#मवाळ
Explore tagged Tumblr posts
Text
Raj Thackeray : भाजपविरोधात मवाळ भूमिका व पत्र लेखनामुळं राज ठाकरे ट्रोल
Raj Thackeray : भाजपविरोधात मवाळ भूमिका व पत्र लेखनामुळं राज ठाकरे ट्रोल
Raj Thackeray : भाजपविरोधात मवाळ भूमिका व पत्र लेखनामुळं राज ठाकरे ट्रोल Raj Thackeray Trolled : आक्रमक नेते राज ठाकरे यांनी महापुरुषांच्या अपमानावर घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जात आहे. Raj Thackeray Trolled : आक्रमक नेते राज ठाकरे यांनी महापुरुषांच्या अपमानावर घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जात आहे. Go to Source
View On WordPress
#raj#thackeray#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#ट्रोल#ठळक बातम्या#ठाकरे#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पत्र#बातम्या#भाजपविरोधात#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिका#मराठी बातम्या#मराठी समाचार#मवाळ#महाराष्ट्र#राज#लेखनामुळं#लेटेस्ट बातमी#व
0 notes
Text
इडली मवाळ,मिसळ जहाल,भेळ नटरंगी, उपीट पोहे सहनशील,शिरा नशिबवान,वडा भजी हिरो अन् पावभाजी नाकामागुन येवून तिखट झाली.काय काय स्वभाव तरी पदार्थांचे... https://www.shirurvarta.in/?p=1437
0 notes
Text
व्यवस्थापन वस्तुपाठ
त्या दिवशीही, तो बस ड्रायव्हर नेहमीप्रमाणे गॅरेजमध्ये पोचला, त्यानं आपली बस सुरू करून गॅरेजच्या बाहेर काढली आणि आपल्या रोजच्या ठरलेल्या मार्गावरून बस घेऊन जाऊ लागला. सर्व कांही इतर दिवसांप्रमाणेच सुरळीत सुरू होतं. पहिल्या कांही बसथांब्यांवर कांहीच अडचण आली नाही. कांही पॅसेंजर बसमध्ये चढले, कांही आपल्या थांब्यावर उतरले. हे सर्व नेहमीप्रमाणेच सुरू होतं.
त्याच्या पुढच्या स्टाॅपला मात्र एक उंच धिप्पाड प्रवासी बसमध्ये चढला. त्याची उंची सहज सव्वा सहा - साडे सहा फूट असेल. त्याची ती उंची आणि त्याचे बळकट, लांब आणि भरदार आजानुबाहू हात, तो एखादा मल्ल असल्याची जणू ग्वाहीच देत होते. तो ड्रायव्हरच्या डोळ्यांकडे रोखून पहात बोलला, " जानराव पहिलवान तिकिट काढत नसतो." आणि इतकं बोलून तो बसमधील मागल्या सीटवर जाऊन बसला.
आपला हा ड्रायव्हर बिचारा जेमतेम पांच फूट तीन इंच उंचीचा, सडपातळ आणि स्वभावानं अतिशय मवाळ. मग काय करतो बिचा��ा! तो जानराव पहिलवानाला तिकिट काढा म्हणून सांगायची काय हिंमत करणार? पण त्याला जानराव पहिलवानाचं हे वागणं मनोमन अजिबात आवडलं नव्हतं.
दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. त्या दिवशीही जानराव पैलवान आदल्या दिवशी सारखाच बस मध्ये चढला आणि आपण तिकीट काढणार नसल्याचं त्यांना ड्रायव्हरला सांगितलं आणि पाठीमागच्या सीटवर जाऊन बसला.
हेच मग तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशीही आणि नंतरही घडत गेलं.
या प्रकारामुळे ड्रायव्हर प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्याचं मनःस्वास्थ्य बिघडत चाललं. त्याला नीट झोप लागेना. आपल्या भरदार शरीराचा आणि ताकदीचा जानराव पैलवान गैरवापर करत असल्याचं ड्रायव्हरला वाटत होतं. दिवसेंदिवस त्याचा मनस्ताप वाढू लागला आणि एक दिवस त्याला ते सार् असह्य झालं.
एक दिवस तो सरळ कराटे क्लास मध्ये गेला आणि त्यांनं कराटेचा क्लास लावला. तिथं त्यानं ज्युडो आणि तत्सम कोर्सेस जाॅईन केले. त्यानं बाॅडीबिल्डिंगचाही कोर्स केला. सहा महिन्यांतच तो शरीरानं मजबू�� बनला. त्याला आता आपल्या ताकदीबद्दल खात्री पटू लागली होती. आता जानरावशी दोन हात करण्याची ताकद आपल्यापाशी आली आहे असं त्याला वाटू लागलं.
झालं, मग पुढच्या सोमवारी जानराव पैलवान नेहमीप्रमाणे बसमध्ये चढला आणि, "जानराव तिकिटाचे पैसे देणार नाही." असं सांगत तो बसच्या मागच्या सीटवर जाऊन बसला.
आता ड्रायव्हर आपल्या जागेवर उभा राहिला आणि जानराव पैलवानाच्या नजरेला नजर देत त्याने त्याला दटावतच विचारलं, "कां जानराव तिकीट कां काढणार नाही?"
ड्रायव्हरचा आजचा तो अविर्भाव पाहून चकित झालेला जानराव पैलवान त्याला म्हणाला, "कारण जानराव कडे बसचा पास आहे."
व्यवस्थापनानं शिकायचा धडा:
एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी परिश्रम घेण्याआधी त्या समस्येचा नीट अभ्यास करावा. कित्येक समस्यांवरचे उपाय अगदी साधे असतात आणि आपण उगीचच त्यांना , क्लिष्ट बनवून ठेवतो.
आपल्या अडचणी वेळीच सोडवा त्यासाठी उगीच आपली झोप हरवून बसू नका.
0 notes
Text
"ते ओसामा-जी म्हणतात": पंतप्रधानांनी अखिलेश यादव यांच्या पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली
“ते ओसामा-जी म्हणतात”: पंतप्रधानांनी अखिलेश यादव यांच्या पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली
समाजवादी सरकारने दहशतवाद्यांवरील खटले मागे घेण्याचे आदेश दिले,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील प्रतिस्पर्धी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधत हे पक्ष दहशतवादाबाबत मवाळ असल्याचा आरोप केला. 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांकडे लक्ष वेधून, ज्यात 56 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले, ते म्हणाले की काही पक्ष दहशतवाद्यांशी सहानुभूती…
View On WordPress
0 notes
Text
अफगाणिस्तान तालिबान सदस्यांना मनोरंजन पार्कमध्ये बंदुका घेऊन जाण्याची परवानगी नाही
अफगाणिस्तान तालिबान सदस्यांना मनोरंजन पार्कमध्ये बंदुका घेऊन जाण्याची परवानगी नाही
अफगाणिस्तान: तालिबानचे सदस्य यापुढे अफगाणिस्तानच्या मनोरंजन पार्कमध्ये शस्त्रे घेऊन जाऊ शकणार नाहीत. गटाच्या प्रवक्त्याने बुधवारी ही माहिती दिली. आम्ही तुम्हाला सांगतो की तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तेव्हापासून तालिबानचे राज्यकर्ते सातत्याने कठोर निर्बंध जाहीर करत आहेत. अशा स्थितीत देशातील नव्या राज्यकर्त्यांनी आपली प्रतिमा मवाळ दाखवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे मानता येईल. शस्त्रे,…
View On WordPress
0 notes
Text
हेडमास्तर...
भारत विद्यालय उमरगा येथे शिकत असतांना पहिली ते चौथी प्राथमिक शाळेत दासराव गुरुजी हेडमास्तर होते. खूप मवाळ आणि प्रेमळ स्वभाव होता त्यांचा. ही त्यांची छबी मनात घेऊन १९७४-७५ साली पाचवीत आलो. तिथे पहिल्यांदाच डेस्क पहायला आणि बसायला मिळाले. वर्गाला दोन तुकड्या होत्या. अ आणि ब. मला आधी अ मध्ये गुरुजींनी घातले होते. पण माझे बरेच मित्र ब मध्ये होते. म्हणून गुरुजींना विनंती करुन ब मध्ये मला घ्यायला लावले. अ मध्ये मुले आणि मुली होते पण ब मध्ये फक्त मुलेच होते, अन तेही एकाहून एक इरसाल.
पाचवीत प्रवेश घेतल्यावर समजले की भानुदासराव मुरुमकर गुरुजी हे हेडमास्तर आहेत आणि ते खूप कडक स्वभावाचे आहेत. प्राथमिक शाळेतील अनुभव वेगळा होता. पण इथे माध्यमिक शाळेतल्या हेडमास्तरबद्दल ऐकून मनात भीतीच बसली. इंग्रजी शिकवण्यात हेडमास्तर गुरुजींचा हातखंडा होता. आठवी ते दहावीला ते इंग्रजी शिकवत असत. मोठ्या ��ावंडांकडून व मित्रांच्या भावा बहिणींकडून त्यांच्या कडक शिस्तीबद्दल अणि शिकवण्याच्या हातोटीबद्दल अनेकदा ऐकले होते. ते अ तुकडीलाच शिकवायचे, ब ला नाही. हे ऐकून बरे वाटले! त्यांचे शिकवणे खूप चांगले असायचे पण विद्यार्थ्याचे काही चुकले तर ते असे फटके द्यायचे की हात आणि गाल काळेनिळे व्हायचे असे ऐकले होते. त्यामुळे त्यांचे नाव ऐकले तरी हाताला झिनझिन्या यायच्या. शाळा सुटल्यावर शाळेच्या व्हरांड्यात ते कधी दिसले की पटकन आम्ही रस्ता बदलायचो. काय सांगता, आपल्याला पकडून काही विचारलं तर? इतकी त्यांची दहशत घेतली होती.
पाचवी सहावीनंतर सातवीत गेलो. एके दिवशी पहिले दोन विषयाचे तास संपले आणि समजले की इंग्रजीचे गुरुजी आले नाहीत. आम्ही खुश झालो. आता या मोकळ्या तासात मैदानावर खेळायला सोडतील किंवा नेहमीप्रमाणे एखादे गुरुजी येवून टाईमपास करतील म्हणून आम्ही खुश होतो. स्कॉलरशीप, गृहपाठ, अभ्यास याला कंटाळलो होतो. वह्या पुस्तके डेस्कमध्ये कोंबून आम्ही बाहेर पळायची तयारी करत होतो, तितक्यात एक गुरुजी वर्गात आले आणि म्हणाले ‘विद्यार्थ्यांनो सर्वजण आपापल्या जागेवर शांत बसा, आज हेडमास्तर तुमचा वर्ग घेणार आहेत. तुमचे नशीब चांगले आहे की आज योगायोगाने तास रिकामा असल्यामुळे ते स्वत: तुमच्या वर्गावर येत आहेत.’ असे म्हणून गुरुजी बाहेर निघून गेले.
मला दरदरुन घाम फुटला. मोठी भावंडे त्यांच्या हाताखालून शिकून गेले होते. प्रवीण त्यावेळी दहावीत होता आणि त्यांचा लाडका विद्यार्थी होता. ‘तू या सर्वांचा भाऊ काय’ असे म्हणून त्यांनी मला ‘स्पेशल ट्रिटमेंट’ दिली तर काय करायचे? त्यांनी प्रश्न विचारला आणि मला उत्तर देता आले नाही, त्याबरोबर त्यांनी खाडकन माझ्या गालफडात सणसणीत ठेवून दिली असे त्या काही सेकंदात मला चित्र दिसले आणि विनाकारण माझे गाल हुळहुळू लागले. छाती धडधड करु लागली. आता कोणत्याही क्षणी ते वर्गात येतील आणि मलाच बरोबर धरतील अशी भीती वाटू लागली. वर्गात साठ मुले आहेत आपल्यालाच कशाला ते धरतील, हे कळत होते पण वळत नव्हते.
अचानक एका मित्राने करंगळी वर करुन मला इशारा केला. बुडत्याला काडीचा आधार. अर्ध्या सेकंदात मी उठलो आणि त्याच्या मागे पळत सुटलो. बाकीचे वर्ग चालू असल्यामुळे व्हरांड्यात सामसूम होती. आम्हाला सांगून स्टाफरुमकडे जात असलेल्या गुरुजींची पाठ आमच्याकडे होती. वर्गातून बाहेर पडल्यावर दोन वर्ग सोडून उजव्या बाजूला पायर्या होत्या. त्यावरुन पळत खाली येवून आम्ही कंपार्टमेंट्स असलेल्या उघड्या युरीनलमध्ये शिरलो. सोपस्कार आटोपूनही बराच वेळ तिथेच घुटमळलो. तेवढ्यात एक गुरुजी तिथे येतांना दिसले त्यामुळे आम्ही दुसर्या बाजूने प्राथमिक शाळेसमोरच्या मैदानात असलेल्या पडिक विहिरीकडे पळत सुटलो. पळतांना डोळ्याच्या कोपर्यातून दिसले की कडक इस्त्रीतले शुभ्र पांढरे खादीचे नेहरु शर्ट आणि तेवढेच शुभ्र धोतर घातलेले व हातात छोटी छडी घेतलेले हेडमास्तर गुरुजी आमच्या वर्गात शिरत होते. त्यांचे आमच्याकडे लक्ष नव्हते म्हणून बरे झाले.
विहिरीत खाली उतरुन कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने आम्ही खेळत बसलो. पुढच्या तासाचा टोल वाजला तेव्हा परत पळत युरिनलमध्ये आलो. आमच्या वर्गाकडे वळून पाहिले. हेडमास्तरचा तास संपला की नाही काही कळत नव्हते. काही वेळातच पुढच्या तासाचे गुरुजी वर्गात जातांना दिसले आणि धुम पळत त्या गुरुजींचे बोर्ड पुसणे व्हायच्या आत वर्गात येवून आपापल्या जागेवर बसलो! एक मोठा दिग्विजय मिळवला असे भाव चेहर्यावर होते. खूप मोठ्या संकटातून वाचल्याचा आनंद मनात साठला होता. इंग्रजीचे आमचे गुरुजी उद्या परत येवो आणि परत असे कधी न घडो अशी प्रार्थना करत त्या दिवशीची शाळा संपवून घरी आलो.
अन खरेच परत असे कधी घडले नाही. हेडमास्तर गुरुजी पुढच्याच वर्षी रिटायर झाले आणि दातार गुरुजी हेडमास्तर झाले. पण आज जेव्हा तो प्रसंग आठवतो तेव्हा वाटते की त्यावेळी वर्गात हजर रहायला पाहिजे होते. दादा, काका आणि सातपैकी सहा भावंडांप्रमाणे मलाही भानुदासराव मुरुमकर गुरुजींच्या हाताखाली शिकलो याचा अभिमान वाटला असता. सर्व मोठ्यांचे अनुभव ऐकून व त्यांचा रागीट आणि करारी चेहरा पाहून पाचवीपासूनच माझ्या मनात त्यांच्याबद्दल धडकी भरली होती. या धडकीमुळे मी हेडमास्तर गुरुवर्य भानुदासराव मुरुमकर गुरुजींचा शिष्य म्हणवून घ्यायला म��कलो ही खंत मनात आजही आहे...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
Raj Thackeray’s Indirect comment on Uddhav Thackeray in his Speech scj 81 | मी रंग बदलून सरकारमधे जाणारा नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Raj Thackeray’s Indirect comment on Uddhav Thackeray in his Speech scj 81 | मी रंग बदलून सरकारमधे जाणारा नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
[ad_1]
मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या भाषणात त्यांचं नाव घेतलं नाही. मात्र अप्रत्यक्षपणे हा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शिवसेनेने आपली भूमिका काहीशी मवाळ करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्याबाबत राज ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
चाळ नावाची मवाळ वस्ती
चाळ नावाची मवाळ वस्ती
चाळ नावाची मवाळ वस्ती मधुसूदन फाटक बीडीडी चाळींपैकी वरळी, नायगाव, परळ येथील चाळींची पुनर्बाधणी झाली की सुमारे पाचशे मराठी कुटुंबे जुन्या चाळ संस्कृतीमधून बाहेर पडून बंद दरवाजांच्या फ्लॅट संस्कृतीत स्थलांतरित होतील. हे होत असतानाच ताडदेवनजीकच्या चिखलवाडीतील चाळीच्या नूतनीकरणाला मान्यता मिळाली आहे. यामुळे मुंबईच्या चाळ संस्कृतीवर मोठा हातोडा पडणार. त्याआधी अनेक कुटुंबीयांना माफक भाडय़ात…
View On WordPress
0 notes
Text
युतीनंतर शिवसेनेची मवाळ भूमिका, सामन्यातून सरकारवर कौतूकांचा वर्षाव
युतीनंतर शिवसेनेची मवाळ भूमिका, सामन्यातून सरकारवर कौतूकांचा वर्षाव
भाजप आणि शिवसेना यांची लोकसभेसाठी युती होण्यापूर्वी भाजप सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेची भुमिका युतीनंतर मवाळ झाल्याचे दिसून येते. आजच्या सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजप सरकारनप कौतूकांचा वर्षाव केला आहे. ‘ब्रेकिंग’ निर्णय; ‘अव्वल’धोरण! या मथळ्याखाली शिवसेनेनं आज सामनातून अग्रलेख लिहिला असून राज्य मंत्रिमंडळाने रेकॉर्डब्रेक निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्याचे उद्योगिक धाेरण…
View On WordPress
0 notes
Photo
कांग्रेस च्या निर्माणामध्ये पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांचा मोलाचा वाट असून आजच्याच दिवशी या जोडीने ८४ वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.कांग्रेसच्या हिंदू मुस्लिम ऐक्याची कडी म्हणून यांच्याकडे पहिले जात होते. जहाल आणि मवाळ नेत्यांमधील दुवा म्हणूंनही यांची ओळख होती. #Congress #MadanmohanMalviya #SocialWorkers #HinduMuslim
0 notes
Text
ओमिक्रॉन वेरिएंट प्रकरणांमध्ये वाढ होत असताना जगभरातील सरकारांनी कोविड-19 विरुद्ध त्यांचा दृष्टिकोन मऊ केल्याचे दिसते
ओमिक्रॉन वेरिएंट प्रकरणांमध्ये वाढ होत असताना जगभरातील सरकारांनी कोविड-19 विरुद्ध त्यांचा दृष्टिकोन मऊ केल्याचे दिसते
Omicron Varinat: जगभरात कोविड-19 च्या ओमिक्रॉन ��्रकारांची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक केली जात आहे. ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना जगातील बहुतेक देशांनी कोविडविरोधात आपला दृष्टिकोन मवाळ केला आहे. सुरुवातीच्या अभ्यासानुसार ओमिक्रॉनमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता जास्त असते, परंतु काही आरोग्य तज्ञ म्हणतात की व्हायरसशी लढा दुर्लक्षित केला जाऊ नये…
View On WordPress
0 notes
Photo
जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यातील झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकित हा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आखणी करत आहे. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त होण्याची भाषा केली होती. त्यानंतर तटकरे यांना राष्ट्रीय महासचिव पदावर तात्काळ नियुक्ती झाली होती. त्यामुळे तटकरे यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त होणार हे निश्चित झाले होते. जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचवेळी मवाळ चेहरा, अभ्यासू प्रतिमा, सहकार क्षेत्रात काम हे जमेची बाजू आहे. जयंत पाटील यांनी अर्थ खाते, गृह खाते, ग्रामविकास खात्याचा कारभार पाहिला आहे. पाटील यांच्या सोबतच शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत होते.
0 notes
Photo
ठाण्यातील कारवाईबाबत विरोधी सुर उमटू लागल्याने महापालिका आयुक्तांची भूमिका काहीशी मवाळ महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले ७ दिवस सुरु असलेल्या कारवाईबाबत सामाजिक माध्यमांमध्ये विरोधी सुर उमटू लागल्याने महापालिका आयुक्तांची भूमिका आता काहीशी मवाळ झाली आहे.
0 notes
Text
Shridharpant Tilak , a real Lokmanya , comments on my blogs
*श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’!* - डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ‘दुनिया‘ या मामा वरेरकर ( who translared another great Bengali writer Sharashhchandra into Marathi and adapted Galsworthy’s play Strife as सत्तेचे गुलाम ) यांच्या साप्ताहिकाने खास ‘ टिळक अंक ‘ प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांमधील अकृत्रीम स्नेहाचा धागा येथे देत आहे. *—*—-*—-*
मी , ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेला गेलो होतो. आदल्या दिवशी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनी उमटण्यासारखा काहीच मजकूर नव्हता.
दुपारी फार उून असल्यामुळे रा. लखाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे कामकाज फार उत्साहाने चालले होते. हिंदुमहासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे , या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळे मला थोडा धक्का बसला.
वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी! मी अगदी गांगरून गेलो, आधी हे खरेच वाटेना. परंतु तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परि��्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो.
गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबळ तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. ‘ टाइम्स’ हातात धरतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा ‘ टाईम्स ‘ टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय, हे अगदी स्पष्ट झाले.
मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंतांना मी थोडासा दोषही दिला. आत्महत्या हा मरणाचा भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आत्महत्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य ‘ केसरी ‘ कंपूशी भांडण्यात जाणार , आपल्याला विधायक काम करण्यास अवसर रहाणार नाही , यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर (या एका ठिकाणी मला मूळ आदरार्थी उल्लेख मिळाल्याने मी इतर ठिकाणी देखील तसा बदल केला ) यावी यासारखी दुसरी अनिष्ट गोष्ट ती कोणती ?
माझ्या मते श्रीधरपंतांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. ‘ केसरी ‘ पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत़्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती ‘ केसरी ‘ गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने ‘केसरी ‘ च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे , तर भारदस्त लेखक या दृष्टीने ‘ केसरी ‘ च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.
राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल , सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने ‘ केसरी ‘ ला काही धोका नव्हता ,असे असताना त्यांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली नाही. याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तरीही ‘ केसरी ‘ कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही ��सो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज ‘ केसरी ‘ कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण ‘ केसरी ‘ कंपूला झाली असती तर बरे झाले असते.
मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक हे एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१६ साली जेव्हा मी ‘ मूकनायक ‘ पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले, तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहात असे. ब्राह्मण्याशी अहनिर्श लढणा-या माझ्यासारख्या अस्पृश्य ज्ञातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दु:खी व्हावे हा योगायोग तर त्याच्याही पेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे.
कोणी काहीही म्हणो , श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजनसमाजाचा उपहास करणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतांसच होय . टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.
(उल्हास पाटील, संगमनेर, यांची एका ग्रुपमधील पोस्ट. - प्रल्हाद मिस्त्री, दुरूस्ती करून पुन्हा पोष्ट केली : डाॅ आर् वाय् शिंदे , वाई )
Dear Reader, In continuation of the earlier post (which I will post here later ) here is the article by Dr Ambedkar who has denied the title of Lokmanya to Tilak and has claimed that Shridharpant Tilak , his son deserves the title of Lokmanya .. Leader of the Masses … more than Bal Gangadhar. It’s interesting to note that Mama Varerkar who introduced us to Sharadchandra (Sharad Babu of recently remade Devdas with Aishwarya Rai and Shah Rukh Khan) and who adapted Galsworthy’s play Strife for us as सत्तेचे गुलाम Slaves of the Power … he published this article in his periodical … now it’s an ointment in the eyes of certain people (intellectuals and so called academics included among them) to make them see that Varerkar was a Brahmin, Tilak of course and Dr Ambedkar had excellent understanding with such intellectual and liberal (though Tilak was not as liberal as Agarkar ) Brahmins. It grieves people like me to see that so called social leaders and politicians, including the intellectuals and press persons seem to divide people by the castes of their birth …isn’t this tragic? … We have made progress or regress… intellectually … it’s a matter of concern. …The other day I brought it to personal attention of one Great Maratha friend of mine , an English teacher (a member of my Whatsapp Group … I call him a Great Maratha because he had put a post canvassing that movement, which has lost its sheen after the daring Maratha farmer girl wrote in her suicide note that evil practices of victimising a bride for dowry must first stop and then fight for your rights) that I was wonder struck when I heard on Radio recently that the most beautiful bhajan in P K Atre’s famous musical drama - sangeet natak Preetisangam .. the natyageet .. राधाधर मधुमिलिंद जयजय रमारमण हरी गोविंद .. was written by the novelist who wrote Shreeman Yogi (a magnum opus on Shivaji the Great). It clearly means that a writer with the height of creative talent living in a small village near Kolhapur like Kowad was on excellent terms with P K Atre. Their social background did not come as a hindrance in their friendship. I wonder what type of society was in those days. I must have been a child then. However, I envy the earlier generation and today’s generation that has seen those days. My English teacher friend he didn’t respond to my question. This is exactly like my friend Dr C L Khatri calls in his famous poem Two Minute Silence. We have lost all values of good social relationship and we are extremely hypocrite when we stand up and observe silence. This is no silence indicating any peace. It’s a silence that breaks all limits of noise ..noise in relationships , noise in conscience, noise in politics , noise in fine arts and literature. … I had once removed that friend but included him again because the kind of reaction I expected from other fellow member teachers was so ‘cool’ that I was frustrated …. what use is our assertive action of choice or decision ordained by Sartre ? (whose ghost is still on our neck since our M A days ) I have realised that we can’t bring about any change in the system in which we work as teachers. …forming a whatsapp group of teachers, some sensitive senior society members and artistes was my meak attempt to organise right minded minority … but I failed.. now I don’t visit my own group any more..I have used the post in the group as a continuation here in the blog.. I place my views before a larger public. I’m happy that some very sensitive persons are there who have responded positively to my blogs. It’s difficult for them to submit their likes or comments in Tumbler here but I will use the ability of editing the blog and will put their comments here ..received in whatsapp ..(as direct copy of the chat .. authenticating … thanks !
1.1: [15/05 2:31 pm] Rajendraprasad Yashawant: It seems you want to say something on my blog posts but you are busy and don’t have time to go through steps on Tumbler. Just write your email and your opinion on any or all posts .. I will submit the same on the blog .. it’s essential to have responses on the blog for it to continue on Tumbler, मराठीत आपला अभिप्राय आणि घरातल्या कोणाचाही ईमेल पाठवा , मी तो टंबलर वरील माझ्या ब्लाॅगवर टाकतो : Dr R Y Shinde, Asso Prof Head Eng Vice Prin KVM Wai 15-5-17 1.pm [15/05 6:30 pm] Adv Home Mukund Wagh: My email is [email protected]
आपल्या ब्लाॅगवरील सर्वच लिखाण रोचक, उत्कंठावर्धक व मनोरंजक आहे. मराठीमधील उत्तम साहित्याचे सुबोध इंग्रजीत भाषांतर करण्याची आपली कल्पना तर फारच आवडली. आपल्या प्रयत्नांना मी मनापासून शुभेच्छा देतो व सुयश चिंतितो ! ——अॅडव्होकेट मुकुंद वाघ, सांगली.
1.2: Shriniwas Aasbe , Social Activist and thinker , Rajarampuri , Kolhapur greeted with a positive message and encouraged to keep on writing 2. My student (1989 Wai ) Pratibha Sutar nee Amita Bhagwat , Saraswati English Medium School Thane : [14/05 7:49 am] STE Pratibha Sutar-Bhagwat: Good morning!!,👍🏻 [14/05 10:51 pm] STE Pratibha Sutar-Bhagwat: Sir, read both your articles ..in Pt Gajananrao Joshi’s article you have referred Priyanka Chopra n Sonam Kapoor dancing on a lavani in Bajirao Mastsani..but it is Deepika Padukon with Priyanka Chopra..just wanted to bring it to your notice!!! Rest of d article is very informative!! About Peatonji ..what you mentioned is right by throwing d old writers in pro establishment category we are taking younger generation away from classic literature ..even in d school curriculum , to make d language application based they have excluded all d old writers n their classic literature…
3. My Ph D student Prof Babasaheb Kangune, Rajapur
[14/05 7:48 pm] Ph D Babasaheb Kangune: Good evening sir. I read your blog. [14/05 7:54 pm] Ph D Babasaheb Kangune: Really one should not categorize writers. One should go beyond artists class, caste, society to which he belonged. While appreciating any writer such third party evaluatuon should be there. [14/05 7:56 pm] Ph D Babasaheb Kangune: Sir you have really discussed the universal aspects of an artist which one should try to absorb while reading work of art. [14/05 7:59 pm] Ph D Babasaheb Kangune: A good reader should never say that this and this writer belong to backward classes or scheduled classes and he always writes about ‘Harijans’. Instead a good reader tries to find out universal values in such works. [14/05 8:00 pm] Ph D Babasaheb Kangune: Artists do not have boundaries of time, space and particular culture or society. [14/05 8:02 pm] Ph D Babasaheb Kangune: Sir you write such blogs having different subjects. It gives us new directions and insight.
4. My friend Avinash Medhekar, retired from IDBI , original Waikar ..
[15/05 3:56 pm] Chum Avinash Krishnaji Medhekar: Correct guessing you know my technical knowledge e mail [email protected] Opinion—-Good job done kindly keep it up. My best wishes.👌
5. 16-5-17 My student Swati asked about the lady in inset on this blog , I'm putting reply for the info of other inquisitive readers : [16/05 12:40 pm] STE Swati Banaras Pradip Kulkarni: Who is d lady with u in photo [16/05 1:58 pm] Rajendraprasad Yashawant: Vidushi Basavi Mukherjee , Professor and Head, Dept of Music , Ravindra Bharati University , Shantiniketan, Durgapur , Kolkata ... her photo was the cover page of my book ..CLOJ .. anthology of articles published in my international journal ... I met and gave her the copies of books ... she served food she made herself ... she is the only disciple of great Vidushi Prabha Atre ... she did her Ph D in music under her ... what did you think ?
0 notes
Text
मिझोरममुळे केंद्र सरकार निर्वासितांबाबत मवाळ होणार?
मिझोरममुळे केंद्र सरकार निर्वासितांबाबत मवाळ होणार?
मिझोरममुळे केंद्र सरकार निर्वासितांबाबत मवाळ होणार? केंद्रीय गृह खात्याच्या आदेशांशी विसंगत वर्तन मिझोरम सरकार करते आहे खरे, पण त्यामागील संवेदनशील वास्तव पाहायला हवे. दीपक के. सिंग म्यानमारमध्ये २०२१ च्या फेब्रुवारीत आँग सान स्यू ची यांना पदभ्रष्ट करून लष्कराने सत्ता हाती घेतली, तेव्हापासून या लष्करशाहीने रोहिंग्या मुस्लिमांसह अन्य वांशिक अल्पसंख्य गटांविरुद्धही अत्याचार आरंभले, त्यातून मूळ…
View On WordPress
#अग्रेसर लेख#केंद्र#निर्वासितांबाबत#भारत लाईव्ह मीडिया#मवाळ?#महत्वाचा लेख#मिझोरममुळे#मुद्दा#वाचण्या जोगे#वाचन विशेष#संपादकीय#सरकार#स्पष्टीकरण#होणार”
0 notes
Text
बंडखोर आमदारांची ठाकरेंबद्दलची मवाळ भूमिका पाहता प्लॅन B पुन्हा शिवसेनाच आहे का ?
बंडखोर आमदारांची ठाकरेंबद्दलची मवाळ भूमिका पाहता प्लॅन B पुन्हा शिवसेनाच आहे का ?
बंडखोर आमदारांची ठाकरेंबद्दलची मवाळ भूमिका पाहता प्लॅन B पुन्हा शिवसेनाच आहे का ? एकनाथ शिंदे गटातील आमदार शरद पवार, संजय राऊत यांच्यावर तुटून पडतायेत पण ठाकरे घरण्याबद्दल एक शब्द वाकडा बोलत नाहीयेत. The post बंडखोर आमदारांची ठाकरेंबद्दलची मवाळ भूमिका पाहता प्लॅन B पुन्हा शिवसेनाच आहे का ? appeared first on BolBhidu.com. शिवसेनेत बंड झाल्यापासून एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते आहे ती म्हणजे बंडखोर…
View On WordPress
#आज काय वाचणार#आमदारांची#आहे#का?&8230;#ठाकरेंबद्दलची#पाहता#पुन्हा#प्लॅन#बंडखोर#भारत लाईव्ह मीडिया#भूमिका#मवाळ?#माहिती#माहिती विभाग#माहिती विशेष#विशेष#शिवसेनाच
0 notes