#बसमधील
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला! 6 ठार
बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला! 6 ठार
बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला! 6 ठार उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश राज्यातील बहराईचमध्ये (Bahraich) एक भीषण दुर्घटना (Accident News) घडली. एक भरधाव ट्रक रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी बसला जोरात (UP Accident) धडकला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये बसमधील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year ago
Text
मोठा अपघात..समृद्धी महामार्गावरील ट्रॅव्हल्स बसमधील पंचवीस जणांचा मृत्यू
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला आज 1 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव खुटा इथे भीषण अपघात झाला असून या अपघातात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बुलढाण्याचे प��लीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिलेली आहे . पहाटेच्या सुमारास अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते त्यातील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले तर 8 प्रवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार
एस.टी.च्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन
एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा समारोप
आणि
उडान योजनेअंतर्गत नांदेड इथ���ी विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून पूर्ववत
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार आहे. उद्या दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं ट्वीटरवर दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बॅंकेनं निवडणूक रोख्यांची सर्व माहिती परवा आयोगाला दिली. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी झालेल्या आणि वठलेल्या निवडणूक रोख्यांची माहीती बॅंकेनं दिली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचं, खडसे यांनी सांगितलं. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथ�� पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या कन्या रोहिणी खडसे यासुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत विविध शासकीय योजनांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी महिला बचतगटाला प्रति बचतगट एक लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजना तसंच स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये कर्जासाठी दोन हजार रुपये तर २० हजार रुपये कर्जासाठी चार हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल. आज ७० हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
एस.टी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं. एलएनजी रूपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६ हजार प्रवासी वाहनं आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा डिझेलवर केला जातो. टप्प्याटप्प्याने एस.टी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान निधी अकरा हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील ५० कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्यात येईल. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार सन्माननिधीची रक्कम संबंधित पत्रकारांच्या बँक खात्यात जमा होईल.
****
वस्त्रोद्योग विभागाच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार, विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही या प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ��ी प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट - विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित, एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. प्रख्यात अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवकांनी स्वतःला ओळखावं आणि कोणाला हरवण्यापेक्षा कलेतला आनंद जाणून घ्यावा, असा सल्ला, त्यांनी युवकांना दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या ११ मार्चपासून पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात २४ विद्यापीठांच्या आठशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी तीस कला प्रकारात आपली कला सादर केली. स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'उडे देश का आम आदमी' अर्थात उडान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड इथून विमानसेवा पूर्ववत होत आहेत. नांदेड- हैद्राबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही दोन विमानं ३१ मार्चपासून नियमितपणे सुरू होणार असून, बंगळुरू-नांदेड-जालंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
****
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेस तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विलास चंदने यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी चौकडे तसंच संचालक विलास चंदने यांनी हा पुरस्कार स्वीकारला
****
लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरी आणि चित्ररथाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, तसंच वाहतूक व्यवस्था क���ण्यात येणार आहे, तसंच निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपच्या माध्यमातून अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. दिव्यांगाच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. आज धाराशिव इथं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबतचं न���वेदन सादर करण्यात आलं.
****
नांदेड इथं ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील भोगाव इथले रहिवासी दाजीबा शंकरराव गाढे आणि त्यांचा मुलगा गोपीनाथ गाढे हे दोघे दुचाकीवर नांदेडला जात असताना, आसना नदीच्या पुलावर हा अपघात झाला, या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वर्ग-१, वर्ग-२ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य सरकारने १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 1 year ago
Text
मोठी बातमी ! बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बस धडाधडा पेटली, बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
बसमधील ' त्या ' प्रकारावर पुणेकर झाले बघेकर , तरुणी म्हणतेय की ..
बसमधील ‘ त्या ‘ प्रकारावर पुणेकर झाले बघेकर , तरुणी म्हणतेय की ..
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून पीएमएमपीएमएलमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने अत्यंत उद्धटपणाचे वर्तन एका तरुणीसोबत केलेले आहे. प्रवासी असलेल्या या तरुणीला धक्काबुक्की करत तिचे केस ओढत या कंडक्टरने उतरून दिल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडलेला आहे. पीडित तरुणीने सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर तसेच जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांच्याकडे तक्रार दाखल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

marathinewslive · 2 years ago
Text
व्हिडिओ: 2 डझन मुलांसह स्कूल बस नाल्यात अडकली, बाहेर काढली
व्हिडिओ: 2 डझन मुलांसह स्कूल बस नाल्यात अडकली, बाहेर काढली
भोपाळ: मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात मुसळधार पावसात दोन डझनहून अधिक मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस आज एका मोठ्या नाल्यात अडकली. गावकऱ्यांच्या गटाने ट्रॅक्टर आणि दोरीच्या सहाय्याने बस मोठ्या नाल्यातून बाहेर काढली. या घटनेच्या व्हिडिओमध्ये नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने बसमधील मुले मदतीसाठी ओरडताना दिसत आहेत. बसमधील सर्व मुले सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेशच्या या भागात…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
इंदूरहून पुण्याकडे येणा-या बसला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू
Tumblr media
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी १० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे निघाली होती . तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर १० ते १२ प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये पुण्यातील अनेक जण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी ७.३० च्या सुमारास इंदूूरहून पुण्याकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील १५ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल, महाबळेश्वरला सहलीला जाताना घडली घटना
कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल, महाबळेश्वरला सहलीला जाताना घडली घटना
कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल, महाबळेश्वरला सहलीला जाताना घडली घटना सातारा : कर्नाटकहून महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र अचनाक घडलेल्या घटनेने विद्यार्थी भयभीत झाले होते. सदर बस कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील संकेश्वर एसडी हायस्कूलची होती. बसमधील ��र्व विद्यार्थी सुखरुप…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
बसमधील ' त्या ' प्रकारावर पुणेकर झाले बघेकर , तरुणी म्हणतेय की ..
बसमधील ‘ त्या ‘ प्रकारावर पुणेकर झाले बघेकर , तरुणी म्हणतेय की ..
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून पीएमएमपीएमएलमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने अत्यंत उद्धटपणाचे वर्तन एका तरुणीसोबत केलेले आहे. प्रवासी असलेल्या या तरुणीला धक्काबुक्की करत तिचे केस ओढत या कंडक्टरने उतरून दिल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडलेला आहे. पीडित तरुणीने सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर तसेच जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांच्याकडे तक्रार दाखल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे, अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर इथं सिद्धार्थ उद्यान परिसरात मुख्य शासकीय ध्वजवंदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
राष्ट्रगीतासह, राज्यगीतापाठोपाठ, मुक्तिसंग्रामानिमित्त विशेष प्रतिज्ञा यावे‍ळी ��ेण्यात आली. मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तसंच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मुख्यमंत्र्यांनी मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं. जालन्याच्या हुतात्मा स्मारक इथं अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहन झालं असून यासह मराठवाड्यात ठिकठिकाणी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दोन ऑक्टोबर पर्यंत 'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितलं आहे.
****
मुंबई - गोवा महामार्गावर माणगावनजीक रेपोली इथं एसटी बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर आहेत. जखमींवर माणगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी बस मुंबईहून राजापूरकडे जाताना पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियाना अंतर्गत धुळे जिल्ह्यात गावागावातून माती कलश संकलित करण्याचे कार्य नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं केंद्राचे मुख्य समन्वयक अशोक मेघवाल यांनी सांगितलं.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र: ड्रायव्हर होता नशेच्या आहारी, बस 20 फूट खाली पडली, 15 जखमी, महाराष्ट्राच्या पालघरमध्ये घडला अपघात
महाराष्ट्र: ड्रायव्हर होता नशेच्या आहारी, बस 20 फूट खाली पडली, 15 जखमी, महाराष्ट्राच्या पालघरमध्ये घडला अपघात
पालघर बस अपघात प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क मद्यधुंद चालकामुळे हा अपघात झाल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे चालकाचा तोल गेला आणि बस खड्ड्यात पडली. महाराष्ट्र (महाराष्ट्र) भुसावळहून पालघरकडे बोईसर बस डेपोकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस खाली पडली (पालघर रस्ता अपघात) गेला. बसमधील 15 हून अधिक जण जखमी झाले. वळणदार रस्त्यांमुळे पालघरच्या वाघोबा खोऱ्याजवळ हा अपघात झाला. रातराणी नावाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
सिन्नरजवळ बर्निंग बसचा थरार
सिन्नरजवळ बर्निंग बसचा थरार
सिन्नर : नाशिकहुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला नाशिक पुणे महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. मात्र या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानासह बस जाळून खाक झाली. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लक्झरी बस निघाली होती. स्लीपर कोच असल्यामुळे ३० ते ३५ प्रवासी या बसमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes