#शिवराळ
Explore tagged Tumblr posts
Text
शिवाजी कर्डीले यांच्या ऑडिओ क्लिपवर प्राजक्त तनपुरे म्हणतात की ..
शिवाजी कर्डीले यांच्या ऑडिओ क्लिपवर प्राजक्त तनपुरे म्हणतात की ..
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांची भाजपचे माजी खासदार सुवेंद्र गांधी यांच्यासोबत संभाषण करताना शिवराळ भाषा वापरत तसेच धमकीची भाषा वापरत कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती. सदर ऑडिओ क्लिपमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्हाला काही फरक पडत नाही असे देखील शिवाजी कर्डिले बोलताना आढळून आले होते. त्यांच्या या संभाषणात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यादेखील नावाचा उल्लेख आढळला होता…
View On WordPress
0 notes
Text
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..” महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सल्ला दिलाय. पंढरपूरमध्ये रोहित पवार प्रसारमाध्यमांशी चर्चा करत असतानाच राऊत यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्यांबद्दल बोलताना अपशब्द…
View On WordPress
#&8216;येड#चु**#पवारा��चं#बातम्या#भाषेबद्दल#मत#म्हणणाऱ्या#म्हणाले#राऊतांच्या#रोकठोक#रोहित#शब्द#शिवराळ#संजय#सोमय्यांना
0 notes
Text
आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात कुडाळमध्ये तक्रार दाखल
आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात कुडाळमध्ये तक्रार दाखल
कुडाळ : केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार कुडाळ पोलीस स्थानकात भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत. तरीही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन भाजपा…
View On WordPress
0 notes
Text
मी पाटील , संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो :चंद्रकांतदादा पाटील
मी पाटील , संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो :चंद्रकांतदादा पाटील
“मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असे…
View On WordPress
0 notes
Photo
बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण | #NarayanRane #UddhavThackeray http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/narayan-rane-slams-uddhav-thakeray-and-shivsena/?feed_id=15058&_unique_id=5f96b9a9be7e6
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –28 September 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
सैन्यदलानं जम्मू - किश्तवार राष्ट्रीय महामार्गावर बाटोटे भागातील चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. लष्कराचा एक जवान यात शहीद झाला आहे. सुमारे नऊ तास चाललेल्या या चकमकीनंतर आता या भागातील शोध मोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. शोध मोहीम हाती घेतलेल्या लष्कराच्या धडक कृती दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे काका शरद पवार यांचा संबंध नसताना त्यांचं नाव घेतलं गेल्यामुळे अस्वस्थ झाल्यानं आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्यांनी काल संध्याकाळी आमदारकीचा राजिनामा दिला होता. पवार कुटुंबीयांमध्ये मतभेद असल्याचा त्यांनी यावेळी इऩ्कार केला. या पत्रकार परिषदेवेळी भावनाविवश झालेल्या अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेमधील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धच्या आरोपांबद्दल प्रश्र्न उपस्थित केले.
****
दरम्यान, सरकार सुडबुध्दीचं राजकारण करीत असल्याचं शऱद पवार यांचं म्हणणं चुकीचं आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शिखर बॅँकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायलयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती आणि त्यात शरद पवार यांचं नाव असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अन्वयेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही भंडारी यांनी दिली.
****
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई चुकवण्यासा��ी भाजपत आल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी शनिवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोडून काढला आहे. त्यांच्या मतदार संघातील मतदार भाजपला अनुकूल झाले आणि त्यांच्या रेट्यामुळेच ते भाजपत दाखल झाले असं सहस्रबुद्धे यांनी यावेळी म्हटलं.
****
युतीची घोषणा येत्या दोन दिवसांत होईल अशी माहिती, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिली. ते मुंबईत जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. युतीबाबत भाजप नेते अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी सुरु आहे, काही जागांवर कोण जिंकू शकेल याबाबत चाचपणी सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बसवायचं आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
****
भाजपच्या भंडारा जिल्ह्यातील एका आमदाराला महिला पोलिस अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी आज अटक करण्यात आली आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी गेल्या १६ तारखेला कार्यकर्त्यांना बांधकाम साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्यक्रमादरम्यान तिथं बंदोबस्तासाठी असलेली महिला अधिकारी आणि आमदारांदरम्यान शिवराळ भाषा वापरल्यामुळं शाब्दिक चकमक उडाली होती.
****
पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. ते आज औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत अरूण साधू व्याख्यानमालेत ‘आजची माध्यमं आणि राजकारण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. समाजाला जोडण्याचं आणि समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी खासदार तसंच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र टीका केली. चुकीचा इतिहास लिहला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा आज नोंदवण्यात आला आहे. जिंतूर तालुक्यातील मौजे कोरवाडी इथं आमदार विजय माणिकराव भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला होता. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख टी. व्ही. ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी पाहणी केली होती. ग्रामसेवक संदीप बारवे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आ��ा आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बाविसावा दीक्षान्त समारंभ आज झाला.
मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांसदर्भात युवकांनी बदल घडवण्याचं आवाहन मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीचे संचालक शुभाशिस चौधरी यांनी यावेळी केलं.
****
0 notes
Photo
फक्त एका पुस्तकाने इतका गदारोळ..? डॉ. अभिराम दीक्षित हे नाव तसं सोशल मिडिया मध्ये चर्चित नाव. सावरकर आणि शेषराव मोरे गटातलं हे नाव..! प्रचंड वाचन, फटकेबाज लेखणी, टोकाचा उपरोध, सोशल मिडिया मधे कायम वास्तव्य आणि जोडीला स्वतः बद्दल प्रचंड अभिमान..! आता इतकं सारं असलं की सोशल मिडिया वर ‘चर्चित व्यक्तित्व’ असणारच. प्रचंड लाईक्स मिळणारच..! तर अश्या ह्या डॉक्टर अभिराम दिक्षितांचा माझ्या ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ ह्या पुस्तकाला वाचून प्रचंड तिळपापड झालेला आहे. ह्या पुस्तकाला प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवतांची प्रस्तावना आहे. याचं विमोचन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या सर्वांचा डॉक्टर दीक्षितांना किती राग यावा..? तर त्यांनी ‘संघी’ लोकांना ‘जोकर्स’, ‘ब्लडी जोकर्स’ सारख्या इंग्रजी शिव्या दिल्या आहेत. ‘संघी’ लोकांचं विज्ञान हे ‘चंपक, ठकठक, मोगली, ब्याटमन’ च्याच धर्तीचं आहे, असा त्यांचा ठाम समज आहे. ‘संघी वेग्रे लोक्स आता विज्ञान शिकवणार आहेत – ते एक बरे आहे. गायीचे मूत हे आता विज्ञान’ ही त्यांची फेसबुक पोस्ट आहे. त्यांची आणखी एक पोस्ट अशी आहे – ‘भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री – सरसंघचालक यांनी ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ नामक पुस्तक प्रसिद्ध केले आहे’ मी यापूर्वी अभिराम दीक्षितांना चांगला वाचक समजत होतो. पण आता नाही. सरसंघचालकांनी पुस्तक प्रसिद्ध केले नाही. त्यांची ह्या पुस्तकाला प्रस्तावना आहे. मुख्यमंत्र्यांनीही पुस्तक प्रसिध्द केलेले नाही. त्यांनी विमोचन केले आहे. ह्या पुस्तकात एकाही ठिकाणी ‘गोमुत्राचा’ उल्लेख नाही. दीक्षितांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी ‘गायीचे मूत’ सारखे शब्द वापरले आहेत, हे सर्व सुजाण वाचकांचे दुर्दैव..! त्यांच्या पोस्ट्स वाचून, त्यांचा आक्षेप कशावर आहे, हे मला कळलेले नाही. ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ हे पुस्तक आपल्या पुरातन, सनातन आणि चिरंतन ज्ञानाची ओळख करून देतं, जे ज्ञान आजही कोड्यात पाडणारं आहे. या संबंधी काही लिहिण्या ऐवजी डॉ. दीक्षितांनी शिवराळ भाषा वापरून ‘संघी’ लोकांचा जो ‘उध्दार’ केलेला आहे, तो सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा वेगळा वाटत नाही..! - प्रशांत पोळ
0 notes
Text
“त्यांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा…”; रामदास आठवलेंचा संजय राऊतांना सल्ला
“त्यांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा…”; रामदास आठवलेंचा संजय राऊतांना सल्ला
“त्यांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा…”; रामदास आठवलेंचा संजय राऊतांना सल्ला राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते आणि सरकारमधील शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रोज एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच तापलंय. किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे संतापलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर सोमय्यांना शिवीगाळही केली. दुसरीकडे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी दिशा सालियान मृत्यू…
View On WordPress
0 notes
Text
चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा:म्हणाले- सैरभैर झाल्यामुळे राऊतांकडून शिवराळ भाषेचा वापर; त्यांना आवरा, मुख्यमंत्र्यांना केली विनंती
चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा:म्हणाले- सैरभैर झाल्यामुळे राऊतांकडून शिवराळ भाषेचा वापर; त्यांना आवरा, मुख्यमंत्र्यांना केली विनंती
चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा:म्हणाले- सैरभैर झाल्यामुळे राऊतांकडून शिवराळ भाषेचा वापर; त्यांना आवरा, मुख्यमंत्र्यांना केली विनंती Go to Source
View On WordPress
#“त्यांना#आवरा!#केली#चंद्रकांत#झाल्यामुळे#निशाणा:म्हणाले-#पाटलांचा#बातम्या#भाषेचा#मुख्यमंत्र्यांना#राऊतांकडून#राऊतांवर#वापर#विनंती#शिवराळ#सैरभैर
0 notes
Text
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा!
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा!
मंगळवारी रात्री उशिरा कणकवली पोलीस स्टेशन मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची धडक पोलिसांकडून कार्यवाहीचे आश्वासन कणकवली: आज कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधाल एसीबी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. सदर मोर्चाच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, व आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ…
View On WordPress
0 notes
Text
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर गुवाहाटीत असताना शिंदे आणि बंडखोर आमदारांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. राऊत यांच्या टीकेलाही आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबई : विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर…
View On WordPress
#eknath#shinde#आजची बातमी#आताची बातमी#उत्तर#एकनाथ#कामाख्या#कुणाचा#घेतला#टिकेला#ठळक बातमी#ताजी बातमी#देवीनं#बळी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राऊतांच्या#राजकारण#शिंदेंचं#शिवराळ#संजय#सडेतोड
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 June 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जून २०१९ दुपारी १.०० वा. **** अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ल��त भेट घेऊन धोरणात्मक भागिदारीच्या विविध विषयांवर चर्चा केली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकरही आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दहशतवाद, एच-वन-बी व्हिजा, व्यापार आणि इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची संमती आदी मुद्दांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. पॉम्पीओ हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर असून भारत अमेरिका संबंधांसाठी त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण आहे. **** जम्मु काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी आज मारला गेला आहे. पुलवामा जिल्ह्यातल्या ब्रानपत्री जंगलातल्या त्राल या भागात दहशवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यावरून तिथं शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी सुरू झालेली चकमक अद्याप सुरू असल्याचं सुरक्षा दलातील सुत्रांनी म्हटलं आहे. **** समाज माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शिवराळ भाषा चिंतेचा विषय असून या संदर्भातील कायद्यातली अस्पष्टता दूर करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर समाजमाध्यमांतून व्यंगात्मक टीका केल्यानंतर त्यांना ऑनलाईन धमकी मिळाली आणि शिवराळ भाषेचा सामना करावा लागला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री काल मुंबईत बोलत होते. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला या धमकीची चौकशी करण्याचे आदेश आपण देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. **** औरंगाबाद, सिंधुदूर्ग, नागपूर, मुंबई, शिर्डी या प्रमुख पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी `टूरीझम पोलिस` ही पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा पुरवणारी संकल्पना ��ाबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. जागतिक व्यापार केंद्रातंर्फे काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुरुड इथं तेराशे एकरवर पर्यावरणपूरक पर्यटक केंद्रांचा विकास करण्यात येणार असून त्यातून वैद्यकीय पर्यटनास चालना मिळणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक आणि परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी यंदाच्या वर्षी शंभर कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. विविध धरणांच्या ठिकाणीही पर्यटकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येणार असल्याचं पर्यटनमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. **** छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं समाजकल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वेादय संस्था व्यसन मुक्ती केंद्रातर्फे छत्रपती शाहू महाराज आणि अतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्त समता दिंडी आणि व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. लातूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शहरातून फेरी काढण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जळगाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. **** पैठण इथल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम आज बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या कुंडलपारगाव इथं होणार आहे. पालखीचा दुसरा मुक्काम काल अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात हादगाव इथं झाला. गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचं स्वागत केलं. **** शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर पणे उभी राहिली आणि यापुढंही उभी राहणार आहे, असं शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, शेतकरी मदत केंद्रास भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देत, दिलासा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं खैरे यांनी सांगितलं. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचं बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यावेळी म्हणाले. **** अमरावती जिल्ह्यातल्या तीन लाख ७३ हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे `प्रधानमंत्री जनआरोग्य` योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना वार्षीक पाच लाख रूपयांपर्यंत शस्त्रक्रिया आणि औषध उपचार मान्याताप्राप्त खासगी आणि शासकिय रूग्णालयात मार्फत उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्याला स्वतःचं ओळखपत्र तयार करावं लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
समाज माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शिवराळ भाषा चिंतेचा विषय असून या संदर्भातील कायद्यातली अस्पष्टता दूर करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर समाजमाध्यमांतून व्यंगात्मक टीका केल्यानंतर त्यांना ऑनलाईन धमकी मिळाली आणि शिवराळ भाषेचा सामना करावा लागला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री काल मुंबईत बोलत होते. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला या धमकीची चौकशी करण्याचे आदेश आपण देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. **** पैठण इथल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम काल अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात हादगाव इथं झाला. गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचं स्वागत केलं. बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या कुंडलपारगाव इथं आज पालखीचा मुक्काम होणार आहे. **** शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर पणे उभी राहिली आणि यापुढंही उभी राहणार आहे, असं शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, शेतकरी मदत केंद्रास भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देत, दिलासा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं खैरे यांनी सांगितलं. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचं बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यावेळी म्हणाले. **** आज छत्रपती राजर्षी शाहु यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. लातूर इथं छत्रपती राजर्षी शाहु ��हाराज यांना स्मारक समितीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शहरातून फेरी काढण्यात आली. **** जून महिना संपत आला तरी रायगड जिल्हयात पुरेसा पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून लावलेल्या भाताची रोपं आता करपायला लागली आहेत. हवामान खात्यानं वेगवेगळे अंदाज देऊनही पाऊस येत नसल्याचं चित्र आहे, हवामान खात्यानं आता उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes