#रवी राणा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विमा सखी योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण-महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. • रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती. • विधीज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड-राज्यसरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. • विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित-हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची राज्यपालांना शिफारस. आणि • लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल ‘विमा सखी योजने’चं अनावरण करण्यात आलं. हरियाणात पानिपत इथं काल झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी, भावी विमा सख्यांना प्रमाणपत्रं प्रदान केली. एलआयसी-भारतीय जीवन विमा महामंडळाच्या या योजनेचा उद्देश, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणं हा आहे. ही योजना म्हणजे, महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटातल्या किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना, एलआयसी प्रतिनिधी बनण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेबाबत बोलतांना, पुढच्या तीन वर्षांत किमान दोन लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेतलं जाणार असल्याची माहिती दिली. या महिलांना पहिली तीन वर्षं दरमहा विद्यावेतनासह त्यांनी काढलेल्या विमा पॉलिसींचं कमिशनही देण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या… दसवीं पास की हुई महिलाओं कों एलआयसी रिक्रुटमेंटद्वारा बिमा��खी नाम से उन्हे रिक्रुट करते हुये, उनको एक स्टाइपेंड भी देंगे। पहिले साल हर महिना 7 हजार रुपये फिर अगले साल हर महिना 6 हजार रुपया होते हुये तिसरे साल हर महिने 5 हजार रुपये मिलेगा. ये सिर्फ बेसीक स्टायपेंड है। इसके उपर महिला उनके अपने अपने कमिशन भी कमा सकते हैं।
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान क्षेत्रातले १९९० सालचे अधिकारी असून सध्या ते अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत. पुढच्या तीन वर्षांसाठी मल्होत्रा यांची ही नियुक्ती असेल, उद्या ११ तारखेला ते आपला पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आज संपणार आहे.
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या संयुक्त सभेसमोर अभिभाषण करत होते. चालू वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षातही थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर होता, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार टाकला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, विधानसभा अध्यक्षांकडून सर्वांना समान न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी सभागृहात मांडला, तो आवाजी मतदानाने मंजूर झाला.
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्यासह विधीमंडळाचे दिवंगत सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्धीकी, वसंत चव्हाण, यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल मांडला, सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.
सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र विधानमंडळ ठामपणे उभे असून, बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणारी असल्याचं, त्यांनी नमूद केलं. काल विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलतांना, कर्नाटक सरकारच्या या कृतीचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं सांगितलं. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपली भूमिका मांडली.. कर्नाटक सरकारने दडपशाही केली. आणि म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो.धिक्कार करतो.आणि वरिष्ठ सभागृहात सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली.मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे. ही भुमीका एकच आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाष्ट्रातील साडेबारा कोटी जनता खंबीरपणे उभी आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे. यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ञ वकीलांची फौज काम करत आहे.
बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिली नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना अटक केली, लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध केलं, तसंच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या मराठी भाषिकांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी केली आहे. शिवसेना उद्धव बाळा��ाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी काल बेळगावात जाण्यास मज्जाव केला. कर्नाटक विधानसभेत लावलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णयही सिद्धरामय्या सरकारने घेतला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं २०२२-२३ या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये ४५ पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्राला सहा पुरस्कार मिळाले आहेत. उद्या बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
��ेत्या १३ आणि १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे.
राज्य सरकारने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं, महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं. त्या म्हणाल्या… अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे कुठलीही स्क्रुटीनी किंवा फेरचौकशी किंवा फेरतपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज कुणीही त्याबाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी काल बीड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित असून माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमिताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. काल महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ३६ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं.
जालना शहर महानगरपालिकेनं काल शहरातल्या बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर आलेली २० अतिक्रमणं हटवली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
मुंबईत कुर्ला इथं आंबेडकर नगर परिसरात बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ��ार झाले असून, किमान वीस जण जखमी झाले आहेत. आंबेडकर नगर परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
आपलं मतदान होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर… , नवनीत राणा यांचं खुलं आव्हान 
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असून महायुतीत एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या तर महायुतीचा २३५ जागांवर दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले. या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेत ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे म्हटले.  भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ,’ रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील..होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर निवडणुका. अमरावती…
0 notes
rashtrasanchar · 1 year ago
Text
Amravati | MLA Ravi Rana interacted with travelers after Ganesh immersion in Amravati
Amravati | MLA Ravi Rana interacted with travelers after Ganesh immersion in Amravati. On this occasion MLA Ravi Rana has made an exciting prediction. Ravi Rana said, 'I went to Mumbai eight days ago to see the king of Lalbagh. Then the king of Lalbagh was asked that Prime Minister Narendra Modi's work is going on in the country, after seeing his work, Ajit Pawar came to power. He has also supported Prime Minister Modi for the development of the country at the Centre.
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Election | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महविकास आघाडीचा डंका; पहा सविस्तर आकडेवारी...
Tumblr media
Election | राज्यात काल (ता.२९) शनिवार या दिवशी १४७ समित्यांपैकी १४५ समित्यांचे निकाल हाती आले आहेत. अशातच आता ७९ बाजारसमित्यांमध्ये मह��विकास आघाडीचा डंका पिटला जातो. तसेच भाजप – शिवसेना युतीला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच ३७ जागांवर इतर आघाड्यांवर यश मिळालं आहे. अशातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. बीड आणि लातूरमध्ये पंकजा मुंडेंना अपयश बीडमधील परळी येथे झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत पराभव केला. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारसमितीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. १८ जागांपैकी १५ जागांवर मविआने बाजी मारली. यावर आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे अभिनंदन केलं. तसेच लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राहिला. उदगीरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत पॅनलने झेंडा फडकविला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा गड कायम बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बारामती हे समीकरण नवीन नाही. अशातच काल झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. भाजपच्या चारी मुंड्या चित केलं. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांमध्ये काल बाजारसमित्यांमध्ये चुरस रंगली आहे. विखे पाटलांकडून एकही पॅनेलचे खाते उघडले गेले नाही. या ठिकाणी बाळासाहेब थोरात विजयी झाले. खानदेशात दादा भुसेंवर ब्रेक नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीत दादा भुसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव करण्यात आला होता. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना सत्ता गमवावी लागली. येवल्यात छगन भुजबळ वरचढ पहायला मिळतात. चंद्रपूर येथे काय झालं सात समित्यांवर काँग्रेस, दोनवर भाजप चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने, तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून, तर चिमूर बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत रवी राणा चारी मुंड्या चित अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चीत केले. कर्जतमध्ये टाय टाय फिश अहमदनगर आणि कर्जतमधील बाजारसमितीच्या निवडणुकीत १८ काहीच निकाल हाती आला आहे. दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला ९ आणि रोहित पवार गट यांना ९ जागा मिळाल्या आहेत. संभाजीनगरात शिंदे – भाजप गटाचा डंका संभाजीनगरमध्ये शिंदे आणि भाजप गटाचा डंका पिटला आहे. १५ पैकी ११ जागांवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागांवर समा��ान मानावे लागले. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राणा दाम्पत्याला अमरावतीत धक्का, यशोमती ठाकूर यांच्याकडून १८-० असा क्लीन स्वीप, रवी राणांच्या भावाचा पराभव
https://bharatlive.news/?p=95450 राणा दाम्पत्याला अमरावतीत धक्का, यशोमती ठाकूर यांच्याकडून १८-० असा क्लीन ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
अमरावती : राणा दाम्पत्याने आमच्या जीवाला धोका, मुस्लिम मुलाच्या वडिलांवर गंभीर आरोप | अमरावती लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून आमच्या जीवाला धोका मुस्लिम मुलांचे वडील RNO न्यूज Rmm
अमरावती : राणा दाम्पत्याने आमच्या जीवाला धोका, मुस्लिम मुलाच्या वडिलांवर गंभीर आरोप | अमरावती लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून आमच्या जीवाला धोका मुस्लिम मुलांचे वडील RNO न्यूज Rmm
चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन राडा घातला होता. एक हिंदू मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नवनीत राणा यांनी एका मुस्लीम मुलावर लव्ह जिहादचे आरोप केले होते. संबंधित मुलाला तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. अखेर बेपत्ता झालेल्या मुलीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Navneet Rana : खासदार नवनीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
#Navneet Rana : खासदार नवनीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान #Mumbai #Maharashtra
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज . रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा दिसली. एवढंच नाहीतर रुग्णालयाबाहेर नवनीत राणा यांच्या स्वागतासाठी काही समर्थक उपस्थित होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
आ. रवी राणा यांच्या वर आवर घाला : मंत्री गुलाबराव पाटील
आ. रवी राणा यांच्या वर आवर घाला : मंत्री गुलाबराव पाटील
एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्याच आमदारावरती आरोप करणे असं मला तरी वाटतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना समज घातली पाहिजे. रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, कुणी विकाऊ नाही, याचा अभ्यास केला पाहिजे, हे शब्द जर मागे घेतले नाही तर ही गोष्ट चुकीची होईल, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल 40 वर्षाचे करियर लावून लोक मैदानामध्ये उतरलेले आहेत,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ' , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
‘ आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ‘ , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
राज्यात सत्तांतर झाले असले तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना कुठलेही मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची नाराजी बाहेर आली होती. अमरावतीत राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू असून रवी राणा यांनी ‘ मी गु��ाहाटीला जाणारा आमदार नाही ना बाप बडा ना भैया..’ असे म्हणत बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या टीकेवर जोरदार निशाणा साधताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन
विधीज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड-राज्यसरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर
विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित-हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची राज्यपालांना शिफारस
रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती
आणि
लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट
****
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या संयुक्त सभेसमोर अभिभाषण करत होते. चालू वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. गेल्या वर्षातही थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर होता, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे, ही आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून, ही परंपरा कायम राहिली असं फडणवीस यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार टाकला. आमदार आदित्य ठाकरे यांनी नव्या अध्यक्षांकडून सर्वांना समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला, तो सभागृहाने आवाजी मंजूर केला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्यासह विधीमंडळाचे दिवंगत सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्धीकी, वसंत चव्हाण, यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला, सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेंकर यांनी केली. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.
****
देशभरातले लघु शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज ही माहिती दिली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२ कोटी ३८ लाख रुपयांचं कृषीकर्जवाटप लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणात आलं तर २०२३ -२४ या आर्थिक वर्षात १३ कोटी ६ लाख रुपये इतकं कृषीकर्जवाटप या शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
****
भारती�� रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान क्षेत्रातले १९९० सालचे अधिकारी आहेत. पुढच्या ३ वर्षांसाठी मल्होत्रा यांची ही नियुक्ती असून परवा ११ तारखेला ते आपला पदभार स्वीकारतील.
****
येत्या १३ आणि १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा वर्षाव लघुग्रह आणि ३२०० फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धुमकेतू तसंच लघुग्रह यामधली एक मानली जाते. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली असून, ही खगोलीय घटना पाहण्याचं आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं, महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या आज विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं. त्या म्हणाल्या –
अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे कुठलीही स्क्रुटीनी किंवा फेरचौकशी किंवा फेरतपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज कुणीही त्याबाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ११व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी झाली असून त्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी आज बीड इथे पत्रकार संवाद बैठकीत दिली. साहित्य संमेलन दशकपूर्तीनंतर होणारं पहिलं संमेलन असल्याचं रापतवार यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या येल्डा इथल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतिगृहातल्या ४० पैकी ३७ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
****
मुंबई विद्यापीठात भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातील मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि पारशी धर्मियांची अवेस्ता अशा भाषांसह घटनेत अनुसूचित असलेल्या २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राचं महत्व अधोरेखित होणार आहे.
****
सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, असं सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचं हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मु��्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींची उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमिताने काल पासून महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ३६ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या रक्त पेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं.
****
जालना शहर महानगर पालिकेनं आज शहरातल्या बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर आलेली २० अतिक्रमणं हटवली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
****
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा येत्या ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने पदवी तसंच पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांनी येत्या १५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ सादर करावेत, असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केलं आहे.
****
मुंबईसह राज्यात पुन्हा थंडी सुरु झाली आहे. गेल्या ९ वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली असून मुंबईत किमान तापमान २० अंशांपर्यंत घसरलं आहे. नाशिकमध्येदेखील तापमानात घट झाली असून आज सकाळी नाशिकमध्ये ९ पूर्णांक ४ अंश सेल्सीअस तर निफाड मध्ये ६ पूर्णांक २ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, आणि पुण्यात येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ' , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
‘ आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ‘ , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
राज्यात सत्तांतर झाले असले तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना कुठलेही मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची नाराजी बाहेर आली होती. अमरावतीत राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू असून रवी राणा यांनी ‘ मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही ना बाप बडा ना भैया..’ असे म्हणत बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या टीकेवर जोरदार निशाणा साधताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ' , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
‘ आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ‘ , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
राज्यात सत्तांतर झाले असले तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना कुठलेही मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची नाराजी बाहेर आली होती. अमरावतीत राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू असून रवी राणा यांनी ‘ मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही ना बाप बडा ना भैया..’ असे म्हणत बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या टीकेवर जोरदार निशाणा साधताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ' , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
‘ आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाही ‘ , राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल
राज्यात सत्तांतर झाले असले तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना कुठलेही मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची नाराजी बाहेर आली होती. अमरावतीत राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू असून रवी राणा यांनी ‘ मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही ना बाप बडा ना भैया..’ असे म्हणत बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या टीकेवर जोरदार निशाणा साधताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
Tumblr media Tumblr media
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे. दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे खा. नवनीत र��णा, आ. रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत लाऊडस्पिकर लावून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ३६ दिवसांनी अमरावतीत परतलेल्या राणा दाम्पत्याचं शनिवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"धर्माच्या नावावर हिंदू-मुस्लिम..." कथित लव्ह जिहाद प्रकरणावर मिटकरींची नवनीत राणांवर टीका | अमावती आरएमएममधील नवनीत राणा लव्ह जिहाद प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी
“धर्माच्या नावावर हिंदू-मुस्लिम…” कथित लव्ह जिहाद प्रकरणावर मिटकरींची नवनीत राणांवर टीका | अमावती आरएमएममधील नवनीत राणा लव्ह जिहाद प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी
जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली आहे. पण संबंधित मुलीने पोलिसांत वेगळाच खुलासा केला आहे. अभ्यासाच्या कारणामुळे आपण घर सोडलं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर आता नवनीत राणांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला असून नवनीत राणाने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes