#भाजप चंद्रकांत पाटील
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 05 January 2025 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. आज पहिल्यांदाच नमो भारत ट्रेन राजधानीत प्रवेश करणार आहे. त्याठिकाणी दिल्ली मेट्रोसह इतर विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवास केला. या प्रवासात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कविता सादर केली.
छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. या गोळीबारामध्ये सुरक्षादलाचा एक जवानही हुतात्मा झाला. सुरक्षा दलांनी मारलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनास्थळावरून शस्त्रांस्त्रासह दारूगोळा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. अद्याप गोळीबार आणि शोध मोहिम सुरूच असल्याचं याविषयीच्या वृत्तात म्हटलं आहे.
सर्व मातृभाषांचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं केंद्रिय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. आज हैदराबाद इथं जागतिक तेलुगू कॉन्फेडरेशनच्या परिषदेत रेड्डी बोलत होते. तेलगू भाषेचं संगणकीकरण करण्याची गरज असल्याचं मतही रेड्डी यांनी व्यक्त केलं.
चीन इथं पसरलेल्या एचएमपी विषाणूच्या प्रसारावर केंद्र सरकारच्या सर्व माध्यमांद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये वाढणाऱ्या श्वसनाच्या आजाराबद्दल वेळेवर माहिती देण्याची विनंती, जागतिक आरोग्य संघटनेला केली आहे. एचएमपी हा विषाणू भारतासह जगभरात पसरत आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाला आढळून आलं असून, ICMR आणि IDSP च्या सहाय्यानं इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी आणि तीव्र श्वसनाच्या आजारासाठी भारतात आधीच मजबूत पाळत ठेवणारी यंत्रणा आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यात मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकणारा पक्ष हा भाजपच आहे. त्यामुळं राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ठ ठरवलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनीधींसह पदाधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागेल, असं प्रतिपादन भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इंथ भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी उद्घाटन समारंभात बोलत होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यृ प्रकरणी पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले आहेत.
परभणी इथंल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निषेध करते, तसच या प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी अशी, मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधे जर महायुतीनं योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर लढू, असं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून, यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी ५ वाजता आणि रात्री ११ वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्��िकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान, यंदाही यात्रेकरुंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मराठवाडा साहित्य परिषद आर्थात मसापच्यावतीनं मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचा आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगरातील ना.गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. डॉ. रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षाग्रंथास नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या निमित्तानं हा सन्मान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. चंद्रकांत पाटील हे डॉ. रसाळ यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर भाष्य करणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात भजेपार इथं आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते 'भजेपार कबड्डी चषक २०२५' चा उद्घाटन सोहळा पार पडला. या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.
0 notes
Text
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणाचे खाते? हे आता स्पष्ट झाले आहे
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणाचे खाते? हे आता स्पष्ट झाले आहे
चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा मंत्री झाल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आशिष शेलार यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष केले जाऊ शकते. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पूर्ण झाला प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्राचा कॅबिनेट विस्तार कार्यक्��माच्या पहिल्या टप्प्याचा समारोप मंगळवारी (9 ऑगस्ट) झाला. या विस्तारात एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ…
View On WordPress
#एकनाथ शिंदे#देवेंद्र फडणवीस भाजप#भाजप चंद्रकांत पाटील#महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक#सुधीर मुनगंटीवार
0 notes
Text
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी भाजप आक्रमक, 11 पोलिसांचं निलंबन तर…
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी भाजप आक्रमक, 11 पोलिसांचं निलंबन तर…
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी भाजप आक्रमक, 11 पोलिसांचं निलंबन तर… मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं. काल चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघालंय. आज सलग तिसऱ्या दिवशीही या वादाचे राजकीय पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांतदादांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर…
View On WordPress
#“..तर#आक्रमक#आजच्या प्रमुख घडामोडी#चंद्रकांत#निलंबन#पाटील&8230;#पोलिसांचं#प्रकरणी#बातमी आजची#भाजप#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#यांच्यावरील#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शाईफेक#शासन#सरकार
0 notes
Text
महाराष्ट्रात शाईफेक तर इथे दगडफ़ेक , भाजप नेत्याचे हेल्मेट घालून भाषण
महाराष्ट्रात शाईफेक तर इथे दगडफ़ेक , भाजप नेत्याचे हेल्मेट घालून भाषण
देशातील आणि राज्यातील महापुरुषाबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर नागरिकांचा चांगलाच धसका घेतलेला असून स्वतः चंद्रकांत पाटील हेदेखील पुण्यातील एका कार्यक्रमात फेसशील्ड लावून आलेले दिसून आले होते. भाजपच्या नेत्यांसोबत हा प्रकार केवळ महाराष्ट्रातच झाला आहे असे नाही तर छत्तीसगडमधील भाजप नेते आणि माजी मंत्री असलेले अजय चंद्राकर…
View On WordPress
0 notes
Text
प्राचार्यांची २०७२ पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : राज्यात रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या एकूण ८ हजार पदांपैकी २ हजार ७२ पदे भरण्यास अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उर्वरित पदांबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मिशनवरही माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीमध्ये प्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातील आणि नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जातील. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ बारामती नाही, तर १६ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. याच पद्धतीने याआधी सर्व मतदारसंघांवर उध्दवजींनी लक्ष केंद्रित केले असतं तर हे घडलं नसतं, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते केवळ राज ठाकरे यांना नाही, तर अनेक नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले. १४४ लोकसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आल्या नाहीत, पण त्याठिकाणी भाजप खासदार निवडून येऊ शकतात त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. २०२४ मध्ये ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. राज्यातील १६ जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे १६ जागांसाठी १६ मंत्री नेमल्याचे त्यांनी सांगितले. Read the full article
0 notes
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ' त्या ' अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘ त्या ‘ अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
राज्यातील शिवसेना बंडखोर आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून बंडखोर गटातील आणि भाजपमधील अशा प्रत्येकी नऊ आमदारांना म्हणजे एकूण 18 जणांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी • नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात भूकंप-तेलंगणात मुलुगू इथं भूकंपाचा केंद्रबिंदू • समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनर अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा मृत्यू • १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल आणि • पुरूषांच्या कनिष्ठ आशियाई हॉकी स्पर्धेत पाकिस्तानाला हरवत भारतीय संघ अजिंक्य
महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांनी काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भाजप नेते विजय रूपाणी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली…. “सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे. आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे. माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्याठिकाणी घेतल्यानंतर, आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे, या सगळ्यांच्या सहीचं पत्र ते आम्ही दिलेला आहे.’’ काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना महायुतीच्या वतीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एकमताने पाठिंबा देणारं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केल्याचं सांगितलं. ते म्हणाले.. “मला आनंद आहे की, अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावा म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंबाचे पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय. आणि यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता.’’ तत्पूर्वी, काल मुंबईत झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित होते. चंद्रकांत पाटील तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा एकमेव प्रस्ताव मांडला, त्याला सर्वांनी एकमताने अनुमोदन दिलं.
रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वर काल लोकसभेत चर्चा झाली. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काँग्रेसचे मनोज कुमार ��ांनी यावेळी बोलतांना, वंदे भारत गाड्यांच्या तिकीटाचा दर जास्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या पीएसएलव्ही-सी या अंतराळ यानाचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. श्रीहरिकोटात सतीश धवन अंतराळ केंद्रातून काल दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित केलं जाणार होतं. आता हे यान आज दुपारी चार वाजून १२ मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाईल. तांत्रिक बिघाडामुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.
नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात काल सकाळी सात वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातल्या मुलुगू इथं असून, भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
बीड जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलावर भरलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनांवरर आधारित स्पर्धा, लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
लातूर जिल्हा परिषदेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांग सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत अकरा लाख दोन हजार ६६५ आभा क्रमांक काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाटोदेकर यांनी काम केलं, १९८१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी त्यांची निवड झाली होती. पाटोदेकर यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
ना��पूर - मुंबई समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या बहुजन समाज पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बसपाची समिक्षा बैठक आटोपून ते परतत असताना काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन बनसोडे आणि प्रशांत निकाळजे अशी मृतांची नावं आहेत.
शारजाह इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने संयुक्त अरब अमिरातीचा दहा गडी राखून पराभव केला. या विजयासह भारत अ गटात चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. काल झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने जपानचा १८० धावांनी पराभव केला. आता आज होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये भारताची लढत श्रीलंकेच्या संघाशी तर पाकिस्तानची लढत बांगलादेश संघाशी होणार आहे. या सामन्यांमधल्या विजेत्या संघांमध्ये येत्या आठ तारखेला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर अंतिम सामना होणार आहे.
भारताने पुरूषांच्या कनिष्ठ आशियाई हॉकी आशिया स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ओमान मधल्या मस्कत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच - तीन असा पराभव केला. भारताने पाचव्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल चालू वर्षाचा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. प्रलंबित कामं वेळेत तसंच गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना पांचाळ यांनी यावेळी विभागप्रमुखांना दिल्या.
परभणी जिल्ह्यातही सर्व विभागांनी विकास कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. मंजूर निधी परत दिलं जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नांदेड जिल्हा रुग्णालयात काल राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या शाळांमधल्या एक ते १९ वर्षे वयोगटातल्या बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. काल गैरहजर असलेल्या बालकांना येत्या दहा तारखेला जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट आरोग्यसंस्था म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकामार्फत या आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आली होती.
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह विविध सांस्कृतिक ��णि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त' उद्या सहा डिसेंबरला डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि एक चित्रपट, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात येणार आहेत. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद - दादर ही अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही रेल्वे आज अदिलाबाद इथून निघत असून, शनिवारी दादर इथून निघणार आहे.
0 notes
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ' त्या ' अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘ त्या ‘ अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
राज्यातील शिवसेना बंडखोर आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून बंडखोर गटातील आणि भाजपमधील अशा प्रत्येकी नऊ आमदारांना म्हणजे एकूण 18 जणांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,…
View On WordPress
0 notes
Text
चंद्रकांत पाटील यांचे कुटुंब चहा विकून जगायचे, आता शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळाले
चंद्रकांत पाटील यांचे कुटुंब चहा विकून जगायचे, आता शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळाले
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन 40 दिवस उलटल्यानंतर अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. 18 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांना राजभवनात मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क भाजपचे महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील…
View On WordPress
#एकनाथ शिंदे#चंद्रकांत पाटील#भाजप चंद्रकांत पाटील#महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील#महाराष्ट्र भाजप
0 notes
Text
Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक
Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक
Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक पिंपरी- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याची घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड येथे घडली. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हा प्रकार केल्याचे म्हटले…
View On WordPress
#chandrakant#patil#आक्रमक#आहे#उत्तर#गंभीर#घुसून#चंद्रकांत#झाल्यानंतर#देऊ#नेते#पाटील&8230;#भाजप#मुद्दा#यांच्यावर#याद#राखा…घरात#शाईफेक
0 notes
Text
चंद्रकांत पाटील यांनी म्हणून लावलंय ' फेस शील्ड '
चंद्रकांत पाटील यांनी म्हणून लावलंय ‘ फेस शील्ड ‘
महापुरुषाबद्दल वादग्रस्त ठरतील अशी विधाने भाजप नेते सतत करीत असून शाईफेक प्रकरणानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी सावधानता बाळगण्यास सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील पवनाथडी जत्रेत सामील होताना चक्क चेहऱ्यावर फेस शील्ड लावलेले पहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना, ‘ आपल्यावर शाई फेकून एखाद्याला समाधान मिळत असेल तर ते चांगले आहे मात्र आपण आता लावलेले फेसशील्ड हे…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ' त्या ' अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘ त्या ‘ अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
राज्यातील शिवसेना बंडखोर आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून बंडखोर गटातील आणि भाजपमधील अशा प्रत्येकी नऊ आमदारांना म्हणजे एकूण 18 जणांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ' त्या ' अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘ त्या ‘ अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
राज्यातील शिवसेना बंडखोर आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून बंडखोर गटातील आणि भाजपमधील अशा प्रत्येकी नऊ आमदारांना म्हणजे एकूण 18 जणांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ' त्या ' अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘ त्या ‘ अठरा मंत्र्यांची नावे घ्या जाणून
राज्यातील शिवसेना बंडखोर आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून बंडखोर गटातील आणि भाजपमधील अशा प्रत्येकी नऊ आमदारांना म्हणजे एकूण 18 जणांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महायुतीचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेच्या दावा-मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला युतीच्या घटकपक्षांचा एकमताने पाठिंबा
तांत्रिक बिघाडामुळे इस्रोच्या पीएसएलव्ही-सी यानाचं प्रक्षेपण आजऐवजी उद्या होणार
नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के-तेलंगणात मुलुगू इथं भूकंपाचा केंद्रबिंदू
आणि
बीड इथं दोन दिवसीय जिल्हा युवा महोत्सवाला प्रारंभ
****
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भाजप नेते विजय रूपाणी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली –
सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे. आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे. माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्याठिकाणी घेतल्यानंतर, आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र ते आम्ही दिलेला आहे.
नवीन सरकाचा शपथविधी उद्या सायंकाळी साडे पाच वाजता मुंबईत आझाद मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना महायुतीच्या वतीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एकमताने पाठिंबा देणारं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
मला आनंद आहे की, अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावा म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंबाचे पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय. आणि यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता.
तत्पूर्वी, आज मुंबईत झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी निरिक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित होते. चंद्रकांत पाटील तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा एकमेव प्रस्ताव मांडला, त्याला सर्वांनी एकमताने अनुमोदन दिलं. त्यानंतर निरीक्षक रुपाणी यांनी फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केलं.
****
२४वा राष्ट्रीय नौदल दिवस आज साजरा झाला. १९७१ मध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देत चार पाणबुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं. या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ओडिशा इथल्या पुरी इथं ब्ल्यू फ्लॅग बीच वर नौदलातील प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झालं.
****
रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वर आज लोकसभेत चर्चा झाली. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेसचे मनोज कुमार यांनी यावेळी बोलतांना, वंदे भारत गाड्यांच्या तिकीटाचा दर जास्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
****
अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला. आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एका खासगी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी किमान हमीभाव कायद्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. गेल्या आठवड्यात विरोधकांनी गोंधळ करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव का दिला नाही, या धनखड यांच्या प्रश्नावर काही विरोधकांनी आक्षेप घेतला.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या पीएसएलव्ही-सी या अंतराळ यानाचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. श्रीहरिकोटात सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित केलं जाणार होतं. आता हे यान उद्या दुपारी चार वाजून १२ मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाईल. तांत्रिक बिघाडामुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.
****
नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी सात वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू ���ेलंगणा राज्यातल्या मुलुगू इथं असून, भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
****
बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलावर आज दोन दिवसीय जिल्हा युवा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते झालं. युवा महोत्सवातून तरुणांच्या गुणवत्ता, क्षमतेला वाव मिळतो आणि त्यातूनच उज्ज्वल देश घडण्यासाठी मदत होते, असं प्रतिपादन जिवने यांनी यावेळी केलं. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीनं हा युवा महोत्सव भरवण्यात आला आहे. या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनांवरर आधारित स्पर्धा, लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज २०२४-२५ या वर्षाचा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजनेतून केली ��ाणारी कामे वेळेत पूर्ण करुन उपलब्ध निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सर्व विभागप्रमुखांना दिले. प्रलंबित कामे वेळेत तसंच गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना पांचाळ यांनी यावेळी विभागप्रमुखांना केल्या.
****
लातूर जिल्हा परिषदेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांग सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत अकरा लाख दोन हजार ६६५ आभा क्रमांक काढण्यात आले असल्याचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी चालू आर्थिक वर्षातील विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. मंजूर विकास निधीचा संपूर्ण विनीयोग करावा, तसंच हा निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
****
नांदेड जिल्हा रुग्णालयात आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातील शाळांमध्ये एक ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. आज गैरहजर असलेल्या बालकांना दहा तारखेला जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट आरोग्यसंस्था म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकामार्फत या आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आली होती.
****
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचे कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ६ डिसेंबरला डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि एक चित्रपट, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड - दादर- नांदेड ही अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही रेल्वे उद्या गुरूवारी अदिलाबाद इथून निघणार असून शनिवारी दादर इथून निघणार आहे.
****
ओमान मधील मस्कत इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने मलेशिया संघाचा ३-१ असा पराभव करत, स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे.
****
0 notes
Text
' बेडरूम व्हिडीओ ' व्हायरल , भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा मोठा निर्णय
‘ बेडरूम व्हिडीओ ‘ व्हायरल , भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा मोठा निर्णय
आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एक महिला करत असलेल्या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर अखेर श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला…
View On WordPress
0 notes