#आदेशानंतरही
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण
IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कारण
IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कारण तुम्हीही सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला ही सुविधा मिळणार की नाही तुम्हीही सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला ही सुविधा मिळणार की नाही Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा. ****
देशात काल नव्या तीन लाख २३ हजार १४४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ९७ हजार ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दोन लाख ५१ हजार ८२७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, एक कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या २८ लाख ८२ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ��ढले आहेत. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना सभा आणि मोर्चांसाठी परवानगी दिली, त्यामुळे कोरोना लाटेला निवडणूक आयोग जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संतप्त टीप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं दिसून आल्यानं, न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली.
****
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव असून, व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी सोडवून सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका असल्याचं, केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. टाळेबंदीमुळे व्यापार-उद्योग आणि सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचं सांगून, कर्जाची पुनर्रचना, व्याजात सवलत, कमी व्याजाने कर्जपुरवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी केली.
****
कोविड रुग्णांवरील प्रभावी उपचारासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे, ती भागवण्यासाठी, विभागीय मंडळांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतल्या सर्व पदांची तात्काळ भरती करावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं बोलत होते. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर, परिचारिका, यासह अन्य कर्मचारी वर्गाच्या भरतीसाठी, राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना पदभरतीचे निर्देश दिल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचं निरीक्षण करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. शॉर्टसर्किटमूळे आणि चुकीच्या विद्युत संच मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात ऊर्जा विभागाने एक परिपत्रक जारी केलं असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सर्व रुग्णालयातल्या विद्युत यंत्रणेचं निरीक्षण करून त्याबाबतचा अभिप्राया��ह अहवाल संबंधित आस्थापनेस कळवून त्याचं निराकरण केल्यास, विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणं शक्य होईल, असं ऊर्जा विभागानं म्हटलं आहे.  
****
क्रीडा विश्वातील दोष दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रचारक रामानंद काळे यांनी केलं आहे. क्रीडा भारतीच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आयोजित ऑनलाईन तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेळ ही चल समाधी आहे. खेळांमधून युवकांमधे एक उत्तम चारित्र्य निर्माण करण्याचं कार्य क्रीडा भारती करत असल्याचं ते म्हणाले. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये १२ विविध प्रकारच्या खेळांची ऑनलाईन स्पर्धा होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापुर तालुक्यातल्या लाडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं लसीकरण बंद करण्यात आलं होतं. यासंदर्भात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आलं.
****
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांची नियुक्ती केली आहे. तर शासकीय कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा आणि व्यवस्थापनाकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी सहा लाख ३१ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करून, कोविड सेंटरसाठी मदत निधी उभारला आहे. त्यांनी हा निधी तालुक्याचे आमदार नितीन पवार यांना सुपूर्द केला.
****
वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विक्रीला जाणारे ६४ सिलेंडर जप्त करण्यात आले. पोलिसांनी एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
****
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
दारू दुकाने बंदच्या आदेशानंतरही दोडामार्ग तालुक्यात दारू विक्री घरात दोडामार्ग :​ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संचारबंदीच्या घोषणेनंतर पूर्णतः लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली​​.​ ​त्यामुळे परवानाधारक आणि अवैध दारू विक्रीची दुकाने बंद झाली;​ ​पण प्रत्यक्षात अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जोरदार दारूविक्री सुरु असल्याचे चित्र आहे.​ ​दारूची दुकाने बंद​,​ तरीही घरात दारू विक्री जोरात अशी स्थिती तालुक्यातील अनेक गावात आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
गून्हेवृत्त:तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता अडवला, तिघे तडीपार
गून्हेवृत्त:तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता अडवला, तिघे तडीपार
गून्हेवृत्त:तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता अडवला, तिघे तडीपार Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच
बंदीच्या आदेशानंतरही कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच उरण-पनव��ल हद्दीतील जासई-गव्हाण-वहाळ गावांतील नागरिकांमध्ये संताप उरण :  उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी उरण-पनवेलच्या हद्दीत टाकण्यात येणाऱ्या बेकायदा कचरा व डेब्रिजवर बंदी घालण्याचे आदेश देऊनही त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि प्रशासनाच्याच काही भ्रष्ट  अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे जासई-गव्हाण-वहाळ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
देशात इंधन टंचाई ; केंद्राच्या आदेशानंतरही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची कमतरता
देशात इंधन टंचाई ; केंद्राच्या आदेशानंतरही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची कमतरता
देशात इंधन टंचाई ; केंद्राच्या आदेशानंतरही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची कमतरता Petrol Diesel Shortage : खासगी पेट्रोल पंप चालकांनी किरकोळ विक्रीत होणारे नुकसान कमी करण्यासाठी विक्री मर्यादित केली आहे. तर काही ठिकाणी बाजार भावापेक्षा चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारला प्राप्त झाल्या होत्या. Petrol Diesel Shortage : खासगी पेट्रोल पंप चालकांनी किरकोळ विक्रीत होणारे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला
हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला
हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने कर���ाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अभिनेते सयाजी शिंदे यांना पोलीसांच्या जागेत वृक्षारोपणास परवानगी नाकारली
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अभिनेते सयाजी शिंदे यांना पोलीसांच्या जागेत वृक्षारोपणास परवानगी नाकारली
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अभिनेते सयाजी शिंदे यांना पोलीसांच्या जागेत वृक्षारोपणास परवानगी नाकारली साताऱ्यातील म्हसवे गावच्या हद्दीत असणाऱ्या पोलिसांच्या गोळीबार सरावासाठीच्या राखीव जागेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कला अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी परवानगी नाकारली आहेसह्याद्री देवराई संस्थेल���…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नीला पतीसोबत राहण्याची सक्ती करू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय
न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नीला पतीसोबत राहण्याची सक्ती करू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय
न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नीला पतीसोबत राहण्याची सक्ती करू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय न्यायालयाच्या आदेशानेही स्त्रीला तिच्या पतीसोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. The post न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नीला पतीसोबत राहण्याची सक्ती करू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय appeared first on Loksatta. लग्नानंतर अनेकदा पती पत्नीचा वाद टोकाला…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनही आयपीएलचे सामने मुंबईत होणार आहेत
महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनही आयपीएलचे सामने मुंबईत होणार आहेत
प्रतिमेचा स्रोत: GETTY वानखेडे स्टेडियम मुंबई राज्यात कोविड -१ virus विषाणूचा प्रसार थांबविण्याच्या सरकारच्या ताज्या आदेशानंतरही इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कामकाजावर परिणाम होणार नाही, असा पुनरुच्चार मुंबई क्रिकेट असोसिएशन��े (एमसीए) केला आहे. रविवारी (4 एप्रिल) संध्याकाळी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आंशिक लॉकडाऊन उपायांच्या पार्श्वभूमीवर एमसीएचे स्पष्टीकरण समोर आले आहे. “आम्हाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 July 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
** राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणार ** शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जवसुली असल्याची अजित पवार यांची टीका ** गंगाखेड साखर कारखाना घोटाळ्यासंदर्भात ईडी तसंच सीबीआय चौकशी करावी- धनंजय मुंडे ** औरंगाबाद शहरातली धार्मिक स्थळांची अतिक्रमणं स्वतंत्र अधिकारी नेमून काढण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा इशारा आणि ** आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक
**** राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एक जानेवारी २०१६ पासून लागू करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात काल मुंबईत विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाच दिवसांचा आठवडा करणे, सेवानिवृत्तीचं वय ५८ वरुन ६० करणं याबाबतचा योग्य निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचं आधुनिकीकरण करुन  सांस्कृतिक संपदा जोपासणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अलिबाग इथं सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातल्या पहिल्या नाट्यगृहाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते, तिकीटांवरच्या कराच्या रकमेतून प्राप्त होणारा निधी, नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरला जाणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री काल पुन्हा एकदा हेलिक��प्टर अपघातातून थोडक्यात बचावले. अलिबाग दौरा आटोपून मुंबईकडे परतण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच, हेलिकॉप्टरनं हवेत झेपावण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्री तसंच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याचं, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी सांगितलं. संपूर्ण यंत्रणा सुस्थितीत असल्याचं स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्री त्याच हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना झाले. **** सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जवसुली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काल अहमदनगर इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा बँकांमध्ये पैसा पडून असतानाही, सरकारकडून शेतकरी प्रश्नांवर मार्ग काढू, असं सांगितलं जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. कर्जमाफीसाठीचा लढा पुढे न्यावा लागेल, असंही पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर केला जाणार आहे. राज्यशासनानं काल याबाबतचा शासननिर्णय जारी केला. **** परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्यातला घोटाळा साडे सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, याची चौकशी सक्तवसूली संचालनालय - ईडी तसंच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयकडून करावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, केंद्र सरकारनंही याची गांभीर्यानं दखल घ्यावी, असं मुंडे म्हणाले. **** औरंगाबाद शहरातल्या सार्वजनिक जागांवरची धार्मिक स्थळांची अतिक्रमणं महापालिका अथवा जिल्हा प्रशासनला त्वरित काढता येत नसल्यास, उच्च न्यायालय स्वतंत्र अधिकारी नेमून ही अतिक्रमणं काढण्याचे आदेश देईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाला दिला आहे. सार्वजनिक स्थळांच्या अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी खंडपीठानं यापूवीर्वी दिलेल्या आदेशानंतरही परिस्थितीत समाधानकारक बदल नसल्याचं निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठानं हा निर्वाणीचा इशारा दिला. **** सर्वोच्च न्यायालयानं आयआयटी जेईई २०१७ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन तसंच प्रवेश प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत थांबवली आहे. या परीक्षेसंबंधी कोणतीही याचिका उच्च न्यायालयांनी दाखल करुन घेऊ नये, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी १० जुलैला होणार आहे. **** राज्यातल्या बारा शैक्षणिक संस्था उन्नत महाराष्ट्र ��भियानात समाविष्ट करण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये औरंगाबाद इथल्या ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी चा समावेश आहे.
**** राज्या शासनाच्यारवतीनं राबवण्यासत आलेल्याल वृक्षलागवड सप्तागहाचा काल समारोप झाला. या सप्तााहात राज्यरभरात पाच कोटी सहा लाखांहून अधिक विक्रमी वृक्ष लागवड करण्या त आली. राज्यातल्या जनतेनं या मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी केल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले आहेत. वनसंरक्षण आणि संवर्धन प्रक्रियेला गती यावी यादृष्टीने वन विभागानं सुरु केलेल्या ग्रीन आर्मी अर्थात हरित सेनेची सदस्य संख्या एक कोटी सदस्य करण्याचा शासनाचा मानस आहे, शासनाच्या ‘ग्रीन आर्मी डॉट महा फॉरेस्ट डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हरित सेनेचे सदस्य होता येईल असं वनमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, या अभियानात बीड जिल्ह्यात एकूण १६ लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. **** नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. धुळे तालुक्याच्या दौऱ्यावर गेलेल्या पंचायत राज समितीला तालुक्यातल्या अनेक गावात, शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आलं. अनेक ठिकाणी तांदळाच्या पन्नास किलोच्या सीलबंद गोण्यांमध्ये फक्त १३ किलो तांदुळ आढळला. या बाबतचा अहवाल विधिमंडळात मांडू नये, यासाठी जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी या समितीतले सदस्य आमदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधून, दीड लाख रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला, मात्र पाटील यांच्या पूर्वसूचनेवरून सापळा रचलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं माळी यांना अटक करून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. **** लातूर इथून येत्या डिसेंबर अखेर पर्यंत विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी दिली. ते काल लातूर इथं जिल्हा समन्वय समिती आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. मुंबई, हैद्राबाद आणि नांदेड या शहरांसाठी ही सेवा सुरु होणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. लातूर इथं प्रशासनाकडून पाच एकर जागा प्राप्त झाल्यास लवकरच आकाशवाणी केंद्र सुरू होईल, असं गायकवाड म्हणाले. जिल्ह्यात उघड्यावर शौचापासून मुक्त झालेल्या गावांनाच खासदार निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. मुद्रा बँक योजनेअंतर्��त बँकांनी लाभार्थ्यांना तत्काळ कर्ज पुरवठा करावा असे निर्देश त्यांनी दिले. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर देवस्थानच्या यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी नगर पालिकेचे अभियंता महंमद फारुकी यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी राजीव बुबने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २८ जण फरार घोषित करण्यात आले आहेत. **** राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी तसंच बारावी पुरवणी परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं कनिष्ठ महाविद्यालय तसंच माध्यमिक शाळांनी संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घ्यायची आहेत. डाऊनलोड केलेली प्रवेशपत्रं सही आणि शिक्यासह विद्यार्थ्यांना द्यावीत, असं मंडळाकडून जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं आहे. **** परभणी शहरात अवैध सावकारी करणाऱ्या दोघांना धाड टाकून अटक करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तीन विविध पथकांनी ही कारवाई केली. यावेळी सावकारांकडे गहाण ठेवलेल्या संपत्तीची कागदपत्रे, तसंच सोन्याचांदीचा ऐवज सापडल्याचं सांगण्यात आलं. **** केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात आष्टीसह परिसरातील १६ गावांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून १६ गावात करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. या संदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ****
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ मार्च २०१७ दुपारी १.००वा. *****
राज्य विधीमंडळात गेल्या शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करत असताना, गदारोळ करणाऱ्या १९ आमदारांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. गोंधळ घालणे, फलक फडकावणे, घोषणाबाजी करणे, सदनाबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, आदि कारवायांसंदर्भात विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी या आमदारांवर कारवाईचा प्रस्ताव दिला होता, तो मान्य करण्यात आला. निलंबित आमदारांमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार, डी.पी. सावंत, विजय वडेट्टीवार यांच्यासह दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांच्यासह नऊ आमदारांचा समावेश आहे. **** सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी रजेवर गेलेल्या सोलापूर शासकीय रुग्णालयातल्या ११४ निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. कामावर रूजू होण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही हे डॉक्टर्स रजेवर असल्यानं ही कारवाई करण्यात आली. निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीविरोधात पुकारलेल्या या सामुहिक रजा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले कार्यरत दोनशे चार निवासी डॉक्टर कामावर हजर नसल्यानं, रुग्णव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या सर्व डॉक्टरांना तत्काळ कामावर रुजू होण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती, रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. **** ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तळवलकर यांच्या निधनानं पत्रकारितेतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म��हटलं आहे. तळवलकर यांचं काल अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन झालं. **** वस्तू आणि सेवाकर येत्या १ जुलैपासून अंमलात येण्याबद्दल आपण आशावादी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं तेविसाव्या कॉमनवेल्थ अंकेक्षक सर्वसाधारण परिषदेत बोलत होते. वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यानंतर करप्रणालीमध्ये मोठी सुधारणा होऊन, वस्तू आणि सेवा स्वस्त होतील आणि करचुकवेगिरीला आळा बसेल, असंही जेटली यांनी नमूद केलं. **** लोकसभेत आज अनेक खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात नांदेड वर���धा रेल्वे मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. वर्ध्याचे खासदार रामदास तडस, नांदेडचे खासदार राजीव सातव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी या रेल्वेमार्गासाठीचं भूसंपादन तसंच कामकाजाबाबत प्रश्न विचारले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती दिली असल्याचं सांगत यासाठी राज्यसरकारनं ४० टक्के वाटा उचलल्याची माहिती दिली. येत्या चार वर्षांत हा रेल्वेमार्ग पूर्ण होण्याची खात्री रेल्वेमंत्र्यांनी दिली. रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात स्वयंचलित तिकीट यंत्र बसवली जात असून, दहा हजारावर पी ओ एस मशीन बसवले असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. खासदार सु्प्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. राज्यसभेत शून्य प्रहरात काँग्रेसचे खासदार पी भट्टाचार्य यांनी दूरचित्रवाणी मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी विषयावरील मालिंकांमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याकडे लक्ष वेधलं. सामाजिक सौहार्द जपण्यासाठी सरकारनं यासंदर्भात कायदा करून, अशा मालिका बंद करणं आवश्यक असल्याचं भट्टाचार्य म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासंदर्भात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केल्याचं सांगितलं. महत्त्वाच्या अनेक रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, रेल्वे पोलिस यंत्रणा अधिक सुसज्ज केली जात असल्याचं सांगितलं. आयएसआयच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचं, अहीर यांनी सांगितलं. **** जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. या निमित्त जलसंसाधन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीमध्ये ‘‘सांडपाणी व्यवस्थापन‘‘ या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन जलसंसाधनमंत्री उमा भारती यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा करण्याचं आवा��न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला केलं आहे. जनशक्तीनं ठरवलं तर जलशक्तीचं संरक्षण नक्की होऊ शकतं, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. **** केंद्र सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत जमा झालेला निधी योग्य वेळी आणि तातडीनं कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात यावा, अशी सूचना वित्तमंत्रालयानं संबंधित खात्याला दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद करण्याच्यादृष्टीनं १९८० पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेची रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी मिळते. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम देण्यात येते. //****//
0 notes