#रोहन नाईक
Explore tagged Tumblr posts
Text
राज्यात साकारणार लवकरच सागरी मत्स्यालय
गोव्यात अॅक्वारियम (सागरी मत्स्यालय) उभारण्याच्या कल्पनेचा पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. गोव्यातील शिष्टमंडळाशी बोलताना मंत्री सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. या शिष्टमंडळात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई-गोवा महामार्ग 'मृत्यूचा मार्ग'!
मुंबई-गोवा महामार्ग ‘मृत्यूचा मार्ग’!
२०१२ ते २०२२ या कालावधीत महामार्गाने घेतले दीड हजार बळी सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे दुष्टचक्र संपण्याचे नाव घेत नाही. मागील जवळपास १२ वर्षांपासून खड्ड्यांमुळे हा मार्ग नेहमीच चर्चेत आहे. पळस्पे ते हातखांबा हा साधारण २५० किमीचा महामार्ग खड्ड्यांनी भरला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक आणि प्रवाशांना धडकीच भरते. २०१२ ते २०२२ या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर एकूण ६…
View On WordPress
0 notes
Text
बारावीच्या परीक्षेसाठी जामीनवर जेल बाहेर पडला आणि केला खून
बारावीच्या परीक्षेसाठी जामीनवर जेल बाहेर पडला आणि केला खून
बारावीच्या परीक्षेसाठी जामीनवर जेल बाहेर पडला आणि केला खून सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12वी ची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता. आणि दरम्यान त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संबंधित आरोपी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 April 2019 Time – 07.10am to 07.20 am आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ एप्रिल २०१९ सकाळी ०७.१० मि. ****
· राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; वीज कोसळून १३ जण ठार
· लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपला. राज्यातल्या दहा मतदार संघात उद्या मतदान
· राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठा, पिण्यासाठी आरक्षित करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
आणि
· ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा.पवार यांचं सोलापूर इथं निधन
****
राज्यात काल झालेल्या अवकाळी पावसानं १३ जणांचे बळी घेतले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसानं वीज कोसळून चार जण ठार झाले. यामध्ये दोन शेतकऱ्यांसह एका महिलेचा आणि एका पंधरावर्षीय मुलाचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर, पातूर इथं गारपीट झाली. या गारपिटीत पातूर तालुक्यातल्या पळसखेड इथल्या शेतात काम करणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात बागलाण, दिंडोरी आणि देवळा या तीन तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसाने जिल्ह्यात आठ जणांचे बळी घेतले आहेत.
अमरावती जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. वाशिम जिल्ह्यात अनेक गावांना रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसून आंबा, तसंच फळभाज्यांचं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात भोकर आणि कंधार इथं शेतात काम करत असणाऱ्या दोन शेतमजूरांचा काल वीज पडून मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे मोसंबी, लिंबू, आंबा आणि केळीच्या बागा तसंच हळद पिकाचं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात अंधापुरी शिवारात दोघांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला तर ४० शेळ्या दगावल्या. या पावसामुळं जिल्ह्यात कापणीला आलेल्या उन्हाळी ज्वारी, फळबागा आणि चाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात दिंद्रुड देवदहीफळ इथं शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं भारत संचार निगम लिमिटेडचा मनोरा कोसळून चार घरांचं नुकसान झालं. यात एकजण जखमी झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यालाही काल झालेल्या गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या तीस एकर फळबागांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. जालना जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळं जालना शहर आणि जिल्ह्यातला वीजपुरवठा खंडीत झाला होता. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, मराठवाड्यात येत्या २४ तासांत गारपीट होण्याची शक्यता परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या टप्प्यात १३ राज्यातल्या ९७ लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती आणि सोलापूर या दहा मतदार संघाचा समावेश आहे. या सर्व दहा मतदार संघात काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.
****
लातूर इथं महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल उदगीर इथं सभा झाली. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची असल्याचं सांगतानाच, मुख्यमंत्र्यांनी, कलम १२४ अ रद्द करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर टीका केली. कॉग्रेस नेत्यांची घोषणा आणि भाषणं म्हणजे जनतेचं मनोरंजन असून त्याचा वास्तवाशी संबंध नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, लातूर लोकसभा मतदार संघात काल कॉंग्रेस महाआघाडी, भाजपा महायुती, तसंच वंचित बहुजन आघाडीनं शहरातून पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी केली. या टप्प्यात सात राज्यातल्या एकोणसाठ जागांसाठी येत्या बारा मे रोजी मतदान होणार आहे.
*****
देशात देशद्रोहाला अजिबात थारा देऊ नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातले शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी काल अमरावती इथे झालेल्या सभेत ते बोलत होते. शिवसेना भाजप युती राज्यातल्या अट्ठेचाळीसही जागा जिंकेल, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
परभणी मतदारसंघातही अनेक भागांत मिरवणुका काढून काल प्रचाराची सांगता करण्यात आली. यात प्रामुख्यानं आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर आणि युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या समर्थकांचा ��मावेश होता. या मतदारसंघात एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
नांदेड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात बैठका, प्रचार फेऱ्या, मतदान स्मरण पत्रिका वितरण, रोड शो करून शक्ती प्रदर्शन केलं. नांदेड शहरात काल सिनेअभिनेत्री ईशा कोप्पिकर यांनी रोड शो केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या प्रचारासाठी काल एमआयएमचे नेते खासदार अससुद्दीन ओवैसी आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभा घेतली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधून जाहीर प्रचाराची सांगता केली. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची कळंब येथे जाहीर सभा झाली. तुळजापूर येथे माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केलं. तसंच राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर येथे जाहीर सभा घेऊन मतदारांसमोर आपली भूमिका मांडली. महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यांत अनेक गावांत जाहीर सभा, बैठका घेतल्या. भाजप नेते रोहन देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांत मोटरसायकलवरून मतदारांशी संपर्क साधून जाहीर प्रचाराची सांगता केली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
सोलापूर मतदारसंघातले भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्यासाठी भाजपचे ज्येष्ठ ��ेते नितीन गडकरी यांनी काल सोलापुरात प्रचारसभा घेतली. संपूर्ण देशभरात लवकरच रस्त्यांचं जाळं निर्माण करणार असून आणि राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्याच्या योजना राबवणार असल्याचं ते म्हणाले.
****
भाजपा-शिवसेनेच्या काळात भारतासह राज्यातलीही अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. ते काल बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं महाआघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या साठीच्या प्रचारसभेत बोलत होते. या सरकारच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि शेतकरी देशोधडीला लागले, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेनिंबाळकर यांच्यावर, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासाठी कथितरीत्या अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. खासदार रविंद्र गायकवाड यांनी याबाबत केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघातल्या अठरा उमेदवारांना निवडणूक खर्च निरीक्षकांनी नोटीस बजावली आहे. दैनंदिन निवडणूक खर्च तपासणीस गैरहजर राहणे, एकाच बाबींवर दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम रोखीनं खर्च करणे, आदी कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्या उमेदवारांमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, काँग्रेस महाआडीचे विलास औताडे यांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठ्याचं नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्यानं पिण्यासाठी करावा, अशा सूचना मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या सहाय्यानं गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावं, असे निर्देश मदान यांनी दिले आहेत.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू तसंच राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी महावीर जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या दिनाच्या निमित्तानं देशात तसंच जगभरात सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचे सतत प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
साहित्य अकादमी पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा.पवार यांचं काल पहाटे सोलापूर इथं निधन झालं. ते शहाऐंशी वर्षांचे होते. मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक अशी त्यांची ओळख होती तसंच, त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य आणि साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला होता. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी त्यांनी काम केलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ठ वाङमय पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू दादा शार्दूल यांचं काल पहाटे धुळे इथे निधन झालं. ते ऐंशी वर्षांचे होते. धुळे जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करून त्यांनी पंचवीस वर्षं शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद भूषवलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी धुळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद इथल्या परिवर्तन संस्थेच्या वतीने येत्या २१ एप्रिलला शेक्सपिअर महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात मच ॲडो अबाऊट नथिंग या नाटकाचा संपादित भाग तसंच, हॅम्लेट हे नाटक साकारणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि नाटककार प्रशांत दळवी यांच्याशी नाटककार प्रशांत दळवी आणि कवी दासू वैद्य हे संवाद साधणार आहेत. औरंगाबाद इथं, सरस्वती भुवन संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात, हा महोत्सव होणार आहे.
****
ट्रक वाहतूकदाराकडून पैसे लुटल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य दोन जणांना ठाणे जिल्ह्यात काल अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक समीर शेंडे, शिपाई अजय शेट्ये आणि दत्ता इंगोले अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नाव असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. मांसाची वाहतूक करणाऱ्या एकशे पंचवीस ट्रकपैकी एक ट्रक वाशिंद इथे अडवून, गुन्हा दाखल न करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी पाच लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
नगरसोल ते तिरुपती या विशेष गाडीचा मार्ग एक दिवसासाठी बदलण्यात आला आहे. ही गाडी येत्या वीस तारखेला नडीकुडी आणि गुंटूर मार्गे न जाता, सिकंदराबाद-काझीपेट- विजयवाडा-तेनाली अशी धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागात, रेल्वे मार्गाचं काम सुरू असल्यानं, हा बदल करण्यात आल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
कुडाळमध्ये जल्लोष !
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव कुडाळ : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळालाय. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची आजच सुटका होईल. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत तुरुंगात होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला…
View On WordPress
0 notes
Text
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
कुडाळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची निवडणूक येत्या १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. यासाठी चंदगड, राधानगरी आणि कागल या विधानसभा कार्यक्षेत्रासाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून कुडाळ नगरपंचायतचे उपन��राध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण…
View On WordPress
0 notes
Text
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू
कुडाळ : तालुक्यातील गोवेरी येथील संचिदा सच्चिदानंद माधव (वय २२) या महिलेला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला गोवा-मणिपाल येथे हलविण्यात येत असताना रात्री २ वाजता वाटेतच तिचा मृत्यू झाला. मेंदूतील रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानुसार आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून विजयोत्सव
कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून विजयोत्सव
कुडाळ : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके लावून आणि जोरदार घोषणाबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आली. कुडाळ शिवसेना शाखेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, उदय मांजरेकर, किरण शिंदे, अमित राणे,…
View On WordPress
0 notes
Text
प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघांना न्यायालयीन कस्टडी
प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघांना न्यायालयीन कस्टडी
कुडा�� : कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. एका परप्रांतीयानं कुडाळ पोलीस ठाण्याच्या समोरच चंदू पटेल यांच्यावर दगडानं हल्ला केला. यात चंदू पटेल हे गंभीर जखमी झाले.पटेल यांच्या डोळ्याच्या वर हल्लेखोरानं जोरानं प्रहार प्रहार केला. त्यामुळे पटेल लगेच खाली कोसळले. तरीही हा हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करत होता. त्यात पटेल रक्तबंबाळ…
View On WordPress
0 notes
Text
“भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित भारत" बनवूया !
“भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित भारत” बनवूया !
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग-सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांचं आवाहन, ३१ ऑक्टोबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन कुडाळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमीत्त संपूर्ण देशात ३१ ऑक्टोबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव उगले. पोलीस अधीक्षक, लाचलुचपत…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळ नगरपंचायतीकडे ५३७ हरकती दाखल
कुडाळ नगरपंचायतीकडे ५३७ हरकती दाखल
नगररचनाकार आणि नकाशा तयार करणाऱ्या कंपनीकडे हरकती देऊन नकाशात बदल केले जाणार कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने शहरातील विद्यमान जमीन वापर नकाशा म्हणजे ‘इएलयू’ प्रसिद्ध केला होता. या नकाशावर शहरातून ५३७ हरकती आल्या आहेत. आता याबाबत नगररचनाकार आणि हा नकाशा तयार करणाऱ्या कंपनीकडे या हरकती देऊन नकाशात बदल केले जाणार आहे.कुडाळ नगरपंचायतीने भविष्यातील शहराच्या विकासासाठी विद्यमान जमीन वापर नकाशा तयार…
View On WordPress
0 notes
Text
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी कुडाळ पोलीस ठाण्याला अचानक भेट देत येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील नवीन पोलीस वसाहत बांधण्यासंदर्भातही माहिती घेतली. तसेच याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभकुमार अग्रवाल यांनी नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी कार्यभार स्वीकारला. यानंतर आज सायंकाळी…
View On WordPress
0 notes
Text
सिंधुदुर्ग-मुंबईत आज कुठे पाहाल दशावतारी नाटके ?
सिंधुदुर्ग-मुंबईत आज कुठे पाहाल दशावतारी नाटके ?
सिंधुदुर्ग : कोकणात थंडी सुरु झाली असून येत्या तुळशी विवाहापासून येथील जत्रोत्सवांना प्रारंभ होईल. येत्या ५ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहादिवशीच सिंधुदुर्गातील पहिला वार्षिक जत्रोत्सव कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे होईल. तत्पूर्वी सिंधुदुर्गात आणि मुंबईमध्ये सुद्धा दशावतारी कंपन्यांची नाटके होऊ लागलीत. आज कुडाळ (श्रीरामवाडी) येथे रात्री ७ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोलीदोडामार्ग- कुंब्रल…
View On WordPress
0 notes
Text
राजकीय बॅनरबाजीद्वारे 'आनंदाचा शिधा' वाटप
राजकीय बॅनरबाजीद्वारे ‘आनंदाचा शिधा’ वाटप
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आरोपकुडाळ तहसीलदारांनी ताबडतोब कारवाई करण्याची केली मागणी कुडाळ : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा “आनंदाचा शिधा’ कुडाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये रास्त भावाच्या दुकानांवर पक्षाचे बॅनर लावून वितरित केला जात आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे. आज दुपारी शिवसेना कुडाळ तालुकातर्फे कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत चौकशी करावी…
View On WordPress
#sindhudurg#कणकवली#कोकण नाऊ#दिगंबर वालावलकर#बातम्या#ब्युरो न्यूज#मुंबई#रामचंद्र कुडाळकर#रोहन नाईक#सिंधुदुर्ग
0 notes
Text
भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !
भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !
कुडाळ शिवसेनेकडून तहसीलदार यांच्याकडे मागणी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या भात पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यात आपल्या स्तरावरून शेतीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आवश्यक कारवाई करावी अशी मागणी कुडाळ तहसीलदार यांच्याकडे…
View On WordPress
0 notes
Text
कोचरा येथे परप्रांतीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू
कोचरा येथे परप्रांतीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू
कुडाळ : विजेच्या तारेचा शॉक लागून वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे-आगारवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. लोकनाथ चित्तरंजन सरकार उर्फ छोटू (वय २४) असे त्या कामगाराचे नाव आहे. कोळंबी प्रकल्पाचं नुकसान करणाऱ्या पाणमांजरांना रोखण्यासाठी विजेच्या तारा लावण्यात आल्या होत्या. त्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा…
View On WordPress
0 notes