#विराट कोहली आयपीएल
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५२ हजार ��४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, वि��ाट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम् मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
विराट कोहली आयपीएल 2022 मध्ये विरोधी संघांचा नाश करेल, असा दावा आरसीबीचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने केला आहे.
विराट कोहली आयपीएल 2022 मध्ये विरोधी संघांचा नाश करेल, असा दावा आरसीबीचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने केला आहे.
विराट कोहली कोणत्याही संघाचा कर्णधार नाही. त्याने आयपीएलमधील 207 सामन्यांमध्ये 37.39 च्या सरासरीने आणि 129.94 च्या स्ट्राईक रेटने 6283 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये चाहत्यांना विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळणार आहे. तो विरोधी संघांवर कहर करेल. असे मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने व्यक्त केले आहे. मॅक्सवेलच्या मते,…
View On WordPress
#rcb#आयपीएल २०२२#आरसीबी#कोहली#क्रीडा बातम्या#ग्लेन मॅक्सवेल#ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#भारतीय संघ#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#विराट कोहली#विराट कोहली आयपीएल#विराट कोहली आयपीएल 2022#विराट कोहली आरसीबी
0 notes
Text
खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांतीची गरज आहे
खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांतीची गरज आहे
रोहित शर्मा आणि विराट कोहली: IPL 2022 च्या मोसमात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (विराट कोहली) यांची कामगिरी निराशाजनक होती. विराट कोहलीने काही सामन्यांमध्ये धावा केल्या, पण बहुतांश सामन्यांमध्ये बॅट शांत राहिली. त्याचवेळी रोहित शर्मानेही संपूर्ण हंगामात फलंदाजीत संघर्ष केला. श्रीलंकेचा हा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वासने या…
View On WordPress
#T20 विश्वचषक#आयपीएल २०२२#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#चमिंडा वा��#मुंबई इंडियन्स#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#रोहित शर्मा#विराट कोहली
0 notes
Text
IPL 2022 मेगा लिलावापूर्वी संजय बांगर यांनी एबी डिव्हिलियर्सच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कार्यकाळाची आठवण करून दिली | क्रिकेट बातम्या
IPL 2022 मेगा लिलावापूर्वी संजय बांगर यांनी एबी डिव्हिलियर्सच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कार्यकाळाची आठवण करून दिली | क्रिकेट बातम्या
आयपीएल 2022 मेगा लिलाव: संजय बांगरने एबी डिव्हिलियर्सच्या आरसीबीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण केली.© Instagram या वर्षाच्या अखेरीस इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) सीझन सुरू होईल तेव्हा दशकभरात प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आता-निवृत्त दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या सेवेशिवाय असेल. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव शनिवारी आणि रविवारी बेंगळुरूमध्ये होणार असल्याने, RCB…
View On WordPress
#अब्राहम बेंजामिन डीव्हिलियर्स#आयपीएल लिलाव 2022#इंडियन प्रीमियर लीग 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#विराट कोहली#संजय बांगर
0 notes
Photo
विराट कोहलीला ट्रोल करणारे वादग्रस्त ट्वीट सूर्यकुमार यादवने लाइक केले आणि… मुंबई: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादवने या वर्षी शानदार कामगिरी केली. नुकताच संपलेला आयपीएलच्या १३व्या हंगाम सुरू असताना भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निवड झाली.
#ipl 2020#Mumbai Indians#Suryakumar Yadav#trolling virat kohli#virat kohli#आयपीएल#विराट कोहली#सूर्यकुमार यादव
0 notes
Text
IND vs ENG: ‘Virat Kohli ने फोन केला नाही, तर सचिनने त्याला कॉल करावा, तुम्ही मोठे आहात, तुमचं कर्तव्य आहे’
IND vs ENG: ‘Virat Kohli ने फोन केला नाही, तर सचिनने त्याला कॉल करावा, तुम्ही मोठे आहात, तुमचं कर्तव्य आहे’
IND vs ENG: ‘Virat Kohli ने फोन केला नाही, तर सचिनने त्याला कॉल करावा, तुम्ही मोठे आहात, तुमचं कर्तव्य आहे’ IND vs ENG: मागच्या काही काळापासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या ,करीयरमधील खूप खराब फॉर्म मधून चालला आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबई: मागच्या काही काळापासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या ,करीयरमधील खूप खराब फॉर्म मधून चालला आहे. आयपीएल 2022…
View On WordPress
#eng#ind:#kohli#virat#आजची बातमी#आताची बातमी#आहात#आहे#करावा#कर्तव्य’#केला#कॉल#ठळक बातमी#तर#ताजी बातमी#तुमचं#तुम्ही#त्याला#नाही#ने#फोन#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या
0 notes
Text
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकत हा आयपीएल २०२२मधला ठरला सर्वात महागडा खेळाडू - ipl 2022 : Lucknow franchise appointed kl Rahul as captain salary more than Rohit Sharma and virat Kohli
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकत हा आयपीएल २०२२मधला ठरला सर्वात महागडा खेळाडू – ipl 2022 : Lucknow franchise appointed kl Rahul as captain salary more than Rohit Sharma and virat Kohli
नवी दिल्ली : आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. यंदा आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल होणार आहेत, त्यामुळे अनेक कारणांमुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरणार आहे. कोरोनामुळे मेगा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. या काळात दोन नव्या संघांना प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा सलामीवीर के.एल. राहुल याला लखनऊ…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
बालकं आणि महिलांच्या तस्करीला आळा घालणं, ही राज्यशासनाची प्राथमिकता - गृहमंत्र्यांची ग्वाही.
राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चेला अजित पवार यांच्याकडून पूर्णविराम; बातम्या तथ्यहीन असल्याचा निर्वाळा.
बीड जिल्ह्यात संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी गावागावांमध्ये दवंडी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
आणि
आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विराट कोहली याला मानधनाच्या दहा टक्के दंड.
****
बालकं आणि महिलांच्या तस्करीला आळा घालणं, ही राज्यशासनाची प्राथमिकता असल्याची ग्वाही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देव��ंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ��ाज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्याच्या सहाही विभागात “व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी महिलांची तस्करी रोखण्याबाबत” चर्चासत्रं आणि परिसंवादांचं आयोजन करण्यात येत आहे, या कार्यक्रमाची सुरुवात आज नागपूर इथं झाली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. मानवी तस्करीतून सुटका झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्यात पन्नास शक्ती सदनं उभारण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि पोलीस स्थानकांमधल्या ‘भरोसा सेल’ च्या माध्यमातून पीडित महिला आणि बालकांना कायदेशीर आणि अन्य मदत पोहोचवण्यात येत असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यावेळी बोलताना, भारतात मानवी तस्करीच्या प्रकरणात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो, ही गंभीर बाब असल्याकडे लक्ष वेधलं. यासंदर्भात महिला आयोग, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था यांच्यासोबतच समाजाच्या विविध घटकांनीही एकत्रितरीत्या कार्य करण्याची गरज आहे, असं मत चाकणकर यांनी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने झालेल्या मृत्यूंना सरकारच सर्वस्वी जबाबदार असून, सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी वीस लाख तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे. कार्यक्रम आयोजनाचा निर्णय, आयोजनातल्या त्रुटी आणि त्यामुळे झालेल्या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
****
दरम्यान, आपल्या राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चेला अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं, अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आपण एक परिवार म्हणूनच काम करत राहणार असून, माध्यमांनी या चर्चा थांबवण्याचं आवाहन पवार यांनी केलं. ते म्हणाले –
या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. तुम्हीच अंदाज व्यक्त करताय. कोण अंदाज व्यक्त करतंय मला माहित नाही. माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, आता या गोष्टीला पूर्णपणे थांबवा. यामध्ये कारण नसतांना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही चाळीस, पन्नास, साठ अशा सह्या झालेल्या नाहीत. सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय. उद्याच्याला पण परिवार म्हणूनच काम करत राहणार आहोत.
अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना आजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पक्ष शक्तिशाली करण्याच्या विचारांशिवाय दुसरा कुठलाही विचार पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाही, असं ते म्हणाले. देशपातळीवर होणार असलेल्या विरोधकांच्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यात सहभागी होतील असा विश्वास आहे, असं पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
****
कर्मचारी राज्य विमा अर्थात ईएसआय योजनेमध्ये या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात नवीन सोळा लाख कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. या योजनेत अकरा हजार नवीन आस्थापनांची नोंदणी झाली असून यामुळे या आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित झाल्याचंही या अहवालातून स्पष्ट झालं आहे. नव्या नोंदणीमध्ये पंचवीस वर्ष वयोगटातल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त, म्हणजे शेहेचाळीस टक्के इतकं असून, युवा वर्गाला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत असल्याचं यातून दिसून येत आहे. एकोणपन्नास तृतीयपंथी कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश झाला आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं आज समलैंगिक विवाहांच्या कायदेशीर वैधतेसंदर्भातल्या याचिकांवर सुनावणी घेण्याला सुरुवात केली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालचं पाच न्यायाधीशांचं घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी घेत आहे.त्याआधी केंद्र सरकारनं मात्र या सुनावणीला आक्षेप घेतला. अशा नव्या संबंधांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ संसदेला असल्याचं प्रतिपादन केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केलं. घटनापीठासमोरच्या कार्यवाहीत पूर्ण देशाच्या विचारांचं प्रतिनिधित्व होत नाही, त्यामुळे या प्रकरणात घटनापीठासमोर ही सुनावणी होऊ शकते का नाही, हे न्यायालयानं आधी तपासायला पाहिजे, असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.
****
येत्या अक्षय्य तृतीयेला बीड जिल्ह्यात ��ोणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातल्या गावांमध्ये याबाबत दवंडी देण्याचे निर्देश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. बालविवाहाचं आयोजन करणारे वधू आणि वराचे आई-वडील, नातेवाईक, भटजी, मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात येईल, अशा अर्थाची दवंडी असावी, असं या निर्देशात म्हटलं आहे. बाल विवाह आयोजित करणं हा अजामीनपात्र गुन्हा असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम संपूर्ण राज्यात लागू आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या संबंधित अधिका-यांनी अक्षय्यतृतियेआधी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली अशा प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देशही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
क्रिकेटपटू विराट कोहली याला आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या दहा टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जचा आठ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कोहलीनं आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं आयपीएलनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, मात्र नेमक्या कोणत्या वर्तणुकीबाबत हा दंड केला, हे सांगितलेलं नाही.
****
आज जागतिक वारसा दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातल्या बीबी का मकबरा इथं भारतीय पुरातत्व विभाग आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीनं वारसा स्थळासंदर्भात माहिती देणारं चित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथेही नंदगिरी किल्ला इथे या दिनानिमित्त कार्यक्रम झाला. ऐतिहासिक वारशांचं जतन आणि संरक्षण करणं, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. जागतिक वारसा दिनाच्या औचित्यानं नांदेड जिल्ह्यातली पर्यटनस्थळं, ऐतिहासिक स्थळं, प्राचीन मं���िरं यांची माहिती देणारी पुस्तिका नांदेड जिल्हा परिषदेनं प्रकाशित केल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी बोलताना दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या ऐंशीहून जास्त वर्षं वयाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा जिल्हा शल्य चिकित्सकांचं वयाबाबतचं प्रमाणपत्र, येत्या पंचवीस तारखेआधी छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ कोषागार कार्यालयात जमा करावं, असं कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये संपूर्ण आयपीएल हंगाम खेळल्याबद्दल आणि विश्रांती घेतल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये संपूर्ण आयपीएल हंगाम खेळल्याबद्दल आणि विश्रांती घेतल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाल्याने भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर खूश नाहीत. गावस्कर यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ क्रिकेटपटूंवर इंडियन प्रीमियर लीगचा संपूर्ण हंगाम खेळल्याबद्दल आणि भारताच्या सामन्यांमधून ब्रेक घेतल्याबद्दल टीका ��ेली. महत्त्वाचे म्हणजे, तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांसाठी संघात समाविष्ट करण्यापूर्वी विराट कोहली,…
View On WordPress
#आयपीएल#ऋषभ पंत#जसप्रीत बुमराह#भारताचे खेळाडू#रोहित शर्मा#विराट कोहली#सुनील गावस्कर#सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले
0 notes
Text
क्वालिफायर 2: जोस बटलरने मोसमातील चौथे शतक झळकावून इतिहास रचला, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली
क्वालिफायर 2: जोस बटलरने मोसमातील चौथे शतक झळकावून इतिहास रचला, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली
आरआर वि आरसीबी: अहमदाबादचा नरेंद्र मोदी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बंगळुरूने निर्धारित 20 षटकात 8 गडी गम���वून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 3 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करत 7 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह आता राजस्थाननेही अंतिम फेरीचे तिकीट कापले आहे.…
View On WordPress
#IPL 2022 क्वालिफायर 2#आयपीएल २०२२#आरआर वि आरसीबी#जॉस बटलर#जोस बटलर#जोस बटलर चौथे शतक#जोस बटलरचे शतक#पात्रता 2#राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद#विराट कोहली
0 notes
Text
रायडू-धोनीचा धमाका, चेन्नईचा 5 विकेट्सने विजय
रायडू-धोनीचा धमाका, चेन्नईचा 5 विकेट्सने विजय
दिनेश शिंदे : 206 रनचे टार्गेट चेस करताना चेन्नईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली , पण अंबाती रायडू (82 रन), एमएस धोनी (70 रन) च्या धमाक्याने चेन्नई सुपर किंग्सने 206 रनचे टार्गेट चेस केले.यजुवेंद्र चहल ने 2 विकेट आणि उमेश यादव,पवन नेगी ने 1-1 विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून पाहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर,चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले…
View On WordPress
#Virat Kohli#MS Dhoni#AB DEVILIERS#AMBATI RAYADU#CSK#IPL#RCB#अंबाती रायडू#आयपीएल#एबी डिव्हिलीयर्स#चेन्नई सुपर किंग्ज#महेंद्रसिंग धोनी#रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर#विराट कोहली
0 notes
Text
असं कुठं असतं का राव? एबी डिव्हिलियर्सने दोन वर्षांनी दिला विराट कोहलीला रिप्लाय
असं कुठं असतं का राव? एबी डिव्हिलियर्सने दोन वर्षांनी दिला विराट कोहलीला रिप्लाय
असं कुठं असतं का राव? एबी डिव्हिलियर्सने दोन वर्षांनी दिला विराट कोहलीला रिप्लाय विराट कोहलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये फक्त डिव्हिलियर्सच्या चेहऱ्यावर हसू आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स एकमेकांचे किती खास मित्र आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून आयपीएल खेळत असताना दोघांमध्ये झालेली घट्ट मैत्री आजही टिकून…
View On WordPress
#sports news#असं…”#असतं#एबी#का?&8230;#कुठं#कोहलीला#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#डिव्हिलियर्सने#दिला#दोन#भारत लाईव्ह मीडिया#राव#रिप्लाय#वर्षांनी#विराट#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
*Gm महाराष्ट्र माझा News*
▪भुसावळ -पत्नीचा खून करणार्या पतीस जन्मठेप
▪नंदूरबार - वर्गणी न दिल्याने ब्लेड ने वार
▪सांगोला - कार - बस अपघातात तीन ठार
⚫राजकीय घडामोडीं ⚫
▪नवी दिल्ली - पंजाबमध्ये भाजपला मिळेणात तगडे उमेदवार
▪पुणे- मुंबईत आज काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत होणार निर्णय ?
⚫क्रिकेट विश्व ⚫
▪आयपीएल क्रिकेट क्लब नाही, पंचांनी डोळे उघडे ठेवायला हवे - विराट कोहली
▪बुमराह सारखी गोलंदाजी कधी खेळलो ��ाही - एबी डिव्हिलियर्स
▪बुमराह परिपक्व खेळाडू - रोहित शर्मा
▪रँक टर्नर टी - २० साठी नको - उथप्पा
▪तापमान - पुणे ४०.४° C
Please Like and share
YouTube -
https://www.youtube.com/channel/UCpwQGqwlrktN3qP0opWF8IA
Facebook page
-https://www.facebook.com/maharashtramaza1234/
What's up Group -
https://chat.whatsapp.com/Iby6jfDhgDg0RMlmJaevWH
ग्रुप सोबत जुडा महाराष्ट्र माझा at https://link.manpasand.app/RwfGCChpqV
0 notes
Text
भारताने सुद्धा विश्वकरंडकासाठी आयपीएल कडे फिरविली पाठ
भारताने सुद्धा विश्वकरंडकासाठी आयपीएल कडे फिरविली पाठ
पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रशासकीय समिती आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या बैठकीत कोहलीने भारताच्या प्रमुख गोलंदाजांना आयपीएलमध्ये सहभागी न करण्याचे मत व्यक्त केले. मात्र, यावर अजूनही अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही. विश्वकरंडक स्पर्धेमुळे पुढील वर्षी होणारी आयपीएल स्पर्धी 29 मार्च ते 19 मे या कालावधीत खेळली जाणार आहे. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांनंतर म्हणजेच 30 मे ला…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
��काशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. **** लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या दहा मतदार संघातून १७९ उमेदवार रिंगणात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर जैसे थे कायम यंदाचा ‘दुखी राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम लढत **** लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली, राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा तसंच सोलापूर या दहा मतदारसंघात या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण १७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेड मतदार संघातून एकूण ४१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, आता या मतदार संघात काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परभणी मतदार संघात काल चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं आमच्या वार्ताहरानी सांगितलं... परभणी मतदार संघात विविध राजकीय पक्षाचे १३ तर अपक्ष ४ उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार १७ असते तरी खरी लढत शिवसेना – भाजपचे यूतीचे उमेदवार विजय जाधव, कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर आणि वंचित बहूजन आघाडीचे अदमगीर खान मोहमद यांच्यात होईल. आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीहून विनोद कापसीकर. **** हिंगोली मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार, बीडमध्ये भाजपच्या डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, यांच्यासह ३६ उमेदवार, तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, आणि बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, यांच्यासह १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उस्मानाबादमध्ये एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानी दिली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उरले आहेत. यात शिवसेना भारतीय जनता पार्टीचे ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे राणाजगजितसिंह पद्��सिंह पाटील, बहुजन समाज पक्षाचे शिवाजी पंढरीनाथ वुमन आणि वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांच्यासह अन्य दहा उमेदवारांनी आपले अ���्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. देविदास पाठक, आकाशवाणी बातम्यासाठी, उस्मानाबाद. अमरावती मतदार संघातून सेना भाजप युतीचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस आघाडीच्या नवनीत राणा, बुलडाण्यातून सेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव आणि काँग्रेस आघाडीचे राजेंद्र शिंगणे, अकोल्यातून सेना भाजप युतीचे संजय धोत्रे, काँग्रेस आघाडीचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, तर सोलापुरातून भाजप सेना युतीचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, यांच्यात मुख्य लढत होणार आहे. **** दरम्यान, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला असून, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात कालपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. **** काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल. **** ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवारावरून एकमत होत नसेल तर हा मतदारसंघ भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे. **** भारतीय जनता पक्ष, लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात एक हजार प्रचार फेऱ्यांचं आयोजन करणार आहे. या फेऱ्यांमध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप नेत्यांचा समावेश असेल. **** सर्वोच्च न्यायालयाच्या कथित अवमान प्रकरणी न्यायालयानं, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी, आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. हे निर्देश पाळले जात नसल्यासंदर्भात दाखल, एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, ही नोटीस बजावली. **** मतदान पडताळणी पावती यंत्र - व्ही व्ही पॅट मधून मिळणाऱ्या पावत्यांची पडताळणी करण्याची सध्याची पध्दत, अधिक सुसंगत असल्याचं, निवडणूक आयोगानं, सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना पावती सर्वेक्षणाची संख्या वाढवता येईल का, असं सर्वोच्च न्यायालयानं, यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, आयोगाला विचारलं होतं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** केंद्र सरकारनं आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर आहे तसेच ठेवले आहेत. भविष्य निधी तसंच राष्ट्रीय बचत पत्रावर आठ टक्के तर किसान विकास पत्रावर व्याजाचा दर सात पूर्णांक सात ��शांश टक्के असा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पाच वर्षाच्या बचत योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक सात दशांश टक्के कायम असून बचत खात्यांवर वार्षिक चार टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के असे आहेत. **** जालना इथले उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी ‘दुखी’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘दुखी राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर झाला आहे. सहा एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ हजार रूपये, मान वस्त्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** आठवे अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांना, प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर युवा पत्रकारिता पुरस्कारानं पत्रकार विद्या गावंडे यांना सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुरस्कारला उत्तर देताना, वैद्य यांनी, लोकशाहीच्या लढ्यात आपणही खारीचा वाटा उचलल्याचं सांगून तो सुवर्णक़ाळ आता येणे नाही असं मत व्यक्त केलं. **** कोल्हापुरातले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे आणि त्यांचा सहकारी समीर शिनोळकर या दोघांना, लाचखोरी प्रकरणी गडहिंग्लज इथल्या विशेष न्यायालयानं, तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तपासणी नाक्यावर, ट्रकवर कारवाई करू नये यासाठी शिंदे यांनी दरमहा १० हजार रुपये लाच मागितली होती. एप्रिल २०१५ मध्ये सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती. **** जालना इथं औद्योगिक वसाहतीमधील कापसाच्या गाठी ठेवलेल्या गोदामाला काल सकाळी आग लागली. कापसाच्या गाठी जळाल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची काल सांगता झाली, नवी दिल्ली इथल्या कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ. के.पी विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलतांना ए.के. मिश्रा यांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. **** उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कडून प्रमाणित केलेली जाह���रात प्रकाशित करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे. उमेदवारांकडून प्रसारित होणाऱ्या, कोणत्याही माध्यम प्रकारातल्या जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या किनवटचे नगराध्यक्ष, तसंच नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना नगरपालिकेच्या नवीन टॅक्ट्ररचं लोकार्पण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना, आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात होणार आहे. काल झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं पोलंडचा १०-० गोल अशा फरकानं पराभव केला. **** भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू, बी साईप्रणित, पारूपल्ली कश्यप, एच एस प्रणोय आणि कितांबी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तत्पूर्वी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उप-उपांत्य सामन्यांमध्ये पी व्ही सिंधूनं, हाँगकाँगच्या डेंग जॉय झुऑनला, पुरूष एकेरीत साई प्रणितनं समीर वर्माला पराभूत केलं. **** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंचांनी, डोळे उघडे ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असं रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला लाभ नाकारण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर कोहली बोलत होता. ***** ***
0 notes
Text
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहम्मद सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, आकाश चोप्रा दिनेश कार्तिकबद्दलही म्हणाले; पाहा व्हिडिओ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, माजी भारतीय क्रिकेटपटूही म्हणाले दिनेश कार्तिकबद्दल; व्हिडिओ पहा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहम्मद सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, आकाश चोप्रा दिनेश कार्तिकबद्दलही म्हणाले; पाहा व्हिडिओ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, माजी भारतीय क्रिकेटपटूही म्हणाले दिनेश कार्तिकबद्दल; व्हिडिओ पहा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुढील हंगामापूर्वी मोहम्मद सिराजसह चार खेळाडूंना सोडले पाहिजे, असे मत भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले. यामागे त्याचा तर्क असा आहे की खेळाडूंना सोडल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पर्समध्ये 12-14 कोटी रुपये मिळतील. या पैशातून तो अधिक चांगले पर्याय शोधू शकतो. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आयपीएल 2022 मधील दिनेश…
View On WordPress
#YouTube#YouTube व्हिडिओ#आकाश चोप्रा#आयपीएल#आयपीएल २०२२#आरसीबी#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#दिनेश कार्तिक#मोहम्मद सिराज#यूट्यूब व्हिडिओ#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#विराट कोहली#व्हिडिओ पहा#सिराज
0 notes