Tumgik
#लावत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली” जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ  खडसेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना सुरुंग लावण्यात यश मिळाले आहे.  मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत दारुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pratiklambat007 · 10 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes
bandya-mama · 16 days
Text
वडील : Bandya ! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
Bandya : बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
1 note · View note
pradip-madgaonkar · 16 days
Text
वडील : pradip ! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
Pradip: बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes
news-34 · 25 days
Text
0 notes
airnews-arngbad · 28 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं हे सृदृढ आणि बळकट न्यायव्यवस्थेचं द्योतक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
राजकोट पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आज मुंबईत आंदोलन
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला देशभरात सुरुवात
आणि
मराठवाड्यासह विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जलसाठ्यात वाढ
****
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राज्याचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. लक्ष्मीनाथ, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह विधी आणि न्याय क्षेत्रातले विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात, त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. तिथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून, या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्येही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
व��रोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही आज आंदोलन केलं. नाशिक इथं मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक हिताचं रक्षण होऊन त्या आर्थिक उन्नतीसाठी सक्षम होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथं पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसन्मान यात्रा काढण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते. कोणाच्याही हक्काला आमचा विरोध नाही, आम्ही आरक्षणाचं रक्षण करणारे आहोत, मात्र विरोधकांनी आमच्यावर खोटा आरोप लावत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या नादस्वर उत्सव या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या कलेचं जतन करण्याच्या हेतूनं दरवर्षी ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.
****
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात झाली. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे १९८२ पासून दरवर्षी एक ते सात सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो. पोषण तसंच आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा याचा उद्देश आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो.
पोषण सप्ताहानिमित्त अकोला जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज अंगणवाडी केंद्रांवर वृक्षारोपण करून करण्यात आला.
****
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.
****
मराठवाड्यासह विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. झिरोफाटा - पूर्णा दरम्यान माटेगाव पुलावरून पाणी आल्याने नांदेड - परभणी मार्ग बंद झाला, तसंच मलासोंना - दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दैठणा गावात अतिवृष्टमुळे घर कोसळलं, तर जिंतूर तालुक्यातले ओढे ओसंडून वाहत असल्याने शेतात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याने आठ गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं कयाधू नदीसह अन्य नदी-नाल्यांना पूर आणि अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सातत्यपूर्ण पावसानं एकंदर जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: हिंगोली शहरातल्या काही व्यापारी पेठांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासह परिसरात शेतीसिंचनासाठी प्रमुख जलसाठा असलेल्या पाली इथल्या बिंदुसरा जलप्रकल्पाचा तलाव आता पूर्णपणे भरला आहे. आज याठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं.
दरम्यान, बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेडमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातले विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही प्रकल्प पूर्ण भरले आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत.
वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, खंडाळा घाट इथं दरड कोसळल्याने सकाळपासून वाशिम - पुसद मार्ग बंद आहे. मानोरा तालुक्यातल्या इंजोरी इथल्या नदीला मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यवतमाळ च्या महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस तालुक्याला अतिपावसाचा तडाखा बसला असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. तसंच जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आला आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंडनमध्ये महिलांच्या एसयू - पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदास हीनं उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तीचा सामना भारताच्याच टी मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. पुरुष एकेरीतही एस एल पाच - प्रकारात उपान्त्य फेरीचा सामना भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत भारत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह २२व्या स्थानावर आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. परवा तीन तारखेला मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.
****
राज्यासह देशभरात पडणाऱ्या पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आज लिंगमपल्ली इथून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. परिण���मी उद्या मुंबईहून लिंगमपल्लीला येणारी ही गाडी रद्द झाली आहे. तसंच उद्या दोन सप्टेंबरला काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी ही गाडी, तसंच परवा तीन सप्टेंबरला शिर्डी - काकीनाडा ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
उद्या नरसापूर इथून सुटणारी नरसापूर- नगरसोल या गाडीचे खम्माम ते काझीपेट दरम्यानचे सर्व थांबे रद्द करण्यात आले असून, ही गाडी विजयवाड्याहून गुंटूर, पागीडीपल्ली मार्गाने सिकंदराबादला जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या धारूर किल्ल्यातल्या आधी तीन आणि नंतर आता चौथी भिंत पडल्यानं इथल्या इतिहासप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाच्या पथकाकडून लवकरच पाहणी करण्यात येणार असून, किल्ल्यातील आवश्यक त्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव तात्काळ पाठवला जाईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक नितीन चौरे यांनी दिली आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Dehugaon : चित्तथरराक मनोरा रचत अभंग स्कूलच्या गोविंदांनी फोडली दहीहंडी
एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज (सोमवारी) दहीहंडी मोठ्या ( Dehugaon) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य आकर्षण ठरली ती अभंग स्कूलच्या गोविंदा पथकाने थर लावत फोडलेली दहीहंडी!दहीहंडीच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी कृष्ण व राधा यांच्या पारंपारिक वेशभूषेत बोलावण्यात आले होते. इ. 6 वी तील विद्यार्थ्यांनी ‘कृष्ण जन्मला’, वो किशना…
0 notes
vrushika1972 · 10 months
Text
#photooftheday #photographer #photo
#SantRampalJiMaharaj#KabirIsGod#miracle #indianfood
तुम्हाला माहीत आहे का?
५१० वर्षांपूर्वी कबीर परमेश्वर यांनी तथाकथित धर्मगुरूंचे षड्यंत्र उधळून लावत १८ लाख लोकांचा भंडारा आयोजित केला होता.
आज त्याच निमित्ताने देशातील विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी बंदिछोड सतगुरु रामपाल जी महाराज यांचा भव्य भंडारा आयोजित करण्यात येणार आहे.
#TrueGuru
#SupremeGod
Tumblr media
0 notes
cinenama · 1 year
Text
'एस .पी .साहेब आता तुम्हीच या वाहतूक विभागाकडे लक्ष घाला'
सातारा (महेश पवार) : मुकी बिचारी कुणी हाका या उक्तीनुसार सध्या सातारच्या नागरिकांना ऑटो रिक्षा , जीप वाहनातून प्रवास करतांना त्रास सहन करावा लागत आहे. गेले पंधरा दिवस सातारा शहरात मनमानी कारभार सुरू असलेल्या रिक्षाव्यवसायिकांबाबत अनेक दैनिकांमधून वाचायला मिळत असतानाच रिक्षा स्टॉप सोडून रिक्षा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यात रिक्षा लावत करत वाटेल तेवढे भाडे आकारणे असे सुरू असताना त्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
' भेटू मग पोस्टमार्टम टेबलवर ' , महिला आंदोलकांना धमक्या सुरु अन देणारे कोण तर ..
दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांवर चक्क दंगल घडवणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे यासोबत इतरही अनेक कलमे लावत गुन्हे दाखल केलेले असून दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा सर्वच थरात निषेध व्यक्त केला जात आहे. बजरंग पुनिया साक्षी मलिक , विनेश फोगाट यांच्याविरोधात तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर व्यक्तींच्या विरोधात देखील एफ आय आर दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जे बॅनर लावत नव्हेत ते या विचारधारेवर येताहेत, दीपक केसरकर यांचा टोला
जे बॅनर लावत नव्हेत ते या विचारधारेवर येताहेत, दीपक केसरकर यांचा टोला
जे बॅनर लावत नव्हेत ते या विचारधारेवर येताहेत, दीपक केसरकर यांचा टोला मुंबई – जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली. आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय…
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Loan | 'बँकांनी मारले सरकारने तारले' ! शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Tumblr media
Loan| शेती हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. हे भांडवल उभे करण्यासाठी बहुतेक शेतकरी पीककर्ज घेतात. मात्र पीककर्ज (loan) घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातले मोठे कारण म्हणजे बँकांच्या अटी ! यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज घेणे मोठ्या दिव्यासारखे वाटू लागले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना जाचक अटी लादणाऱ्या बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर बँकांवर एफआयआर दाखल करा शेतकऱ्यांना पीककर्ज घ्यायचे असेल तर काही बँका सिबिल स्कोअर मागत आहेत. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून इथून पुढे बँका शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागत असतील तर त्यांच्यावर एफआयआर ( FIR) दाखल करून कारवाई करण्यात यावी. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. CIBIL Score | सिबील स्कोअर म्हणजे काय ? कोणत्याही व्यक्तीला बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास त्याची संपूर्ण माहिती बँकांना‎ “सिबिल”च्या माध्यमातून कळते. ती व्यक्‍ती कोणत्या बँकेची‎ थकबाकीदार आहे का याची माहिती यामध्ये येते.‎ तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले व नियमित‎ परतफेड होत असेल अशा व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो. त्यामुळे त्यांना त्वरित कर्ज मिळते. म्हणून पीककर्ज देण्यास बँकांचा नकार दरम्यान शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या कर्जाची थकबाकी बँकांकडे असते. म्हणजेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणे जमत नाही. यामुळे त्यांचा सिबील स्कोअर चांगला नसतो. या कारणास्तव बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना जाचक अटी लावत आहेत. Read the full article
0 notes
bandya-mama · 8 months
Text
Bandya एका दुकानदाराला विचारतो
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
द��कानदार: हो आहे ना.
Bandya : मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती ghabarato
#marathijokes #funnyjokes #jokesinmarathi #jokesfordays #jokes #bandyamama #bandyaBandya एका दुकानदाराला विचारतो
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार: हो आहे ना.
Bandya : मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती ghabarato
0 notes
pradip-madgaonkar · 8 months
Text
Pradip एका दुकानदाराला विचारतो
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार: हो आहे ना.
Pradip : मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती ghabarato
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभेत आज मांडलेलं वक्फ विधेयक युक्त संसदीय समितीकडे सादर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते १७ ऑगस्टला जमा होणार
यवतमाळचे डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना मानाचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर
आणि
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा आज अंतिम फेरीत खेळणार तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा कांस्य पदकासाठी स्पेन सोबत सामना
****
लोकसभेत आज मांडलेलं वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सदनासमोर मांडताना, या विधेयकात दडवण्यासारखं काही नसल्याचं सांगत, सरकार या प्रस्तावित कायद्याची पूर्ण पडताळणी करण्यास तयार असल्याचं नमूद केलं. मुस्लीम समाजातील वंचित आणि गरीब वर्गाच्या नागरिकांना न्याय मिळवून देणं, हाच या विधेयकाचा उद्देश असल्याचं रिजीजू यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाशी संबंधित जवळपास १२ हजार प्रकरणं प्रलंबित असून, गेल्या वर्षभरातच अतिक्रमणाबाबत दोनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती रिजीजू यांनी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आदी विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवत, महाराष्ट्र तसंच हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक आणल्याचा आरोप केला.
संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन उर्फ लल्लनसिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, वक्फ मंडळ ही कायद्याने स्थापन केलेली एक संस्था असून, तिचा कारभार पारदर्शक करण्यासाठी हे विधेयक सरकारने सादर केल्याचं सांगितलं. तेलगू देशम पक्षाचे जी एम हरीश बालयोगी यांनीही सदर संस्थेचं कामकाज अधिक पारदर्शक व्हावं, यासाठी हा का��दा करणं आवश्यक असल्याचं सांगितलं.
****
जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील ७७ टक्क्यांहून अधिक म्हणजे सुमारे १५ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
****
दरम्यान, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी करत, विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ-ब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
****
चंद्रयान तीन यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ केंद्र सरकारतर्फे २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या 'टचिंग द मून व्हाईल टचिंग द लाईव्हस - इंडियाज् स्पेस सागा' या एक दिवसीय कार्यशाळेचं आज नागपूर इथं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था -व्ही एन आय टी संस्थेद्वारे आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन चांद्रयान तीन चे प्रकल्प संचालक डॉ. पी. वीरमुथुवेल यांच्या हस्ते झालं. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये चांद्रयान मिशन, अंतराळ तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम या विषयावर चर्चासत्र तसंच विद्यार्थ्यांचा अंतराळ वैज्ञानिकांसोबत संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही हप्त्याची रक्कम १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. त्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं, जाहीर सभेत ते बोलत होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना सरकारने आणल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं
****
शेतकऱ्यांना कृषी पूरक साहित्याचं तातडीनं वितरण करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात ९९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी कृषी पूरक उपकरणं, निविष्ठा यांचं वितरण त्वरित करावं असंही ते म्हणाले. यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात आढावा घेण्यात आला.
****
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना राबवण्यासाठी २४ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
****
संशोधन क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी यवतमाळच्या मुकूटबन इथले डॉ विवेक पोलशेट्टीवार यांची निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पोलशेट्टीवार हे सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पोलशेट्टीवार यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचं उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे. प्रदुषण मुक्तीच्या दिशेनं टाकलेले हे महत्त्वाचं पाऊल मानल जातं.
****
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकाता इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. २००० ते २०११ असे तब्बल ११ वर्ष त्यांनी पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.
****
भारतीय रिझर्व बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. सलग नवव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. आर्थिक विकासाला चालना देताना चलनवाढ निर्धारित उद्दिष्टाशी सुसंगत राहील, यावर लक्ष केंद्रीत करण्यावर पतधोरण समितीनं भर दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे. रात्री १२ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा आज कांस्य पदकासाठीचा सामना स्पेन सोबत होणार आहे. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमन सहरावत याने उपांत्यफेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने अल्बानियाच्या झेलिमखान अबकारोवचा १२-० असा पराभव केला. हा सामना आज रात्री पावणे दहा वाजता होणार आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मराठवाड्यात आतापर्यंत २६ लाख २४ हजार ४६१ अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी २४ लाख ३९५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकूण पात्र लाभार्थी महिलांचं प्रमाण ९४ टक्के असल्याचं पावडे यांनी सांगितलं.
****
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवल्या जात असलेल्या हर घर तिरंगा अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला. सर्व तालुके आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवावं, त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी राष्ट्र ध्वजाची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवावी. राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. या अभियानात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम उद्यापासून राबवण्यात येणार आहेत.
बीड जिल्ह्यातही उद्या सकाळी साडेदहा वाजता तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे. नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी लातूरच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केलं आहे.
****
बांग्लादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून बांग्लादेशमध्ये व्यापार, शिक्षण आदी कारणाने गेलेल्या नागरिकांसाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल. बांगलादेशमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे इथून सर्वाधिक कांदा निर्यात होते. परंतू राजकीय अस्थिरतेमुळे कांदा व्यापारी सावध भूमिका घेत असून परिस्थिती सुधारल्यानंतरच निर्यातीचा निर्णय घेतला जाईल, असे फलोत्पादन निर्यातदार संघटनेने स्पष्ट केले आहे.
****
0 notes