#मोर्चेबांधणी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Satara Politics: मुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदारांची साताऱ्यात जोरदार मोर्चेबांधणी; गावागावांना भेटी
Satara Politics: मुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदारांची साताऱ्यात जोरदार मोर्चेबांधणी; गावागावांना भेटी
Satara Politics: मुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदारांची साताऱ्यात जोरदार मोर्चेबांधणी; गावागावांना भेटी Satara Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या साताऱ्यात शिंदे यांच्या शिलेदारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. Satara Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या साताऱ्यात शिंदे यांच्या शिलेदारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• आज बलिप्रतिपदा-विक्रम संवत २०८१ ला प्रारंभ-लक्ष्मीपूजनाचा सोहळा काल उत्साहात साजरा • देशभरात वस्तू आणि सेवा कर महसुलात ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्के वाढ • राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाबाबत दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त • सोलापूर जिल्ह्यात चौघ��ंचा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू आणि • न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. विष्णूचा पाचवा अवतार असलेल्या वामनाने तीन पावलं भूमीचं दान मागून राक्षसांचा राजा बलि याला पाताळात पाठवल्याची आख्यायिका आजच्या सणामागे सांगितली जाते. गोवर्धन पूजाही आज केली जाते. विक्रम संवत २०८१ अर्थात व्यापारी वर्गाच्या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे, पाडव्यानिमित्त सर्वत्र विशेष खरेदीचा प्रघात आहे. घरांसह वाहनं, आभुषणं, आणि इतर साहित्य खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येतो. दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण काल साजरा झाला. लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं काल फुलून गेल्या होत्या. काल सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करण्यात आलं. आकर्षक आणि सुबक रांगोळीच्या पार्श्वभूमीवर मंद तेवणाऱ्या पणत्या, विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने आसमंत उजळून गेला .
शिर्डीमधे साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पूजन, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आलं. काल दिवाळीनिमित्त साईबाबांची मूर्ती हिरेजडीत सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली होती. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मंदिर समितीनं विविध फुलांच्या माध्यमातून आकर्षक आरास केली होती.
वस्तू आणि सेवा कर महसूल ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधे एक लाख ७२ हजार कोटी रुपये महसूल वस्तू आणि सेवा करापोटी मिळाला होता. तो यंदा एक लाख ८७ हजार कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे. देशांतर्गत खरेदी विक्री व्यवहारांमधे वाढ झाल्यामुळे करमहसुलात वाढ झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
नमो ड्रोन दिदी योजनेच��या संचालनाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे.
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात काल ६२ रुपयांनी वाढ झाली. कालपासून हे नवे दर लागू झाले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. महाराष��ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून, त्यातली पहिली सभा येत्या आठ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहा नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येत असून, ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदार संघातल्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन.सी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेनं तक्रार नोंदवल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. माहिमचे मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ��कता येईल.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम कालपासून लागू झाले. आता रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहणार आहेत. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, तसंच तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ��ा सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक २८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथल्या जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण काल दुपारी अंघोळीसाठी खैराव इथं सीना नदीवर गेले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच, माढा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. लासूर स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली. अनुक्रमे १७ आणि १८ वर्षाच्या या दोघा भावांपैकी एक जण पाय घसरून विहिरीत पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा भाऊही बुडाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर काल सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं पाच, वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक ��ळी घेतला. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं, वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल दिवाळी साजरी केली.
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या पाहता, मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा, तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आणि उद्या या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
नगर शहर मतदारसंघात मनसेकडून ‘ ही ‘ तीन नावे चर्चेत , मुलाखती झाल्या आता.. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निश्चित अशी तारीख जाहीर झालेली नसली तरी प्रत्येक पक्षाने सध्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नाशिक इथे मुलाखती पार पडल्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत.  अहमदनगर शहर विधानसभा…
0 notes
news-34 · 8 months ago
Text
0 notes
kokannow · 2 years ago
Text
सिनेटच्या निवडणुकीकरिता युवासेनेची मोर्चेबांधणी
सिनेटच्या निवडणुकीकरिता युवासेनेची मोर्चेबांधणी
शरद कृषी भवन मध्ये युवा सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पदाधिकाऱ्यांचे केले स्वागत कणकवली : सिनेटच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू व पवन जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. ओरोस येथील शरद कृषी भवन मध्ये याबाबतची युवा सेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
Devendra fadanvis commented on mission baramati and mission Maharashtra
Devendra fadanvis commented on mission baramati and mission Maharashtra
आगामी निवडणुकींसाठी राज्यात भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने ‘मिशन महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीबाबत भाष्य केले आहे. “आमचे मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती देखील आहे” असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 2 years ago
Text
अंबाजोगाई शहरात कालपासून पावसाचा जोर जसा कायम आहे त्याप्रमाणे नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोर धरत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
gate 2022: GATE 2022 परीक्षा स्थगित करा; उमेदवारांची सोशल मिडीयाद्वारे मागणी - gate 2022 candidates demanding postpone exam and allow exam city change from iit kharagpur over social media
gate 2022: GATE 2022 परीक्षा स्थगित करा; उमेदवारांची सोशल मिडीयाद्वारे मागणी – gate 2022 candidates demanding postpone exam and allow exam city change from iit kharagpur over social media
हायलाइट्स: GATE 2022 परीक्षा स्थगित करण्याची उमेदवारांची मागणी सोशल मिडीयावर मोर्चेबांधणी परीक्षा केंद्र शहर बदलण्याची संधी मिळावी, अशीही मागणी ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट २०२२) परीक्षेचे आयोजन आयआयटी खडगपूर द्वारे ५ ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी गेट अॅडमिट कार्ड जारी करण्याचा ३ जानेवारीचा कार्यक्रम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
धक्कादायक ! सिरीयातून विविध राज्यांत इसिसची मोर्चेबांधणी
https://bharatlive.news/?p=188212 धक्कादायक ! सिरीयातून विविध राज्यांत इसिसची मोर्चेबांधणी
पुणे : ...
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आज सर्वत्र उत्साह-फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळी साजरी.
.
.
.
आणि
.
****
दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं आज फुलून गेल्या होत्या. आत्ता सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जात असून, हौशी नागरिक, विशेषत: युवा वर्ग आणि लहान मुलं फटाके फोडण्यात गुंग आहेत. मंद तेवणाऱ्या पणत्यांसह, विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने आसमंत उजळून गेला आहे.
****
मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजना निमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नव वर्ष विक्रम संवत २०८१ च्या प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होत आहेत. ��जच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आरंभपूर्व सौदे करण्याचा तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुहूर्ताचे सौदे करण्याचा प्रघात आहे.
****
नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे. या समितीमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, आणि खतं तसंच रसायन विभागाच्या सचिवांचा समावेश असेल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.  
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांनी वाढ झाली. आजपासून हे नवे दर लागू झाले. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आजपर्यंत एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून त्यातली पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील ६ नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी माध्यमांना सांगितलं.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊ पैकी तीन विधानसभा क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले. आता रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.  विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, म्हणजेच १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यात मात्र काहीही बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक २८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा.
****
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथं जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण आज दुपारी अंघोळीसाठी खैराव इथं सीना नदीवर गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच, माढा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि न्य���झीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर आज सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं पाच, वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.
****
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांना वाटप करण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने आज दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज दिवाळी साजरी केली.
****
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या पाहता, मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा, तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या आणि परवा या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
आता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे
आता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे
भारतीय शेतकरी त्यांच्या घराची हद्द पार करुन सरकारविर��द्ध ध्वज फडकावणा women्या महिला शेतकर्‍यांवर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. ज्या महिलांनी प्रत्येक आघाडीवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विकासाचे गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत त्यांनी शेती क्षेत्रात अकल्पनीय इतिहास घडविला आहे. त्याच वेळी, आज जेव्हा सरकार सरकारविरोधात मोर्चा उघडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा या महिला शेतकरी मागे का…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Text
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली - auction for the post of sarpanch in nashik deola
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली – auction for the post of sarpanch in nashik deola
नाशिक: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. त्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड -महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी केली घोषणा
अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड -महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी केली घोषणा
भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात “मिशन १४४” राबवले जात आहे. लोकसभा प्रवास योजना अभियानांतर्गत ओरोस येथे भाजपा नेते तथा महाराष्ट्र प्रभारी असलेल्या आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आ.आशिष शेलार यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokfeeder · 4 years ago
Text
निरंकुश भाजपला रोखण्यासाठी शरद पवार ममता बॅनर्जींच्या मदतीला.
निरंकुश भाजपला रोखण्यासाठी शरद पवार ममता बॅनर्जींच्या मदतीला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाजपा विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी. कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असून, बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस (trinamool congress) व भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. अश्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banerjee) यांनी भाजपा विरोधी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5/?feed_id=26545&_unique_id=5fc2071a87dc3
0 notes
nandedlive · 3 years ago
Text
५ राज्यांचा आज फैसला
Tumblr media
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवार, दि. १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या निकालाकडे सा-या देशाचे लक्ष लागले आहे. कारण या पाचही राज्यांत अटीतटीची निवडणूक झाली असून, उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवरच आगामी काळातील राजकीय गणिते मांडली जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येईल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तसेच पंजाबमध्ये आप, उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती असेल, असेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपचा प्रभाव आहे. परंतु समाजवादी पक्षाचे ��ेते अखिलेश यादव यांनी सर्व जाती-धर्मांच्या नेत्यांना सोबत घेऊन राजकीय गणित आखत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे त्यांनी भाजपला तगडे आव्हान दिले. याची भाजपला मोठी किंमत मोजावी लागू शकते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. अभी नही, तो कभी नही, अशा पद्धतीने भाजपने रणनीती आखली होती. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. उत्तराखंडमध्येही भाजप आणि कॉंग्रेस पक्षात थेट लढत रंगली. या राज्यात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. त्यातच सत्ताधारी भाजपमध्ये वाढलेली धुसफूस कॉंग्रेसच्या पत्त्यावर पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कॉंग्रेसनेदेखील राज्यात नव्याने बांधणी केली होती. त्यामुळे येथेदेखील अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु एक्झिट पोलनुसार येथे सत्ताधारी भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या राज्यातही स्थानिक पक्षांसह भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात कोण बाजी मारणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे. पंजाबमध्येही चुरस पंजाबमध्ये सत्ताधारी कॉंग्रेसचा प्रभाव अधिक आहे. मात्र, ऐनवेळी अमरिंदरसिंग यांनी भाजपशी केलेली हातमिळवणी, कॉंग्रेस पक्षामधील अंतर्गत धुसफूस याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आपने सुरुवातीपासूनच जोरदार तयारी केली होती. त्यामुळे येथे कॉंग्रेस-आपमध्येच चुरस पाहायला मिळाली. यासोबतच येथे अकाली दल आणि अमरिंदरसिंग-भाजप युतीचा प्रभाव कितपत पडतो, यावर येथील गणित अवलंबून आहे. येथे आपच बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कडेकोट बंदोबस्त;प्रशासन सज्ज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानेही जय्यत तयारी केली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असल्याने ईव्हीएमला २४ तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. तसेच याच्या देखरेखीसाठी तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था तैनात केली. गोव्यावर नजर; त्रिशंकूची शक्यता गोव्यात सत्ताधारी भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले होते. सर्वांत मोठी बंडखोरी भाजपमध्ये झाली होती, तर कॉंग्रेसचेही विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते, तरीही कॉंग्रेसने सुरुवातीपासून जोरदार तयारी केली होती. तसेच आप, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीही मैदानात होती. येथे कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. येथे त्रिशंकू स्थिती राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Read the full article
0 notes