#प्रदूषण नियंत्रण मंडळ
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 10 months ago
Text
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यापैकी नायडू आणि विठ्ठलवाडी या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये अनुदान दिले आहे. याबाबतचा सरकार निर्णय प्रसिद्ध झाला असून, हा निधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र अग्रणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईत समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
आणि
चेन्नई कसोटीवर भारताची पकड मजबूत
****
सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले –
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज्‌ आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होते, आज सागरी किनारा स्वच्छतेसाठी जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिका, प्र��ूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. यावेळी बोलताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं काँग्रेसनं निवेदनात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेडच्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी आहे, यासाठी ८१९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शे��ी यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असं प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. ते आज पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. हज हाऊस इथं मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आज एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत आहे, याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि नागरिक यांनी घ्यावा, असं आवाहन सत्तार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ मनीष जोशी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. राज्य, भाषा, धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात देशात होत असल्याचं जोशी यांनी याप्रसंगी सांगितलं. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर पार पडलेल्या आजच्या चर्चासत्रात देशभरातून संशोधक तसंच अभ्यासक सहभागी झाले होते.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची गरज असल्याचं अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवारफेरी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अमीर खान बोलत होते. यावेळी अमीर खान यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाला भेट देऊन शेती विषयक माहिती जाणून घेतली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण ��ुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी ताल��क्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
****
भाषा हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे, तर विज्ञान हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं कवयित्री नीरजा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा व्यापक अर्थानं विचार करायला हवा. संस्कृती ही व्यापक संकल्पना असून यात भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, परंपरा, धर्म, संगीत, शिल्पकला, चित्रकला, आहारपद्धती, वेशभूषा, उपचार पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या आकलनासाठी विध्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, अस नीरजा यांनी सांगितलं.
****
चेन्नई कसोटीवर भारतानं पकड मजबूत केली आहे. शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषित केला. शुभमन गिलनं ११९ धावा केल्या, तर रिषभ पंतनं १०९ धावा केल्या. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक बळी टिपला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज असून भारताला सहा बळी घ्यायचे आहेत.
****
0 notes
getfreejobalert · 1 year ago
Text
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती 2024 MPCB Recruitment 2024 MPCB Mumbai Bharti 2024 ➥ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024) ने क्षेत्रीय अधिकारी [Regional Officer], प्रमुख लेखाकार [Head Accountant] और विभिन्न के 64 स्थायी पदों के लिए ऑनलाइन आवेदन करने के लिए योग्य उम्मीदवारों को आमंत्रित कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र : महाड एमआयडीसीतील कंपनीच्या प्रदूषणाविरोधात युवा सेनेची तक्रार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस
महाराष्ट्र : महाड एमआयडीसीतील कंपनीच्या प्रदूषणाविरोधात युवा सेनेची तक्रार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. युवासेना नेते विकास गोगावले यांनी दिलेल्या तक्रारीत महाड एमआयडीसी परिसरातील प्रिव्ही ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीच्या युनिट 1, 2 आणि 3 चा उल्लेख आहे. स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण विभागाने घातलेले प्रदूषण नियम ते पाळत नाहीत. महाडचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाड एमआयडीसी) युवासेना विरुद्ध (युवासेना) यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
प्लॅस्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावा: प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस दिली गेली
प्लॅस्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावा: प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस दिली गेली
कोक, पेप्सी आणि बिस्लेरीला दंड – फोटो: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कोक, पेप्सीको आणि बिस्लेरी यांना प्लास्टिक कचरा विल्हेवाट लावण्यासंबंधी आणि सरकारी संस्���ेकडे संकलन केल्याचा अहवाल न दिल्याबद्दल कडक दंड ठोठावला आहे. या कंपन्यांना सुमारे 72 कोटींचा दंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
प्लास्टिक वापरा बाबत जनतेत जनजागृती व्हावी : अमर दूर्गुळे
प्लास्टिक वापरा बाबत जनतेत जनजागृती व्हावी : अमर दूर्गुळे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,गोदावरी गटारीकरण विरोध��� मंच जिंदाल फिल्म पॉलिस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढेगाव ता. इगतपुरी येथील दारणा धरणाच्या बैक वॉटर असलेल्या ठिकाणी दारणा नदी प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले… दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साचलेला एकल वापर प्लास्टिक कचऱ्याची स्वच्छता करून जिंदाल कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचे साहित्य व कर्मचारी यांची उपलब्धता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
खोपटा खाडीत रसायनयुक्त पाणी ;पर्यावरणाला धोका, खारफुटीही नष्ट
खोपटा खाडीत रसायनयुक्त पाणी ;पर्यावरणाला धोका, खारफुटीही नष्ट
खोपटा खाडीत रसायनयुक्त पाणी ;पर्यावरणाला धोका, खारफुटीही नष्ट उरण : भेंडखळ हद्दीमधील नाल्यांमधून येथील खोपटा खाडीमध्ये घातक रसायन सोडण्यात येत असून, या रसायनांमुळे येथील पर्यावरणाला व जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. आशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधितावर कारवाईची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.खाडीमध्ये प्रवेश…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 November 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता   
राज्यातल्या शेतकर्यांना सुमारे सतराशे कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रीम वितरणास मंजुरी, मराठवाड्यातल्या तेवीस लाख एक हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांचा समावेश
वसुबारसेनं आजपासून दिवाळीला सुरुवात
हिंगोली जिल्ह्यातल्या २५ ते ३० गावांमध्ये भूकंपाचे धक्के
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप,२०७ पदकांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
****
निर्यातीला वेग देण्याच्या दृष्टीनं तयार केलेल्या राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत ही बैठक झाली. हे धोरण २०२७-२८ पर्यंत राबवलं जाणार असून, त्यामुळे राज्यात अंदाजे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्ष�� आहे. निर्यातक्षम उद्योगांना चालना देऊन जिल्हा पातळीवरच निर्यात केंद्र सुरु करण्याचा या धोरणात समावेश आहे.
धनगर समाजाच्या उन्नतीकरता प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही समिती आवश्यकता असल्यास नविन योजना प्रस्तावित करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीकरता उपाययोजना आणि संनियंत्रण करेल.
राज्यात उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम लागू करून यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास, अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्यास, तसंच आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची २८२ पदे भरण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे सतराशे कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रिम वितरणास मंजुरी दिली आहे. विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे ३५ लाख आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विमा कंपन्यांनी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरणास सुरुवात केली असल्यानं, बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. यामध्ये मराठवाड्यातल्या तेवीस लाख एक हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना, एक हजार एकाहत्तर कोटी बावन्न लाख रूपये इतका अग्रीम पीक विमा वितरीत करण्यात येणार आहे.  
****
समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, 'नमो ११ कलमी कार्यक्रम' प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. शासन आपल्या दारी, महिला सक्षमीकरण, एक रुपयात पिक विमा योजना, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, ऊर्जा, क्रीडा आणि योग कल्याण, दिव्यांग, महिला, मागासवर्गीय घटक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या कार्यक्रमातून केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीने आज दिवाळीची सुरुवात होत आहे. या दिवशी गाय - वासराची पूजा केली जाते. प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी, अज्ञानाचा अंधकार द��र करुन ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या या दीपोत्सवासाठी, नागरिक सज्ज झाले असून, अनेक मंदिरांमध्ये तसंच रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठांमधे खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
****
दरम्यान, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करुन प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ‘प्रदूषणमुक्त दीवाळी संकल्प अभियान - २०२३’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीनं काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी ते बोलत होते.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी, कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. लातूर महावितरणनं देखील, दिवाळी साजरी करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे केलं आहे.
****
साहित्य अकादमीकडून दिले जाणारे बाल साहित्य पुरस्कार आज नवी दिल्ली इथं अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मराठीसाठी 'छंद देई आनंद' या काव्यसंग्रहासाठी बाल साहित्यकार आणि कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांना गौरवण्यात येणार आहे. २३ भाषांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यातल्या २५ ते ३० गावांमध्ये काल रात्री बारा वाजेदरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्रबिंदू वसमत तालूक्यातल्या पांगरा शिंदे हे असून, भूकंपाच्या तीव्रतेची मात्र नोंद झाली नसल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. यापूर्वी १५ जुलैला देखील या भागात दोन वेळा भूकंपाचा धक्का जाणवला होता.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीनं दिला जाणारा 'सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार' यंदा नांदेडच्या स्त्रीवादी लेखिका, ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी काल ही माहिती दिली. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते येत्या २२ तारखेला पुणे इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. किन्हाळकर यांनी उस्मानाबाद इथं झालेल्या सातव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं आहे.
****
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्���ालयात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या, विदर्भात माहेर असलेल्या महिलांच्या अपत्यांचा जन्म, विदर्भात झाला असल्याची शक्यता असून, अशा ���९६७ पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींनी, विदर्भातल्या कोतवाल बुकात नोंद असलेली प्रमाणित प्रत कार्यालयात जमा करावी, तसंच त्यांना तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई करावी, अशा सूचना, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, सर्व संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
****
गोव्यात सुरु असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत आहे. काल खो-खो मध्ये महाराष्ट्राच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ७१ सुवर्ण पदकांसह एकूण २०७ पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे. सैन्य दल ५९ सुवर्णांसह दुसर्या,, तर हरियाणा ५३ सुवर्णांसह तिसर्या क्रमांकावर आहे.  
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल पुणे इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ३३९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ १७९ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेत आज बंगळुरु इथं न्यूझीलँड आणि श्रीलंका संघादरम्यान सामना होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येत्या २० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळा तसंच महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्याची मुदत २४ तारखेपर्यंत वाढवण्यात आल्याचं, मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उमेदच्या ५०१ बचत गटांना सुमारे दहा कोटी रुपये कर्जाचं वाटप जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बचत गटांनी शासनाच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव बँकांकडे सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केलं.
****
उमेद बचत गटातल्या महिलांच्या दिवाळी फराळ आणि इतर उत्पादनांची नागरिकांनी खरेदी करावी, असं आवाहन, बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी केलं आहे. बीड इथं उमेद अभियानातल्या ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी साहित्याच्या विक्री प्रदर्शनास काल भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. या विक्री प्रदर्शनात नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
****
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. चाकूर आणि उदगीर शहर आणि तालुक्यातलया अनेक गावांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडा��ी होती.
धाराशिव शहर आणि परिसरातही काल अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातल्या पेरणीसाठी उपयुक्त मानला जात आहे.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीड इथं काल यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
****
0 notes
webnewswala · 5 years ago
Photo
Tumblr media
*प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर एमआयडीसी यांच्या हलगर्जी पाणा मुळे लॉक डाऊन काळात तयार झालेले लाख मोलाचे मत्स्यबीज एका तासात मरून गेले आहे.* लॉक डाऊन काळात दांडी आणि नवापूर येथे खूप मोठ्या प्रमाणात लहान-लहान माशांची पैदास झाली होती, अगदी चार दिवस पूर्वी मी येथील खाडीच्या पाण्याचे नमुने तपासले असता खाडी मधे प्राणवायूचे प्रमाण 4.5 mg प्रती लिटर असे होते. सातपाटी मूर्बे खाडी, वडराई येथील महीकवती - पानेरी खाडी, याच्याही पाण्याचे नमुने मी तपासले होते, त्या वेळी सर्वाधिक प्राणवायूचे प्रमाण सातपाटी येथे मिळाले जेथे त्या वेळी पाण्यात 7.2 mg प्रति लिटर प्राणवायूचे प्रमाण होते पाठोपाठ पानेरी येथेसुद्धा पाण्यात 6.081 mg प्रतिलिटर प्राणवायू आढळला होता तसेच वडराई येथील पारनेरी येथे खूप मोठ्या प्रमाणात बोय माशांची पैदास झालेली मला आढळून आली, पाठोपाठ सातपाटी येथेदेखील तसेच चित्र होते. चार दिवसापूर्वी जेव्हा दांडी येथे पाण्याचे नमुने घेण्यासाठी मी गेलो तेव्हा देखील तेथे मोठ्या प्रमाणावर लहान-लहान माशांची पिल्ले अगदी किनाऱ्याला पोहताना आढळून आली होती. या तिन्ही ठिकाणच्या तुलनेत नवापुर दांडी खाडी मध्ये प्राणवायूचे प्��माण सरासरी दीड पटीने कमी होते. येथील कंपन्या आज सुरू झाल्या आणि त्यातून सोडलेल्या केमिकल युक्त पाण्याने आधीच पाण्यात कमी असलेल्या प्राणवायू सोबत अभिक्रिया होऊन पाण्यातील सगळा प्राणवायू संपवून टाकला. ही घटना घडली तेव्हा समुद्राला ओहोटी सुरू होती. ज्या मुळे समुद्रातून येणारे प्राणवायू युक्त पाणी देखील खाडीत नसल्याने त्याचा परिणाम आणखीन घातक झाला आणि ��ूप मासे मेले. ओहोटी वेळेला ही घातक रसायने चिखलात साठून राहतात. त्या मुळे त्याचा परिणाम चिरकाल टिकून राहू शकतो. ह्या वेळी फक्त लहान मासे मेले कारण मोठे बोय मासे भरती सोबत समुद्रात निघून जातात तर त्यांची पिल्ले खाडीच्या निमखाऱ्या आणि उथळ पाण्यात राहतात त्या मुळे केवळ लहान मासे मेले आहेत. टाळे बंदीच्या काळात प्रदूषण पूर्णतः बंद असल्यामुळे या खाडीमध्ये प्राणवायूचे प्रमाण चांगल्या रीतीने वाढल्याने गेल्या दोन महिन्यात जी माशांची पैदास झाली होती ती सर्वच्या सर्व पैदास एका दिवसाच्या केमिकलयुक्त प्रदूषणाने मरून गेली आहे. हे दिसणारे मासे आहेत, डोळ्यांनी सहजासहजी न दिसणारे मत्स्यबीज किती मोठ्या प्रमाणावर मेले असेल ह्याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाहीत. (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CAhdKliAfQ1/?igshid=1bujfesdq3wag
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच उरण-पनवेल हद्दीतील जासई-गव्हाण-वहाळ गावांतील नागरिकांमध्ये संताप उरण :  उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी उरण-पनवेलच्या हद्दीत टाकण्यात येणाऱ्या बेकायदा कचरा व डेब्रिजवर बंदी घालण्याचे आदेश देऊनही त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि प्रशासनाच्याच काही भ्रष्ट  अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे जासई-गव्हाण-वहाळ…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे - महासंवाद
पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे – महासंवाद
           पुणे, दि. 2 : पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.             नवीन कृषि मैदान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रायोजित आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.
समृद्ध पर्यावरणासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन.
आणि
राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा प्रारंभ.
****
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे निर्देश यावेळी मदत आणि पुनर्वसन तसंच कृषी विभागाला देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावं. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना यानिमित्त प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा निर्णयही राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. राज्यातल्या पंधराशे महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची पदं भरण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची मदत घ्यायचं यावेळी निश्चित झालं. यामुळं गट ब मधली अराजपत्रित, गट क आणि गट ड मधल्या ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग सोपा झाला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं या बैठकीत ठरलं. यामुळं एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. भूविकास बँकेच्या मालमत्तांचं शासनाकडे हस्तांतरण केलं जाणार आहे. सा��र कारखान्यांना गाळप क्षमता १२५० मेट्रीक टनांवरुन अडीच हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवण्यासाठी सरकार भाग भांडवल पुरवेल, असा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
****
राजकीय आणि सामाजिक आंदोलनामुळं यंदाच्या ३० जून पर्यंत दाखल झालेले खटले मागे घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ऐच्छिकरित्या वाहनं भंगारमध्ये काढणाऱ्यांना व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहेत. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळं शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगानं वाढवण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण करण्यात आलं असून माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ विभागातील राजपत्रित पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आली आहेत. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचं भागभांडवल ३११ कोटी रुपये करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
समृद्ध पर्यावरणासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईत शपथ दिली, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले –
अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान, क्लायमेट चेंज, ग्लोबल वार्मिंग हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचं समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करतीये आपलं निसर्गाशी अतूट असं नातं आहेच परंतु हे सण साजरे करत असतांना फटाक्याची आतिषबाजी जी काही दिवाळीत होते, त्याचं ध्वनी आणि हवेचं जे काही प्रदूषण वाढतं परंतु गेल्या चारपाच वर्षांपासून आपण प्रयत्न केल्यामुळे, जनजागृतीमुळे हे कमी होत आहे.
राज्यात एकल वापर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासन जास्तीत जास्त प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी यात मोठा सहभाग घेऊन सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यामध्ये हातभार लावावा, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास ��हामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरुन पंधरा लाख रुपये करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाचा मराठा समाजातल्या तरुणांना मोठा फायदा होणार असून या योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
                                   ****
भारताला वैद्यकीय पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज अहमदनगर इथं पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या अत्याधुनिक वैद्यकीय आणि कर्करोग उपचार केंद्राचं लोकार्पण झालं, त्यावेळी मांडवीय बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडल्यामुळं देशातल्या आरोग्य व्यवस्थेत अमुलाग्र बदल होत आहेत असं मांडवीय यावेळी म्हणाले.
****
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. सुमारे अडीच हजार कोटी रुपये या अंतर्गत जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे बळीराजानं खचून जाऊ नये. राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करताना त्याची भरपाई थेट देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आलं असून सध्या सुमारे आठ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचं प्रमाणीकरण झालं आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचं सहकार मंत्री अतुल सावे यावेळी म्हणाले.
****
जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या अठरा वर्षीय रुद्रांक्ष पाटील याला रोख दोन कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्या अभिनंदनाचा ठरावही आज करण्यात आला. कैरो इथं झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतल्या दहा मीटर रायफल प्रकारात रुद्रांक्षनं सुवर्णपदक पटकवलं आहे.
****
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या पनवेल सचिवाला आणि इतर दोन सदस्यांना आज अटक केली. आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही अटक क���ण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड-पनवेल जलद रेल्वे आज निर्धारित वेळेपेक्षा चार तास दहा मिनिटं उशिरा धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी सहा वाजून २० मिनिटांनी नांदेड इथून सुटणारी ही रेल्वे या विलंबामुळं रात्री साडे दहा वाजता सुटेल.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचा स्वच्छता मुकादम ईस्माईल शमशू पठाण याला सहा हजार रुपयांची लाच घेतांना आज अटक करण्यात आली. पठाण यानं सफाई कामगाराची गैरहजेरी सफाई निरीक्षकांना न पाठवण्यासाठी ही लाच मागितली होती, त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला लाचेच्या रकमेसह अटक केली.
****
0 notes
krushinama-blog · 5 years ago
Text
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल - पर्यावरणमंत्री
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल – पर्यावरणमंत्री
राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
शासनाचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन थिएटर फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन
पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन थिएटर फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन
पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स -मुंबई, युवा थिएटर्स चिंचवड, उन्नती ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत पुणे शहर विभागीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्प र्धेची प्राथमिक फेरी पुण्याकरीता ७ जानेवारी आणि पिंपरी-चिंचवडकरीता ५ जानेवारी रोजी विविध ठिकाणी होणार असून अंतिम…
View On WordPress
0 notes