#प्रश्नचिन्ह
Explore tagged Tumblr posts
Text
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्र��ारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
2 notes
·
View notes
Text
बदलाव
🌟नया
वेब पर ब्लेज़ यूज़र इंटरफ़ेस का एक नया डिज़ाइन पेश किया है. यह अपडेट ब्लेज़ की गई पोस्ट की कैम्पेन दृश्यता में सुधार लाता है.
हमने हमारे पुश नोटिफ़िकेशन को अपडेट किया है ताकि असली नोटिफ़िकेशन में पोस्ट के बारे में सामान्य टेक्स्ट का इस्तेमाल करने के बजाय ज़्यादा संदर्भ प्रदान कर सकें.
🛠 सुधार
हमने वेब पर पोस्ट एडिटर में वो समस्या ठीक कर दी है जो लोगों को ब्लॉग के खोज परिणामों में पोस्ट रीब्लॉग करते समय पोस्ट कंटेंट या टैग में प्रश्नचिन्ह कैरेक्टर (?) का इस्तेमाल नहीं करने दे रही थी.
वेब पर तेज़ रीब्लॉग मेनू पर आपके सभी दूसरे ब्लॉग दिखाने वाला बटन अजीब ढंग से डिसप्ले हो रहा था. वो अब ठीक हो गया है.
वो बग सुधार दिया जो उपयोगकर्ताओं को राशी बैज खरीदने नहीं दे रहा था.
वो बग सुधार दिया जिसकी वजह से ग्रुप ब्लॉग सदस्य पंक्ति को पॉज़ कर सकते थे. इसे ठीक कर दिया गया है और अब ये सिर्फ़ ग्रुप ब्लॉग एडमिन तक ही सीमित है.
वो परेशानी दूर कर दी जिसके चलते हटाई गईं पोस्ट पंक्ति सूची में तब भी दिखाई दे रही थीं.
Firefox पर, अब जवाब फ़ील्ड क्रमबद्ध वाइट��्पेस (उदा. शब्दों के बीच दुगना स्पेस) दिखाता है, उसे छोटा नहीं करता. इससे खुद जवाबों की दिखावट पर कोई असर नहीं पड़ता, जो पहले से ही क्रमबद्ध वाइटस्पेस दिखा रहे थे.
🚧 जारी
यहाँ बताने के लिए कुछ नहीं है.
🌱 जल्द आने ���ाले
हमारी पिछली बदलाव पोस्ट में हमने बताया था कि कुछ बैज लॉन्च किए गए हैं. खैर, हमने उन्हें थोड़ा और शानदार बनाने के लिए वापस ले लिया है. जल्द ही 2024 में वो आपको मिल जाएँगे!
कोई समस्या हो रही है? एक सहायता अनुरोध दर्ज करें और हम इस बारे में जितनी जल्दी हो सके आपसे संपर्क करेंगे!
किसी चीज़ के बारे में अपना फ़ीडबैक शेयर करना चाहते हैं? हमारे काम जारी है ब्लॉग पर एक नज़र डालें और समुदाय के लोगों के साथ किसी भी बारे में चर्चा शुरू करें.
Tumblr को सीधे कुछ आर्थिक सहायता भेजना चाहते हैं. TumblrMart में नया सपोर्टर बैज देखें.
8 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते आज नियुक्तीपत्रं • देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी • मतदार संघातल्या महत्त्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची नवनियुक्त मंत्र्यांची मतदारांना ग्वाही • बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य-पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि • १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशला पराभूत करत भारत अजिंक्य
शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल, असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार ��ेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित केला जाणार असून, यामाध्यमातून केंद्र सरकारच्या विविध म���त्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील.
देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, एक हजार ४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते देशाच्या एकूण भूभागाच्या, २५ पूर्णाक एक दशांश टक्के इतकं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओडीशा आणि राजस्थानात, वनक्षेत्र वेगानं वाढलं असून, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात, अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. या आधीच्या पाहणीच्या तुलनेत, झाडा झुडुपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील, आठ कोटी १५ लाख टनांनी वाढला असून, तो ७२८ कोटी ५५ लाख टनांच्या आसपास पोहोचला आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं काल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं सांगून बारामतीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.
नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या जिल्ह्यात पोहोचलेल्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपल्या मतदार संघातल्या महत्त्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही मतदारांना दिली. सर्व समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं, औरंगाबाद पश्चिमचे आमदार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बीड आणि परभणी इथं आपण जाणार असून, तिथं घडलेल्या दोन्ही घटनांचा बारकाईने अभ्यास करुन, सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यां��डे सादर करणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबाद पूर्व चे आमदार, बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करुन मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक इथं मिरवणुकीची सांगता होऊन, सावे यांची मिठाईने तुला करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे आमदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं काल अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी फाटा इथं जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आलं. पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातल्या भक्तिस्थळ इथं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तसंच शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्य मंत्रिमंडळामध्ये मिळालेली सहकार मंत्री पदाची जबाबदारी महत्त्वाची असून, या माध्यमातून सहकार चळवळीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं काल नाशिकमध्ये भव्य स्वागत झालं. कांद्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मालेगाव बाह्यचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं काल मालेगाव इथं स्वागत झालं. गरीबातल्या ��रीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं, हेचं आपलं ध्येय असल्याचं मनोगत भुसे यांनी यावेळी व्यक्त केलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारखे प्रेरणापुरुष आणि समाजपुरुष यांची उपस्थिती प्रेरणादायी असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल अहिल्यानगर इथं एका खासगी समारंभात ते बोलत होते. यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांकडून फडणवीस यांना मानपत्र देण्यात आलं. ** जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल अहिल्यानगर इथं अण्णा हजारे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याचं, विखे पाटील यांनी सांगितलं. कृष्णा खोऱ्यातल्या पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असं धोरण ठरवावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं, बिगर सिंचनाचं वाढतं प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी आणि पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा, या कामांवर आता लक्ष केंद्रीत करावं लागेल, असं विखे पाटील म्हणाले.
बीड जिल्ह्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं, जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधिक्षक नवनित का��वत यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मस्साजोग इथल्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून, यासंदर्भातला तपास पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांना सर्व तपासांमध्ये पूर्ण यश मिळावं, तसंच जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन काँवत यांनी यावेळी केलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या तरवडी इथं सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता-साहित्य पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे इथल्या पत्रकार राधेशाम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी- ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं काल झालेल्या या सामन्यात, भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. विजेतेपदासाठी ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशचा संघ १८ षटकांत ७६ धावांवर सर्वबाद झाला.
भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघादरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल वडोदरा इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने २११ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ३१४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ १०३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला दुसरा सामना उद्या वडोदरा इथं खेळला जाणार आहे.
भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नववी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
पुण्यात ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल सांगता झाली. काल अखेरच्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन, तर प्रतिभावंत ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या शिष्यवृंदाचं सहगायन सादर झालं. दिवंगत गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना गेल्या अनेक दशकांपासून साथसंगत करणारे ९७ वर्षांचे माऊली टाकळकर यांचं टाळवादन हा या महोत्सवात कौतुकाचा विषय ठरला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचाही काल समारोप झाला. या महोत्सवाच्या अनुषंगानं अनेक परिसंवाद, चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. अनेक विक्रमांचीही नोंद या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झाली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ९७ हजारांहून अधिक पुस्तकांचा वापर करून संविधानाची पुस्तकरूपी प्रतिकृती उभारण्यात आली होती. गेले आठ दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाला रासिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यात, गावात कचरा स्वरुपात पडलेल्या, दुकानांमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमधे त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाजारात विकून आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४३
जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ डुलकी लागल्याने अनंतचं चित्त बऱ्यापैकी थाऱ्यावर आलं. त्याचा तणावमुक्त चेहरा बघून शुभदालाही हुरूप आला आणि त्याला 'गप्पांच्या बैठकीतील' मित्रांना भेटायला उशीर होऊं नये यासाठी ती रोजच्यापेक्षां लौकरच चहाच्या तयारीला लागली. चहा तयार झाल्यावर कप घेऊन ती डायनिंग टेबलापाशी आली तेव्हां अनंत मोबाईलवरून कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करीत होता. "भोसलेंना काॅल करताहांत कां?" शुभदाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवीत अनंत म्हणाला, "हो;-- पण ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याने फोन लागत नाहींये!" "आधी चहा घ्या आणि मग पुन: प्रयत्न करा! नाहींतर चहा गार होईल!" "त्यांचा आतां चालुं असलेला काॅल संपला की बहुधा मनोहरपंतच फोन करतील" म्हणत अनंतने चहाचा कप उचलला. "भोसलेंशी बोलणं होईल तेव्हां त्यांना मनोरमा कुठे आहे ते विचाराल कां? मला वाटतंय् की ती नक्की भाऊसाहेबांच्या घरी असणार! तसं असेल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन म्हणते!" त्यावर अनंतने तिला 'आतां तूं तिथे येऊन काय करणार आहेस?' असं शब्दांत विचारलं नाहीं तरी तशा अर्थाचं प्रश्नचिन्ह त्याच्या नजरेत उमटलेलं शुभदाला जाणवलं. ती खुलासा करीत म्हणाली, "तुम्हांला कदाचित् आठवत नसेल, पण माझी चांगली ओळख आहे सप्रेवहिनींशी" "ती कशी काय?" अनंतच्या थंड स्वरांतला अविश्वास लपण्याजोगा नव्हता. "अहो, असं काय करताय्? या सप्रेवहिनी म्हणजे आपल्या बबलीच्या ८ वीच्या क्लासटीचर सुहासिनी सप्रे!" शुभदाने सांगितलेली ओळख ऐकून बुचकळ्यांत पडलेल्या अनंतने आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न केला. 'बबलीची ८वीची क्लासटीचर म्हणजे जवळजवळ २० वर्षांपूर्वीची गोष्ट?' असं स्वत:ला बजावीत तो विचार करूं लागला;-- आणि अचानक वीज चमकून सगळा काळोखा आसमंत उजळावा तशी एक आठवण त्याच्या मनांत जागी झाली! "म्हणजे जयूला आपण लाडानं घरी बबली म्हणायचो त्याचं नावीन्य वाटून कौतुक करणाऱ्या क्लासटीचर कां?"
शुभदाने हंसून मान डोलावली तशी चकीत होत आपल्या दोन्हीं हातांनी मस्तक गच्च दाबून धरीत अनंत उद्गारला, "मला ऐनवेळी त्यांचं नांव आठवलं नसलं तरी त्यांची हंसतमुख, सडपातळ मूर्ति माझ्या पक्की लक्षांत आहे! एवढी उत्साही, हंसतमुख बाई;--आणि आज आत्महत्येचा प्रयत्न?" "तुम्ही आधी शांत व्हा!" प्रचंड उत्तेजित झाल्याने बावचळलेल्या अनंतला समजावीत शुभदा म्हणाली, "तुम्हांला आठवताहेत त्या २० वर्षांपूर्वींच्या सप्रेवहिनी! पण आज त्यांची मानसिक अवस्था कशी आहे ते आपल्याला थोडंच माहीत आहे?" शुभदाच्या त्या शब्दांनी भानावर येऊन स्वतःला सावरीत अनंत म्हणाला, "तुझं म्हणणं अगदी योग्य आहे! २० वर्षांच्या काळांत एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडूं शकते! प्रत्यक्षांत काय घडलं असेल ते समजण्यासाठी आपल्याला आतां मनोहरपंतांशीच बोलायला हवं!" शुभदा कीचनमधे चहाची भांडी आणि कप धूत असतांनाच भोसलेंचा फोन आला. बोलणं संपल्यावर कीचनमधे येऊन अनंत म्हणाला, " शुभदा, तुझा अंदाज खरा ठरला! मनोरमाबाई भाऊसाहेबांच्या घरीच आहेत दुपारपासून! मनोहरपंतही तिथेच होते. पण थोड्या वेळापूर्वी जवळच्या पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराची विचारपूस करायला फोन आला होता म्हणून आतां ते सगळं निस्तरायला पोलीस चौकीत जात आहेत !" शुभदा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच तो पुढे म्हणाला, " तूं पटकन तयार हो, म्हणजे तुला भाऊसाहेबांच्या घरीं सोडून मी मित्रांना भेंटायला जाईन!" "नको;-- मी रिक्षाने जाईन! तुम्ही तुमच्या मित्रांना लौकर भेटा म्हणजे तुम्ही सगळेजण लौकर येऊं शकाल भाऊसाहेबांकडे."
भाऊसाहेबांच्या निवासस्थानीं शुभदा पोहोचली तेव्हां दारांत उभी राहून मनोरमा जणूं तिचीच वाट बघत होती. तिला आंत घेऊन मनोरमाने दरवाजा हलक्या हाताने लावून घेतला. शुभदाचा प्रश्नार्थक चेहरा लक्षांत घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, "सुहासिनीला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी जरूर ती औषधं देऊन झोपवून ठेवलेलं आहे! गाढ झोपली आहे बिचारी;- पण तरीही आपण शक्यतों कमीत कमी आवाज करावा असा माझा प्रयत्न आहे!" "भाऊसाहेब बरे आहेत ना?" "हो;-- हळुहळू सावरताहेत!आतां ह्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर घडल्या प्रकारासंबंधी जबाब नोंदवायला गेले आहेत!" "समजलं!" अशा अर्थी मान हलवीत शुभदाने हातांतली पिशवी मनोरमाच्या स्वाधीन केली. ��िघण्यापूर्वी फोन करून तिने मनोरमाला 'कांही आणायचं आहे कां?' असं विचारल्यावर मनोरमाने मागवलेली कांही घरगुती औषधे आणि किरकोळ चीजवस्तु त्यांत होत्या. "बरं झालं येण्यापूर्वी तुला फोन करून नक्की पत्ता विचारला! सप्रेमॅडम या फ्लॅटमधे रहायला आल्याचं मला माहीतच नव्हतं! आधीचा बंगला कधी आणि कशासाठी विकला?" "१० वर्षांपूर्वी थोरल्या गिरीशच्या लग्नाच्या वेळी जुना झालेला बंगला विकून हा, सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असा, ४ बेडरूमवाला नवीन फ्लॅट मोठ्या हौसेनं घेतला भाऊसाहेबांनी!" "सगळं छान चाललेलं असतांना मॅडमनी अचानक हा आततायीपणा कां केला?" "दिसतं तसं नसतं ग बाई! बरेच दिवस घरगुती धुसफूस चालुं असल्याचं ह्यांच्या कानांवर होतं! पण त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! बरीच मोठी कर्मकहाणी आहे;- बोलूं सावकाशीने!"
१५ जून २०२३
0 notes
Text
ईव्हीएम इतकीच पारदर्शी तर शरद पवारांपाठोपाठ भाजपचे नेते का पोहोचतात ?
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर सातत्याने evm वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ईव्हीएमवरील मतदान संशयास्पद होत असल्याचा आरोप केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीने आगामी काळात सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशा मागणीचा ठराव ग्रामपंचायतीने संमत केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी येथील ग्रामस्थांनी हा ठराव मंजूर केलेला असून त्यात म्हटल्याप्रमाणे…
0 notes
Text
बिहार में अपराधी, जातिवादी गुंडे मस्त हैं सरकार, पुलिस, प्रशासन पस्त हैं।
नवादा जिले में भीम आर्मी बिहार के प्रदेश अध्यक्ष अमर ज्योति पर जातिवादी गुंडों ने जानलेवा हमला करने का प्रयास किया हैं जहां जातिवादी गुंडों द्वारा दलितों की जमीन को जबरन फर्जी कागजात के द्वारा हड़पने का प्रयास किया जा रहा था, पीड़ित परिवार से अमर ज्योति मुलाकात के लिए पहुंचे थे।
@NitishKumar जी ये घटना अक्षम्य और निंदनीय हैं साथ ही आपके सुशासन और कानून व्यवस्था पर प्रश्नचिन्ह हैं।
@bihar_police दोषियों को अविलंब गिरफ्तार करें अन्यथा नवादा जिला का चक्का जाम किया जाएगा।
0 notes
Text
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-first-look-motion-poster-of-reelstar-released-on-the-occasion-of-dussehra-reelstar-will-soon-be-seen-by-the-audience/
0 notes
Text
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. हायलाइट्स: मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम महाराष्ट्र टाइम्सganesh…
View On WordPress
#ganesh idols immersion in artificial ponds#ganesh idols immersion in sea#ganpati visarjan miravnuk#pop ganesh idols immersion#गणेशोत्सव २०२४#ठाणे महानगरपालिका#मिरा-भाईंदर महापालिका#मुंबई बातम्या#मुंबई महानगरपालिका
0 notes
Text
बढती आबादी, सिकुडता कारोबार
बढती आबादी, सिकुडता कारोबार बंद होते उद्योगों और बेरोजगारी ने लगाया भविष्य पर प्रश्नचिन्ह, आशंकित जिले का युवा बांधवभूमि न्यूज मध्यप्रदेश उमरिया किसी जमाने मे विंध्य के सबसे सुंदर और तेजी से विकास करने वाले इलाकों मे शुमार उमरिया अब अपनी चमक और पहचान खोता जा रहा है। धन-धान्य, जल, जंगल, जमीन, दुर्लभ जीव, खनिज तथा वि��िन्न प्रकार की बेशकीमती प्राकृतिक संपदा से भरा-पूरा यह क्षेत्र रियासतकाल से ही…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
देशभरात अपघात ग्रस्तांसाठी रोखरहित उपचार योजना लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. ही योजना सहा राज्यांमध्ये सुरु असून, लवकरच उत्तर प्रदेश आणि नंतर उर्वरित देशात सुरू केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या योजनेमुळे रस्ते अपघातातील पीडितांना रूग्णालयात दीड लाख रुपयांपर्यंतचे रोखरहित उपचार मिळू शकतील. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या संख्येवर चिंता व्यक्त करून गडकरी यांनी, खासदरांना, प्रत्येक जिल्ह्यात अपघात प्रतिबंधक समित्या स्थापन करण्याची विनंती केली. दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकर्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. २०१३च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन करावं, अशी मागणी त्यांनी केली. यावर गडकरी यांनी, भूसंपादन हे राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे होत असल्याचं सांगितलं. धाराशिव शहर सुरत - चेन्नई महामार्गाला जोडण्यासंदर्भातही निंबाळकर यांनी विचारणा केली असता, यासंदर्भात विचार करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. उमरगा - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून, त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याकडेही खासदार निंबाळकर यांनी लक्ष वेधलं. तसंच टेंभुर्णी - लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भात विचारणा केली. एका महिन्यात यासंदर्भात टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्यमार्गाला जोडण्यासाठी विनंती केली. यावर बोलताना गडकरी यांनी, महाराष्ट्रात ७८ प्रकल्प सुरु असून, लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी अहिल्यानगर - शिर्डी मार्गाची दुरावस्था झाली असल्याच�� सांगितलं. हा अडीच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, १५ दिवसांचं टेंडर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणार्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वाघचौरे यांनी केली. पूर्वी कंत्राटदारांसाठी शिथिल केलेले नियम आता पुन्हा कडक केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी पिंपळनेर ते सटाणा रस्त्याबाबत, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू - पंढरपूर पालखी मार्गात असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेतल्या जागेबाबत विचारणा केली. हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर पूर्ण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं.
विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षांचे स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावले. यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली. सभापतींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह किंवा टीका केली जाऊ शकत नाही, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सभापतींना प्रश्न विचारल्याचा त्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष घटनात्मक अध्यक्षपदाचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी, विरोधी सदस्यांच्या वर्तनावर निषेधाचा प्रस्ताव मांडला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांचा अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचं ध्येय असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी ठरलं असून, त्यात कोणताही तिढा नाही, असं फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाला दिवाळी दरम्यान एसटीच्या जादा फेर्यांमधून २ कोटी ४२ हजार रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे. गेल्या १५ आक्टोबर ते १५ नोव्हें��र या कालावधीत पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परांडा, माजलगाव या मार्गावर जादा फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या.
फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. हा सामना अनिर्णित राहील्यास उद्या स्पीडचेस प्रकारातून विजेता निवडा जाईल. दोन्ही खेळाडुंना सध्या प्रत्येकी साडे सहा गुण मिळाले आहेत.
खेलो इंडिया २०२५ हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये २३ ते २७ जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्किइंगसारख्या स्पर्धा होणार आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये २२ ते २५ फेब्रुवारी या काळात अल्पाइन स्किइंग, स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.
0 notes
Text
🌅 #God_Morning_Monday 🌅
🙏 #KabirisGod 🙏
#हमारीभीसुनो_बुद्धिमानहिंदुओं
#SantRampalJiMaharaj
हिंदू बांधवांनो सावधान
आमचे उद्दिष्ट :- खरे ज्ञान कथन करून जगातील मानवांना सनातन बनवणे कारण पूर्वीचा एकच सनातन धर्म होता असे भूतकाळात दिसून येते. तत्वज्ञानाअभावी आपण धर्मात विभागले गेले जे जगात अशांततेचे कारण बनले आहे.
ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत.
सर्वांचा स्वामी एकच आहे ही गोष्ट जगातील मानव कोणत्याही विरोधाशिवाय मान्य करतात.
पण तो कोण आहे?
ते कसे आहे,
म्हणजे ते साकार किंवा निराकार आहे?
मानवी रूपात की अन्य रूपात?
हे प्रश्नचिन्ह ❓ अजूनही आहे.
आता संत रामपालजी महाराजांनी हे प्रश्नचिन्ह (❓)
पूर्णपणे काढून टाकले आहे.
संत रामपाल जी महाराज अनमोल सत्संग साधन टीव्ही चॅनल ७.३० पहा
#santrampaljimaharaj#kabir is real god#india#kabir is supreme god#power of trueworshipsant rampal ji maharaj
1 note
·
View note
Text
गुजरात सरकारला झटका , अखेर ‘ तो ‘ आयपीएस अधिकारी निर्दोष
गुजरात सरकारला झटका , अखेर ‘ तो ‘ आयपीएस अधिकारी निर्दोष
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन कचाट्यात अडकलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची गुजरातमधील पोरबंदर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यांनी पोलीस कोठडी देखील भोगलेली आहे. पोरबंदर येथील कोठडीतील छळ प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यावरील आरोप हे संशयाच्या पलीकडे सिद्ध झालेले…
View On WordPress
0 notes
Text
औरत का वज़ूद by Kanchan Shukla
किताब के बारे में... मैंने अपने इस उपन्यास में औरत के आंतरिक संघर्ष और अंतर्द्वंद को दर्शाने के साथ साथ उसको अपने वज़ूद को क़ायम रखने के लिए कितना मानसिक कष्ट सहन करना पड़ता है जिससे वह अपनी नारी गरिमा को भी बनाए रख सके अन्यथा उसके अस्तित्व पर प्रश्नचिन्ह लग जाता है।
यदि आप इस पुस्तक के बारे में अधिक जानकारी प्राप्त करना चाहते हैं तो नीचे दिए गए लिंक से इस पुस्तक को पढ़ें या नीचे दिए गए दूसरे लिंक से हमारी वेबसाइट पर जाएँ!
#booklaunch#storybook#stories#shortstories#storybooks#booklover#books#booksbooksbooks#bookishcommunity#bookaddict#bookaholic#booklovers#writer#author#explore#publishers#publishingcompany#explorepage#shabd#writing competition#writing books#ShabdSahityaSangam#ShabdLekhan#ShabdSangrah
1 note
·
View note
Text
वाशिममध्ये खुनाचे सत्र; ग्राम एरंडामध्ये भर वस्तीत निर्घृण हत्या; कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
https://bharatlive.news/?p=164953 वाशिममध्ये खुनाचे सत्र; ग्राम एरंडामध्ये भर वस्तीत निर्घृण हत्या; कायदा व ...
0 notes