Don't wanna be here? Send us removal request.
Photo

आर्थिक गुन्हे लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी अतिरिक्त न्यायालयाची निर्मिती करण्याची आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ठेवीदारांच्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अतिरिक्त न्यायालयाची निर्मिती करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
0 notes
Photo

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नीसह मुलीला डेंग्यूची लागण ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नीसह मुलीला डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
0 notes
Photo

रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश शहरातील रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे न तपासत बसता या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
0 notes
Photo

शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या दोन आलिशान कारचे आरसे चोरट्यांनी लांबवल्याचं उघडकीस ठाण्यात वाहनांचे टायर चोरीला जाण्याच्या घटना घडत असतानाच आता आलिशान कारचे आरसेही चोरटे लांबवू लागले आहेत.
0 notes
Photo

कळवा-मुंब्रा भागातील वीज समस्येला ठेकेदारच जबाबदार असून अधिकारी-ठेकेदारांची लाचलुचपत खात्याद्वारे चौकशी करावी – जितेंद्र आव्हाडांची मागणी कळवा-मुंब्रा भागातील वीज समस्येला ठेकेदारच जबाबदार असून अधिकारी-ठेकेदारांची लाचलुचपत खात्याद्वारे चौकशी करा��ी तसंच उर्दू शाळांमधील समस्या दूर कराव्यात अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली.
0 notes
Photo

कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयासाठी नव्या जागेचा शोध घेण्याचा आदेश धोकादायक स्थितीत असलेल्या कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयासाठी नव्या जागेचा शोध घेण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिला आहे.
0 notes
Photo

जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या ७३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या ७३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
0 notes
Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी – एकाला अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याची धमकी आली असून पोलीसांनी याप्रकरणी एमआयएमच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे.
0 notes
Photo

जिल्ह्यामध्ये दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा वेधशाळेचा इशारा सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावल्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे पुढील दोन दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.
0 notes
Photo

कल्याण-डोंबिवली, टिटवाळा, भिवंडी परिसरात भूकंपाचे धक्के ठाणे जिल्ह्याच्या काही भागात भूकंपासारखे धक्के जाणवल्यामुळं रहिवासी घाबरल्याचं पहायला मिळालं.
0 notes
Photo

कळवा-खारेगाव पूर्व पश्चिम जोडणा-या पादचारी पूलाचं श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांकडून उद्घाटन कळवा-खारेगाव पूर्व पश्चिम जोडणा-या पादचारी पूलाचं श्रेय लाटण्यासाठी या पूलाचं शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांनी उद्घाटन केलं.
0 notes
Photo

ठाण्यातील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीनं बुजवण्याचे महापौरांचे आदेश ठाण्यातील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीनं बुजवण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.
0 notes
Photo

मो. ह. विद्यालयाचे माजी शिक्षक श्रीकृष्ण पारनाईक यांचं निधन मो. ह. विद्यालयातील एक माजी शिक्षक श्रीकृष्ण पारनाईक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.
0 notes
Photo

पूर्व द्रूतगती महामार्गावरील आनंदनगर टोलनाक्याजवळ पडलेले खड्डे एमईपी कंपनीकडून बुजवण्यास सुरूवात पूर्व द्रूतगती महामार्गावरील आनंदनगर टोलनाक्याजवळ पडलेले खड्डे एमईपी कंपनीच्या अधिका-यांनी बुजवण्यास सुरूवात केली आहे.
0 notes
Photo

धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना हमीपत्र देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घ्या – स्वराज अभियानाची मागणी धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना हमीपत्र देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घ्या अशी मागणी स्वराज अभियानानं महापौरांकडे केली आहे.
0 notes
Photo

खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग – एकनाथ शिंदे यांची माहिती रस्त्यांवर पडलेले खड्डे हद्द कोणाची न पाहता युध्दपातळीवर बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रस्ते विकास यांनी महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत.
0 notes
Photo

जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना महिन्याच्या १ तारखेला वेतन जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचं वेतन १ तारखेला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 notes