#यांपैकी
Explore tagged Tumblr posts
Text
IND vs NZ Playing 11: संजू-पंत आणि चहल-कुलदीप यांपैकी कोण खेळणार? पाहा 'अशी' असू शकते प्लेईंग ११
IND vs NZ Playing 11: संजू-पंत आणि चहल-कुलदीप यांपैकी कोण खेळणार? पाहा ‘अशी’ असू शकते प्लेईंग ११
IND vs NZ Playing 11: संजू-पंत आणि चहल-कुलदीप यांपैकी कोण खेळणार? पाहा ‘अशी’ असू शकते प्लेईंग ११ India vs New Zealand 3rd ODI Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. हॅमिल्टनमधील दुसरा सामना पावसात वाहून गेला होता. तर पहिला वनडे जिंकून न्यूझीलंड मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेत भारतीय संघ कोणत्या प्लेइंग-इलेव्हनसह उतरणार, हा…
View On WordPress
#&8216;अशी&8217;#११#11:#ind#playing#असू#आणि#कोण#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#खेळणार#चहल-कुलदीप#पाहा#प्लेईंग#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#यांपैकी#विश्व#शकते!#संजू-पंत#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
❗१६ जानेवारी❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
♻प्रवचनाचा विषय♻
🌷🌹🌷नामाकरताच नाम घ्यावे. 🌷🌹🌷
🛑नाम हे निसरडयासारखे आहे. निसरडयावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही.🛑
❄रोगी-निरोगी, विद्वान-अडाणी, श्रीमंत-गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरूष, जात-गोत, यांपैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही.❄
☀️नामाशिवाय दुसर्या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते.☀️
💠असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वत:च्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसर्या कशाही करिता न घेणे.💠
❇आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही.❇
🌸सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे.🌸
🏵असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूतिही तिच्यापोटी जन्म घेतात; अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनीतीने वागा��ला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद्य गोष्ट आहे बरे❗पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे, त्याचा संबंध आपल्या इच्छा-अपेक्षांशी ठेवू नये.🏵
💮नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो.💮
🔯आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.🔯
•पहिली, आचरण अगदी शुध्द ठेवावे;
•दुसरी, नामाला कधीही सोडू नये; आणि
•तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी -म्हणजे सदगुरू - आहे ही जाणीव जागृत ठेवावी.
🔸️प्रत्येक माणसाला कशाचीतरी विशेष आवड असते; त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे.🔸️
🔹️आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे.🔹️
♦️उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करील.♦️
⭕भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळांत अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते.⭕
🌲#बोधवचन :पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे.🌲
⛳#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज⛳
🌻श्री राम जय राम जय जय राम🌻
10 notes
·
View notes
Text
मुंबईत ओमायक्रॉनची दहशत !!!
मुंबईत ओमायक्रॉनची दहशत !!!
11-12 डिसेंबरला मुंबईत कलम 144 लागू आतापर्यंत समोर आले 17 रुग्ण मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला कलम 144 लागू करण्यात आले आहे. आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. याचवेळी, राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून यांपैकी 3 प्रकरणे मुंबईतील आणि…
View On WordPress
0 notes
Text
महिला शेतकरी कविता मिश्रा फळबागातून 25 ते 30 लाख रूपये मिळकत करतात
महिला शेतकरी कविता मिश्रा फळबागातून 25 ते 30 लाख रूपये मिळकत करतात
महिला शेतकरी कविता मिश्रा सध्या ब women्याच महिला शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून चांगला नफा कमवत आहेत. आणि इतर महिला शेतक for्यांसाठी नाझीर सादर करीत आहेत. याच महिला शेतकर्यांपैकी एक म्हणजे कविता मिश्रा ही कर्नाटकची महिला शेतकरी असून ती आधुनिक मार्गाने मल्टीक्रॉपिंग करून चांगला नफा कमावते. त्याच्या संभाषणातील काही महत्त्वाचे उतारे येथे दिले आहेत- स्वत: बद्दल सांगाद माझे नाव कविता उमाशंकर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा. ****
राज्यात ३४ जिल्ह्यातल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लिंबगाव ग्रामपंचायतीत बाबुराव पडुळे यांच्या पॅनलनं नऊ पैकी आठ जागांवर विजय मिळवला.
मुरमा ग्रामपंचायतीत दिनकर मापारी यांच्या पॅनलनं सात पैकी पाच जागांवर विजय मिळवला. थेरगाव ग्रामपंचायतीत विलास निर्मळ यांच्या पॅनलनं सर्व नऊ जागा जिंकल्या.
खुलताबाद तालुक्यातल्या गल्ले बोरगाव इथं विशाल खोसरे यांच्या पॅनलचे ११, तर जगन्नाथ खोसरे यांच्या पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले.
वैजापूर तालुक्यात करंजगाव ग्रामपंचायतीत आमदार सुभाष झांबड गटाचे चार आणि कल्याण दागोडे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले.
पाचोड तालुक्यातल्या कोळी बोडखा इथं नऊ पैकी सात जागांवर लतीफ सर पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
नवगाव ग्रामपंचायतीत १७ पैकी आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं, ताडपिंपळगाव इथं शिवसेना पुरस्कृत देविदास जाधव पॅनलनं दहा जागा जिंकल्या.
लासुर स्टेशन ग्रामपंचायतीत आमदार प्रशांत बंब आणि उपसभापती संपत छाजेड पुरस्कृत पॅनलनं १७ पैकी १६ जागा जिंकल्या.
आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंच भास्कर पेरे यांची मुलगी पराभूत झाली असून, सर्व ११ जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत.
कुंभेफळ इथं कुंभेश्वर विकास पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलनं सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे.
राहता तालुक्यातल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीत जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं १७ पैकी १३ जागा जिंकल्या.
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या म्हसदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. चंद्रकांत देवरे यांच्या पॅनलला १३, तर माजी सरपंच सतीश देवरे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या आहेत.
साक्री तालुक्यातल्या मालपुर कासारे ग्राम पंचायतीवर भाजपनं विजय मिळवला आहे.
शिंदखेडा तालुक्यात सोनशेलू ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये कमलबाई गिरासे आणि रत्ना म्हसदे यांना प्रत्येकी १६४ अशी समान मते पडली. याठिकाणी चिठ्ठी टाकून विजयाचा निर्णय घेतल्यानंतर रत्ना म्हसदे विजयी झाल्या.
वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातल्या मांगुळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या झनक पॅनलचा सर्व नऊ जागांवर, तर गोभणी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचा ११ पैकी सात जागांवर विजय झाला.
सांगली जिल्ह्यातल्या १४२ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. शिवसेना पॅनलनं नऊ, स्थानिक आघाडीनं सात, काँग्रेस पँनलनं सहा, तर राष्ट्रवादी आणि भाजप पॅनलनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला.
गोंदीया जिल्ह्यात सडकअर्जुनी तालुक्यातल्या रेगेपार पांढरी ग्रामपंचायतीत सर्व नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित ग्राम विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले आहे. तीरोडा तालुक्यात पालडोगरी ग्राम पंचायती मध्ये ग्राम विकास पॅनलनं नऊ जागा, तर भाजपनं एक जागा जिंकली.
गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचुर ग्राम पंचायाती मध्ये १३ पैकी ८ जागेवर भाजप समर्थित विकास आघाडीला बहुमत, तर पाच जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले.
****
देशात कोविड लसीकरणाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण केलं. काल देशात एकूण ५५३ केंद्रांवर लसीकरण झालं, यात १७ हजार ७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत एकूण दोन लाख २४ हजार ३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले. यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.
****
देशात काल नव्या १३ हजार ७८८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १४५ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी पाच लाख ७१ हजार ७७३ झाली असून, आतापर्यंत या आजारानं एक लाख ५२ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार ४५७ रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत एक कोटी दोन लाख ११ हजार ३४२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या दोन लाख आठ हजार १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल पाच लाख ४८ हजार १६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १८ कोटी ७० लाख ९३ हजार ३६ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ब्रिस्बेन इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ३२४ धावांची आवश्यकता आहे. पावसामुळे आजचा सामना थांबला असून, दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात चार धावा झाल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराजनं पाच, शार्दुल ठाकुरनं चार, तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला.
****
0 notes
Text
Jasprit Bumrah Wife: 'दिसत नाही का? चोमू माणसा...,' बुमराहच्या बायकोची सटकली, पाहा काय घडलं?
Jasprit Bumrah Wife: ‘दिसत नाही का? चोमू माणसा…,’ बुमराहच्या बायकोची सटकली, पाहा काय घडलं?
Jasprit Bumrah Wife: ‘दिसत नाही का? चोमू माणसा…,’ बुमराहच्या बायकोची सटकली, पाहा काय घडलं? jasprit bumrah wife sanjana ganeshan: जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. संजना गणेशनच्या या फोटोवर काही चाहत्यांनी कमेंट केली. यांपैकी एक कमेंट संजनाला खटकली. त्यानंतर तिने त्या कमेंटला रिप्लाय देत कमेंट…
View On WordPress
#bumrah:#jasprit#wife#का?”#काय?#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#घडलं#चोमू#टेनिस#दिसत#नाही#पाहा#बायकोची#बुमराहच्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी खेळ अपडेट्स#माणसा&8230;#&8217;#राष्ट्रीय खेळ बातम्या#सटकली#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
मनोरंजन.......
आमच्या लहानपणी उमरग्यातील एकमेव सिनेमा टॉकीज म्हणजे राजश्री थिएटर! नवीन चित्रपट येणार असेल तर आधी त्याचे छोटे फुटेज आणि पोस्टर्स लावले जायचे. आम्ही तिथे लावलेले फोटो पाहून सिनेमा कसा आहे याची कल्पना करायचो. दोनच शो असायचे 6 ते 9 आणि 9 ते 12. बेंचवर बसायचे पन्नास पैसे आणि खाली मांडी घालून बसायचे चार आणे! बायकांना बसायला सगळ्यात मागे ओटा होता. त्यावर खाली मांडी घालूनच बसायचे. या ओट्याला पडदा होता. इंटरव्हल मध्ये तो लावून घेतला जात असे. आम्ही अगदी लहान असतांना बहीणींबरोबर, आईबरोबर जायचो. लहान असल्यामुळे आम्हाला फ्री! जातांना छोटी सतरंजी, चादर घेऊन जायचो आणि पांघरून घेऊन मस्त झोपी जायचो!
थोडे मोठे झाल्यावर आम्ही तिघे भाऊ चार चार आण्याचे तिकीट काढून खाली बसून सिनेमा पहायचो. कच्चे धागे, बलिदान, मेरा गांव मेरा देश असे डाकूचे बरेच सिनेमे पाहीले. नंतर घरी दोन तीन दिवस टगडक टगडक करून खोटे घोडे पळवायचो. एखाद्या सिनेमात विलेन हिरोईनला किंवा हिरोकडच्या लोकांना खूप त्रास देत असेल तर आजुबाजूला बसणार्यांपैकी एक दोन प्रेक्षक खूप दात ओठ खायचे. आणि त्याचवेळी हिरोची एंट्री झाली की मग काय! शिट्ट्या, टाळ्या, टोपी उडवणे, ओरडणे चालू व्हायचे. एखादा आमच्या बाजूचा तन्मयतेने पहाणारा कलाकर त्या हिरोप्रमाणे ‘ढिश्युम ढिश्युम’ अॅक्शनसहीत करायचा. आम्ही थोडे सरकून बसायचो, नाहीतर एखादी बसायची भीती वाटायची!
त्यावेळी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी लाऊड स्प���करवर गाणी लावली जायची. ‘नंदलाल गोपाल दया करके’ हे गाणे सुरुवातीला लागायचे त्यानंतर बाकी बरीच गाणी वाजायची. शेवटी ‘जय जय हे जगदंबे माता’ हे गाणे लागले की आता सिनेमा सुरु होणार हे कळायचे. हे गाणे लागले की आम्ही घरातून पळत पळत जायचो. शेवटचे गाणे लागले नाही याचा अर्थ प्रेक्षक नाहीत, म्हणजे शो कॅन्सल!
ही टॉकीज आमच्या घराच्या मागच्या वाड्यापासून साधारण 100 मिटर अंतरावर होती. आम्ही मागच्या पत्र्याच्या माडीत अभ्यास करायचो तेव्हा सगळा आवाज यायचा. सम्पूर्ण रामायण खूप दिवस चालला होता. खेड्यातील लोकं बैलगाडीने येऊन पिक्चर पहायचे. या चित्रपटाचे तर सगळे डायलॉग आम्हाला पाठ झाले होते! नुसते म्युझिक वाजले की आम्ही म्हणायचो ‘रामाने बाण मारला बघ.’ ‘आता रावण खाली पडला बघ’ इतके सगळे तोंडपाठ! असाच अनुभव जय संतोषी माताचा पण होता....
आम्हाला पडद्यातून हिरो होरॉईन बाहेर कसे येतात याचे खूप कुतुहल वाटायचे. दुपारी खेळण्याचे निमित्त करून आम्ही थिएटरमध्ये जायचो आणि पडद्याच्या मागे जाऊन पहायचो की येण्या जाण्यासाठी कुठे रस्ता आहे का! पण काहीच नाही! फक्त पडदा! असे कसे काय! आमचे हे कुतुहल पाहून तिथल्या ऑपरेटरने आम्हाला एक दिवस प्रोजेक्टर रुम दाखवली आणि सिनेमा कसा दाखवला जातो हे सांगितले. फिल्मची मोठी मोठी रीळे पाहून आम्ही हरखूनच गेलो. तेव्हा समजले की नाटक आणि सिनेमा हे वेगळे असतात.....
त्याकाळी मनोरंजन म्हणजे सिनेमा आणि गणेश उत्सव! व्यापरी गणेश मंडळ, एस.टी. गणेश मंडळ, एम.एस.ई.बी. गणेश मंडळ, महादेव गणेश मंडळ अशी मोजकी गणेश मंडळे होती. आम्ही तिथे खूप खेळायचो. रात्री कुठे मेळे, नाटक, ऑर्केस्ट्रा असायचा. ते सग़ळे पहायचो. आम्हाला ऑर्केस्ट्रा खूप आवडायचा. कोंगो, बोंगो, अॅकॉर्डियन, ढोलकी या वाद्याचे खूप आकर्षण वाटायचे. त्यावेळी मेळेसुद्धा खूप छान असायचे. सिनेमाच्या गाण्यावर विडंबन गाणी असायची. शैला (बहीण) हीनेही एका मेळ्यात भाग घेतला होता. ‘आज आनंदी आनंद झाला’ या गाण्यावर मुलींचा डांस बसवला होता, त्यात ती होती. तुळजापुरचा मेळा त्यावेळी प्रसिद्ध होता. त्याला खूप गर्दी जमायची. ‘आई बाबांनी शाळेत घातले, घातले हो मला, कंटाळा हा आला’ अशी ए दोस्ती हम नही छोडेंगे या गाण्याच्या चालीवर गाणी व नाच बसविलेले असायचे. ��जच्या पिढीला हे हास्यास्पद वाटत असेल पण त्याकाळी हीच करमणुक होती....
या करमणुकी व्य��िरिक्त महादेवाची जत्रा, मारुतीची जत्रा, बिरुदेवाची जत्रा, सैद बाशाची जत्रा हे पण एक आकर्षण असायचे. सगळ्या जत्रेत आम्ही जायचो. मुस्लिम मित्रांबरोबर आम्ही पैतरा सुद्धा खेळला. हातावर चाबकाचे फटकेसुद्धा मारून घेतले. त्यावेळी हिंदू मुस्लिम असे फार भेद नव्हते! महादेवाची काठी रात्री निघायची. रामयण वा अशा अनेक सोंग घेतलेल्या बैलगाड्या त्यात असायच्या. आम्ही तिसर्या मजल्यावरून (गच्चीवरून) ते पहायचो. याच जत्रेत कुस्तीची स्पर्धा असायची. एकदा बाळू व त्याच्या मित्राने आग्या मोहळाच्या पोळ्यावर दगड मारला आणि ते आरामात पळून गेले पण त्या मधमाशांनी कुस्तीच्या फडावर हल्लाबोल केला. पैलवानांपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांची पळून पळून पुरेवाट झाली.....
त्यावेळेस काही नाही पण नंतर त्या दोघांनाही खूप वाईट वाटले व परत असे कधी करायचे नाही असा त्यांनी पण केला....
खेळ आणि वाचन हे सर्वात महत्वाचे करमणुकीचे साधन! दिवस दिवस आम्ही भोवरे आणि विटी दांडू खेळायचो. सुरकाठी, म्हणजे हातात एक काठी घेऊन ती दगडावर ठेवायची. ज्याच्यावर राज्य आहे त्याची काठी खाली टाकलेली असायची. त्याची नजर चुकवून ती काठी आपल्या काठीने पूढे सरकवायची. दुसर्यावर राज्य येण्यापुर्वी ती काठी जेवढ्या लांब जाईल तिथून त्याने सुरुवातीच्या जागेपर्यंत लंगडी घालत जायचे. असाच प्रकार सुरपारम्ब्याचा. सुरपारम्ब्या झाडावर खेळले जायचे. शेतात आम्ही हे खूप खेळायचो. शिवनापाणी, धप्पांधुप्पी आणि उडाणटप्पू खेळतांना खूप व्यायाम व्हायचा. गजगे, कवड्या, काच कांगर्या हे बैठे खेळ असायचे. याचबरोबर घरी असलेल्या पुस्तकां व्यतिरिक्त जनता वाचनालयातून आणलेली अनेक पुस्तके आम्ही वाचायचो. हातात मोबाईल नसल्यामुळे त्यावेळी वाचन करणे हेच हातात होते....
एकदा गोट्या खेळतांना त्या गोट्यावरून एक बुलेट गेली. आज कुणीही सुमड्या गुमड्या बुलेट चालवताना दिसतो, पण त्यावेळी फक्त पोलीस इंस्पेक्टरकडेच बुलेट असायची. बाळू आणि त्याच्या मित्रांचा खेळ त्या बुलेटच्या जाण्याने मोडला! थोड्या वेळाने ती बुलेट परत येताना दिसली. बाळूने नेम धरून एक दगड मारला. तो नेमका बुलेटच्या काचेवर लागला आणि काच फुटली. इंस्पेक्टर रागाने खाली उतरला तोपर्यंत बाळू पळत घरात आला आणि त्याच्या मागे इंन्स्पेक्टर! पण तात्या (आजोबा) आणि ��ादांना (वडील) समोर पाहून तो वरमला आणि हसत हसत त्याने घडलेली घटना सांगितली. बाळू म्हणाला ‘मग काय करणार! त्यांनी आमचा डाव मोडला म्हणून मला राग आला होता...’
चहा पाणी करून इंस्पेक्टर गेले....आणि आमचे खेळणे पुर्ववत चालू राहीले.....
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Photo
🚩 Specially Thanks For @maratha_rangers Guys, it was wonderful and well organized trek. Great work @Maratha Rangers❤everything was awesome💯👏🏻 Thaankyyyouuu @uday_hajare @omkar_paringe for having us❤🙏🏻💐 . . ◆Follow @maratha_rangers for more info. ◆. . #कळसुबाई #highestpeakinmaharashtra #5400ft #akole . चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर! ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते. ● सह्याद्रीच्या रांगेत ५००० फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्यांपैकी ‘घनचक्कर’च्या मुडा शिखराचा (५२३२ फूट ) तिसरा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर ‘साल्हेर’ वर असलेले ‘परशुराम मंदिरा’ चे शिखर (५३०० फूट) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. ● शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. . #igatpuri #nashik #trekking #height #shivajimaharaj #traveller #india #instagram #mountains #westernghats #wanderlust #mountain #vacation #photography #backpacking #outdoors #adventure #workandtravel #indianphotography #explore #incredibleindia #travel #sahyadri #forts #photography #travelrealindia (at Kalsubai Camping On Highest Peak Of Maharashtra) https://www.instagram.com/p/BuD3BWYgICv/?utm_source=ig_tumblr_share&igshid=z6jastea6qwb
#कळस#highestpeakinmaharashtra#5400ft#akole#igatpuri#nashik#trekking#height#shivajimaharaj#traveller#india#instagram#mountains#westernghats#wanderlust#mountain#vacation#photography#backpacking#outdoors#adventure#workandtravel#indianphotography#explore#incredibleindia#travel#sahyadri#forts#travelrealindia
0 notes
Text
आरोग्यदायी सुरण
[ad_1]
सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग केल्यान��तर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते. या वनस्पतीचा हिरवा रंगाचा भाग खाद्यतेलासाठी वापरतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरण खाण्यायोग्य आहे. मधुमेह असलेल्यांसाठी सूरण चांगले मानले जाते. हिंदू संस्कृतीत दिवाळीच्या उत्सवात सुरण खाण्याची प्रथा आहे.
आरोग्यदायी फायदे
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
Sharad Pawar Silver Oak Mumbai House 2 Corona Positive Cases
Sharad Pawar Silver Oak Mumbai House 2 Corona Positive Cases
[ad_1]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी…
View On WordPress
0 notes
Text
नवीन शेती तंत्रज्ञान सेंद्रियपेक्षा चांगले अन्न वाढवू शकेल काय?
नवीन शेती तंत्रज्ञान सेंद्रियपेक्षा चांगले अन्न वाढवू शकेल काय?
नवीन तंत्रज्ञान अमेरिकेत अन्नाचे लँडस्केप बदलत आहेत. आता, अन्न वाढवण्याची क्षमता सेंद्रियपेक्षा चांगली असू शकते. हे कसे शक्य आहे?
हे समजून घेण्यात मदत करते की सेंद्रिय खाद्य विषयी काही गैरसमज आहेत. प्रारंभीच्या विश्वास असूनही सेंद्रिय शेतात कीटकनाशके वापरली जाऊ शकतात. फरक हा आहे की ते पारंपारिक शेतात वापरल्या जाणार्या सिंथेटिक कीटकनाशकाऐवजी केवळ नैसर्गिकरित्या व्युत्पन्न कीटकनाशके वापरतात. नैसर्गिक कीटकनाशके कमी विषारी असल्याचे मानले जाते, तथापि, काहींना आरोग्यास महत्त्वपूर्ण धोका असल्याचे आढळले आहे
काही अभ्यासांनी असे सूचित केले आहे की कीटकनाशकांचा वापर अगदी कमी डोसमध्ये देखील ल्युकेमिया, लिम्फोमा, ब्रेन ट्यूमर, स्तनाचा कर्करोग आणि पुर: स्थ कर्करोग यासारख्या विशिष्ट कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
मुले आणि गर्भ किटकनाशकांच्या प्रदर्शनास सर्वाधिक असुरक्षित असतात कारण त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती, शरीरे आणि मेंदूत अद्याप विकास होत आहे. कमी वयात होणाऱ्या प्रदर्शनामुळे विकासात्मक विलंब, वर्तणुकीशी संबंधित विकार, ऑटिझम, रोगप्रतिकारक शक्तीची हानी आणि मोटर बिघडलेले कार्य होऊ शकते.
आधीच कर आकारलेल्या अवयवांना जोडलेल्या ताण कीटकनाशकांमुळे गर्भवती महिला अधिक असुरक्षित असतात. तसेच, कीटकनाशके गर्भाशयात आईपासून मुलापर्यंत तसेच आईच्या दुधाद्वारे देखील दिली जाऊ शकतात.
कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे "सुपरवेड्स" आणि "सुपरबग्स" देखील उदयास आले ज्या केवळ २,4-डायक्लोरोफेनोक्सासिटीक ऍसिड (एजंट ऑरें���मधील एक प्रमुख घटक) सारख्या अत्यंत विषारी विषाने मारल्या जाऊ शकतात.
रिन्सिंग कमी होते परंतु कीटकनाशके नष्ट करत नाहीत. आपली फळे आणि भाज्या धुणे महत्वाचे आहे, परंतु बर्याच प्रकरणांमध्ये हे कीटकनाशकांचे सर्व ट्रेस काढून टाकणार नाही. सेंद्रिय पदार्थदेखील काही कीटकनाशके वापरू शकतात आणि बाहेरील-पेरलेले सेंद्रिय अन्न नजीकच्या शेतातून कीटकनाशकांचे अवशेष उचलू शकतात.
अमेरिकेत सरकारी कीटकनाशक चाचणीच्या निकालांचे विश्लेषण करणारी एक ना-नफा संस्था एनवार��यन्मेंटल वर्किंग ग्रुपच्या मते, खालील फळ आणि भाज्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण सर्वाधिक आहे:
सफरचंद
गोड बेल मिरी
काकडी
भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती
बटाटे
द्राक्षे
चेरी टोमॅटो
काळे / कोलार्ड ग्रीन
ग्रीष्मकालीन स्क्वॅश
नेक्टेरिन (आयात केलेले)
पीच
पालक
स्ट्रॉबेरी
गरम मिरी
सेंद्रिय अन्न लेबल्सबद्दल देखील गोंधळ आहे:
सेंद्रिय पदार्थांचे वर्णन उत्पादनांच्या लेबलांवर निरनिराळ्या मार्गांनी केले जाते, परंतु याचा अर्थ भिन्न गोष्टी आहेतः
100 टक्के सेंद्रीय. हे वर्णन प्रमाणित सेंद्रिय फळे, भाज्या, अंडी, मांस किंवा इतर एकल घटक पदार्थांवर वापरले जाते. मीठ आणि पाणी वगळता सर्व घटक प्रमाणित सेंद्रिय असल्यास ते बहु-घटक पदार्थांवर देखील वापरले जाऊ शकते. यात कदाचित यूएसडीए सील असू शकेल.
सेंद्रिय. जर बहु-घटक अन्नावर सेंद्रिय लेबल असेल तर मीठ आणि पाणी वगळता किमान 95 टक्के घटक प्रमाणित सेंद्रिय असतात. नॉनऑर्गनिक आयटम मंजूर केलेल्या अतिरिक्त घटकांच्या यूएसडीए यादीमधून असणे आवश्यक आहे. यामध्ये यूएसडीएचा शिक्का देखील असू शकतो.
सेंद्रिय बनलेलेः एका बहु-घटक उत्पादनामध्ये कमीतकमी 70 टक्के प्रमाणित सेंद्रिय घटक असल्यास, त्यास "सेंद्रिय" अंगभूत पदार्थांचे लेबल असू शकते. उदाहरणार्थ, नाश्त्यात अन्नधान्य "सेंद्रिय ओट्ससह बनविलेले" असे लेबल दिले जाऊ शकते. घटक सूचीमध्ये कोणते घटक सेंद्रिय आहेत हे ओळखणे आवश्यक आहे. या उत्पादनांमध्ये यूएसडीए सील असू शकत नाही.
सेंद्रिय घटक: जर बहु-घटक उत्पादनांपैकी 70 टक्के पेक्षा कमी प्रमाणित सेंद्रिय असेल तर ते सेंद्रिय म्हणून लेबल केले जाऊ शकत नाही किंवा यूएसडीए सील ठेवू शकत नाही. घटक सूची सेंद्रीय आहेत हे सूचित करू शकते.
सेंद्रियपेक्षा काही चांगले आहे का?
होय अॅग टेकमधील अलीकडील घडामोडी कोणत्याही कीटकनाशके किंवा हानिकारक घटकांशिवाय अन्न वाढवण्याची क्षमता प्रदान करतात. नियंत्रित पर्यावरण सूक्ष्म-शेती उत्पादकांना सीलबंद वातावरणात फळे, औषधी वनस्पती आणि भाज्या पिकविण्यास अनुमती देतात ज्यामुळे कीटकनाशके आणि हानिकारक रसायनांची गरज अक्षरशः कमी होते.
या घट्ट व्यवस्थापित परिसंस्थांमध्ये पारंपारिक शेतांपेक्षा कमी पाणी आणि खताचा वापर केला जातो आणि हंगाम किंवा हवामान विचार न करता उत्पादकांना वर्षभर शेती करण्यास अनुमती देते.
40 फूट नियंत्रित पर्यावरण फार्म दर दहा दिवसात सुमारे 3500-5000 कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड उत्पादन देऊ शकते. पारंपारिक उत्पादनांच्या तुलनेत हिरव्या भाज्यांची किंमत प्रतिस्पर्��ी असते, परंतु ही प्रक्रिया पारंपारिक शेतीपेक्षा 97 टक्के कमी पाण्याचा वापर करते आणि कीटकनाशके किंवा तणनाशक नसल्यामुळे बग्स आणि तण मिळण्याची शक्यता फारच कमी असते. खरं तर काहीजण म्हणतात की नियंत्रित वातावरणात पिकविलेले उत्पादन शेती प्रत्यक्षात “सेंद्रीयपेक्षा चांगली” आहे, हे लक्षात घेता की सेंद्रिय उत्पादक अजूनही काही कीटकनाशके वापरू शकतात.
वापर:
नियंत्रित पर्यावरण फार्म उच्च गुणवत्तेचे अन्न प्रदान करते जे त्याचे सेवन केले जाते त्या जवळपास, म्हणजे कमी खर्च आणि पर्यावरणीय परिणामासह अन्न योग्य पिकलेले आणि खाण्यास तयार आहे. सीईएफ हे संसाधन-अनुकूल देखील आहेत आणि शेतीच्या इतर पद्धतींपेक्षा कमी पाणी, ऊर्जा, जागा, श्रम आणि भांडवल वापरतात.
शिपिंग कंटेनर नियंत्रित पर्यावरण फार्ममध्ये पुन्हा उत्पन्न करण्यासाठी योग्य आहेत. जगात शेकडो शिपिंग कंटेनर आहेत, परंतु त्यापैकी फक्त काही भाग सेवांमध्ये आहे आणि सक्रियपणे वापरला जातो. उर्वरित बरेच कंटेनर जगभरातील बंदरे आणि स्टोरेज यार्डमध्ये वाया घालवित आहेत.
या कोमल राक्षसांना मजबूत शेतात पुनरुत्पादित करणे केवळ स्वच्छ, निरोगी अन्न तयार करण्यासाठी चांगले नाही तर पर्यावरणाला देखील चांगले आहे.
वास्तविक-जागतिक उपयोगः
जेव्हा मायकल बिसान्ती यांनी मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिजमध्ये फोर बर्गर उघडले तेव्हा त्याला ठाऊक होते की आपल्याला स्थिरतेच्या प्रखर भावनेने एक रेस्टॉरंट तयार करायचे आहे. सुरुवातीला, याचा अर्थ असा की केवळ नैसर्गिक मानले जाणारे साहित्य खरेदी करणे, तसेच सेंद्रिय आणि स्थानिक शेतातून प्राप्त करणे. पण बिस्नतीला त्वरीत लक्षात आले की “नैसर्गिक” लेबल हे शाश्वत अन्न प्रणालीसाठी रामबाण उपाय नाही - आणि म्हणूनच तो स्वयंपाकघरात अगदी शाश्वत आणि स्थानिक घटक आणण्याचा मार्ग शोधत होता.
आज, ते घटक महत्प्रयासाने जवळ येऊ शकतात - बिस्न्तीला फक्त त्याला आवश्यक असलेल्या सर्व ताज्या कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, अरुगुला, मोहरी हिरव्या भाज्या आणि औषधी निवडण्यासाठी फक्त रेस्टॉरंटच्या मागील दरवाजावरुन चालणे आवश्यक आहे. हार्वर्ड आणि एमआयटीच्या मध्यभागी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्यभागी वसलेले रेस्टॉरंट्स असूनही, थंड बोस्टन हिवाळ्यातील, बिसन्टी ताजे उत्पादनापासून अवघ्या फूट अंतरावर आहे.
त्याचे कारण असे की बिस्पांटी हे पुनर्प्राप्त शिपिंग कंटेनरमध्ये बनविलेल्या नियंत्रित पर्यावरण शेतात उत्पादित देशभरातील शेकडो शेतकर्यांपैकी एक आहे.
जीपी सोल्यूशन्स आणि फ्रेट फार्म या शेतात उत्पाद�� देणार्या कंपन्या म्हणतात की पारंपारिक ग्रीनहाऊस आणि रूफटॉप गार्डनमध्येदेखील अभियंता, प्लंबर, इलेक्ट्रीशियन आणि बागायती तज्ञांची कौशल्य आवश्यक असते. आणि रूफटॉप ग्रीनहाऊस देखील महाग आहेत, ज्यास प्रारंभ करण्यासाठी 1 दशलक्ष ते 2 दशलक्ष डॉलर्सची किंमत आहे. तुलनेत जीपी सोल्यूशन्स किंवा फ्रेट फार्म युनिटमधील “ग्रोपॉड” ची किंमत फक्त $ 48,000- $ 100,000 आहे.
या नियंत्रित पर्यावरण फार्ममधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे सर्वकाही समाविष्ट आहे. युनिटमधील पाण्यापासून ते एलईडी दिवे पर्यंत सर्व काही डिजिटल नियंत्रित केले जाते आणि प्रत्येक युनिट इंटरनेटशीही जोडलेले असते जेणेकरून जगातील कोठूनही त्याचे परीक्षण व व्यवस्थापन करता येईल.
जीपी सोल्यूशन्सचे अध्यक्ष जॉर्ज नॅटझिक म्हणाले, “ग्रोपॉडमध्ये सर्व काही पूर्णपणे समाविष्ट आहे जेणेकरून ते टर्नकी उत्पादन म्हणून वाढेल, तयार होईल.”
हे कंटेनर उत्पादकांना कोणत्याही ठिकाणी स्थ���निक खाद्य उत्पादनास अनुमती देतात. आणि उत्पादक इतर घरातील वाढत्या ऑपरेशन्सच्या विपरीत शिपिंग कंटेनर शेतात स्केलेबल असल्याचे दर्शवित आहेत. आपण सिस्टम पार्किंगमध्ये किंवा कोठारात शोधू शकता आणि वाढत्या प्रमाणात वाढवू शकता.
बदलत्या जगाच्या गरजा भागवणे
जगातील 54 टक्के लोकसंख्या शहरी भागात रहात असून ते 2050 पर्यंत वाढून अंदाजे 66 टक्के होण्याची शक्यता आहे, नियंत्रित पर्यावरण शेती उत्पादकांना पर्यावरणावरील आपला शेतीचा ठसा कमी करू देतात आणि शहरी लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेकडे लक्ष देतात.
किंबल मस्क (एलोनचा भाऊ) म्हणतात की ही उच्च-टेक शिपिंग कंटेनर फार्म "वास्तविक खाद्य क्रांती" तयार करीत आहेत.
शेवटच्या ग्राहकांपर्यंत हायपर-लोकल वाढवून आपल्याला काय मिळेल? उत्तर असे आहे की आपण आत्ता रेस्टॉरंटमध्ये जेवण घेत आहात ते अगदी बाहेर उगवले आणि काही मिनिटांपूर्वी उचलले होते. हे पारंपारिक शेतीच्या अगदी विपरित आहे. जे नेहमीच कठीण असते तेव्हा उचलले जाणारे उत्पादन आठवडे गोदामात बसू शकते आणि स्टोअर आणि रेस्टॉरंट्समध्ये वितरण होण्यापूर्वी पिकण्याकरिता रसायने वापरतात.
0 notes
Text
प्रेषितांच्या अवमानानंतरच्या ‘दुर्दैवी विसंगती’
प्रेषितांच्या अवमानानंतरच्या ‘दुर्दैवी विसंगती’
प्रेषितांच्या अवमानानंतरच्या ‘दुर्दैवी विसंगती’ मिलिंद मुरुगकर लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा अनादर करणे आणि व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याचा अनादर करणे यांपैकी अधिकआक्षेपार्ह गोष्ट कोणती? जर आपण खऱ्या अर्थाने आधुनिक असू तर आपले उत्तर स्पष्ट्पणे ‘व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याचा अनादर करणे हे जास्त आक्षेपार्ह आहे’ असे असेल . असायला हवे. ‘लोकांच्या धार्मिक भावना कोणत्याही परिस्थितीत दुखावता कामाच नयेत’…
View On WordPress
#अवमानानंतरच्या#आजच्या घडामोडी#ठळक बातम्या#ताजी बातमी#दुर्दैवी#प्रेषितांच्या#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#विसंगती
0 notes
Text
गणपतीपुळे येथे समुद्रात तीन जणांना जल समाधी
गणपतीपुळे येथे समुद्रात तीन जणांना जल समाधी
गणपतीपुळे समुद्रात आज सकाळच्या सुमारास चार जण बुडाल्याची घटना घडली. यांपैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले. दोघींचे मृतदेह सापडले असून एक जण बेपत्ता आहे.कोकणात पर्यटनासाठी ते आले होते. गणपतीपुळे येथे मंदिरात दर्शन घेऊन समुद्र पाहण्यासाठी किनाऱ्यावर गेलेत. यावेळी ते पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेलेत.
ही घटना आज आज पहाटे गणपतीपुळे येथील सम���द्रात घडली. तिघांपैकी दोन…
View On WordPress
0 notes
Text
स्वातंत्र्यदिनानिमित्त अग्नी सेवा, होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदकांची घोषणा
स्वातंत्र्यदिनानिमित्त अग्नी सेवा, होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदकांची घोषणा
स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी ५९ कर्मचाऱ्यांना अग्नी सेवा पदकं जाहीर झाली आहेत. यांपैकी एकाला राष्ट्रपती अग्नीसेवा शौर्य पदक, तिघांना अग्नीसेवा शोर्य पदक, पाच जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्नीसेवा पदक आणि ५० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी अग्नीसेवा पदक जाहीर झाले आहेत. यांपैकी ५५ कर्मचाऱ्यांना होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदके जाहीर झाली आहेत. यांपैकी पाच कर्मचाऱ्यांना अतिविशिष्ट…
View On WordPress
0 notes
Text
ट्रक मालकांचे 18 जूनपासून बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलन
आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने ��ुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : इंधन दर, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रिमियममध्ये होत असलेल्या भरमसाठ वाढीविरोधात देशातील ट्रक मालकांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनचे अध्यक्ष बी. चन्ना रेड्डी म्हणाले की, डिझेलचे वाढते दर, टोल शुल्कातील वाढ आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स दराबाबतच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केंद्र शासनाला केली आहे. मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ट्रक आॅपरेटर्सच्या संघटनेला चक्काजाम आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले आहे. असोसिएशनचे महासचिव राजिंदर सिंग म्हणाले की, डिझेल, टोल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या समस्येमुळे ट्रक मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. म्हणूनच बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर ट्रक चालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.
...म्हणूनच ट्रक चालकांचे आंदोलन! देशातील ८० टक्के लॉरी आॅपरेटर्स हे १ ते १० ट्रक्सचे मालक आहेत. यांपैकी बरेचसे आॅपरेटर्स व्यवसायिक व स्वयंरोजगार मिळवलेले आहेत. त्यात बहुतेक ट्रक्सना एनबीएफसी किंवा अन्य वित्त संस्थांकडून वित्त सहाय्य देण्यात येते. हे वित्तसहाय्य हायर पर्चेस अरेंजमेंट अंतर्गत करण्यात येत असून मालकांना मासिक हफ्ते नियमितपणे भरावे लागतात. ट्रक्सच्या एकूण परिचालन किंमतीपैकी ६० टक्के किंमतीचा वापर हा डिझेलसाठी केला जातो. गेल्या पाच महिन्यांत डिझलेच्या दरात १७ टक्के वाढ झाली असून गाडीभाड्यात मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रक मालकांचे दिवाळे निघू लागले असून छोट्या ट्रक आॅपरेटर्सचा व्यवसायच धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
http://www.lokmat.com/mumbai/nationwide-shutdown-movement-truck-owners-18th-june/
0 notes
Text
हार्बर रेल्वे मार्गावरवरील आणखी दोन दिवस विशेष ब्लॉक .
हार्बर रेल्वे मार्गावरवरील आणखी दोन दिवस विशेष ब्लॉक ., हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी २७ ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनवर पेंटाग्राफ तुटल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे बेलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ च्या वायर नादुरुस्त झाल्या होत्या.फलाट क्रमांक एकचं काम करुन वाहतूक पूर्व पदावर केली होती. आज फलटा क्रमांक दोनचं काम हाती घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी मंगळवार मध्यरात्री ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. त्यामुळे हार्बर मार्गावर चालणा-या ६०४ फे-यांपैकी ३४ फेऱ्या रद्द केल्यात. यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.,,http://www.maharashtracitynews.com/special-block-for-two-more-days-on-harbor-line/
0 notes