#वेग मंदावला
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
****
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला.
राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ.
आणि
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
****
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पालघर इथं `शासन आपल्या दारी` मेळावा झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले...
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला-भगिनी, विद्यार्थी, तरुण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. दोन लाख १२ हजार ६८३ लाभार्थ्यांना जवळपास २१२ कोटी रुपयांचा लाभ या शासन आपल्या दारी या योजनेतून होणार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणने हाच आमचा उद्देश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. त्यांनी राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
****
बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग गेल्या काही तासांमध्ये मंदावला असल्याची माहिती गुजरातचे मदत आयुक्त आलोक पांडेय यांनी दिली आहे. हवामान विभागानुसार या चक्रीवादळाची गती मंदावली असून आज रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान हे वादळ किनारप��्टीवर आदळण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग सध्या कमी झाला आहे पण धोका कायम आहे. प्रशासनानं खबरदारीचे सर्व उपाय योजले असल्याची माहितीही पांडेय यांनी दिली.
****
संपूर्ण देशभरात येत्या २३ जून पासून मान्सून सक्रीय होणार आहे. हवामान विभागानं आज हा अंदाज व्यक्त केला. २३ जूनपासून मध्य भारत तसंच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून बरसण्याचा अंदाज आहे. गेल्या ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिरानं मान्सून धडकल्यानं महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याचा अंदाज होता. मा ११ जून रोजी मान्सूननं महाराष्ट्रात काही ठिकाणी हजेरी लावली होती.
****
उन्हाळी सुट्ट्यांमुळं गेल्या दिड महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातल्या सर्व शाळा आज सुरू झाल्या. औरंगाबादमध्ये विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा पार पडला.  विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, मिठाई  देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाच्या कार्यवाही संदर्भात शिक्षण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार सकाळी शाळेच्या परिसरात गीत, घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं. धुळे शहरासह जिल्हयातल्या सर्व शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. सोलापूर इथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी  शाळेत आलेल्या  मुलांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुलाबाची फुलं देऊन स्वागत केलं.
****
तिसऱ्या आणि अंतिम कार्यगटाची `डब्ल्यू २०` ची बैठक आजपासून चेन्नईनजीक महाबलीपूरम इथं सुरू झाली. महिला आरोग्याशी निगडीत भेदभाव, स्त्री पुरुष समानता, सामाजिक तसंच आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचे उपाय, या विषयांवर या बैठकीत पहिल्या सत्रात चर्चा झाली. जगभरातले सुमारे २७ कोटी लोक कुटुंब नियोजन करत नाहीत. अशा परिस्थितीत माता मृत्यूंवर नियंत्रण आवश्यक असल्याचं संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोषच्या भारताच्या प्रतिनिधी एंड्रिया वॉजनर यांनी या बैठकीत नमूद केलं. कमी वयात होणाऱ्या विवाहांमुळं महिलांच्या होत असलेल्या शल्यचिकित्सा ही चिंताजनक बाब असल्याचं त्या म्हणाल्या. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोषत्व दिलं आहे. त्यांच्या विरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. पटियाला हाऊस न्यायालयात अल्पवयीन मुलीनं केलेल्या तक्रारीसंदर्भातला अहवाल पोलिसांनी सादर केला. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळं संबंधित कायद्यांतर्गत ब्रिजभूषण यांच्यावर कुठलेही आरोप लावता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
                                       ****
चर्मोद्योग उद्योगासाठी लागू करण्यात आलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश या क्षेत्रात परिवर्तन घडवणारे ठरतील, असं केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारतीय पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना ते बोलत होते. या आदेशांमुळे भारताचा ब्रँड प्रस्थापित होईल आणि भारतीय उत्पादनांचं मूल्य वाढेल, असं त्यांनी सांगितलं. या आदेशाचा अंगिकार करण्याच्या दृष्टीनं काम करू असं सांगत चर्मोद्योग क्षेत्रातील संघटनांनी या आदेशांचं स्वागत केलं आहे.
****
जकार्ता इथ खेळल्या जात असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. किदाम्बी श्रीकांतने देशबांधव लक्ष्य सेनचा २१-१७, २२-२० असा सहज पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं हाँगकाँगच्या अँगस एनजी कालाँग याचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू तैवानच्या ताईत्झू-यिंगकडून २१-१८, २१-१६ अशी पराभूत झाली. इतर भारतीय बॅटमिंटनपटू प्रियांशू राजावत आज इंडोनेशियाच्या एंगस ए एस सोबत लढेल, तर पुरुष दुहेरीत रँकिरेड्डी शेट्टी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना चीनच्या हे जितिंग आणि झोऊ हाओडोंग यांच्याशी होत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरुन दुपारी साडे चार वाजता सुटणारी रेल्वेगाडी विशाखापटणम एक्स्प्रेस आज उशिरा धावत आहे. रेल्वे जनसंपर्क विभागा���ं दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे आज १७५ मिनिटं उशिरा धावत असून संध्याकाळी सात वाजून २५ मिनिटांनी नांदेडहून सुटेल.
****
राज्य सरकारनं गायरानधारकांना जमिनी सोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा शेत मजूर संघातर्फे आज औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. पैठण गेट इथं या आंदोलनांतर्गत `जेल भरो` सत्याग्रह करण्यात आला. राज्यातल्या दोन लाख २२ हजार १५३ गायरान धारकांना गेल्या सहा महिन्यांपासून या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून घरं मंजूर झाली आहेत त्यांना बेघर करु नका. सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून जमिनी कसणाऱ्यांना शेती करू द्या,  आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
****
नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी राज्य शासनानं जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२६मध्ये होणार असल्यानं राज्य तसंच केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, असं त्यांनी सूचवलं आहे.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आजपासून खान्देश दौऱ्यावर असून आज सकाळी नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुरमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून या सकाळच्या सत्रात त्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
****
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये नांदेडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या काही नामांकित निवासी शाळांत शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पालकांनी येत्या ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
कुडाळ तालुक्यात ​​पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला ​कुडाळ : कुडाळ तालुक्यात ​ ​पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला ​आहे. ​ ​आज सोमवारी  ४ कोरोना रुग्ण आढळून आले असून हे चारही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
समाधानकारक! करोनाचा वेग मंदावला; देशात 24 तासांत 7591 नवे करोनाबाधितांची नोंद
समाधानकारक! करोनाचा वेग मंदावला; देशात 24 तासांत 7591 नवे करोनाबाधितांची नोंद
समाधानकारक! करोनाचा वेग मंदावला; देशात 24 तासांत 7591 नवे करोनाबाधितांची नोंद नवी दिल्ली :  देशातील करोनाचा वेग  कमी होताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे असून ही समाधानकारक बाब असल्याचे म्हटले जात आहे.  रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन करोना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक भागांत रेड अलर्ट
Tumblr media
मुंबई : राज्यभर पावसाचा जोर चांग��ाच वाढला आहे. सतत पडणा-या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. मध्ये रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे. चंद्रपूर येथील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास ६० ते ७० घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे ७ दारे १ मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. वसईमध्ये घरावर दरड कोसळली वसईमध्ये घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळालीय. पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानु���ार दिनांक १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार ��जेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागने म्हटले आहे. Read the full article
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
गेल्या आर्थिक वर्षात वाहनांची विक्री मंदावली, दुचाकी विक्री 10 वर्षांच्या नीचांकावर
गेल्या आर्थिक वर्षात वाहनांची विक्री मंदावली, दुचाकी विक्री 10 वर्षांच्या नीचांकावर
नवी दिल्ली . गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील वाहनांच्या घाऊक विक्रीचा वेग मंदावला आहे. बुधवारी ही माहिती देताना वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सियामने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात देशातील वाहनांची एकूण घाऊक विक्री (कारखान्यांकडून डीलरशिपपर्यंत वाहनांचा पुरवठा) सहा टक्क्यांनी घटली आहे. दुसरीकडे दुचाकींची विक्री 10 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. सियामच्या म्हणण्यानुसार, गेल्या…
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years ago
Text
जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार - महासंवाद
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार – महासंवाद
मुंबई, दि. २१ : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणा���ीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी)  देण्यात आली आहे.दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे.…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
आज काही ठिकाणी मुसळधार पावसासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे!
आज काही ठिकाणी मुसळधार पावसासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे!
मुसळधार पाऊस 2021 च्या मान्सूनच्या आगमनाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लोकांना आता उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मान्सूनमुळे या आठवड्यात दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला आहे. हवामान ��ात्याच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी राजधानीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु सोमवारपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
कोविडमुळे आई वडील गमावलेल्या बालकांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी पूर्ण मदत केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते, या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेअंतर्गत १८ ते २३ वर्ष वयोगटातल्या मुलांना निश्चित रक्कम मिळेल आणि २३ व्या वर्षानंतर त्यांना दहा लाख रुपये मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच पंतप्रधान मदत निधीचे पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित करण्यात आले. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे पाटील, कपिल मोरेश्वर पाटील, डॉ. भागवत कऱ्हाड, श्रीपाद नाईक यांच्या हस्ते बालकांना शिष्यवृत्ती आणि आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले. राज्यात सुमारे दोनशेहून अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
****
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान उद्या १६ योजना आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिमला इथं या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार आहेत. २१ हजार कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं वितरण यावेळी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान विकास केंद्रांमध्ये देखील याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ��रकारच्या सेवा, सुश���सन आणि गरीब कल्याण या संकल्पनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळांत प्रत्येक योजनेचा लाभ शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचावा हा राष्ट्राचा संकल्प आहे. गरिबांच्या कल्याणासाठी कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहाता कामा नये असं उद्दिष्ट आहे. यानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या गुंडीपोरा गावात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. चकमकीच्या ठिकाणाहून दोन ए के ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
****
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहोळा आज प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यावेळी उपस्थित होते. युद्धाचं स्वरुप बदलत आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करुन तयार राहणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी छात्र अभिमन्यू सिंग राठोड यांना सुवर्ण, अरविंद चौहान यांना रौप्य आणि नीतीन शर्मा यांना कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद - एन सी टी ई नं, शिक्षक शिक्षण कार्यक्रम मान्यता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संकेतस्थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळामुळे उच्च शैक्षणिक संस्था, तांत्रिक शिक्षण संस्थांच्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देण्याची प्रक्रिया तसंच अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवण्यापासून ते संस्थांच्या तपासणीसह मान्यता आदेश जारी करण्याच्या टप्प्यापर्यंत सुलभता प्राप्त होणार आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दोन लाख २८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी ३१ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नवीन दोन हजार ७०६ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ७० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. काल २५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला तर देशात सध्या १७ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची सौम्य वाढ होत असतानाच लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला पुन्हा गती देण्यासाठी राज्यात येत्या एक जूनपासून ‘हर घर दस्तक’ योजना पुन्हा राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे काल ही माहिती देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती कमी होत असल्याचं लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व राज्यांना एक जूनपासून ‘हर घर दस्तक’ या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची सूचना केली आहे.
****
0 notes
wbkincnews · 4 years ago
Photo
Tumblr media
वादळ रायगडच्या दिशेने:25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण वादळाचा परिघ 35 किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक तौक्ते चक्रीवादळाने शनिवारी रात्री उशिरा दिशा बदलली. ते १०० किमी पूर्वेकडे सरकले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर रात्री ते धडकण्याची शक्यता असून या भागातून सुमारे अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी हे वादळ रौद्ररूप धारण करून गोव्यापासून १२० किमी अंतरावरून पुढे सरकले. मात्र, यामुळे ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे आणि पावसाने दाणादाण उडवून दिली. केरळमध्ये आता या वादळाचा जोर ओसरला असून वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सध्या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. वादळाचा परिघ ३५ किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक या वादळाच्या केंद्राचा परिघ ३० ते ३५ किमी असून या कक्षेबाहेर फार ढग नाहीत किंवा अति वेगवान वारेही नाहीत. या परिघात मात्र ताशी १५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. हे वादळ किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किमी होईल असा अंदाज आहे. तेव्हा या वादळाचे रौद्ररूप दिसेल. वादळाने दिशा थोडी बदलल्याने ते गुजरातमधील द्वारकेला न धडकता आता १८ मे रोजी पाेरबंदर व महुआदरम्यान दीवच्या भागांत धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह कोकणात या वा��ळाच्या प्रभावामुळे जोरदार पाऊस आणि वारे पाहता पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून शहरातील जम्बो कोविड सेंटरम���ील रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रुग्णालयांचा वीजपुरवठा व आॅक्सिजन याची खबरदारी घेण्यात येत आहे. कर्नाटकात चौघांचा मृत्यू, गोवा-महाराष्ट्रात मुसळधार #maharashtra वादळामुळे कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला. ७ जिल्ह्यांत ७३ गावे प्रभावित झाली असून ३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर ५६ पथके सज्ज आहेत. गोव्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसले. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर एनडीआरएफची १०१ पथके तैनात. सर्वात मोठा धोका गुजरातला. https://www.instagram.com/p/CO9mdlQpNTD/?igshid=12qf5u13an19k
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मेघालयात तृणमूल काँग्रेसच्या प्रगतीचा वेग मंदावला, ‘बंगाली पार्टी’ हा टॅग ठरतोय अडचणीचा
मेघालयात तृणमूल काँग्रेसच्या प्रगतीचा वेग मंदावला, ‘बंगाली पार्टी’ हा टॅग ठरतोय अडचणीचा
मेघालयात तृणमूल काँग्रेसच्या प्रगतीचा वेग मंदावला, ‘बंगाली पार्टी’ हा टॅग ठरतोय अडचणीचा पश्चिम बंगालमध्ये आक्रमकपणे भाजपाला टक्कर देऊन तृणमूल काँग्रेस सत्ताधारी पक्ष झाला. एका मोठ्या सत्ता संघर्षानंतर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. याच यशाच्या जोरावर नोव्हेंबर २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात पाऊल ठेवले. तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात…
View On WordPress
0 notes
nandedlive · 3 years ago
Text
तिसरा अंक संपला
Tumblr media
राज्यातले राजकीय नाट्य २१ जूनला सुरू झाले. मात्र, तब्बल आठ दिवस राज्यातला विरोधी पक्ष व या बंडाचा थेट लाभार्थी भाजप सर्व काही पडद्याआडूनच करत होता. त्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग बराच मंदावला होता व या नाट्याचा ‘क्लायमॅक्स’ लांबत चालला होता. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्याला अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देत १२ जुलैपर्यंत त्यांना नोटिसीला उत्तर देण्याची मुदत दिली व तोवर याबाबत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. या ‘जैसे थे’ आदेशाचा अर्थ या नाट्यात सहभागी पात्रांनी आपापल्या सोयीनुसार काढणे अत्यंत साहजिकच! मात्र, त्याच सुनावणीत बहुमत चाचणी रोखण्याचे आदेश द्यावेत ही शिवसेनेच्या वकिलांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली होती! आम्ही असे आदेश देऊ शकत नाही. तुम्हाला अन्याय होतोय असे वाटले तर तुम्ही न्यायालयात येऊ शकता, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. शिंदे गटाने या याचिकेत आपल्या गटाचा सरकारला पाठिंबा नसल्याचे नमूद केले होते. हे सगळे एवढे विस्ताराने येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे ही लढाई किचकट कायदेशीर लढाई बनल्याचे स्पष्ट झाले होते व हा पेच दोन्ही बाजूंसाठी तेवढाच वाढला होता. त्यावर मार्ग काढायचा तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपने थेट आखाड्यात उतरणे अटळ बनले होते. अन्यथा १२ जुलैपर्यंत प्रतीक्षा करणे भाग होते. शिंदे गटासाठी आणखी इतके दिवस आपल्यासोबतच्या आमदारांना सांभाळणे व त्यांचे मनोबल टिकवून ठे��णे ही जिकिरीचीच बाब होती. शिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कायम असल्याने बंडखोरांचे कायदेशीर व तांत्रिक पेच वाढविण्याची संधी आघाडी सरकारकडे होती. शिवाय मिळालेल्या वाढीव वेळेचा फायदा उचलून विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित करून सरकारची विशेषत: शिवसेनेची जी कोंडी केली होती ती फोडणारे निर्णय घेणे, तसेच जनतेची नाराजी दूर करणारे निर्णय घेण्याचा सपाटा सरकारने लावला होता. ही सगळी स्थिती बदलायची तर भाजपला थेट आखाड्यात उतरण्याशिवाय गत्यंतरच नव्हते आणि म्हणूनच मंगळवारी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून परतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री तडक राजभवन गाठून राज्यपालांची भेट घेतली. ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्यात यावे, अशी मागणी करताना त्यांनी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील त्यांच्या दाव्याचाच आधार घेण्याची खेळी केली. त्यामुळे बंडखोर गटाने सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र अद्याप राज्यपालांना दिले नसल्याचा तांत्रिक पेच सुटला. राज्यपाल भाजपची मागणी मान्य करणार हे उघडच होते. अपेक्षेप्रमाणे राज्यपालांनी बुधवारी सकाळीच ठाकरे सरकारला गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले व गुरुवारी विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची सूचना विधिमंडळ सचिवांना दिली. त्याला सरकारचे उत्तरही अपेक्षितच. त्यानुसार शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. मात्र, या सगळ्या एकंदर घडामोडींमुळे मागच्या काही दिवसांत बंडखोरांचे काय होणार? हा मुद्दा ऐरणीवर आणण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नाला धक्का देत भाजपने बंडाच्या पहिल्या दिवशी उपस्थित झालेला सरकारचे काय होणार? हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांना बंडखोरांवर दबाव निर्माण करण्याच्या मोहिमेला विराम देऊन सरकार वाचविण्यासाठीच्या सर्व पर्यायांची चाचपणी करण्याचे प्रयत्न करणे भाग पडते आहे. राज्यपालांचा आदेश तसेच बंडखोरांचे भवितव्य याबाबत दोन्ही बाजूंनी आपापले दावे होणे साहजिकच. मात्र, सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असणार हे स्पष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय कुठल्याही बाजूने लागू शकतो, याची जाणीव झाल्याने आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बहुमताची अग्निपरीक्षा देण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे मागच्या नऊ दिवसांपासून या राजकीय संघर्षाला ‘माईंड गेम’ ��नविण्याचे शिवसेना व सरकारचे प्रयत्न संपुष्टात येऊन आता त्यांना लोकशाहीत निर्णायक ठरणा-या ‘नंबर गेम’ला सामोरे जावे लागणार आहे आणि या नंबर गेममध्ये सध्या तरी भाजप व शिंदे गट यांचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीने मविआचे संख्याबळ ११३ वर आले आहे. सध्याच्या घडीला सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपकडे स्वत:चे ११४ आमदारांचे बळ आहे व शिंदे गटाकडे ५० आमदारांचे बळ आहे. त्यामुळे ही बेरीज १६४ वर पोहोचते व हे सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठीचे निर्णायक संख्याबळ आहे. उरलेल्या १० आमदारांच्या बळावर आघाडी सरकार बहुमत चाचणी कशी जिंकणार? या अत्यंत अवघड वाटणा-या प्रश्नाचे एकमेव उत्तर हे राजकीय चमत्कार हेच आहे. दुर्दैवाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत असा राजकीय चमत्कार विरोधी पक्ष भाजपने करून दाखविला आहे. त्यामुळे भाजपचे वारू उधळलेले असणे अत्यंत साहजिकच. त्यामुळे भाजपकडून इजा-बिजा-तिजाचा दावा केला जातो आहे. आघाडीतील तीन पक्ष कोणता चमत्कार घडवून भाजपचा उधळलेला वारू रोखणार? हा खरा उत्सुकतेचा प्रश्न! बहुमत चाचणीच्या या प्रवासात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कळीचा मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही ठाकरे सरकारच्या विरोधातच गेला. न्यायालयाने गुरुवारीच बहुमत चाचणी घ्यावीच लागणार, असा स्पष्ट निर्वाळा दिला. बहुधा या अशा निर्णयाची मानसिक तयारी उध्दव ठाकरे यांनी अगोदरच केलेली होती. त्यामुळेच बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उध्दव ठाकरे यांनी निरोपाची भाषा करीत बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा देऊन पायउतार होणे पसंत असल्याचे संकेत दिले होते. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. एकंदर १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्याच्या प्रयोगाचा तिसरा अंक उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आला आहे. भाजपने पुन्हा एकदा देशातील विरोधी पक्षांचे सरकार फोडाफोडी करून सत्तेवरून खाली खेचण्याची आपली चाल महाराष्ट्रातही यशस्वी करून दाखविली. तसेच राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोगही आता संपुष्टात आल्यात जमा असून तिसरा अंक संपला आहे. Read the full article
0 notes
mahampsc · 4 years ago
Text
editorial on night curfew in maharashtra cm uddhav thackeray abn 97 | ‘बंदी’वान!
editorial on night curfew in maharashtra cm uddhav thackeray abn 97 | ‘बंदी’वान!
  राज्यात अनेक कारणांनी करोनाप्रसाराचा वेग मंदावला असताना; मोडून पडलेल्या अर्थव्यवस्थेस उभे करण्यासाठी प्रयत्न करायचे की नवे अडथळे उभे करायचे, याचा विचार सरकारने करावा.. करोना साथ नियंत्रणासाठी कडक उपाय योजताना अमेरिकी सरकार सणसणीत आर्थिक मदतही जाहीर करते. तसे आपण करू शकत नसू, तर एकमेव मार्ग उरतो तो म्हणजे- जीव वाचवत अर्थव्यवस्था सुधारणे! आरोग्यासाठी निष्काळजीपणा जितका वाईट, तितकीच अतिकाळजीदेखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त-राहुल गांधीं
कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त-राहुल गांधीं
नवी दिल्ली- देशातील करोना संक्रमणाचा वेग मंदावला असला, तरी दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहे. दिवसेंदिवस आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्येनं १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशातील रुग्णसंख्या १ कोटी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशभरातातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत देशात २५ हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
beednews · 4 years ago
Text
कोरोना वेग मंदावला मात्र मृत्यू सुरुच... धारुरचा आणखी एक बळी. https://beed24.in/corona-slowed-down-but-death-continued-another-victim-of-dharur/
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
नाशिक विभागात खरीप कांदा लागवडीचा वेग पावसाअभावी मंदावला
नाशिक विभागात खरीप कांदा लागवडीचा वेग पावसाअभावी मंदावला
नाशिक : ‘‘जुलैच्या मध्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीची लगबग सुरू होते. मात्र चालू वर्षी पावसाने दांडी मारली. त्यामुळे आगाप लागवडीचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी काही ठिकाणी रोपे तयार असताना लागवडी सुरू, तर काही ठिकाणी पावसाअभावी त्या खोळंबल्या आहेत. एकंदरीत आगाप खरीप कांद्याच्या लागवडी पावसाअभा���ी मंदावल्याची स्थिती आहे.  नाशिक विभागात पावसाचा अंदाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes