उमेदवार असल्याची माहिती आज संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुहास राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातल्या वार्ताहर परिषदेत दिली. पक्षाद्वारे मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा, च���द्रपूर, नाशिक, सांगली जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात काल पोलिसांनी कारवाई करत १५ हजार रूपयांचे प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले. सुरत इथून खाजगी वाहनाद्वारे अमली पदार्थ आणले जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात नशेच्या गोळ्या तसंच औषध आणि शस्त्रांचा समावेश आहे.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त काल अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्यावतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आलं. सांगली इथं विष्णुदास भावे नाट्यगृहात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
0 notes
Text
Moshi : संभाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधात 'भीक मांगो' आंदोलन
एमपीसी न्यूज – स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Moshi)यांच्या पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज (सोमवारी) महापालिकेसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटिका सुलभा उबाळे, अनिता तुतारे, माजी नगरसेविका विनया ता��कीर,…
0 notes
Text
महाराष्ट्र में सीएम के लिए कौन है पहली पसंद, ताजा सर्वे में चाैंकाने वाले नतीजे, जानें
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा चुनावों के लिए महायुति और महाविकास आघाडी (MVA) दोनों ने ही सामूहिक नेतृत्व में चुनाव लड़ने की रणनीति बनाई है, लेकिन महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री कौन होगा? इसको लेकर महायुति और महाविकास आघाडी दोनों के घटकों में बयानबाजी होती आई है। ऐसे में अब जब महाराष्ट्र चुनावों के ऐलान में सिर्फ एक महीना बाकी रह गया है तब महाराष्ट्र के लोग किसको अगले सीएम के तौर पर देखना चाहते है? या फिर सीएम पद के लिए सबसे आगे कौन है? इसको लेकर हाल ही में हुए एक सर्वे में दिलचस्प तस्वीर उभरकर सामने आई है। किसे मिले ज्यादा फीसदी मत? महाराष्ट्र्र के वरिष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने ने 16 अगस्त से 25 अगस्त के बीच राज्य में सर्वे किया था। इसमें उन्होंने लोगों से पूछा था कि वे किसको अगले मुख्यमंत्री के तौर पर देखना चाहते हैं तो इसमें 23 फीसदी लोगों ने देवेंद्र फडणवीस को सीएम के तौर देखने की इच्छा व्यक्त की। इसके बाद दूसरे नंबर पर उद्धव ठाकरे रहे। उन्हें इस सर्वे में 21 फीसदी वोट मिले। तीसरे नंबर पर मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहे। उन्हें फिर से मुख्यमंत्री के तौर पर देखने के 18 फीसदी लोगों ने अपना समर्थ ने दिया। सर्वे में अजित पवार और सुप्रिया सुले को सात-सात फीसदी वोट मिले, जब महाराष्ट्र कांग्रेस के चीफ नाना पटोले को सिर्फ 2 फीसदी लोगों ने अपनी पंसद बताया। सर्वे में 22 फीसदी लोगों ने 'डोन्ट नो (पता नही)' का विकल्प भी चुना। किसे-किस क्षेत्र से मिला समर्थन? 1.देवेंद्र फडणवीस: मुख्य रूप से नागपुर, गोंदिया भंडारा, गढ़चिरौली, मुंबई, एमएमआर, पुणे, नासिक क्षेत्रों से मिला समर्थन।2.उद्धव ठाकरे: मुख्य रूप से मुंबई, संभाजी नगर, धाराशिव और हिंगोली इलाकों से समर्थन मिला।3. एकनाथ शिंदे: ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जलगांव, कोल्हापुर क्षेत्रों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली।4. अजित पवार/सुप्रिया सुले: राष्ट्रवादी के प्रभाव वाले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र से समर्थन मिला। 5. नाना पटोले: विदर्भ के एक छोटे हिस्से भंडारा और चंद्रपुर से सर्वे में मत प्राप्त हुए। अक्टूबर में ऐलान, नवंबर में चुनावमहाराष्ट्र विधानसभा चुनावों का ऐलान 9 अक्तूबर को संभव है। ऐसे में महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के लिए वोटिंग 15 से 20 नवंबर के बीच हो सकी है। राजनीतिक हलकों में चर्चा है कि चुनाव आयोग जम्मू कश्मीर और हरियाणा के चुनाव परिणाम आने के बाद महाराष्ट्र चुनावों का ऐलान कर सकता है। महाराष्ट्र में विधानसभा की कुल 288 सीटें हैं। 2019 के चुनावों में बीजेपी 105 सीटें लेकर सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी। तब वह शिवसेना के साथ मिल लड़ी थी। पिछले पांच सालों में ��ाज्य की राजनीति काफी बदल चुकी है। शिवसेना दो भागों में विभाजित है। ऐसी ही स्थिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है। ऐसे में 2024 विधानसभा चुनावों को बेहद निर्णायक और दिलचस्प माना जा रहा है। http://dlvr.it/TCg0mv
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड-ठाकरे यांच्या शिवसेना युतीत ट्विस्ट; या’ मागणीमुळे उद्धव ठाकरे धर्मसंकटात
https://bharatlive.news/?p=102264 संभाजी ब्रिगेड-ठाकरे यांच्या शिवसेना युतीत ट्विस्ट; या’ मागणीमुळे उद्धव ...
0 notes
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे ���िजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी ��तदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत. Read the full article
0 notes
Text
Imtiaz Jalil | महाराष्ट्र: स्थानों के नाम बदलने से क्या बेरोजगारी जैसे मुद्दों का समाधान हो जाएगा? इम्तियाज जलील का सवाल
File Photo ठाणे: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (एआईएमआईएम) की महाराष्ट्र इकाई के अध्यक्ष इम्तियाज जलील ने शनिवार को जानना चाहा कि औरंगाबाद का नाम बदलकर छत्रपति संभाजी नगर रखने से क्या जनता की समस्याओं और बेरोजगारी जैसे मुद्दों का समाधान हो जाएगा? उन्होंने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को भारतीय जनता पार्टी (भाजपा) की ‘कठपुतली’ करार देते हुए कहा कि शिवसेना के विभाजन ने राज्य के लोगों…
View On WordPress
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१० वा.
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सव
निवडणूक आचारसंहिता काळात राज्यात १८७ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
आणि
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरच्या नयना खेडकरला रौप्यपदक
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दीपोत्सवात सहभागी होत आहेत.
अमेरिकेचं राष्ट्रपती भवन- व्हाईट हाऊसमध्येही दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गार्सेटी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती देत, दिवाळ���चं महत्त्व आणि भारतीय अमेरिकन लोकांचं अमेरिकेसाठीचं योगदान या बाबींचा उल्लेख केला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या शाळांना प्रथमच दिवाळीनिमित्त परवा एक तारखेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतली सर्वात उंच इमारत वन वर्ल्ड ट्रेड सेंटरसुद्धा रोषणाईनं सजली आहे.
****
दीपावली सणात मानाचं स्थान असलेला नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नान सोहळा उद्या पहाटे घरोघरी साजरा ��ोईल. या दिवशी पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत सुवासिक तेल आणि उटण्याने शरीराची मर्दन अर्थात मालिश करून ऊन पाण्याने स्नान करण्याचा, आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी असा संदेशही त्यांनी दिला आहे. नागरिकांनी निरोगी आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा संकल्प करावा, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँक-आरबीआयनं इंग्लंडच्या बँकेमध्ये ठेवलेल्या भारताच्या सोन्यापैकी १०२ टन सोनं परत आणलं आहे. यापूर्वी मे महिन्यात आरबीआयनं १०० टन सोनं परत आणलं होतं. परकीय चलन साठा व्यवस्थापनाच्या अहवालानुसार यावर्षाच्या सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे ८५५ टन सोनं आहे.यापैकी सुमारे ५१० टन सोनं भारतात असून उर्वरित परदेशात ठेवलेलं आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय परदेशात ठेवलेलं सोनं सुरक्षेच्या दृष्टीनं भारतात परत आणत आहे. भारतानं सप्टेंबर २०२२ पासून परदेशात ठेवलेलं २१४ टन सोनं परत आणलं आहे. आरबीआयची ही कृती म्हणजे देशाच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या सक्रिय धोरणाचा एक भाग आहे.
****
विधानसभा निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य तसंच केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू या स्वरूपातली ही मालमत्ता विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या दक्षतेमुळे पकडली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात एका घरावर छापा टाकून ३६ लाख २१ हजार ६०० रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
संभाजी ब्रिगेड या पक्षानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतची युती तोडत राज्यात स्वबळावर पस्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राज्यामध्ये शिवसेना फुटीनंतर संभाजी ब्रिगेडनं ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला काही जागा सोडाव्यात, अशी या पक्षाची मागणी मान्य न झाल्यानं स्वबळावर उमेदवार उभे केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघात दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण झाली असून ११५ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात महाविकास आघाडी, महायुती, तसंच इतर राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे अर्जही वैध ठरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व ९ विधानसभा मतदार संघ मिळून ४३७ उमेदवारांनी ६१३ अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी पूर्ण झाली, यामध्ये ३९८ उमेदवारांचे ५२२ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली.
नागरिकांनी, दीपावलीसोबतच लोकशाहीतला महत्त्वाचा असलेला निवडणूक आणि मतदानाचा महोत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन दिलीप स्वामी यांनी केलं.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना माझी सर्व नागरिकांना विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील. आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक ही शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे.
****
मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते विविध विभागप्रमुखांच्या वाहनांवर मतदान करण्याबाबत आवाहन असलेली स्टिकर्स लावण्यात आली. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपा नेते सुधाकर श्रृंगारे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं श्रृंगारे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस ��ेते अमित देशमुख, दिलीपराव देशमुख उपस्थित होते.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार असलेल्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. मंडळानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
सर्व निवृत्तीवेतन धारकांना आर्थिक वर्ष २०२४-२५साठी केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार सात लाख पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत आयकर लागणार नाही. आयकर परिगणना जुन्या करप्रणालीनंच करण्याकरता निवृत्तीवेतन धारकांनी त्याबाबतचा विनंती अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं कोषागार कार्यालयात दाखल करणं आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करून आयकर कपात करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील येत्या वीस डिसेंबरपर्यंत सादर करावा, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत कुंग फू मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेत छप्पन्न देशातल्या विविध वयोगटातल्या अडीच हजारहून जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
****
निवडणूक काळात चोख बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी एकोणचाळीस नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. जिल्हा नियोजन समितीनं ही वाहनं खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यापैकी बावीस वाहनांना आज नांदेडच्या पोलीस मुख्यालयातून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस कर्तव्याकरता रवाना करण्यात आलं.
****
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
View On WordPress
0 notes
Text
"शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार" : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ
“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ
“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ Go to Source
View On WordPress
#आणणार#आताची बातमी#ट्रेंडिंग बातमी#ठाकरेंच्या#न्यूज अपडेट मराठी#पाठबळ#फ्रेश बातमी#बातम्या#ब्रिगेडची#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठा#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मागे#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#शिवसेना-संभाजी#संघाचेही#सत्ता#सेवा
0 notes
Text
शिवसेना और संभाजी ब्रिगेड ने किया गठबंधन का एलान, उद्धव ठाकरे ने BJP पर लगाया ये आरोप
शिवसेना और संभाजी ब्रिगेड ने किया गठबंधन का एलान, उद्धव ठाकरे ने BJP पर लगाया ये आरोप
Shiv Sena Alliance With Sambhaji Brigade: महाराष्ट्र (Maharashtra) में शिवसेना (Shiv Sena) बड़ी टूट के बाद अपने आपको एक बार फिर से मजबूत करने में जुट गई है. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) ने पार्टी की मजबूती के लिए पहला कदम में बढ़ा दिया है. उन्होंने शुक्रवार (26 अगस्त) को मराठा संगठन संभाजी ब्रिगेड (Maratha Sambhaji Brigade) के साथ पार्टी के गठबंधन की घोषणा की. साथ ही ये भी कहा…
View On WordPress
#BJP#Eknath Shinde#Maharashtra#Maratha Sambhaji Brigade#Shiv sena#Uddhav Thackeray#उद्धव ठाकरे#एकनाथ शिंदे#महाराष्ट्र की सियासत#शिवसेना#संभाजी ब्रिगेड
0 notes