#विजयावर
Explore tagged Tumblr posts
nandedlive · 2 years ago
Text
'नाटू नाटू'च्या ऑस्कर विजयावर जॅकलिन फर्नांडिसच्या जवळच्या व्यक्तीने केला गंभीर आरोप, भडकले नेटकरी - Jacqueline Fernandez makeup artist alleges RRR Naatu Naatu historic win at Oscars 2023 was bought
Tumblr media
'नाटू नाटू' या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी पारितोषिक स्वीकारलं. तर दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटासाठी गौरविण्यात आलं.
Tumblr media
RRR टीमवर ऑस्कर विकत घेतल्याचा आरोपImage Credit source: Instagram मुंबई : 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेव्हा RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने विजय मिळवला, तेव्हा संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरात तुफान प्रतिसाद मिळाला. युट्यूब, इन्स्टाग्राम, टिकटॉक सर्वत्र या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कलाविश्वातील असंख्य कलाकार, सामान्य प्रेक्षक यांनी टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका जवळच्या व्यक्तीने या गाण्याच्या विजयावर प्रश्न उपस्थित केला आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
नागपुरात पदवीधरनंतर शिक्षक मतदारसंघात मविआने केला भाजपचा पराभव
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीत सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
PAK VS AFG भारताच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर टिकून आहेत
PAK VS AFG भारताच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर टिकून आहेत
PAK VS AFG भारताच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर टिकून आहेत आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 सामना रंगणार आहे. शारजाच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात करोडो भारतीय चाहत्यांच्या प्रार्थना अफगाणिस्तानसोबत असतील. कारण, त्याच्या विजयावर भारताच्या अंतिम विश्रांतीच्या आशा … आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 सामना रंगणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
विजयानंतर धोनी म्हणाला - तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलात तर चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही पोहोचला नाही तर जगाचा अंत नाही.
विजयानंतर धोनी म्हणाला – तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलात तर चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही पोहोचला नाही तर जगाचा अंत��नाही.
सीएसकेच्या विजयावर एमएस धोनी: रविवारी रात्री झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) चौथा विजय मिळवला. CSK ने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या आयपीएलमधील हा सर्वात मोठा विजयही ठरला. या विजयानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी खूप आनंदी दिसत होता. सामन्यानंतर त्याने आपल्या संघाच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग या दोन युवा वेगवान…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 November 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद ���्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी
केंद्र सरकारचा ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यात कोटा जाहीर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राज्यात नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार
राज्यातल्या सर्व नाट्यगृहांची, दुरुस्ती आणि डागडुजी होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ऐतिहासिक चित्रपटनिर्मिती करतांना इतिहासात मनाप्रमाणे बदल न करण्याचं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं आवाहन
विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा झिंबाब्वेवर ७१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तान उपांत्य फेरीत
आणि
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे आठ खेळाडू उपांत्य फेरीत दाखल
****
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या. त्यांना ६६ हजार ५३० मतं मिळाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं उभा केलेला उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे लटके विरुद्ध अपक्ष उमेदवार अशी या ठिकाणी लढत झाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच लटके आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या १९ फेऱ्या झाल्या, शेवटच्या फेरीअखेर एकूण ८६ हजार १९८ पैकी ६६ हजार २४७ मतं लटके यांना मिळाली. त्याखालोखाल नोटाला एकूण १२ हजार ८०६ मतं मिळाली आहेत. लटके यांना विजयी घोषित करत, निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी त्यांना विजयी झाल्याचं प्रमाणपत्र प्रदान केलं. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. ऋतुजा लटके यांचे पती शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
****
देशातल्या उर्वरित पाच राज्यांमधल्या विविध सहा ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चार, तर राष्ट्रीय जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले.
****
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रे इथल्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांचं औक्षण केलं. शिवसेनेची मशाल हाती घेत मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयाचा ��ल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, तसंच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लटके यांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले…
“ही आता सुरूवात झालेली आहे. लढाईची सुरूवातच विजयाने झालेली आहे. त्याच्यामुळे मला भविष्यातल्या लढाईची आता चिंता नाही. या निवडणुकीमध्ये जसं एकजुटीने हा विजय आपण खेचून घेतला, तसाच याच्या पुढचा सुद्‌धा विजय सगळे एकत्र मिळून खेचल्याशिवाय राहणार नाही.’’
****
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय हा शिंदे-फडणवीस सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं स्पष्ट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हा ऐतिहासिक विजय असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत नोटाला मतं देण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलं हे समजून घेणं आवश्यक आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल या चिन्हाला दैदिप्यमान यश मिळणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
केंद्र सरकारनं सर्व साखर कारखान्यांना ६० लाख मेट्रिक टनाचा निर्यात कोटा जाहीर केला आहे. देशांतर्गत साखरेची किंमत स्थिर ठेवणं, आणि साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी, ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजांवर आधारित चालू आर्थिक वर्षाच्या साखर हंगामासाठी, हा निर्णय घेतला आहे. विदेश व्यापार संचालनालयानं ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत, ‘प्रतिबंधित’ श्रेणीत असलेल्या साखर निर्यातीचा समावेश वाढवण्यासंबंधीची अधिसूचना, याआधीच जारी केली होती.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राज्यात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता ही यात्रा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये पोहोचणार असल्याचं, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काल नांदेडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. नांदेड जिल्ह्यात ही यात्रा चार दिवस असेल. त्यानंतर हिंगोलीत चार दिवस आणि बुलढाणा जिल्ह्यात या यात्रेचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. जवळपास बारा दिवस राज्यात असलेली ही यात्रा नांदेड, हिंगोली, बुलढाणासह वाशिम, अकोला जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. या काळात राज्यात राहुल गांधी यांच्या दहा कॉर्नर सभा, तसंच दोन जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा नांदेड इथं दहा नोव्हेंबरला, तर दुसरी सभा शेगाव इथं १८ नोव्हेंबरला होणार आहे. या ��ात्रेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व नाट्यगृहांची, एक नोडल अधिकारी नियुक्त करुन पाहाणी केली जाईल आणि त्यानंतर नाट्यगृहांच्या दुरुस्ती, डागडुजीसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं. जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांचे विक्रमी बारा हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाल्या निमित्तानं, काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी बोलताना अभिनेते प्रशांत दामले यांनी, निर्माते, कलाकर आणि प्रेक्षकांच्या वतीनं राज्यातल्या चालू ५१ नाट्यगृहांच्या दयनिय अवस्थेची माहिती, देत या नाट्यगृहांची स्थिती सुधारण्याची, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.
****
ऐतिहासिक चित्रपटनिर्मिती करतांना चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या मनाप्रमाणे इतिहासात बदल करू नये, असं आवाहन, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. ते काल पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. अशा चित्रपटांवर आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच ऐतिहासिक चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहासाच्या अभ्यासकांची समिती नेमण्याची सूचना सरकारला केली. ते म्हणाले –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिक्चरला किंबहुना त्यांच्या मावळ्यांच्या पिक्चरला हे चालू शकत नाही. हर हर महादेव हा जो पिक्चर आत्ता रिलीज झालाय, इतका इतिहासाचा मोडतोड केलेला आहे, इतिहासाचा विपर्यास केलेला आहे, आणि असे पिक्चर्स लोकांच्या पुढे घेऊन जायचं आपण?  शिवाजी महाराजांच्याकडे आपण काय बघतो? ती आपली अस्मिता आहे, प्रेरणा आहे. आणि आपल्याला सिनेमॅटीक लिबर्टी म्हणजे आपल्याला अधिकार आहे म्हणून कसंही घडवायचं? कुठेही इतिहास न्यायचा? सिनेमॅटीक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे लोकं जातात हे? माझी एक विनंती आहे सरकारला, सूचनाही सुद्‌धा आहे, जर तुम्हाला असे ऐतिहासिक पिक्चर काढायचे असतील तर तुम्ही सपोर्ट कराच. सेन्सॉर बोर्डच्या वर इतिहासाची समिती नेमायला पाहिजे. ऐतिहासिक समिती तिथे नेमायला पाहिजे.
****
राज्यात येत्या १५ ते २० दिवसात हायड्रोजन धोरण जारी केलं जाईल, अशी माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. असं धोरण स्वीकारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे, असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात लोटे औद्योगिक परीसरात ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोकणात मत्स्य आणि आंबा उद्योगाला चालना देण्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात मारिन पार्क आणि मँगो पार्क उभारण्यात येणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.
****
‘सुचवा तुमच्या आवडीचा कौशल्य अभ्यासक्रम’, या स्पर्धेत राज्यातल्या ६७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून, १५ नोव्हेबरपर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याचंही, त्यांनी सांगितलं.
****
माथाडी, महापालिका आणि इतर विविध शासकीय कार्यालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कामगारांची आर्थिक पिळवणूक करुन, कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणाऱ्यांविरोधात, एका महिन्यात सविस्तर चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली आहे. खासदार इम्तीयाज जलील यांनी या संदर्भात केलेली लेखी तक्रार आणि मागणीनुसार, त्यांनी हे आश्र्वासन दिलं. कामगार कंत्राटदार अन्याय करतात आणि संबंधित अधिकारी यामध्ये तक्रारी करुनही कारवाई करत ऩसल्याची लेखी तक्रार, खासदार जलील यांनी खाडे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आपल्याकडे या कामगारांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. आपण संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतरही याबाबत कारवाई झाली नसल्याचं जलील यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी, काल प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांशी चर्चा करुन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची, राज्य शासनानं स्थापना केली असून, याद्वारे विविध योजना तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कामगारांसाठी ओळख प्रमाणपत्रं वाटप करण्यात आली आहेत, तसंच त्यांना मदत म्हणून प्रस्तावित शासकीय वसतिगृहांपैकी, बीड तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत, जामखेड इथं प्रत्यक्ष वसतिगृह सुरू झाली असल्याची माहिती नारनवरे यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रांतर्फे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत विशेष शिबीरं घेण्यात येत आहेत. या अंतर्गत येत्या १५ तारखेपर्यंत जवळच्या आरोग्य केंद्रावर विशेष शिबीरात तपासणी करण्याचं आवाहन, जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधी कल्पना पंडित यांनी केलं आहे..
“या शिबिरात महिलांचे वजन, उंची, त्यानुसार त्यांचे बीएमआय काढणे, एच बी चे प्रमाण, ब्लड शुगर, थॉयराईड, किडनी, लिव्हर या तपासणी व लघवीची तपासणी केली जाणार आहे. तसंच कर्करोग, रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी स्क्रीनिंग आणि त्याचबरोबर प्रजनन संस्थेशी संबंधित असणारे आजार याचे निदान उपचार व समुपदेशन तसेच अतीजोखमीच्या माता शोधून त्यांना संदर्भीय सेवा दिली जाणार आहे. या शिबिरात दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सर्व महिला, माता, भगिनी, गरोदर स्त्रियांनी तपासणी करुन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.’’
दरम्यान, औरंगाबाद शहरात दोन लाख १८ हजार ७१४ महिलांची या मोहिमेत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत आज शहरातल्या विविध आठ ठिकाणी महाशिबीरं होणार असून, जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी करण्याचं आवाहन, महापालिकेनं केलं आहे.
या उपक्रमाला हिंगोली जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातल्या पाच लाख महिलांपैकी साडेतीन लाख महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी झाली असून, यात जे आजार आढळले त्यावर उपचार करण्यात आले.
****
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अखेरच्या साखळी सामन्यात झिंबाब्वेवर ७१ धावांनी सहज विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं २० षटकांत पाच बाद १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सतरा षटकं आणि दोन चेंडुंमध्ये झिंबाब्वेचा डाव ११५ धावांवर संपुष्टात आला.
अन्य सामन्यांत काल नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतलं आव्हान संपवताना तेरा धावांनी अनपेक्षित विजय मिळवला. या निकालामुळे काल बांगलादेशवर सहज विजय नोंदवणाऱ्या पाकिस्तानचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित झाला.
स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना येत्या बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान असा होईल. भारताचा उपांत्य फेरीतला सामना इंग्लंडविरुद्ध येत्या गुरुवारी होणार आहे.
****
जॉर्डनमधे अम्मान इथं सुरु असलेल्���ा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या गटात भारताच्या मोहम्मद हुम्सामुद्दीन, शिव थापा आणि गोविंद कुमार साहनी यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
५७ किलो वजनी गटात मोहम्मदनं दक्षिण कोरियाच्या हायेंगसेओक ली याला पाच - शुन्य असं नमवत पदक निश्चित केलं. शिव थापानं साडे ६३ पाच किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या मिंगसू चोई याचा चार - एक असा पराभव केला.
महिलांच्या गटात भारताच्या मीनाक्षी, प्रीति, परवीन, अंकुशिता बोरो आणि लवलीना बोर्गोहाइन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत, देशासाठी पदकांची निश्चिती केली आहे.
****
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये उप - उपांत्यपूर्व फेरीत, आणि मिश्र दुहेरीच्या उप -उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. सानियानं झिंबाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीनं महिला दुहेरीमध्ये, फ्रांसच्या कैरोलिन गार्सिया आणि रोमानियाची मोनिका निकोलेस्कूवर मात केली. सानियानं ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेसच्या साथीनं, मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कासे डेलाक्वा आणि ब्रिटनच्या जैमी मुर्रेच्या जोडीवर मात केली. अन्य भारतीयांमध्ये लियांडर पेस आणि कारा ब्लॅकच्या जोडीनं मिश्र दुहेरीमध्ये उपउपांत्य फेरी गाठली आहे. उप उपांत्य फेरीमध्ये पेस आणि काराचा सामना अमेरिकेच्या एबिगाली स्पीयर्स आणि मेक्सिकोच्या सेंटियागो गोंजालेजविरुद्ध होणार आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं सभा होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडच्या जिल्हा पर��षदेच्या मैदानावर, तर आदित्य ठाकरे यांची सभा आंबेडकर चौकात होणार आहे. एकाच वेळी या सभा होणार असल्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 
****
सोयाबीनच्या भाव वाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल बुलढाणा इथं भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. आठ दिवसात सोयाबीनला दरवाढ न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इंग्लंड विरुद्ध भारत: हरमनप्रीत कौर आणि कंपनी. इंग्लंडमध्ये दुर्मिळ मालिका जिंकण्याचे लक्ष्य | क्रिकेट बातम्या
इंग्लंड विरुद्ध भारत: हरमनप्रीत कौर आणि कंपनी. इंग्लंडमध्ये दुर्मिळ मालिका जिंकण्याचे लक्ष्य | क्रिकेट बातम्या
आत्मविश्वासाने भरलेला भारतीय संघ बुधवारी कॅंटरबरी येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात यजमानांवर आणखी एक विजय मिळवून 1999 नंतर इंग्लंडमध्ये पहिल्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब करेल. T20I मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागल्याने, द हरमनप्रीत कौर-नेतृत्वाखालील भारतीय संघाने खेळाच्या सर्व विभागांमध्ये आपले दर्जे उंचावले आणि तीन दिवसांच्या कालावधीत बाउन्स बॅक केले आणि रविवारी होव्ह येथे…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून मालिका काबीज केली, चाहते मजेशीर मीम्स शेअर करत विजय साजरा करत आहेत.
टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून मालिका काबीज केली, चाहते मजेशीर मीम्स शेअर करत विजय साजरा करत आहेत.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यां���ी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाच्या विजयावर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. यासह त्याने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
शेतीशी संबंधित बातमी आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
शेतीशी संबंधित बातमी आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
तमाटो टीएमसीच्या विजयावर शेतकरी म्हणाले- हा आमचा विजय आहे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल कॉंग्रेसच्या विजयाबद्दल सीमावर्ती भागात आंदोलन करणारे शेतकरी आनंदात होते. हा शेतक the्यांचा विजय असल्याचे सांगितले. बंगालच्या जनतेने शेतकरी विरोधी सरकारचा पराभव केला आहे. यावेळी शेतक्यांनी भाजप व पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपला आरसा दाखविणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
“भारत झिंदाबाद”; भारताच्या ऐतिहासिक विजयावर रितेशने व्यक्त केला आनंद भारत झिंदाबाद म्हणत आपला आनंद व्यक्त | #RiteishDeshmukh #tweet #Indiawon http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/riteish-deshmukh-india-create-history-win-4th-test/?feed_id=44347&_unique_id=6006fb7d81f1d
0 notes
kokannow · 4 years ago
Text
'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताचा डंका, ८ गडी राखून नोंदवला विजय
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताचा डंका, ८ गडी राखून नोंदवला विजय
ब्युरो न्यूज : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला आहे. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारताच्या विजयावर नाचला जेठालाल, पांड्याच्या प्रेमात पडले सेलेब
भारताच्या विजयावर नाचला जेठालाल, पांड्याच्या प्रेमात पडले सेलेब
भारताच्या विजयावर नाचला जेठालाल, पांड्याच्या प्रेमात पडले सेलेब पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीने दमदार खेळी केली. पण टीम इंडियाचे फलंदाज सुरुवातीला थोडे स्ट्रगल करताना दिसले. मात्र फलंदाजांनी साजेशी कामगिरी करत इतिहासाची पूरावृत्ती केली आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीने दमदार खेळी केली. पण टीम इंडियाचे फलंदाज सुरुवातीला थोडे…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
विकेट घेतल्यानंतर क्रुणाल पांड्याने किरॉन पोलार्डला किस केले, त्यामुळे चाहते संतापले
विकेट घेतल्यानंतर क्रुणाल पांड्याने किरॉन पोलार्डला किस केले, त्यामुळे चाहते संतापले
IPL 2022 बातम्या: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) चा खराब फॉर्म रविवारीही कायम राहिला कारण त्यांचा लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून 36 धावांनी पराभव झाला. सामन्यादरम्यान असे अनेक प्रसंग आले जेव्हा मुंबईचा संघ जिंकेल असे वाटत होते पण कृणाल पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करत लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यादरम्यान क्रुणालने असे काही केले, ज्याच्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.…
View On WordPress
0 notes
aajlatur · 6 years ago
Photo
Tumblr media
सुधाकर शृंगारे यांच्या विजयावर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया #AajLatur #Share #ProudLaturkar #Comment #MH24 #LaturNews
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"पूर्ण लेख नाही पण...": इंग्लंडच्या अलीकडील कसोटी यशाबद्दल जो रूट | क्रिकेट बातम्या
“पूर्ण लेख नाही पण…”: इंग्लंडच्या अलीकडील कसोटी यशाबद्दल जो रूट | क्रिकेट बातम्या
जो रूट संघाने त्यांच्या नवीन अति-आक्रमक क्रिकेट ब्रँडसह सात सामन्यांमध्ये सहावा कसोटी विजय गुंडाळल्यानंतर इंग्लंडच्या प्रतिस्पर्ध्यांना ते “वन-ट्रिक पोनी” नाहीत असा इशारा दिला आहे. लाल-बॉल खेळात इंग्लंडचे नशीब त्यांच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नवीन नेतृत्वाखाली बदलले आहे ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स. घरच्या संघाने सोमवारी ओव्हलवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 ने मालिका विजयावर शिक्कामोर्तब…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
विंडीजला 4-1 ने अडकवून मालिका जिंकली, चाहत्यांनी WI ला सांगितले - आणि भाऊ चवीनुसार आला!
विंडीजला 4-1 ने अडकवून मालिका जिंकली, चाहत्यांनी WI ला सांगितले – आणि भाऊ चवीनुसार आला!
फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव करत मालिका 4-1 ने जिंकली. या कामगिरीने संघाचे चाहते खूपच खूश दिसत आहेत. टीम इंडियाच्या विजयावर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामने T20 या मालिकेतील पाचवा सामना फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला गेला भारत वेस्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 February 2018 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ फेब्रुवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****
·      आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार.
·      विकासाचा दर साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज.  
·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्रकारितेतून सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव - ‘मूकनायक’ शताब्दी परिसंवादात विचारवंतांचं मत.
आणि
·      भारताचा न्यूझीलंडवर सलग दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हर जिंकून विजय.
****
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी अकरा वाजता लोकसभेत सादर करतील. काल त्यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासाचा दर सध्याच्या पाच टक्क्यांवरून साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचं, या सर्वेक्षणा अहवालात म्हटलं आहे. खातेधारकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा तसंच कर भरणा, मालमत्ता नोंदणी, नवीन व्यवसाय उभारणी आदी व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता या अहवालातून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासह केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा राष्ट्रपतींनी आढावा घेतला. राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
काँग्रेस पक्षानं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे. या अभिभाषणात महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचा उल्लेख ��सल्याचं, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार दोषींच्या डेथ वॉरंट म्हणजे मृत्यू निर्देशाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे या चौघा दोषींना आज होणारी फाशी, पुढचे आदेश येईपर्यंत लांबणीवर गेली आहे. या चौघा दोषींपैकी काही जणांचे माफीचे पर्याय खुले असल्यानं, फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी या दोषींच्या वकिलानं न्यायालयाकडे केली होती.
****
समान काम - समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं कालपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. याअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांसह विभागीय ग्रामीण बँकांच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी काल ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद शहरात अदालत रस्त्यावर महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर निदर्शनं करण्यात आली. या दोन दिवसीय या संपात जिल्ह्यातले तीन हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याचं बँक संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.
लातूर इ���ंही बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखे समोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनाला कॉंग्रेस तसंच शेकापच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत.
****
मराठवाडा वाटरग्रीड योजना तांत्रिक कारण देत, रद्द केल्यास, संपूर्ण मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून या योजनेच्या कामासाठी एकत्र यावं, असं आवाहन करतानाच लोणीकर यांनी, योजना रद्द केल्यास न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी असल्याचं सांगितलं आहे.
****
राज्यातल्या ज्या विकास प्रकल्पांना नियोजन आराखड्यातून निधी देता येत नाही त्यांना राज्य शासनाकडून निधी देण्यासाठी, अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिक विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्यांचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज दरात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्���यांच्या कर्जमाफीसंदर्भात समितीमार्फत अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकोपयोगी योजना बंद करणं, हाच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. एखादी योजना बंद करताना त्या योजनेला पर्याय देणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
****
मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर उपाय योजना करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उद्या रविवारी औरंगाबाद इथं बैठक बोलावण्यात आली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी काल ही माहिती दिली. मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालण्याचं काम केलं, असं मत काल औरंगाबाद इथं झालेल्या ‘मूकनायक’ शताब्दी परिसंवादात विचारवंतांनी व्यक्त केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे हा परिसंवाद घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि प्रसिद्ध लेखक डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्यकालीन परिस्थिती’ या विषयावर विचार मांडले.
महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे मूकनायक शताब्दीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित या व्याख्यानमालेत पत्रकार निरंजन टकले यांनी, ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर काल पहिलं पुष्प गुंफलं.
****
न्यूझीलंडसोबत सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेत काल चौथ्या रोमहर्षक सामन्यात भारतानं सुपर ओव्हर जिंकून विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत आठ बाद एकशे पासष्ट धावा केल्या. न्यूझीलंड संघानंही निर्धारित षटकांत सात बाद एकशे पासष्ट धावा केल्यानं, सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
न्यूझीलंड संघानं सुपर ओव्हरमध्ये एक बाद तेरा धावा केल्या, भारतीय संघानं एक बाद चौदा धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्याच्या अखेरच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करून यजमान संघाचे चार गडी तंबूत पाठवणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. कालच्या विजयानंतर भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतला पाचवा सामना उद्या रविवारी दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****
परभणी इथं झालेल्या पोलिस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात लाठी काठी आणि दांडपट्ट्याचं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या ओंकार तिडके या आठ वर्षीय बालकाचा काल परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. ��ोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ओंकारच्या साहसी खेळाचं कौतुक केलं.
****
औरंगाबाद -जालना मार्गावर काल झालेल्या अपघातात चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात अन्य एका अपघातात एक जण ठार झाला. कन्नडच्या घाटात एक कंटेनर कारवर आदळून हा अपघात झाला.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात हिंगोली इथं काल विविध संघटनांनी जेलभरो आंदोलन केलं. इंदिरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यात रोखल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
****
१८ वं राज्यस्तरीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन आजपासून जालना इथं होत आहे. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काल जालना शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतले शालेय विद्यार्थी, तसंच लेझीम पथक हे या ग्रंथदिंडीचं विशेष आकर्षण ठरलं.
****
परभणी जिल्हा परिषदेत सभापती अंजली आनेराव यांना शिक्षण आणि आरोग्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांना बांधकाम आणि अर्थखातं तर मीरा टेंगसे यांना कृषी तसंच पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत हे खातेवाटप करण्यात आलं.  
****
बीड जिल्ह्यातल्या केज इथं पोलिसांनी काल १५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. मुजाहीद कुरेशी असं पान मसाला विक्रेत्याचं नाव असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या दुकानासह गोदामावर छापा मारुन ही कारवाई केली.  
****
मुंबई इथं झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री उपक्रमात, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या आरसनाळच्या हरिओम महिला स्वयंसहाय्यता समूहानं सर्वोत्कृष्ट विक्रीचा प्रथम क्रमांक पटकावला. डिजीटल व्यवहार, उत्कृष्ट नियोजन आणि विपणन व्यवस्थापनासाठीचा द्वितीय पुरस्कार लातूर जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाला तर आकर्षक स्टॉल मांडणी आणि सजावटीचा  तृतीय क्रमांक लातूर तालुक्यातल्या मुरुडच्या नरेंद्र छाया महिला स्वयंसहाय्यता समुहाला मिळाला. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातून तसंच इतर राज्यातून आलेल्या एकूण ५११ महिला स्वयंसहाय्यता समुहांनी सहभाग नोंदवला होता.
****
जालना इथं महाविद्यालयीन प्रेमीयुगाला मारहाण करत युवतीची छेड काढणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी ��ाब्यात घेतलं आहे. पीडित युवतीच्या जबाबावरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी शहरात भूमिगत मलनि:सारण योजना राबवावी, अशी मागणी परभणीच्या महापौर अनिता सोनकांबळे यांनी पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे. महापौरांनी काल बनसोडे यांची परभणी इथं भेट घेऊन, ही मागणी केली.
****
लातूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या, राज्यस्तरीय ‘कृषी नवनिर्माण’ या कृषी प्रदर्शनाचा समारोप आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतीचा दवाखाना या उपक्रमाचं उद्घाटन तसंच बळीराजा शिष्यवृत्ती योजनेचं लोकार्पणही राज ठाकरे यांच्या हस्ते यावेळी होणार आहे.
****
0 notes