#अडचणींचा
Explore tagged Tumblr posts
Text
दोन हिंदू व्यापाऱ्यांचे गुंडाकडून अपहरण , व्हिडीओ रिलीज करून म्हटलंय की..
पाकिस्तान मधील अल्पसंख्यांक समुदाय असलेले हिंदू बांधव हे प्रचंड अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये राहत आहेत. अल्पवयीन मुलींचे अपहरण , व्यावसायिकांना दमदाटी ,धर्मांतर अशा घटना नेहमीच्या झालेल्या असून पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रहीम यार खान या भागातून दोन हिंदू व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार , शमीर जी आणि धीमा जी अशी अपहरण करण्यात आलेल्या दोन्ही व्यापाऱ्यांची नावे…
0 notes
Text
'अष्ट दारिद्र्य'
‘अष्ट दारिद्र्य’ हा संकल्पना आहे ज्यात जीवनात येणाऱ्या विविध प्रकारच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींचा समावेश आहे. ही संकल्पना भारतीय परंपरेतून आली आहे आणि तिचा उद्देश आहे की आपण कसे वागायला हवे आणि कोणत्या प्रकारच्या विचारांचा त्याग करायला हवा, जेणेकरून आपण खरेखुरे समृद्ध जीवन जगू शकू. अष्ट दारिद्र्यांचा संक्षेप असा आहे: अज्ञान (Ignorance): ज्ञानाचा अभाव, सत्यापासून दूर राहणे.आळस…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात राज्यांना उपप्रवर्ग पाडता येणार-सर्वोच्च न्या��ालयाचा निर्वाळा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान-डॉ. नीलम गोऱ्हे यांचं प्रतिपादन
आणि
लोकमान्य टिळक तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्नीलने ४५१ पूर्णांक ४ दशांश गुण घेऊन तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातला रहिवासी असलेला स्वप्नील, सध्या रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो, नेमबाजी स्पर्धेसाठी त्याने प्रथम पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात आणि ऑलिम्पिक पात्रता गाठल्यानंतर दिल्ली इथं सराव केला.
स्वप्नीलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला आहे. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने ही कामगिरी केली, असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांनी केला. त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्निलचं अभिनंदन करतांना कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवत, क्रीडाक्षे���्राला नवं चैतन्य, नवीन ऊर्जा दिली, अशी भावना व्यक्त केली, तर स्वप्नीलच्या अभेद्य यशाला सलाम, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सामाजिक संपर्क माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही स्वप्निल कुसाळेचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमधेही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमधे प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागास वर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या निकालात म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्यसरकारांना देता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
****
देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजार कोटींपर्यंत गेला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात विनाखर्च उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ही योजना सध्या चंदीगड आणि आसाम मधे प्रायोगिक तत्वावर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव बँकेतील खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची दिल्लीत भेट घेतली. या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते, यामुळे या बँकेतील खातेदार, सहकारी पतसंस्था आणि सोसायट्या, नागरी सहकारी बँका यांना स्वतःचाच पैसा बँकेतून काढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडे वायकर यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे उद्भवत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास संबंधितांच्या निलंबनाच्या कारवाईचा इशाराही पवार यांनी दिला आहे.
****
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ��ी योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेत त्या आज बोलत होत्या. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापर्यंत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं. पैठण तालुक्यात महिला अस्मिता भवन उभारण्याचं नियोजन करावं, या भवनात महिलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय आणि बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण करण्याचा मानस गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात आहेत. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार असल्याचं कायंदे यांनी सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करणार, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. आज पुणे इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज समन्वय समितीतर्फे घेतलेल्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आठवले यांच्या हस्ते पहिला ‘स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळपासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, ��हरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांच्या अनुयायांनी केली. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
****
पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासावर निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या आंतरभारती वतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार २०२४ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना दिला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. परंपरेनुसार गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त नरपती कुंजेडा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब आणि आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अन्य राज्यातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
****
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जगातील पातळीवरील इन्व्ह्यारोकेअर ग्रीन अवार्ड २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Congratulations wishes
उशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं. तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन. तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा… तुला मनापासून अभिनंदन शुभेच्छा… अप्रतिम यश! चांगल्या गुणांनी…
0 notes
Text
उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शनिवारी शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागांतील १६ झाडे उन्मळून पडली. काही लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. नागपुरात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवस गारपीट आणि जोराचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गरज नसताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती…
View On WordPress
#heavy rain in nagpur#imd weather forecast#nagpur news#nagpur orange alert#nagpur rain#vidarbha weather update
0 notes
Text
Loan | 'बँकांनी मारले सरकारने तारले' ! शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Loan| शेती हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. हे भांडवल उभे करण्यासाठी बहुतेक शेतकरी पीककर्ज घेतात. मात्र पीककर्ज (loan) घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातले मोठे कारण म्हणजे बँकांच्या अटी ! यामु��े शेतकऱ्यांना पीककर्ज घेणे मोठ्या दिव्यासारखे वाटू लागले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना जाचक अटी लादणाऱ्या बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर बँकांवर एफआयआर दाखल करा शेतकऱ्यांना पीककर्ज घ्यायचे असेल तर काही बँका सिबिल स्कोअर मागत आहेत. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून इथून पुढे बँका शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागत असतील तर त्यांच्यावर एफआयआर ( FIR) दाखल करून कारवाई करण्यात यावी. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. CIBIL Score | सिबील स्कोअर म्हणजे काय ? कोणत्याही व्यक्तीला बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास त्याची संपूर्ण माहिती बँकांना “सिबिल”च्या माध्यमातून कळते. ती व्यक्ती कोणत्या बँकेची थकबाकीदार आहे का याची माहिती यामध्ये येते. तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले व नियमित परतफेड होत असेल अशा व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो. त्यामुळे त्यांना त्वरित कर्ज मिळते. म्हणून पीककर्ज देण्यास बँकांचा नकार दरम्यान शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या कर्जाची थकबाकी बँकांकडे असते. म्हणजेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणे जमत नाही. यामुळे त्यांचा सिबील स्कोअर चांगला नसतो. या कारणास्तव बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना जाचक अटी लावत आहेत. Read the full article
0 notes
Text
Chandrapur NEET : चंद्रपुरात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची धांदल, केंद्रांवर पोचण्यासाठी अडचणींचा सामना, प्रशासनाने उभारल्या सुविधा
Chandrapur NEET : चंद्रपुरात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची धांदल, केंद्रांवर पोचण्यासाठी अडचणींचा सामना, प्रशासनाने उभारल्या सुविधा
Chandrapur NEET : चंद्रपुरात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची धांदल, केंद्रांवर पोचण्यासाठी अडचणींचा सामना, प्रशासनाने उभारल्य��� सुविधा पावसाच्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुढं ढकलण्यात यावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. पण, प्रशासनानं आपण अडचण होईल म्हणून ही परीक्षा नियोजित वेळी घेतली. चंद्रपूर : प्रचंड पूर आणि पाऊस ( Flood and Rain) परिस्थितीत चंद्रपुरात आज नीट परीक्षेसाठी…
View On WordPress
#chandrapur#neet#अडचणींचा#आजची बातमी#आताची बातमी#उभारल्या#केंद्रावर#चंद्रपुरात#ठळक बातमी#ताजी बातमी#धांदल#नीट#परीक्षेसाठी#पोचण्यासाठी#प्रशासनाने#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#विद्यार्थ्यांची#सामना#सुविधा
0 notes
Text
चार यार
असेल ज्यासी चार यारबघा त्याला किती आधार ।मित्र तर मित्र्च असतातउचलतात तुमचाही भार ।भांडण हो वा होऊ दे तंटाखावा लागत नाही मार ।अडचणींचा असू दे डोंगरनौका लावतात तेच पार ।खाणे असो वा असो पिणेसगळ्यांचे सारखे विचार ।मौज मजा सुख दुःखातयारच तर होतात भागीदार ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल - VIDEO
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल – VIDEO
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडून वाहून जाते. या अपघातात त्यांचा जीव वाचला, मात्र हा व्हिडिओ प्रत्येकासाठी धडा घेण्यासारखा आहे. म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram पाऊस नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ते गुदमरतात आणि रस्ते जलमय होतात हे तुमच्या नेहमी लक्षात आले असेल. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…
View On WordPress
0 notes
Text
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
देशात एकीकडे महागाईने थैमान घातले असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या पूर्ततेसाठी देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने रोजचे बजेट कोलमडलेले असून अशा परिस्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही कशी देशहिताची आहे. मोदी देशातील नागरिकांचे कसे भले करत आहेत , असे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना परिसरातील नागरिकांनी जोरदार…
View On WordPress
0 notes
Text
'अष्ट दारिद्र्य' संकल्पना
‘अष्ट दारिद्र्य’ हा संकल्पना आहे ज्यात जीवनात येणाऱ्या विविध प्रकारच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींचा समावेश आहे. ही संकल्पना भारतीय परंपरेतून आली आहे आणि तिचा उद्देश आहे की आपण कसे वागायला हवे आणि कोणत्या प्रकारच्या विचारांचा त्याग करायला हवा, जेणेकरून आपण खरेखुरे समृद्ध जीवन जगू शकू. अष्ट दारिद्र्यांचा संक्षेप असा आहे: अज्ञान (Ignorance): ज्ञानाचा अभाव, सत्यापासून दूर राहणे. आळस (Laziness):…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 14 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले असून, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थान मधून सोनिया गांधी, बिहार - अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षानंही आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया, बंसीलाल गुर्जर यांना, तर ओडिसामधून अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
****
दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी, नागरिकांना सामना करावा लागत असलेल्या अडचणींचा विचार करावा, असं आवाहन, केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्यांपासूनही त्यांनी सावध राहावं असं म्हटलं आहे. पिकांच्या हमीभावाबाबत ठोस तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुंडा यांनी यावेळी दिलं.
शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा राज्य सरकारनं सात जिल्ह्यांमध्ये मोबाईल, इंटरनेट आणि एसएमस सेवांवर लावलेले निर्बंध दोन दिवसांसाठी वाढवली आहेत. दिल्लीच्या सीमाही बंद केल्या असून, सीमावर्ती भागात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कठोर तपासणी मोहीमही सुरु करण्यात आली आहे.
****
पुलवामा मध्ये हुतात्मा झालेल्या वीरांनी देशासाठी केलेली सेवा आणि त्याग सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं आहे. १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जम्मू ��ाश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर एका आत्मघाती हल्लेखोरानं केलेल्या हल्ल्यात ४० सैनिक हुतात्मा झाले.
****
वसंत पंचमी आज साजरी होत आहे. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला.
****
उपमुख्यमंत्र्याचं बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बनावट ईमेल चा वापर करुन विद्युत विभागातल्या सहा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश सुद्धा देण्यात आल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाने परीपत्रक जारी करुन दिली आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर सरकारने आदेश काढून अधिकृत ईमेल वापरणं बंधनकारक केलं आहे. या मुद्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत सरकारने कोणतीही माहिती दिली नाही, असं वडेट्टीवार यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या देवस्थानच्या इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं इतर हक्कात दाखल झाल्याबाबत तातडीनं पडताळणी करण्याचे निर्देश, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या शेतकऱ्यांची नावं पुन्हा कब्जे सदरात दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेनं केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, वीज बील आणि वीज पुरवठ्यासंबधित सेवा तातडीने देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या स्वागत सेलचं उद्घाटन काल ‘सीएमआयए’चे सचिव उत्सव माछर आणि ‘मसिआ’चे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते झालं. सध्या सुरू असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून महावितरणाच्या वतीने ही अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आली आहे.
****
नांदेड इथं लवकरच ��ुंतवणूक परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत उद्योग प्रतिनिधींनी परिषदेच्या आयोजनाबाबत सूचना केल्या.
****
मलेशिया इथं सुरु असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाने चीनचा तीन - दोन असा पराभव केला. एकेरीमध्ये पी व्ही सिंधू आणि अनमोल खरब यांनी, तर दुहेरीत त्रिशा जॉली- गायत्री गोपीचंद यांनी विजय मिळवला.
****
0 notes
Text
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
देशात एकीकडे महागाईने थैमान घातले असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या पूर्ततेसाठी देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने रोजचे बजेट कोलमडलेले असून अशा परिस्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही कशी देशहिताची आहे. मोदी देशातील नागरिकांचे कसे भले करत आहेत , असे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना परिसरातील नागरिकांनी जोरदार…
View On WordPress
0 notes
Text
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
देशात एकीकडे महागाईने थैमान घातले असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या पूर्ततेसाठी देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने रोजचे बजेट कोलमडलेले असून अशा परिस्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही कशी देशहिताची आहे. मोदी देशातील नागरिकांचे कसे भले करत आहेत , असे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना परिसरातील नागरिकांनी जोरदार…
View On WordPress
0 notes
Text
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
पेट्रोलपंपावर देशहिताचे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महिलांनी चोपले , पहा व्हिडीओ
देशात एकीकडे महागाईने थैमान घातले असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या पूर्ततेसाठी देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने रोजचे बजेट कोलमडलेले असून अशा परिस्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही कशी देशहिताची आहे. मोदी देशातील नागरिकांचे कसे भले करत आहेत , असे डोस पाजणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना परिसरातील नागरिकांनी जोरदार…
View On WordPress
0 notes