#फुटणार?
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ पुणे : विमानतळाकडे जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आमदार सुनील टिंगरे (…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 10 months ago
Video
youtube
उंचावरून पडला तरी फुटणार नाही मिलिट्री ग्रेड रेटिंग असा Galaxy XCover7! ...
0 notes
lwkshrav · 11 months ago
Text
डोकं फुटणार आहे माझा
0 notes
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Pradip : या आरशाची गॅरेंटी काय?
दुकानदार : तुम्ही याला १०० व्या मजल्यावरून खाली फेकलेत
तर हा ९९ व्या मजल्यापर्यंत फुटणार नाही.
Pradip : व्वा! मस्त! एक पॅक करा!
🤗🤗🤗🤣🤣🤣😛😛😛🥳🥳🥳😃😃😃
1 note · View note
bandya-mama · 2 years ago
Text
Bandya : या आरशाची गॅरेंटी काय?
दुकानदार : तुम्ही याला १०० व्या मजल्यावरून खाली फेकलेत
तर हा ९९ व्या मजल्यापर्यंत फुटणार नाही.
Bandya : व्वा! मस्त! एक पॅक करा!
🤗🤗🤗🤣🤣🤣😛😛😛🥳🥳🥳😃😃😃
0 notes
dipakkute · 4 years ago
Text
#काठी पुराण##
मी लहान🙎 होतो तेव्हा आम्ही मळ्यात रहायचो. आमच्या मळ्याला 'बरड' अस टोपण नाव होत. कदाचित पूर्वी तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे पडीक रानाला बरड अस समर्पक नाव दिलं असेल. जिथे दिवसा सुद्धा कुणी फिरकत नव्हते अशा ठिकाणी नंतर आमच्या आजोबांनी आणि त्यांच्या चार भावांनी नंदनवन 🌾🌱फुलवलं. शेती शिवाराकडे लक्ष देण्यासाठी सर्व आजोबांनी आपापल्या हिशोबाने छोटी मोठी घरं🛖 बांधली. नंतर काहींनी त्या घरांची सुधारणा केली, काहींनी नवीन घर बांधली.
पाच वर्षांपूर्वी आमचे चुलत बंधू श्री. संजय कुटे हे HAL चे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी कंपनीच्या CSR फंडामधून किमान पन्नास वर्ष फुटणार नाही असा रस्ता बनवून दिला आहे. ह्या रस्त्याच्या कडेला सुंदर एलईडी लाइट देखील बसवले आहे. मंदिर, शाळा यांच्या असण्याने एक टुमदार गावाचे स्वरूपच आमच्या बरडाला आले आहे.
मी खात्रीने सांगतो, तुम्हाला आर के लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज मधील गावाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सोबतच पु. ल. देशपांडेंच्या व्यक्ति आणि वल्ली मधील व्यक्तिरेखांशी साधर्म्य सांगणारी अनेक व्यक्तिमत्व इथे तुमचे स्वागतच करतील.
ह्या बरडाशी निगडित माझ्या अनेक लहानपणीच्या गमतीशीर आठवणीं पैकी एक आठवण तुम्हाला सांगतो.
1997 साली मी सातवीला होतो. तेव्हा आम्ही बरडावरच रहायचो. तेव्हा नाशिक जिल्हय़ात चोरांची🦹 अफवा जोरात चालू होती. कुठेही चोर नव्हते तरी आज ह्या वस्तीवर चोर दिसले, त्या वस्तीवर कुणी तरी रात्री चार चोर पाहिले, अस रोज चालू असायच. कोणी तरी सांगितल की खेरवाडीच्या रेल्वे स्टेशनला🚂 सहा अट्टल दरोडेखोर🦹 उतरले आहे. आणि ती सर्व क्रूर काळजाची माणस आहे. एकटी दुकटी घरं हेरून दरोडा घालतात. लहान मुल, वयोवृद्ध यांना देखील दयामाया दाखवत नाही
आमच्या बरडाच्या आजुबाजूला नामदेव आवारेंची वस्ती, दिगंबरनाना गीते यांची गीते वस्ती,सखाराम मास्तरांची वस्ती, पाटलांची वस्ती,गोदानगरचा माथा अशा छोट्या मोठ्या वस्त्या होत्या. रात्र🌒 झाली की अफवांच्या बाजाराला ऊत यायचा.थोड कुठ खुट्ट झाल की लगेच चोर आले रे आले, धरा धरा, पळा पळा चालू व्हायच. मग ह्या वस्तीवरचे माणस त्या वस्तीवर लाठ्या काठ्या घेऊन हजर.पण तिथे गेल्यावर मुळातच नसलेले चोर पळून गेलेले असायचे. अस समजा हा खेळ रोजच चालू होता.
खरोखर सर्वाना एवढी दहशत बसली होती की सूर्य 🌞मावळता मावळता सगळे आपापल्या घरात हजर असायचे. बरडावरची काही कुटुंब गावात रहायलाही गेले होते. आमच्या वडीलांनीही ठरवले की मळ्याची वस्ती सोडून गावात रहायला जायचं. पण मळ्यामधला जामानिमा, जनावर 🐄🐂सोडून गावात रहायला जाणंही सोप नव्हत.
एक दिवस वडिलांनी ह्या संकटावर तोडगा काढण्यासाठी बरडावरील सर्वांची एक बैठक बोलावली. मग सर्वानुमते अस ठरलं की खबरदारी म्हणुन सर्व थोरल्या मंडळींनी रात्रीची आळीपाळीने गस्त 🧑‍🦯घालायची.
त्या अनुषंगाने माझे वडील, चुलते संजु नाना, भिका नाना, सोमा अण्णा, दिलीप आप्पा, फक्कड ��ाना, केदूबारेंच्या इथला अनिल इ.यांनी रात्रीची गस्त घालायची ठरवल.
#रात्रीच्यावेळी एकमेकांना सावध करण्यासाठी आम्ही बॅटऱ्या चमकवायचो. त्या वेळेला पूर्णिमा कंपनीच्या चार्जिंगच्या बॅटर्‍या फार प्रसिद्ध होत्या. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरात एक तरी खुंटीला टांगलेली पूर्णिमा असायचीच. तेव्हा गमतीने म्हटले जायचे की एक वेळ उसने पैसे मागा, मिळतील. पण फूल चार्ज केलेली पूर्णिमा काही मागू नका.
#तेव्हा असाच एक मजेशीर प्रसंग आमच्या बरडावर घडला होता. झाल अस की आमच्या नवीन गाद्या बनवून द्यायच काम सायखेडा बसस्टँडवरील मन्सूरी काकांना दिले होते. सकाळी सकाळी आल्यानंतर त्यांनी अंगणातच गाद्या तयार करायला घेतल्या. दुपापर्यंत त्यांनी गाद्यांमधील कापूस पिंजला. मग पिंजलेला कापूस गाद्यां मध्ये भरून घेतला. गाद्या परत आपल्��ा मूळ आकारात आणण्यासाठी काठीने गाद्या बडवून त्यांना खोळ घालून आमच्या गाद्या तयार करून दिल्या. आपलं काम करता करता त्यांना संध्याकाळ झाली होती. मग काम पूर्ण केल्या नंतर आपली मजुरी घेऊन ते निघून गेले. नेहमीप्रमाणे थोरल्या मंडळीनी अंदाजे अकरा वाजेपर्यंत गस्त घातली. त्या दिवशी कुठेच काही हालचाल किंवा गदारोळ नसल्याने सगळे निवांत झोपले. मळ्याच्या वस्तीला रात्रीच्या वेळेस नीरव शांतता असते.
पहाटेच्या चार वाजता अचानक घरावरच्या सिमेंट पत्र्यांचा मोठा आवाज झाला. सगळे घाबरून गेले. वडिलांनी भीत भीतच खिडकीतून बाहेर पाहिले. पण बाहेर कुणीच दिसत नव्हते. कुणाला संपर्क साधावा म्हणुन वडीलांनी लॅण्ड लाइन☎️ बघितला पण तो नेहमीप्रमाणेच डेड होता.मग घरातले सर्व बाहेर आले. दिलीप अप्पांनी वस्तीवरच्या सर्वाना सावध 📢केल. सगळे भराभर गोळा झाले.
#पत्र्यावर कुणीतरी काहीतरी फेकून मारल होत. ईकडे तिकडे शोधाशोध केली पण कुठेही काहीच संशयास्पद आढळून आले नाही. आमचे पत्रकार चुलते सतीशनाना थोडेसे चौकस🧐 आहे. ओट्याच्या खाली एक पाच फूट उंचीची भरभक्कम काठी🪄 पडलेली त्यांना दिसली. ती नीट बघितली असता भरीव बांबूची होती व व्यवस्थित तासलेली होती. नाजूक जाळीदार नक्षी तिच्यावर कोरलेली होती तसेच तिला पितळेची मूठ देखील बसवलेली होती. एव्हाना बरडा वरील सर्व मंडळी आमच्या घरी म्हणजे क्राइम लोकेशन वरती गोळा झाली होती. काठी 🪄संदर्भात घरातल्या सर्वाना विचारले असता सर्वानी ती आपल्या घरातली न��ल्याचे ठामपणे सांगितले. मग सर्वानी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली.
सोमा अण्णांच म्हणण पडल की काठी 🪄चोरांचीच असून त्यांनी घरावर फेकून अंदाज घेतला असेल की घरात किती जण असू शकता. पण हा तर्क काही एवढा पटला नाही.
मग संजू नानांनी आपल मत व्यक्त केल की, "ही काठी 🪄चोर एखाद्याच्या डोक्यात घालायच्या कामी हत्यार म्हणून वापरत असतील." तसा आईने आपल्या मस्तकाला हात लावून आपल मस्तक जागेवर अणि व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. तिच्या कृतीमुळे एवढ्या गंभीर वातावरणातही हास्याचे कारंजे उडाले.
एकंदरीत ते चोर पत्र्यांवर चढून घरात घुसायच्या प्रयत्नात असताना त्यांच्या हातातून ही काठी 🪄पडली असेल आणि मोठा आवाज झाल्यामुळे चोर काठी टाकून तसेच पळून गेले, हा सिद्धांत सर्वमान्य झाला.
दुसर्‍या दिवशी पोलिस स्टेशनला कम्प्लेंट द्यायची ठरली. खर म्हणजे तेव्हा सायखेड्याला पोलीस आउटपोस्ट होत. आणि त्याला पोलिस स्टेशन निफाड होत. अख्या गोदाकाठसाठी मायबाप सरकारने फक्त तीन पोलिस ठेवले होते. दुसर्‍या दिवशी पोलिस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर पोलिस 🧑‍✈️पंचनाम्यासाठी बरडावर आले . ठराविक साचेबद्ध पद्धतीने चौकशी चालू होती. "कोणी चोर पाहिले", "किती जण होते".
#काहीजण चोर बघितल्याचा दावा करत होते. काहींनी तर चोरांचा पाठलाग केल्याचे पण छातीठोकपणे सांगितले.
तेवढ्यात मन्सूरी काका आपल्या सायकल🛴 वर घरी आले. आल्या आल्या ते काहीतरी शोधत होते. वडिलांनाही प्रश्न पडला की यांची मजुरी तर दिली आहे मग कशासाठी आले असतील हे ?
मन्सूरी काकांनी वडिलांना विचारल, "माझी गाद्या बडवायची काठी 🪄पाहिली का?
तिथे सगळे जमलेले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. पोलिसांनी ती काठी त्यांच्यापुढे ठेवली आणि विचारले," ही आहे का काठी🪄?
"हो हीच आहे काठी🪄". मन्सूरी काका उत्तरले.
पोलिसांनी कपाळावरच हात मारून घेतला. आणि ज्यांनी चोरांचा पाठलाग केल्याचे सांगितले होते त्यांना मात्र पोलीस शोधत होते.
#मन्सूरी काकांना ती काठी पाहून एवढा आनंद झाला की त्यांच्या आनंदाची तुलना लाकूडतोड्याच्या गोष्टीमधील लाकूडतोड्याला जेव्हा आपली खरी कुर्‍हाड मिळाल्यावर जो आनंद झाला त्याच आनंदाशी करावी लागेल.
बाकी उपस्थित असलेले सर्व आपली कशी फजिती 🙃झाली ह्या विचाराने खजील झाले.
पण ही काठी 🪄वर कशी गेली ह्याचाच सर्व जण विचार करत होते.
त्याच अस झाल की, त्या वेळेस टी��्हींना अँटेना असायचे. ह्या अँटेनाची तर्‍हाच न्यारी होती. थोडा वारा आला की हा आपली गिरकी घ्यायला मोकळा. मग मी अँटेना फिरवायला, ताई 👸टीव्ही जवळ मुंग्या येताय की जाताय बघायला. आणी महेश घराच्या खिडकीतून आमच्या दोघांमध्ये दुभाषी म्हणून "मुंग्या आल्या आल्या, गेल्या गेल्या" सांगायला. एका ठराविक कोनात अँटेना फिक्स करावा लागायचा. त्याची दिशा नेहमीच्या सरावाने माहीत झाली होती. अँटेनाचा मागचा भाग संजु नानांच्या घराकडे विशेषताः त्यांच्या घराजवळ असलेल्या टेलिफोनच्या खांबाकडे केला तर टीव्हीच्या मुंग्या, खर-खर सर्व गायब. हा अँटेना उंचावर असल्याने त्याला फिरवायला एखादी काठी🪄 लागायची. म्हणुन त्यादिवशी असाच अँटेना फिरवण्यासाठी मन्सूरी काकांची अंगणात पडलेली काठी 🪄मी वर नेली होती. पण काम झाल्यावर परत खाली आणायची विसरलो. ती माझ्याकडून पत्र्यांच्या व्हरांडीवरच राहिली होती. आमच्या घराचे पत्रे दोन पाखी असल्यामुळे व्हरांड्या पण बर्‍यापैकी उंच होत्या. त्या पहाटे अशीच जोरदार वाऱ्याची झुळूक आली असेल आणी त्या बरोबर काठी 🪄पत्र्यावर आपटली. शांत पहाटेच्या वेळेस जोराचा आवाज झाला. आणि मग पुढील रामायण घडल.
आजपर्यंत मी कुणालाच सांगितल नाही की ती काठी मी वर नेली होती. तेव्हा सांगितल असत तर खूप मार बसला असता. पण आज ही गोष्ट कबूल करायला काही हरकत नाही.
तर अस हे एकूण काठी पुराण 🪄आहे. आजही तो प्रसंग आठवला तर फार हसू येतं.
आठवणींच्या पुस्तकांमधील एक समृद्ध पान पुन्हा एकदा डोळ्यांसमोर तरळून गेल.
#क्रमशः
✍️#दि. गं. कुटे 🎭
1 note · View note
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाकीत.
काँग्रेसचे २२ आमदार फुटण्यासंदर्भातील वक्तव्य मागे घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी.
कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशानं राज्य शासन काम करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना.
शालेय पोषण आहार योजनेचं राज्यातही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं नामकरण.
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर.
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्��े आणि नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मोठमोठ्या घोषणा करत आहेत. यावरून राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं मनिषा कायंदे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, सत्ताधारी गटानं मात्र मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपले कार्यकर्ते टीकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचं काम सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून केलं जात असल्याचं सांगितलं. एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचं आढावा घेण्याचं काम सुरू आहे. जनतेत काम करणारी मंडळी कोणीच शिल्लक राहिलेली नसल्यामुळे शिवेसना आता द्विधा मनस्थितीत असल्याचं ते म्हणाले.
****
काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आणि ते भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं आहे. माजी खासदार खैरे यांनी न्यायालयाच्या निर्णयानं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवण्यात आहे आहेत, असा दावा केला होता.
या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून आपण शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले.
****
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी, अवघं ३१ पूर्णांक ७४ शतांश टक्के एवढं मतदान झालं आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत.
****
राज्य शासन कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९सावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज अधिक गतीनं आणि पारदर्शकपणे व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
आमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये विषय येतात त्यावेळेस, मग नवीन न्यायालय असू द्या, त्याच्यासाठी लागणारी सामग्र��, नवीन नवीन पदं असू द्या, क्षणाचाही विलंब न लावता आमच्या उच्च न्यायालयाकडून आलेल्या सगळ्या सूचना असतात, त्याचं पालन तातडीनं सरकार करत असतं. शेवटी न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना सरकारची आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात हा विश्वास बाळगणारे श्री लळीत सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहतील असा देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिरातून कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असुन त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी होईल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज शिर्डी इथं राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार प्रत्यक्ष काम करतांना भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले पवार डॉक्टरच्या सल्ल्यामुळे या शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करु शकले नाहीत. सुरूवातीला काही वेळ बोलून त्यांचं उर्वरित भाषण पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
****
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारणार असल्याचं राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये कामगार विभागाच्या बैठकीत ते आज बोलत होते. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसंच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदं, प्रलंबित प्रकरणं डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कामगार नोंदणी आता फक्त १ रुपयांमध्ये होणार असून ई-श्रम कार्डची नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करावं तसंच औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीनं कारखान्यांचे निरीक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करावं आणि कामगारांच्या वैद्यकिय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्या��ना दिले.
****
शालेय पोषण आहार योजनेचं नामकरण केंद्र सरकारप्रमाणेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू आहे. केंद्र सरकारनं या योजनेचं नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करुन २०२१-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारनही या योजनेच्या नावात बदल केला आहे. देशातील जवळपास ११ लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सिडनी इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ बाद १४१ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडनं १९ षटकं आणि चार चेंडुत सहा बाद १४४ धावा करत विजय संपादन केला. या विजयासोबत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाद झाला आहे.
उद्या भारत आणि झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड तसंच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामने होणार आहेत.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम ५८ टक्के पूर्ण झालं असून पुढील वर्षाखेरपर्यंत ते पूर्णत्वास जाईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्मारकासाठी सर्व परवानग्या काढल्या असून यासाठी झाडांची कत्तल करणार नसल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण यावेळी एका चित्रफितीद्वारे करण्यात आलं. 
****
उस्मानाबाद शहरात आज भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील आदीं उपस्थित होते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला जात असल्याचं नानासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं. या यात्रेची शहरात पाच किलोमीटर पदयात्रा झाल्यानंतर मदिना चौकात सांगता झाली.
****
जालना शहरात आज भ्रष्टाचार निर्मूलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीनं दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या प्रशिक्षणार्थी सैनिका��सह, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकानांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरातील २० ते २५ दुकाने जळून खाक झाली.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात
सोलापूर: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कु��ाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
व्हिडिओ: गोविंदा - 0, दही���ंडी - 1. काहीही असो, ते तोडू शकले नाहीत
व्हिडिओ: गोविंदा – 0, दहीहंडी – 1. काहीही असो, ते तोडू शकले नाहीत
दहीहंडी जी फुटणार नाही मुंबई : तेवीस स्ट्राइक आणि तरीही काहीच नाही. या तरुण भक्ताने आपली प्रत्येक औंस शक्ती पणाला लावली पण नखे दहीहंडी म्हणून ती कठिण तोडू शकला नाही, जन्माष्टमी साजरी करताना महाराष्ट्रातील एक व्हिडिओ दाखवतो. कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा एक भाग असलेल्या दहीहंडी स्पर्धा राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जातात. जेव्हा माणूस मानवी पिरॅमिडवर चढतो तेव्हा पार्श्वभूमीत एक ढोल वाजतो…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, राष्ट्रवादीच्या आमदारांची मते फुटणार? मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातून 200 मते मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे
राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, राष्ट्रवादीच्या आमदारांची मते फुटणार? मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातून 200 मते मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: TV9 दाव्यानुसार, महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 200 मते मिळाली, तर काँग्रेसचा कडप्पा कोण? हा प्रश्न समोर येईल. आज मतदान आहे, 21 जुलैच्या नवीन ब्लॉकबस्टर रिलीजकडे सर्वांचे लक्ष आहे, तेव्हा कळणार काँग्रेसच्या कडपाने बाहुबलीला का मारले? राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
हिमाचलातील मतमोजणीनंतर कॉंग्रेस आमदार फुटणार नाहीत, ज्येष्ठ नेत्याचा विश्वास
हिमाचलातील मतमोजणीनंतर कॉंग्रेस आमदार फुटणार नाहीत, ज्येष्ठ नेत्याचा विश्वास
हिमाचलातील मतमोजणीनंतर कॉंग्रेस आमदार फुटणार नाहीत, ज्येष्ठ नेत्याचा विश्वास सिमला – हिमाचल प्रदेशातील मतमोजणीनंतर कॉंग्रेस आमदार फुटण्याची अजिबात शक्‍यता नाहीं असा विश्‍वास राज्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुखविंदरसिंग सुखू यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आम्हाला या राज्यात यंदा प्रचंड बहुमत मिळण्याची आशा आहे. राज्यात अधांतरी स्थिती निर्माण होईल आणि कॉंग्रेसचे आमदार आम्ही फोडू असे जर भाजपला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
दगडूच्या प्रेमाला फुटणार नवी ‘पालवी’ ! सिंधुदुर्ग : हम गरीब हुए तो क्या हुआ ! चला, हवा येऊ द्या ! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू-प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ मा��व लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास ! झी स्टुडिओजची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years ago
Text
नववर्षनिमित्त नाशिककरांना भेट ! आता नाशिककरांना विमानाने गोव्याला जाता येणार...
नववर्षनिमित्त नाशिककरांना भेट ! आता नाशिककरांना विमानाने गोव्याला जाता येणार…
नाशिक – आता नाशिककरांची प्रतिक्षा पुर्ण होणार आहे.येत्या नव्या वर्षात केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सेवेला नवे पंख फुटणार आहेत. सद्या नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे, नाशिक-बेळगाव, नाशिक-नवीदिल्ली या सेवा सुरू आहेत.मात्र नव्या वर्षात त्यात मोठी भर पडणार आहे. आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेटने त्यांच्या उन्हाळी वेळापत्रकात नाशिकसाठी नवे मार्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Photo
Tumblr media
Narayan Rane: लवकरच महाराष्ट्र सरकारचे फटाके फुटणार; नारायण राणेंचा दावा – narayan rane criticized cm uddhav thackeray over coronavirus pandemic मुंबईः राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना राज्य सरकारने दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन केलं आहे.
0 notes
punerichalval · 4 years ago
Photo
Tumblr media
भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची घरवापसी होणार... मुंबई: राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
२ मीटरवरून पडल्यानंतरही फोन फुटणार नाही, आला जबरदस्त ग्लास
२ मीटरवरून पडल्यानंतरही फोन फुटणार नाही, आला जबरदस्त ग्लास
[ad_1]
नवी दिल्लीः स्मार्टफोन्स कितीही अडवॉन्स झाले असले तरी वरून फोन पडल्यास त्याचा डिस्प्ले किंवा बॅक पॅनल फुटण्याची भीती असते. यासाठी कंपन्या कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर डिस्प्ले शिवाय अनेकदा रियर पॅनलवर करतात. हार्ड ग्लास बनवणाऱ्या कंपन्या आता प्रसिद्ध गोरिला ग्लासची नेक्स्ट जनरेशन घेऊन आल्या आहेत. गोरिला ग्लास ५ नंतर गोरिला ग्लास ६ आला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे.…
View On WordPress
0 notes