#अमरावती
Explore tagged Tumblr posts
Photo
Tumblr media
#संत गाडगे महाराज #अमरावती (at Abhyudaya Piles Laser Hospital) https://www.instagram.com/p/Co_fIIbDMna/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ
अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ह��� धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या ��द्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.एकामागून एक मजले चढले, बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांत घबराट, महापालिकेचा मोठा निर्णयमिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीराम मिसाळ (६०) रा. सायत असे मृतक वडील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
impossibleperfectiongarden · 7 months ago
Text
Tumblr media
महाराष्ट्र राज्य के अमरावती शहर मे एक छोटे से गांव
परतवाड़ा में संत रामपाल जी महाराज के श्रद्धालुओ ने सतसंग का ओर सोशल मिडिया का बड चड कर लाभ लिया #सच्चा_इतिहास_परमात्मा_का
Kabir is God
2 notes · View notes
techbaba394 · 2 years ago
Text
 Andhra pradesh ki rajdhani kya hai
Tumblr media
मौजूद समय में आंध्र प्रदेश की राजधानी तीन है | जिसमे शामिल है विशाखापटनम ,कुर्नूल ,अमरावती है | अब आप सोच रहे होंगे की तीन राजधानी को इसके पीछे भी एक ��हानी है | कहानी यह है की सन 2014 में जब आंध्र प्रदेश राज्य तेलंगाना राज्य बना तो आंध्र प्रदेश की राजधानी को लेकर काफी टाइम तक विवाद होता रहा | और विवाद का मुख्या कारण यह था की हैदराबाद किसके भाग में आएगा | कुकी दोनों राज्यों को एक राजधानी नहीं चाहिए थी इसलिए यह विवाद चल रहा था | फिर उसके बाद निर्णय यह लिया गया की अगले 10 वर्षो तक हैदराबाद ही इन दोनों राज्यों की राजधानी रहेगी | और जिसके पश्चात आंध्र प्रदेश को एक नयी राजधानी का चयन करना होगा | andhra pradesh ki rajdhani khan hai को लेकर वर्ष 2020 में आंध्र प्रदेश की विधान सभा ने अपने राज्य के सभी क्षेत्रों के विकास को मददे नजर रखते हुए एक कानून बनाया | जिसमे राज्य की राजधानी का विकेन्द्रीकरण किया जायेगा |
2 notes · View notes
nationalistbharat · 2 years ago
Text
अमृतकाल में हमें भारत को विज्ञान और प्रौद्योगिकी के क्षेत्र में ऊचाईयों तक ले जाना है:PM मोदी
अमृतकाल में हमें भारत को विज्ञान और प्रौद्योगिकी के क्षेत्र में ऊचाईयों तक ले जाना है:PM मोदी
नई दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मंगलवार को अमृत काल में भारत को आधुनिक विज्ञान की दुनिया की सबसे उन्नत प्रयोगशाला बनाने के संकल्प के साथ भारतीय विज्ञान कांग्रेस का उद्घाटन किया. मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए महाराष्ट्र में राष्ट्रसंत तकदूजी महाराज नागपुर विश्वविद्यालय (RTMNU) के अमरावती रोड परिसर में आयोजित विज्ञान कांग्रेस का उद्घाटन किया।इस कार्यक्रम को संबोधित करते हुए, प्रधान…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन 
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित
राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ
आणि
नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
****
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, आज करण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, मध्यप्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले –
साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं या कार्यक्रमात मोदी यांनी एक हजार, १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणीही केली. दिवंगत वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील पहिल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प  ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं.
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
मुंबईत मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी वाजपेयी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
सुशासन दिनानिमित्त, अमरावती इथं आज सकाळी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा पार पडली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीराताई मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. नवी दिल्लीच्या पुसा इथं सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आज दुपारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे.
नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील शहा यांनी केलं. या माध्यमातून पंचायतींच्या स्तरावरील कर्ज वितरणासह अर्थिक समावेशनाला हातभार लागणार आहे. ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर स्वविकास आणि आत्मनिर्भरतेतून राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होणं याद्वारे शक्य होणार आहे.
याच अनुषंगानं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीसंदर्भात आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.
जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात तीनही पक्षां���्या सहमतीनं निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच, गडचिरोलीचं पालकमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं –
एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या ��रताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.
****
स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा २७ डिसेंबरला होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थिती होते. तत्पुर्वी, सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीतील कथित हिंसाचारानंतर मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. 
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा, इयत्ता पाचवी-आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवीसाठी स्पर्धा परीक्षा, बालवर्ग ते नववीसाठी गुणवत्ता विकास समिती आणि अभ्यास गट स्थापन करणं, यासह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाणार आहे.
****
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण, प्रभु येश�� यांनी दिलेल्या प्रेम, दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करुन देतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमांवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातही अनेक घरं - चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
धुळे शहरातील सेंट ऍन्स कॅथोलिक चर्च इथं आज सकाळी विशेष प्रार्थना सभा घेण्यात आली. यावेळी सर्व धर्मियांसह लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नाशिक शहरातील शरणपूर भागात ख्रिश्चन बांधवांची वसाहत असून या ठिकाणी विद्युत रोषणाई बरोबरच येशू जन्माचे देखावे तयार करण्यात आले आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या शहागडनजिक छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री उभ्या कंटेनरला पाठीमागून आयशरची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.
आयशरचा चालक आणो सोबती यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
****
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली आहे.
****
हवामान
येत्या २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याभागात कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तीस डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 3 hours ago
Text
थंडीची लाट प्रतिकुल हवामानापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय - महासंवाद
अमरावती, दि. 25 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 व 28 डिसेंबर दरम्��ान विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस तसेच थंडीची लाट येणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रतिकुल हवामानापासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विभागातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 3 days ago
Text
धर्म के नाम पर उत्पीड़न इसकी समझ की कमी के कारण हुआ… अमरावती में बोले RSS प्रमुख मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) के प्रमुख मोहन भागवत ने रविवार को कहा कि धर्म के नाम पर ��ोने वाले सभी उत्पीड़न और अत्याचार गलतफहमी और धर्म की समझ की कमी के कारण हुए. उन्होंने धर्म को महत्वपूर्ण बताते हुए इसकी उचित शिक्षा देने की वकालत की. उन्होंने कहा कि धर्म हमेशा से अस्तित्व में रहा है और सब कुछ इसके अनुसार चलता है, इसीलिए इसे सनातन कहा जाता है. धर्म का आचरण ही धर्म की रक्षा है. महाराष्ट्र के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
countryinsidenews · 5 days ago
Text
CIN /संत गाडगे बाबा की पुण्यतिथि राजद ने मनाई
आज राष्ट्रीय जनता दल के राज्य कार्यालय में महान संत गाडगे महाराज की पुण्यतिथि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री उदय नारायण चैधरी जी की अध्यक्षता में मनाई गई एवं उनके तैल चित्र पर माल्यार्पण किया गया। इस अवसर पर श्री उदय नारायण चैधरी ने कहा कि संत गाडगे बाबा का जन्म महाराष्ट्र के अमरावती जिले के तहसील अंजन गांव सुरजी के शेनगांव में 23 फरवरी, 1876 ई0 को एक गरीब धोबी परिवार में हुआ था। बाबा विषम परिस्थितियों…
0 notes
latestnewsandjokes · 6 days ago
Text
एयर इंडिया ने अपने आगामी फ्लाइंग स्कूल के लिए 34 ट्रेनर विमानों का ऑर्डर दिया है
नई दिल्ली: एयर इंडिया 34 का ऑर्डर दिया है प्रशिक्षण विमान – 31 एकल इंजन वाले विमान पाइपर विमान संयुक्त राज्य अमेरिका में और ऑस्ट्रिया में डायमंड एयरक्राफ्ट से 3 जुड़वां इंजन वाले विमान – महाराष्ट्र के अमरावती में अपने आगामी उड़ान प्रशिक्षण संगठन (एफटीओ) के लिए। एआई का लक्ष्य इस एफटीओ को 2025 के मध्य तक तैयार करना और इसे सबसे बड़ा बनाना है फ्लाइंग स्कूल टाटा समूह की एयरलाइन और अन्य वाहकों द्वारा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 17 days ago
Text
आपलं मतदान होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर… , नवनीत राणा यांचं खुलं आव्हान 
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असून महायुतीत एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या तर महायुतीचा २३५ जागांवर दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले. या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेत ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे म्हटले.  भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ,’ रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील..होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर निवडणुका. अमरावती…
0 notes
news-34 · 19 days ago
Text
0 notes
rightnewshindi · 1 month ago
Text
भाजपा नेता नवनीत राणा की जनसभा में लगे अल्लाह हु अकबर के नारे, थूका, अभद्र इशारे और विवादित टिप्पणियां भी की
भाजपा नेता नवनीत राणा की जनसभा में लगे अल्लाह हु अकबर के नारे, थूका, अभद्र इशारे और विवादित टिप्पणियां भी की #BreakingNews #news #Samachar #RightNews #RightNewsIndia
Maharashtra News: भारतीय जनता पार्टी (भाजपा) की नेता नवनीत राणा ने रविवार को कहा कि अमरावती जिले के दरियापुर तालुका के खल्लार में एक जनसभा को संबोधित करते समय कुछ लोगों ने उन पर थूका। उन पर अभद्र इशारे किए गए। साथ ही, उनके बारे में विवादित टिप्पणी भी की गई। उन्होंने कहा कि जब मैं सभा के दौरान भाषण दे रही थी, तो कुछ लोगों ने जोर-जोर से हूटिंग शुरू कर दी। कुछ लोगों ने अल्लाह हू अकबर के नारे लगाने…
0 notes
glorious-maharashtra · 2 months ago
Text
0 notes
narmadanchal · 2 months ago
Text
नर्मदा क्लब नर्मदापुरम के कबड्डी खिलाड़ी ऑल इंडिया यूनिवर्सिटी गेम में दिखाएंगे हुनर
अखिल और तनीषा का ऑल इंडिया यूनिवर्सिटी गेम के लिए चयन नर्मदापुरम। विश्वविद्यालय नेशनल कबड्डी प्रतियोगिता के लिए नर्मदा क्लब के दो खिलाडिय़ों का चयन हुआ है। कोच नीलेश यादव ने बताया कि अखिल राजपूत राजस्थान और तनीषा उईके अमरावती में आयोजित होने वाली वेस्ट जोन नेशनल कबड्डी प्रतियोगिता के लिए चयन हुआ है। उनकी इस उपलब्धि पर जिला कबड्डी संघ सचिव सरदार सिंह राजपूत, डॉक्टर संतोष व्यास, जिला खेल अधिकारी…
0 notes
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष ��ुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय ��ासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.
0 notes