Tumgik
#प्रवासादरम्यान
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rana Daggubati: इंडिगो एअरलाइनवर भडकला राणा डग्गुबती, प्रवासादरम्यान हरवले सामान
Rana Daggubati: इंडिगो एअरलाइनवर भडकला राणा डग्गुबती, प्रवासादरम्यान हरवले सामान
Rana Daggubati: इंडिगो एअरलाइनवर भडकला राणा डग्गुबती, प्रवासादरम्यान हरवले सामान राणा डग्गुबतीने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. राणा डग्गुबतीने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २०२९ ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्याची शिफारस केली आहे. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपवला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
****
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्यांवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई केली. अशाप्रकारे आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्या १९ साईट्स, १० ॲप आणि ५७ सोशल मीडिया हँडलर्सचे प्रसारण देशपातळीवर रोखण्यात आलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांचं नाव किंवा त्यांचं छायाचित्र वापरणार नाही असं शपथ पत्र द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिले आहेत.
अजित पवार गट अद्यापही मतदारांना मत देण्याचं आवाहन करताना शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र यांचा वापर करत असल्याची तक्रार याचिका शरद पवार गटानं केली होती. अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयानं याबाबत फटकारलं आहे. आता अजित पवार गटाची स्वतंत्र ओळख असून या ओळखीसह या गटानं मतदारांसमोर जावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या १९ मार्च ला होणार आहे.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते होणार असून दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान हे कार्यक्रम होतील.
****
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ८९ वर्षांच्या प्रतिभाताईं यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून त्या आजारी आहेत. बुधवारी त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
****
पेटीएमचा वापर फास्ट टॅग साठी करणाऱ्या नागरिकांनी उद्या १५ मार्चच्या आधी अन्य बँकेच्या फास्टटॅग सुविधेचा वापर सुरु करावा असं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एन एच आय नं म्हटलं आहे. अन्य बँकेच्या सुविधांच्या वापरामुळे फास्टटॅग वापरकर्त्यांचा दंड आकारणी तसंच राष्ट्रीय राजमार्गांवर प्रवासादरम्यान दुप्पट शुल्क भरणं यापासून बचाव होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशा निर्देशांनुसार उद्या १५ तारखेनंतर पेटीएम बँकेचं फास्टटॅगचं रिचार्ज किंवा टॉप अप करता येणार नाही.
****
जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर इथे महिला मंडळ छत्रपती संभाजीनगर, लायन्स क्लब मेट्रो आणि लायन्स क्लब सिडको छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शिशुविकास माध्यमिक शाळेत आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोक्षदा पाटील  सायबर गुन्हे- मुलींचं स्वसंरक्षण आणि पालकांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथं पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टी मद्य तयार करण्यासाठीची रसायनं आणि अन्य साहित्य काल उध्वस्त केलं. तलवाडा इथे पत्र्याच्या शेड च्या आडोश्यात बेकायदेशीर आणि घातक रसायनांचा वापर करुन हातभट्टीची दारु तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला  एक कोटी ९१ लाख रुपये किमतीची १५ वाहनं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रस्ते अपघातासंदर्भातील किट तसंच साधन सामुग्री खरेदीकरिता दोन कोटी रुपये, बॉम्बशोधक आणि नाशक पथक साहित्य खरेदीसाठी १० लाख रुपये आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी २३ लाख रुपये असा एकूण चार कोटी २३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलाचा कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे.
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  वाहनांचं वितरण पोलिसांना करण्यात आलं. पुढच्या वर्षी माणगाव, खोपोली, पेण, उरण इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सहा कोटी ४० लाख देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
1 note · View note
sajagbharat · 1 year
Text
Theft of 5 lakhs rupees in case of 63 years old woman in Shirur, Maharashtra, India.
ब्रेकिंग न्यूज : अहमदनगरच्या जेष्ठ महिलेचे बस प्रवासादरम्यान शिरूरजवळ 5 लाख रुपये चोरले ! (काही वेळा आधी घाईघाईत बसमधून उतरलेल्या महिला प्रवासी कोण?) https://www.shirurvarta.in/?p=10491
Tumblr media Tumblr media
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हायरल न्यूज : कॉकपिटमध्ये पायलटांची मारामारी सुरू; विमान कसे उतरले ते पहा
व्हायरल न्यूज : कॉकपिटमध्ये पायलटांची मारामारी सुरू; विमान कसे उतरले ते पहा
विमानप्रवास हा प्रवास करण्यासाठी खूप वेगवान मार्ग आहे. स्वतंत्र अवघ्या काही तासांमध्ये आपण एका ठिकाणी जाऊ शकतो. आता अनेकजण विमान प्रवासाला प्राधान्य देणार. उत्पादकांची बचत तर होतेच, पण सोयीस्कर प्रवासही करता. मात्र, छोटीशी चूक चुकली कारण बानू. कमालच विमान प्रवासादरम्यान वैमानिक त्यांचे काम अत्यंत सावधगिरीने पार पाडतात. पण हजारो उंचीवर उड्डाण भरलेले विमान वैमानिकांनी आपसात भांडण सुरू केले तर? अशीच…
Tumblr media
View On WordPress
#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#चर्चेतील विषय#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ#वर्तमान ट्रेंडिंग बातम्या#व्हायरल ट्रेंडिंग व्हिडिओ#व्हायरल व्हिडिओ
0 notes
loksutra · 2 years
Text
तू एवढ्यात असशील का? नागालँडच्या मंत्र्याच्या जेवणावर लोकांनी डोकावले, गमतीशीर उत्तर मिळाले
तू एवढ्यात असशील का? नागालँडच्या मंत्र्याच्या जेवणावर लोकांनी डोकावले, गमतीशीर उत्तर मिळाले
नागालँडचे ‘छोटे डोळे’ असलेले मंत्री म्हणजेच टेमजेन इमना अलँग पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. यावेळी त्यांच्या जेवणाबाबत चर्चा होत आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान देण्यात आलेल्या शानदार डिनरचा फोटो त्यांनी शेअर केला आहे, ज्यावर लोकांनी खिल्ली उडवली आहे. नागालँडच्या ‘छोट्या डोळ्यांच्या’ मंत्र्याच्या जेवणाची लोकांनी खिल्ली उडवली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter नागालँड चे ‘छोटे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी स��शय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान म��टे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ' ह्या ' तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाताचा प्रयत्न याआधी ‘ ह्या ‘ तारखेला ? , कुटुंबाकडून चौकशीची मागणी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्यात वेगळीच कुजबूज सुरू असून त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केलेला असून याआधी देखील तीन ऑगस्ट रोजी बीड ते पुणे या प्रवासादरम्यान मेटे यांच्या गाडीचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता असा दावा एका कार्यकर्त्याने केलेला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Motion Sickness: तुम्हालाही होते गाडीत उलटी ? प्रवासापूर्वी ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
Motion Sickness: तुम्हालाही होते गाडीत उलटी ? प्रवासापूर्वी ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
Motion Sickness: तुम्हालाही होते गाडीत उलटी ? प्रवासापूर्वी ‘हे’ पदार्थ खाणे टाळा नवी दिल्ली – बऱ्याचवेळेस प्रवासासाठी निघाल्यानंतर गाडीत अथवा कारमध्ये बसल्यावर अनेक लोकांचं डोकं दुखू ���ागतं, चक्कर आल्यासारखी वाटते किंवा उलटीचा (vomiting) त्रास होतो. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का ? मोशन सिकनेसमुळे (motion sickness) हा त्रास होऊ शकतो. यामुळे अनेक लोकांना प्रवासादरम्यान उलटी न होण्याची गोळी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
शिक्षण ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया-दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सांगता सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.
कृषीदिनानिमित्त उद्या राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन.
आणि
आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य.
****
शिक्षण ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, इतकी वर्षं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय विद्यापीठांना त्यांच्या भविष्यवादी धोरणं आणि निर्णयांमुळे जागतिक मान्यता मिळत आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. २०१४ मध्ये भारताची फक्त बारा विद्यापीठं जागतिक मानांकन यादीत होती, आज त्यांची संख्या वाढून पंचेचाळीसवर पोहचली आहे, असं ते म्हणाले. देशभरात अनेक नवीन महाविद्यालयं आणि विद्यापीठं स्थापन होत असून, मागच्या काही वर्षांमध्ये देशातल्या आय आय टी, आय आय एम आणि एन आय टी सारख्या संस्थांची संख्या वाढत असल्याचं सांगत, या संस्था नव्या भारताच्या निर्मितीत आपलं योगदान देत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. दिल्ली विद्यापीठाच्या तीन विभागांच्या नव्या इमारतींची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बसवण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
****
आपलं सरकार गतिमान सरकार असून, एका वर्षात आपल्या सरकारने पस्तीस योजनांना शासकीय मान्यता दिल्या, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना नि:शुल्क दिल्यामुळेच आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे, औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
****
केंद्र शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची असल्यानं शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’ या विषयावर आयोजित रासायनिक परिषदेत ते आज बोलत होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्याने उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत, असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.
****
१०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते आज जालना इथे बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात उद्यापासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा महागड्या दरात बियाणांची विक्री होईल त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.
****
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल एक जुलै हा त्यांचा वाढदिवस राज���यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या कार्यक्रमात शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं वाटपही करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त उद्या एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
****
आशियायी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीत इराणच्या संघाचा पराभव करत भारतानं हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये उद्या होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेणार आहे. यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजनं 88 मीटर लांब भाला फेकून विजय मिळवला होता. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात आठ गुण मिळवून नीरज आघाडीवर आहे.
****
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता अंगी बाणवावी, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या, ‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा ‘पत्रकारिता’ एक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातले सहायक अभियंता प्रकाश जायस्वाल आज ३८ वर्ष आणि नऊ महिन्यांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांना कार्यालयात एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.
****
संत वाङगमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र साहित्य अकादमीकडून ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात असल्यानं आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
Ahmednagar Crime | माय-लेकीला दीड लाख रूपयांना लुटले
#Ahmednagar Crime | माय-लेकीला दीड लाख रूपयांना लुटले #Crime #Police
Ahmednagar Crime : Ahmednagar Crime | चांदणी चौक ते वाळुंज प्रवासा दरम्यान लिफ्टच्या बहाण्याने माय-लेकीला दीड लाख रूपयांना लुटले Ahmednagar Crime | अहमदनगर (दि १८ जून २०२२) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने माय-लेकीला दीड लाख रूपयांना लुटण्यात आले. अहमदनगर शहरातील चांदणी चौक ते वाळुंज (ता. नगर) या प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पल्लवी प्रथमेश चिंचले (वय 30, रा. सूर्या पार्क, आरटीओ ऑफिसजवळ,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओ: फ्लाइटच्या मध्यभागी फ्लाइटचा एसी उडाला, प्रवाशांना घाम फुटला, प्रवासातच तिघे बेशुद्ध
व्हायरल व्हिडिओ: फ्लाइटच्या मध्यभागी फ्लाइटचा एसी उडाला, प्रवाशांना घाम फुटला, प्रवासातच तिघे बेशुद्ध
विमान प्रवासादरम्यान एसीची फसवणूक ‘गो फर्स्ट’च्या फ्लाइटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये फ्लाइटच्या एसीने फ्लाइट दरम्यान अचानक काम करणे बंद केले, त्यामुळे फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन आणि बसमध्ये एसीकडे होणारे दुर्लक्ष तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. पण हवेत उडत असताना विमानाचा एसी बंद झाल्यावर काय होते? सध्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
प्रवासादरम्यान तुम्हाला ही होते का मळमळ? मग हा उपाय करा
प्रवासादरम्यान तुम्हाला ही होते का मळमळ? मग हा उपाय करा
प्रवास करताना मळमळ होण्याचा त्रास अनेकांना असतो. हा कोणताही आजार नाही. पण ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेले उपाय करु शकता.
Tumblr media
View On WordPress
0 notes