#पालघर
Explore tagged Tumblr posts
Text
भारत में झूठी लिंचिंग घटनाओं का प्रचार: एक विश्लेषण
हाल ही में, 4 दिन पहले कोडरमा, झारखंड में एक मोटर-साइकिल सवार मौलाना का टैक्सी से टकराकर दुर्घटनाग्रस्त होने का मामला सामने आया। पुलिस ने तत्काल कार्यवाही करते हुए मौलाना को चिकित्सालय पहुंचाने की कोशिश की, लेकिन दुर्भाग्यवश रास्ते में ही उनकी मृत्यु हो गई। इस सीधी सादी दुर्घटना की जानकारी के बावजूद, इस्लामी-वामपंथी गुटों ने इस दुर्घटना को ‘मॉब लिंचिंग’ का रूप देकर प्रस्तुत किया। इस काम को…
0 notes
Text
महाराष्ट्र: ढाई करोड़ रुपये का MD जब्त, घर में बनाया जा रहा था ड्रग्स।
महाराष्ट्र के पालघर में पुलिस ने ढाई करोड़ रुपये का मेफेड्रोन (MD) जब्त किया है। पुलिस ने एक युवक को घर में ही ड्रग्स बनाने के आरोप में गिरफ्तार किया है। (Maharashtra Palghar police MD worth Rs 2.5 crore seized, drugs were being made at home) मुंबई: महाराष्ट्र के पालघर जिले में पुलिस ने करीब ढाई करोड़ रुपये (2.42 करोड़) मूल्य का कानून प्रतिबंधित नशीला पदार्थ मेफेड्रोन (MD) जब्त किया है। इसके साथ…
#Big news#Bombay#Bombay news#Breaking news#Crime News#Drug case#drugs were being made at home#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#latest news update#Maharashtra News#Maharashtra police MD worth Rs 2.5 crore seized#Mumbai News#News in Hindi#News updates#Palghar News#Thane news#TODAY&039;S BIG NEWS#आज की बड़ी खबर#आज की ब्रेंकिग न्यूज़#घर में बनाया जा रहा था ड्रग्स#ठाणे न्यूज़#पालघर न्यूज़#बम्बई की खबर#बॉम्बे न्यूज़
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज महाशिवरात्र भक्तिभावाने साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ठीकठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यातल्या भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिं��ांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा आहेत. विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून, मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व मंदीरात भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महादेवांचा आशीर्वाद सर्वांवर रहावा आणि भारताची प्रगतिपथावर आगेकूच सुरू रहावी, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.तर, हा सण म्हणजे आत्ममंथन आणि आध्यामिक जागृतिचा सण असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण, विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
****
प्रयागराज इथं गेले सहा आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोप होत आहे. तेरा जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळा देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. आतापर्यंत ६४ कोटी ६० लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. जगातला सर्वात मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख होईल अशा सोहळ्यात काल एका दिवसात एकंदर सव्वा कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. महाकुंभमेळ्याचा समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे, तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहतुकीचीही व्यवस्था केली आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून साडेतीनशे पेक्षा अधिक रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं.
****
महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं बलिदान, साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली.
****
हत्तीरोग दूरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातल्या पाच जिल्ह्यांत राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करावा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. नांदेड, पालघर, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येत असून, याअंतर्गत डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येत आहेत.
****
राज्यात तूर खरेदीची मुदत आणखी ३० दिवसांनी वाढवण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी २४ जानेवारी पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळवण्यात आलं होतं, आता ही मुदत आणखी ३० दिवस वाढवण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. २४ फेब्रुवारी पर्यंत राज्यात २९ हजार २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
****
नांदेड इथं सुरु असलेल्या २१ व्या संगीत शंकर दरबार महोत्सवात आज शास्रीय गायिका गौरी पाठारे आणि प्रख्यात गायक डॉ. शशांक मक्तेदार यांचं गायन होईल. जागतिक कीर्तीचे सतार वादक आणि पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी तसंच सुप्रसिद्ध तबला वादक सोमेन नंदी यांचं सादरीकरणही आज होणार आहे.
****
मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे दोन-तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
****
0 notes
Text
श्रद्धा वॉकर के पिता की हुई मौत, बेटी की 35 टुकड़ों में लाश मिलने से थे सदमे में; जानें क्या बताया जा रहा मौत का कारण
#News श्रद्धा वॉकर के पिता की हुई मौत, बेटी की 35 टुकड़ों में लाश मिलने से थे सदमे में; जानें क्या बताया जा रहा मौत का कारण
Maharashtra News: महाराष्ट्र के पालघर जिले के वसई कस्बे में रविवार को श्रद्धा वॉकर के पिता की मौत हो गई। श्रद्धा के पिता विकास वॉकर वसई कस्बे में अपने घर पर मृत पाए गए। पुलिस ने बताया कि शुरुआती जांच से पता चलता है कि उनकी मौत दिल का दौरा पड़ने से हुई। पार्टनर ने की थी श्रद्धा की हत्या बता दें कि श्रद्धा वॉकर की हत्या मई 2022 में दिल्ली में उनके लिव-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला ने की थी।…
0 notes
Link
0 notes
Text
Jawhar, nestled in the Sahyadri mountain range of Maharashtra's Palghar district, is a serene hill station known for its stunning landscapes, waterfalls, and rich cultural heritage. This offbeat destination offers visitors attractions like Dabhosa Waterfall, Sunset Point, and Jai Vilas Palace, showcasing the area's natural beauty and historical significance. The region is also home to the Warli tribe, known for their unique art. Ideal for nature lovers and adventurers, Jawhar is best visited from June to February.
For more information, visit the full article at: https://www.gloriousmaharashtra.com/jawhar-hill-station/
#Hashtags:#Jawhar#HillStation#Maharashtra#Sahyadri#Nature#Adventure#WarliArt#CulturalHeritage#ExploreMaharashtra#Travel
0 notes
Text
महाराष्ट्र की सोशल मीडिया एक्टिविस्ट सना अंसारी की पैदल हज यात्रा का गाजियाबाद में हिंदू जागरण मंच का विरोध, जानिए क्या हुआ था
महाराष्ट्र की सोशल मीडिया एक्टिविस्ट सना अंसारी और उनके पति अजीम शेख, जो पालघर से पैदल हज यात्रा पर निकले थे, का गाजियाबाद के मोदीनगर में कुछ हिंदू संगठनों द्वारा विरोध किया गया। सना और अजीम मार्च 2024 में पालघर से हज के लिए पैदल रवाना हुए थे और वे पाकिस्तान के वाघा बॉर्डर होते हुए हज यात्रा करने जा रहे थे। लेकिन जब वे मोदीनगर पहुंचे, तो वहां कुछ लोगों ने उनकी यात्रा को लेकर सवाल ख��़े कर दिए और…
0 notes
Text
शिवाजी महाराज की मूर्ति गिरने पर विपक्ष बनाम BJP, 10 पॉइंट में जानें दिनभर क्या हुआ
मुंबई: मुंबई में शिवाजी की मूर्ति गिरने पर विवाद प्रधानमंत्री की ओर से माफी मांगे जाने के बावजूद कम होने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र विधानसभ चुनाव से पहले माफी मांगना विवाद का विषय बन गया है और उद्धव ठाकरे ने इस पर सवाल उठाए हैं। वहीं महावि��ास अघाड़ी के और सहयोगियों शरद पवार और नाना पटोले ने भी हमला बोला है। वहीं बीजेपी ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र बीजेपी के प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस ने जहां विपक्ष पर सवाल उठाए हैं, वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को घेरा है। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के विवाद पर राज्य में आज क्या हुआ, जानते 10 बड़े अपडेट-टॉप 10 पॉइंट इस प्रकार हैं:01- विरोध-प्रदर्शन के नाम रहा दिनरविवार को मुंबई में विरोध रैलियों का दिन रहा। देश की आर्थिक राजधानी में न केवल मूर्ति गिरने पर बीजेपी के खिलाफ विरोध प्रदर्शन हुए, बल्कि बीजेपी ने विपक्ष के खिलाफ भी एक रैली की। इसमें 17वीं शताब्दी के मराठा योद्धा राजा के प्रति उनकी श्रद्धा को चुनौती दी गई।02- शरद पवार ने उठाए सवालराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के अध्यक्ष शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष महाराष्ट्र में अगले दो महीनों में ‘महायुति’ सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर नयी सरकार बनने तक शांत नहीं बैठेगा। मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना को लेकर राज्य सरकार की आलोचना की।03- उद्धव ने पीएम पर बोला हमलाविपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी ने एक विरोध रैली आयोजित की, जहां पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र की आत्मा का अपमान किया गया है और लोग छत्रपति शिवाजी का अपमान करने वालों को कभी नहीं भूलेंगे। उन्होंने प्रधानमंत्री मोदी की माफ़ी पर भी सवाल उठाए। उद्धव ठाकरे ने जोड़े मारो यानी जूते से मारो विरोध प्रदर्शन में कहा कि क्या आपने (प्रधानमंत्री की) माफ़ी में अहंकार देखा? इसमें अहंकार की बू आ रही है।04- मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान उद्धव ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफ़ी मांग रहे थे? उस मूर्ति के लिए जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था? उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? एमवीए को शिवाजी महाराज का अपमान करने वाली ताकतों को हराने के लिए मिलकर काम करना चाहिए। मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान है।05- दादर में बीजेपी का प्रदर्शनभारतीय जनता पार्टी ने मुंबई के दादर इलाके में महा विकास अघाड़ी के खिलाफ जवाबी विरोध प्रदर्शन किया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए का आंदोलन पूरी तरह से राजनीतिक है।06- फडणवीस ने विपक्ष को घेरादेवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए या कांग्रेस ने कभी छत्रपति शिवाजी का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू और इंदिरा गांधी की ओर से लाल किले से दिए गए भाषणों को याद करें। छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिया गया। जब कमल नाथ मध्य प्रदेश के मु��्यमंत्री थे, तब छत्रपति शिवाजी की मूर्ति को बुलडोजर से हटा दिया गया था।07- शिंदे ने उद्धव पर बोला हमलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के लोगों ने दो साल पहले ही उन्हें (उद्धव ठाकरे) उनकी जगह दिखा दी है। आप छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन काम औरंगजेब और अफजल खान जैसे हैं।08- कांग्रेस ने क्या कहा?कांग्रेस की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी ‘शिवाजी द्रोही’ (छत्रपति शिवाजी के सिद्धांतों के साथ विश्वासघात करने वाली) सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। उन्होंने कहा, ‘हमने संकल्प लिया है कि ऐसा दोबारा नहीं होगा।09- पीएम मोदी ने मांगी थी माफीप्रधानमंत्री मोदी ने शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम में कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक नाम या योद्धा नहीं बल्कि एक आराध्य देव हैं। उन्होंने कहा था कि आज मैं उनके (शिवाजी) चरणों में सिर झुकाता हूं और उनसे माफी मांगता हूं।10- क्या है विवाद?सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा 26 अगस्त को ढह गई थी। इस प्रतिमा का अनावरण 4 दिसंबर को नौसेना दिवस समारोह के हिस्से के रूप में किया गया था, जो कि सिंधुदुर्ग में पहली बार आयोजित किया गया था। http://dlvr.it/TCgN5F
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या दहा वर्षात ३२ पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची सूचना
दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश-बारावीच्या परीक्षेला प्रारंभ
आणि
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
****
गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेत ३२ पट वाढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ चं पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत फक्त स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं, ते म्हणाले –
दुनिया का हर एक्सपर्ट आज कह रहा है, की ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी भारत की सेंच्युरी है। भारत अपनी ही नही, दुनिया की ग्रोथ को भी ड्राईव्ह कर रहा है। और इसमें हमारी एनर्जी सेक्टर की बहोत बडी भूमिका है।
ऑक्टोबर २०२५ पूर्वीच इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, ते म्हणाले –
आज भारत 19% इथेनॉल ब्लँडींग कर रहा है। इससे फॉरेन एक्सचेंज की सेव्हिंग हुई है। और सबस्टेंशियल फार्मर रेव्हेन्यू जनरेट हुआ है। हम ��क्टोबर 2025 से पहले ही 20% इथेनॉल मॅनडेट अचिव्ह करने की राह पर है���
दरम्यान, भारत ऊर्जा सप्ताह हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. या सप्ताहात देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचीही दालनं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावली आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला केली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी रहाटकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिली. अलाहाबादिया यांच्या वक्तव्याची आयोगानं गांभीर्याने दखल घेतल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या –
जो भाषा वहां पर युज की गई है, वो बहेत खराब भाषा है। इस भाषा का इस तरीके ऐसा उपयोग नही होना चाहीये। इस विषय मे कमिशन बहोत गंभीर है। और हमने आय टी मिनिस्टर को लिखा है, की ऐसे जो प्लॅटफॉर्म है, इस प्लॅटफॉर्म्स के लिये कुछ नियमावली और अच्छी तरीके से होनी चाहीये। और ऐसे नियमावली के माध्यम से इनको कंट्रोल करना जरूरी है।
****
राज्यातील दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. यामध्ये परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी, विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई, भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन तसंच व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणं, आदी उपायांचा समावेश आहे.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील.
पुणे ��िल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरित करणं, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी सुमारे ७० दश लक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करणं, तसंच पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला खर्चमान्यता आदी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
दरम्यान, मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलात भरवण्यात आलेल्या “महालक्ष्मी सरस” विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत, तसंच ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उपलब्ध व्हावं ,यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शहरात देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
नांदेड जिल्ह्यात इंग्रजीच्या परीक्षेला आज ९४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. एकूण ४१ हजार ८९८ पैकी ४० हजार ९५० विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा संदेश देण्यात आला.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यां��रचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत.
पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही नुकताच बोराडे यांना जाहीर झाला होता.
बोराडे यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ छाया महाजन यांनी बोराडे यांना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली –
ग्रामीण साहित्यातले उत्कृष्ट लेखक म्हणून बोराडे सरांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांची पाचोळा फार सुंदर कांदबरी. पण मी जेव्हा आमदार सौभाग्यवती पाहिला त्यांचा, तेव्हा मला वाटलं की सरानां प्रत्येक क्षेत्रामध्ये रुची आहे. आणि त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्��ानं ते लिहिलेलं आहे. त्यांनी शिवार पुरस्कार दिले. लेखकाला प्रोत्साहन द्यायचे. साहित्य क्षेत्राची खऱ्या अर्थाने हानी झाली असं मी निश्चित म्हणेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.यशश्री करमाळकर यांची चेन टू बॉलीवूड या गायनाच्या रिऍलिटी शो मध्ये पहिल्या पाच विजेत्यांत निवड झाली, त्यांना हॉलिवूडच्या सिक्स्टीन स्ट्रीट प्रॉडक्शन चे पारितोषिक प्राप्त दिग्दर्शक विजय कुमार मिरचंदानी यांनी, त्यांच्या आगामी हॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी दिली आहे.
****
वृक्षारोपण आणि संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. बांबू आणि चंदनासह फळबागांचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार या मेळाव्यात सहभागी झाले होते.
****
0 notes
Text
youtube
PM मोदी ने पालघर में सभा के दौरान मांगी माफी|
0 notes
Text
PM Modi Vadhavan Port: महाराष्ट्र में आज PM मोदी वाधवन पोर्ट का करेंगे शिलान्यास, मिलेगा 12 लाख लोगों को रोजगार
PM Modi Vadhavan Port: आज यानि शुक्रवार को प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र के पालघर में करीब 76,000 करोड़ रुपये की लागत वाली वधावन बंदरगाह परियोजना की आधारशिला रखने वाले हैं. करीब 1,560 करोड़ रुपये की 218 मत्स्य पालन परियोजनाओं का वह भी शिलान्यास ए��ं उद्घाटन करने वाले हैं. प्रधानमंत्री कार्यालय (पीएमओ) ने इस बात की जानकारी एक बयान में दी है.

0 notes
Text
Pune : पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस
एमपीसीन्यूज – राज्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठिकठिकाणी(Pune ) मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे.तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे ,रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण…
0 notes
Text
बदलापुर के बाद अब पिंपरी चिंचवाड़ में शिक्षक ने 12 साल की बच्ची से किया यौन शोषण, पालघर में नाबालिग से सामूहिक दुष्कर्म
महाराष्ट्र के दो जिलों से आज यौन उत्पीड़न की घटनाएं सामने आई हैं। पालघर जिले के नालासोपारा इलाके में 17 वर्षीय लड़की के साथ कथित सामूहिक बलात्कार का मामला सामने आया है। आरोपी सोनू उसे घुमाने के बहाने नालासोपारा में एक सुनसान जगह पर ले गया जहां उसने अपने दोस्त के साथ मिलकर उसके साथ बलात्कार किया। पुणे: देश में महिलाओं के खिलाफ यौन उत्पीड़न की घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ताजा मामला…
0 notes
Text
पालघर मै आनंदमय एवं तनावमुक्त जीवन हेतु अध्यात्म इस विषय पर सनातन संस्था कि ओर से जाहीर व्याख्यान !
http://dlvr.it/T7Dt4l
0 notes
Text
जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. १३ : राज्य���तील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वि.वा. ठाकूर महाविद्यालय, विरार येथे १९ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री…

View On WordPress
0 notes