#राहणं
Explore tagged Tumblr posts
Text
Vestibular Hypofunction च्या गंभीर आजाराने वरूण धवन त्रस्त, उभं राहणं देखील झालं होतं कठीण, ५ लक्षणं समजून घ्या
Vestibular Hypofunction च्या गंभीर आजाराने वरूण धवन त्रस्त, उभं राहणं देखील झालं होतं कठीण, ५ लक्षणं समजून घ्या
Vestibular Hypofunction च्या गंभीर आजाराने वरूण धवन त्रस्त, उभं राहणं देखील झालं होतं कठीण, ५ लक्षणं समजून घ्या बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा ‘बदलापूर’, ‘ऑक्टोबर’ ‘भेडिया’ सारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीत आपली नवी ओळख निर्माण करत आहे. अभिनेता वरुण धवनने ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ही धक्कादायक माहिती दिली आहे. यादरम्यान त्याने खुलासा केला की त्याला वेस्टिब्युलर…
View On WordPress
#५#hypofunction#vestibular#आजाराने#उभं#कठीण#गंभीर#घ्या#च्या#झालं?#त्रस्त#देखील#धवन#महिला#राहणं#लक्षणं#वरूण#विशेष#समजून#होतं…
0 notes
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या ��ाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes
·
View notes
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक प��ान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखी���रण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेग��ा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes
·
View notes
Text
गुन्हेगारी जगतातील रहस्यमय केसेस आता पुन्हा छोट्या पडद्यावर!
‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’, गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९:३० वाजता सोनी मराठीवर गुन्हेगारी जग हे आपल्या आजूबाजूला सतत घोंगावत असतं, आणि काही गुन्हे आपण गाफील राहिल्यामुळे घडतात. अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सावध राहणं आवश्यक आहे. याच विचारांना अधोरेखित करणारी मालिका, ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’, सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका प्रेक्षकांना…
#Abhijeet Khandkekar#Crime Show#Criminals#Criminals - Chahool Gunhegaranchi#Sony Marathi#अभिजित खांडकेकर#क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची#सोनी मराठी
0 notes
Text
समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.
“लोकांना समुद्र का आवडतो? याचं कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते. असं कुणी तरी म्हटलं आहे.माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ
मराठवाडा आणि विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध-अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची ग्वाही; विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याला आमच्या सरकारचं प्राधान्य असून, मराठवाडा आणि विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंब��रपणे उभं आहे, कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातले आरोप बिनबुडाचे असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. विरोधकांनी आपल्या पत्रकामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याचंही त्यांनी नमूद केलं. येत्या १९ डिसेंबरला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतल्यानंतर पुढील कामकाजाबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री पवार यांनी यासंदर्भात बोलताना, महायुती सरकारनं आर्थिक शिस्त पाळण्याचा काटेकोर प्रयत्न केला असल्याचं नमूद करत, विरोधकांनी सरकारवर केलेल्या आरोपांचं खंडन केलं.
दरम्यान, अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम झाला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विधिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
विरोधी पक्षांनी मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. राज्यातला शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाचे चटके सहन करत असताना, सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणं हा शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल, त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण तसंच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. सरकारने ४० तालुक्यात केलेली दुष्काळी मदत ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. सर्व तालुक्यात दुष्काळाची मदत जाहीर झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
****
या अधिवेशनात सरकार नऊ विधेयकं सादर करणार आहे. यामध्ये पुरवणी मागण्यांसह शेतजमीन कमाल धारणा सुधारणा विधेयक, महाराष्ट्र वस्तू आणि कर सेवा सुधारणा विधेयक, तसंच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नावातल्या बदलानुरुप सुधारणेसाठी सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, आदी विधेयकांचा समावेश आहे. याशिवाय तीन इ - अध्यादेश, संयुक्त समितीकडे पाठवलेली सात विधेयकं तसंच विधानसभेत दोन आणि विधान परिषदेत प्रलंबित असलेलं एक विधेयक संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
****
लोकसभेत काल जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन संशोधन विधेयक २०२३ संमत करण्यात आलं. जम्मू काश्मीर आरक्षण विधेयकां��र्गत अनुसूचित जाती- जमाती तसंच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी, खाजगी संस्थांच्या नोकरीत तसंच प्रवेशाबाबत आरक्षण दिलं गेलं आहे.
****
गुजरातच्या गरब्याचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. युनेस्कोच्या यादीत समावेश झालेला हा भारताचा १५ वा वारसा आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली वाहण्यात आली.
मुंबईत चैत्यभूमीवर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. चैत्यभूमीवर काल लाखोंचा जनसागर लोटला होता.
**
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, ‘सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचं, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचं संविधान” या विषयावर व्याख्यान झालं.
छत्रपती संभाजीनगर शहरात भडकल गेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काल सकाळपासून विविध पक्ष संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. फेस ऑफ आंबेडकर राईट मुव्हमेंट या सामाजिक संस्थेच्या वतीने 'एक वही एक पेन' हा उपक्रम राबवण्यात आला. अनेक सामाजिक संघटनांच्या वतीनं रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर भरवून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
लातूर शहरात पानगाव इथं बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अभिवादन केलं.
बीड इथं तहसील कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी बाबसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
नांदेड इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. जिल्हाभरात रक्तदानासह विविध उपक्रम राबवण्यात आले.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर महावंदना तसंच पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं, समता सैनिक दलाच्या वतीनं समता फेरी काढण्यात आली.
धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ११० जणांनी रक्तदान केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ढोकी इथल्या वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरिदास फेरे यांचं व्याख्यान झालं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमि अभिलेख कार्यालय परिसर आणि हिमायत बाग अशा दोन परिसरात पोहचली. या यात्रेला ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्र���य संचार ब्युरोचे व्यवस्थापक संतोष देशमुख आणि सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली.
****
जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान अनेक लाभार्थी अनुभव कथन करत आहेत. यापैकी प्रियंका डोईफोडे आणि कैलास शेजूळ यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली.
****
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा ३८ धावांनी पराभव झाला. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत षटकांत सहा बाद १९७ धावा केल्या, प्रत्यूत्तरादाखल भारतीय महिला संघ निर्धारीत षटकांत सहा बाद १५९ धावाचं करु शकला. या मालिकेतला पुढील सामना येत्या शनिवारी मुंबईत खेळला जाणार आहे.
****
हिंगोली इथल्या कुलस्वामिनी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीत झालेल्या दहा कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी क्रेडिट सोसायटीच्या १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संचालकांसह व्यवस्थापक तसंच लेखापाल आदींचा समावेश आहे.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त धाराशिव इथं काल मिलेट रॅली अर्थात तृणधान्य फेरी काढण्यात आली. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना अल्पोपाहारात ज्वारीचा हुरडा, चटणी, तसंच राजगिरा आणि नाचणी लाडू देण्यात आले.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लोहा तालुक्यात जानापुरी ग्रामपंचायतीला काल भेट दिली. गावस्तरावरील स्वच्छता, सांडपाणी आणि घनकचरा व्यवथापन, जल जीवन मिशन आदी कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
****
0 notes
Text
अवघड जागेच दुखणं
lockdown सुरु होऊन ३ हप्ते पूर्ण होत आले होते आता शेवटचा दिवस म्हणजे १४ ला लोकडोवन संपणार होत,
रामू : चला १० वाजले ... मोदीजी lockdown वर लोकाले भाषण देणार हाय
दामू : हो मले पण ऐकायचं आहे ते, कटाळा आला लय आता त ह्या सगळ्याचा, माय दुकान बंद झालं अन मायावर उपासमार आली
रामू: हो बाप्पा , लय अवघड जागेच दुखणं होऊन बसलं हे त, सहन बी होत नाही अन सहन केल्याशिवाय दुसरं काही नाही , चला लावा आता दूरदर्शन (संबोधन ऐकत बसले) दामू : वाटलं तर होतच वाढणार मनुन
रामू: वाटलं तर होत पण आता काय करायचं दुकान अजून १५ दिवस बंद .......... कॉरोन नाही उपास मारीनंच मरणार वाटत आता, दुकान तर उघडावं लागनच ..
दामू : . पण फुलाचं दुकान कुठं उघडता येते, (कुसितपणे बोलत) ते थोडी ना प्राथमिक गरजेच्या श्रेणीत येत
रामू :. दुसऱ्याच माहित नाही पण मायात पहिल्याच गरजेत येते, माय पोट त तेच भरते मंग मी काहून नाही उघडू माय दुकान... तसाही ह्या परीस्तीतून तर देवाचं वाचवू शकते आपल्याले.. मंग त्याच्या पूजे साठी फुल लागणच.... (मनाशी काहीतरी निर्धार करून) असं मराच त तस मरू
(आणि मोबाइ वर कॉल करतो) रामू :. भाऊ मले उद्या साठी फुल पाहिजे, देसान का बाप्पा?
राजू :. हो देऊ त शकतो, तसही रोज फुल तोंडूनच फेकतो, तोडायची मजुरी उरावर बसते, कमीत कमी मी दोन पैसे त येईन त्या फुलाचे, पण तुले कोण दिली परमिशन ?
रामू: परमिशन नाही भाऊ जाऊन उघडतो आता, होते ते पैसे त संपले सारेच, बसतो जाऊन,, आलं कोणी त करतो धंदा नाही त हाय आपलं रोजच पडून राहणं ...
(mobile वर कॉल लावून) राजू .: मजूर नाही फुल तोडायले, तू येत का? ये वावरत अन तोडून घेऊन जा
रामू :. हो येतो अन जातो घेऊन (वावरातून फुल तोडून आणून दुकान उघडले अन हार करत बसले)
(मनातल्या मनात विचार करत) कशी आली वेळ, फुल वावरातून तोडून आणावं लागून राहिले, जेवढा पाहिजे माल तेवढा भेटणं , पण गिर्हाइकी पाहिजे!! कमीत कमी आजच्या जेवायची सोय एवढी कमाई झाली तरी झालं .... (एवढ्यात गिर्हाईक आले ) (न जाणो कुठून एवढे जमले गिर्हाईक कि सोसिअल डिस्टन्सची तर पार वाट लावली, हे पाहून पोलीस वॉल तिथं येतो) पोलिसवाला : कायले उघडलं बे दुकान ? एवढ्या वेळा सांगून बी नाही समजत का तुमाले ..
रामू :. समजते हो बाप्पा ... काऊन नाही समजत!! पण काय करू पैसे संपले होते माये मनून उघडलं दुकान साहेब ... तुम्ही माराल जास्तीत जास्त मनल ... तसही भुके पायी मरत आहो... मार खाऊन अजून लवकर मरावं मनल..... आता भीती नाही राहिली तुमची भुके पुढं साहेब ...
पोलिसवाला: भीती आमची (गालात हसून कुसितपणे ) , आमची भीती नका वाटू द्या, corona ले त भ्या .... corona ले ...... तुमि तुमची तबियत त कराल खराब पण दुसऱ्याची पण कराल ... अन त्याचा त हिशोबच नाही ..... उपासमारीन त फक्त तुमीच मराल पण अश्यान लय मरतील हो (रागानं ओरडून ) दुकानदार ... चला करा बंद आता ... नाही त करतो अंदर ...... मग हाणू सोटे ..... करा पहिले ते बंद... काऊन घरी कोणी नाही का ?
रामू : . आहे ना साहेब माय आहे फक्त ... घरी खा ची सोय नव्हती मनून बायको केव्हाचीच सोडून गेली माहेरी .... लेकरं बाळ पण घेऊन गेली ....(हळूच मनात बोलत) बर झालं घेऊन गेली ते .... नाही त इथं काय सोय लागली असती ....
पोलिसवाला: हो समजू शकतो मी, हे घे ठेव १०० रुपये .. याच्या पेक्षा जास्त ऐपत नाही मायी ... पण हा घे नंबर (mobile नॉम्बर देतो).... ते लोक जेवण वाटते रोज ... सांग तैले तुझा प्रॉब्लेम आणून देतील जेवण रोज.... जर नसणं सोय त ...
रामू :. नाही साहेब पैसे नको मले .... थोडी फार झाली कमाई मायी आज !! तेवढ्यात भागवतो ..नाहीच झालं त.. करतो फोन संस्थेले .. मनजे खाची त सोय होईन ... साहेब धन्यवाद ...
पोलिसवाला : हां ठीक आहे पण, तू आता दुकान उघडू नको नाही तर पहा पुढच्या खेपेला अंदर टाकीन ....
रामू : (घरी जाताना एकट्यातच विचार करत) पोलिसवाल्यानं बोलता बोलता एक गोष्टत बरोबर बोलली... उपाशी आपण एकटे मरू पण बाहेर निघालो त माहित नाही किती जनाले घेऊन मरू ...... मनून घरातच राहू बाप्पा .. होईन थोडा त्रास पण करू सहन ... काय सांगावं corona नंतर लोक रोज देवाच्या पूजेले फुल विकत घेऊन वाहतील.. कोणाच्या झाडाचे तोडून नाही .... (स्वगत हसत)
2 notes
·
View notes
Text
वेदांता-फाॅक्सकाॅन ग्रुपचा प्रकल्प नेमका काय होता?, जाणून घ्या सविस्तर
मुंबई | एखादी गोष्ट आपल्याला मिळता मिळता राहणं म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय सध्या सगळ्यांना आला आहे. महाराष्ट्रात येता येता राहिलेला वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-FaxScan) ग्रुपचा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा हा प्रकल्प पुण्यातील तळेगाव येेथे होणार होता. हा प्रकल्प एकूण 1 लाख 54 हजार कोटींचा होता. या प्रकल्पातून जवळजवळ एक ते दिड लाख लोकांना रोजगार (Employment) मिळणार होता. महाविकास आघाडीच्या काळात वेदांता-फाॅक्सकाॅन कंपनीला महाविकास आघाडीने 39 हजार कोटींची कर सवलत दिली होती. तर गुजरातने या प्रकल्पाला 29 हजार कोटींची सवलत दिली. तरीही हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेला आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या प्रकल्पासाठी तळेगावजवळील 1100 एकर जमीनही देण्यात आली होती. 30 ते 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. पुण्यातील (Pune) जमीन आणि वातावरण योग्य होते. गुजरात मध्ये या प्रकल्पासाठीचे अनुकूल असे वातावरण अजिबात नाही आहे. तसे असूनही या प्रकल्पला महाराष्ट्रात स्थान मिळालं नाही. दोन महिन्यापूर्वी शिंदे सरकार अस्तित्वात आलं. तसेच विधानसभेच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यानी या प्रकल्पासंबधी बैठक झाली असून प्रकल्प महाराष्ट्रालाच मिळणार असं आश्वासन दिलं होतं. आता मात्र मुख्यमंत्रीचा तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं कारण म्हणजे गुजरात हे सेमीकंडक्शन राज्य आहे. सेमी कंडक्शन धोरण ब��वणारं गुजरात हे एकमेव राज्य आहे. गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारनं स्टेट इलेक्ट्रॅानिक मिशन (State Electronic Mission) स्थापन केलंं. गुजरात सरकार आधीच गुंतवणूकीसाठी तयार होतं. गुजरात सरकारच्या या पाॅलिसीमुळे सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यानी गुजरातशी संपर्क साधला. गुजरातच्या मुख्यमंत्र्याशी बैठक झाल्यानंतर मंगळवारी औपचारिक पद्धतीने सह्या (Sign) झाल्या, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत वेदांताच्या प्रकल्पापेक्षा मोठा किंवा त्याच्या तोडीस तोड प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) दिल्याचं देखील उदय सामंतांनी सांगितलं. Read the full article
0 notes
Text
अशी नेसा साडी की ४५ व्या वर्षीही दिसाल तिशीत, कळणार नाही तुमचं वय
अशी नेसा साडी की ४५ व्या वर्षीही दिसाल तिशीत, कळणार नाही तुमचं वय
अशी नेसा साडी की ४५ व्या वर्षीही दिसाल तिशीत, कळणार नाही तुमचं वय स्टायलिश आणि आधुनिक राहणं अनेकांना आवडतं आणि त्यामुळे आपल्या लुकमध्ये आपण बरेच बदलही करत असतो. आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्या कपड्यांवरून बरेचदा पडताळले जाते. तर साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. पण काहींना साडी नेसल्यावर ती सावरता येत नाही. तर वय वाढल्यानंतर साडी नकोशी वाटते. पण अशा काही साड्यांचे डिझाईन्स आहेत, जे…
View On WordPress
0 notes
Text
काँग्रेसमुक्त भारत पंतप्रधान मोदींच्या भाजपसाठीही जीवघेणा, बंगालनंतर आता महाराष्ट्रातही ट्रेलर दिसतोय.
काँग्रेसमुक्त भारत पंतप्रधान मोदींच्या भाजपसाठीही जीवघेणा, बंगालनंतर आता महाराष्ट्रातही ट्रेलर दिसतोय.
(सिग्नल चित्र) आज महाराष्ट्र आणि बंगालमध्ये भाजपला ज्याप्रकारच्या हिंसक आंदोलनांचा सामना करावा लागत आहे, ते पाहता काँग्रेसला विरोधी पक्षात मजबूत राहणं किती महत्त्वाचं आहे, हे आज ना उद्या पंतप्रधान मोदींना किंवा भाजपला जाणवेल. काँग्रेसमुक्त भारत किती धोकादायक आहे? केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात आल्या…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई महापालिकेचा नवा नियम : आता पूर्ण इमारत करणार सिल
मुंबई महापालिकेचा नवा नियम : आता पूर्ण इमारत करणार सिल
इमारत सील करण्यासाठी पालिकेचे नवे नियम इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास संपूर्ण इमारत कि��वा विंग सील करण्यात येणारआयसोलेट आणि होमक्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावंरुग्णांनी लक्षणं लक्षात आल्यापासून कमीत कमी १० दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक असणार आहे.रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या…
View On WordPress
0 notes
Photo
भारतात सध्याच्या राजकारणामुळे राजकारण या शब्दाला मागच्या दोन दशकापासून फार नकारात्मक आयाम मिळाला आहे. राजकारण म्हणजे बाहूशक्ती, पैशाची शक्ती, आणि यात फक्त चुकीच्या मार्गाने सत्ता पिपंसू वृत्ती भागवली जाते, जनतेच्या तोंडाला पाने पुसली जातात हाच विचार रुजला आहे. केवळ श्रीमंत आणि चुकीच्या मार्गाने पैसा कामावणाऱ्या , फसवणाऱ्या लोकांचे राजकारण हे स्थान आहे असे मानले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आपल्या एका भाषणात म्हणाले;👇 "ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका".(पृष्ठ क्र.१० – खंड १८- भाग २- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे) ------------------------------------------------ (तडजोडीचे राजकारणच यशस्वी होऊ शकते) 🤝राजकारणात तडजोड केली पाहिजेत तेंव्हाच सत्तेत येऊन सर्व प्रकारचे सामाजिक प्रश्न सुटू शकतात’. एकांगी राजकारण केंव्हाही धोक्याचे असते, राजकारणात लवचिकच असायला पाहिजेत; मैच बडा म्हणत बसलो तर समाज व विकास खड्यात गेल्याशिवाय राहणार नाही, अंधभक्तांसारखे एकाच विचारप्रणालीला अजून किती ��िवस चिटकून राहायचं आहे बोला? आपले काय मत आहे? आपण स्वत:च्याच राजकीय पक्षांच्या सभांना हजर न राहता, दुसऱ्या पक्षांच्या सभांनासुद्धा हजर राहणं फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. लोक काय बोलतात, लोक कसा विचार करतात, लोक कशावर विश्वास ठेवतात हे समजून घ्यायला सोपं होतं. स्वत:च्या कल्पनांना मुरड घालायलाही त्याचा फार उपयोग होत असतो. आपल्याला जे वाटतं ते खरं आहे का?, की दुसरा कोणता चांगला मार्ग आहे? बुरसटलेल्या व लादलेल्या विचारांना आपण चिकटून तर बसलो नाही ना ? लोकांसाठी , शासनासाठी, जगासाठी कोणतं धोरण सर्वांत हिताचं होईल? विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या फौलादी ताकदीला आंबेडकरी तरूण दिशा देऊ शकतात परंतू निर्णायक ठरणारा हा घटक स्वतः ह्या पासून अलिप्त आहे. बदलत्या जगाबरोबर हुशारीनं मिळतं घ्यायचं असेल तर आपण राजकारण समजून घ्यायला लवचीक असलं पाहिजे. कोणत्याही सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय शक्ती हीच होय. आपल्याला वरील माहिती कशी वाटली comment मध्ये अवश्य सांगा. -प्रबुद्धभारत बनसोडे ,#एकांगी_राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #राजकारण #महाराष्ट्रीयन #महाराष्ट्र_राज्य #politicsinmaharashtra #तडजोडीचे_राजकारण #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #ambedkarthoughts #बाबासाहेबांचे_विचार_चक्र #राजकीय #मुंबई #मराठीसुविचार #आंबेडकर #akola #maharashtrapolitics #instamaharashtra #politicalscience #prabudhabharat #jaibhim #जयभिम , (at Maharashtra) https://www.instagram.com/p/CTRO_gztLan/?utm_medium=tumblr
#एकांगी_राजकारण#महाराष्ट्र#maharashtra#राजकारण#महाराष्ट्रीयन#महाराष्ट्र_राज्य#politicsinmaharashtra#तडजोडीचे_राजकारण#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर#ambedkarthoughts#बाबासाहेबांचे_विचार_चक्र#राजकीय#मुंबई#मराठीसुविचार#आंबेडकर#akola#maharashtrapolitics#instamaharashtra#politicalscience#prabudhabharat#jaibhim#जयभिम
0 notes
Text
प्रामाणिकपणा
काल श्री.समर्थ मला म्हणाले,“प्रामाणिकपणे राहणं कठीण आहे. एखाद्याला वाटेतं की हे सोपं असतं ,परंतु नंतर एखादा प्रसंग उद्भवतो जेव्हा तुमचा प्रामाणिकपणा एखाद्या व्यक्तीला दुखावून जाऊं शकतो, किंवा तुम्हाला तुम्हीच दुखवून घेऊं शकतां. समर्थांना काय म्हणायचं आहे हे माझ्या लक्षात आलं.मी त्यांना म्हणालो,“एक मात्र नक्की, कारण काहीही असो, प्रामाणिक असणं आवश्यक आहे हेच खरं उत्तर आहे. शेवटी प्रामाणिक असण्यात…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार- केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंह यांचं प्रतिपादन
· राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू
· पावसाळ्यात जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथकं सज्ज ठेवण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना
· परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
· सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर २६ वेठबिगार कामगारांची सुटका
· महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा बांग्लादेशवर विजय
आणि
· कॅनडा खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन अजिंक्य
****
चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते काल एका विशेष मुलाखतीत बोलत होते. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग म्हणजे अलगदपणे उतरण्याची आणि रोव्हिंगची क्षमता सिद्ध करणं, हाच चांद्रयान तीन मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. चांद्रयान-तीन ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केल्यानंतर सहा चाकं असलेला रोव्हर बाहेर येईल, आणि चंद्रावर पुढचे चौदा दिवस कार्यरत राहणं अपेक्षित असल्याची माहिती, जितेंद्र सिंह यांनी दिली. ��ेत्या १४ तारखेला श्रीहरिकोटा इथून हे यान चंद्राकडे झेपावणार आहे.
****
राज्यभरातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आज सत्तेच्या राजकारणामुळे दुर्लक्ष होत असल्याची टीका, माजी मुख्यमंत्री -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आपण या विदर्भ दौऱ्यात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी भारतीय जनता पक्ष -शिवसेना युतीत प्रत्येकी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा ठरलेला निर्णय नाकारण्यात आला, आपल्याला युतीतून बाहेर ढकललं, त्यामुळे राज्यात आजची स्थिती ओढवली, अशी टीका, ठाकरे यांनी यावेळी केली. भारतीय जनता पक्षानं दुसऱ्यावर दोषारोप न करता पक्षात प्रवेश दिलेल्यांकडे लक्ष द्यावं, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. या पक्ष प्रवेशामुळे भाजपच्या निष्ठावंतांची उपेक्षा होत असल्याची टीका ठाकरे यांनी केली, ते म्हणाले...
‘‘अनेक असे लोकं होती की ज्यांनी घरदार न पाहता मेहनत करून करून भारतीय जनता पक्षा रूजवला, आणि भारतीय जनता पक्ष वाढवला. आणि त्यांच्यासोबत असलेली जी निष्ठावंत माणसं आहेत, काय त्यांची हालत झाली? सगळे येतायत. बाजारबुणगे येतायत आणि नुसतेच येत नाहीत सगळे भ्रष्टाचाराने माखलेले. भारतीय जनता पक्षाची लोकच बोलतायत. त्यांना तुम्ही पक्षात घेतायत आणि त्यांच्या सतरंज्या घालण्याचं काम हे बिचारे निष्ठावान भाजपचे अंधभक्त करतायत. ही लाचारी तुम्हाला मान्य आहे?’’
****
आगामी काळात भाजपाची स्वबळावर सत्ता येणार नाही, आणि याची कल्पना आल्यानंच भाजपा गेल्या काही काळापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरही, संपूर्ण विदर्भातले पक्षाचे कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत आहेत असं ते म्हणाले.
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा राज्यातल्या जनतेला उबग आला असल्याचं ते म्हणाले. राज्यापुढे शेतकरी, महिला, मागासवर्गीयांचे असंख्य प्रश्न आहेत, जातीनिहाय जनगणेकडेही केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं आहे, या प्रश्नांवरून येत्या काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी महाराष्ट्राभर दौरे करणार असल्याच��� माहिती देशमुख यांनी दिली.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातलं बंड आपण केलं नसून, शरद पवार यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांनीही केलं असल्याचं, नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आपण इतर मागासवर्गीयांचे नेते असल्यामुळेच शरद पवार यांनी येवला इथं जाहीर सभा घेऊन टीका केल्याचं ते म्हणाले. २००४ मध्ये अविकसित अशा येवला मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली, इथली कामं केल्यामुळेच सलग तीन वेळा विधानसभेत निवडून आलो, असंही त्यांनी सांगितलं. अनेक वर्ष सोबत काम केलेले नेते आणि कार्यकर्ते का सोडून जातात, याचा शरद पवार यांनी विचार करण्याची गरज भुजबळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता एकसष्ट-बासष्ट वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं, ते अजित पवार तर उपमुख्यमंत्री सुद्धा आता आहेत. ते बघा ना आता. ही सगळी मंडळी का गेली त्याचा विचार करा ना आता. दिलीप वळसे सारखे किंवा दिल्लीमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर असलेले खासदार असलेले, मंत्री असलेले, प्रफुल्ल पटेल का जातात? का? विचार करायला पाहिजे. पवार साहेबांना असं वाटतंय की छगन भुजबळ नी हे सगळं घडवून आणलंय. ही चुकीची कल्पना आहे.’’
****
पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावं ओळखून यादी करावी, त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. ते काल पुणे इथं आढावा बैठकीत बोलत होते. जलजन्य आजारांचा उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावं, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत, आदी निर्देशही सावंत यांनी दिले आहेत.
****
राज्यात काल कोविडच्या १३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १८ शतांश, तर मृत्यूदर एक पूर्णांक ८१ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ७९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सर्वात २७ रुग्ण मुंबईत, तर २२ रुग्ण ठाण्यात असून त्याखालोखाल पुण्यात २१ रुग्ण आहेत. रायगड आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधे प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे. इतर जिल्ह्यांमधे सध्या कोविडच��� एकही सक्रीय रुग्ण नाही.
****
जी ट्वेंटी सदस्य देशांच्या सांस्कृतिक कार्यगटाची तिसरी बैठक कर्नाटकमधल्या हम्पी या जागतिक वारसास्थळी आजपासून सुरू होत आहे. १२ जुलै पर्यंत ही बैठक चालणार असून, त्यात जी ट्वेंटी सदस्य देश, अतिथी देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. सांस्कृतिक वारशांचं जतन करणं, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना प्रोत्साहन देणं, संस्कृतीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं, असे चार प्राधान्यक्रम या बैठकीसाठी निश्चित केले आहेत. हे प्रतिनिधी हम्पी मधल्या ऐतिहासिक वास्तूंना तसंच डिजिटल म्युझियमला भेट देतील. चामड्याच्या कळसूत्री बाहुल्या, गंजिफा कलाकृती, बिद्री आणि किन्हल कलाकृती घडवणाऱ्या कलाकारांशी हे प्रतिनिधी संवाद साधणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जुलै ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या सकारात्मक, प्रेरणादायी गोष्टी, विविध कल्पना आणि सूचना, माय जी.ओ.व्ही.इंडिया संकेतस्थळ किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमधल्या अमरनाथ यात्रेला काल पहलगाम मार्गावरुन काही अंशी पुन्हा सुरुवात झाली. खराब हवामानामुळे यात्रा गेले तीन दिवस स्थगित करण्यात आली होती. खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद झाला आहे. दरम्यान, या यात्रेला गेलेले नांदेड जिल्ह्यातले १८ यात्रेकरू सुरक्षित असल्याचं वृत्त आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस आता पूर्ण देशात पसरला असून देशातल्या १२ राज्यांमधे येत्या पाच दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राजधानी दिल्लीत गेल्या चोवीस तासात १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा गेल्या एकवीस वर्षातला एका दिवसाच्या पावसाचा उच्चांक आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि राजस्थानात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे उत्तर भारतातल्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत पावसाशी निगडित घटनांमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा शक्��ता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
परतूर तालुक्यातल्या केदार वाकडी इथं निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. रोहीत टाक आणि नितीन साळवे अशी मृतांची नावं असून, ते सेलू इथले रहीवाशी होते. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली, पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
****
सोलापूर इथं करार करुन वेठबिगारीवर काम करणाऱ्या २६ कामगारांची जिल्हा प्रशासनानं काल सुटका केली. तेलंगणात होणाप्रती जिल्ह्याच्या गोलपेठ गावचे २० कामगार आणि सहा बालकांचा यात समावेश आहे. गेल्या दहा महिन्यांपासून फक्त जेवणाच्या मोबदल्यात या कामगारांना विविध बांधकामस्थळी राबवून घेण्यात आल्याचं, समोर आलं आहे. याबाबत तेलंगणातल्या एका सामाजिक संघटनेला मदतवाहिनी क्रमांकावर आलेल्या दुरध्वनीनंतर या संघटनेनं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, या तक्रारीनुसार प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांच्या पथकानं परवा भल्या पहाटे धाड टाकून ही कारवाई केली. कामगारांना सोलापूरात आणणाऱ्या तेलंगणाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया कामगार आयुक्तालयाकडून सुरु आहे.
****
भारत-बांग्लादेश महिला क्रिकेट टी ट्वेंटीच्या तीन सामन्यांच्या मालिकेत काल ढाका इथं झालेला पहिला सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करत बांग्लादेशला पाच बाद ११४ धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात भारतानं सोळाव्या षटकांतच तीन बाद ११८ धावा करत विजय मिळवला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर सामनवीर ठरली. मालिकेत पुढचा सामना उद्या मंगळवारी ११ जुलैला होणार आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं चिनच्या ली शी फेंग याचा २१ - १८, २२ - २० असा पराभव केला.
****
केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं व्यापारी बांधवांना सरकारच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 'व्यापारियों की मन की बात भाजपा के साथ' हा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे इतर नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यापा��्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
****
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले शैक्षणिक संस्थेचे महासंचालक तथा माजी प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचं काल नाशिक इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. भारतातील व्यवस्थापन विज्ञान या विषयाचे ते पहिले संशोधक साहित्याचार्य होते. त्यांना शिक्षण महर्षी, 'ज्ञानहिरा' आणि 'विद्यासरस्वती' या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
भारतीय लष्कराचे हुतात्मा सैनिक लान्स नायक मनोज माळी यांच्या पार्थिव देहावर काल धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात वाघाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीम इथं कर्तव्य बजावतांना डोंगराळ भागात घसरुन दरीत कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत मनोज माळी यांना पाच जुलै रोजी वीरमरण आलं होतं. प्रचंड जनसमुदायानं वीर सैनिकाला अखेरचा निरोप दिला.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत सुरु असलेल्या देखभाल दुरुस्ती आणि विकास कामांमुळे मराठवाड्यातून धावणा-या काही रेल्वेगाड्या येत्या पाच दिवसांच्या काळात तात्पुरत्या तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यानुसार, १२ आणि १४ जुलैला नरसापूरहून नगरसोलसाठी जाणाऱ्या रेल्वे औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान आणि यासोबतच नगरसोलहून नरसापूरसाठी जाणाऱ्या रेल्वे ११, १३ आणि १५ जुलै रोजी नगरसोल ते औरंगाबाद दरम्यान अंशत: रद्द झाल्या आहेत. तसंच, दौंड-निझामाबाद जलद रेल्वे १५ जुलै पर्यंत मुदखेड ते निझामाबाद रेल्वेमार्गादरम्यान आणि निझामाबाद-पंढरपूर जलद रेल्वे निझामाबाद ते मुदखेड रेल्वेमार्गादरम्यान सोळा जुलै पर्यंत अंशतः रद्द झाली आहे. यासह, नांदेड- निझामाबाद ही जलद रेल्वे १५ जुलै तर, निझामाबाद- नांदेड ही जलद रेल्वे १६ जुलै पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाली आहे.
****
0 notes
Photo
*स्वाभिमानाचा लिलाव करुन* *मोठं होण्यापेक्षा,* *अभिमानाने लहान राहणं,* *कधीही चांगलं...!* (at Pungala) https://www.instagram.com/p/CQXLYyuM-gs/?utm_medium=tumblr
0 notes
Text
LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली; रांगेत उभं राहणं सोडा, 'या' Apps च्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर | Coronavirus-latest-news
LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली; रांगेत उभं राहणं सोडा, ‘या’ Apps च्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर | Coronavirus-latest-news
घरबसल्याही तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता आणि तुमच्या दारात दारू पोहोचेल. यासाठी अनेक अॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्या अॅप्सविषयी… कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत ��क आठवड्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दारूच्या दुकानांबाहेर मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळत आहे. मात्र घरबसल्याही…
View On WordPress
#apps#Liquor#liquor ordering apps#live updates#lockdown#Maharashtra news#Marathi Batmya#marathi khabar#Marathi news#marathi samachar#order liquor online latest news#trending news
0 notes